असा कुठलाही विषय असेल तर फक्त इंटरनेट किंवा फोन संम्पर्क या माध्यमातून माहिती गोळा न करता, प्रत्यक्ष त्या ठिकाणावर भेटून माहिती घेऊन व विडिओ बनवायला तर तो जास्त प्रभावी ठरेलं
असो तेथील जाण्यासाठी घाबरून जायचे काही कारण नाहीये.. कोणी जर रविवारी अहमदनगर-औरंगाबाद असा प्रवास करत असेल तर पांढरीच्या पुलावरून पुढे अल्यावर(अहमदनगर कडे येत असताना) किंवा इमामपूर घाटाच्या खाली उतरल्यावर(औरंगाबाद कडे जात असताना) तुम्हाला अगडगावला जायला मिळेल.तिथे दर रविवारी सकाळी मस्त पंगत सुरू असते आमटी आणि भाकरी अशी स्वर्ग सुख चव तुम्हाला कदाचित कुठे खायला मिळेल.एकदा नक्की भेट द्या. बाकी श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या मानण्यावर आहे.
नुसतं आमटी भाकरी खात बसणार आहेत की छत्रपती संभाजी नगर नामकरण पण करणार आहे? हा भैरव केजरीवाल सारखा फ्री चं सरकार चालवून सगळयांच पौरुषत्व घालवायचा मार्गावर आहे वाटत!
भावा तुम्हीं अश्या विषयावर काम करताय जो गूगल आणि यूट्यूब वर शोधून ही सापडणार नहीं अशे विषय मांडताय जनते समोर काहीं तरी नवीन विषय ठेवला पाहिजे जनते समोर निश्चित च जनता ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहे चॅनल खूप प्रगती ही करत आहे तुमचं सखोल अभ्यासक वृत्त मला तेंव्हा च कळलं होत जेंव्हा रकम्या डाकू च विषय तुम्हीं सांगितल हे आम्हीं लहान असताना आमचे आजोबा सांगायचे आम्हाला रक्म्या डाकू चा नातू माझा मित्र च आहे खूप छान भाउ 🙏🏻
ज्या कथा तुम्ही आम्हाला सांगता, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट द्या ना plz. बोल भिडू सध्या यशाच्या शिखरावर चढत आहे. कृपया तुम्ही हा ही उपक्रम सुरू करावा अशी इच्छा आहे. Thnk u
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳 ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩 महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील काराळा गावामध्ये येडोबा देवस्थान मध्ये खरोखर भुतांची जत्रा भरते ती चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता तिथे भुतांचा आवाज सुध्दा ऐकू शकता यावरही एक व्हिडिओ बनवावा
@Online Report कारण , मा. श्री शरद पवार साहेबांचे मित्र मा. श्री श्रीनिवास पाटील पाटण तालुक्यातील मारूल गावाचे आहेत . अणि श्रीनिवास पाटलांचा वाडा आणि माझ्या आजीचे माहेर एकच आहे श्रीनिवास पाटील हे माझ्या आजीचे चुलत भाऊ लागतात . 😁
बुऱ्हाणगर( अंबिका नगर) पासून च जवळ असलेल्या आगडगाव येथे हे मंदिर खूप निसर्ग रम्य ठिकाणी आहे. भूत जत्रा हा ज्याच्या त्याचा मानण्याचा विषय पण रविवारी भाकरी,,आमटी,,,कांदा,,ठेचा व्वा,,,खूप छान अन हो बुर्हानगरच्या आई जगदंबा माता मंदिर ही खूप छान व दोन्ही ही खूप जागृत देवस्थान आहे
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳 ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩 महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
Burhan nagar madhil aai tuljabhavani chya mandir aahe ithech tar aplya rajamata jijau yanni putra ratnacha navas kela hota ani devi pavali sudha jijau matela tevhach tar aplya la va aplya mahashtra la ashe parakrami veer shivaji maharaj labhale te nasate tar aattach chitrach vegale asale asate...
नमस्कार बोल भिडू टीम आमच्या शेजारच्या गावात (गुळूंचे ता-पुरंदर जि-पुणे ) दरवर्षी काटे बारस नावाची मोठी अशी ही जत्रा भरते या जत्रे विषयी देखील एक व्हिडिओ बनवा ही विनंती
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳 ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩 महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
👍Khup chan rahasyamayi goshticha ulgada kelyabadal kalbhairav mandirat bhutanchi jatra bharte ,yat ,superstion,parampara,samaj andhshradha ya serva goshiticha bol bhidune pratyaksh nagar la bhet devun mahiti kadhli & logic ne ya serva goshticha ulgada kela dhanyawad bol bhidu
खंडोबा, जोतिबा, थळोबा, म्हसोबा, येडोबा. या सर्व नावात एक साम्य आहे ते म्हणजे " बा " शब्द. आणखी अशी नावे महाराष्ट्रात आहेत. तर या सर्व नावांचा एक मेकांशी काही संबंध आहे का❓ यावर एखांदा video कराल का❓
नमस्कार मंडळी आम्ही कर्नाटक बेळगाव जिल्हा उचगाव येथुन देवी मळेकरणी आई चे पुजारी आमची ग्राम देवी मळेकरणी आई फार जगरूत देवस्थान आहे येथे दर आठवड्याला मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते भावीक भक्त मागणी केली जाते 💐 आम्ही आपल्या या मंदीराचे 💐व देवाचे दर्शन घेऊ इच्छितो आम्ही आपल्या मंदिर विषयी माहिती ऐकून व भूतांची जत्रा भरते आस ऐकून मनात एक वेगळी तरी यावं असं वाटतंय 💐🙏🏻💐🙏🏻🙏🏻जय श्री कालभैरव जय श्री भुतं नाथायनमहा💐💐🙏🏻🙏🏻😀😀😀💐👍🏻🌺🌺🌹 नमस्कार आम्ही देसाई कुटुंबियाकडून खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹💐💐
नमस्कार मी लक्ष्मण माने मी सर्व बोल बेडू कहाणी बगतो. मी कोल्हापूर जवळ माणकापूर या गावी राहतो माझ्या गावी ग्रामदैवत मलकारसिध्द देवालय आहे तेथे देवालय मध्ये रात्री कोण माणूस राहू शकत नाही कारण त्या देवालय मध्ये रात्री राहिलो की झोपल्या जागी देवालय पासून खुप लांब त्या माणसाला नेऊन टाकतो त्याची संपूर्ण माहिती एकत्र करा आणि आमच्या समोर आणावे__🙏🏻🙏🏻
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असेच एक देवस्थान आहे गावाचे नाव येराड आहे आणि तेथील देवाचे नाव येडोबा आहे तीथे पण भुतांची यात्रा उत्सव भरतो आणि हे पहायला खुप लोक येतात याबद्दल पण माहीती देता आली तर बघा
सेम आमच्या गावी पण असंच म्हटलं जातं. देवीची जत्रा संपली की दुसऱ्या रात्री भूतानची जत्रा भरते. महिना- मार्गशीर्ष, देवी- आर्यदुर्गा, गाव- देवीहसोळ, राजापूर, रत्नागिरी. खरं खोटं माहीत नाही, पण भुतं असतात हे मात्र नक्की.
शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मसोबा मंदिर आहे तेथील पुजारी बाजीराव गुरव अंदशरधा माज वून लोकांना लुटत आहेत तरी लोकांना ह्यापासून सुटका करावी कारण गोर गरीब लुटले जातायत
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳 ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩 महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
शनि शिंगणापूर मंदिराला कळस का नाही? तेथील घरांना दरवाजे का नाहीत? तिकडे खरंच चोरी होत नाही का? स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही ?मी काही गोष्टी ऐकून आहे पण त्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे माहीत नाही.. तुम्ही योग्य माहिती दिलीत तर बरं होईल
ऐक भिडू : सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्ग येथील चिवरी फाटा इथे सुधा दर वर्षी जत्रा झाली की पौर्णिमेला भुतांची यात्रा होते जे तुम्ही या व्हिडिओ मधे सांगितलं तसाच प्रकार इथे होतो .
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳 ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩 महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩
असा कुठलाही विषय असेल तर फक्त इंटरनेट किंवा फोन संम्पर्क या माध्यमातून माहिती गोळा न करता, प्रत्यक्ष त्या ठिकाणावर भेटून माहिती घेऊन व विडिओ बनवायला तर तो जास्त प्रभावी ठरेलं
बरोबर आहे 👍🏻
हो मी स्वता आगडगाव मध्ये राहतो
हे म्हणजे लोक सांगे न भीक मांगे अस झालाय ना दादा
@Online Reportपण प्रत्येकाचं सादरीकरण वेग वेगळा असतं
@@gamer-ig4gl साहेब खरं काय आहे ते पण सांगा?
असो तेथील जाण्यासाठी घाबरून जायचे काही कारण नाहीये..
कोणी जर रविवारी अहमदनगर-औरंगाबाद असा प्रवास करत असेल तर पांढरीच्या पुलावरून पुढे अल्यावर(अहमदनगर कडे येत असताना) किंवा इमामपूर घाटाच्या खाली उतरल्यावर(औरंगाबाद कडे जात असताना) तुम्हाला अगडगावला जायला मिळेल.तिथे दर रविवारी सकाळी मस्त पंगत सुरू असते आमटी आणि भाकरी अशी स्वर्ग सुख चव तुम्हाला कदाचित कुठे खायला मिळेल.एकदा नक्की भेट द्या. बाकी श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या मानण्यावर आहे.
नुसतं आमटी भाकरी खात बसणार आहेत की छत्रपती संभाजी नगर नामकरण पण करणार आहे? हा भैरव केजरीवाल सारखा फ्री चं सरकार चालवून सगळयांच पौरुषत्व घालवायचा मार्गावर आहे वाटत!
जेऊर पासून किती अंतर आहे
@@firojbeg2026 जेऊर नक्की कुठलं बायजबाई,पातोडा(कोपरगाव) ?
@@firojbeg2026 25 km
@@firojbeg2026 25km
भावा तुम्हीं अश्या विषयावर काम करताय जो गूगल आणि यूट्यूब वर शोधून ही सापडणार नहीं अशे विषय मांडताय जनते समोर काहीं तरी नवीन विषय ठेवला पाहिजे जनते समोर निश्चित च जनता ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहे चॅनल खूप प्रगती ही करत आहे तुमचं सखोल अभ्यासक वृत्त मला तेंव्हा च कळलं होत जेंव्हा रकम्या डाकू च विषय तुम्हीं सांगितल हे आम्हीं लहान असताना आमचे आजोबा सांगायचे आम्हाला रक्म्या डाकू चा नातू माझा मित्र च आहे खूप छान भाउ 🙏🏻
प्रत्येक रविवारी येथे गाव जेवण दिले जाते आमटी भाकरी...खूप लोक येथे हा प्रसाद घेयला येतात
अंधश्रद्धा म्हणणाराने स्वतः त्या रात्री तिथे जाऊन अनुभव घ्यावा आणी मगच असे शब्दप्रयोग करावेत.जय श्री काल भैरवनाथ 🙏
Andh shrada la prostahn denare case hou shkte ha nusta bol tri
जय कालभैरव
Kalbhairav खूप प्रचंड अणि खूप भयानक आहेत त्यांची भक्ती करणे म्हणजे मोक्ष प्राप्ती कडे जाणे...om Kalbhairavay namah
@@technotrack5959 या सर्व अंध विश्वास आहे आणि हे अंधभक्त
Tujhya kal behro la fakt tumchya jillhyat odakh midali...
दाभोलकर असते तर यांनी नगर ला गेले असते नक्की... Miss you दाभोलकर sir ☀️💗🌻
ज्या कथा तुम्ही आम्हाला सांगता, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट द्या ना plz. बोल भिडू सध्या यशाच्या शिखरावर चढत आहे. कृपया तुम्ही हा ही उपक्रम सुरू करावा अशी इच्छा आहे. Thnk u
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html
व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
हे काईच नाय आमचा आजा आजून बी भुतांनाच गाय छाप मागून खातो. अन कुस्ती पण खेळतो.
😅😂
सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील काराळा गावामध्ये येडोबा देवस्थान मध्ये खरोखर भुतांची जत्रा भरते ती चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता तिथे भुतांचा आवाज सुध्दा ऐकू शकता यावरही एक व्हिडिओ बनवावा
मी सातारा जिल्ह्यातील आहे
कराड चा
येराड गाव
@Online Report कारण , मा. श्री शरद पवार साहेबांचे मित्र मा. श्री श्रीनिवास पाटील पाटण तालुक्यातील मारूल गावाचे आहेत .
अणि श्रीनिवास पाटलांचा वाडा आणि माझ्या आजीचे माहेर एकच आहे
श्रीनिवास पाटील हे माझ्या आजीचे चुलत भाऊ लागतात . 😁
@Online Report त्याच्याशी काय घेणं ना देण .
Ho bhava
बुऱ्हाणगर( अंबिका नगर) पासून च जवळ असलेल्या आगडगाव येथे हे मंदिर खूप निसर्ग रम्य ठिकाणी आहे. भूत जत्रा हा ज्याच्या त्याचा मानण्याचा विषय पण रविवारी भाकरी,,आमटी,,,कांदा,,ठेचा व्वा,,,खूप छान अन हो बुर्हानगरच्या आई जगदंबा माता मंदिर ही खूप छान व दोन्ही ही खूप जागृत देवस्थान आहे
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html
व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
Burhan nagar madhil aai tuljabhavani chya mandir aahe ithech tar aplya rajamata jijau yanni putra ratnacha navas kela hota ani devi pavali sudha jijau matela tevhach tar aplya la va aplya mahashtra la ashe parakrami veer shivaji maharaj labhale te nasate tar aattach chitrach vegale asale asate...
Atta chya tuljapurat asanari devi kahi kala purvi aplya ahmednagar madhye tiche khare vastavya hote
ज्याच्या त्याच्या इच्छे च आणि श्रध्देचा विषय आहे मानल तर भूत ..मानल तर दगडं मानला तर देव अस आहे ...मी सुद्धा जवळचा राहणारा आहे सावेडी 🙏😊
ह्या मंदिरात दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो.
एक नंबर प्रसाद आहे रविवारचा तिथला आमटी, भाकरी, ठेचा ✨मंदिर पण निसर्गरम्य
नमस्कार बोल भिडू टीम
आमच्या शेजारच्या गावात (गुळूंचे ता-पुरंदर जि-पुणे ) दरवर्षी काटे बारस नावाची मोठी अशी ही जत्रा भरते या जत्रे विषयी देखील एक व्हिडिओ बनवा ही विनंती
Can you please make a video on why defence vehicle have different no plate.
Thanks
Regards
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html
व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
मोबाईल revolution , कॉइन बॉक्स ह्यावर व्हिडिओ बनवा 👌👌
👍Khup chan rahasyamayi goshticha ulgada kelyabadal kalbhairav mandirat bhutanchi jatra bharte ,yat ,superstion,parampara,samaj andhshradha ya serva goshiticha bol bhidune pratyaksh nagar la bhet devun mahiti kadhli & logic ne ya serva goshticha ulgada kela dhanyawad bol bhidu
Solapur, madhil gangapur var ek video banva, bhut kadayla , ithe khup gardi padte, ani ,,haydra,, ya gavi plz ek video banva 🙏🙏🙏🙏🙏
गडहिंग्लज कोल्हापूर येथील श्री काळभैरव देवाच्या यात्रे संबधीत व्हिडीओ बनवा!!👍🏻
🙌❤
मी आगडगाव चा आहे। काळ भैरव देवस्थान मंदिर जितके रहस्य मयी आहे। तितकाच त्याच्या वरच्या बाजूला असणारा तलाव सुद्धा रहस्यमयी आहे।
रहस्यमयी म्हणजे नीट सांगा
Sailani baba darga At pipal gao sarai tq chikali dist bulddhana yachavar ek video banava
OK boss
Raviwari amhi AAMTI BHAKAR khayala jato 😅👌
Mirchi cha thecha
कालभैरव रहस्य स्टार भारत या वाहिनी वरील मालिका याच्यावरच आहे का?
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
Wow same story is for our village in Kolhapur during chaitra jotiba yatra
खंडोबा, जोतिबा, थळोबा, म्हसोबा, येडोबा.
या सर्व नावात एक साम्य आहे ते म्हणजे " बा " शब्द.
आणखी अशी नावे महाराष्ट्रात आहेत. तर या सर्व नावांचा एक मेकांशी काही संबंध आहे का❓ यावर एखांदा video कराल का❓
@@vinodrokade2019 👍
@@vinodrokade2019 धन्यवाद 🙏
Ha video banva
Kay uttar ale vinayak rokdenkadun
@@proudetobeindian6428 eka pustakach nav sangital hot
Konachya video varti reaction videos banvnya sathi konti anumati lagte ka
नमस्कार मंडळी आम्ही कर्नाटक बेळगाव जिल्हा उचगाव येथुन देवी मळेकरणी आई चे पुजारी आमची ग्राम देवी मळेकरणी आई फार जगरूत देवस्थान आहे येथे दर आठवड्याला मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते भावीक भक्त मागणी केली जाते 💐 आम्ही आपल्या या मंदीराचे 💐व देवाचे दर्शन घेऊ इच्छितो आम्ही आपल्या मंदिर विषयी माहिती ऐकून व भूतांची जत्रा भरते आस ऐकून मनात एक वेगळी तरी यावं असं वाटतंय 💐🙏🏻💐🙏🏻🙏🏻जय श्री कालभैरव जय श्री भुतं नाथायनमहा💐💐🙏🏻🙏🏻😀😀😀💐👍🏻🌺🌺🌹 नमस्कार आम्ही देसाई कुटुंबियाकडून खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹💐💐
Jai Kaaal Bhairaav
Jai Mahakal ❤️
नमस्कार मी लक्ष्मण माने मी सर्व बोल बेडू कहाणी बगतो. मी कोल्हापूर जवळ माणकापूर या गावी राहतो माझ्या गावी ग्रामदैवत मलकारसिध्द देवालय आहे तेथे देवालय मध्ये रात्री कोण माणूस राहू शकत नाही कारण त्या देवालय मध्ये रात्री राहिलो की झोपल्या जागी देवालय पासून खुप लांब त्या माणसाला नेऊन टाकतो त्याची संपूर्ण माहिती एकत्र करा आणि आमच्या समोर आणावे__🙏🏻🙏🏻
Karmala taluka.jilha solapur.
Saunde gaaon baalnaath mandira baddal maahiti saanga
3013-14madhr jalsampda vibhagachi shwetpatrika nighali hoti ki nahi yavar ek video banva please.
I love nagar ❣️
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️💪👑
@@ganeshwaghmare5346 te kay Pan aaso Tari Pan i love nagar
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असेच एक देवस्थान आहे गावाचे नाव येराड आहे आणि तेथील देवाचे नाव येडोबा आहे तीथे पण भुतांची यात्रा उत्सव भरतो आणि हे पहायला खुप लोक येतात याबद्दल पण माहीती देता आली तर बघा
त्रिपुरा सुंदरी किंवा गिरनार परिक्रमा आणि गिरनार पर्वत या विषयावर व्हिडिओ बनवा
आपल्या कोल्हापूर मध्ये गडहिंग्लज मध्ये पण एक कालभैरवच देवस्थान आहे त्यावर पण एक व्हिडीओ बनवा
Good Job #बोल_भिडु 👍😊
I like your story's pn mala tumchy ashy storys khop avdtat tar tumhi ashy storys takal chanel var thank you
Love from Nagar....
सेम आमच्या गावी पण असंच म्हटलं जातं. देवीची जत्रा संपली की दुसऱ्या रात्री भूतानची जत्रा भरते. महिना- मार्गशीर्ष, देवी- आर्यदुर्गा, गाव- देवीहसोळ, राजापूर, रत्नागिरी. खरं खोटं माहीत नाही, पण भुतं असतात हे मात्र नक्की.
Jai kal Bhairav nath
Yethil.aamati.bhakari.prasad
Punch.pakavanapeksha.bhari.❤
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील यराड गावातील यात्रे बदल काही सांगा
आळंदी देवाची पासून जवळ असलेले भानोबची कोयाळी या देव दानव युद्ध असलेली यात्रा खूप मोठी भरते, त्याचा देखील video टाका..
माझे गाव आहे कोयाळी आणि भानोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात असते
भावा खूप छान माहिती देत असतो
Right information ahy
शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मसोबा मंदिर आहे तेथील पुजारी बाजीराव गुरव अंदशरधा माज वून लोकांना लुटत आहेत तरी लोकांना ह्यापासून सुटका करावी कारण गोर गरीब लुटले जातायत
Me pn pahila ahe mandir
देशमुख अवधूत
Mumbai sanjay nagar robin wood
32 शिराळा नागपंचमीवर विडिओ करा
जय कालभैरव
एक छोटीशी दुरुस्ती, ते आडगाव नाही, आगडगाव आहे. पण छान सादरीकरण.
आमचं गाव जेऊर बायजाबाई येथून आगडगाव ८ किमी आहे!
Sasewadi madhun 6km
बरं मग आठ हकीमी वरच्या माणसाला या जत्रे बद्दल काही माहिती असू नये?😊
काय गाववाले?? मी वाघवाडीचा 😄
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html
व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
Ahamdnagar येथील श्रीरामपूर तालुका टाकळी भान इत्तीहास सांगावा हेमाडपंथी मंदिर स्वयंभू विठल आहे
Bandra east made ranu khirsagar mudar mistry baddal mahiti kaada
माहिती अपुरी वाटली अजून सखोल माहिती अपेक्षित होती.
संभाजी सोळाशे 89 हा मूवी रिलीज का नाही होत आहे लवकर व्हिडिओ बनवा तुम्ही माझी कमेंट वाचतच नाही बहुतेक
तिथे जर कॅमेरा ठेवलं तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी
श्री नवनाथां वर एखादा माहितीपट बनवावा ही विनंती
02:25
कोणी प्रत्यक्ष जाऊन बघितलं आहे का?
धन्यवाद....i❤️NGR
Sir तुम्ही एकदा बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा च vidoe kara
आगडगाव, तालुका नगर
Amravati District chi mahiti jithe ambadevi cha itihas ani kaodanyapur rukhaminicha maher ghar आहे mahiti dya
Hi mi ahmednagar kar
He Mandir kolhapurat pahije hote lai mazzya ali asati
Dada shaniwar wada cha bhoot ani sanjay gandhi national park cha horror story present kar na
शनि शिंगणापूर मंदिराला कळस का नाही? तेथील घरांना दरवाजे का नाहीत? तिकडे खरंच चोरी होत नाही का? स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही ?मी काही गोष्टी ऐकून आहे पण त्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे माहीत नाही.. तुम्ही योग्य माहिती दिलीत तर बरं होईल
Karad madhil nktya ravlyachya vihiri baddhal mahiti sanga
त्या झाडाचा क्लोन तयार करून दुसर झाड तयार करता ऐईल.
Dolyat येणार्या Rajanvadi वर विडिओ bnva
Aamchya ithe pan yete 🙏🏻 kharach 🙏🏻
Cctv बसवून सोमवारच्या रात्रीचं चित्रीकरण करून प्रत्यक्ष परिस्थिती बघावी
ऐक भिडू : सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्ग येथील चिवरी फाटा इथे सुधा दर वर्षी जत्रा झाली की पौर्णिमेला भुतांची यात्रा होते जे तुम्ही या व्हिडिओ मधे सांगितलं तसाच प्रकार इथे होतो .
मी चिवरिला जातो
@@jairamthakur6480 मग तुम्हाला पण माहीत असेल .
Mi amruta boltey moviecya real storywarti video banawa.
Tumcha Email Address kay aahe
नाशिक मधील कॉलेज रोड वरील देवास arcade वर एक व्हिडिओ असावा , तसेच अंजनगिरी पर्वत ही भूत रात्री दिसतात ......
ipl madhe umpire chya hatat ek Navin device dela ahe tyacya badal mahiti sanga na
I'm from agadgaon, its just a myth to promote tourism from beginning,nothing else. Story of DEUL movie best suited for this case.
महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
ua-cam.com/video/zZJ4huD5Jkw/v-deo.html
व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
जय शिवराय 🙏🚩
Mi pan agadgaon cha आहे
हे myth aahe tar ja na jatra झाल्यावर रात्री बो....
मला वाटतंय तुला अमावस्या पौर्णिमाला गाव शिवारात बसवायला पाहिजे मंग कळेल श्रद्धा की अंधश्रद्धा आहे ह्या गोष्टी मी सोताहा अनुबवल्या आहे
are हे असलेच प्रत्यक्ष जाऊन बघा मग ठरवा खर का खोटं
अगडगवचा आहे काय
आगड गाव इथे भेट दिली आहे.
कोयाळी भानोबजी तालुका खेड जिल्हा पुणे
या वरती एक अभ्यास करावा
श्रद्धेची अंधश्रद्धा करू नका...भूत ऐवजी भूतगण म्हणा.....
पंचमहाभूते ही भुतं आहेत का? संस्कृत मध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात!
@@technotrack5959 येथे दोघांचे अर्थ वेगळे आहेत. भूतगण महादेवाचे पण असतात. लोक नको तो अर्थ लावतात.
@@शक्तिश्री भुताखेतांची वर्णन वेदात, रामायण, महाभारतात नाहीत, हे सगळे नकली प्रकार आहेत
अ.नगर जिल्हातील चाळीसगाव मधील हजरत मुसा कादरी दग॔ विषयी माहिती द्यावी ............
Ichakaranji Manchester city var video kar biduuu...
स्पिरुलिना वरती व्हिडिओ बनवा हेल्थ साठी चांगले आहे का
खरं असतं दुर्गेश भाऊ हे खोटं नसतं
अंधश्रद्धा नाही सत्य आहे 💯
श्री काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं
Kolhapur bid ya gavat sonyacha ( gold ) paus padto yavar ek video kara khar ka khote te
Pandharpur var video banva
Om sai ram Dada thanks
I m watching before 4 hours befue my last project management mba Exm😂
Pray for Kalbhairabnath you'll get passed 😁😁😁
आगडगाव मध्यले भुत कशे दिसतात
तुझ्यावनी
मी जाऊन आलो आहे या मंदिरात खूप छान आहे
Very Nice ❤️❤️❤️❤️❣️👌👌
खविस या वर पण विडीयो बनवा
Khar ahe
अशीच शिर्डी साई मंदिर माहिती द्या