JNU चे प्राध्यापक जर भूमिका मांडताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी च्या विचारानुसार चालणाऱ्या पक्षालाच भविष्य आहे आणि हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे अश्या पद्धतीचे मत डॉ गोपाळ गुरू सरांनी मांडले सर धन्यवाद.... आम्हाला आदर आहे आमचे नेते तमाम वंचितांचे शोषितांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा नुसता राजकिय पर्यायी पक्ष न राहता ही लोक चळवळ म्हणुन उदयास आली याचं खूप समाधान वाटते.. Only VBA
Abhijit Kamble saheb ,an excellent interaction with respected Dr Gopal Guru sir. In the view of ideology of Bharatratna Dr BR Ambedkar ,how a voter should be , what he should think before casting a vote and other voting and election related things are beautifully discussed during interaction.The word Tthagata is nicely defined by Dr Gopal Guru Sir.What matters in any field is Morality.Jai Bhim to Dr Guru sir and Abhijit Kamble saheb.Thanks BBC 👍🏼🙏
आंबेडकरी जनते ची नेहमी फसवणूक होते निवडून आलेल्या नेत्या कडून पण मग तो नेता इलेकशन आधी स्वतःला आंबेडकरवादी बोलतो आणि जिंकल्या नंतर ब्राम्हण होतो, हिंदू होतो, वेग वेगळ्या जातीचा होऊन स्वतःला उच्च वर्णीय समजतो. आणि बाबाहेबांना 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर ला आठवण काढतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना मताचा अधिकार मिळवून दिला त्या मताचा उपयोग योग्य रीतीने कसा करावा आणि केल्यानंतर बहुजनांची सत्ता कशी येईल याचे प्रशिक्षण मान्यवर कांशीराम साहेब यांनी बहुजनांना दिल्यामुळे चार वेळा बहुजनांचे सरकार उत्तर प्रदेश मध्ये तयार झाली
गॅस सिलेंडर जिंकून द्या, जोशाबा मॅनिफेस्टो इंग्लंड राहुल गायकवाड यांनी दिलेले स्पष्ट मत व्यक्त केले तसेच ABP पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर यांनी दीलेले देशव्यापी देश कसा पुढे जाईल मत मांडले आहे तरी ऐका, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय मूलनिवासी बहुजन समाज जय मुस्लिम समाज सूनो निर्णय घ्या. गॅस सिलेंडर जिंकून द्या.
Barobar ahe Pan sampurnpane Satya ahe ase Nahi Paristhiti badlu shkte Tyasathi jankarani tase praytn kraw lagel He Ambedkari mnwnarya sathi Ch Nahi tar Je Kuni Vikasache CHAHTE ahet Badlachi Apeksha Karnare Ahet Tya sarwanni ya karykramala Hatbhar lawne Garjeche ahe Ti Aatachi Garaj Aahe Nakkich Jay bhim Namo Buddhay Jay Bharat 🙏🙏🙏 Tya Sarwanni
Ambedkar vadi Samajache sarv Lokani Vanchit Bahujan Aghadi Sobat Jodale Gele pahije ,ani Matdan VBA lach Kel Pahije Karan Boudhanvar Anai khup DarRoj Anyai Hoto , Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺💙💙🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺 Jaybhim Namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim
आंबेडकरी जनतेने लक्षात ठेवले पाहिजे महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी, काँग्रेस आंबेडकरी बौद्ध जनतेला हल्ली येडं समजत आहेत आल्या निवडणुका की पैसे देऊन फक्त वापर करून घेयाचा आणि नंतर सन्मान तर सोडाच कोणी विचारत सुध्दा नाही म्हणून या लोकांना मतदान न करता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच मतदान करा खरंच बौद्ध असाल तर जयभीम नमो बुध्दाय
आज राजकारणामध् जे पक्ष आहेत त्यांच्याकडे कोणाकडेही मोरालिटी नाही फक्त बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा बहीण मायावती यांच्याकडे मोरालिटी आहे आणि तीही आंबेडकरी तत्वावर
आजच्या भाडखाऊ मिडियावाले , (Electronic & print ) दोन्हीपण विकल्या आहेत ,कारण यातील एकपण मिडीयांने VBA ही sc/st/obc/nt/vjntची , 55% मतदारांची पाठबळ लाभलेली मोठी ताकत आसूनही कोणीही याबाबत मांडणी केली नाही , Dr. Guru सरांचे खूपखूप आभार
Ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano ab to jago or manuvadi mhavikas aaghadi or mhayuti ye sbhi manuvadi hai inko vote na de aanevale chunao me satta hat me lo bhujano tbhi hme nyay milega mhagai khajgikarn berojgari mhagai nst hogi
साफ चूक आहे ज्या वेळी 22 प्रतिज्ञा नव्हत्या त्यावेळी देखील मागास समाजाबद्दल तुमच्यासारख्या. आणि इथल्या जात आणि धर्म यातुंन तुम्ही कधीच संधी दिली नाही..आणि जे 22 प्रतिज्ञा विषयी आग्रही नसणाऱ्या समाजाला कोणी संधी देत नाही .कारण जात धर्म वर्चस्व असणारे तुमच्यासारखे खूप जास्त लोक आहेत इथे..आणि हो ज्यांनी 22 प्रतिज्ञा ज्यांनी स्विकारला ते आपला मार्ग ..चालतील आपल्या गतीने विचारांनी..
काही अडचण नाही..22 प्रतिज्ञा मुळे आंबेडकरी समाजाची प्रगती झाली आहे..ज्यांनी 22 प्रतिज्ञा ज्यांनी दुर्लक्षित केल्या .. उलट त्यांची प्रगती झालेली दिसत नाही..ते कोणीही असू ..
पण ज्यांनी सुविधेचा लाभ घेतला आहे, त्यांना ते आपल्याच बांधवांसाठी थोडा त्याग करायला दुःख होत आहे, यावर बोला म्हणजेच क्रीमी layar वर, पिचलेला पिचत राहतो पण जो एक वेळ लाभ घेवून सधन झाला आहे तोच परत परत लाभ घेत आहे, व गब्बर बनत आहे,
जो पीचला आहे..तो क्रीमी लेअर मुळे नाहीतर तर इथली जात आणि धर्म वर्चस्व मुळे..फक्त कोणी प्रगत झाले म्हणून कोणी पिचलेला राहत नाही..संकुचित विचार सोडला तर हे समजेल तुम्हाला..
Ramdas Athawale chi RPI..one party MP and one party minister....balance ZERO...no minister in Maharashtra no nagar sevak no sarpanch..no MLA no MLC ..😊😊😊😊 Dalit jante chya nava ne maja karto aahe.
👌👌❤, आंबेडकरी विचारशिवाय यां महाराष्ट्राला आणि भारत देशाला पर्याय असूच शकत नाही.... फार मोठी वैचारिक ताकत आहे म्हणजे आंबेडकरी विचार .....❤👌👌
🎉🎉
हो का ?
आमची बौद्धिक कूवत एवढी घसरली नाही !
अम्बेडकर अस्तित्त्वात आले नसते तरी आमचे काहीही बिघडत नव्हते !!
सत्तर वर्ष झाली
अजून स्वतंत्र विचार करता येत नाही !
Only वंचित बहुजन आघाडी
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
गॅस सिलेंडर
आंबेडकरी समुहाने वंचित बहुजन आघाडी सोबत राहायला पाहिजे.💯✊🏻🇸🇨👑🙌🏻👍🏻
छानच
काही वेगळं ऐकून ज्ञानात भर पाडल्या बद्दल विचारवंत गोपाळ गुरुंच सरांच आणि BBC कांबळे जी चे आभार.
❤
आमचं मतं स्वभीमानी निष्कलंक नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला गॅस सिलेंडरला देणार ❤
VBA 💛💚💙
Khup chan vichar sir.
बाबासाहेब 💙
काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर उद्या पण आंबेडकर ❤. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
VBA❤❤❤❤
माझे आवडते विचारवंत
आमचे सुध्दा!
तुम्हाला देखील मी एकल आहे...जय भीम
जय भिम
अरे सर 🙏🏻💙
Only vbA
आपल्या चॅनेल कौतुक आहे, विचारशील पत्रकारिता करता आहात, गोडी मीडिया काळात, आपण योग्य पत्रकारिता करत आहात
VBA the great
जय वंचीत जय भीम 🙏
आंबेडकरी विचारांशिवाय भारतात कोणतीही गोष्ट शक्य नाही. मग ते राजकारण असो, समाज कारण असो, अर्थकारण असो वा सांस्कृतिक विषय असो.!
जय भीम जय भारत. ! 🙏
VBA 👍
Only vba ❤❤
Only VBA 👍
JNU चे प्राध्यापक जर भूमिका मांडताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी च्या विचारानुसार चालणाऱ्या पक्षालाच भविष्य आहे आणि हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे अश्या पद्धतीचे मत डॉ गोपाळ गुरू सरांनी मांडले सर धन्यवाद.... आम्हाला आदर आहे आमचे नेते तमाम वंचितांचे शोषितांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा नुसता राजकिय पर्यायी पक्ष न राहता ही लोक चळवळ म्हणुन उदयास आली याचं खूप समाधान वाटते.. Only VBA
वंचित बहुजन आघाडी लाच मत द्यावे.. Only गॅस सिलेंडर ✌️
खूप खूप आभार सर चांगले विचार मांडलेत bbc ला विंनती अश्या हुशार विचारांना लोकांसमोर सतत मांडत जा की जेणेनारून जनता जागृत होईल thank you bbc
वैचारिक विष्लेषण
सदसदविवेक बुध्दिचा वापर करुन मतदान करा.
अभीनंदन सर जी
📘🇮🇳✍️👌🙏
I like your channel
Others channels not showing all this kind of thought
Jaibhim sir
VBA ONLY ❤
धन्यवाद बीबीसी ❤
Very nice 🎉
Jay bhim 🙏🎉
Intelectual guidence
Abhijit Kamble saheb ,an excellent interaction with respected Dr Gopal Guru sir. In the view of ideology of Bharatratna Dr BR Ambedkar ,how a voter should be , what he should think before casting a vote and other voting and election related things are beautifully discussed during interaction.The word Tthagata is nicely defined by Dr Gopal Guru Sir.What matters in any field is Morality.Jai Bhim to Dr Guru sir and Abhijit Kamble saheb.Thanks BBC 👍🏼🙏
Only Vanchit Bahujan Aaghadi ❤
Balasahe ambedkar only vba Jay bhim Jay savidhan
खुप छान चर्चा
आंबेडकरी जनते ची नेहमी फसवणूक होते निवडून आलेल्या नेत्या कडून पण मग तो नेता इलेकशन आधी स्वतःला आंबेडकरवादी बोलतो आणि जिंकल्या नंतर ब्राम्हण होतो, हिंदू होतो, वेग वेगळ्या जातीचा होऊन स्वतःला उच्च वर्णीय समजतो. आणि बाबाहेबांना 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबर ला आठवण काढतो.
VBA लाच वोट करा
❤❤❤
VBA
Vba❤❤❤
Only vba🎉
Very good Thoughts Thanks 🙏
VBA only ❤❤
लोकशाही विचारसरणी ही रक्ताच्या नात्यावर अवलंबून असत नाही हे सर्वांना कळते पण वळत नाही हीच शोकांतिका आहे.
Only vanchit bahujan aghadhi
Only VBA
फक्त दलित मतांवर वंचीत कुठंच जिंकू शकत नाही. मुस्लिम आणि दलित मत खाऊन भाजपला मदत म्हणजे वंचीत.
वंचित बहुजन आघाडी चा विजय आसो 🎉
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना मताचा अधिकार मिळवून दिला त्या मताचा उपयोग योग्य रीतीने कसा करावा आणि केल्यानंतर बहुजनांची सत्ता कशी येईल याचे प्रशिक्षण मान्यवर कांशीराम साहेब यांनी बहुजनांना दिल्यामुळे चार वेळा बहुजनांचे सरकार उत्तर प्रदेश मध्ये तयार झाली
मतविभजन होउ देउ नाका... 20 नोव्हेंबर ग्यास सिलेंडर
Ambedkari samaaj VBA ❤ GAS CYLINDER LA ASHIRWAD DEIL❤
✍️🇮🇳🎯
अभिजीत कांबळे है.
तो प्रोग्राम देखना बनता है.
बीबीसी है इसलिये कांबळे है.
दुसरा चॅनल कांबळे को इतनी बडी पोस्ट नही देता.
बीबीसी जिंदाबाद.
पीपलस पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटिक हा एकमेव पक्ष आहे जो फुले ,शाहू ,आंबेडकर या विचारधारा वर पूर्ण भारत देशात लोक तांत्रिक पद्धतीने काम करत आहे
गोपाल गुरू वैचारिक माणूस, आजचा राजकारणात विचार नाहीत, भ्रष्टाचार, पैसा ,धर्म जात यावर निवडनूक होते
Constitution..
Only one VBA Balasaheb Prakash Ambedkar party.
गॅस सिलेंडर जिंकून द्या, जोशाबा मॅनिफेस्टो इंग्लंड राहुल गायकवाड यांनी दिलेले स्पष्ट मत व्यक्त केले तसेच ABP पत्रकार परिषदेत बाळासाहेब आंबेडकर यांनी दीलेले देशव्यापी देश कसा पुढे जाईल मत मांडले आहे तरी ऐका, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय मूलनिवासी बहुजन समाज जय मुस्लिम समाज सूनो निर्णय घ्या. गॅस सिलेंडर जिंकून द्या.
डॉ. गोपाळ गुरू यांनी अप्रतिम वास्तववादी विश्लेषण केले.
Aapli mata fakt aaplya lach 🧯
साहेब बहुजन समाज सुधरु शकत नाही ईतका मनुवादी आमच्या डोक्यात घुसला आहे
Barobar ahe
Pan sampurnpane Satya ahe ase Nahi
Paristhiti badlu shkte
Tyasathi jankarani tase praytn kraw lagel
He Ambedkari mnwnarya sathi Ch Nahi tar
Je Kuni Vikasache CHAHTE ahet
Badlachi Apeksha Karnare Ahet
Tya sarwanni ya karykramala Hatbhar lawne Garjeche ahe
Ti Aatachi Garaj Aahe Nakkich
Jay bhim Namo Buddhay Jay Bharat 🙏🙏🙏
Tya Sarwanni
गॅस सिलिंडर
Only VBA vijyi bhv
महालक्ष्मी योजना कशासाठी...
Ambedkar vadi Samajache sarv Lokani Vanchit Bahujan Aghadi Sobat Jodale Gele pahije ,ani Matdan VBA lach Kel Pahije Karan Boudhanvar Anai khup DarRoj Anyai Hoto , Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺💙💙🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺 Jaybhim Namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim namo Budhay Jay Bhim
आंबेडकरी जनतेने एकच लक्ष ठेवल पाहिजे BJP हटाव देश बचाव
कहणा क्या चाहते हो 😮
विचार करून मतदान? ओवेसिशी संगत !
मी तर, गॅस सिलिंडर लाच मतं देनार
Sahebanchya bolnyacha arth asa nighto ki vanchit la matdan kara
Vba
निवडा गॅस सिलिंडर हकला दलींदर
आंबेडकरी जनतेने लक्षात ठेवले पाहिजे महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी, काँग्रेस आंबेडकरी बौद्ध जनतेला हल्ली येडं समजत आहेत आल्या निवडणुका की पैसे देऊन फक्त वापर करून घेयाचा आणि नंतर सन्मान तर सोडाच कोणी विचारत सुध्दा नाही म्हणून या लोकांना मतदान न करता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच मतदान करा खरंच बौद्ध असाल तर जयभीम नमो बुध्दाय
Vba maharshtra game changer
म्हणजे नक्की काय?
आज राजकारणामध् जे पक्ष आहेत त्यांच्याकडे कोणाकडेही मोरालिटी नाही फक्त बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा बहीण मायावती यांच्याकडे मोरालिटी आहे आणि तीही आंबेडकरी तत्वावर
आजच्या भाडखाऊ मिडियावाले , (Electronic & print ) दोन्हीपण विकल्या आहेत ,कारण यातील एकपण मिडीयांने VBA ही sc/st/obc/nt/vjntची , 55% मतदारांची पाठबळ लाभलेली मोठी ताकत आसूनही कोणीही याबाबत मांडणी केली नाही , Dr. Guru सरांचे खूपखूप आभार
आहो मला बीबीसी मराठी चैनैल हवं आहे ...काय करायला पाहीजे?
Apla samaj kadhi aktra yenar nahe, apan asach vanchit rahanar ase mala vathte.
Ambedkar wadi sarkar lao sabhi ko sanman milega kisipar anyay nhi hoga bhahujano ab to jago or manuvadi mhavikas aaghadi or mhayuti ye sbhi manuvadi hai inko vote na de aanevale chunao me satta hat me lo bhujano tbhi hme nyay milega mhagai khajgikarn berojgari mhagai nst hogi
22 प्रतिज्ञा ही आंबेडकरी समाजाची मोठी अडचण आहे याचमुळे आंबेडकरी नेत्यांची हार होते
काहीहरकत नाही आम्ही हिन्दू धर्मस्वीका रू गग आमाले जनरतवर उमेदवारी सवर्ना मध्येसगाई समध होतीलका
@AshokTayde-fr8gn तुला आरक्षण असूनही तू शिकला नाहीस. आधी व्यवस्थित मराठी लिहून तू सुशिक्षित असल्याचा पुरावा दे.
@AshokTayde-fr8gn आरक्षण घेऊनही अडाणीच राहिलास मराठी लिहायला शिक आधी
साफ चूक आहे ज्या वेळी 22 प्रतिज्ञा नव्हत्या त्यावेळी देखील मागास समाजाबद्दल तुमच्यासारख्या. आणि इथल्या जात आणि धर्म यातुंन तुम्ही कधीच संधी दिली नाही..आणि जे 22 प्रतिज्ञा विषयी आग्रही नसणाऱ्या समाजाला कोणी संधी देत नाही .कारण जात धर्म वर्चस्व असणारे तुमच्यासारखे खूप जास्त लोक आहेत इथे..आणि हो ज्यांनी 22 प्रतिज्ञा ज्यांनी स्विकारला ते आपला मार्ग ..चालतील आपल्या गतीने विचारांनी..
काही अडचण नाही..22 प्रतिज्ञा मुळे आंबेडकरी समाजाची प्रगती झाली आहे..ज्यांनी 22 प्रतिज्ञा ज्यांनी दुर्लक्षित केल्या .. उलट त्यांची प्रगती झालेली दिसत नाही..ते कोणीही असू ..
पण ज्यांनी सुविधेचा लाभ घेतला आहे, त्यांना ते आपल्याच बांधवांसाठी थोडा त्याग करायला दुःख होत आहे, यावर बोला म्हणजेच क्रीमी layar वर,
पिचलेला पिचत राहतो पण जो एक वेळ लाभ घेवून सधन झाला आहे तोच परत परत लाभ घेत आहे, व गब्बर बनत आहे,
ध्यान रहे कि, भारत के अंदर अभितक राजकीय, सामाजिक, जातीय तथा आर्थिक समानता प्रस्थापित नही हुई है.!
जो पीचला आहे..तो क्रीमी लेअर मुळे नाहीतर तर इथली जात आणि धर्म वर्चस्व मुळे..फक्त कोणी प्रगत झाले म्हणून कोणी पिचलेला राहत नाही..संकुचित विचार सोडला तर हे समजेल तुम्हाला..
ते त्याग करीत आहेत..त्याची नोंद नाही तुमच्याकडे
❤
Ramdas Athawale chi RPI..one party MP and one party minister....balance ZERO...no minister in Maharashtra no nagar sevak no sarpanch..no MLA no MLC ..😊😊😊😊
Dalit jante chya nava ne maja karto aahe.
क्या महात्मा गांधी जी जिम्मेदार हे?
is Mahatma Gandhiji responsible for this.?
ua-cam.com/video/t7ZWTcBggRE/v-deo.htmlsi=U76pMADJTDCpLNHy
Only VBA 💙👑💯
Only VBA
❤❤
गोपाल गुरू वैचारिक माणूस, आजचा राजकारणात विचार नाहीत, भ्रष्टाचार, पैसा ,धर्म जात यावर निवडनूक होते
Vba
Only VBA 💙💙💙✅
❤❤❤❤
Only VBA 💙🧡💚