वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २ पहिल्या भागात आपण पाहिले की आम्ही वसईकर कशाप्रकारे मुंबईला बरीच वर्षे दूध पुरवायचो. वसईकरांचा हा पारंपरिक दुग्धव्यवसाय पुढील पिढी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे आपण ह्या भागात पाहणार आहोत. पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय एक महिला गेली दहा वर्षे समर्थपणे पाय रोवून कशाप्रकारे करत आहे हे आपण पाहणार आहोत. हॉटेल मॅनेजमेंट केलेले व मर्चंट नेव्हीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे दोन तरुण आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. थेट हरियाणा वरून आणलेल्या म्हशी. तब्बल दोन एकर जमिनीवर लावलेला 'नेपियर' नावाचा विशिष्ट चारा. काचेच्या बाटलीत पोहोचवले जाणारे दूध. गोठ्यातील तापमान सुसह्य राहावे म्हणून केलेली अत्याधुनिक व्यवस्था. म्हशींना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी असलेली यांत्रिक व्यवस्था... एक ना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी असलेला 'बसिन हेरिटेज फार्म' देखील आपण पाहणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ ua-cam.com/video/s20uejgeFz4/v-deo.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html वसईतील पानवेल - विड्याची पानं ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html सफर वसई किल्ल्याची ua-cam.com/video/4VvWzXEo-J4/v-deo.html प्राचीन वसईचा इतिहास ua-cam.com/video/w0BfNlSmOPI/v-deo.html वसईतील बैलगाडीवाले शेतकरी ua-cam.com/video/jgI_O6lOCvk/v-deo.html #vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello #basseinheritagefarm
सुनील भाऊ तुमचा दुग्धव्यवसायचा दुसरा विडीओ पण फार सुंदर आहे. आज आपल्या वसईचे तरुण या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन काम करत आहेत हे सर्व पाहून फार आनंद झाला. त्यांचे प्रथम अभिनंदन. तसेच तुम्ही आपल्या वसईचे. नावलौकिक वाढवत आहेत त्या बद्दल धन्यवाद. तसेच वसई व गावचे नवनवीन विडीओ बनवतचला.तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही वसई कर भाग्यवान आहात तुम्हाला अजुन असे धारोष्ण व चांगल्या दर्जाचे दुध मिळते. कोलीन व ललिता जिना खुप खुप शुभेच्छा त्यांच्या व्यवसाय असाच वृद्धिंगत होवो ही च ईश्वर चरणी प्रार्थना. अजुन एक सुंदर video पाठवल्याबद्दल धन्यवाद सुनील जी.
व्वा! ह्या दोन्ही तरुणांच कौतुक व अभिनंदन...ह्यातून खूप जणांनी प्रेरणा घ्यावी असच कार्य...वसईच्या वैविध्यपूर्ण,वैशिष्ट्यांना जगासमोर आणत आहात म्हणून तुमचेही अभिनंदन...
दोन्ही भाग उत्तमच आहेत. अशी उपयुक्त माहिती आम्हाला देत असता तेव्हा बँसीन हेरिटेज फार्मने केलेला सन्मान आपल्या परिश्रमांना सार्थ ठरविणारा, गौरवास्पद असतो. शेवटी एवढचं म्हणावसं वाटत "कधी कधी पुरस्कारांनाही सन्मानित व्हावेसे वाटते" ते सुनिल डिमेलोंच्या रूपाने... Hatts of to you.... धन्यवाद...
सुनील खूप छान तू चांगला विषय घेतला आहेस. वसई,विरार,सोपरा या भागातील आपली संस्कृती,उद्योग,शेती,मासेमारी आणि जुनी ऐतिहासिक स्थळे, वाडे,याचा खूप ठेवा आहे. तुम्ही एकएक विषय घेतला तरी वर्षे जातील. खूप खूप शुभेच्छा तुला.
सुनिल आम्हाला खूप अभिमान आहे वसईकर असल्याचा. तुमचे आणि तुमच्या पत्नी चे पण खूप खूप कौतुक छान व्हिडिओ बनवता आणि वसई ची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करता तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छ
Proud of both the partners of Bassein Heritage Farm, for keeping the hereditary business & culture alive. God bless & wish you all the best for your future 🙏
Very nice, really inspiring. Thanks for all this information. Best wishes to Colin and Grenald. Sunil we also get milk from Lalita. Good quality. God bless you always.
Congratulations to you both Collin & Grenol for bringing up the Ancestral business alive God bless you both wishing you all the best also to Sunil Sir for your Vdos May God bless you too..
Sunil, Vasaicha Dudhwala Part II is window to the world of Vasai. Very informative video, well recorded and presented.. Nice to see youngsters, well educated and informed entering into this field. Hope, more youngsters will open such new avenues. All the best to the owners of Cattle Farm and their business.
सुनिल आपण काॅलिन व ग्रेगरी ह्यांच्याशी केलेली बातचीत खूपच आवडली. त्या दोघांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. ते नक्कीच ह्या व्यवसायात यशस्वी होतील. नविन व्यावसायिकांना त्यांनी केलेले मार्गदर्शन व मदतीचा हात देण्याची तयारी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
Congrats to Bassein Dairy Farm, I really impressed with ur system. & Also very much impressed wth ur symbol on milk bottles ie.' kavad वाला काका' ...👍🏼
काॅलिन आणि ग्रेनाॅल ( माफ करा जर नावे लिहीण्यात चूक झाली असेल तर.) चाकोरीबद्ध वाटेवरून न जाता आपण निवडलेली ही वेगळी वाट आपणांस यशदायी ठरो. खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आपण करीत आहात. आपणांकडून अनेक तरुण प्रेरणा घेतील. Buy fresh buy local ही tagline खूप आवडली.
खूप छान व्हिडिओ. सुनील मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडिओ पहिले आहेत. उत्तम प्रेझेंटेशन, सुस्पष्ट मराठी निवेदन आणि क्लिअर व्हिडिओ ग्राफी या मुळे तुमचे vlogs बघण्यासारखे असतातच , त्याचं बरोबर वसईची संस्कृती दर्शन तुम्ही घडवता ते ही अत्यंत स्पृहणीय आहे. वसईतील सर्वधर्म भाव, प्रसिद्ध धार्मिक, ऐत्यहासिक स्थळे , स्थानिकांच्या विविध क्षेत्रातील यशोगाथा इत्यादी विषय व्याप्ती वाढवली तर उत्तम. शेवटी we are proud of you sunil. कुणीतरी एक व्हिडिओ मिस्टर अँड मिसेस सुनील वर काढायला हवा. शुभेच्छा.!
Sunil ji very inspirational video. Hey proof ahe aaj chya generation la ki paramparik business jar professionally ani manapasun kela tar success is yours. Your videos are informative, inspirational and motivating. God bless you.
Farach chaan vedio khup mahitipurn...jase COLIN vedio chya shevti mhanala ki tumhi VASAI chi sankruti Jatan vhavi mhanun ji dhadpad karta tya madhe SUNIL tula aankhi YASH milave aani SUPPORT suddha
सुनीलजी, शास्त्रशुद्ध दुग्ध व्यवसायिकांचं अभिनंदन आणि शुभेच्छा! वसईत राहून आम्ही अनेक विषयांबाबत अनभिज्ञ आहोत. आपल्यामुळे वसई वैभव ज्ञात होत आहे. धन्यवाद!
Very good programme, good to know the young generation taking interest in Dairy farming and personality involved. Sunil thank you very much for covering all Vasai different topics and sharing. God bless you.
ललिता... तुमचं मनापासून कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तुमच्या कुटबियांचंही कौतुक.. त्यांची अशीच प्रेमळ अन् खंबीर साथ तुम्हाला मिळत राहो व भरभराट होत राहो हीच सदिच्छा !
Sunil, have been watching your all videos. They are really informative and helpful. For me the best thing is that I can provide best fresh healthy food to my family. God bless and keep the great work going.
तुमच्या विडिओ चा दुसरा भाग सुध्दा खुपच छान आणि माहितीपूर्ण आहे. यामध्ये आपल्या बहिणीचे (ललिता) आणि बसीन हेरिटेजचे मालक ( मित्र) ह्यांच्या मुलाखती अतिशय प्रेरणादायी आहेत. तुमच्या बहिणीचे विशेष कौतुक. या सर्व नवोदित उद्योजकांना खुप खुप शुभेच्छा. 👌👌👌👌👌
There can be Great Vasai Milk brand by bringing together local milk producers...Has advantage of near by cities like Mumbai and Thane...Great work...Hats off and good wishes
I loving it so informative video, n youngsters must learn this dairy business from experience Madam Lalita n other Two young Gentleman, Colin . Grenald both how they did study n research regarding water buffalo n milking business with Adv. Technology. Hats off to all three of them for their hard work. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌💖💖💖👌👌👌💖👌💖👌💖👌💖💖👌💖👌😜💖👌😜😜👌💖👌Keep it up. God bless u Sunil sharing this information, speechless no words d way u explore dairy farm n products.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २
पहिल्या भागात आपण पाहिले की आम्ही वसईकर कशाप्रकारे मुंबईला बरीच वर्षे दूध पुरवायचो. वसईकरांचा हा पारंपरिक दुग्धव्यवसाय पुढील पिढी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे आपण ह्या भागात पाहणार आहोत.
पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय एक महिला गेली दहा वर्षे समर्थपणे पाय रोवून कशाप्रकारे करत आहे हे आपण पाहणार आहोत.
हॉटेल मॅनेजमेंट केलेले व मर्चंट नेव्हीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे दोन तरुण आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. थेट हरियाणा वरून आणलेल्या म्हशी. तब्बल दोन एकर जमिनीवर लावलेला 'नेपियर' नावाचा विशिष्ट चारा. काचेच्या बाटलीत पोहोचवले जाणारे दूध. गोठ्यातील तापमान सुसह्य राहावे म्हणून केलेली अत्याधुनिक व्यवस्था. म्हशींना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी असलेली यांत्रिक व्यवस्था... एक ना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी असलेला 'बसिन हेरिटेज फार्म' देखील आपण पाहणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
ua-cam.com/video/s20uejgeFz4/v-deo.html
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
वसईतील पानवेल - विड्याची पानं
ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
ua-cam.com/video/pwcC1O6kmTo/v-deo.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html
सफर वसई किल्ल्याची
ua-cam.com/video/4VvWzXEo-J4/v-deo.html
प्राचीन वसईचा इतिहास
ua-cam.com/video/w0BfNlSmOPI/v-deo.html
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
ua-cam.com/video/jgI_O6lOCvk/v-deo.html
#vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello #basseinheritagefarm
वा खूप सुंदर, एका महिला ऐवढा कष्ठाचा व्यवसाय समर्थ पणे पुढ रेटत आहे, अभिनंदन त्यांचे
धन्यवाद, अतुल जी
Colin,, Greynold, Lalita, sarva youngstersna khoop khoop shubhechha!
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
घरची जबाबदारी सांभाळुन दुधाचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू आहे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
सुनिलजी तुम्ही सुंदर माहिती दिलीत. कोलीन तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, प्रतीक जी
आपले बॅलाग फार छान आहेत. मी न चुकता like karat asato
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
सुनील भाऊ तुमचा दुग्धव्यवसायचा दुसरा विडीओ पण फार सुंदर आहे. आज आपल्या वसईचे तरुण या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन काम करत आहेत हे सर्व पाहून फार आनंद झाला. त्यांचे प्रथम अभिनंदन. तसेच तुम्ही आपल्या वसईचे. नावलौकिक वाढवत आहेत त्या बद्दल धन्यवाद. तसेच वसई व गावचे नवनवीन विडीओ बनवतचला.तुम्हाला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, भरत जी
सुनील दादा तुझी मराठी बोली खरंच अप्रतिम आहे 👍दर वेळी तूज्याकडून चांगले मराठी शब्द शिकतोय 💯
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
तुम्ही वसई कर भाग्यवान आहात तुम्हाला अजुन असे धारोष्ण व चांगल्या दर्जाचे दुध मिळते. कोलीन व ललिता जिना खुप खुप शुभेच्छा त्यांच्या व्यवसाय असाच वृद्धिंगत होवो ही च ईश्वर चरणी प्रार्थना. अजुन एक सुंदर video पाठवल्याबद्दल धन्यवाद सुनील जी.
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
व्वा! ह्या दोन्ही तरुणांच कौतुक व अभिनंदन...ह्यातून खूप जणांनी प्रेरणा घ्यावी असच कार्य...वसईच्या वैविध्यपूर्ण,वैशिष्ट्यांना जगासमोर आणत आहात म्हणून तुमचेही अभिनंदन...
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
खूपच छान माहिती हे पाहून तरुण मुले व्यवसायाकडे वळतील प्रगती करतील तुम्हाला शुभेच्छा अशीच उपयुक्त माहिती द्यावी
खूप खूप धन्यवाद, राधिका जी
खरंच, खूप खूप अभिनंदनीय..
धन्यवाद, संदीप जी
दोन्ही भाग उत्तमच आहेत. अशी उपयुक्त माहिती आम्हाला देत असता तेव्हा बँसीन हेरिटेज फार्मने केलेला सन्मान आपल्या परिश्रमांना सार्थ ठरविणारा, गौरवास्पद असतो.
शेवटी एवढचं म्हणावसं वाटत "कधी कधी पुरस्कारांनाही सन्मानित व्हावेसे वाटते" ते सुनिल डिमेलोंच्या रूपाने...
Hatts of to you....
धन्यवाद...
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
सुनील खूप छान
तू चांगला विषय घेतला आहेस.
वसई,विरार,सोपरा या भागातील आपली संस्कृती,उद्योग,शेती,मासेमारी आणि जुनी ऐतिहासिक स्थळे, वाडे,याचा खूप ठेवा आहे. तुम्ही एकएक विषय घेतला तरी वर्षे जातील.
खूप खूप शुभेच्छा तुला.
खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
Khup chan vishay v chan explanation. 👌👌
खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी
फार सुंदर माहिती, धन्यवाद 🙏🏼 very much proud of my Vasai & Vasai people 👍
खूप खूप धन्यवाद, मॅटिल्डा जी
शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसायाची माहिती. वसईच्या युवक युवती साठी प्रेरणादायी 👍
अगदी बरोबर, तेजल जी. धन्यवाद
ललिता ताई च्या मेहणीतीला सलाम 👍
धन्यवाद, मंगेश जी
Sunil sir really tumhi khupch changli mahiti aplya lokanpryant UA-cam marfat pohachvat ahat. Maharashtra chya youngsters sathi khupch motivational videos ahet he. Thank you very much.
खूप खूप धन्यवाद, समीर जी
Techno savvy नवी पिढी, त्यांची व्यापारी वृत्ती आणि प्रचंड मेहनत. Great, hats off.
खूप खूप धन्यवाद, शशांक जी
फारच छान आणि अभिनंदनीय....
धन्यवाद, निरंजन जी
सुनिल
आम्हाला खूप अभिमान आहे वसईकर असल्याचा. तुमचे आणि तुमच्या पत्नी चे पण खूप खूप कौतुक छान व्हिडिओ बनवता आणि वसई ची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करता
तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छ
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भावना जी
sunil khup chan mahiti milte amhala tumcha video mule
खूप खूप धन्यवाद, पंकज जी
अभिनंदन ललिताला सुनिल खुप छान व्हिडीओ नविन पिढीला प्रेरणादायक सुनिल आपले मराठी खुपच छान सुंदर माहिती सांगताय धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
Kup mahiti purn video 👍🙏
धन्यवाद, स्मिता जी
खुपच सुंदर आणि प्रेरणा दायी माहिती व्यवसाय निवडताना त्याची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागत नाही
अगदी खरं सुरेश जी, धन्यवाद
Really khup chan video banavla ahe... Atleast lokan madhe at information dili ahe...Milk Farm 🚜🐄🌾 ek changla business ahe ... Thankyou
खूप खूप धन्यवाद, संकल्प जी
Proud of both the partners of Bassein Heritage Farm, for keeping the hereditary business & culture alive. God bless & wish you all the best for your future 🙏
Thanks a lot, Prashant Ji
सुनिल आणि अनिशा
हे सन्मानपत्र जन्मभर जपून ठेवा. फार मोठी अनमोल भेट आहे ही !
I agree 100% with you Madam, generations to come will see that certificate and will show to others with great pride.
हो, नक्की जपून ठेऊ. धन्यवाद, स्वाती जी
Thanks a lot, Shashank Ji
खूपच सुंदर,
वसईची संस्कृती दाखवण्यासाठी केलेला अप्रतिम असा भाबडा प्रयत्न....
धन्यवाद, शेखर जी
ललिता ताई .... हॅट्स ऑफ तुझ्या ह्या कामाला ,आजकाल शेती आणि पूरक व्यायसायाचे काम बंद पडतायेत . ताई तुला शुभेच्या आणि बेस्ट लक फॉर future
खूप खूप धन्यवाद, अनिल जी
फारच भारी 👌👌👌डिमिलो तू उत्तम आहेस वसई ला यायला नक्कीच आवडेल.... 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩
नक्की या गणेश जी. धन्यवाद
अप्रतिम खुप सुंदर
धन्यवाद, किरण जी
Wow! Keep up the good work, Sunil, Colin and team
Thank you, Gauri Ji
Very nice, really inspiring. Thanks for all this information. Best wishes to Colin and Grenald. Sunil we also get milk from Lalita. Good quality. God bless you always.
Thanks a lot, Gracilla Ji
खूप खूप छान माहिती धन्यवाद तुमच्या कामाला सलाम अनेक शुभेच्छा
धन्यवाद, रमेश जी
सुंदर माहीती सुंदर video
धन्यवाद, राजू जी
Congratulations to you both Collin & Grenol for bringing up the Ancestral business alive God bless you both wishing you all the best also to Sunil Sir for your Vdos May God bless you too..
Thanks a lot for your kind words, Hilary Ji
khup chan mahiti deli aapan sunil ji...ani kharach khup aatiyadhunik tabela ahe...khup chan vatala...aaj cha ha video....bassen heritages farm ....tumala pudil vatchalis khup khup shubecha...
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
Sunil, Vasaicha Dudhwala Part II is window to the world of Vasai. Very informative video, well recorded and presented.. Nice to see youngsters, well educated and informed entering into this field. Hope, more youngsters will open such new avenues. All the best to the owners of Cattle Farm and their business.
Thanks a lot for your kind words, Inas Ji
Deeply impressed. Thank you, Sunil, for this presentation.
Thanks a lot
Wa Awad aani Sawad... nice.
हो, बरोबर. धन्यवाद, शैलेंद्र जी
सुनिल
आपण काॅलिन व ग्रेगरी ह्यांच्याशी केलेली बातचीत खूपच आवडली. त्या दोघांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. ते नक्कीच ह्या व्यवसायात यशस्वी होतील. नविन व्यावसायिकांना त्यांनी केलेले मार्गदर्शन व मदतीचा हात देण्याची तयारी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Congrats to Bassein Dairy Farm,
I really impressed with ur system.
& Also very much impressed wth ur symbol on milk bottles ie.' kavad वाला काका' ...👍🏼
Thanks a lot, Milind Ji
True Indian lady working hard hats off 👍👍🙏🙏
Thanks a lot, Vaibhav Ji
this people change the defination of bhaicha tabela. thanku for introduction of new milk business.
Thanks a lot, Suresh Ji
काॅलिन आणि ग्रेनाॅल ( माफ करा जर नावे लिहीण्यात चूक झाली असेल तर.) चाकोरीबद्ध वाटेवरून न जाता आपण निवडलेली ही वेगळी वाट आपणांस यशदायी ठरो. खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आपण करीत आहात. आपणांकडून अनेक तरुण प्रेरणा घेतील. Buy fresh buy local ही tagline खूप आवडली.
धन्यवाद, स्वाती जी
खूपच छान ,प्रेरणादायी
@@surekhapatel3383 जी, धन्यवाद
पहिल्या भागप्रमानेच दुसरा भाग ही खूप छान 👍 असेच व्हिडिओ करत रहा.
धन्यवाद, प्रीती जी
प्रेरणादायी video
धन्यवाद, अनंत जी
सुनील दादा, कोणत्याही एडिटिंग शिवाय इतकी अप्रतिम व्हिडिओ बनवलीस आणि माहितीचा व विचारांचा दर्जा हा फार उच्चाकोटीचा आहे !! अतुलनीय 👍👍
खूप खूप धन्यवाद, प्रथमेश जी
दादा मी कोल्हापूर जिल्हा हुन आहे तुमची माहीती अप्रतिम आहे
खूप खूप धन्यवाद, सुजीत जी
सुनील खूप छान असेच व्हिडिओ बनवत राहा . खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, बेनेडीक्ट जी
Sunilbhai Great work from you. Be Indian 🇮🇳 Buy from Bassein.
Thanks a lot, Trushar Ji
@@sunildmello Every one should promote Local Se Vocal Be Indian Buy Local 🇮🇳
सुनील जी , खूप छान माहिती मिळते तुमच्या व्हिडीओमध्ये. बसिन हेरिटेज फार्म ला खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, हर्षल जी
Apratim video vasi avdi samrud ahe karch kup sunder 👌🙏
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
फारच छान माहिती दिली आहे तुमचे विडिओ मस्तच असतात धन्यवाद 🙏
धन्यवाद, प्रमिला जी
खूप छान व्हिडिओ. सुनील मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडिओ पहिले आहेत. उत्तम प्रेझेंटेशन, सुस्पष्ट मराठी निवेदन आणि क्लिअर व्हिडिओ ग्राफी या मुळे तुमचे vlogs बघण्यासारखे असतातच , त्याचं बरोबर वसईची संस्कृती दर्शन तुम्ही घडवता ते ही अत्यंत स्पृहणीय आहे. वसईतील सर्वधर्म भाव, प्रसिद्ध धार्मिक, ऐत्यहासिक स्थळे , स्थानिकांच्या विविध क्षेत्रातील यशोगाथा इत्यादी विषय व्याप्ती वाढवली तर उत्तम. शेवटी we are proud of you sunil. कुणीतरी एक व्हिडिओ मिस्टर अँड मिसेस सुनील वर काढायला हवा. शुभेच्छा.!
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, जेम्स जी
Sunil ji very inspirational video. Hey proof ahe aaj chya generation la ki paramparik business jar professionally ani manapasun kela tar success is yours. Your videos are informative, inspirational and motivating. God bless you.
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शरद जी
👍अभिनंदन!ललिता, काँलिन आणि ग्रेनालड् आधुनिक पध्दतीने दुग्धव्यवसाय छान करताहेत. नोकरी सोडून व्यवसाय करणे या धाडसाचे कौतुक!👍
धन्यवाद, सुबोध जी
खूपच छान 👍👍👌
धन्यवाद, गिरीश जी
Motivational and inspirational video 👍
Thanks a lot, Vandana Ji
Farach chaan vedio khup mahitipurn...jase COLIN vedio chya shevti mhanala ki tumhi VASAI chi sankruti Jatan vhavi mhanun ji dhadpad karta tya madhe SUNIL tula aankhi YASH milave aani SUPPORT suddha
खूप खूप धन्यवाद, नितीन जी
.जय हो ,खुप छान .माही वस इ आणखी सुंदर आणि आधुनिक बनवतात.
धन्यवाद, रश्मी जी
सुनीलजी,
शास्त्रशुद्ध दुग्ध व्यवसायिकांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!
वसईत राहून आम्ही अनेक विषयांबाबत अनभिज्ञ आहोत. आपल्यामुळे वसई वैभव ज्ञात होत आहे.
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
Sunil you are doing a good job bringing out the businesses that the ppl of Vasai. Milk not adulterated, vegetables and fruits organic.
Thanks a lot for your kind words, Lourdes Ji
Very good programme, good to know the young generation taking interest in Dairy farming and personality involved. Sunil thank you very much for covering all Vasai different topics and sharing. God bless you.
Thanks a lot, Peter Ji
छान प्रयत्न दोघांचे ही
कॉलिन अँड ग्रेनोल्ड..अभिनंदन💐.
पारदर्शक व्यवसायाच उत्तम दर्शन सुनील आपल्या कडून.
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
फारच छान.
धन्यवाद, सुखदा जी
Lai bhari
धन्यवाद, प्रतीक जी
Thumi khup chan ahet mhanun thumhala betnari mansehi chan astat 👍
खूप खूप धन्यवाद उत्तरा जी
Good vasai sanskruti congrats
Thank you, Jovita Ji
Keeping our culture alive ❤️❤️❤️❤️❤️ lots of love 👍
Thanks a lot
Congratulations Collin N Greynold on Your New Startup....BHF.....Thanks Sunil for Promoting Small Business in Vasai Virar Belt......
Thank you, Jude Ji
सुनिल तुमचा दुसरा व्हिडिओ सुद्धा खुप आवडला असेच वसई चे.नवनवीन दर्शन घडवत जा खूप आनंद होतो
खूप खूप धन्यवाद, मनिषा जी
Excellent, only superb
🙏🙏🙏
Thank you, Dilip Ji
Very inspiring information..hats off to Bassein Heritage and ललिता ताई ...proud of you
खूब आबारी, रिंकल जी
ललिता... तुमचं मनापासून कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तुमच्या कुटबियांचंही कौतुक.. त्यांची अशीच प्रेमळ अन् खंबीर साथ तुम्हाला मिळत राहो व भरभराट होत राहो हीच सदिच्छा !
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
व्हिडिओ आवडला खूप छान माहिती मिळाली. तुमचे व्हिडिओ नेहमी बघते. भरपूर जणांना शेअर पण करते
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
श्री.सुनिल डिमेलो, तुमचे खूप खूप धन्यवाद,
तुमचे सर्व videos खूप मस्त interesting असतात. Very wel doing Sunil👍🏼
खूप खूप धन्यवाद, मिलींद जी
One more beautiful and informative video by Sunil . . Simply great!!
Thanks a lot, Ajit Ji
Sunil, have been watching your all videos. They are really informative and helpful. For me the best thing is that I can provide best fresh healthy food to my family. God bless and keep the great work going.
I'm able to source local products by referring your videos. Being Vocal about Local.
Thanks a lot for your kind words, Ganpat Ji
खूप इफॉर्मटिव्ह प्रेरणा देणारी डॉकमेंटरी होती. दादा मी पण आता ऑरगॅनिक फार्मिंग शिकणार आहे. धन्यवाद.
धन्यवाद आणि शुभेच्छा, विकी जी
खूप छान,
धन्यवाद, उमा जी
Great 👍👍👍
Teeghanchehi abhinandan 🎉🎉🎉
Sunil Vasai t rahun aamhala j mahit nahi te tu dakhun detos🙏🙏🙏🙏 thanks.🙏🙏🙏🙏
धन्यवाद, ऍनी जी
तुमच्या विडिओ चा दुसरा भाग सुध्दा खुपच छान आणि माहितीपूर्ण आहे. यामध्ये आपल्या बहिणीचे (ललिता) आणि बसीन हेरिटेजचे मालक ( मित्र) ह्यांच्या मुलाखती अतिशय प्रेरणादायी आहेत. तुमच्या बहिणीचे विशेष कौतुक. या सर्व नवोदित उद्योजकांना खुप खुप शुभेच्छा. 👌👌👌👌👌
Dear
Sunil
Is a professor of
Marathi literature
Congratulations Colin
And his brother
Colin and grenolt great
Partner
It is inspiration to new generation
Thanks dear
Sunilji
You have shown us new way of living life
विलास जी, खूप खूप धन्यवाद
नरेंद्र जी, आपल्या प्रेमळ प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद
You are really doing great work Sunil. Congratulations to you and your family.
Thanks a lot, Arvind Ji
There can be Great Vasai Milk brand by bringing together local milk producers...Has advantage of near by cities like Mumbai and Thane...Great work...Hats off and good wishes
Yeah...there is a business opportunity...thank you
उत्तम माहिती.
धन्यवाद, राजश्री जी
Bhau, khoop chaan
धन्यवाद
Sunil Bhai Good Job
Thank you, Milton Ji
Congratulations Sunil.
Thank you, Lata Ji
I loving it so informative video, n youngsters must learn this dairy business from experience Madam Lalita n other Two young Gentleman, Colin . Grenald both how they did study n research regarding water buffalo n milking business with Adv. Technology. Hats off to all three of them for their hard work. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌💖💖💖👌👌👌💖👌💖👌💖👌💖💖👌💖👌😜💖👌😜😜👌💖👌Keep it up. God bless u Sunil sharing this information, speechless no words d way u explore dairy farm n products.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
Good Luck to Guys... And Thank you Sunil sir Sundar Mahiti Dilya baddal#golocal
खूप खूप धन्यवाद, चेतन जी
Good work Sunil bhau ..... good information. Thanks...... keep it up😎👍
Thanks a lot, Deep Ji
Congratulations collin sir..
Thank you, Sushant Ji
ललीता खूप छान आणि तुझं खूप खूप अभिनंदन ...
आबारी, वसई किचन
Amazing video 👌Sunil in such worst pandemic period, people can earn n serve also by such heritage business , great job
खूब आबारी, मीना बाय
Very nice 👍 and informative video.
Thank you, Rahul Ji
Very nice...from Anand Nagar....I watch all your Videos.
Thanks a lot, Jayakar Ji
Khup chaan information .....thanks sir
धन्यवाद, ममता जी