खुप छान कमलेशजी, आपण लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर दाखवून आज त्यांच्या जयंतनिमित्त एक अनोखी ऊर्जा दिली, विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्ती ह्यातून प्रेरणा घेईल व बाबासाहेबांच्या विचाराने समृद्ध होइल.
खुप सुंदर माहिती देत आहेत कमलेश जी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारत रत्न बोधीसत्व महामानव डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर दाखवलं त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दाखवलं त्या बद्दल आपले आभारी आहोत जर का सर्व जाती धर्माच्या लोकांनी महामानवास अभ्यासले तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मोठे विद्वान प्रकांड पंडित यांना त्रिवार अभिवादन🙏🙏
बाबासाहेबांचं लंडनमधील घर घेऊन भारत सरकारचे जाहीर आभार. From HIMMATRAO More Mandal अध्यक्ष अनु.जा.मोर्चा. BJP.खोपोली रायगड. जयभीम जय आंबेडकर जय संविधान.
Thank You Kamleshji... Khup Khup Aabhar... Thanx To Shri Narendra Modiji & Thanx To Shri Devendra Fadanavisji... Mala Aawadle Vhimravanche Aamche Ghar... The King Of Sanvidhan House Of London Dr. Babasaheb Ramji Aambedkar Thanx To Universal
आम्हाला जायच आहे... डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिद्दीने... जे साकार झाले ते या घरातून... आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जीवन... परीश्रम मेहनत घेऊन चिरकाल टिकणार असं योगदान दिले आहे... माझ्या मोठ्या भगिनी धम्म उपासिकां यांनी विझा तयार केला आहे... लंडन येथे जाण्यासाठी... त्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले.... आपण सर्व सामान्य माणूस असूनही.... कित्ती अभीमानास्पद... गोष्ट आहे...परदेशात जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बघीतले... समता समानता स्वातंत्र्य... डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी प्रेरणा आणली... म्हणून आपणही नक्की च ते घर बघायला पाहिजे... डाॅ बाबासाहेब आंबेडकर.... महान हस्थी.... काय काय दिले बाबासाहेब आम्हाला.... जयभिम जयभीम जयबुध्द जयभीम जयबुध्द
तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल फक्त बाबा सारखे निस्वार्थी व मेहनतीने कोणतेही काम करा कुठेच अन कोणाही पुढे झुकण्याची गरज पडत नाही फक्त वास्तव सत्य कर्तव्यनिष्ठ कोणत्याही लोभा शिवाय करा खूप सुखी जगाल जयभीम जजज जय संविधान
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे , खरं तर बाबासाहेबांचे येथील वास्तव्य खूपच ऐतिहासिक आहे .... कृपया यास राजकारण करू नये . उगाचच कोणत्याही राजकारण्यांचे नाव घेऊ नये .
खुप छान कमलेशजी, आपण लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर दाखवून आज त्यांच्या जयंतनिमित्त एक अनोखी ऊर्जा दिली, विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्ती ह्यातून प्रेरणा घेईल व बाबासाहेबांच्या विचाराने समृद्ध होइल.
L
@@arvind2951 ओल
@@arvind2951 🐞
महाराष्ट्र सरकार आणि,भारत सरकार यांचे खूप खूप आभार...हे घर विकत घेऊन त्याचे स्मारक केल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
खरंच आज महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र जी फडणवीस यांच्या मुळे आज हि ऐतिहासिक वास्तू आज आपल्या जवळ आहे...जय भीम
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम
हे घर विकत घेऊन त्याचे संग्रहालय बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार चे खूप खूप आभार......
Symbol of knowledge..jai Bhim.. 😍
Kamleshji.....far chhan....Landanla kadhi jane honar nahi parntu tumhi ti univ bharun kadhali....thanks
Symbol of knowledge Dr Babasaheb Ambedkar
Jai bhi
महाराष्ट्र सरकारने हे घर विकत घेउन भारतरत्न प.पूज्य डॉ 11:55 .बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवले त्या बदल महाराष्ट्र सरकारचे शतशः आभार ...!🙏🙏🙏
मुंबई मधील स्मारक का अद्याप तयार केले नाही bjp ने ????
खूप आनंद झाला सर की तुम्ही आम्हाला लंडन मध्ये असलेले घराचे दर्शन घडवले जय भीम सर
बाबा साहेब यांच्या महान कार्य यांची जवळून जाणीव करून दिली.धन्य वाद
घर लंडनला बांधून ठेवलय
Symbol of the knowledge dr babasahab ambedkar.JAY 💙BHIM
Thank you मुंबई tam news आजतक तुमच्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच लंडन मधल घर बघायला मिळला जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳
Khup chan नशिबात नाही लंडन येथील घर पाहायला मिळाले all time Miss you Baba saheb Ambedkar world best Father
Thank you मुबंई Tak News आज तुमच्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं लंडन मधलं घर बघायला मिळाल जय भिम
खुप छान माहिती दिली आपल्या ला आंबेडकर यांच्या कामि विषयावर माहिती दिली मन भरुन आले असा दलीताचा कैवारी कधी जन्म घेणार
Baba tumhala koti koti naman Jay bhim namo buddhay
मुंबई Tak धन्यवाद 👏👏🙏🏿🙏🏿
खुप सुंदर माहिती देत आहेत कमलेश जी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारत रत्न बोधीसत्व महामानव डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर दाखवलं त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दाखवलं त्या बद्दल आपले आभारी आहोत जर का सर्व जाती धर्माच्या लोकांनी महामानवास अभ्यासले तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मोठे विद्वान प्रकांड पंडित यांना त्रिवार अभिवादन🙏🙏
भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार dr बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला लंडन मधील बाबासाहेब यांचे दुर्मिळ असे घर दाखवले.
Babasaheb Ambedkar bharat mateche Khare putra ahet 🙏🙏 Jay bhim jay bharat
Thanks mumbai tak..... Tumhi London madhe jaun by video khup chan information dilit
Ajache कोण खरे जय bhim खारीचा वाटा jay भीम 🙏🏿
Greatest Indian,Symbol of knowledge The Great Dr Babasaheb Ambedkar (Pride of India)😊
खुप छान, अप्रतिम माहीती दिली, धन्यवाद सर.
धन्यवाद भारत सरकारच्या लंडन घर. विकत.घेतंलय. बंलल
THANK YOU,KAMLESH SIR,V.NICE.MAHA MANAVACHE VASTAVYANE PUNIT ZALELE GHAR,DAKHAVUN ATISHYAY MAHAN KARYA,AAPAN KELE,DHANYVAAD.
बाबासाहेबांचं लंडनमधील घर घेऊन
भारत सरकारचे जाहीर आभार.
From
HIMMATRAO More
Mandal अध्यक्ष अनु.जा.मोर्चा.
BJP.खोपोली रायगड.
जयभीम जय आंबेडकर
जय संविधान.
Thanks you kamlesh sutar
जय भिम !🙏🙏
अविस्मरणीय खूप छान..
Namo buddhay krantikari jay bhim 💙🙏 sir
जय भिम कमलेशजी खूप छान माहिती दिलीत धन्य झालो किमि न फोटत तरु लंडनचे महमानव डॉ बाबासाहेब चे घर पाहून...
Babasaheb he sarv jagasathi prerana aahet..
Thank You Kamleshji...
Khup Khup Aabhar...
Thanx To Shri Narendra Modiji
& Thanx To Shri Devendra Fadanavisji...
Mala Aawadle Vhimravanche Aamche Ghar...
The King Of Sanvidhan
House Of London
Dr. Babasaheb Ramji Aambedkar
Thanx To Universal
Jay भीम 🙏🏿
खूप छान कमलेश सर बाबासाहेब यांची वास्तव य दाखवल
राजू सर जे आमच्या शैक्षणिक न्यायासाठी लढा देत आहेत ..आमच्यासाठी आजच्या पिढीचे शैक्षणीक सामाजिक न्याय नायकच...जयभीम
आम्हाला जायच आहे... डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिद्दीने... जे साकार झाले ते या घरातून... आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जीवन... परीश्रम मेहनत घेऊन चिरकाल टिकणार असं योगदान दिले आहे... माझ्या मोठ्या भगिनी धम्म उपासिकां यांनी विझा तयार केला आहे... लंडन येथे जाण्यासाठी... त्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले.... आपण सर्व सामान्य माणूस असूनही.... कित्ती अभीमानास्पद... गोष्ट आहे...परदेशात जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बघीतले... समता समानता स्वातंत्र्य... डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी प्रेरणा आणली... म्हणून आपणही नक्की च ते घर बघायला पाहिजे... डाॅ बाबासाहेब आंबेडकर.... महान हस्थी.... काय काय दिले बाबासाहेब आम्हाला.... जयभिम जयभीम जयबुध्द जयभीम जयबुध्द
Jay Bhim .
Jay Bhim 🙏🙏
Jay bhim namo budhay💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍
Jai bhim
मोदीजी आणी देवेंद्रफडणवीस जी खुब खूब आभार ❤❤
महामानवाला विनम्र अभिवादन .
Jai Bhim💙🙇
Very good
Thank you so much sir Tumhi Dr baba saheb Ambedkarancha Landon madhil ghar, ni tyanchya Athavani , wastu dakhawlyat chan explain kelet 🙏🙏👍
खूप अप्रतिम आहे...
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य शासनाने व भारत सरकारने हा ठेवा जतन करून ठेवला आहे त्या बद्दल धन्यवाद.
Chan। बाबासाहेब यांचे वास्तव्य माहिती सादर अभिवादन
खुप खुप धन्यवाद
नमो बुध्दाय जयभिम जय संविधान
तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल फक्त बाबा सारखे निस्वार्थी व मेहनतीने कोणतेही काम करा कुठेच अन कोणाही पुढे झुकण्याची गरज पडत नाही फक्त वास्तव सत्य कर्तव्यनिष्ठ कोणत्याही लोभा शिवाय करा खूप सुखी जगाल जयभीम जजज जय संविधान
Thanks kamlesh ji sir
धन्यवाद.........
Khup chan mahiti milali . Thanku kamleshji.
Sirji nmobhudhay jaybhim Jaysavidhan dhanyavaad etiki chan mahiti deeli🙏🙏🙏☝☝👍👍👍
जय भीम 🙏 महामानव, भूतो ना भविष्यात असे महापुरुष जनमला येणार नाही 🙏
Thank you..Jai Bhim
Khun chan
आपले कमलेश जी फार फार आभार नमो बूधाय जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत सबका मंगल हो साधू
Wonderful ...
Best video on Dr Babasahab Ambadaker's house in Londen and memories
कमलेशजी भाराऊन गेलो ही वास्तु बघून . आपले मनपुर्वक आभार ही भेट घडवुन आणल्या बद्दल .❤❤ जयभिम❤❤
Very nice information given. 🙏🙏🙏
खूप छान सर जयभीम
खूप छान आहे 🙏💐🌹🌷
Jai bhim 💙
आपण खूप छान माहती दिली,,, जय भीम,,, जय लहूजी,,
जय भीम नमो बुद्धाय
👍👍👍1 no 👍👍👍
JAYBHIM
NAMOBUDDHAY
SYMBOL OF KNOWLEDGE
THANKS VERY MUCH FOR VERY GOOD INFORMATION.
खुप सुंदर जयभिम
Kamlesh ji khup chan coverage
Khup chaan.
Jay bhim Namo Buddhay jay sanvidhan Baba saheb
खूप खूप खूप छान सर जय भीम🙏🙏🙏 💯
Great information jay bheem jay bharat
Tyanchya evdha hushar manus tyanantar kadhi zala nasel khup abhimaan watto बाबासाहेबांचा
Khupch chhan information Kamlesh ji❤
Legend
जयभिम जयसंविधान
छान माहिती दिली..... धन्यवाद
Jai Bhim
Khup chhan mahiti sagitali sir
छान कमले स जी
Thank you very much sir,aamhala Babanche ghar dakhvlyabaddal.🙏🙏🙏
Jay Bhim
Jai bhim
🙏🏻🙏🏻
BAAP G 💪🙏💙🔥
खुप खुप छान आहे
खूप छान सर मा.कमलेश सुतार जी थँक्स नमो बुध्दाय जय भीम जय संविधान जय विज्ञान ☸️🙏☸️🙏👍
Devendra phadanvis ji khup khup dhanyvad
Khup chhn very nice
🙏🙏🙏🙏🙏
Best Kamlesh ji
जय भीम 🙏🇮🇳🇪🇺🔥
💙💙💙💙
1 no
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे , खरं तर बाबासाहेबांचे येथील वास्तव्य खूपच ऐतिहासिक आहे .... कृपया यास राजकारण करू नये . उगाचच कोणत्याही राजकारण्यांचे नाव घेऊ नये .