Devendra Fadnavis Speech Satara : शाहू महाराजांना बिनविरोध द्या म्हणतात,मग उदयनराजे महाराज नाहीत का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Devendra Fadnavis Speech Satara : शाहू महाराजांना बिनविरोध करा म्हणतात, मग उदयनराजे महाराज नाहीत का?
    Devendra Fadnavis Live Satara : उदयनराजेंच्या प्रचारासाठी फडणवीसांची सभा | ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

КОМЕНТАРІ • 410

  • @rohan7215
    @rohan7215 Місяць тому +28

    उदयनराजे भोसले मोठ्या लीडने विजयी होणार 🔥❤️

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Місяць тому +32

    मी पाटण तालुक्यातील आहे मागचा वेळी आम्ही श्री निवास पाटील साहेब यांना भरबहरून मतदान केले त्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत स्वतः पाटण चे असून😢😢😢
    या वेळी आम्ही पाटणकर भाजप सोबत आहोत मोठे लीड मिळणार पाटण मधे भाजपला 🚩💯👑

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Місяць тому +1

      तो म्हातारा मुस्लिम धार्जिणा आहे

  • @APatil1234
    @APatil1234 Місяць тому +23

    🚩🚩१००% मोदी सरकारंच येणार आहे. 🚩🚩

  • @manikhake1132
    @manikhake1132 Місяць тому +25

    देवा भाऊ इतक्यात डिटेल मध्ये विकास सांगू नका, शरद लाजतोय.

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 Місяць тому +20

    याला म्हणतात भाषण 🙏🏾मोदीजी नि काय केल या सर्व गोष्टींचा पुरावा 🙏🏾जे नालायक बोलतात मोदीजींनी काय केल 😊त्यांचं तोंड निश्चित पणे काळ होईल 😊सलाम देवेंद्र जी

  • @nikhilghante5849
    @nikhilghante5849 Місяць тому +19

    देवेंद्र जी we love you ❤

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Місяць тому +18

    Best leder in Maharashtra ❤️❤️🚩🚩

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav Місяць тому +17

    राजे विजय होईल साहेब काळजी करू नका

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 Місяць тому +42

    पवारांच्या सतरंज्या उचले नाराज केले देवा भाऊ ने😂🤣🤣😂😂

    • @HappyAquariumFish-jc4tw
      @HappyAquariumFish-jc4tw Місяць тому

      तुझ्या आईवर चडणार पवारांचे कार्यकर्ते

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx Місяць тому +61

    उदयन महाराजला किती वेळा पाठवायचं दिल्लीत? शाहू महाराज आजपर्यंत एकडासुद्धा नाही गेले त्यामुळे त्यांच्यासाठी बिनविरोध करा म्हणत होते नागरिक

    • @santoshkavhale4451
      @santoshkavhale4451 Місяць тому +13

      Sahu maharajana BJP ne pathvle hote ki Rajyasabhet, tumche Sharad Pawar election jinkanyasthi vayskar Sahu Maharajana dhavpal karayla lavtay. Direct Rajyasabhet pathvayche hote ki.

    • @APatil1234
      @APatil1234 Місяць тому +9

      शाहू महाराजां सोबत त्यांना धरायला आणखी 2 माणसें कायमची पाठवली पाहीजेत😂😂

    • @sanjaykulkarni6053
      @sanjaykulkarni6053 Місяць тому

      अरे शंभू राजे ना. राज्यसभे च खासदार केलं तर. त्याला विरोध वाकड्या न केलत आणि राऊत न पुरावे मागितले. तरी लाचार का

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      उदयनराजे फक्त 90 टाकून फुल्ल असतात. पण विकास मात्र शून्य 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @amitr4385
      @amitr4385 Місяць тому

      ​@@indian62353 4 June la fukat daru pyayla yeu nakos

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 Місяць тому +10

    अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी , एक जगह जब जमा हो तीनो - अजित, एकनाथ और फडणवीस. 😀😀😀

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Місяць тому +20

    तुम्हाला वाटतं पूर्ण लोक तुमचेच आहे असं नसतं वत काही लोक एक टाईमपास म्हणून येतात

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 Місяць тому +1

      अगदी बरोबर आहे हे कसे बोलतात आपल्या विरोधात ते ऐकायला लोक येतात

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 Місяць тому +4

      न येणारे मात्र नक्कीच बीजेपी ला मतदान करतात हें विसरू नका

    • @user-uu5ht1vu5u
      @user-uu5ht1vu5u Місяць тому

      Maharaj saheba cha Vijay hoil

    • @amitr4385
      @amitr4385 Місяць тому

      Andhar3 che bhakta ala

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 Місяць тому +35

    महाराज आदर आहे...पण यांची संगत सोडा

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h Місяць тому

      येड्या, कलत काय तुला?

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Місяць тому

      मग कुणाची बाजू घ्यायची शरद मुल्ला खान ची का

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 Місяць тому +24

    जिल्हा परिषद मैदानात पैसे देऊन माणसे गोळा केली होती एवढे दिवस जाणता राज्याने सातारा जिल्हा मतापुरता वापर केला जास्त आमदार जास्त खासदार राष्ट्रवादीचे 25वर्ष झाले तरी जाणता राजाने नाही एम आय डीसी आणली धरणे सातारा जिल्ह्यात आणि पाणी बारामतीला तरी सातारा जिल्ह्यातील जनतेला समजेना अवघड आहे

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 Місяць тому +1

      जरा लवकरच कळले

    • @vaibhavmane8747
      @vaibhavmane8747 Місяць тому

      😂😂😂😂

    • @SandipNikam-ib2wk
      @SandipNikam-ib2wk Місяць тому +1

      पूर्ण जिल्ह्याला कळावे

    • @HappyAquariumFish-jc4tw
      @HappyAquariumFish-jc4tw Місяць тому

      तुझ्या आईला पैसे दिले होते....रात्री स्टँडवर उभे राहण्यासाठी.....

    • @HappyAquariumFish-jc4tw
      @HappyAquariumFish-jc4tw Місяць тому

      एमआयडीसी मद्ये तुमचे सो called raje खंडणी घेतात तेव्हा डोळ्यात काय बल्ला जातो का तुझ्या रव्या

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 Місяць тому +5

    सातारा जिल्ह्याचे वाटोळे केले ते ‌फक्त शरद पवार यांनी योग्य ‌रितिने केले आहे पाणी सातारा जिल्ह्याचे बारामती व सांगली जिल्ह्याला दिलं

  • @rdrohit3003
    @rdrohit3003 Місяць тому +10

    Fakt Maharaj Saheb ❤

  • @prathmeshsawant7188
    @prathmeshsawant7188 Місяць тому +45

    कितीही मोठे भाषण केले तरी मागचा अनुभव आहे भिकारी होणं शिल्लक आहे

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 Місяць тому +3

      सावंत तू तर हरून शेवटची भाषा बोलतोस

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 Місяць тому +3

      शेख

  • @dattatraydongare3760
    @dattatraydongare3760 Місяць тому +12

    हे जे पहिल्या रांगेत वसलेले हातवारे करणारे माणसं कोण आहेत जरा तपासा ना मित्रांनो

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Місяць тому

      मी सातारकर. जावली तालुकयातील बामणोली गाव ओन्ली bjp शरद नको आता

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Місяць тому +8

    Only udyan maharaj

  • @satishdeshpande815
    @satishdeshpande815 Місяць тому +26

    जननायक देवेंद्रजींनी सभा आणि सातारा जिंकलय.

  • @janardhandhamal9792
    @janardhandhamal9792 Місяць тому +5

    चार वर्ष झालं घरकुल येऊन मिळत नाही ग्रामपंचायतीत

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому +1

      Tyache 1 prat Pm aani Cm office la post ne pathavun dya.3 crore Navin Gharat tumcha no lagel, 1 copy Udayanraje Yana dya,

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 Місяць тому +23

    पराभव मान्य करावाच लागणार आता

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 Місяць тому +31

    सातारा येथे किती महिलां लखपती झाल्या लवकर लवकर सांगा

    • @bhagwanbhoir1006
      @bhagwanbhoir1006 Місяць тому

      महिला लखपती झाल्या नसतील कदाचित पण बंधू तुम्ही पहा मोदीजी नची बचत गट योजना सर्व महिलांनी अक्सेप केली आहे लाखो रुपयांचे कर्ज प्रत्येक बचत गटांना अल्पशा व्याजदरात दिले आणि महिलांना सक्षम बनवल्या त्यांना दागिने व्याजाने ठेवण्यासाठी दुकानात जाव लागत नाही 🙏🏾हा बदल बंधुनो आपल्याला का दिसत नाही 🙏🏾बंधुनो मनापासून सावध व्हा 🙏🏾🙏🏾

  • @dattatraydongare3760
    @dattatraydongare3760 Місяць тому +8

    सूर नका ना लाऊ

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 Місяць тому

      असुराणा सूर कसा आवडणार

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 Місяць тому +14

    अरे बाबा खोटं किती बोलतो आम्ही कधी डीपीसी च्या मीटिंग मध्ये कधीही 10,000 कोटी पाहिले नाहीत कुठेही खर्च झालेले दिसले नाहीत

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h Місяць тому

      तुला सगळ दिसायला तू कोन? मुख्यमंत्री?

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 Місяць тому +6

    LOVE U DF A GREAT LEADER

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +19

    मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोला त्या मुलांचा भविष्याबद्दल बोला

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 Місяць тому +4

      दिलं की किती भीक मागताय

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому +1

      Shinde Saheba var Viswas Theva.

    • @premsir1507
      @premsir1507 Місяць тому +1

      MVA तर बोलतात का यावर

  • @jayvantwaghilkar1124
    @jayvantwaghilkar1124 Місяць тому +9

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय ❤❤❤❤❤❤
    मोदी मोदी ❤❤❤❤

  • @rohan7215
    @rohan7215 Місяць тому +8

    मागच्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या खासदारांनी काय काम केलं 👎 ‌👎👎👎

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki Місяць тому +8

    Ch-❤❤O07 devabhau

  • @Rj19PremVlogs
    @Rj19PremVlogs Місяць тому +1

    भाषण कैसा होना चाहिए विपक्ष को देवेंद्र जी से सिखना चाहिए🎉❤

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +11

    IT पार्क उभारणार कुठे आणि कधी का शेंड्या लावताय राव आधी आहे ती एमआयडीसी जिवंत करा

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Місяць тому

      Shrad Pawar chi pap ahi m I d c Pani satarche palowle Baramati sanglie choor salla

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z Місяць тому +7

    GST ch पण बोला की😂😂😂

  • @parkashchoudhary4937
    @parkashchoudhary4937 Місяць тому +6

    BJP BJP 402

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 Місяць тому +1

    फसनवीस कितीतरी बेंबीच्या देठापासून ओरडत राहीला तरी पण सन्माननीय शशिकांत शिंदे च खासदार होणार

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z Місяць тому +19

    सगळ्या घोषणा कारखानदारीच्या च आहेत ...
    गरिबांसाठी काहीच नाही

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 Місяць тому +2

    चार तारखेला अभीर घेऊन या अबीर

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Місяць тому +7

    खासदार उदयन महाराज फिक्स...❤

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e Місяць тому +5

    जबरदस्त अभ्यासू भाषण..देवा भाऊ फडण 20 चा विजय असो

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 Місяць тому +2

    Lokanete shree Devendra phadanvis saheb ❤❤❤❤

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 Місяць тому +2

    कोल्हापूरचा बुजगावणे निवडून आलं तर पाच वर्षे काय करणार आहे

  • @premsir1507
    @premsir1507 Місяць тому

    देवेंद्र फडणवीस एक वैचारिक आणि सामंजस्य नेतृत्व ❤❤🚩🚩

  • @dattatraydongare3760
    @dattatraydongare3760 Місяць тому +16

    तुम्ही धडा वाचाले सारखे भाषण करता हे आम्हाला नाही पटत

  • @anmolwaragade4741
    @anmolwaragade4741 Місяць тому +3

    10000हजार कोटीची कामे सातारला😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂what a joke

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +18

    10000 कोटी च काय केलं ते सांगा नुसते मोठे आकडे नको

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +1

    भारतीय लष्करात पहिला स्वदेशी रणगाडा सामील झाला तो अर्जुन तो कोणाच्या काळात तयार झाला लडाख ची चीन च्य सीमेवरील गावे रोज ओरडतात, सोनम वांगचुक ओरडुन तिथली परिस्तिथी सांगतायत तिकडे कोण लक्ष देणार त्यावर पण बोला

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Місяць тому

    विकासाची आकडेवारी फार मोठी आहे . अबब खरच की काय ? ?
    बुवाच कीर्तन छान झालं .आनंदी आनंद चोहिकडे

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z Місяць тому +3

    कोण आहेत ते गरीब 2o कोटी,60 कोटी 😂😂😂😂😂

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Місяць тому +1

    शरद पवारांची माती करणारे ❤

  • @user-zp8kt1tj6j
    @user-zp8kt1tj6j Місяць тому +1

    Har har Modi ji Ghar per devender farmaish

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 Місяць тому

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा नम्र विनंती

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 Місяць тому +1

    Always great Devendra ji Dy cm

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +2

    साताऱ्याला ट्रेन आहे पण नाशिक पुणे मार्ग खूप वर्षापासून प्रलंबित आहे ते बघा अजून किती वर्षे लागणार

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh Місяць тому +1

    Jai shree Ram ji 🚩🚩

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav Місяць тому

    आजच एक no speech साहेब मस्त जबरदस्त साहेब देश फस्ट जय हिंद

  • @dattatraydongare3760
    @dattatraydongare3760 Місяць тому +1

    साहेब आम्ही तुमचेच आहोत फक्त शेतकरी सुखी ठेवा ते जगले तर आम्ही जगू व आमची पुढची पुढीजगेल बस

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому

      सर्व काही सुरळीत होईल विश्वास ठेवा, शेतकऱ्यांना सुद्धा चांगले आणि स्वाभिमानाचे दिवस येतील. काँग्रेस ला ६० वर्ष दिलीत , मोदींना कमीत कमी आणखी १० वर्ष तरी काम करण्यासाठी दया

    • @skumarkadam3012
      @skumarkadam3012 Місяць тому

      ​@@bittertruth5632आत्ता पर्यंत 10 वर्ष कोण होत? मोदींची आत्मा!

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 Місяць тому +1

    हे जनता संपूर्ण काही पाठिंबा द्यायला नाही तर ते आपल्या विरोधात काय बोलतात ते ऐकायला आलेले असतात

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому

    शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस शोभतात.
    पण उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस शोभत नाहीत. चोवीस तास 90 टाकून फुल्ल असतात उदयनराजे🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Місяць тому +32

    फडणवीसजी कोवीडमधे प्रत्येक भाजपशासीत राज्यात मृत्युचं तांडव मीडीयाने दाखवलं पण महाराष्र्टात तसे झाले नाही ! हे पण सांगा !

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 Місяць тому +8

      कारण माहिती आहे काय ? कारण - धारावी सारख्या झोपडपटटीमध्ये आणि अशा अनेक ठीकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आपल्या जीवाच रान करीत होते आणि वैद्यकिय सुविधा देत होते.
      हवे असतील तर त्यावेळचे पत्रकार बरखा दत्त यांचे व्हीडीओ पहा.

    • @vijayraj_18
      @vijayraj_18 Місяць тому +2

      Covid wave 1 & 2 mdhe Pune yethe hoto. Bodies cha 7 thar 1vr1 asa bgitle hote.
      Maharashtra t mele nhi asa nhi fkt tu news anj ground reality bgitli nhis. Thoda out of politics reality kde pn bg mhnje br hoil

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 Місяць тому

      केदार भाऊ प्रभूंनी व विजराज दादाने सांगितले हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे पण तुम्हाला नाही मग अंधभक्त कोण आम्ही काम बघतो आणि तुम्ही व्यक्ती पूजा करता तुम्ही खरे अंधभक्त आणि मिडिया हा गोदी मिडिया आहे तो नेहमी भाजपाच्या विरोधात राहिला जो गेली पन्नास वर्षे शिवसेनेला झोडपून काढत होता तोच मामू उस्मान ठाकरे सोनिया मायनोचया गोदीत जाऊन बसला तसा मामूची उदोउदो करायला लागला हेसमजणार नाही तुम्हा कट्टर ईमानदार लोकांना

    • @AbhijeetRaul
      @AbhijeetRaul Місяць тому +1

      ​@@dinkarprabhudesai6638बरं मग मोदी काय करत होते ? 😂😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому

      Are Bhau Deshat no 2 che Mrityu Maharashtrat Zale Kay bolto tu Maze atyant jawalche 3 natewaik maran Pawale,jyat mazi Sakhi mothi Bahin aahe.Aani hey record war Nahi.Uddhav chya television publicity la Tumhi Bali Padale.

  • @BalirajaFarmer
    @BalirajaFarmer Місяць тому

    महाराज नंबर वन महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांक पटकावला आहे जयमहाराष्ट्र 🎉

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +1

    Moth मोठ्या रकमेचे आकडे सांगण्या पेक्षा प्रत्येकाला किती सांगा

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dt Місяць тому +8

    फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा काँग्रेसला मतदान करा

    • @nitinaier1935
      @nitinaier1935 Місяць тому +4

      मामू उस्मान ठाकरे ला सांग नाही तर चूकून महायुतीला मत देईल

    • @amolsarwade5597
      @amolsarwade5597 Місяць тому +2

      देवा भाऊ ह्या वेळेस पण मतदान भाजपलाच पण शेवटचे.कारण किसान खतरे में हैं.

  • @user-zy6jd3st4z
    @user-zy6jd3st4z Місяць тому +17

    मी महाराजांना मतदान करणार होतो पण फडणवीस च भाषण ऐकून सगळी फसवाफसवी समोर आली ......
    त्यामुळे आपल मत शिंदे साहेबाना ❤

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 Місяць тому +3

      तू पूर्वीही महाराजांना मत देणार नव्हताच

    • @user-zy6jd3st4z
      @user-zy6jd3st4z Місяць тому

      @@madhusudaninamdar5979 हे पण खरं आहे

    • @pratu_micro_art
      @pratu_micro_art Місяць тому

      😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf Місяць тому

      फारच तोटा होईल भाजपला अस करू नको. तुझ्या एकट्याच्या मतासाठीच तर ही सभा आहे.😂😂

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 Місяць тому +2

    Jai bhavani Jai shivaji

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 Місяць тому

    देवाभाऊ ,
    अरे देव सुध्दा इतकं ओरडुन बोलत नसेल. तू खोटं बोल रेटून बोल. पण आरडा ओरडा करू नको.
    😂😂😂😂😂😂

  • @tanajisuryagand
    @tanajisuryagand Місяць тому +1

    शिवाजी महाराजांचे राज्य कोणी संपवले

  • @nahidshaikh952
    @nahidshaikh952 Місяць тому +18

    Tarbujya😂😂😂

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Місяць тому +3

      तुझ्यात पण काही व्यंग असणार

    • @ameyagodbole9511
      @ameyagodbole9511 Місяць тому

      आणि तू कटवा

    • @ganeshmhaskar6270
      @ganeshmhaskar6270 Місяць тому

      लांड्यानो बॅग पॅक करून ठेवा 4 जुन ला पहायचाय.

    • @HappyAquariumFish-jc4tw
      @HappyAquariumFish-jc4tw Місяць тому

      ​@@prasadkulkarni4517तू गप अण्णाजी पंतची ऑलाद

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому +1

      Madarsa

  • @tanajisuryagand
    @tanajisuryagand Місяць тому +6

    कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी रद्द करून पुण्यात कोणी पेशवाई आणली.

    • @padmabhushandambe.5483
      @padmabhushandambe.5483 Місяць тому +3

      सांगोला करार आणि वारणेचा तह याची माहिती घ्या

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Місяць тому +2

    तुतारी जय हो

    • @pankajdeshpande9667
      @pankajdeshpande9667 Місяць тому +1

      Baramati suddha janar😂😂

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Місяць тому

      माजी मुख्यमंत्री आणी चालू उपमुख्यमंत्री असे बकवास भाषण करतो.
      एक उपमुख्यमंत्री कुठे आहेत.
      काहीतरी वेगळे शिजतेय
      कर्जाबाबतीत खोटी माहिती देऊ नका.

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Місяць тому

    अरे आधी छत्रपतींचे नाव घे ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते भारत माता की जय मन पण सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र लाज वाटते का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अगोदर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्मच नव्हता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर एकी मंदिर नसत त्यामुळे तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घ्यायला पहिल्यांदा सुरुवात करायची

  • @balppagoudappanavarbalu450
    @balppagoudappanavarbalu450 Місяць тому

    ❤❤❤

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf Місяць тому

    शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार निवडून येणार आहेत.

  • @tusharnigade1670
    @tusharnigade1670 Місяць тому

    आगोदर पोट निवडून बिनविरोध होत होती तिथे election घेण्याची पद्धत तुम्ही चालू केले त्याबद्दल बोला

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Місяць тому

    अजित पवार चक्की पिसिंग च काय झाल ते पण सांगा

  • @rsgoatfarm874
    @rsgoatfarm874 Місяць тому +2

    Jai shree Ram

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Місяць тому

    उधयान राजाने दहा हजार कोट रू आणले मग घातले कुठं

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty Місяць тому

    ❤❤❤🎉🎉

  • @HarunShaikh-sb4dt
    @HarunShaikh-sb4dt Місяць тому +12

    तुतारी ला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Aruc2561
    @Aruc2561 Місяць тому

    ज्यांनी उद्योग गुजरात ला नेले त्या BJP la मतदान करणार नाही..

  • @yuvrajbavadhane3728
    @yuvrajbavadhane3728 Місяць тому +5

    फसवीस जितक्या सभा घेतील तेवढे उमेदवार पढतील हा इतिहास आहे

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Місяць тому +10

    पोपटासारखा बोलतो सातारकर लय हुशार आहेत फक्त तुतारी वाजणार

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg Місяць тому

    🙏🙏🔥🔥🚩🚩

  • @user-nf2er4ht8y
    @user-nf2er4ht8y Місяць тому

    साहेब तुम्ही अरबीसमुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही स्मारक बांधणार होता त्याचे काय झाले, कोणालाच माहित नव्हतं कि सरदार वल्लभ भाई पटेल यांचे स्मारक होणार आहे पण ते झाले फक्त राजकारणा पुरतं महाराज आठवतात का? लाज कशी वाटत नाही देवेद्रजी

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Місяць тому

    कोल्लापुरतील दोन्ही जागा शिवसेना जिंकणार साताऱ्यातील जागा पण bjp जिंकणार

  • @Omkar_44
    @Omkar_44 Місяць тому +4

    सातारा मध्ये पवार चे भावनिक राजकारण चालणार नाही. मागच्या वेळी चूक केली. ह्यावेळी मान गादीला मत गादीला .

  • @ajitjadhav7876
    @ajitjadhav7876 Місяць тому +29

    मान गादीला मत साहेबांच्या राष्ट्रवादीला (तुतरीला)

    • @Vinayart99
      @Vinayart99 Місяць тому +4

      Kolhapurla pan tasach

    • @SandipNikam-ib2wk
      @SandipNikam-ib2wk Місяць тому +2

      साहेबांनी तुमच्या जिल्ह्याचा जीवाबर स्वतः च घर भरलं आता तरी जागे व्हा मित्रानो

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 Місяць тому +1

      WhatsApp Post
      जर मन ठेवाल तुतारित
      तर तुमच्या पुढच्या पिढ्या विटकरीचे
      तुकडे ठेवतील मुतारित

    • @ajayrananaware1915
      @ajayrananaware1915 Місяць тому +1

      Pipanila

  • @DevilDSouza-ym2sq
    @DevilDSouza-ym2sq Місяць тому

    फडणविस एका प्रश्नाचे उत्तर दे pm केअर फंडाचे किती आणि काय केले त्या पैसे चे ते महाराज बिनविरोध झाले असते पण ते तुमच्या संगतीला लागले

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Місяць тому +1

    महाराज साहेबानी ससदेत हजेरी किती ते पण सागा आनाजी पत

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 Місяць тому +1

    Rajkaran gela chulit vote phakt Chatrapati navasati..... ❤

  • @KrushnaDhakne-hi4zc
    @KrushnaDhakne-hi4zc Місяць тому

    फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा बँकेने 10,000 करोड लोकांचे

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un Місяць тому

    मग मणिपूर ला का नाही गेलात तेथे पण आपल्याच आया बहिणी आहेत ना

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +24

    मोदी नी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले ते यांना रोकता आले नाहीत हे सातारला काय देणार महाराजांना मत म्हणजे मोदींना मत
    मोदी हटाव देश बचाव

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn Місяць тому +1

      Gujrat la gele udyog tevha UBT CM hote

    • @ganeshmhaskar6270
      @ganeshmhaskar6270 Місяць тому +2

      कोणते उद्योग गुजरात ला गेले.

    • @skumarkadam3012
      @skumarkadam3012 Місяць тому

      @@kamalakarshendage8471 कळली अक्कल

    • @skumarkadam3012
      @skumarkadam3012 Місяць тому

      @@kamalakarshendage8471 शिक्षण असले की मुद्दा कळतो आणि मुद्देसूद बोलता येत ते आपल काम न्हाय

    • @premsir1507
      @premsir1507 Місяць тому

      मोदी hatega तो देश डूबेगा..

  • @yuvrajaughade7936
    @yuvrajaughade7936 Місяць тому

    त्या कोविशिल्ड ने आता प्रॉब्लेम होतोय ते पण क्रेडिट घ्या

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Місяць тому +2

      त्यावेळी पुरेसा वेळ नव्हता चाचण्या घेण्यासाठी आणि सर्वानाच त्याचा धोका नाही आहे. अंदाजे ४ ते ५ वर्ष लागतात एखादी लस बनवण्यासाठी. तेवढ्या वेळात भारतात किती मेले असते.

  • @tanajisuryagand
    @tanajisuryagand Місяць тому +1

    शिवाजी महाराजांना कोणी त्रास दिला.

  • @rajubandre6148
    @rajubandre6148 Місяць тому

    मागच्या आमदाराने काय काम केलं मला सांगा टाइमपास केला पाच वर्ष

  • @skumarkadam3012
    @skumarkadam3012 Місяць тому +8

    सगळ्या थापा
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @VittleGawade-hj9fg
    @VittleGawade-hj9fg Місяць тому

    🚩🚩🌿🙏🌿🇮🇳

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 Місяць тому +1

    Khot khot ani khot ch bolto, jantela vedyat kadhto....pn aata nahi. shevat ahe😅😢

  • @dattatraydongare3760
    @dattatraydongare3760 Місяць тому

    मी कोणत्या ही पक्षा चा नाही एक सामन्य देशाचा छोटा नागरिक आहे

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 Місяць тому

    अब कि बार मोदी सरकार 👍👍👍👍