मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2021
  • मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing
    कोकण सहलीच्या आजच्या भागात मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रापण मासेमारी पाहणार आहोत.
    ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
    १.सहकारी पद्धतीने केली जाणारी मासेमारी,
    २.रापण पद्धतीच्या मासेमारीसाठी वापरली जाणारी विशिष्ट पद्धतीची बोट,
    ३.एका जाळ्यात किती व कोणत्या प्रकारचे मासे मिळतात?
    ४.हे मासे कोठे व कसे विकले जातात? हा व्यवसाय फायदेशीर आहे का?
    ५.रापण पद्धतीच्या मासेमारीचे भविष्य काय आहे?
    ६.इतर बरीच माहिती
    कोकण सहलीचे इतर व्हिडिओज,
    कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण
    • अचानक ठरलेली कोकण सहल ...
    तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग
    • तारकर्ली समुद्रकिनारी ...
    #konkantrip #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports

КОМЕНТАРІ • 273

  • @sunildmello
    @sunildmello  2 роки тому +5

    मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing
    कोकण सहलीच्या आजच्या भागात मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रापण मासेमारी पाहणार आहोत.
    ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
    १.सहकारी पद्धतीने केली जाणारी मासेमारी,
    २.रापण पद्धतीच्या मासेमारीसाठी वापरली जाणारी विशिष्ट पद्धतीची बोट,
    ३.एका जाळ्यात किती व कोणत्या प्रकारचे मासे मिळतात?
    ४.हे मासे कोठे व कसे विकले जातात? हा व्यवसाय फायदेशीर आहे का?
    ५.रापण पद्धतीच्या मासेमारीचे भविष्य काय आहे?
    ६.इतर बरीच माहिती
    कोकण सहलीचे इतर व्हिडिओज,
    कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण
    ua-cam.com/video/leRUOtOFvB8/v-deo.html
    तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग
    ua-cam.com/video/7Au3BpGfKfM/v-deo.html
    #konkantrip #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 роки тому +5

    सुनीलजी तुमच्या वलोग्स ची खासियत तुम्ही जाता तिथले होता.त्या लोकांमध्ये अगदी मिळूनमिसळून जाता. सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या सकाळी सकाळी ताजी मासळी मिळते.त्याची चव खूप भारी असते.कोकणाला निसर्गाचं भरभरून वरदान आहे. खूप छान माहिती दिली.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar go bayo fishing fun dead fish

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 роки тому +5

    अतीशय चांगल्याप्रकारे माहिती दिली आहे. रापण पध्दतीने मासेमारी कष्टाची असली तरी सहकारी तत्त्वावर आधारित आहे हे लक्षात येते. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому +3

    भल्या पहाटे उठून कोकणातील पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करतात याचे चित्रण करुन व्यवस्थीत संपूर्ण माहिती दिलीत मनःपुर्वक धन्यवाद... मिलिंद दादांनी सुंदर माहिती दिली🙏🙏..रापण पद्धत कायम स्वरुपी राहिली पाहिजे.... 🚩🚩🚩🚩🚩

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @yuvrajkhomane4318
    @yuvrajkhomane4318 4 місяці тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे भरपूर माहिती मिळाली धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, युवराज जी

  • @amodmodak
    @amodmodak 2 роки тому +1

    फारच छान आणि माहिती पूर्ण होता विडिओ
    रापण बऱ्याच जणांनी थोडक्यात दाखवलंय , पण अश्या सविस्तर पणे पहिल्यांदीच बघितल

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, आमोद जी

  • @suhasinijoshi3473
    @suhasinijoshi3473 2 роки тому +2

    "सहकार"तत्वावरची पारंपारिक मासेमारी बघितली.... अद्भूत!आनंद वाटला ...पण सागरातला हा *रुपेरी**खजिना मिळवण्या साठीचे कोळीबांधवांचे विस्मयकारक कष्ट बघून मन हेलावल सुध्दा !

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      हो, मेहनत भरपूर आहे. धन्यवाद, सुहासिनी जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo fishing fun dead fish

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 роки тому +1

    चिवलि किनाऱ्या वरची मासेमारी बघण्या सारखी आहे छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 2 роки тому +4

    Sunil ji always puts himself into other people's shoes so all his views are स्वानुभव सिध्द beyond doubt.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Shashank Ji

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 2 роки тому +3

    अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ व सुरेख सादरीकरण , कालच्या व्हिडीओ मध्ये दिसलेले अतिथी बांबू मध्ये थाळीत सजून आलेले चविष्ठ चमचमीत मासे पकडायला किती कष्ट करावे लागतात ते आपण दाखवून दिले.
    रापण करण्याची पद्धत , होड्या ,जाळी ह्यांची सुंदर माहिती संगीतलीत
    फारच छान 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @preranakulkarni9751
    @preranakulkarni9751 2 роки тому +1

    शुध्द भाषा हासरा चेहरा संवाद साधण्याची कला हीच volg ची मज्जा आहे 👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому +9

    तुम्ही खूप छान vlogs बनवता .... आमच्या मालवण मध्ये तुमचे स्वागत आहे 👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, नागेश जी

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 2 роки тому

      सुनील चा "वसई चा केळेवाला" वलॉंग बघा, मनास भिडतो. Needless to say Sunil is number 1 vlogger in Kokan region.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@mimumbaikar45 जी, आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @clamy561
    @clamy561 2 роки тому +2

    Nice information. Nice vlog. I like malvan

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 роки тому

    सुनिल भावा छानच VDO बनवलास.तुझे मी सर्वच VDO बघतो. तु एकदम अस्सलिखित मराठीत VDO बनवतोस. आपला एक यु टुबर मालवण रेवंडी वदुसरा यु टुबर आचरा येथे रहातो.मालवणी लाईफ व स्वर्गीय कोकण.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, पुढील वेळेस नक्की ह्या सर्वांना भेटायचा प्रयत्न असेल.

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 2 роки тому +2

    What a sweet language
    Of mothertoynge..
    You are showing the world.
    That is great .
    How you explore. Our our konkan. From from
    Palghar to. .konkanghar
    Great.... marvelous.
    I know you are never.
    Running towards money
    But you are really
    Showing the roots and culture of konkan
    What a explanation
    In.... Government
    Marathi. Language..
    Great. Please
    Shubh ..natal. .
    Hale luya.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Narendra Ji

  • @muktakamble6163
    @muktakamble6163 2 роки тому +1

    खुप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मुक्ता जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 роки тому +4

    This is the best kind of exploring Konkan region with vast natural resources and information of fishing system and method of fishing.Happy to see all these fish, wow, Thanks to u Sunil, sharing the quality of videos. 💗 Ur sweet Marathi language. 👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗 Salute n Respect.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      Thanks a lot for your kind words, Kadamba Ji

  • @amolsharma704
    @amolsharma704 2 роки тому +1

    (बघा हं मंडळी ) व्हा तुमची भाषे वरील कमांड फारच भारी आहे राव , सगळी स्पष्ट समजते. सुंदर विडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому

    रापण पद्धतीने केली जाणारी मासेमारी
    कशी केली जाते हयाची सविस्तर छान
    माहीती मिळाली.
    सुनिल तुही त्यांच्यात सहभागी होऊन
    आनंद घेतलास. मस्त विडिओ होता.
    खुप खुप ......
    !! धन्यवाद !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @dineshkandalkar
    @dineshkandalkar 2 роки тому +1

    सुनील तुझे वसई मधले बरेच व्हिडिओ बघितले आहेत, आमच्या गावच्या घराजवळ चा हा व्हिडिओ तू शूट करून रापण कशी करतात ते दाखवलं, हे पाहून फार आनंद झाला. या आतावड्यात मी सुद्धा मुंबईहून मालवण ला येणार आहे. जर तिथेच असशील तर जरूर भेटू

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिनेश जी. दुर्दैवाने आपण याल तेव्हा मी मालवणात नसेन.

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 роки тому

    सुनिल दादा खूप छान मालवण येथील चिवला समुद्र आणि तेथील स्थानिक व मासेमारी विडिओ पाहून छान वाटलं

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, साशा जी

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +3

    सुनील नमस्कार... 🙏🙏खुपच उत्कृष्ट हा व्हिडीओ झाला... फिरायला गेले असताना ही ही माहिती सर्व पर्यंत पोहचण्याचा तु आणि अनिशा नी खुप मेहनत घेतली... तुझा मुलींनाही माझा कडुन गोड गोड आशिर्वाद काळजी घ्यावी सगळ्या नी.. संपुर्ण सहल सुखरुप होईल... 🙌🙌👌👌👍👍😊👏👏😊

    • @anuradhadigskar8339
      @anuradhadigskar8339 2 роки тому +1

      अनीशा नांव बरोबर आहे ना चुकले तर माफ करा...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी. अनिशाचे नाव आपण बरोबर लिहिलेलं आहे.

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar go bayo

  • @ceasorgonsalves3722
    @ceasorgonsalves3722 2 роки тому +3

    Very detailed and informative. Keep up the great work. Hats off to the mighty efforts of the fishermen.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूब खूब आबारी, सिझर

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 роки тому

    तुम्ही छान हा video बनवला. बघुन नवीन माहीती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, सुरेश जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 2 роки тому +2

    बावकाण can be a good name for seafood restaurant.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Absolutely, it's catchy. Thank you, Shashank Ji

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 роки тому +3

    सुनील आमच्या गावाक येऊन गेलस, कसो वाटलो आमचो गाव. वसइचो झिल माझ्यागावाक येऊन असो मस्त व्हिडिओ बनवता पाहून माका बरा वाटला.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      कोकण खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. खूप खूप धन्यवाद, सचिन जी

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 2 роки тому

      @@sunildmello
      परत कधी जाऊचा झाला तर माका कळवा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      @@Sachin_Chavan जी, नक्की कळवतो. धन्यवाद

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 2 роки тому

    सुनिल
    तुझे वसईचे व्हीडिओ नेहमीच माहीपुर्ण असतात.
    आज तु मालणात जावून पुर्णपणे त्यानच्यात एकरुप होउन गेलास. तुझे शुद्ध मराठी ऐकण्यास फारच बरें वाटते.
    देव बरें करो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधाकर जी

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 Рік тому +1

    Ur voice is best I like ur vioce

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 Рік тому

    Khup chan Konkan khup ch sundar ahe Tumhi mast enjoy kartat ahe waa 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, संध्या जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 2 роки тому

    hi masemarichi padthta mahit navti pan hya video dvare mahit padli dhanyavad sir. 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रजनीकांत जी

  • @sunildmello
    @sunildmello  2 роки тому

    रापणीची लगबग बघितली, आणि परत एकदा शिरोडा आठवला.
    तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सहकारी मासेमारीचे आद्य प्रणेते रापणकारच आहेत.
    समुद्र साधारण उथळ असतो तिथे रापण टाकतात.खोल समुद्रात निदान महाराष्ट्रात तरी रापण टाकत नाहीत.
    गंमत म्हणजे रापण साधारण रत्नागिरीच्या दक्षिणेपासून सुरू होते ती सिंधुदुर्ग, गोवा आणि उत्तर कर्नाटकात काही भाग इथे चालते.पुढे मंगळुरच्या आसपास दोन यांत्रिक बोटी मिळून रापणच टाकतात.पण ती खोल समुद्रात असते.केरळ मध्ये कोवालम च्या आसपास रापण टाकतात,पण फायबरच्या यांत्रिक बोटी वापरतात.
    महाराष्ट्र आणि गोव्यात सध्या रापणकार संकटात आहेत.एकतर जुनी पद्धत आणि लाकडी होड्या वापरतात.दुसरं म्हणजे ट्रॉलर आणि पर्ससीन नेट वापरणारे मासेमार उथळ पाण्यात जाळी टाकतात, आणि तिसरं म्हणजे मुळातच माशांची पैदास कमी झाली आहे.
    मिलिंद मास्तर म्हणतात त्याप्रमाणे नव्या पिढीचा कल हा खरंच रापणीकडे कमी झाला आहे.
    पर्यटन क्षेत्रात संधी असली,तरी शाश्वती नाही.मुख्य म्हणजे जगातील घडामोडी, रोगराई इ.घटक पर्यटनावर केव्हा आघात करतील ते आता सांगता येत नाही.गेल्या दोन वर्षात जे घडलंय ते सर्वांसमक्ष आहेच.वसई आणि जवळचे जे तरूण पर्यटन क्षेत्रात होते त्यांनी ह्याचा जवळून अनुभव घेतला असेल.आता ही बेकारी निदान पुढची दोन वर्षं तरी चालेलच असं वाटतं.पण हे विषयांतर झालं.
    मला वाटतं रापणीसाठी फायबरच्या होड्या वापरता येतील,पण प्रचलित नियमांनुसार कदाचित इंजिन वापरता येणार नाही.नक्की कल्पना नाही,पण बहुतेक तसंच असावं.
    रापणीच्या होड्यांची मजा म्हणजे त्या कमीतकमी खिळ्यांचा वापर करून बांधल्या जातात. पाण्यावरचा भाग- gunwale तर चक्क नारळाच्या जाड काथ्याने शिवला असतो. सर्व होडी वर उंडाळी,किंवा काजरीचं तेल चोपडलं असतं.जाळीही आधी जाड सुताची असत.आता नायलॉन ची विणतात.
    रापणकारांचं खरं कसब हे किनाऱ्यावर उंचावर उभं राहून पाण्याची हालचाल बघत मासे कुठे आणि कुठचे आहेत ते ताडायचं.तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहेच.हेच कसब ते यांत्रिक होड्यांवरही वापरू शकतात.
    पूर्वी रापणीला तुफान मासे मिळत असत, आणि बाजार किंवा वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने स्वस्तात विकावे लागत. मी स्वतः रुपयाला पन्नास बांगडे घेतले आहेत आणि तीन रुपयांना हातभर मोठी सुरमई घेतल्याचं आठवतंय.
    हल्ली मात्र जास्तीचा माल बर्फ घालून लगेच गोवा,किंवा कोल्हापूर, बेळगाव इथे रवाना केला जातो.
    माझी प्रतिक्रिया फारच लांब होतं आहे,हे कळतंय.पण जिव्हाळ्याचा विषय आणि आवडणारा प्रदेश असल्याने भरभरून चर्चा करावी असं वाटलं.जुने दिवस,जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या गेल्या.आता ते दिवस परत येणार नाही.पण आठवणी मन निश्चितच ताजंतवानं करतात.
    -
    राजीव आजगावकर

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया नेहमीच नवीन काही शिकवून जातात. ह्या प्रतिक्रियेवरून आपण रापण किती जवळून अनुभवली आहे ह्याचा अंदाज येतो. रुपयाला पन्नास बांगडे मिळत होते ह्याची आता कल्पनाही करू शकत नाही मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे रापण पद्धतीच्या मासेमारीचे भवितव्य विविध कारणांमुळे धोक्यात आले आहे व नजीकच्या काळात बऱ्याच ठिकाणी ती नामशेष होऊ शकते.
      खूप खूप धन्यवाद, राजीव जी.

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 роки тому

    खुपच छान दादा, पारंपारिक विडिओ छान,

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद,अक्षय जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +1

    वाह सुनिल, आमच्या कोकणात सहलीला गेलात. पुढे तळकोकणात वेंगुर्ला, रेडीला पण भेट दया तेथील समुद्र किनारे पण विशाल आणि नसर्गरम्य आहेत. बोलीभाषा थोडी वेगळी आहे. येथील मालवणी आणि तेथील कोकणी. आमच्या वेंगुर्ल्याला एकदा भेट दयाच. सुंदर स्वच्छ आणि निसर्गाने वेढलेला आहे. आमची माणसं नारळासारखी आणि फणसासारखी वरून टणक, काटेरी पण आतून तितकीच मऊ रसाळ आहेत. आणि तुमच्या वसईकरांसारखीच अत्यंत मेहनती आहेत याचा अनुभव आला असेलच. महत्वाचे म्हणजे आमच्या खाद्यसंस्कृती पण अनुभवा. उदारणार्थ. कोंबडी वडे म्हणजेच वडे सागोती आणि निस्त्याक म्हणजेच मासे आणि सोबत सोलकडी.. Enjoy & all the best..

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. कोकणातली माणसं किती प्रेमळ आहेत ह्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला, त्याबाबत एक व्हिडिओ अवश्य अपलोड करू. खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Рік тому +1

    अरे वा मस्त. आमचा गाव मालवण

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप सुंदर आहे आपले गाव. खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 2 роки тому

    Khup chan vedio dada amhala rapan baghyla bhetli tumcha vlog madhe thanx 😊😊👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, तुषार जी

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 2 роки тому

    Khup khup mst zalay vlog. Navin prakar klla masemricha. Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मीनाक्षी जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 роки тому

    खूपच छान सुंदर विडयो

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रुची जी

  • @mayurjadhav575
    @mayurjadhav575 2 роки тому

    खुप छान विडीओ सुनील 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मयूर जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 2 роки тому

    video faar chan hota no 1

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रोशन जी

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 2 роки тому

    मित्रा नेहमी प्रमाणे खूप छान video
    मी पण मालवण तालुक्यातील आहे,
    रापणीचे खूप video पाहिले पण तुझा video अप्रतिम

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, पाताडे जी

  • @vikasborle8854
    @vikasborle8854 2 роки тому

    Sunil ji....Ek dam chan mahiti Dilit. 💖

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, विकास जी

  • @babudignkar4940
    @babudignkar4940 2 роки тому

    खरंच सुनिलदादा तुला सलाम तू मुंबई ते कोकण सगळे दाखवतोस.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, बाबू जी

  • @kkamleshr
    @kkamleshr 2 роки тому

    सुंदर माहिती घेतलीत आणि दिलीत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, कमलेश जी

  • @sheelasamant4187
    @sheelasamant4187 2 роки тому

    Excellent . khup detail madhe mahiti dili ahe. Sunil tumhala khup khup shubeccha.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शीला जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele

  • @amodbhosle6607
    @amodbhosle6607 2 роки тому

    खूप चांगलं explanation मस्त ,रापण ही पद्धत अजून समजावून सांगणे पाहिजे

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, आमोद जी

  • @vitthal0502
    @vitthal0502 Рік тому +1

    Nice information...

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 роки тому

    मस्तच....👌👍..लय भारी...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, रुपेश जी

  • @urmilamokashi6357
    @urmilamokashi6357 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, उर्मिला जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar

  • @sandeepramchandragaikwad3743
    @sandeepramchandragaikwad3743 2 роки тому

    Khup energy full video

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, संदीप जी

  • @agroguidelinesbyrg9674
    @agroguidelinesbyrg9674 Рік тому +1

    मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

  • @srinuchennuri3998
    @srinuchennuri3998 2 роки тому

    Masth he sunil ji

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, श्रीनू जी

  • @prakash9782
    @prakash9782 2 роки тому

    Sunil dada mast blog , khup mase milale 👌👌👌❤️❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, प्रकाश जी

  • @sandeeptawade2401
    @sandeeptawade2401 2 роки тому

    मित्रा सुनील सुंदर व्हिडीओ कोकणातील मासेमारी रापण आणि त्या मागील प्रचंड मेहनत अगदी खोलात दाखवून दिलीस keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 роки тому

    U have good voice. And u r good man too.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Radhabhai Ji

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому

    वा मस्तच 🌹✌️✌️✌️

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मनोज जी

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 роки тому

    सुनिल मस्तच मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, वायलेट जी

  • @shundi5
    @shundi5 2 роки тому

    छान ताजे ताजे बांगडे खायला तर मिळणार नाही पाहायला तर मिळाले मस्त.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      हाहा...धन्यवाद, शुंडी जी

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 роки тому +1

    Such an awesome video! As classy and well made as any Discovery or National Geographic video. I "like" Sunil's & Anisha's videos even before watching them because without doubt they are bound to be treasure troves of information made superbly.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words

  • @sagarborse8230
    @sagarborse8230 2 роки тому

    Sunder vlog 👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सागर जी

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 роки тому

    Khoopach chan vlog mast mahiti swata anubhav gelas 👌🏻👌🏻👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, वैशाली जी

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 2 роки тому

    जबरदस्त.......nice vlogs......... very interesting experience...

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शोभा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go

  • @vandanagadhireroyalfood
    @vandanagadhireroyalfood 2 роки тому

    Khupach सुंदर 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, वंदना जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go

  • @kushalcreativeworld9566
    @kushalcreativeworld9566 2 роки тому

    खुप छान सुनिल दादा👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, कुशल जी

  • @pradnyapawar5397
    @pradnyapawar5397 2 роки тому

    Khup Chan video👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, प्रज्ञा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe mele

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 2 роки тому

    Superb bhava👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, चेतन जी

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому

    खूप खूप छान वीडियो

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अर्चना जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 роки тому

    u r enjoying kokan 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      Yes, absolutely. Thank you, Ashwini Ji

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 роки тому +1

    Raapan fishing method khupach tough aste ani tumhi te dakhavle.mastach vatla vlog.🙌😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 2 роки тому

    greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done, nice technique, no computers, no instruments all by experience

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Yes, amazing techniques. Thank you, Ramesh Ji

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 2 роки тому

    Sunil phar chan beta kasa aahe aapale kokan khar aahe na aapan kokani asalyacha aabhiman sindhudurg Ratnagiri Raigad Mumbai Thane palghar aaplo kokan Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ☝️👍🌷⚘🌹🍁💐🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, दीप जी. खूप खूप धन्यवाद.
      जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!

  • @zapgaming9199
    @zapgaming9199 2 роки тому +1

    👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, झीऑन जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +3

    What a wonderful experience!! :) Greetings from Scotland. Have a wonderful day :D

  • @lilyshelar23
    @lilyshelar23 2 роки тому +1

    Very interesting 👌 nice atmosphere 👌 really enjoyed. Thanks Sunil 😊hard working fisherman's God bless them and u too.

  • @virendralankeshwr8840
    @virendralankeshwr8840 2 роки тому

    Good Information

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 роки тому

    खूप छान व्हिडीओ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, मनोहर जी

  • @carmelinerodrigues6474
    @carmelinerodrigues6474 2 роки тому

    Finally Sunil pohchle amchya Gavi

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, कार्मेलिन जी

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 2 роки тому

    Wah kay chhan mahiti delit. Very nice information 👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मेघा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar fishing fun dying fish

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 роки тому

    Best way to explore Kokan fishing and best wishes to you 👍👍 for upcoming videos.

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope 2 роки тому

    Mast maha keliye Sunil bhai tumhi 🤟🏻🤟🏻🤟🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, संदीप

  • @jitendraprabhu1502
    @jitendraprabhu1502 2 роки тому

    Sunil I really appreciate you because of you I was able to know vasai Cha keliwala & know you have shown our Malvan keep it up show us more new videos 😍😍👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      Thanks a lot for your kind words, Jitendra Ji

  • @crv328
    @crv328 2 роки тому

    Very nice and interesting video,👌👌

  • @srinuchennuri3998
    @srinuchennuri3998 2 роки тому

    Sunil ji thumchya bolnyacha paddhath kup chan ahe bhahu

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, श्रीनू जी

  • @bmdgroup46
    @bmdgroup46 2 роки тому

    Apratim kaam karat ahat tumhi bharis ❤️😘

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 роки тому

    Khup must

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, थॉमस जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 2 роки тому +1

    Kokanat javun vlog banvane.very nice try Sunil.god bless you 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शोभना जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Live jumping fish fry 😊

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 2 роки тому +1

    छान माहिती 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, लीना जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go

  • @MrAshwajeet
    @MrAshwajeet Рік тому +1

    👌👌👌👌👌😊

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, अश्वजित जी

  • @pratibhapawar5642
    @pratibhapawar5642 2 роки тому

    Wow Chan👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      धन्यवाद, प्रतिभा जी

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 2 роки тому

    👍👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, अवि जी

  • @rohininaik9445
    @rohininaik9445 2 роки тому

    Khup mehanat aahe koli lokanchi
    Nice 👌sunil ji

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, रोहिणी जी. धन्यवाद

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele

  • @royalart3002
    @royalart3002 2 роки тому

    Mast👌

  • @saidivekar7375
    @saidivekar7375 2 роки тому

    सुनील सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. किती छान अनुभव घेता व त्याचा आम्हाला देखील आनंद देत. तुमचं मंडळी मंडळी म्हणत चालू असलेले निवेदन मस्त. संदीप दिवेकर. मुळगाव वसई सध्या ठाणे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 2 роки тому

    Khup chan sunil ji.....ya trip che sarv video khup chan ahet......

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

  • @neelishariverfront2156
    @neelishariverfront2156 2 роки тому

    Nice information welcome to konkan,My favourate beach in Malvan,I will be there on 26 & 27 for cousine wedding in Chivla.
    Paskol Pinto (Kankavli)

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      That's amazing. Enjoy the wedding. Thank you, Paskol Ji

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 Рік тому

      Live jumping fish fry

  • @ravibhaganagre3877
    @ravibhaganagre3877 2 роки тому

    दादा तुझे विडिओ खूप छान असतात....🚩🚩🚩जय महाराष्ट्र

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रवी जी

  • @vmcontent
    @vmcontent 2 роки тому

    रापण मासेमारी मध्ये आम्ही कोकणी लोकांनी गिनीज वर्ल्ड मध्ये आपलं नाव नोंदवलेले आहे. सुनील दादा. तुम्ही येण्याच्याआधी 'रानमाणूस' भेटण्याचा प्रयत्न नक्की करा अशी विनन्ती करतो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      रानमाणूस ह्यावेळी भेटू शकले नाहीत मात्र पुढील वेळेस भेटायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, विकी जी

  • @srinuchennuri3998
    @srinuchennuri3998 2 роки тому

    Camera 📷men work nice 👌

  • @sid8863
    @sid8863 2 роки тому

    Hya masemarila malvanit RAPAN mhnatat , to Gobra masa hota na to khup tasty asto English madhe tyache nav GROUPER ahe , CUTTLE fish la malvanit MHAKUL hi boltat ,
    Khup chhan video hota✌✌✌👍👍👌👌🤟🤟

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सीड जी

  • @drvickypanchal1429
    @drvickypanchal1429 2 роки тому

    Nice volg sunil bro

  • @nageshraut658
    @nageshraut658 2 роки тому

    सुनिल जी आपण जे दोन मासे हातात घेतलेले त्याला आपल्या वसईला एकाला यखरू व दुसऱ्या ला चादखवल आणि रंग बेरंगी ते तीन माशांना वसईत त्याला नाळशिगाली बोलतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      वाह! ह्या अप्रतिम माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नागेश जी