सर्व जाती-धर्माच्या माणसाला माझी नम्र विनंती आहे इथे नेता उरलेल्या नाही आणि फक्त एकमेव नेते आहेत की जे तुम्हाला विकासाला विकासाच्या मार्गावर देतील ते म्हणजे प्रकाश आंबेडकर
निवडणुका लागल्यावर तुम्ही bjp धार्जिणे होता,पैसे घेऊन आपल्या समाजाला अंधारात ठेवता आणि आता बोलता काय उपयोग!अहो संविधानाला जपा एवढीच इच्छा,त्याला मोडीत कडतायात हे तुम्हालापण माहीत आहे पण,,,,असो पण प्रामाणिक रहा
काहीही पण बडबडणे म्हणजे तुमचा मेंदू दुसर्याजवळ गहाण ठेवणे होय पैसे घेतल्याचे काय पुरावे आहे तुमच्याजवळ एक कुत्रा भुंकला की लागले सगळे भुंकायला अशा सारखे मेंदू नसलेले वागतात काही राजकाकारणाची पोळी शेकण्यासाठी बरडतात तुम्ही कोणत्या हेतुने बरडताय आहे
Ghorband ha jadivadi avladicha Aahe. Tu antrvali visarla ka tithe pan polisani lati cahrg kela hota.tya natar ji todfod jahli te borgarib bahujan navhat ka. Jay shivray.jay bhim
कोणी आमंत्रण देवून दारातून च बोलत असतील तर युती होवू शकेल काय साधा मुलामुलींचा संबंध जोडण्यासाठी बैठका होतात दारात उभे राऊन बोलणार्यां सोबत युती कशी होवू शकते.आतच बोलाविले नाही बैठकीतच बसविले नाही तर युती कशी होईल
*माझा समाज..🥺 माझ्या आई बहिणीच्या डोळ्यात पाणी हे मी कधीच नाही विसरणार 💙समाजाचा आधार आंबेडकर..🙏🏻*
पोलिसांनी घडलेल्या घटनेची चौकशी करावी, कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नये!*
सरकार चा निषेध
सोमनाथ भाऊ ला .. भावपुर्ण श्रध्दांजली जय भीम जय शिवराय.
भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, साहेबांना त्रिवार जय भीम...जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💙
समाजाला फक्त तुमचाच आधार आहे.. तेवढा ते सूर्यवंशीला न्याय मिळवून द्या
जय भीम
सरकारचा निषेध आणि ज्या भावाचा मृत्यू झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे. ज्यां पोलिसांनी मारलं त्यान्ला पण शिक्षा झाली पाहिजे..
🙏💐💐संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
बाबा जय भिम 💙💙💙
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
ते झुलवत ठेवणार साहेब, लोक मूर्ख आहेत साधे गणित समजत नाही काय करणार जनतेने विचार करावा
गरीब च्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे जय भीम जय संविधान
शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹💐🙏
💯 right sir Jay bhim
Great Salute to Shaheed Somnath Suryawanshi
💐🙏संविधान रक्षक शहिद भीम सैनिकास
भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
You are great saheb....❤❤
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशाला न्याय देऊ शकतात
शहीद bhimsainik svidhan रक्षक Somnath kamble yana
भावपूर्ण श्रद्धांजली
प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या,,, जय लहूजी
सरकारवर ॲट्रॉसिटी करा
सर्व जाती-धर्माच्या माणसाला माझी नम्र विनंती आहे इथे नेता उरलेल्या नाही आणि फक्त एकमेव नेते आहेत की जे तुम्हाला विकासाला विकासाच्या मार्गावर देतील ते म्हणजे प्रकाश आंबेडकर
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
आपले बाबासाहेब आज हि आपल्यत दाहाडत आहेत बाबा तुमची सावली हि मला माझ्या बाबासाहेबाच्या रुपात दिसली जय भिम जय संविधान 💙💙💙
Somnath Suryvanshi Yanna Bhavpurna Shradhanjali 😢🌹🙏🙏🙏 Jaibhim Jaibharta Jaisanvidhan
Raktacha, vicharacha saccha khara bahujanacha neta म्हंजे ambedkar saheb.
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
हे लक्षात ठेवा मोदी आणि फडणवीस सरकार आलीच नाही पाहिजे
Bhavpurn shradhanjali
No 1 saheb
CCTV photej police station check karne Dudh ka dudh Pani ka Pani Jay savidhan Jay BSP
जयभिम
ह्या सरकारचा जाहीर निषेध
जयभिम साहेब
इथे फक्त न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर च देवू शकतात आयऱ्य गैऱ्याच काम नाही
निवडणुका लागल्यावर तुम्ही bjp धार्जिणे होता,पैसे घेऊन आपल्या समाजाला अंधारात ठेवता आणि आता बोलता काय उपयोग!अहो संविधानाला जपा एवढीच इच्छा,त्याला मोडीत कडतायात हे तुम्हालापण माहीत आहे पण,,,,असो पण प्रामाणिक रहा
Nigh re kelya aaakal ahe ka
माणस ओळखायला हवी . बाबासाहेबांचं रक्त आहे . आयऱ्या गैऱ्याचं नाही.
काहीही पण बडबडणे म्हणजे तुमचा मेंदू दुसर्याजवळ गहाण ठेवणे होय पैसे घेतल्याचे काय पुरावे आहे तुमच्याजवळ एक कुत्रा भुंकला की लागले सगळे भुंकायला अशा सारखे मेंदू नसलेले वागतात काही राजकाकारणाची पोळी शेकण्यासाठी बरडतात तुम्ही कोणत्या हेतुने बरडताय आहे
साहेब ही वेळ बी टीमचा फायदा घेऊन सरकारने आंबेडकरी अनुयायी यांच्यावर हि वेळ आणली आहे
माणसाच्या पोटी जन्मलास ना तर जरासं माणसासारखं कमेंट कर आणि बी टीम कोण आहे ते स्पष्ट बोल ना तुझ्याकडे तोंडामध्ये चॉकलेट गेलेला आहे का
❤❤❤❤
💙💐🙏🏻
गोरगरीब बहुजनांच्या मालमत्तेचं संरक्षण करणारे उमाप आणि घोरबांड साहेबांचा विजय असो.
Ghorband ha jadivadi avladicha
Aahe. Tu antrvali visarla ka tithe pan polisani lati cahrg kela hota.tya natar ji todfod jahli te borgarib bahujan navhat ka.
Jay shivray.jay bhim
Bjp la vote म्हंजे apla mrutyu. Samjun gya.
😢
तुमच्या कडुन खुप जास्त अपेक्षा आहे साहेब 🙏
somnath suryawanshi yanna manacha jay bhim.
TANASHAHI SARKAR Ke Khilaf hm Sab Ko milkar Road pr aana Zaroori ho gaya hai
यांच काही खर नाहि,,,,न्याय मागा सरकार ला,, पोलिस वर कार्यवाही करा,, फुकट राजकारण करू नका
BJP hatav Desh bachao Jay Jay Jay Bhim Jay savidan Jay shivray
1 no ambedkar sir
Balasahebani elecshancha agodar sangintae hote jara samjun gheaichi garj ahe ,bhujan samaj ani itarni jaybhim🙏🙏
Janta paisa feko tamasha dekho. Chuna aayog supreem court la laaj vatli pahije
Matdana cha ghol thamvilyashivay dusara pryay nahi ban evm
अरे याच्यावर विश्वास ठेऊ नका हा मांडवली नेता आहे, फडण20 चा खास माणूस आहे.
हे काही दिवसा नंतर बिजेपी ला आतून सपोर्ट करतील
Shivajipatiptuzaymachachinatukothaeratosangtuzayabakolagoadelalato
आतून बीजेपीला मदत करायची गरज काय आहे तुझ्या बापाची भीती आहे का मदत करायची तर डायरेक्ट करू तुमच्यासारखा पक्षाचे नेते ED लागले की बीजेपी मध्ये जातात
तुम्ही लोकांनीं प्रकाश आंबेडकराना बदनाम केल
Dhya na bjp la hot
B ream walyano a, pasun z paryant tumhi bjp sobat zhopla ahat आम्हाला कोणी ब team kon ani ky koni manuwadi shikau naye
एवढा कळवळा असेल तर मदत करा त्याच्या कुटुंबाला, फक्त राजकारण करू नये
तू शिकवू नको मदत करायचे तू किती केली मदत आम्ही तर सर्व कुटुंबाला मदत करू
Prakash Ambedkar yancha kadun kuthalich apeksha karu naka. Nirasha hati yeil.
Sarkar n police yantrana...namarda aheat...dalit gariban var atyachar kartaet
Phadnise s jantecha ant pahu naka
कोणत्या तोंडानी बोलता सर तुमची वंचित पार्टी भाजपा ची बी टीम आहे
हा अपप्रचार आहे B टीम .
प्रत्येकाने मी यांना मतदान केलं का ? हे मनाला विचारा .
प्रत्येकाने मतदान केलं तर Bटीम कशी होईल .
नाही आहे रे भावा
Bjp chi b team aahe vanchit ,
संविधान जपणाऱ्या मविआला विरोध करून पाडण्यासाठी बीजेपीला निवडून आणायची संधी तुम्ही दिली त्याचा परिणाम आहे.आता बोलून काही उपयोग नाही.
कोणी आमंत्रण देवून दारातून च बोलत असतील तर युती होवू शकेल काय साधा मुलामुलींचा संबंध जोडण्यासाठी बैठका होतात दारात उभे राऊन बोलणार्यां सोबत युती कशी होवू शकते.आतच बोलाविले नाही बैठकीतच बसविले नाही तर युती कशी होईल