Alandi Darshan | आळंदी दर्शन | संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीर | इंद्रायणी | पाऊलवाटा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @laxmigate1120
    @laxmigate1120 9 місяців тому +6

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवले आहे धन्यवाद भाऊ

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 3 місяці тому +2

    🚩🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली माऊली🙏 माऊली 🙏माऊली माऊली 🙏माऊली🙏 माऊली माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🚩🙏जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏राम कृष्ण हरी🙏🚩 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल 🚩🙏जयाचिया द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले 🙏जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🚩

  • @VishalPatil-xg9gi
    @VishalPatil-xg9gi Рік тому +11

    This is SUPERB!Keep up the good work. !!Dnyanoba Mauli Tukaram !!

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खूप खूप आभारी आहे विशाल सर 🙏🙏

  • @shamjagtap2403
    @shamjagtap2403 9 місяців тому +2

    जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @pandurangzagade2562
    @pandurangzagade2562 3 місяці тому +46

    अतिशय उत्तम, आळंदी बाबतींत असलेले अज्ञान आम्हाला अंधारातून उजेडात नेत असताना आनंदाने भरभरून आल्याचा प्रत्यय आला.

  • @MadhukarGangurde-c1f
    @MadhukarGangurde-c1f 9 місяців тому +2

    अतिशय सुंदर रामकृष्ण हरी🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 10 місяців тому +1

    Jay Jay Ram Krishan Hari.
    Dhanyawad Maharaj Aaj Apan Purna Alakapuri Darshan kele.
    Manakpurvk pranam.

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Рік тому +1

    माऊली खुप छान धन्यवाद माऊली ❤❤❤❤❤

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @rameshgode6615
    @rameshgode6615 9 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली आळंदीची

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @radhavaishnavirecipes
    @radhavaishnavirecipes 10 місяців тому +1

    जय श्री हरि माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @anildeshmukh2138
    @anildeshmukh2138 9 місяців тому +1

    jai Jai Ram krishn Hari❤🙏🏻🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹

  • @rajaramkamble5494
    @rajaramkamble5494 10 місяців тому +1

    खूपच छान छान आपन चिञीकरन केले आहे. पुंडलिक महाराज कीजय,जय ज्ञानेश्वर महाराज की जय .🚩🌻🌹🙏

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @rajupatil8713
    @rajupatil8713 6 місяців тому +2

    ज्ञानोबाराय माऊली 🙏🌷

  • @bhagwanmore3172
    @bhagwanmore3172 Рік тому +1

    Jay Hari Mauli

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 9 місяців тому +2

    🚩🙏🙏🚩

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      🚩🙏🚩

  • @prashantdeshmukh795
    @prashantdeshmukh795 9 місяців тому

    🚩जय हरी माऊली 🚩🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому

      जय हरी माऊली 😊🙏😊

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n 10 місяців тому +1

    Evergreat!you have maulikrupa!

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      Thank you 😊🙏

  • @Girijaaachaarya
    @Girijaaachaarya 9 місяців тому

    Heart purity is the humaanity

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому

      Thank you 😊🙏

  • @payanawithprabhakar520
    @payanawithprabhakar520 11 місяців тому +1

    💐💐🙏 Nice video 🙏💐💐

    • @Paulvata
      @Paulvata  11 місяців тому

      खुप खुप आभारी आहे माऊली ❤️🙏

  • @DipuDolkar
    @DipuDolkar 4 місяці тому +7

    आळंदी मध्ये राहण्याची सोय आहे का

    • @Starcast0099
      @Starcast0099 2 місяці тому

      मंदिराजवळ मारूतीरायांचे छोटेसे मंदिर आहे
      तिथे राहू शकता दादा

    • @minakshisuryawanshi-er4nk
      @minakshisuryawanshi-er4nk 9 днів тому

      खुप सुंदर मठ आहेत राहण्यासाठी🎉

  • @TanajiMasal-xs9ii
    @TanajiMasal-xs9ii 10 місяців тому +1

    जय हारी माऊ
    ली

    • @TanajiMasal-xs9ii
      @TanajiMasal-xs9ii 10 місяців тому +1

      जय हारी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому

      जय हरी माऊली 🌹🙏

  • @updatenews-pk3lf
    @updatenews-pk3lf Рік тому +15

    श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची साधना आपण आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवाशी आपले मनपुर्वक धन्यवाद मानतो.
    अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आपण हे आध्यात्मिक कार्य अखंड आणि अविरतपणे चालू ठेवून आम्हाला या वारकरी संप्रदायाचा इतिहास खुला करून द्यावा या सदिच्छेसह आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद...

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @vpbokate
    @vpbokate 3 місяці тому +9

    माऊली किती आभार मानावे आपले मी एक वारकरी मी आळंदी येथे येत असतो किती सखोल माहिती दिली महाराज माझ्या माऊली चा आशीर्वादतुम्हाला अखंड लाभो ही माऊलीचे. चरणी खूप खूप आभार

  • @sandydhawade4924
    @sandydhawade4924 2 місяці тому +3

    जय हरी माऊली

  • @ratnamalasavale3847
    @ratnamalasavale3847 10 місяців тому +8

    खूपच सुंदर व्हिडिओ असं वाटायला लागले की आम्ही त्या काळातलं बघायला लागलोय स्थळ असं जाणीव झालीव्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचंराम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      धन्यवाद ताईसाहेब 🌹🙏🌹

  • @marathi_corner
    @marathi_corner Рік тому +6

    ❤ माऊली ⛳ अप्रतिम व्हिडिओ 👍👌👌

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      सर.. तुमचं मार्गदर्शन कायम राहिलं आहे..
      खुप खुप आभारी आहे 😊🙏

    • @PanduragSavare
      @PanduragSavare 6 місяців тому

      K जयहारी मावली​❤
      @@Paulvata

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 9 місяців тому +4

    माऊलींच्या धाकट्या पादुका आळंदीच्या काळेवाडी मध्ये आहे.

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      काटे वस्तीला पण आहेत.

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq 4 місяці тому +6

    सुंदर व्हिडिओ तीर्थ क्षेत्र आळंदी देवाची येथे येऊन बनवीला पाहून खूप समाधान वाटले धन्यवाद माऊली❤❤

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 10 місяців тому +14

    !! अलंकापुरीचं संपूर्ण दर्शन घडवल्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद!बंधु!!!!!!👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

    • @mahadevsawant7017
      @mahadevsawant7017 9 місяців тому

      ❤❤ धन्य झालो आज दर्शन घेऊनी धन्य झालो आज तुमची मुलगी डोळ्यामध्ये साठवून धन्य मी झालो❤❤

  • @rahulkadam2113
    @rahulkadam2113 Рік тому +11

    एक वर्षा नंतर आलेला हा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले छान अप्रतिम लय भारी
    जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे सर 🙏

  • @sanjaybarkalesir1486
    @sanjaybarkalesir1486 Рік тому +15

    मन भरून आले, आणि हा अप्रतिम व्हिडिओ पहून प्रत्यक्ष आळंदी चे दर्शन घेण्याची उत्कंठा जगुत झाली.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

    • @subhashbahirat6174
      @subhashbahirat6174 10 місяців тому +1

      @@Paulvata जय हरी माऊली........

    • @subhashbahirat6174
      @subhashbahirat6174 10 місяців тому +1

      @@Paulvata जय हरी माऊली..........जय हरी विठ्ठल.....

    • @ushashirodkar3879
      @ushashirodkar3879 9 місяців тому +1

      खरच व्हिडिओ पाहून मन भरून आले आणि आळंदीचे दर्शन करण्याची उत्कंठा लागून राहिली
      जय ज्ञानेश्वर माऊली

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 5 місяців тому +3

    खुप सुंदर दर्शन सर्व स्थळांचे करविल्या बद्दल धन्यवाद जय ज्ञानेश्वर माऊली

  • @VijayamalaMusale
    @VijayamalaMusale 9 місяців тому +9

    अप्रतिम माहिती ज्ञानेश्वर माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @mahendrachavan5833
    @mahendrachavan5833 4 місяці тому +10

    राम कृष्ण हरी माऊली.... खूपच सुंदर दर्शन सोहळा..

  • @rautram9909
    @rautram9909 8 місяців тому +5

    सर तुमचा video पाहून उद्याच माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
    अप्रतिम अशी शब्दाची मांडणी केली आहे सर तुम्ही
    सलाम तुम्हाला 👍🏻👏👏

    • @DATTARAMSHINDE-qe8nj
      @DATTARAMSHINDE-qe8nj 3 місяці тому

      🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏ज्ञानोबा माऊली विश्वाची साऊली 🙏जय हरी विठ्ठला🚩🙏

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Рік тому +2

    अंलकापुरी पुण्यभूमी पवित्र
    तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
    तया आठवता महापुण्यराशी
    नमस्कार माझा माऊली ज्ञानयोगेश्वराशी
    खुप खुप कृतज्ञता माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @AnilTandale-qh6ff
    @AnilTandale-qh6ff 10 місяців тому +7

    आतिषय सुंदर, जिथे शब्द आपुरे पडतात, पापणी मिटत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. सुंपरण आळंदी दर्शन होते. त्रिवार वंदन.

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      तुमच्या अश्या प्रेरणादायी कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते..
      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @PradeepNarwate12
    @PradeepNarwate12 Рік тому +2

    !!!जय हरी माऊली!!!🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 😊

  • @sulochanapatkar6291
    @sulochanapatkar6291 4 місяці тому +11

    जयश्री माऊली

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial Рік тому +35

    UA-cam च्या इतिहासात आळंदीवर एवढी इत्यंभूत माहिती देणारा हा एकमेव व्हिडिओ आहे. संपुर्ण टीम चे खुप खुप आभार 🎉🎉

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +3

      खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏🌹🙏

    • @latapatil7a5b6c0d
      @latapatil7a5b6c0d Рік тому +3

      @@Paulvata ॲपं\

    • @govindbhoir4249
      @govindbhoir4249 10 місяців тому +1

      खुपच सुंदर माहित आहे ऐकून खूप खूप समाधान झाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

    • @GangabaiKounsalye
      @GangabaiKounsalye 9 місяців тому

      ​@@govindbhoir4249😅😢❤

  • @ganapatraojadhav1737
    @ganapatraojadhav1737 4 місяці тому +3

    फार सुंदर व्हिडिओ धन्यवाद रामकृष्ण हरी.

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 6 місяців тому +2

    अतिशय आळंदी तिर्थक्षेत्र बाबतीत महत्वाचा विडियो आहे अद्याप अशी माहिती मीळाली नाही ज्यानी हा वीडियो तयार केला तयाचे शतशः आभार व धन्यवाद

  • @ranjanakakad3456
    @ranjanakakad3456 10 місяців тому +3

    जय हरी माऊली माऊली जगाची आई

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 10 місяців тому +2

    आज पर्यंत कोणीही असा व्हिडीओ बनवला नसेल या व्हिडीओ मध्ये आळंदी मधील सर्व मंदिरांचे दर्शन आपल्या पाऊलवाटा युटुब चॅनलच्या माध्यमातून घडवल्या बद्दल शतशः आभार महारुद्र आपले

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे अनिल सर 🙏🌹🙏

  • @dadus2463
    @dadus2463 9 місяців тому +3

    छायाचित्रण, एडीटींग, मिक्सिंग,धार्मिक स्थळाचा सखोल अभ्यास आणि नेमक्या माहीतीसह अप्रतिम सादरीकरण
    बघताना कुठेही कंटाळवाणा वाटत नसून अप्रतीम डॉक्यूमेंटरी फिल्म पाहिल्याचा आनंद झाला तसेच सदर स्थळाना भेट देण्याची इच्छा झाली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому

      सर तुम्ही खुप लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला आहे. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी.
      असेच सहकार्य असु द्या 😊🙏🌹

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 4 місяці тому +2

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग

  • @sandeepshinde8366
    @sandeepshinde8366 7 місяців тому +7

    जय हरी माऊली

  • @pravinkhairnarnandgaon6913
    @pravinkhairnarnandgaon6913 10 місяців тому +2

    जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी
    जयहरी माऊली रामकृष्ण हरी
    माऊली खरेच आपण व आपल्या टिम ने खुप कष्टातून अलंकापुरी चे संम्पूर्ण दर्शन आपला हा उपक्रम म्हणजे देणार्या ने देत जावे घेणार्या ने घेत जावे
    जय जय रामकृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      माऊली..
      आपल्या सारख्या वारकऱ्यांचे प्रेम आणि माऊलींची कृपा आहे.
      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @vrushalipatil5005
    @vrushalipatil5005 6 місяців тому +4

    खुप छान माहिती अन् दर्शन झाले,धन्यवाद😊राम कृष्ण हरी

  • @SamptraoShinde
    @SamptraoShinde 4 місяці тому +2

    श्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @ashokpatil8689
    @ashokpatil8689 9 місяців тому +4

    जय हरी माऊली सुंदर नियोजन

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +2

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @MarathiMatter24
    @MarathiMatter24 Рік тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ झालाय मित्रा. अतिशय माहितीपूर्ण. केलेली मेहनत दिसून येतेय. अप्रतिम.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे मित्रा 🙏🌹🙏

  • @Akshaymaske.96k
    @Akshaymaske.96k Рік тому +4

    खूप छान..

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      धन्यवाद मित्रा 🙏😊

  • @anuradhamisal6214
    @anuradhamisal6214 6 місяців тому +2

    अप्रतिम व्हिडिओ व माहिती आहे. धन्यवाद जय राम कृष्ण हरि

  • @minun7828
    @minun7828 4 місяці тому +18

    Sant dnyaneshwaravar bhaktipar marathi chitrapat nighava hi maulin charan prarthana❤

  • @rajeshghate1844
    @rajeshghate1844 10 місяців тому +2

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो घ्यानेदेव राज माऊली श्री संत एकनाथ महाराज संत रुखमणी माते संत जनामाई माता एकनाथ नामदेव तुकाराम जय श्री गजानण माऊली कोटी कोटी प्रणाम

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @sangitakaduskar6761
    @sangitakaduskar6761 5 місяців тому +4

    जय हरी माऊली 🚩🙏

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Рік тому +2

    ज्ञानराज माऊली तूकाराम जय हरी माऊलि रामकृष्ण हरी पांङुरंग हरी निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताई माऊली माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @laxmanparve2206
    @laxmanparve2206 9 місяців тому +3

    बर्याच दिवसांपासून आळंदी दर्शनाची इच्छा होती ती आज कार्तिकी एकादशी दिवशी व्हिडिओ च्या माध्यमातून पुर्ण आळंदी दर्शन घेतले धन्यवाद माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏

  • @sunandajadhavar106
    @sunandajadhavar106 5 місяців тому +4

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!

  • @adityazagade6967
    @adityazagade6967 9 місяців тому +5

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 😊🙏

  • @shubhampatil9765
    @shubhampatil9765 7 місяців тому +3

    जय हरी माऊली

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 5 місяців тому +3

    जय हरि माऊली

  • @dilipkotkar4292
    @dilipkotkar4292 4 місяці тому +2

    खुपच सुंदर माहिती मिळाली खुप धन्यझालो

  • @mohansawant3029
    @mohansawant3029 9 місяців тому +18

    ❤धन्यवाद माझी विठू माऊली खूप सुंदर हरिहरिहरि जय जय रामकृष्ण हरी ❤️❤️🙏🙏🌹🌹

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +6

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

    • @deepKumbhat-xb9mx
      @deepKumbhat-xb9mx 5 місяців тому

      🌷🌷🌷🌷🐙🌷🌷⚘⚘🐞🌷🌷🌹🌹🌱🌹🌹🌲🌲🌹🐙🌹🌹🌼🌼💐⚘🌼🌻🌻🌻🌺

  • @dnyanishwarirkurkute4455
    @dnyanishwarirkurkute4455 10 місяців тому +2

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @supritkuthe1473
    @supritkuthe1473 10 місяців тому +4

    धन्यवाद दादा 🙏राम कृष्ण हरी 🌺🙏

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

    • @RamchandraPawar-mf1cy
      @RamchandraPawar-mf1cy 9 місяців тому

      ​@@Paulvata1¹😊😊 hu
      ,,
      6

  • @Citizen1578
    @Citizen1578 6 місяців тому +2

    इंद्रायणी आणि चंद्रभागा नदीची स्वच्छता भक्त काय करणार?😢😢 Make dress change rooms and toilet in pandharpur riverside

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +9

    अगदी संपूर्ण तंतोतंत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हरी सत्यमेव जयते ❤

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 5 місяців тому +2

    आज पर्यंत इतका माहिती दिली नाही म्हणून मी आपला फार आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @SuvarnaRajput-xz5nb
    @SuvarnaRajput-xz5nb 4 місяці тому +4

    जय हरी माऊली,हरीहरी माऊली.🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 Рік тому +2

    किती कष्ट घेतले आहेत या सर्व स्थळांची महिती गोळा करण्यासाठी. खूपच छान. या व्हिडिओ च्या माध्यमातून मराठी भाषेची कीर्ती सुद्धा जगभर पोहोचली आहे. ही मराठी भाषेतील माहिती कित्येक जण इतर भाषेत ट्रान्स लेट करतील यात शंका नाही. अप्रतीम. आणि असेच काम आपल्याकडून व्होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      सर..
      मराठी भाषा समृद्ध आहेच फक्त मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन योग्य असला पाहिजे.. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्न राहील.. तुमच्या प्रोत्साहना बद्दल खुप खुप धन्यवाद 😊
      असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 10 місяців тому +8

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हरी माऊली । जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +3

      धन्यवाद माऊली 🌹🙏🌹

  • @Citizen1578
    @Citizen1578 6 місяців тому +2

    इंद्रायणी आणि चंद्रभागा नदीची स्वच्छता भक्त काय करणार?😢😢 We must do it before the ashadha akadashi

  • @JellyJxknj
    @JellyJxknj 4 місяці тому +4

    जय हरी विठ्ठल माउली अतिशय सुरेख असा दरशन सोहळा आपल्या मुळे आम्हाला मिळाला

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780 5 місяців тому +2

    Khup chhan darshan jhale video khupach mast ahe as watate apan pratyakshta devtsani ahot khup mast

  • @anandakumbhar5594
    @anandakumbhar5594 9 місяців тому +3

    जय जय राम कृष्ण हरि
    जय हरि माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @chandrakantkulkarni1873
    @chandrakantkulkarni1873 6 місяців тому +2

    खूपच छान व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले जय हरी

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 Рік тому +4

    खुप खुप छान व्हिडीओ बघुन पुर्ण आळंदी दर्शन झाले 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊🙏

  • @AnnaYadav-th9ic
    @AnnaYadav-th9ic 6 місяців тому +2

    आळंदीचि माहिती पुस्तिका
    ऊपलब्ध आळंदी येथे विक्रिसठेवावि

  • @MangalKulkarni-b8x
    @MangalKulkarni-b8x 9 місяців тому +4

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @yogeshsupekar5287
    @yogeshsupekar5287 4 місяці тому +2

    जय हरी माउली

  • @aarasa-aaina-mirror
    @aarasa-aaina-mirror 10 місяців тому +6

    अप्रतिम सुंदर मनाला प्रसन्नता देणारा आळंदीची ओढ वाढवणारा आपला हा प्रयत्न माझ्या करिता खूप छान आहे .❤

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      आपल्या प्रेरणादायी कमेंट आम्हाला ऊर्जा देतात 😊🙏

    • @balasahebgore9806
      @balasahebgore9806 10 місяців тому

      ​@@Paulvataतो😢 6:38 😅 नंबर😊ऊ

  • @santoshindurkar282
    @santoshindurkar282 10 місяців тому +2

    रामकृष्ण माऊली जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @gaurreeastekar3401
    @gaurreeastekar3401 6 місяців тому +3

    जय हरी माऊली.😮❤

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Рік тому +1

    खुप खुप छान चित्रिकरण घरबसल्या दर्शन घेतले पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली रामकृष्ण हरी धन्यवाद 🚩🙏🏻🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @prakashbandarkar5981
    @prakashbandarkar5981 5 місяців тому +8

    जय हरी माऊली

  • @manoharkute9835
    @manoharkute9835 10 місяців тому +2

    जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏

  • @atmaramhatwar1245
    @atmaramhatwar1245 Рік тому +23

    उत्तम वीडियो!🙏🙏🙏 शब्दांकन सुरेखानी सुंदर इतिहास वर्णन!राम कृष्ण हरि।।🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +3

      मनापासुन आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

    • @vijayadevkar2208
      @vijayadevkar2208 10 місяців тому +4

      ​@@Paulvatall

  • @himmatjiwade1513
    @himmatjiwade1513 9 місяців тому +2

    जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली क्षमा करा

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @nirmalakavitake167
    @nirmalakavitake167 9 місяців тому +2

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @PopatDhavale-x3p
    @PopatDhavale-x3p 6 місяців тому +1

    उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी।ऐसी चरा चरी किर्ती ज्यांची ।।ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्र्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान द्विप्ति कळा।।❤💐🌹🥀🌺🌷🪷

  • @rahulthorat957
    @rahulthorat957 9 місяців тому +6

    जय विठु माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @SAGARPATIL-rc5rc
    @SAGARPATIL-rc5rc 9 місяців тому +2

    मन प्रसन्न केल माऊली 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @yogeshgorkhe9
    @yogeshgorkhe9 9 місяців тому +5

    जय राम कृष्ण हरी❤

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @KanchanChavan-i7u
    @KanchanChavan-i7u 6 місяців тому +2

    ❤ माउली गुरुमाऊली जय जय ज्ञानेश्वर माउली ❤🙏🌺🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🙏🌺

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Рік тому +3

    धन्यवाद >>>>>माऊली!!!.
    ॥ राम कृष्ण हरी ॥
    *अलंकापुरी* च्या वैभवाचे मन:शांती देणारे
    सुंदर यथार्थ विवेचनासहीत स्पष्ट चित्रीकरण
    व मंद पार्श्वसंगीताच्या संगतीत तृप्तीचा
    कळसच गाठतो !!. ॥卐ॐ卐॥

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      तुमच्या अश्या पाठबलामुळेच अजुन सुंदर व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
      असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🌹🙏

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 Рік тому +2

      @@Paulvata अतिशय मनोनीत
      धन्यवाद >>>>> कारण "अमृताते पैजा जिंकी "
      अशा वाघीणीचे दुध म्हटले जाणाऱ्या मायमाऊली
      मराठीत प्रतिसादाबद्दल!!!!.
      बहुतेक मराठी माणसानां "मरांग्लीश" मध्ये प्रतिक्रीया
      देणे धन्य वाटते!!. ॥लेखनसिमा॥ 卐ॐ卐

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      @@balkrishnawavhal3675 मनातले भाव मांडायचे असतील तर मराठी शिवाय पर्याय नाही.
      मराठीला दाद देण्यासाठी आपल्या सारखे सुज्ञ आणि प्रेमळ माऊली आहेतच की..
      आणि मराठीचा अभिमान असायला हवा.. बरोबरच ना माऊली.😊

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 Рік тому +2

      @@Paulvata अलबत व निखालस!!!
      卐ॐ卐

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      @@balkrishnawavhal3675 माऊली..
      आमची सपशेल माघार.. तुमचा मराठीचा शब्दसाठा भरमसाठ आहे राव 😄

  • @maheshinjewad6417
    @maheshinjewad6417 3 місяці тому +1

    देऊआळदीचीपुरण माहीत ऐकून मण समाधान झालं ❤

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому +4

    जय हरी,
    आळंदी दर्शन झाल्यासारखं वाटलं आणि आळंदी मध्ये जे जे ठिकाण आहेत दर्शन घेण्यासारखे सर्व पाहिल्या गत अनुभव आला...

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

    • @sheshraorathod810
      @sheshraorathod810 10 місяців тому +1

      जय.हरी.माऊली.

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      🙏🌹🙏

  • @jyotideshmukh8907
    @jyotideshmukh8907 9 місяців тому +2

    🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 खूप सुंदर आहे हा व्हिडिओ संपूर्ण माहिती आहे आळंदी बद्दल

    • @Paulvata
      @Paulvata  9 місяців тому +1

      धन्यवाद माऊली 😊🙏