हृदयी वसंत फुलताना आकार डान्स अकॅडमी च्या मुलांचा अप्रतिम Dance Anu & Madhur बहर युवा महोत्सव,रत्ना.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2017
  • Yuth festival show performance with blast #hridayivasant #marathidance #oldisgold #hrudayee
    Awesome response frm audience.
    Choreographed by Amit kadam.
    AAKAR DANCE ACADEMY, रत्नागिरी
    9175594747
    अजरामर मराठी डान्स चा नजराणा आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न 🙏
    अश्विनी ये ना डान्स बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
    • Ashwini yena अश्विनी य...
    • #merawaladance A small...
    Simba ala
    • Little kids dance well...
    Duniyaa dance
    • Yaad Piya ki dance mov...
    Yaad Piya ki ane
    • Hauli hauli - AAKAR DA...
    Hauli hauli
    • Cheez+deva+swag+golmaa...
    Cheez +deva +swag +golmaal + mix
    • London thumakda live p...
    London thumakda live performance
    • nagade sang dhol baje ...
    nagade sang dhol baje live performance
    • Shubharambh + Nagade s...
    He shubharamb + Nagade sang dhol baje mix
    • हृदयी वसंत फुलताना आका...
    Hridayi vasant mind blowing performance

КОМЕНТАРІ • 4,5 тис.

  • @PrashantNavnathGaikwad
    @PrashantNavnathGaikwad Місяць тому +265

    2024 ऑगस्ट मध्ये कोण आलय😂

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 2 роки тому +2897

    मोठे झाल्यावर कळेल यांना काय कहर केला होता यांनी लहानपणी 😍😃😃

    • @Geet2408
      @Geet2408 Рік тому +41

      Ho n😁🔥🔥Fire performance aahe🤩🔥

    • @aniketbrahme3814
      @aniketbrahme3814 Рік тому +6

      Ho

    • @ajayjadhav3602
      @ajayjadhav3602 Рік тому +4

      J

    • @kiranbhosale5600
      @kiranbhosale5600 Рік тому +46

      कधीच मोठे झाले असतील..7 वर्षा आधीचा डान्स विडिओ आहे

    • @sagarkhamkar8106
      @sagarkhamkar8106 Рік тому

      तुज्या मुलांनी एवढं करुन दाखवऊदेत.... अन तुच झवुन काढलेली असील तर

  • @Ishwaringaleofficial
    @Ishwaringaleofficial Рік тому +306

    ज्या गुरू नी हे डान्स बसवला त्यांना १०० तोफांची सलामी रियल गाण्यात सुद्धा १००० टेक होत असतील तेव्हा कुठं डान्स सादर होतो पण या लेकरानी वनटेक सादरीकरण करून डोळ्याचे पारणे फेडले love you❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @amitkadam.aakardanceacadem4391
      @amitkadam.aakardanceacadem4391  Рік тому +9

      खूप खूप आभार 🙏

    • @Gopalkalyankar-ky5tb
      @Gopalkalyankar-ky5tb Місяць тому

      ​@@amitkadam.aakardanceacadem4391तयाअनुषंगाने त्या टचे रकगत क्रग रे थूआरसीएफडीसी च रे फ्रा रे दे

    • @gdchavan2798
      @gdchavan2798 Місяць тому

      Super 👌👌

    • @iammauli6446
      @iammauli6446 11 днів тому

      ​@@amitkadam.aakardanceacadem4391❤

  • @omkanse500
    @omkanse500 Рік тому +358

    बॉलीवूड अभिनेत्यांना देखिल लाजवेल, असा डान्स केला ह्या चिमूकल्यांनी .खरोखरच अभिमान वाटला आपल्या महाराष्ट्रातील युवा शक्तीचा👏

  • @PravinPatil-nk9fi
    @PravinPatil-nk9fi Рік тому +737

    अतिशय उत्कृष्ट.... गाण्याला मान मिळवून दिला या चिमुकल्यांनी..... किती ती ऊर्जा ...👌👌👍👍

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 2 роки тому +172

    ज्यांनी लाईव्ह बघितला असेल ते भाग्यवान आहेत ❤️👍

  • @niteshtayade7538
    @niteshtayade7538 Рік тому +198

    हा डांस म्हणजे यूट्यूबवर सर्वात नं. 1 डान्स . बघून खूप भारी वाटला.❤

  • @ganeshpakale4029
    @ganeshpakale4029 Рік тому +167

    ह्यांची ऊर्जा आणि ज्यांनी हा डान्स ह्या चिमुकल्यांना शिकवला त्यांची ऊर्जा.. दोघांनी मिळून कहर केला.. साऱ्या जगात भारी आमची मराठी..

  • @radhikasurvepatil8761
    @radhikasurvepatil8761 4 роки тому +289

    आई शपथ असला performance mi अजून पहिलाच नाही1 नंबर

  • @abhijeetpotdar8903
    @abhijeetpotdar8903 Рік тому +73

    माझं वय 33 आहे पण अशी ही बनवा ची गाणं ही पहिली वेळा बघितलं गाणं दोनी बाळांना खूप खूप शुभेच्छा😍😍😍 ,,

  • @pavanmyadam
    @pavanmyadam 9 місяців тому +20

    काय राव काय डान्स आहे कसे आटवण असेल एका पाठोपाठ असणारे स्टेप्स न चुकता डान्स केले ❤ एकदम हृदयी वसंत फुलताना ❤

  • @nileshshewalenil2174
    @nileshshewalenil2174 Рік тому +625

    कोन कोन इंस्टा वर बघून इथ आलय 😉😁😘😍❤❤❤

  • @avinashdhende1265
    @avinashdhende1265 4 роки тому +1010

    या वयात तर आम्हाला कुठं मुताव कळत नव्हतं। 😂😂
    नंबर एक परफॉर्मन्स😍👌👌

  • @vivekulhare
    @vivekulhare 4 роки тому +289

    या गान्या सोबत खरोखर योग्य न्याय झाला आहे दोघान मुळे
    हे गान आनखिन प्रचलित झाले अस म्हनले तरी चालेल.
    कारण माझे वडील सांगतात त्यांच्या काळातील सुपरहिट गाने होते .

  • @finixgaming6059
    @finixgaming6059 6 годин тому

    आकार अकॅडमी...मनापासून आभार आणि अभिनंदन...खूप सुंदर प्रचंड उर्जेसह आकार दिलाय आपण या चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला 🎉🎉❤❤

  • @VIGHNESHEDITZZ_45
    @VIGHNESHEDITZZ_45 12 годин тому +1

    अशी ही बनवाबनवी या चित्रपटाची गाणी ऐकायला आलो होतो आणि सहज स्क्रोल करता करता हा व्हिडिओ दिसला बघून अतिशय कौतुक वाटले या मुलांचे ह्या गाण्याचे हावभाव सादरीकरण नृत्य त्यातील एक शृंगारिक भावना ह्यांनी अतिशय उत्तमपणे प्रेक्षकांसमोर उमटवली....!

  • @SR-lt3nc
    @SR-lt3nc 3 роки тому +136

    जबरदस्त डान्स 👌👌 दोघांना बघुन अस वाटत कि सचिन सर आणि सुप्रिया मॅडम बालपणीची जोडी दिसली. 😍

  • @ajinkyakhandare5281
    @ajinkyakhandare5281 5 років тому +779

    ज्या कोरिओग्राफर ने हा dance बसवला त्यांचे खूप खूप आभार आणि विषेश अभिनंदन या चिमुकल्यांचे या गाण्याचा त्यांना अर्थ पण माहिती नसणार पण खूप सुरेख अप्रतिम dance केला

  • @mantrianup
    @mantrianup Рік тому +353

    Real maharashtraian kids and real dance with no vulgarity, just pure talent

  • @Mr.SmS1723
    @Mr.SmS1723 Рік тому +133

    ओरिजीनल गाण्यात पन असा उत्साह पाहायला नाही भेटला ❤️❤️❤️❤️

    • @user-cs5su4cg5c
      @user-cs5su4cg5c 3 місяці тому

      ❤️

    • @digambarmohite3140
      @digambarmohite3140 Місяць тому

      ओरिजनल गाण्यातदेखील उत्साह खुप आहे.

  • @manojmathe3038
    @manojmathe3038 4 роки тому +412

    मी हा डान्स आजपर्यंत हजार वेळा पाहिलंय
    मला खुप आवडतो

  • @shauryamarathidanka
    @shauryamarathidanka 6 днів тому +2

    या चिमुकल्यांना सलाम काय नाचले राव आयुष्याचं सोन केलं. 😅

  • @Mr__stranger14352
    @Mr__stranger14352 Місяць тому +6

    हा Dance एकदा Indian Ideol च्या stage वर होइला पाहिजे, तेव्हाच कळेल त्याना मराठी संस्कृतीतिल् गानी शरीर न दाखवता कसे मनात घर करुण जाता तर....

  • @adinath_gurav
    @adinath_gurav 5 років тому +272

    मुलगी तर बाप डान्स आणि मुलगा तर बापाचा बाप डान्स केला यारर,,,,,,,
    देव तुम्हाला अशीच शक्ती देवो💪✌️

    • @ashwinipathak7180
      @ashwinipathak7180 5 років тому

      Aadi Gurav mast

    • @kiranpatil444
      @kiranpatil444 4 роки тому +2

      मुलगीचा डान्स भारी होता👌

    • @chanisami
      @chanisami 4 роки тому +1

      मुलगा म्हणजे अगदी jr. सचिन पिळगावकर!

  • @VijayLadhane
    @VijayLadhane 5 років тому +49

    आपल्याला इतकं आवडलं ना यांचा dance की बस,,,, love you

  • @user-to9to8zz4y
    @user-to9to8zz4y 10 днів тому +2

    या चिमुकल्यांनी आपल्या जीवनाचे करिअर हा डान्स मधून सुरुवात करावी ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करंजा चा डान्स बघून सुद्धा त्यांचा डान्स वर्णन करता येईल आस होत नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @maheshgaikwad6047
    @maheshgaikwad6047 Рік тому +32

    ह्याला म्हणतात साँग सेलेक्शन आणि डान्स... नाहीतर आजकाल गाण्याचा आणि डान्स चा काहीही संबंध नसतो.... #मराठी... ❣️

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu Рік тому +150

    मी हे गाणे majhya 30 warshat originally 100 वेळा पाहिले परंतु हे चिमुकल्यांनी सादर केलेले गाणे 2 तासात 100 वेळा पाहिले.

    • @amitkadam.aakardanceacadem4391
      @amitkadam.aakardanceacadem4391  Рік тому +7

      वाह
      खूप खूप आभार 🙏
      आपल्या शुभेच्छा सदैव सोबत असूद्या 👍

    • @rameshkadam2256
      @rameshkadam2256 Рік тому

    • @hydrogen96
      @hydrogen96 Рік тому +5

      Sarasari 4 min ch song ahe... 100 vela means 400 min...javalpass 6 taas cha var lagtil... Kahi pn bolu naka... 😝
      Baki song ani nritya ek number 👌....pn tumhi khot bolu naka😝

    • @bhushankhaire8061
      @bhushankhaire8061 Рік тому

      ​@@hydrogen96 😂😂

    • @मी_आनंदी
      @मी_आनंदी 9 днів тому

      ​@@hydrogen96 दोनच्या स्पीड ने पाहिलं असेल आणि स्किप केले असेल थोडा पर्ट

  • @shivranajadhav9601
    @shivranajadhav9601 Рік тому +24

    मूर्ती लहान पण कीर्ती महान... असच काम केलं आहे राव .. मी तब्बल 6 वर्षांनी video पहिला पण थोडंसं ही बोर झालो नाही 😮❤

  • @PradipSherki
    @PradipSherki 9 днів тому +1

    😮❤ या दोघांची जेवढी तारिफ केलं तेवढी कमी धूम मचवून टाकली या दोघाणी खूपच छान

  • @aditi4712
    @aditi4712 3 роки тому +212

    अप्रतीम नृत्य केलं आहे या चिमुकल्यांनी..👌
    पाहतच राहावंस वाटतं.. असं वाटतं वीडियो संपूच नये.. ह्यांच्या choreographer ला सलाम🙏

    • @somanathraut2032
      @somanathraut2032 3 роки тому +2

      शब्दच नाहीत सुचत यांची स्तुती करायला

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 роки тому +2

      अगदी बरोबर 👍👌

    • @amitkadam.aakardanceacadem4391
      @amitkadam.aakardanceacadem4391  3 роки тому +3

      खुप खुप आभार 🙏

    • @gautamsalve8911
      @gautamsalve8911 2 роки тому

      @@MrAkki721 llkklll
      Ljlljlllllllllljllljlllllllllljllljjlllljlllljljlllliillkllliklikkkkkllklkkkkllllll see mm mdff mm mm kjmmjmrrrkkrr. Àm m m. mm màà. Mñ
      Ik
      Vbnllnnnln

    • @vaishnavikolse2524
      @vaishnavikolse2524 Рік тому

      I agree with you

  • @sunnythakare2633
    @sunnythakare2633 5 років тому +124

    खूप सुंदर डान्स केलास असली हिरो हिरोइन नाव सुद्धा मागे पाडलास खूप मस्त

  • @ytmr.govind2181
    @ytmr.govind2181 7 днів тому +1

    खरोखरच अप्रतिम असा नृत्य होता 🤩🥰🥳

  • @chhayagadge3133
    @chhayagadge3133 2 місяці тому +11

    अनेक वेळा हा डान्स बघून सुद्धा मन भरत नाही.
    अप्रतिम नृत्य सादरीकरण.
    तुफान energy.
    आणि गुरूला. 100 तोफांची सलामी. या वयात एव्हढे अप्रतिम सादरीकरण . हॅट्स ऑफ.❤🎉

  • @shivrajbhosale500
    @shivrajbhosale500 2 роки тому +32

    यांच्या डान्स समोर सगळे फिके आहेत ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌😘😘😘😘🥰🥰🥰🥰

  • @godofthunder2449
    @godofthunder2449 Рік тому +9

    इतक्या लहान मुलांना पहिल्यांदाच इतकी आग लावताना बघितलाय स्टेज वर❤❤❤❤

  • @user-di2sn1qs9n
    @user-di2sn1qs9n 4 дні тому

    संपुर्ण स्टेज फाडुन टाकले या मुलांनी so beautiful so iligant just looking like wow ❤ मी कितीवेळा हा व्हीडीओ पाहीला मलाच नाही आठवत भल्या भल्या नटसम्राटांनाही लाजवेल असे अप्रतिम न्रुत्य सादर केले दोघांनी ❤❤❤❤❤❤❤

  • @prashantbalaramnakti3800
    @prashantbalaramnakti3800 11 днів тому +1

    खूप सुंदर डान्स चा सदरी करण केला आहे ह्या दोन चिमुकल्यांनी. मी पण डान्स शिकवतो लहान मुलांना पण एवढी एनर्जी आणि परफेकशन मध्ये डान्स करणारी मुलं मी कधीच बघितली नाही..
    तुमच्या कुरुओग्राफरला आणि ह्या 2 मुलांना माझा सलाम 🙏🙏 ही 2 मुलं एवढ्या लहान वयात असा डान्स करत असतील तर मोट्या वयात ही मुलं कहर करतील... 👍👍

  • @kalukadu8737
    @kalukadu8737 3 роки тому +10

    या वया मधे इतकं पॉवरफुल्ल डान्स क्या बात है
    माझ्या आयुष्यातला सर्वात जास्त आवडता हा performance आहे मी तर हा performance रोज बघतो तरी मन नाही भरत , Thank you so much
    माझ्या कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @lahuthorve7290
    @lahuthorve7290 5 років тому +63

    अप्रतिम शब्दाच नाहीत..... 👌👌👌
    लय म्हणजे लय म्हणजे लईच भारी

  • @shiddu8135
    @shiddu8135 Рік тому +12

    शांत असलेल्या माणसाला आपोआप चेव येतो हे पाहिल्यावर करोडो वर्षांनंतर ही गाणी अजरामर राहतील या दोन बालकांना खूप शुभेच्छा

  • @RAHULRATHOD-ux6qq
    @RAHULRATHOD-ux6qq Місяць тому +2

    असा डान्स आता होणे शक्य नाय, कसली ऊर्जा आहे बाबारे ♥️🔥🥵

  • @sachintalap8887
    @sachintalap8887 5 місяців тому +2

    खूप अवघ इतक्या कमी वयात स्टेप लक्षात ठेवायच्या 🎉❤😘😘😘💞

  • @mayurkadam8579
    @mayurkadam8579 Рік тому +10

    अप्रतिम नृत्य आहे.. खूपच सुंदर अगदी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया हे दोघे नाचताना दिसले मन भरून आले जोडी सुंदर ❤️💯.. आणि ज्या सरांनी हा डान्स बसवला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद ❤️🙏 कारण जुने दिवस आठवले मराठी चित्रपटाचे 🙏🙏

  • @anmol2311
    @anmol2311 Рік тому +11

    खरंच... खूपच छान, आतापर्यंत हा व्हिडिओ मी दहा ते पंधरा वेळेस पहिला आहे.

  • @abhishekkolhe7064
    @abhishekkolhe7064 4 дні тому

    Kharach kiti vela jari pahile tar man bharat nahi Asa video ahe ha evergreen ❤ 2024

  • @aanandhajare9031
    @aanandhajare9031 19 днів тому +1

    जेव्हा हे मोठे होतील तेव्हा यांना समजेल यांनी काय कहर केला होता ते 🫶✅

  • @rajeshgaikwad4908
    @rajeshgaikwad4908 6 років тому +28

    अप्रतिम डान्स केला आहे दोघानी
    एनर्गि तर भन्नाट होती
    केमिस्ट्री तर जबरदस्त

  • @dipalihiwale7780
    @dipalihiwale7780 4 роки тому +19

    आस वाटत हा व्हिडिओ संपावाच नाही
    आस वाटतं सारखा बघतच राहावा 😘😘😘😍😍😍😍👌👌👌👌👌👌

  • @user-to9to8zz4y
    @user-to9to8zz4y 10 днів тому +1

    माझ्याकडे हा डान्स बघून डान्स ऑफ उल्लेख करण्याकरता माझ्याकडे शब्दच नाही मी दहा वेळा डान्स बघून सुद्धा बघावसं वाटतं❤
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    😊😊😊😊😊😊😊😊
    😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮
    💤💤💤💤💤💤💤💤💤💤💤
    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💯💯💯💯💯💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    तुम्ही दोघांनी सुद्धा डांस स्पर्धा मध्ये भाग घ्या व्हा

  • @themilind45
    @themilind45 Рік тому +2

    वाह! काय सूत्रसंचालक आणलेत निवडून. इतका दमदार performance झाला आणि एकही कौतुकास्पद शब्दाविना पुढच्या performance कडे वळाले. 🤦

  • @Matrutirth.
    @Matrutirth. 5 років тому +61

    अप्रतिम , खूप सुदंर .
    दोघांच्या पुढच्या व्हिडिओ ची आरुरतेने वाट बघतोय ☺️

  • @kailasrkale6316
    @kailasrkale6316 3 роки тому +211

    ज्या लोकांना आवडला नाही त्यांनी स्वतःचा डान्स केलेला विडिओ दाखवा... खूपच छान आहे डान्स ,.....

  • @mr_snappy_gaming6117
    @mr_snappy_gaming6117 5 днів тому

    No.1 performance by juniors

  • @kishorijadhav2650
    @kishorijadhav2650 10 місяців тому +6

    मोठे डान्सर होणार आहात बाळांनो तुम्ही खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @dhammdeep6718
    @dhammdeep6718 Рік тому +12

    अरे बाप रे| म्हणजे ह्याला ऊर्जा कला म्हणजे काय म्हणावे तेच काळात नाहीये.अप्रतिम शब्द जेथे कमी पडतो तिथे ही मुले आहेत. कोरिओग्राफीला कोटी कोटी नमन......

  • @priyankapophale6394
    @priyankapophale6394 3 роки тому +10

    ह्या मुलांचा डान्स बघुन काय बोलावं तेच कळत नाही
    अप्रतिम, अतिसुंदर खुपचं छान
    ज्यांनी हा डान्स बसवला आहे त्यांना पण आणि ज्यांनी अप्रतिम अतिसुंदर खुपचं छान सुरेख डान्स केला त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा
    जय महाराष्ट्र

  • @garja_maharashtra
    @garja_maharashtra 11 днів тому +1

    अप्रतिम डान्स माझ्या वडिलांचं सर्वात आवडतं गाण्यावर डान्स केला. ❤

  • @patilsaurabh8831
    @patilsaurabh8831 Рік тому +1

    काय बोलू ह्या नुर्त्यावर काहीच नाही समजत
    निशब्द आहे मी.
    एकच बोलेल लहान असताना इतका जोश पण मोठे झालात की आठवेल की आपण काय केलं होत.
    एक नंबर . नंबर कसला द्यायचा हे तर जगात भारी डान्स....

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Місяць тому +2

    Tya lahan mula madhe mala lakshya disla rao❤❤❤❤❤❤❤. Asach hota lakshya.. Bal manacha.. ❤❤

  • @MrAkki721
    @MrAkki721 3 роки тому +13

    दादा असे वीडियोस टाकत जा तुझ्यामुळे एवढा छान वीडियो पहायला मिळाला Thank you🙏😊

  • @santoshattavar5252
    @santoshattavar5252 2 роки тому +77

    Wow!! My favorite song 🥰! these kids have danced so well!! Kudos to choreographer Amit Kadam! Your hard work is clearly displayed by these kids' performance!!! This was 5 years ago. I wonder if these kids are still active in dance 🤔. I am sure they must be !!

  • @bhimsainikkapilofficial3582
    @bhimsainikkapilofficial3582 10 місяців тому +2

    ह्या दोन चिमुकल्यान चे डान्स पाहून खूप छान वाटलं ❤

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 Місяць тому +1

    Lakh patine bhari ahe aaj chya fake show madhlya dance peksha eka damat ani original dance ahe ha... Baghtana smile yeti kiti bhari dance kelay rao😘😘😘😘👌👌👌👌

  • @hindfirya_17
    @hindfirya_17 5 років тому +198

    More than 100 times i watched this...and Still watching 😂😂

  • @abhijeetdancer4248
    @abhijeetdancer4248 Рік тому +5

    खूपच सुंदर डान्स त्या मुलांची एनर्जी व स्टेज डेरिंग कमाल आहे. उत्कृष्ट डान्स कोरिओग्राफी. दोन्ही चिमुकल्याना खूप शुभेच्छा

  • @shankartadge5800
    @shankartadge5800 23 дні тому +1

    जुन्या गाण्याला जिवंत केले 🥰👌

  • @prasadharamkar2406
    @prasadharamkar2406 10 місяців тому +2

    आत्ताच एवढं भारी नाचतात राव मोठे झाल्यावर तर अजून भारी नाचतील राव ❤

  • @maheshtalepatil7619
    @maheshtalepatil7619 3 роки тому +4

    काय अफलातून डान्स केला चिमुकल्यांनी फार थक्क झालो...👌👌👌

  • @janardhanlokhande1602
    @janardhanlokhande1602 5 років тому +40

    नादच खुळा
    खरंच खूपच सुंदर
    सलाम आपल्या नृत्याला

  • @daminibagrao2691
    @daminibagrao2691 2 місяці тому +1

    Agdi thekantheka pakadla ahe donhi chimuklyanni ....itk Sundar saadar kelay doghanni ...❤ keep it up uh both small sunshines 🩷

  • @harishpawar1742
    @harishpawar1742 9 годин тому

    जबरदस्त ♥️🔥

  • @shirish-meshram
    @shirish-meshram 3 роки тому +119

    It is such a pleasure to watch these extremely talented kids dancing on marathi song doing traditional steps, rather than hip hop or locking or any of that "trend". Not that the western forms are bad, but very few follow traditional

  • @kalpansh
    @kalpansh 3 роки тому +143

    🤐No word to express my feelings i'm in shock 😇

  • @user-tk1ps6yx4n
    @user-tk1ps6yx4n День тому

    ❤❤❤ हर हर महादेव❤❤❤ ओम नमः शिवाय❤❤❤999

  • @sarthakbande2250
    @sarthakbande2250 5 місяців тому +2

    स्टेज फोडून टाकलाय तुम्ही 💥💥💥

  • @wasimmomin1128
    @wasimmomin1128 4 роки тому +11

    आईशपथ। या वयात तर मी माती खायचो। 😂😂😂

  • @Vikramgaikwad_523
    @Vikramgaikwad_523 3 роки тому +4

    ज्या लोकांनी या बालकलाकारांना Like च्या ऐवजी Dislike केलय ना त्यांना कलांची काहीच जाणिव नसते ... निव्वळ गेलेली कॅसेट म्हणायला हवं त्यांना !
    बाकी हा डान्स Super se Bahut Uper tha...

  • @sidhartvaid
    @sidhartvaid 9 місяців тому +1

    Bhai mi ha video 20-22 vela baghitala tyar man bharat nhi yarrr kay kadakk aahe #rawas❤😘

  • @G2211P
    @G2211P 7 місяців тому +3

    मला तर addiction लागलंय या video चा, दिवसातून एकदा तरी बघतोच ❤
    3:25 ती चिमुरडी तर एखाद्या स्प्रिंगच्या बाहुली सारखी वाटतेय😊

  • @dnyaneshwarrathod9027
    @dnyaneshwarrathod9027 2 роки тому +8

    खुपच सुंदर. ....शब्दच उरले नाही आता माझ्याकडे. ...अप्रतीम नृत्य ❤❤❤❤💖💖💗💖😚😚😙😙😚💞💖💖

  • @gajendradangat692
    @gajendradangat692 4 роки тому +365

    391 लोकांन आवडला नाही हा व्हिडीओ
    नालायक साले
    इतका गोड डान्स

  • @VishavjeetHowal
    @VishavjeetHowal 5 днів тому

    👌👌👌याला म्हणतात अशी ही बनवाबनवी marcket जाम केलय 👍👍👍

  • @AffectionateCupcakes-mi9on
    @AffectionateCupcakes-mi9on 21 день тому +1

    लहनपणी किती जल्लोष केला यांना 16 वर्षी कळेल ❤❤❤..😊

  • @uddhavmhaske6289
    @uddhavmhaske6289 4 роки тому +8

    अप्रतिम डान्स एक no डान्स अभिनंदन चिमुकल्यांचे आई वडिलांचे आणि डान्स शिकवणाऱ्या शिक्षक यांचे

  • @vikaswavhale3272
    @vikaswavhale3272 5 років тому +15

    awesome dance.
    खरंच या चिमुरड्यांचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे. एखाद्या हिरो हिरोइनला लाजवेल असाच डान्स केलाय यांनी. नक्कीच हे खुप मोठे डान्सर होतील यात काहीच शंका नाही.

  • @karanpoharkar4101
    @karanpoharkar4101 Рік тому +3

    लहानपणी शाळेत असताना असा डान्स करायचं स्वप्न स्वप्नच राहून गेलं🤓🤠

    • @amitkadam.aakardanceacadem4391
      @amitkadam.aakardanceacadem4391  Рік тому +3

      Sir कलेला वयाच बंधन नसतं 🙏 आजही तुम्ही तुमच्या Family program मध्ये किंवा friends असताना डान्स करू शकता. मी तर म्हणतो हाच डान्स करा आणि मला तुम्ही डान्स केलेला व्हिडिओ नक्की पाठवा 👍

    • @karanpoharkar4101
      @karanpoharkar4101 Рік тому

      हो नक्की 🤩🥳

  • @omkarpatil5465
    @omkarpatil5465 15 днів тому

    Shabdach sapdat nahi yevda aprtim dance🎉🎉❤❤❤

  • @ushakamble4493
    @ushakamble4493 3 роки тому +25

    Mind blowing outstanding .Full energetic performance.

  • @manojsomware8162
    @manojsomware8162 3 роки тому +128

    No words to express this dance
    Really great dance 👌

  • @DianaKurkure
    @DianaKurkure 3 дні тому

    So cute baccha party, love go see again. ❤❤❤

  • @Chaitanya_J0
    @Chaitanya_J0 23 дні тому +1

    I can just imagine what euphoria it could be for the people who saw this live 😊

  • @nakhatezone8688
    @nakhatezone8688 3 роки тому +14

    शब्दच कमी पडत आहेत स्तुती करायला, खूप सुंदर डान्स केला आहे. ज्यांनी या गाण्याची choreography केली आणि या लहान कलाकारांना या गाण्यात कस dance करायचं ते सांगितलं त्यांचे पण आभार.

  • @pankajghute2062
    @pankajghute2062 3 роки тому +12

    While watching for complete 4 min. I was just Aww..
    😯

  • @Bonfire_Digital
    @Bonfire_Digital 3 місяці тому +2

    आता 26 एप्रिल ला कोन बघत आहे

  • @satishpatil4903
    @satishpatil4903 11 місяців тому +1

    तुझी कंमेंट वाचून मी तर 10-15 मिनिट हसलो.... राव....😂... काही कंमेंट अशा आहेत कि हा विडिओ...2012चा आहे... पण आता कसा काय viral झाला.... Nice dance.....शेवट केला राव तुम्ही दोघांनी....

  • @mushtaqshaikh9831
    @mushtaqshaikh9831 3 роки тому +22

    After Sachin & Supriya
    Only this 2 kids enjoy the quality song.
    30 years excellence. 🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumantjawanjal3365
    @hanumantjawanjal3365 3 роки тому +48

    Oh my god , I have just shoked !!!! Such a brilliant performance which can't be aspected 😍😍😍 love you both of you , i am big big fan of yours, truly mind blowing

  • @gitteshankar439
    @gitteshankar439 Рік тому +3

    मराठी डान्स चे खूप छान प्रदर्शन...... किती ऊर्जा आहे...

  • @shantuswami9626
    @shantuswami9626 Місяць тому +1

    अप्रतिम डान्स आहे हा