वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती का कमी होत आहे? २. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीचा हंगाम कोणता? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२ श्री. निनाद पाटील, अर्नाळा श्री. हेमराज घरत गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6TgUKw9 हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ गावठी गुलाबाची फायदेशीर शेती ua-cam.com/video/X4IYVr241_A/v-deo.html मोगऱ्याची शेती किती फायद्याची ua-cam.com/video/J4KvtaHNQZE/v-deo.html सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा ua-cam.com/video/b_TnF8Ok4nc/v-deo.html वसईचा अनोखा बाजार ua-cam.com/video/bBxWcOAfWwE/v-deo.html भात झोडणी व शेतावरील जेवण ua-cam.com/video/cMduCteGAQw/v-deo.html आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात ua-cam.com/video/vxniFJPkTjU/v-deo.html पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी ua-cam.com/video/Elth1KaMugY/v-deo.html बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास ua-cam.com/video/K5gMCTh4S4M/v-deo.html वसईतील भाजी शेती ua-cam.com/video/bmP8We3_hII/v-deo.html वसईचा केळीवाला ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html वसईची फुलशेती ua-cam.com/video/zgoGzn9y6Xw/v-deo.html वसईतील पानवेल/विड्याची पानं ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html #watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits
स्थानिक शेती उत्पादनांवर एक उत्कृष्ट ब्लॉग. वसईची सांस्कृतिक आणि कृषी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत असलेला एक अवलिया म्हणून तुमची ओळख सातासमुद्रापार जावो हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना.
प्रदीप काकांना माझाही सलाम वडिलोपार्जित शेती करत आहेत. ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.त्यांनी दिलेली कलिंगडाची माहिती खूपच महत्वाची आहे.सुनीलजी, तुम्हांला कलिंगड खाताना पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले.😋😋
रसाळ कलिंगड आणि तसंच तुमच रसाळ, ओघवत निवेदन... दोन्ही उत्तम... शेतकऱ्यांना भेटून माहिती घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि video आमच्या पर्यंत पोहोचवण हे अमूल्य काम तुम्ही करत आहात...तुमचे खूप कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा
सुनिल जी तुमचे विडीयो चे विषय खुप छान असतात. तुमचे शेती चे विडीयो मला खुप आवडतात हे विडीयो बघुन मला पण शेती करावीशी वाटते आहे. शेती आणि तुम्ही जे हि प्रश्न ना ची उत्तर ऐकुन खुप खुप माहिती मीळते खंरच तुमचे लवकरात लवकर एक लाख सस्क्राईब होऊ देत. 👍👍👍👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शेतकऱ्यांना जे नुकसान होत ते हि समजते विडीयो मध्ये हि गोष्ट खुप छान पध्दतीने समोर येते आणि शेतकऱ्यांना जे दुख होते ते हि समजते
मस्त व्हिडीओ कलिंगड पाहूनच गारेगार वाटलं. अलीकडे मुंबईत खूप कलिंगड येतात साठ ते शंभर रुपये. पण वेल आणि लागवड आजच पहिली. खूप मेहेनत आहे प्रदीप काकांची त्यांना सलाम. 🍉🍉🍉
It's such a delight to watch you always. From start to the end you kept me engrossed not even a second of the video skipped. It's very rare to see UA-camrs who are genuine, passionate, humble and very down to Earth. I never feel like commenting on videos but today I felt that strongly. Though you're gonna touch 1lakh subscribers still you reply to each and every comment. That shows you're a gem of a person. And for those who don't know he works at a very reputable organization at managerial position still he's so down to earth. Hats off to you Sunil. Waiting for more videos from you✨
खूप छान व्हिडिओ झाला दादा. मी बऱ्याच वेळेस रानगाव समुद्रकिनारी गेलो आहे पण या शेतीची काही कल्पना नव्हती आता पुढच्या वेळेस नक्की शेती ला भेट देऊन खरेदी करणार.👌👌
नमस्कार नेहमी प्रमाणे तुमचे video छान आहे माझ्या सासर माहेर दोन्ही कडे तुमचा channel subscribe करायला सांगितले आहे .मी पण वसई कर आहे . माझ्या आई चे माहेर वसई (वासळी) चे आहे .तुमचे video बघितल्यावर तिला तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या video खुप आवडले तुमचे Once again thank you so much.
समुद्रकिनाराच्या परिसरात नारळ,सुपारी, सुरुच्या बागा पहिल्या आहेत पण अशी पारंपरिक पद्धतीने कलिंगडाची शेती केली जाते.हे आज तुमच्या vlog मधून पहायला मिळाले. गावठी आणि केमिकलयुक्त कलिंगड कसे ओळखायचे तेही समजले. खूप मस्त माहिती मिळाली👌🤗.मेहेर काका काकी यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 👍नफा, तोटा न पाहता आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यातच ते समाधानी आहेत आणि सुनील सर तुमचे देखील आभार अस्सल वसईची ओळख जगासमोर आणत आहात. 🤗🙏👌👍
Your simplicity in explaining minute details is awesome....I stayed few months in mumbai but I understand marathi. Your blogs are very rich in content.
Nice video.this work can be a documentary for future generations.There was a time that from bena beach in south to Arnala in North there use to be watermelon 🍉 farms on beach everywhere;now we only get to hear it from the older generation we don't get to experience it as the watermelon 🍉 farms are now replaced by resorts for couples as they earn more revenue.Good job Sunil 👍🏻
Wow juicy watermelon 😋, u r giving very good info about watermelon farming, very brief description about their hardwork, thanks for sharing Sunil. Keep it up. Stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌
Pls keep all your video as record for future generations. I had only heard the fact that watermelon farms used to be on our shores. Today saw it live. 🙌👌👍
मस्त माहीती मीळाली सुनील, आपण लहानपणी हीच रानगांवची कलिंगड खात होतो ऐवढी गोड व रसाळ की खाणारा पण कलिंगडासारखा लालबुंद दिसायचा ही बाहेरची कलिंगड वस ई ला नाही मीळायची आम्ही पण मीठ देऊन रानगांवची कलिंगड घेऊन जायचे मजा काही वेगळी च ही आता कमी आहे शेती आम्ही मोठी शेती होती रानगांवला, आभारी सुनील
Yesterday Sunday you have uploaded a video of Nirmal bazar selling vegetables. I stay in bhy uttan . Once I want to visit that bazar can you let me know the timing and the days they sell vegetables in bazar. I'm a nature loving person when I see your vlogs it gives me immense happiness.I love watching vegetable ,fruits and flowers farming specially in vasai it's really so beautiful place.I want to explore vasai specially farms
👌👌 छान व्हिडिओ सुनील, सध्या जांभळाचे सिझन आहे, जांभळाची वाईन कशी बनवायची त्याचे योग्य ते प्रमाण, शक्यतो आपल्या उत्तर वसईमध्ये वाईन कशाप्रकारे बनवतात त्याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल 🙏
Keep it up You are posting nice blogs. on premative agriculture around Vasai, long back 40 years back I had visited PAPADI VILLAGE in Vasai ,some of farmer use to cultivate/ farming some medicinal plantation.,there one farmer cum business men namely SURATWALA use to buy all medicinal leaves, roots,fruits,flowers of medicinal plant from local farmer, I don't know whether now it is there or not, you can make blog on it if you have interest or chance of it.good luck
Very informative video. As rightly said by Pradeep kaka, the satisfaction that you get from growing your own product is totally different. Unfortunately i never get the locally grown 🍉 in the market. So my next trip is gonna be to Rangaon beach...atleast for the 🍉.
वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming
वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती का कमी होत आहे?
२. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीचा हंगाम कोणता?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई
संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२
श्री. निनाद पाटील, अर्नाळा
श्री. हेमराज घरत
गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6TgUKw9
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
ua-cam.com/video/X4IYVr241_A/v-deo.html
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
ua-cam.com/video/J4KvtaHNQZE/v-deo.html
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
ua-cam.com/video/b_TnF8Ok4nc/v-deo.html
वसईचा अनोखा बाजार
ua-cam.com/video/bBxWcOAfWwE/v-deo.html
भात झोडणी व शेतावरील जेवण
ua-cam.com/video/cMduCteGAQw/v-deo.html
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
ua-cam.com/video/vxniFJPkTjU/v-deo.html
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
ua-cam.com/video/Elth1KaMugY/v-deo.html
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
ua-cam.com/video/K5gMCTh4S4M/v-deo.html
वसईतील भाजी शेती
ua-cam.com/video/bmP8We3_hII/v-deo.html
वसईचा केळीवाला
ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
वसईची फुलशेती
ua-cam.com/video/zgoGzn9y6Xw/v-deo.html
वसईतील पानवेल/विड्याची पानं
ua-cam.com/video/cr_uRWPxmVI/v-deo.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
ua-cam.com/video/Tp9xrocunXY/v-deo.html
#watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits
स्थानिक शेती उत्पादनांवर एक उत्कृष्ट ब्लॉग. वसईची सांस्कृतिक आणि कृषी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत असलेला एक अवलिया म्हणून तुमची ओळख सातासमुद्रापार जावो हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
प्रदीप काकांना माझाही सलाम वडिलोपार्जित शेती करत आहेत. ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.त्यांनी दिलेली कलिंगडाची माहिती खूपच महत्वाची आहे.सुनीलजी, तुम्हांला कलिंगड खाताना पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले.😋😋
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
रसाळ कलिंगड आणि तसंच तुमच रसाळ, ओघवत निवेदन... दोन्ही उत्तम... शेतकऱ्यांना भेटून माहिती घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि video आमच्या पर्यंत पोहोचवण हे अमूल्य काम तुम्ही करत आहात...तुमचे खूप कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
छान कलिंगडाची शेती व माहिती छान दिली धन्यवाद सूनील जी
धन्यवाद, ज्योती जी
सुनील डिमेलो सुंदर वसई हरित वसई अशीच राहुदे हि देवाकडे प्रार्थना
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
Ek no video
धन्यवाद, हर्ष
नमस्कार
वा छान पुन्हा एकदा नविन माहीती अप्रतिम व्हिडिओ.
आई फार्म हाऊस म्हात्रोळी ता.अलिबाग जि.रायगड
खूप खूप धन्यवाद, सुदर्शन जी
बंधू 🙏 बंधू खूप मस्त विडिओ, आणि तुम्ही सुद्धा मेहनत केलीत, 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
सुनिल जी तुमचे विडीयो चे विषय खुप छान असतात.
तुमचे शेती चे विडीयो मला खुप आवडतात हे विडीयो बघुन मला पण शेती करावीशी वाटते आहे.
शेती आणि तुम्ही जे हि प्रश्न ना ची उत्तर ऐकुन खुप खुप माहिती मीळते
खंरच तुमचे लवकरात लवकर एक लाख सस्क्राईब होऊ देत.
👍👍👍👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
शेतकऱ्यांना जे नुकसान होत ते हि समजते विडीयो मध्ये हि गोष्ट खुप छान पध्दतीने समोर येते आणि शेतकऱ्यांना जे दुख होते ते हि समजते
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
Khupach chan ahey Video Sunil
धन्यवाद, माया जी
सुनील तू great आहेस तुझा स्वभाव खूप गोड आहे म्हणून तुला भेटण्याची खूप इच्छा आहे
नक्की भेटूया संतोष जी. खूप खूप धन्यवाद
मस्त व्हिडीओ कलिंगड पाहूनच गारेगार वाटलं. अलीकडे मुंबईत खूप कलिंगड येतात साठ ते शंभर रुपये. पण वेल आणि लागवड आजच पहिली. खूप मेहेनत आहे प्रदीप काकांची त्यांना सलाम. 🍉🍉🍉
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
👌mahitipurn video 👍
खूब आबारी रॉयल
अतिशय सुंदर माहिती सुनीलजी आपल्या वसई तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा तुम्ही असाच पुढे दाखवीत जा.त्यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी
धन्यवाद सुनील डिमेलो एकदम छान कलिंगड माहिती
खूप खूप धन्यवाद, डॉम्नीक जी
It's such a delight to watch you always. From start to the end you kept me engrossed not even a second of the video skipped. It's very rare to see UA-camrs who are genuine, passionate, humble and very down to Earth. I never feel like commenting on videos but today I felt that strongly. Though you're gonna touch 1lakh subscribers still you reply to each and every comment. That shows you're a gem of a person. And for those who don't know he works at a very reputable organization at managerial position still he's so down to earth. Hats off to you Sunil. Waiting for more videos from you✨
Thanks a lot for your kind words, Sharon.
Wah samudra kinari kalingadachi kaashi khupach Chhan....👌👌 aani kalingade pan mast 👍👍
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
फारच उत्तम आणि माहिती पूर्वक विडीओ.. धन्यवाद सुनिल दादा.
खूप खूप धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली आपण त्या बद्दल आपले खूप धन्यवाद 🤘🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
Sunder Ashi mahiti👍👍👍
धन्यवाद, सुशीलकुमार जी
Khup chan khup mhent pan ahe dada nice video dada 👌👍😍❤️
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
खुप सुंदर माहिती. वसई ला कलिंगड शेती केली जाते हे प्रथमच समजले
खूप खूप धन्यवाद, राजू जी
Khoop khoop chhan tumach aabhnandan
धन्यवाद, नारायण जी
वा.... मस्तच...आणि जे ग्रामस्थ / शेतकरी आपले पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अनेक धन्यवाद....
खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
Khup chan mast agadi God aani rasaal kalingade. Kalingad khave tar te vasaitil rangav yethil.🍉 Dhanyavad sir chan mahiti sangitali 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
काकांचे आणि तुमचे खुप खुप आभार. व्हिडिओ महिती पूर्ण होता.
वहिनी thank u.
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
एक नंबर वीडियो 👌👌👌👍👍👍
धन्यवाद, अर्चना जी
खूप सुंदर ,
धन्यवाद
Khupch chaan mahiti dilit.
Watermelon chi sheti khupch problem madhe aahe.
Awesome video Sunil ji.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद, रितेश जी
सुंदर माहिती मित्रा🌹👌
धन्यवाद, मयूर जी
खुप छान व्हिडिओ आहे ✨
धन्यवाद, ब्लॉसी जी
you are really jeneous in giving the best vedios
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
खूप छान व्हिडिओ झाला दादा.
मी बऱ्याच वेळेस रानगाव समुद्रकिनारी गेलो आहे पण या शेतीची काही कल्पना नव्हती आता पुढच्या वेळेस नक्की शेती ला भेट देऊन खरेदी करणार.👌👌
नक्की भेट द्या, प्रफुल्ल जी. धन्यवाद
पहिल्यांदच कलिंगडाची शेती तुमच्या माध्यमातून पाहिली सुनिल भाऊ 👍👍👍👌
धन्यवाद, संदीप
नवीन आणि सुंदर माहिती सुनील. 👏👏
खूब आबारी मामा
डिअर सुनील खुप खुप छान व्हिडिओ
मला वसई तालुक्यातील विविध प्रकारची गावे खुप avedtata 🍉🍉🍉🍉🍉👌👌
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
खूप छान माहिती हया शेतीविषयी, सर्व प्रकारचे विषय अगदी चांगल्या प्रकारे हाताळत आहेस. तुझे मराठी पण खूप मस्त आहे. ग्रेट
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
Chan video
धन्यवाद, रमेश जी
तुमचे विडिओ खुप छान असतात, एकही विडिओ तुमचा आम्ही मिस नाही करत,खुप छान माहिती देतात, God bless you ❤
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
त्या कानीचे जी फोड खाल्ली तीच तुम्ही देखील चाखून पाहिलीत आणि तिथेच माणसातला माणूस पण दिसून आल❤❤❤
धन्यवाद, सचिन जी
Nice Sunilji
Thank you, Vijay Ji
Chan mast 👌👌👌👌👌
धन्यवाद, सुधा जी
सुनील भाऊ तुमचे ब्लॉग खूप छान आहेत. आशा ब्लॉग मुळे निश्चित शेतकरी पुन्हा शेती कडे वळतील ❤
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुमित जी
khup chan ....
धन्यवाद, शिवाजी जी
नमस्कार
नेहमी प्रमाणे तुमचे video छान आहे
माझ्या सासर माहेर दोन्ही कडे तुमचा channel subscribe करायला सांगितले आहे .मी पण वसई कर आहे . माझ्या आई चे माहेर वसई (वासळी) चे
आहे .तुमचे video बघितल्यावर तिला तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या video खुप आवडले तुमचे
Once again thank you so much.
आपणा सर्वांना नमस्कार व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रिया जी
Khoob chhan video hai Sunil ji
धन्यवाद, सुनिल जी
I liked and was happy to see rangav again on utube
Thank you, Maryanne Ji
खूप छान माहिती सुनील सर.. thank you
खूप खूप धन्यवाद, ब्रिनल जी
खूपच छान व्हिडिओ
अजून कलींगडा वर व्हिडिओ कसा नाही
पण लवकरच आला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
खुपच गोड कलिंगडची माहिती 😊😋😋🙏🙏👍👍💐
धन्यवाद, मालिनी जी
Thanks a lot Sunil given such nice information 👍👍
Thank you, Meghna Ji
समुद्रकिनाराच्या परिसरात नारळ,सुपारी, सुरुच्या बागा पहिल्या आहेत पण अशी पारंपरिक पद्धतीने कलिंगडाची शेती केली जाते.हे आज तुमच्या vlog मधून पहायला मिळाले. गावठी आणि केमिकलयुक्त कलिंगड कसे ओळखायचे तेही समजले. खूप मस्त माहिती मिळाली👌🤗.मेहेर काका काकी यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 👍नफा, तोटा न पाहता आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यातच ते समाधानी आहेत आणि सुनील सर तुमचे देखील आभार अस्सल वसईची ओळख जगासमोर आणत आहात. 🤗🙏👌👍
आपण मोजक्या शब्दांत व्हिडिओचे सार मांडले आहे. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
Great work done Sunil ji ! GBU.
Thanks a lot, Rajendra Ji
Tumhi tumcha pratek video mast enjoy karta tyamule aamhi dekhil baghatana khup enjoy karto. Khup chhan mahiti
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी
nice vlogs Dada. khup chan keep it up. GBU.
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
Khup Chan mahiti dili👌👌
धन्यवाद, प्रज्ञा जी
Informative Video on Watermelon Farming....Thanks Sunil......
Thanks a lot, Jude Ji
सुंदर शेती
खूब आबारी ब्रायन
कलिंगड शेती विषयावर चा विडीयो आवडला! छान आहे, नमस्कार डिमेलो जी 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी
खुप छान माहीती दिली सर
धन्यवाद, बिस्मिलाखान जी
Your simplicity in explaining minute details is awesome....I stayed few months in mumbai but I understand marathi. Your blogs are very rich in content.
Thanks a lot for your kind words, Ankit Ji
Nice video.this work can be a documentary for future generations.There was a time that from bena beach in south to Arnala in North there use to be watermelon 🍉 farms on beach everywhere;now we only get to hear it from the older generation we don't get to experience it as the watermelon 🍉 farms are now replaced by resorts for couples as they earn more revenue.Good job Sunil 👍🏻
You said it right, Ninad Ji. Thanks a lot
Wow juicy watermelon 😋, u r giving very good info about watermelon farming, very brief description about their hardwork, thanks for sharing Sunil. Keep it up. Stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌
Thanks a lot for the appreciation, Kadamba Ji
Mast
धन्यवाद, विनिता जी
NICE VIDEO BRO
Thank you, Firoz Ji
खुप छान व्हिडिओ सुनील जी 👍 👍
धन्यवाद, मनीषा जी
Seen interior VASAI because of you r videos.
Thanks a lot, Suhasini Ji
Farach chan
धन्यवाद, रेजिना जी
खूप छान माहिती👌👌
धन्यवाद, पूजा जी
Suberb
Thank you, Shankar Ji
Mast video
धन्यवाद, दिनेश जी
Very good and informative video Sunil.
Thanks a lot, Avelino Ji
Kharach khup mast.. Remember old days😍😍❤❤❤
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
Khup chhan mahiti....Love you sunil Da.....❤👍
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
Pls keep all your video as record for future generations. I had only heard the fact that watermelon farms used to be on our shores. Today saw it live. 🙌👌👍
Thank you for the suggestion, Russell Ji
खूप मस्त 👍🎉
धन्यवाद, थॉमस जी
मस्त माहीती मीळाली सुनील, आपण लहानपणी हीच रानगांवची कलिंगड खात होतो ऐवढी गोड व रसाळ की खाणारा पण कलिंगडासारखा लालबुंद दिसायचा ही बाहेरची कलिंगड वस ई ला नाही मीळायची आम्ही पण मीठ देऊन रानगांवची कलिंगड घेऊन जायचे मजा काही वेगळी च ही आता कमी आहे शेती आम्ही मोठी शेती होती रानगांवला, आभारी सुनील
वाह, आपण खूपच सुंदर आठवण सांगितली, मेरी जी. धन्यवाद
Your all vlogs are awesome
Thanks a lot, Shahin Ji
Yesterday Sunday you have uploaded a video of Nirmal bazar selling vegetables. I stay in bhy uttan . Once I want to visit that bazar can you let me know the timing and the days they sell vegetables in bazar.
I'm a nature loving person when I see your vlogs it gives me immense happiness.I love watching vegetable ,fruits and flowers farming specially in vasai it's really so beautiful place.I want to explore vasai specially farms
@@ShahinShaikh7194_w9 Ji, everyday the bazar starts at around 7:30 am. Please find below the map location. Thank you
maps.app.goo.gl/CgLYmTgXNSXTgNtW6
छान, महिती आहे
धन्यवाद, वनिता जी
मी सुद्धा रानगाव मध्ये रहातो....
अप्रतिम मार्गदर्शन सुनील दादा.
तुम्हाला हे जमतं कसं...👌👌👌👌👌👌👌
मी आजच जाऊन एक कलिंगड घेऊन आलो. रांनगाव नाक्यावरून.....
रानगाव खूपच सुंदर आहे, आयवन जी. धन्यवाद
Great work Sunil dada..I live in vasai virar from last 10 years but didn't know about all this information
Thanks a lot, Viresh Ji
फार छान.
धन्यवाद, अंकुश जी
सुनील , तुमचे मराठी खुपच सुन्दर आहें
खूप खूप धन्यवाद, अमित जी
It reminds me of my childhood days on Gorai beach 👌🏻 Beautiful 🌻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
Thanks a lot, Doctor Ji
👌👌 छान व्हिडिओ
सुनील, सध्या जांभळाचे सिझन आहे, जांभळाची वाईन कशी बनवायची त्याचे योग्य ते प्रमाण, शक्यतो आपल्या उत्तर वसईमध्ये वाईन कशाप्रकारे बनवतात त्याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल 🙏
हा, ई मस्त कल्पना हाय. कय जमाते गा बगिते. खूब आबारी नैना मावशी
Thank you once again for bringing such informative content and recognizing the hard work of our humble farmers.
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
मस्त ! ! ✌ ✌
धन्यवाद, संदीप जी
सुनीलजी....
खूपच छान माहिती..👍सुंदर व्हिडीओ 👌
धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Thank you Sunilji it’s reminds me my childhoods summer holidays memories of rangoan beach and watermelon farm
From UK
That's great, Maj Ji. Thank you for sharing your memories.
Vasai virar madhil Aagri koli ani kupari are great in farming
खूप खूप धन्यवाद
Tumhi khup chaan kaam karta sunil bhau majha mitra tumala olakto silvon nav ahe tyacha khup bara wate apla vasai virar bagun ❤️
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
I hv been to Rangav last bus stop near school these water melons are ready in June
Thank you, Maryanne Ji
nice video sunil keep up 😊God bless you.
Thanks a lot, Lily Ji
Superb ...
Thank you, Raju Ji
Very Nice
Thank you, Virendra Ji
Keep it up You are posting nice blogs. on premative agriculture around Vasai, long back 40 years back I had visited PAPADI VILLAGE in Vasai ,some of farmer use to cultivate/ farming some medicinal plantation.,there one farmer cum business men namely SURATWALA use to buy all medicinal leaves, roots,fruits,flowers of medicinal plant from local farmer, I don't know whether now it is there or not, you can make blog on it if you have interest or chance of it.good luck
Thank you for this wonderful information. I'll try to find some more information. Thank you, Kishore Ji
Ek no Sunil bhavu
धन्यवाद, डेनिस जी
आपली सुंदर गावं 🙏
@@helenrebello8912 जी, धन्यवाद
Your videos give great knowledge very informative!👌
Thanks a lot for your kind words, Shivprasad Ji
Very informative video. As rightly said by Pradeep kaka, the satisfaction that you get from growing your own product is totally different. Unfortunately i never get the locally grown 🍉 in the market. So my next trip is gonna be to Rangaon beach...atleast for the 🍉.
Thanks a lot, Lourdes Ji