Narendra Modi पंतप्रधान होणार की नाही हे ठरवणारे Chandrababu Naidu नक्की आहेत कोण ? असा आहे इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #BolBhidu #narachandrababunaidu #narendramodi
    आंध्र प्रदेश मध्ये सध्या फक्त एकंच चर्चा आहे. बाबू इज Back! घराच्या भिंतीवर, गाडीच्या काचांवर, रस्त्यावरील बनरवर आणि दिल्लीतील सत्तेच्या गालीयारांमध्ये फक्त एकंच चर्चा आहे बाबू इज Back! आपण बोलतोय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता भावी मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू यांच्याबद्दल. २०१९ च्या मानहानीकारक पराभवानंतर फक्त पाच वर्षात चंद्राबाबू नायडू सत्तेत परतले आहेत. १९७५ पासून म्हणजे गेल्या ५० वर्षापासून चंद्राबाबू नायडू राजकारणात सक्रीय आहेत. तीन वेळा मुख्यमंत्री, अनेक वेळा मंत्री, विरोधी पक्षनेते आणि तब्बल ४० वर्ष विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे.
    त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत त्यांचा अनुभव अत्यंत तगडा आहे. पण, हेच चंद्राबाबू नायडू आता पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत आले आहेत. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण काय ते आपण पुढे समजून घेणारच आहोत. आजच्या व्हिडीओतून आपण याच चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि सध्याच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत.. आणि यावेळी ते कसे किंगमेकर ठरू शकतात याबद्दलही.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 486

  • @studentinteraction
    @studentinteraction 8 місяців тому +5

    खूप छान माहित दिली... सुंदर अशी आपली वाणी आहे

  • @santoshkad618
    @santoshkad618 8 місяців тому +13

    चिन्मय दादा च explanation khoop आवडत.....बाकीच्या पेक्षा चिन्मय दादा भारी सांगतो...

    • @indian62353
      @indian62353 8 місяців тому +1

      हा भाऊ पण चांगलं अँकरिंग करतोय.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 місяців тому +31

    सध्याच्या सत्ता स्थापनेचा मुख्य आणि महत्वाचा माणूस तो म्हणजे चंद्रबाबू नायडू 🚩

  • @moviesmore1382
    @moviesmore1382 8 місяців тому +123

    Naidu चा.. इतिहास आहे....
    ते कधी.. साथ सोडत नाहीत.. 💪👍👍🚩🚩🚩🚩🚩.. जय श्री राम. 🚩

    • @tausifsiikalgaar8730
      @tausifsiikalgaar8730 8 місяців тому +17

      😂😂😂 balance karnyat 5 varsh jatil
      Sarkar basal
      Sarkar padal hach khel Rahil aata

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 8 місяців тому +21

      लागले पण लाचारी करायला 🤣🤣

    • @suchita1508
      @suchita1508 8 місяців тому +28

      पण भाजप दिलेला शब्द पाळत नाही

    • @surajmude2047
      @surajmude2047 8 місяців тому +1

      जय श्री राम नाही आता जय जग्गनाथ 🚩 बाप बदलणारी संघटना देवाला पण बदलवले मोदीन
      काही दिवसांनी 33 कोटी देवी देवता मोदीजीच्या हाताखाली काम करेल. पानोती साला RSS लीडर

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 8 місяців тому +22

      2018 ला NDA सोडली त्यांनी...आता २०२४ ला NDA त आलेत.... आणि म्हणे साथ सोडत नाहीत....
      लागले लगेच चाटायला😂😂😂😂

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 8 місяців тому +260

    नायडु नितिश पाठींबा देणार म्हणजे...
    सरकार बदलु ही शकते किंवा
    मध्यावधी ही लागु शकते

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 8 місяців тому +17

      Naydune modila ata control kele pahije😂😂😂😂😂

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 8 місяців тому +20

      अयोध्यावासी 'गद्दार है'😣😏😑
      भगवान नित्य, शाश्वत, अजय है 🎉🎉🎊
      हर हर मोदी 🎅🎅🎅 🎉🎉

    • @laxmanchaudhari4460
      @laxmanchaudhari4460 8 місяців тому +3

      ❤❤❤❤❤

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 8 місяців тому +1

      Naydu and niyish both secular pm pahije doghapaiki ek

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 8 місяців тому +1

      मध्यावधी लागली तर भाजपा साफ

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 8 місяців тому +129

    नायडू इंडिया गतबंदन च्या गोंतळात जाणार नाहीत, ते शिक्षित नेते आहेत आणि ते त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट राजधानी अमरावती वरती सेंट्रल च्या आर्थिक मदतीने पूर्ण करतील
    पण नितीन गडकरी यांना PM पद द्यायला पाहिजे 🙏🏻, जे की मोदी होऊ देणार नाही

    • @tausifsiikalgaar8730
      @tausifsiikalgaar8730 8 місяців тому +13

      Gondhal tr modi sahebani kelay ,,,
      Deshacha,
      Jatipati ch rajkaran pachal nahi,
      Parmatma te samanya manus hi avstha keliy jantene 😂

    • @Adv_Raut
      @Adv_Raut 8 місяців тому +18

      ​@@tausifsiikalgaar8730 जाती पात तुम्ही करता ज्या आवास योजने अंतर्गत तुम्हाला 500 घर दिली तरी तुम्ही एक मत दिलं नाही BJP ला यावरूनच कळत तुम्ही जातीच धर्माचं राजकारण करता आणि त्या वरच मत देता.

    • @FirozSayyad-tm5jj
      @FirozSayyad-tm5jj 8 місяців тому +3

      ​@@Adv_Raut
      NdA mdhe
      JDU TDP
      BSP Muslim voting chi party aahet

    • @Adv_Raut
      @Adv_Raut 8 місяців тому +4

      @@FirozSayyad-tm5jj mi BJP ch boloy TDP Jdu ch nahi

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 8 місяців тому +4

      ​@@tausifsiikalgaar8730जात पात काँग्रेस राष्ट्रवादी करतय

  • @ashishpimpalkar9187
    @ashishpimpalkar9187 8 місяців тому +19

    खूप छान माहित दिली

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 8 місяців тому +32

    नमस्कार !!
    अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली आहे याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
    राजकारणात कधीही व काहीही होऊ शकतं हे सन्माननीय श्री. चंद्राबाबू नायडू यांच्या कारकीर्दीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
    चंद्राबाबू नायडू यांना हार्दिक शुभेच्छा 🌹 🌹
    🙏🏻🙏
    नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ
    पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली.
    🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

    • @manojjadhav6717
      @manojjadhav6717 8 місяців тому

      Savidhan bachav chandr babu👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 8 місяців тому

      @@manojjadhav6717 भारतीय संविधान व भारतीय लोकशाही टिकली पाहिजे 🚩🚩

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 8 місяців тому +35

    हा ऐक नंबर स्वार्थी मानुस आहे।। जय महाराष्ट्र।।

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 8 місяців тому +297

    बाबू बांबू लवल्या शिवाय राहणार नाही...

    • @jaihind1304
      @jaihind1304 8 місяців тому +12

      Haha 😂

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 8 місяців тому +18

      Maharashtra leaders should learn from Babu..udhav is not visionary

    • @Virtue750
      @Virtue750 8 місяців тому +10

      😂😂😂😂

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 8 місяців тому +1

      babu paltu ahe

    • @Bollywoodstar52
      @Bollywoodstar52 8 місяців тому

      बापाचा पक्ष काँग्रेस च्या दावनी ला बांधणारे नाहीं

  • @mitz8852
    @mitz8852 8 місяців тому +121

    जर NDA च सरकार आलं नाही देशात तर मग देशात दिसणार Political Circus

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 8 місяців тому +24

      आता खरी सर्कस तर एनडीएची असेल.

    • @nickpop23
      @nickpop23 8 місяців тому

      @@vishaltharewal9609haha right NDA ani Modi chi circus ahe ata😂

    • @hmt705
      @hmt705 8 місяців тому

      मोदी त्या सर्कस मधलं माकड😂😂😂

    • @pramodrajput2824
      @pramodrajput2824 8 місяців тому

      मोदी हटाओ हाच तर हेतु आहे सर्व पक्षीयांच पण हा चंद्रबाबू मुळे वाचल नंतर तुतारी,अवघड आहे बाबा😂😂

    • @InfraUpdates-
      @InfraUpdates- 8 місяців тому

      काही दिवसानी शरद पवार इतील भाजपात लिहून घ्या ​@@vishaltharewal9609

  • @Analysis565
    @Analysis565 8 місяців тому +318

    तुतारी आता फक्त तुम्ही भ्रष्टाचार, Tax, रस्ते, पाणी यावर बोला महाराष्ट्र संपूर्ण तुमच्या पाठीशी उभा राहील

    • @viraladda23
      @viraladda23 8 місяців тому +35

      Kay bol nar sarv tech karnar ahet

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 8 місяців тому +20

      @@viraladda23 माहिती आहे ना भ्रष्टाचारी कुठे आहे आता..

    • @pce9535
      @pce9535 8 місяців тому +1

      😅😅😅😅😅😅😅

    • @gajanankadam1829
      @gajanankadam1829 8 місяців тому

      मोदी यांनी महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या आता नितेश कुमार चंद्राबाबू नायडू मोदी ला नागड करुन मारणार आहे

    • @viraladda23
      @viraladda23 8 місяців тому

      इथ 3 - 3 वर्ष MPSC चा निकाल लागत नाही त्यांवर कोणी बोलत नाही आणि भ्रष्ट्राचार म्हणे , ज्यांनी ज्यांनी इलेक्शन जिंकले आणि ज्यांनी त्यांना वोट दिलं त्यांच्या दोघात व्यवहार झाले आणि भ्रष्टाचार म्हणे, तुझ्च काम करायला तु 500 देतो तुझ काम नाही झाल तर गाव भर बोलत फिरतो . अशे आपण आहोत आपण म्हणजे जनता कृछ नही जानता अही ही जनता . विधान सभा निवडणूक झाली पण शेतकऱ्यांवर कोणीही बोलनाही . ना पप्पु बोलता , ना सोनिया बोलती , ना शरद आजा बोलता , उद्धव बोलला , ना मोदी , आणि इतर बोलते .
      कस आहे ना आपला घरातला किराणा आपल्यालच भरायचा आहे.
      लक्षात ठेवा . तुम्ही जनता ही फक्त नोकर आहे.

  • @statusking1475
    @statusking1475 8 місяців тому

    हे असे नेते आपल्या महाराष्ट्राला कधी मिळणार देवच जाणे😢

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 місяців тому +4

    फार, अवलंबुन रहावें लागणार नहीं. 6 महीन्यांत पहा.वाघ गवत खात नाही. कर्तृत्व नष्ट होत नाही.देशावर,जीव लावणारा व टांकणारा,सत्य राजकारणीं मोदी जी आहेत.चुका सुधारतीलच्ं.योग्य निवडीला , सुरुवात होईल.

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h 8 місяців тому

    व्वा खूपच छान बाबुजी नायडू साहेब लोकसभेत आंध्रप्रदेश चा आवाज बुलंद करण्यासाठी विशेष राज्य चा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 8 місяців тому +10

    पवन कल्याण यांच्या जनसेनेवर देखील व्हिडीओ बनवावा, त्यांचा १००% स्ट्राईक रेट आहे.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 8 місяців тому +15

    चंद्राबाबू यांचे खासदार 16 292-16=276 बहूमत 272 कसे सरकार पडणार?

    • @ankithnair
      @ankithnair 8 місяців тому +1

      Nitish babun cha kahi bharavsa nahi

  • @vasantalur7444
    @vasantalur7444 8 місяців тому +3

    We are proud of you sir 👏

  • @thefarmer007
    @thefarmer007 8 місяців тому +21

    जरागे फॅक्टर लागू झाला नसता तर आजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या...
    पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
    हेही तेवढेच खरे !

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 місяців тому +4

      त्यासाठी विकासकामं पण पाहीजेत.

    • @narayan521
      @narayan521 8 місяців тому

      @@milindsaner8269बीजिपे ने विकास केला आहे भाऊ बाकी काही पण असेना विकास केला आहे तर केला उगाच काही ही बोलून फायदा nahj

    • @rajendragangurde4577
      @rajendragangurde4577 8 місяців тому

      Tyala tyach kamavar thevla hota. Ata koni nahi vicharnar bagha tyala.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 8 місяців тому

      ​@@rajendragangurde4577barobr ata sgla thand honar bgha

  • @Sunsi624
    @Sunsi624 8 місяців тому +62

    आता उरले सुरले महाराष्ट्रातील उद्योगधंदे आंध्रप्रदेश आणि गुजरातला मिळून पळून द्या..

    • @Sanatani96K-b4x
      @Sanatani96K-b4x 8 місяців тому

      Are chamchya dhande gele tujya ladkya kangress pawar chya gundagiri and khandani mule
      100 rs kamavnarya bhaji valya mhatari kadna pan tuja chuddav Ani charad pawar hafte gheto
      Gulam kutla

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 8 місяців тому

      कारण तिकडे रीकामचोटांचे मोर्चे निघत नाही..

    • @dub_hub9390
      @dub_hub9390 8 місяців тому +1

      💯

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 8 місяців тому +6

    चंद्रा बाबु नायडु च पंतप्रधान झाले पाहिजेत. असे मला वाटते.

    • @Marathicircle1
      @Marathicircle1 8 місяців тому

      एकदा पी एम झाले होते

  • @VishalZerikunthe
    @VishalZerikunthe 8 місяців тому +1

    Real great Chandra babu

  • @vaishnavichangan6421
    @vaishnavichangan6421 8 місяців тому

    You are great sir

  • @englishgurubhoyarsir7889
    @englishgurubhoyarsir7889 8 місяців тому

    Thank you very much for detailed information about BABU

  • @rti.dvboyane
    @rti.dvboyane 8 місяців тому

    CEO of state...❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 8 місяців тому +1

    चंद्राबाबू नायडू कींगमेकर 🏅✍️😆🎉🎉

  • @Shubham-lm5tw
    @Shubham-lm5tw 8 місяців тому +19

    मराठा then :- देव देश धर्म🚩🗿💯
    मराठा now :- आरक्षण🤡 ani स्वार्थी🤡

    • @Sagar531
      @Sagar531 8 місяців тому

      😂😂😂

    • @pramoddhumal_4555
      @pramoddhumal_4555 8 місяців тому +2

      Ektya maratha samajacha kam ahe ka te

    • @JayMaharashtra_Politics
      @JayMaharashtra_Politics 8 місяців тому

      @@pramoddhumal_4555 marathyanla sodun baaki saglyanni bjp ani shivsena la vote kelay
      ek number che madarchot zhalet marathe ata
      shivaji maharajanna pan laaj vatat asel tumchyawar

    • @ashutoshsalunkhe7301
      @ashutoshsalunkhe7301 8 місяців тому

      10 varsh dile tari 70 varsh fuktch khanre bewde shikvnar ata

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 8 місяців тому +2

    Babu is back ubt jindabad shivsena jai hind jai maharashtra

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 8 місяців тому

    Odhisha विधानसभा 2024 वरती एक व्हिडिओ बनवा... चिन्मय la घेउन

  • @swagatsawant
    @swagatsawant 8 місяців тому +110

    😂 फवारा ला नाही केलं ना?
    म्हणजे पुण्यवान माणूस!
    स्वर्गात जाणार...

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 8 місяців тому +18

      Fawara kay ghari aala hota ka tuzya. As bolu naye pn tuzi layaki hich aahe mhanun bolave lagatey

    • @swapnilmali26
      @swapnilmali26 8 місяців тому +12

      कमीत कमी रिस्पेक्ट तरी कर मित्रा….. अस बोलत जाऊ नकोस

    • @sarjeraophalke2927
      @sarjeraophalke2927 8 місяців тому +9

      Bad coment.

    • @marathagaming4611
      @marathagaming4611 8 місяців тому +4

      @swagatsawant pawar kasa ghoda lavto mahityena😅😅😅

    • @Adv_Raut
      @Adv_Raut 8 місяців тому

      ​@@prafullasawant8044तुझ्या घरी आला असेल म्हणून तुझ्या पोटात दुखलं वाकड्या

  • @anandpardeshi4105
    @anandpardeshi4105 8 місяців тому +6

    SUNIL CHHETRI var ek video banava 🇮🇳⚽️

  • @ganeshamrutkar7285
    @ganeshamrutkar7285 8 місяців тому +1

    Chandrababu and Modi ki Jay Ho

  • @dhananjaypatil5209
    @dhananjaypatil5209 8 місяців тому

    Nice information

  • @YogeshMate-c9n
    @YogeshMate-c9n 8 місяців тому +4

    नारायण ❤❤❤

  • @giramallaguddewadi1698
    @giramallaguddewadi1698 8 місяців тому +1

    निवेदन मस्त..🎉

  • @maheshrapelli3737
    @maheshrapelli3737 8 місяців тому

    Koop chan information

  • @vishnusambare762
    @vishnusambare762 8 місяців тому +1

    King

  • @mangaljaybhaye5697
    @mangaljaybhaye5697 8 місяців тому

    Congralation sar come back sar.

  • @govindsawandkar
    @govindsawandkar 8 місяців тому

    Nikhil bhau nice

  • @sandeeppstil1315
    @sandeeppstil1315 8 місяців тому +42

    किंग ऑफ महाराष्ट्र पवार साहेब... ❤️

    • @MySonu17
      @MySonu17 8 місяців тому +1

      पण सगळयात जास्त seat तर काँग्रेस ची आलीये 😂 महाराष्ट्र मध्ये

    • @Akshayindulkar-jd9do
      @Akshayindulkar-jd9do 8 місяців тому +8

      हो कायम भावी पंतप्रधान आहेत 🎉

    • @गजर-कीर्तन
      @गजर-कीर्तन 8 місяців тому +1

      घरफोड्या , जाती- जातीत भांडणे लावणारा , पाठीत खंजीर खुपसणार , शरद्दुन पठाण

    • @mitz8852
      @mitz8852 8 місяців тому +1

      लुटलं देशाला आणि.... King.... वाह रे पठ्या 👍🏻

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 8 місяців тому +7

      @@MySonu17 १० लढले ८ जिंकले
      १६ लढले १४ जिंकले..
      दोघ पण विजयी झाले 🔥

  • @prakashpatil934
    @prakashpatil934 8 місяців тому +35

    फडणवीस राहिलेले धंदे पण गुजरातला पाठव आणि मग राजीनामा दे

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 8 місяців тому

      Faddu rajinama denar , ani bajjya mastinichya firangi aulad punyat yeun , arabi gujjuna , vidhansabhet mulnivasiyanvar kadi karanyasathi , mani amrutabaiche veshyavyavasay government recognised karane ,ani ambubaiche firangi khel cricket , maharashtratil shamjivinchya mule ani mulina bharkatavinyas , sarv prakare prayat karit rahnar ! bhatajini gujjunshi yevadhe sharirik sambandh julavale ahet ,😅 pan gujarathi bhashetil ek mahatvache vakya matra , janun bujun durlakshit karatat ! Te paha , " jenu kam ,tenu thay , beeja kare so gota khay ! " khare , mulnivasi kale bhataji,va firangi,jat gat banavanare avaidh gore , ghare dolewale bhataji ,viddyadanache kary sodun , sattalolup zhale ahet !

  • @sukumarsutar7634
    @sukumarsutar7634 8 місяців тому +5

    Chan, thanks vav ifarmation

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 8 місяців тому +1

    मस्त विश्लेषण

  • @AkshayKankhar
    @AkshayKankhar 8 місяців тому

    खूप छान माहिती दिली

  • @satishkamble5893
    @satishkamble5893 8 місяців тому +1

    जसा चंद्राबाबू नायडू स्वतःच्या राज्याचा फायदा करुन घेतात,,,तसा फायदा आपले महाराष्ट्र तील राजकारणी का करुन घेत नाहीत....... महाराष्ट्रातील सर्व राजकारणी मुर्ख नाहीत ते फक्त स्वतः चे घर भरुन घेतात व मुलगा, मुलगी, सुन, पुतण्या व ईतर नातेवाईक यांचे करीयर बनवतात...

    • @pallavinarvekar8292
      @pallavinarvekar8292 8 місяців тому

      बरो्बर बोलतात आणि आपल्या मराठी माणसं मध्ये जाती पती वरून भांडण लावतात

  • @hindustan605
    @hindustan605 8 місяців тому +1

    Pawan klyan + naydu... ⛳️✌️🙏

  • @sandipbhamare88
    @sandipbhamare88 8 місяців тому +1

    शरद पवार सर इस द गेम चेंजर ❤❤❤

  • @janardanmore6665
    @janardanmore6665 8 місяців тому +11

    एक.दिवसासाठी. का होईना पण शरद पवार यांना पंतप्रधान करा

    • @Raosaheb212
      @Raosaheb212 8 місяців тому +3

      भ्रष्टाचार लई वाढल

    • @gitanjalikhilari2709
      @gitanjalikhilari2709 8 місяців тому +2

      कशाला .. तो काय बोलतो तर कळत तरी का

    • @sudamtelore1995
      @sudamtelore1995 8 місяців тому

      😏😏😏😏

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 8 місяців тому

      😂😂😂😢

  • @panchang6951
    @panchang6951 8 місяців тому +2

    🙏💪 सबका बाप एकीच हे मोदी सत्य मेव जयते जय श्रीराम हर हर महादेव 💪🙏

  • @AllGk.
    @AllGk. 8 місяців тому +20

    Congress 🇮🇳🇮🇳

    • @Absolute_Unlucky_Person
      @Absolute_Unlucky_Person 8 місяців тому +3

      Change the flag to Pakistan's

    • @AllGk.
      @AllGk. 8 місяців тому +3

      @@Absolute_Unlucky_Personfeku Modi har gaya🤣🤣

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 8 місяців тому

      ​@@AllGk. Sapath ghetli rao tu ajun ky swapnat ahe ka? 😂

  • @narhari730
    @narhari730 8 місяців тому +29

    King of jalna 👑 gaju bhau taur❤

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 8 місяців тому +9

      किंग 😂😂 नाही आहे आता कोण...
      एक किंग बनायला गेला होता काय झालं महिती आहे ना

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 8 місяців тому

      ​@@Kattar_hindu_bramhanare re tuzya aaivar chadla hota kay tuzya बहिणीवर balatkar kela😅😅😅

    • @Akashgite-b9j
      @Akashgite-b9j 8 місяців тому

      @@Kattar_hindu_bramhan are tu ithe pan ala ka . tu atta pankaja tai la coment kaeli hoti. thamb tuhi ga*d maravi lagnar

    • @NS._94.
      @NS._94. 8 місяців тому +1

      888 gaju bhau

  • @adesh014
    @adesh014 8 місяців тому +98

    😂😂 Modi ji ki seat Chandrababu ke Haat mey😂😂😂

  • @rajratnarajnekar5421
    @rajratnarajnekar5421 8 місяців тому +4

    Babu aahe ki dinesh kartik 🤣

  • @thetan_arena_king_harry
    @thetan_arena_king_harry 8 місяців тому +21

    Congress भक्तांची मोदीलनला सत्तेपासून दूर करण्यासाठी तडफड बघून खूप भारी वाटत❤😊

    • @BKNilesh-fd2wv
      @BKNilesh-fd2wv 8 місяців тому

      An tula modi la tisaryanda pm bghun tyapeksha bhari vatat asel😂😂

    • @tausifsiikalgaar8730
      @tausifsiikalgaar8730 8 місяців тому +1

      Modi 241 tr cross kru shakle nahit,
      Aata ahankar sampla,
      Aata jhukav lagel,
      Akad,ghamand sagal kahi shunya kel jantene 😂

    • @rajeshbundele4031
      @rajeshbundele4031 8 місяців тому

      मोदी साठी महाराष्ट्राची माती करू पहाणार्या मराठी भय्यांची तडफड पाहून खूप वाईट वाटते….. congress ने तळागाळापर्यंत शिक्षण न पोहोचवल्याचा परीणाम स्वतः congress भोगत आहे

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 8 місяців тому +48

    नीतीश कुमार pm पाहिजे nda मध्ये 🔥😂😂😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 8 місяців тому +20

      Mahenje desh Bihar honar😂

    • @Absolute_Unlucky_Person
      @Absolute_Unlucky_Person 8 місяців тому +6

      तब्येत ठीक आहे ना? काय बोलतोय भाऊ?

    • @AmolKhamkar-mu6ow
      @AmolKhamkar-mu6ow 8 місяців тому +6

      हे गावच सरपंच पद नव्हे

    • @mohitmanohare7865
      @mohitmanohare7865 8 місяців тому +2

      Ani kangana home minister

  • @MhPoliceBharat
    @MhPoliceBharat 8 місяців тому

    बाबू इस बॅक

  • @saduchaudhari9994
    @saduchaudhari9994 8 місяців тому +9

    न जानो भाऊ 1991 ला नरसिंह राव यांनी जस सरकार चालवलं तस ही होऊ शकते आता .ते सरकार (अल्पमतातील)कस चालले तो विडिओ बनवा.🙏🙏

  • @vishwajitthakur2250
    @vishwajitthakur2250 8 місяців тому +29

    कोणत्या तरी एकाला बहुमत पाहिजे होते

    • @panditdhok
      @panditdhok 8 місяців тому +12

      बहुमत मिळाले तर गर्व येतो शेतकरयाची वाईट अवस्था करून टाकली

    • @gitanjalikhilari2709
      @gitanjalikhilari2709 8 місяців тому +2

      बहुमत असले की माज येतो

    • @panditdhok
      @panditdhok 8 місяців тому

      @@gitanjalikhilari2709 खरंय

    • @panditdhok
      @panditdhok 8 місяців тому

      @gy4we ॐ शांती

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 8 місяців тому

      ​@@panditdhok260+ tr ale paijel hote bhau

  • @naineeshkulkarni2505
    @naineeshkulkarni2505 8 місяців тому +2

    Nikhil mast boltus tu

  • @Anjali-ns7tq
    @Anjali-ns7tq 8 місяців тому

    Mst hai mst hai

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 8 місяців тому +35

    काँग्रेस ने देशभरातील सगळ्याच भ्रष्ट्राचाऱ्यांना सोबत घेऊन सरकार बनवण्यापेक्षा भाजपाच बरी....

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 8 місяців тому +25

      सर्व भ्रष्टाचारी कोणी घेतले माहिती आहे आम्हाला पण😂😂😂😂😂

    • @prashantjadhav5617
      @prashantjadhav5617 8 місяців тому +21

      सगळे corrupt नेत्यांनी bjp join केली आहे.

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 8 місяців тому

      आता काँग्रेसचे संगळे भ्रष्टाचारी नेते भाजप मध्ये आहे.

    • @gayatri3482
      @gayatri3482 8 місяців тому +16

      अजुन कोणी बाकी आहे काय? सर्व अधिच तर BJP जॉईन केले आहेत. Or सोबत आहेत.

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 8 місяців тому +15

      आतापर्यंतच्या राजकारणात भाजपा एवढे भ्रष्टाचारी कुठल्याच सरकार मध्ये नव्हते,जेवढा मोठा भ्रष्टाचार तेवढं मोठं मंत्रीपद,भाजपात,

  • @Techtips200
    @Techtips200 8 місяців тому +2

    He is a leader with vision....he will make amrawati capital from scratch

  • @manoharabhang8359
    @manoharabhang8359 8 місяців тому

    High Babu.

  • @rahulphalak7843
    @rahulphalak7843 8 місяців тому +3

    Nikhil dada tuhmi sunil rakhunde che relative aahe ka ?

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 8 місяців тому

    चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधानपद स्वीकारावं अन्यथा बीजेपीला सपोर्ट करू नये आपल्या भारत देशाचा विकास करायचा असेल आपल्या भारत देशाला गुलाम बनवायचं नसेल तर चंद्र भाऊ नाडू ने त्यांना सपोर्ट करू नये केवळ पंतप्रधान तरी व्हा नाहीतर तुम्ही अपक्ष रहा

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 8 місяців тому +12

    नितीन गडकरी यांना पंतप्रधान खरा

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 8 місяців тому

      रस्ते सौडून दुसरे खातै नाकारायला❤

  • @GiJo-73
    @GiJo-73 8 місяців тому +8

    बावळटा चार लोकांना पंतप्रधान करणारा करणारा म्हणू नको ब्लॅक मेल करणारा म्हण चार लोकांना ब्लॅकमेल करून हे सगळे केलेले आहेत

    • @samagragoshti
      @samagragoshti 8 місяців тому

      बोल भिडू सारख्या उथळ आणि बावळट लोकांकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका.

    • @kushaq1173
      @kushaq1173 8 місяців тому

      😂😂 modi chi roj ghenar .majach maja

  • @kapilsontakke001
    @kapilsontakke001 8 місяців тому +1

    YS Jagan Mohan Reddy is a great leader of andhra pradesh forever ❤❤

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 8 місяців тому

    Right 👍
    What you says Sir.😅😅

  • @suhasjadhav277
    @suhasjadhav277 8 місяців тому +1

    Good

  • @Gopal_Kakde9
    @Gopal_Kakde9 8 місяців тому +19

    कोणाला वाटतंय मोदी पेक्षा नितीन गडकरी पंतप्रधानपदासाठी उत्तम आहेत.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 8 місяців тому

      मोदी पेक्षा दानवे पाटील ,फडणवीस हे ही ऊत्तम आहेत,गडकरी तर असतीलच ना?

  • @nikhiltelore5694
    @nikhiltelore5694 8 місяців тому +3

    Pawan Kalyan vr ek video n reel vr viral hoti ti night election chi

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 місяців тому +1

    दोन्हीं ही पक्ष भा ज प घ्या पाठींब्यावर निवडुन येतात.काळजी नसावी.😊😮कर्तृत्व महत्वाचे आहे.

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 8 місяців тому +9

    मोदीजी आता Andhrapradesh आणी बिहार मध्ये भाजपा चे नेटवर्क मोठे करून यांना संपवणार
    फडवणीस यांना बिहार आणि आंध्रप्रदेश मध्ये पूर्ण वेळ काम करणे साठी पाठवणार..

    • @suchita1508
      @suchita1508 8 місяців тому +4

      मोदी, शहा आणि फडणवीस याची नीती तशीच आहे ज्यांच्या मदतिने ताकदवान बनतात त्यांनाच पुढे संपवण्याचा प्रयत्न करतात.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 8 місяців тому

      शेकाप ,जनता दल, कुणी संपल ​@@suchita1508

  • @aakashpatil4555
    @aakashpatil4555 8 місяців тому +1

    Odisa cha Kay scene aahe thoda detail mdhe vdo bnva

  • @nileshwavdhane4411
    @nileshwavdhane4411 8 місяців тому

    भाई हा व्हिडीओ चिम्या साळवे न केला असता तर लायचं जोरात झाला असता राव त्याचा तो आवाज अन त्याची बोलण्याची स्टाईल हटकेच आहे निखिल तु ही छान करतोस पण। प्रोजक दुसरा हवा होता या साठी माझं मत चिम्या लाच😊

  • @Clande25
    @Clande25 8 місяців тому +1

    BJP ने चंद्राबाबू ला 8 महिने जेलात टाकलं NDA सोबत या साठी
    चंद्राबाबू योग्य वेळी गेम करतील😂

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 8 місяців тому +3

    अटक होऊन देखील सामिल होत असले तर त्याचा सारखा‌ ..........

  • @Atul2490
    @Atul2490 8 місяців тому

    येवढी माहिती कुठुन मिरवता सॅल्युट

  • @abwanare
    @abwanare 8 місяців тому

    चिन्मय भिडू ❤❤❤

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 8 місяців тому

    पंतप्रधान पद फिरते ठेवा

  • @nirmitieducationkatta7118
    @nirmitieducationkatta7118 8 місяців тому

    7:50 7:

  • @devidasgaikwad4723
    @devidasgaikwad4723 8 місяців тому

    Great

  • @amolgond8644
    @amolgond8644 8 місяців тому +1

    Khup chhan video aahe

  • @anilpawar.218
    @anilpawar.218 8 місяців тому

    चंद्र बाबु ने काँग्रेसला पाठिंबा द्यावा व स्वतः प्रधानमंत्री व्हावे

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan 8 місяців тому +3

    परमेश्वर चुकीच्या रस्त्यावर चाललेत ते परत आणावे लागतील कसे ते बघा...

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 8 місяців тому +4

    शरद पवारांच्या सोबत जा .❤

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 8 місяців тому

    चंद्रबाबू नायडू किंग मेकर भूमिकेत आहेत 👌👌

  • @satishrekhi
    @satishrekhi 8 місяців тому +2

    २०१४/२०१९भाजप पूर्ण बहुमत मिळाले होते
    २०२४ ला मात्र मोदींना या दोन्ही बाबू च्या सहमतीने च चालावे लागणार
    😅
    ईस माया के दो है नाम
    परसो तक थे पलटूराम
    😂😂😂😂😂😂
    पूरी किमत यह दोनो वसुल
    कर लेंगे 🎉🎉😂

  • @hrushiamle5457
    @hrushiamle5457 8 місяців тому +1

    The night changed AP politics
    Please video kadhaaa

  • @SPORTSLOVERST20
    @SPORTSLOVERST20 8 місяців тому +4

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 8 місяців тому +1

    नायडू ना हैदराबाद सारखी दुसरी सिटी बनवायची आहे त्यामुळे ते एन डी ए तच राहतील.

  • @Deepakjadhav-w7t
    @Deepakjadhav-w7t 8 місяців тому

    Justice for neet aspirants

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 8 місяців тому

    एक वेळ अशी होती की बाबू हृदया पाशी मोदी जींचा फोटो घेऊन निवडणूक लढवायचा आणि मोदी मोदी जय करायचा...

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 8 місяців тому +2

    चंद्रबाबू जी आप अभी निर्णय लेने का बाकी है! जितना तकलीब दिए उसका बदला लेने हो

  • @SachinMadke-r3r
    @SachinMadke-r3r 8 місяців тому

    चंद्राबाबूंना मोदींनी मदत केली त्यामूळे त्यानी मोदींना मदत केली ..लकी आहे पण हा माणूस..आणी टाईमींग पण बरोबर आहे ..केंद्रात आणी राज्यात दोन्हीकडे सत्ता आहे..

  • @AnnoyedIcedTea-co4ok
    @AnnoyedIcedTea-co4ok 8 місяців тому

    Khaacha Asach CM Pahije Maharashtrala

  • @sanketsawant7804
    @sanketsawant7804 8 місяців тому

    That night changed the entire AP politics...... Pawan Kalyan vr video bnva

  • @pradipbande508
    @pradipbande508 8 місяців тому

    उगाच Vishay चालवू नये.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 8 місяців тому +61

    आता भक्ताना सेकुलर नायडू पण चालतील 🤣🤣🤣

    • @JayMaharashtra_Politics
      @JayMaharashtra_Politics 8 місяців тому

      chhatrapati shivaji maharaj cha profile photo thevlay ani aurangya lovers la support kartos
      laaj vatu de hijadya

    • @Saching007-b7i
      @Saching007-b7i 8 місяців тому

      कम्युनिस्ट गद्दारांन पेक्षा इमानदार सेक्युलर कधी ही चांगला

    • @Onthemiasion
      @Onthemiasion 8 місяців тому

      कट्टर हिंदू आहेत ते.... हिजाडी तुम्ही लोक आहात...

    • @urvxfvdzrnp
      @urvxfvdzrnp 8 місяців тому

      तुमचे उध्वस्त हिरवे झालेत त्याचे काय😂😅

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 8 місяців тому +2

      Chamchana jase cuttr उध्दव ठाकरे चालतात तसे 😂😂😊