कोकणातील गोपाळ(भोरपी) समाज आणि त्यांची खोल पाण्यात मासेमारी करायची पारंपरिक पद्धत । fishing in kokan
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- कोकणातील गोपाळ(भोरपी) समाज आणि त्यांची खोल पाण्यात मासेमारी करायची पारंपरिक पद्धत । fishing in kokan
कोकणातील गोपाळ(भोरपी) समाज हा खूप वर्षांपासून कोकणात पारंपारिक पद्धतीने मासेमारी करत आहे☺️
खोल पाण्यात मासेमारी करण्यात एकदम पटाईत
आपल्या कौशल्याचा उपयोग करून ते वर्षानुवर्षे ही मासेमारी करत आहेत☺️
संपूर्ण वलॉग पहा☺️
like करा☺️👍
subscribe करायला विसरू नका☺️💐
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#kokanatilmasemari #kokanfishing #fishing #fish #kokan #konkan #fishinginkonkan #masemari #मासेमारी #कोकणातीलमासे #कोकणातीलमासेमारी
#sanchitthakurvlogs
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि मासेमारी साठी खुपच कष्ट घ्यावे लागतात
Kup kadatar ahe hyanche jivan 👒 hats of them 👌👌👍👍
संचित वा मित्रा छान व्हिडिओ तुझ्या मुळे गावची आठवण खूप येते .आठवतात पाहिले दिवस मी मसुरे मेढा वाडी मसुरे माझे घर आहे
Sundar aani paramparik paddatine masemari baghtana chhan vatle
Superb location .nice video
☺️💐
👌कोकणात खुप प्रकारचे भटके समाज होते आता कधीतरी पाहण्याचा योग जुळून आला. तुझ्यामुळेच..धन्यवाद...☺️
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
मस्त वीडियो
एकदम भारी
☺️💐
👌👌....अत्यंत सुंदर पारंपरिक पद्धतीने केलेली मासेमारी,,,,,,👍👍
1 नंबर
खूप भारी भावा
येवा कोकण आपलाच आसा 👍
Yes☺️
छान होता आजचा विलॉग.....😃🚩❤️...🐟🐟🐟मासे पाहायला मिळाले.....❤️😍
मस्त 👍
☺️💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Mastt
मस्त नदी आणी मासेमारीची पद्धत.
खूप सुंदर विडीओ संचित! मासे व मासेमारी हां कोकणी माणसाचा आवड़ता विषय तू चांगल्या प्रकारे दाखवलास धन्यवाद! परंतु विडीओ बनवायला तू खूप मेहनत घेतोस स्वताची पण तितकीच काऴजी घे धन्यवाद खुप खूप शुभेच्छा
Hoo☺️☺️💐💐
एक नंबर झालाय
Chhan video
अप्रतिम vedio
Khub Chan Vlog Sanchit Dada. It's Good that old traditions are still maintained. TC Dada
खूपच छान व्हिडिओ होता.....खूप मेहनती माणसं आहेत. एवढ्या पाण्यात जावून मासे पकडतात ते पण आता पाहिलं की कधी कधी त्यांना निराश होवून पण यावं लागतं पण नव्या उमिदिने परत ते खोल पाण्यात जातात...खूप छान व्हिडिओ बनवली संचित अश्या लोकांना UA-cam मार्फत दाखवत जा....खूप छान व्हिडिओ असतात तुझ्या...अश्या व्हिडिओ बघायला खूप आवडतात...keep it up मित्रा❤️👍
☺️☺️💐💐
Dada mast ..maze kaka vagre aahet holkar kaka
Okk☺️💐
Khup Chaan video... Sambhashan mast ahe tuz 👌asech Aapl Kokan sarvan Parynt pochvt raha. Keep the good work up ☺
☺️☺️
खूप छान विडीयो
भारी काम हा ह्या हेंचा👌👌👌
Khup chan dada👍👍👌👌
मित्रा तुझा व्हिडिओ खूप छान असतो आम्हाला तो खूप आवडतो पण आम्ही मनापासून सांगतो एक व्हिडिओ पूर्ण मालवणी तुन टाक आम्ही सर्व ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो तुझी दिवसेंदिवस चांगली प्रगती होईल. आपली मालवणी जगात पुढे जाऊक होई 🙏
हो नक्कीच☺️☺️👍💐
Very nice l am very Happy God bless you
BHAVA KOKNATIL GOPAL SAMAJACHI TREADITIONAL MASEMARICHA VIDIO BANUN ANI TYATUN DAKHAUN DILELI TYANCYA PRATI TUZYI SAHANUBHUTI TYASATHI THANKS ANI TULA RADHERADHE
Lay bhari video....
Thank you1💐
मस्त 👌👌👌👌
Nic 😍
अरे, संचित तुका बोलतांना दम लय लागता. फिटनेससाठी प्रयत्न कर. व्हिडिओ मस्तच.
आवाजही छान.
हो व्यायाम चालू आहे☺️💐
Namskar sahebbbbbbbb...Have a good 👍day.....konkanche 🤴👑King 🤴👑khup chan video astat..khup mehnat karata..channn
Thank you☺️
Mustभाई पून्हा ऐकदा विडीओ पाटव 👌😍😘💋👍🙏
Ho☺️
Mast
Mastach😀👍👍
☺️☺️💐💐
Super location bhava
I love your talking style
जवळून कोंकण दर्शन झाल्या सारखे वाटते
Thank you☺️💐
Nice video. Enjoyed watching it. I am sure u must have enjoyed making this video also.
गावी खाले हे मासे खूप छान लागतात काळुद्रे गुजली 🦈🐠🐡🐋
☺️☺️💐💐
Mast👌
☺️☺️💐
Nice video 👌
Very nice volg bro
Nice
Hyanna khup Massey milooth khup mehnnati aahet Sarva dada
Nice 👌
New video banva....tarkrli beach ⛱varcha....mazhe fev aahe fish...khayla bolva ki....video pahunch tondala pani yete raav.. panyache nisrgache video pahile ki mast mast song 🎵♥🎶aathvata...thnks...
Hoo nakii☺️
Nice content aahe..carry on👍👍👍
Thank you☺️💐
good good good good good morning भाई
छान व्हिडिओ दादा फक्तं कोणते मासे खायला छान असतात ते सांगत जाना दादा त्याची किंमत किती काठ्याचे कोणते बिघर काठ्याचे पण खाण्यास कोणते छान ते ही सांग रिक्वेस्ट आहे
Hoo☺️☺️
mst
भारी व्हिडिओ रे बनवलस रे आणि तो घोरपी बंधुचे आभार मासेमारी दाखवल्या बद्दल 👌👌
☺️☺️💐💐
विदर्भात या पद्धतीला पंड्या अशी पद्धत म्हणतात आणि या समाजाला भोई समाज म्हणतात..
Okk
होय.
भावा विदर्भात सर्वात जास्त समाज आहे कारन मी पन गोपाळ समाजाचा आहे
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
संचित , खूप छान , मी साधसरणतः १९७५ ते १९८० पर्यंत खारेपाटनला माध्यमिक शाळेत असताना गावातून शाळेत जाताना पाहिलेली घोरपयांची मासेमारी पाहिली होती त्या नंतर इतक्या वर्षांनी केवळ तुझ्या व्ही डी ओ मुळे पाहायला मिळाली , धन्यवाद .👌👌👍👍
Thank you☺️💐
मी या सर्व माशांची नाव सांगू शकतो गूंजली पालू.कालिंदर , शेतुक ,ताबोंशी
Nice vlog😍
Z
👍
Ken Kasi wapat tat te jara dakhavli asti tar khup lokana tyacha faida zala asta kadachit lokancha jiv wachavata yeu shakto
राजापूर मधली गंगेचे व्हिडिओ बनव
Ho☺️
Nicee bhawa pn he ghorpi kontya gawi aahet
Kankavli
तुमच्या मालवणी पद्धतीचे कैरी चे लोणचं बनवायचे दाखवा दादा
Nadi madhlee reti kadlee kinara varchee mangroves kadlee mase kutun rahatil
Masta video 👍👍👍
पालू, कोकरे, शेतका, काळय, तांबोसा, गुंजा, शेरवे, घुरय, पराडू ... खाडी पट्ट्यातील माशांची चवच न्यारी👍
कैरी चे लोणचे बनवण्याची रेसिपी दखवा
Hoo☺️
कांडाळ टाकतत
Are bhai...sanchit.......mi pubg player mayu...olakhlas???
Hoo bhava☺️💐
परत आलेकी पाटवा विडिओ आलेतर 💋😍👍🙏
☺️
Sanchit.. Tuja avaj chan ahe😀
Thank you☺️💐
Dada zaga kutli aahey
Masure
गोपाळ घोरपि
Hi
Hello
संचित तुझं गाव कोणतं
Dangmode, masure
Mi adavli tuja bajulach rahato bhawa
Advali la alo ki nakki bheten☺️...
कुठली खाडी आहे ही .
Gad Nadi
@@SanchitThakurVlogs मसुरे काय ???
Location काय
☺️☺️💐💐
संचित एक पाण्याची बाटली सोबत ठेव रे ऊन किती हा??एक sag लाव पाठीला त्यात बाटली ठेव रे
हो☺️☺️
So much is talking
Kuthala seen ahe bhava??
Dangmode , masure
Bhorpi nahi Ghorpi mhantat .
बुडताना
8399993899 jali miltil
Sangen
Nice