विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व तळागाळातील समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे इतर समाज बाबासाहेबांकडे कोणत्या नजरेने पाहतो फक्त वेळेलाच त्यांचे नाव घेतले जाते हे दुर्दैवाची गोष्ट आहे जय आदिवासी जय भीम जय संविधान जय भारत
घरात बाबासाहेबांचा फोटो लावायला शरम वाटते आणि सवलत घ्यायला पुढे राहतात सवलत घेणाऱ्या नो घराघरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावा आणि सांगा जातिवाद्यांना छाती ठोकपणे की आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत आमच्या बाबांनी रक्त आटवून आमच्यासाठी अभ्यास केला लिखाण केलं आज आम्ही डॉक्टर इंजिनियर आहोत आमदार आहोत खासदार आहोत आहोत केवळ बाबासाहेबांच्या एवढ्या कष्टामुळे जय भीम जय संविधान
सर माझा आदिवासी समज,आता कुठ शिक्षणाच्या व प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकत् आहे .आमच्या आदिवासींवर खुप अन्याय अत्याचार झाले .देशाचे मूलनिवासी असताना स्वतःच्या हक्कसाठी भिक मागावी लागत आहे.ही मोठी शोकांतिका आहे.सर आपल्या व्हिडिओच्या मधेमातून आमच मनोबल वाढत आहे.आपले मनापासून आभार. 💐 जय भीम 🙏जय बिरसा 🙏जय मूलनिवासी 🚩🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳 🇮🇳
सर्वांना कळावी अशी माहिती आहे ज्या दिवशी हे अधिकार आणि माहिती सर्व सामान्य जनतेला माहिती होईल त्या दिवशी कोणतंच सरकार जुलूम करू शकत नाही महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम❤❤
आदिवासी चे हक अधिकार जयपाल सिंग मुंडा यांच्या मुळे मिळाले आदिवासी समाज हा 1850मध्येच स्वतंत्र झाला होता आदिवासींच्या पुर्वजा मुळे आदिवासीना हक अधिकार मिळाले
बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवले आहे , आपण त्याचा फायदा घेऊन पुढे जात आहोत, परंतु आपण बाबासाहेबांसाठी काय केलं ? यावर कोणीही विचार करीत नाही, ही शोकांतिका आहे, आता विचार करण्याची वेळ आली आहे , आता विचार नाही केला तर पुन्हा कधीच विचार करण्याची संधी मिळणार नाही !
जयपाल सिंह मुंडा यांचा अभिमानच आहे त्यांनी आदिवासी साठी भरपुर कामे केली त्यांचा अभिमानच आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते आणी जयपाल सिंह मुंडा हे सदस्य होते त्यांनी बाबासाहेबानां मदत केली आणी संविधान हे एकच आहे त्याच्यां वरती पुर्ण देश चालतो या जाती च वेगळ त्या जातीच वेळ नाही बाबासाहेबाच्या प्रत्येक फोटो बघा हाता मध्ये संविधान आहे आणी मेन म्हणजे बाबासाहेबाचां पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान देतानां ओरिजिनल फोटो आहे काय बोलतो विचार करून बोलत जा जयपाल सिंह मुंडा कस वाटेल 💯
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये एससी एसटी आणि ओबीसी साठी तरतूद करून ठेवलेली आहे ते फायदा घेतात पण बाबासाहेबांचे नाव घेत नाही
विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व तळागाळातील समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे इतर समाज बाबासाहेबांकडे कोणत्या नजरेने पाहतो फक्त वेळेलाच त्यांचे नाव घेतले जाते हे दुर्दैवाची गोष्ट आहे
जय आदिवासी जय भीम जय संविधान जय भारत
घरात बाबासाहेबांचा फोटो लावायला शरम वाटते आणि सवलत घ्यायला पुढे राहतात सवलत घेणाऱ्या नो घराघरांमध्ये बाबासाहेबांचा फोटो लावा आणि सांगा जातिवाद्यांना छाती ठोकपणे की आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत आमच्या बाबांनी रक्त आटवून आमच्यासाठी अभ्यास केला लिखाण केलं आज आम्ही डॉक्टर इंजिनियर आहोत आमदार आहोत खासदार आहोत आहोत केवळ बाबासाहेबांच्या एवढ्या कष्टामुळे जय भीम जय संविधान
Dr. Babasaheb Ambedkar 🙏🏻🙇🏻
☝️📘🙏🙏
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासी समाजावर खरोखर खुप उपकार आहेत.
////// जय भीम जय आदिवासी //////
आम्ही संगमनेर कर
Ek dum Sai he sir ji 🙏🙏🙏🙏
Khari mahiti dili dhannawad
जय भीम जय भारत
जय आसिवासी...जय जोहार🙏🙏
जय सविधान जय भीम जय आदिवासी जय जोहार ❤❤❤
जय आदिवासी, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंह मुंडा यांच्या मुळे आदिवासी अस्तित्व अबाधित आहे . उलगुलान जारी है जारी रहेगा
जय जोहार जय भीम
👌👌👌👌👌
जय भीम l 🙏 जय आदिवासी l 🙏🌲🌳
खुप छान विडीओ
सर माझा आदिवासी समज,आता कुठ शिक्षणाच्या व प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकत् आहे .आमच्या आदिवासींवर खुप अन्याय अत्याचार झाले .देशाचे मूलनिवासी असताना स्वतःच्या हक्कसाठी भिक मागावी लागत आहे.ही मोठी शोकांतिका आहे.सर आपल्या व्हिडिओच्या मधेमातून आमच मनोबल वाढत आहे.आपले मनापासून आभार. 💐 जय भीम 🙏जय बिरसा 🙏जय मूलनिवासी 🚩🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳 🇮🇳
भाऊ, ..मी स्वतः आदिवासी आहे..जय भीम, जय बिरसा , जय सेवा, जय संविधान
@@studycirclenews750 सार्थ अभिमान जय मूलनिवासी ,जय संविधान 🙏🙏🙏
आदिम शक्ती आणि भीम शक्ती एकत्र येणे काळाची गरज...! जय आदिवासी... जय भीम...!
Khup cha ashi mahiti dili tya badal manapashun dhanyawad😊
जय जोहार जय आदिवासी सर.. असीच नवनवीन माहीती देत रहा..!
सचिन भुरकेभुलजा 👏 बिरसा मुंडा जयंती भुलजा चौक 15/11/2023
4:49
जय आदिवासी जय भीम जय भीमा ल
जय आदिवासी 🇮🇩💪🏹 जय भीम 💙
सर्वांकरिता अतिशय उपयुक्त माहिती.
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर
छान माहिती दिली सर
सर्वांना कळावी अशी माहिती आहे
ज्या दिवशी हे अधिकार आणि माहिती सर्व सामान्य जनतेला माहिती होईल त्या दिवशी कोणतंच सरकार जुलूम करू शकत नाही
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम❤❤
❤❤जय❤आदिवासी❤🚩💙 जय 💙भीम💙🚩💙🚩💙🚩
जय आदिवासी जय भीम नमो बुद्ध
जय भीम 💙 जय आदिवासी 🇵🇱
Jai bhim jai savidhan
Thank you babasaheb jay aadivasi jay bhim.
,👌✊
Jay bhim Jay aadivasi😊
Jay bhim jay aadhivashi
Dada khup chan mahiti ❤👌🏻
ध्यनवाद आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल
आदिवासी चे हक अधिकार जयपाल सिंग मुंडा यांच्या मुळे मिळाले आदिवासी समाज हा 1850मध्येच स्वतंत्र झाला होता आदिवासींच्या पुर्वजा मुळे आदिवासीना हक अधिकार मिळाले
Bara tu lay shiklla cartoon aahe tujya comment Varun kiti shiklla aahe aahe bala tu
1850 mad he tu janmala pan aala nasil aani yevda dnyan shikavto ashes
Ekadam barobar bhau, Jay aadivasi
जय भीम मग जय आदिवासी कारण की यांच्या कष्टामुळे आज आपल्याला सोन्याचे दिवस बघायला मिळाले जयभीम 💙🙏 💙 जय मुलनिवाशी
सचिन भुरकेभुलजा आदि वाशी ता किनवटजिंनांदेड 👏😢😮😅😊
9:18
Sc आणि st समाजाने एकत्र येणे खूप मोठी काळाची गरज आहे
आदिवासी हाच भारत सरकार आहे
खरं तर आदिवासींनी हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर करा
आमच्या गावदेव मधे हे असे नियम पहले होते हेच नियम बाबासाहेब ने लिहुन काढले
जय भीम जय संविधान जय आदिवासी
बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवले आहे , आपण त्याचा फायदा घेऊन पुढे जात आहोत, परंतु आपण बाबासाहेबांसाठी काय केलं ? यावर कोणीही विचार करीत नाही, ही शोकांतिका आहे, आता विचार करण्याची वेळ आली आहे , आता विचार नाही केला तर पुन्हा कधीच विचार करण्याची संधी मिळणार नाही !
सायब.आपनास.सपरेम.जयभीम.आपन.जेबोललात.तेसतेआहेचपन.आल्यामाहीतीसाटी.सांगतो.बाबासाहेबाचीआई.रमाईनसून.आईभीमाई.आहे.रमाई...पतनिआहे.
बिरसा मुंडा यांच्या आंदोलनामुळे हक अधिकार मिळाले आहे .
क्षमा असावी... अनावधानाने, ..नकळत आई भीमाईच्या ऐवजी रमाई हे शब्द तोंडी आलं ... तेव्हा आपल्या सर्वांची क्षमा असावी... बाकी सर्व ok मधी आहे
👌👍🙏 जय आदिवासी जय मुल निवासी जय भीम जय संविधान 💐🌹
खूप महत्त्वाची माहिती दिली
Yes
Jay bhim aadiwasincha daivat bhim
Khup chan mahiti aahe. 🙏🙏🙏
जय भीम खूप चांगली माहिती दिली
परमेश्वर सांगतो तुझें शरीर हे माझे मंदिर आहे आणि त्या मध्ये मी वास करतो मग माणसा मध्ये परमेश्वराचे प्रेम आहे का.
Thanks ❤❤
ABHINANDAN TEKAM SAHEB.AAPAN KHARI V MAHATWAPURN MAHITI AADIVAASI BANDHVANA AAPLYA RASAAL WANI NE ANI SANVI DHANACHA ATISHYAY SUKSHM ABHYAAS,KARUN DILTT.YABADDAL AAPLE KHARIKHAR MANAPASUN ABHHAR.VISWARATNA BABASAHEBANA HI BAHUMIL AADARANJALI AAHE.JAYBHIM,JAY AADIVAASI.THANK YOU.
माहिती अगदी उत्तम आहे.ही माहिती ची मालिका असीच वांरवार येत राहील अशी आशा करतो.समाजाला आपल्यावर गर्व आहे.
सेवा जोहार, जयभीम,
Jay.Bim.jat.seva
नमो बुद्धाय जय भीम जय रमाई माता जय संविधान जय भारतीय जय वंचित जय भीम
जय आदिवासी जय भीम 💙💫🙌🙏
पहले जय भीम, नंतर जय आदिवासी, जय बिरसा, बाबासाहेब आंबेडकर नसते तर जंगलातील लोक जंगलातच राहली असती नोकरीवर नसती मला गर्व आहे आबेंडकरावर
Apratim video.
jay bhim 💙 jay adivasi 💛 😢
JAI ADIVASI
JAI BHIM
JAI BIRSA
आदिवासी समाजाला आरक्षण व सविधना तिल हक्क जयपाल सिंह मुंडा यांचं योगदान आहे जय जयपाल सिंह मुंडा
जयपाल सिंह मुंडा यांचा अभिमानच आहे त्यांनी आदिवासी साठी भरपुर कामे केली त्यांचा अभिमानच आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते आणी जयपाल सिंह मुंडा हे सदस्य होते त्यांनी बाबासाहेबानां मदत केली आणी संविधान हे एकच आहे त्याच्यां वरती पुर्ण देश चालतो या जाती च वेगळ त्या जातीच वेळ नाही बाबासाहेबाच्या प्रत्येक फोटो बघा हाता मध्ये संविधान आहे आणी मेन म्हणजे बाबासाहेबाचां पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान देतानां ओरिजिनल फोटो आहे काय बोलतो विचार करून बोलत जा जयपाल सिंह मुंडा कस वाटेल 💯
❤@@भिमरायांचावाघ
पहिली बार नाव ऐकलं आहे त्याचं.
जय पाल सिंह मुंडा हे भारतीय hokey संघाचे captain होते आदिवासीचीं सांसदे मध्ये बाजू मांडली आहे @@ajaygaikwad3519
जयभिम! जय सेवा! अती मोलाचे मार्गदर्शन.
Jay bhim Jay savidhan
❤❤
आज सोन्याचे दिवस बघतात ते माझ्या भिमामुळे जयभीम ❤❤❤
Nice sir 🙏🙏
Khupach chhan mahiti dili tyasathi dhanyavad Jay bhim jay mulnivasi ❤💙🙏🏻
The opkar phitnar nahi re majya bapaa❤😢😢😢❤
Chan mahiti dili
जय आदिवासी जय भीम
बाबासाहेब यांनी खूप केली
पण आज आम्हला काहीच
फायदा मिळत नाही
खूप छान माहिती जय भीम जय आदिवासी जय संविधान
छाण माहीती दिलीत साहेब.
खुप छान माहिती जय भिम जय संविधान 💐🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
Best sir 👍
इतरही आदिवासी नेते होते.
जागो आदिवासी जागो जयभीम
Jay seva jay johar ram ram bhava tumchya sarke samaj prabodhan karnare lokanchi aamchya aadivasi samajala kup. Garaj ahe aseche lok kana kopryatun nigale pahije karac...🙏👍
जय सेवा दादा
Thanks.... for information.... jay sewa jay sewa
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये एससी एसटी आणि ओबीसी साठी तरतूद करून ठेवलेली आहे ते फायदा घेतात पण बाबासाहेबांचे नाव घेत नाही
Tula ky mahit aamhi name gheto ki nahi te
@@ValvigpTu ghete bhau bakiche nhi ghet, tula kay mahit te
Jay Bhim Jay Aadivasi
Khàrcha bhau Jo आपल्यासाठी बाबांनी आदिवासी खूप काही केले आपल्या एकटी येण्याची गरज आहे जय भीम जय आदिवासी पैले बाबा मग आदिवासी
बाबासाहेबांचे नाव घेणे गरजेचे होते जबरदस्त व्हिडिओ बनवणे
जय आदिवासी
Jaybhim
धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल जय आदिवासी 👌🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आले साहेब
Me 5vi anusuchit janjati hu humara bhot bda sambhadh hai baba saheb Ambedkar ke saat
जय आदिवासी जय भीम ❤
❤.दने. ब
जय भीम
जय आदिवासीं ❤❤
जय आदिवासी जय भिम. 5 वि 6 वि अनुसूची याचा वर एक video तयार करा 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन सर छान अभ्यास पुर्ण माहिती.......🙏
Jay shree ram
Jay adiwasi
Hindu dharam ki jay
Jay bhim