श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य | भैरवनाथ मंदिर | Shri Kalbhairavnath Mandir, Aagadgaon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य पाहणार आहोत.
    एका रात्रीत 3 राक्षसांनी बांधले मंदिर!
    एक आगळे वेगळे तीर्थस्थान श्री काळभैरव मंदिर आगडगाव नगर
    अहमदनगर पासून 18-19 किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. हे मंदिर आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
    agadgaon bhutanchi jatra
    आगडगाव काळभैरवनाथ
    aagadgaon
    agadgaon
    agadgaon yatra
    जय भोलेनाथ
    जय शिवशंकर
    श्री क्षेत्र काळभैरवनाथ, आगडगाव (अहमदनगर)
    आगडगावचे भैरवनाथ मंदिर
    श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान, आगडगाव
    #kalbhairavtemple
    #kalbhairavmandir
    #marathimotivationandhistory
    #aagadgaon
    #आगडगाव
    #काळभैरव_मंदीर
    #काळभैरवनाथ
    #aagadgaw
    #भुतांची_जत्रा
    #nagar
    #rakshas
    ______________________________________________________________________________________________
    ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    ______________________________________________________________________________________________
    नाथबाबांच्या नावानं चांगभलं!
    जय काळभैरव!
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

КОМЕНТАРІ • 327

  • @sandipgaikwad2958
    @sandipgaikwad2958 Рік тому +6

    कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं जय कालभैरवनाथ❤

  • @ashiptamboli5821
    @ashiptamboli5821 Рік тому +8

    कालभैरव देवाच्या नावाने चांगभलं 🙏

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 Рік тому +2

    ओम नमः शिवाय हर हर महादेव काळभैरव आय नमः

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Рік тому +4

    सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🚩🙏🚩
    जय श्रीराम 🚩🙏🚩

  • @vaishalikamble7784
    @vaishalikamble7784 Рік тому +5

    Agadgavche Kalbhairavanath..amche kuldaivat🌺🙏🙏

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Рік тому

      आमचे पण कुलदैवत आहे ☺️☺️☺️☺️☺️😊😊😊😊😊

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Рік тому

      तुम्ही राहता ताई कुथ्ये

  • @royalgamers6778
    @royalgamers6778 Рік тому +9

    जय शंभू काळभैरवनाथ महाराज 🙏✨

  • @sachinmondhe5444
    @sachinmondhe5444 Рік тому +3

    जय श्री भैरवनाथ महाराज कि जय
    🌺🌼🌹🌸🏵️
    🙏🏻🙏🏻
    खुप सुंदर माहिती दिली .... 🙏🏻🙏🏻

  • @shahajimate3198
    @shahajimate3198 9 місяців тому +1

    भैरवनाथाच्या नावानं चांगभलं.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Рік тому +1

    Khup chhan
    Kal bhairav namha

  • @abhijitsawant6714
    @abhijitsawant6714 Рік тому +1

    सवाई सर्जाचंं चांगभलं
    नाथसाहेबाचं चांगभलं
    वीरच्या देवाचंं चांगभलं

  • @pundalikrachewad2455
    @pundalikrachewad2455 Рік тому

    धन्यवाद अशीच अध्यात्मिक द्यावेत हि विनंती .धन्यवाद.

  • @PrathmeshHonTabla
    @PrathmeshHonTabla Рік тому +1

    कालभैरव देवाच्या नावाने चांगभलं

    • @subhashgorhe954
      @subhashgorhe954 Рік тому

      काळभैरवनाथनाथाचा नावाने चांगभलं

  • @prerna9318
    @prerna9318 Рік тому +1

    काल भैरव नाथयाचनावान चांगभलं

  • @नानाकट्टा
    @नानाकट्टा 8 місяців тому

    🙏🚩 काळभैरवाच्या नावाने चांगभले

  • @nileshshinde8768
    @nileshshinde8768 Рік тому

    काळभैरव नावानं चांगभलं

  • @dattamadave4415
    @dattamadave4415 Рік тому

    काल भैरवाच्या नावानं चांगभलं

  • @maheshkarkhele9
    @maheshkarkhele9 Рік тому +2

    Jay kalbhairav

  • @rameshwarjadhav1994
    @rameshwarjadhav1994 Рік тому +1

    कालभैरव महाराज की जय

  • @ajitjadhav4045
    @ajitjadhav4045 Рік тому +2

    🙏🙏

  • @nitingarje3131
    @nitingarje3131 Рік тому +1

    कालभैरव चा नवानी चांगभल

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 5 місяців тому

    काळभैरवनाथ 🙏🙏

  • @kki.123
    @kki.123 Рік тому

    Jay shree bhairavnath

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Рік тому +6

    जय श्रीराम 🚩🙏🚩
    दादाराव खंडोबाच्या पालीला पण या ते देखील जागरूक देवस्थान आहे जिथ म्हाळसा व खंडोबाचे लग्न लागले आहे आणि लग्नाला तेहतीस कोटी देव सुद्धा आले होते

  • @VanitaKharade-t5k
    @VanitaKharade-t5k 18 днів тому

    चागभल

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 Рік тому

    ह्यावर्षी यात्रा कधी आहे

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +2

    काळभैरवनाथाय नम

  • @poojabartake9955
    @poojabartake9955 9 місяців тому

    Shree bath chagbhale

  • @shashisrecipes9728
    @shashisrecipes9728 7 місяців тому

    धामणीचा खंडोबा विषयी माहिती सांगा

  • @dnyaneshwarbadhe5692
    @dnyaneshwarbadhe5692 Рік тому

    काळभैरव प्रसन्न

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 6 місяців тому

    खुप छान

  • @kakasahebkasar9208
    @kakasahebkasar9208 6 місяців тому

    आगळगाव हे कोण्या तालुक्यात आहे

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 Рік тому

    आई एकविराचा लाडका बंधू काळभैरव (मामा देव)

  • @babajimore2717
    @babajimore2717 Рік тому

    Kalabhirvanath changbhal

  • @anitasasane8448
    @anitasasane8448 Рік тому

    Kalbharvnathachya navane changbhal

  • @mahendrakharat7764
    @mahendrakharat7764 Рік тому

    आगडगाव चा ऍड्रेस

  • @sureshbhise9939
    @sureshbhise9939 Рік тому

    Kal bhairv nathhachya navan changbhal

  • @sanjaybhosae4924
    @sanjaybhosae4924 Рік тому +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं,🙏🚩⚔️

  • @sumitshiwai826
    @sumitshiwai826 Рік тому +15

    काळभैरवाच्या नावाच चांगभलं 🌺🌺🙏🚩

  • @sahebravjagtap4362
    @sahebravjagtap4362 Рік тому +35

    आमच्या गावात काळभैरवनाथ महाराज स्थान आहे मी कालभैरवनाथ सेवा मी मनापासून करीत होतो ध्यानी मनी नसताना अचानक अगडगावचे काळभैरवनाथ महाराज मंदिर माझ्या स्वप्नात आले आगडगाव कोठे आहे हे मला माहीत नव्हते मी विचारत सर्व प्रथम गाभार्यात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर अनेक वेळा मी अनेक भक्त घेऊन दर्शनासाठी येतो खरोखरच कालभैरवनाथ आशिर्वाद मला मिळत आहे जय कालभैरवनाथ महाराज की जय

    • @sukhadevb9920
      @sukhadevb9920 Рік тому

      🙏🙏🙏jay kalbhairavnathay namo namah🙏🙏🙏🎉🎉🎉

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Рік тому

      नाथसाहेब शेवट पर्यंत तुमच्या पाठीशी राहो हीच नाथ चरणी प्रार्थना

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 Рік тому

      ☘️🕉️🔱🚩

    • @khandukapadi1553
      @khandukapadi1553 Рік тому

      M

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Рік тому +1

    🌹 राक्षस म्हणजे ,,कोण रे,भाऊ,, त्यांची पिल्ले ,झाले नाही का,,,ते कसे नष्ट झाले,,है समजावून सांगा,,,🌹💙 मला माझ्या देशाचा अभिमान आहे,,,परंतु दुःख एवढं आहे की,,सत्ये परिस्थिती, माझ्या देशात 33 करोड देव,देविता असून एकही शोध लागला नाही, ,सुई सुधा जपान, रसिया जर्मन चीन अमेरिका इंग्लंड येथ बनली,, त्या देशात देवाला मानत नाही,, ते फक्त त्यांच्या बुध्दी ला मानतो,आणि मोठ मोठे शोध लावतो,, माझा देश सुपीक आहे,जमीन, पाणी,सर्व चांगलं आहे,पण ,आम्ही आळसी आहे,, भूत, राक्षस ,देव,दैत्य, आत्मा, स्वर्ग, नरक,, है आम्हाला ,माहीत,,💙 कधी जिवंत माणूस गेला नाही,💙 आणि मेलेला माणूस येऊन सांगितले नाही,💙 आरे ईश्वराने ,डोळे दिले, कान ,दिले, नाक दिले, बुध्दी दिली, 💙 पण आम्ही त्यांचा उपयोग कधीही करीत नाही,,🌹 भूत,देव,राक्षस, आत्मा, कोणी पाहिला,,तर म्हणते,आजीने पाहिला, आणि म्हणते,माझ्या आजोबांनी पहिला,,पण ,ते अनाडी होते,, अशिक्षित होते,,त्यांना लुबाडून लोकांनी आपले घर भरले,,🌹💎 जो संत सांगतो ते खोटे आहे का,,संत गाडगेबाबा, संत कबीर, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज, संत बसवेश्वर महाराज,, संत तुकाराम महाराज,, या संताचे विचार वाचा ,किती महान विचार होते, त्यांनी अंध श्रद्ध वर ,कडाडून टीका केली,,,सर्व भट ब्राम्हण याने लुटलं,,💛 सर्वात मागचा चीन आज सर्वात समोर गेला,,1990 हा देश आपल्या देशाचं मंगाचा देश होता,💛💎 आज या देशाला ,सर्व देश घाबरते,,💎 देव आमच्या देशात पैदा होते,आणि ,,मेंदू दुसऱ्या देशांना का देतो,,💎 लक्ष्मी आमच्या देशात आहे, कुबेर आमच्या देशात आहे,आणि सर्वात जास्त पैसा,, अमेरिका, इंग्लंड,जपान, रसिया, जर्मन, चीन,, या देशात का आहे,,💎 आम्ही अनाडी,,आमचे बाप अनाडी, आमचे आजोबा पणजोबा सर्व अनाडी, ,तर आमची प्रगती कशी होईल,,💎 आमच्यात ,जात, पात, धर्म, पंथ, भेद, उच नीच, , या मध्येच आम्ही गुरफटून राहिलो,,, वेगवेगळ्या जातीचे, झाडे असतो, ,जनावरे असतो, ,पण आमच्यात माणसे आहेत,, खूप दुर्भाग्य आहे,,💎💎💙💙💙 जय जवान,, जय किसान,💎💎🙏💎💎

  • @royalgamers6778
    @royalgamers6778 Рік тому +3

    सर आपण अहमदनगर वरखेड या देवीचा व्हिडिओ. बर्शी माहिती आम्हाला नाही आहे

    • @kisanmane7575
      @kisanmane7575 Рік тому

      काळभैरवनाथाचे नावानं चांगभलं

    • @pandurangkhutekar7219
      @pandurangkhutekar7219 Рік тому +1

      Kalbhairavnath chya navane changbhale.

    • @ganeshtheng4282
      @ganeshtheng4282 Рік тому +1

      श्री kalbhiravnathac chagbhal

  • @artist..pravinkumarshendag5994

    कालभैरव हे नाथकि जय आमचं आराध्य दैवत

  • @vinayak_kondhare
    @vinayak_kondhare 10 місяців тому +2

    आपला हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाल ही माहिती आधीच होती पण तुमच्या ह्या आवाजाने अजून पवित्र झाली, मी विनायक कोंढरे कोंढूर गाव ता. मुळशी जि. पुणे येथून माझ्या गावदेव काळभैरीला नमन करतो, बोल काळभैरीचा चांगभले🙏

    • @vinayak_kondhare
      @vinayak_kondhare 10 місяців тому +1

      ॥ श्री काळभैरवनाथ प्रसन्न ॥

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Рік тому +10

    भैरव नावाचा.चांगभले..छान..
    माहीती
    .
    .दिली.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Рік тому +1

      गावाला.जायच..
      कसे...निट.मार्ग.
      ......सागा

  • @santoshgayake6545
    @santoshgayake6545 Рік тому +5

    श्री काळभैरवनाथाय नम:🌹🙏🏻

  • @aryanmagar6285
    @aryanmagar6285 Рік тому +3

    माझा आवडता देव मंजे काळ भैरवनाथ होय काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभलं

  • @gauravdeshmukh3296
    @gauravdeshmukh3296 Рік тому +6

    जय श्री कालभैवनाथाच्या नावाने चांगभल ❤❤

  • @mahendrathakur3762
    @mahendrathakur3762 Рік тому +4

    जय बाबा कालभैरव 💀❤️🙌❤️💀

  • @sharad1977ghavle-rn7qo
    @sharad1977ghavle-rn7qo Рік тому +8

    कालभैरवांच्या नावानं चांगभलं 💮🌸💐🌼🙏

  • @maheshsabale9529
    @maheshsabale9529 Рік тому +8

    🙏!! काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं !!🙏

  • @jaganpatil2415
    @jaganpatil2415 Рік тому +1

    काळभैरी भैरवनाथाय नमो
    कोळेगिरी ता. जत जि. सागली याची कथा टाकावी

  • @pravinkalyanpradhan1373
    @pravinkalyanpradhan1373 Рік тому +4

    ओम चैतन्य श्री काळभैरव नाथाय नम

  • @balugagare6277
    @balugagare6277 Рік тому +4

    काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभले
    जय काशीविश्वनाथ हर हर माहादेव

  • @yogeshkadlag4798
    @yogeshkadlag4798 Рік тому

    पण बरेच राक्षस किंवा देव एका रात्रीतच का मंदिर बांधतात आणि राहिला प्रश्न त्यावेळेस
    देशावरती महामारी आली त्यावेळेस देऊ का लपून बसले होते कारण त्यांचे सर्व मंदिरे बंद ठेवले

  • @AniruddhaPawar-fg5mf
    @AniruddhaPawar-fg5mf Рік тому

    आमच्या गावात श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी चे देवस्थान आहे. आमच्या गावात ते मंदिर 1972 मध्ये बदले आहे.
    त्याच्या आधी महाकाली देवी व काळ भैरावा चे स्यंभू मंदिर आहे

  • @योद्धाभारत

    Khup chan mitra❤ from ahmednagar 🚩

  • @mukundwaghamare9360
    @mukundwaghamare9360 Рік тому +5

    कालभैरवनाथ प्रसन्न 🙏🙏

  • @prajwalkokate11
    @prajwalkokate11 Рік тому +5

    श्री नाथ महाराजांचा चांगभलं..❤️

  • @dipakmardane
    @dipakmardane 27 днів тому +1

    काळभैरवाच्या नावानं चांगभलं

  • @sukhadevb9920
    @sukhadevb9920 Рік тому +4

    🎉🎉🎉🙏🙏🙏jay kalbhairavnathay namo namah 🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @kishorrathod9631
    @kishorrathod9631 Рік тому

    आगडगाव मध्ये बोकड कापण्याची प्रथा कधीपासून चालू झाली ते सांगावे नाहीतर

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg 3 місяці тому

    खरोखर तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार❤🎉

  • @kishorpatil1272
    @kishorpatil1272 Рік тому +9

    हर हर महादेव जय पार्वती माता प्रसन्न जय नंदी महाराज प्रसन्न

  • @mangeshkamble3938
    @mangeshkamble3938 Рік тому +3

    ओम काळ भैरवनाथाय नमः

  • @NarhariDongare
    @NarhariDongare 3 місяці тому

    नगर मधून जायचे कसे यष्टी आहे काय जरूर सांगा आम्ही गेवराई कर🎉

  • @sameermowade3575
    @sameermowade3575 Рік тому +4

    जय काल भैरवनाथ 🙏🏻

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Рік тому +7

    जय काळभैरव...🚩

  • @prashantSonya6734
    @prashantSonya6734 Рік тому +3

    काळ भैरवनाथाच्या नावान चांगभल 🙏

  • @smitatelore7613
    @smitatelore7613 5 місяців тому

    आगडगाव हे माझ माहेर आहे काळभैरवनाथ बाबा आमचे आराध्य दैवत आहे.....जय काळभैरवनाथ जय जोगेश्वरी माता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhikagagare2379
    @bhikagagare2379 Рік тому +4

    🚩🚩🚩कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🌹🙏🙏❤️

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 5 місяців тому +1

    अप्रतिम

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 7 місяців тому

    Jai Lalbhairavnath........ SHANIWAR..........02///03///2024...…

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Рік тому

    Kaka tumhi mandirche bank account pan kalwa
    Mhnje kunala anndant hatbhar lawata yeil 🙏

  • @vishrantimorajkar-ps2fy
    @vishrantimorajkar-ps2fy Рік тому +1

    KAL bharovcha navani changbhala

  • @vilasparkhe3698
    @vilasparkhe3698 Рік тому +1

    Kalbhairavnathacya navan Chang bhal. 🙏🙏🙏🙏🙏

  • @NileshLendal-c6f
    @NileshLendal-c6f Місяць тому

    कालभैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙇‍♂️🕉️🔱

  • @shashikantkurhade9998
    @shashikantkurhade9998 Рік тому +2

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभल

  • @AnkushJadhav-ue6fp
    @AnkushJadhav-ue6fp Рік тому

    माझ्या गावात भैरवनाथ मंदिर आहे प्राचिन मंदिर आहे

  • @shammungase9568
    @shammungase9568 Рік тому +3

    श्री काळभैरवनाथ प्रसन्न

  • @gulabshinde8927
    @gulabshinde8927 Рік тому +2

    काळ भैरवनाथाचे नावाने चांग भल

  • @manoharzanjad3147
    @manoharzanjad3147 Рік тому +1

    Bhiravnathache navane.changeable 🙏🙏

  • @anitapatil3940
    @anitapatil3940 Рік тому +2

    Kalbhairavachya navan chang bhal 🙏🌺

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    आता त्या भुतांची म्हणजेच त्या गवंडी लोकांची फार गरज आहे

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 10 днів тому

    काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं चांगभलं🙏🙏

  • @bhoodkarnews7308
    @bhoodkarnews7308 Рік тому +2

    हे सर्व खर आहे कशी चां विश्वनाथ मंजे काळभैरव पुढे सोनेरी म्हसवड खरसुंडी येशी 🙏

  • @ठाकरेसरकार-श2ठ

    बोल काल भैरव नाथ की जय

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 6 місяців тому +1

    कालभैरव नाथाच चांगभलं खूप छान माहिती

  • @dattatodmal4397
    @dattatodmal4397 6 місяців тому

    श्री काळ भैरवनाथ भगवान की जय आई जोगेश्वरी माता की जय

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Рік тому +2

    Har har mahadev...Jay kal bhairav nath bhagwan ki jay🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 Рік тому +1

    काळभैरवनाथ जोगेश्वरी च्या नावान चांगभले. नाथ महाराज की जय.

  • @arc5609
    @arc5609 Рік тому +3

    हर हर महादेव

  • @sharmanvaidya9815
    @sharmanvaidya9815 Рік тому

    aamchya gavat 2 diwas anndan a aahe.somvari aani magalwari.

  • @vasantautade8579
    @vasantautade8579 Рік тому +2

    काळ भैरवनाथा च्या नावानं चांगभलं 🚩🙏🏼

  • @ashokpagire962
    @ashokpagire962 Рік тому +2

    🚩चांगभले रे देवा चांगभले

  • @OnkarBansode-sj9dx
    @OnkarBansode-sj9dx 5 місяців тому

    जय कालभैरवनाथ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kishorgangurde4258
    @kishorgangurde4258 Рік тому +3

    काळभैरवनाथाचे चांगभले 🙏

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 Рік тому +3

    जय काळ भैरवनाथ महाराज की जय

  • @sanjaywashilkar2280
    @sanjaywashilkar2280 Рік тому +2

    श्री काळभैरवनाथ यांच्या नावाने चांगभलं

  • @kondibabachkar4833
    @kondibabachkar4833 Рік тому +2

    कालभैरव नाथांच्या नावाने चांगभलं.

  • @laxmikantpotdar2258
    @laxmikantpotdar2258 Рік тому +2

    Jay Kalbhairavnath.