पाटीलकी ९५% मराठा समाजात होती पण. पण आज 😢 पाटलांनी दान केलेल्या जमिनी उदा. गावाचं मंदिर गावाची शाळा गावांसाठी तालीम गावांसाठी दवाखाना आणि पाटलांच्या कुळ कायद्यात गेलेल्या जमिनी ह्या मुळे आज मराठा समाज गरीब परिस्थिती मध्ये जगत आहे. बाकी माहिती ऊर्जा देणारी होती.❤
कधीच दिली नव्हती..... गरिबांची जमणी दाबल्या...... न गावाला नेहमी त्रास दिला.... त्या गरिबांचा तळतळाट लागला n खरं कारण राजकारण n बाईचा नाद हा आहे.... गावात जुन्या लोकांना विचारा.... पाटीलकी कशी केली ह्या लोकांनी.....!!! आता रडू नका.... N अजून पण हयांचा maz गेला नाही.... हे दुर्दैवी...!!!! घरात नाही दाना अन patil म्हणा...!!! गावाकडची म्हण आहे.....!!! सांगा मोठेपणा....!!! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....!!!
तुमची विडीओ नक्कीच शेअर करू दादा तुम्ही जी विडीओ समोर आणली जी आम्हाला कधीच या गोष्टीची कल्पना नव्हती की आपल्या (माझा)गावात आस काही पाहिला मिळेल जे तुम्ही विडीओ मधून दाखवल त्या बदल मना पासून 🌺🌺🌺धन्यवाद🌺🌺🌺 तसं ही हा शब्द छोटाच आहे या विडीओ समोर🙏🙏🙏🙏
तापकीर पाटलांच्या घराण्याची शस्त्र देखणी आणि अनोखी आहेत...परंतु यांना संवर्धनाची गरज आहे...त्यावरील रंगामुळे तलवारीच्या धातूची हानी लवकर होते...आपण त्यांच्याशी संपर्क साधून शस्त्रांचा रंग काढून टाकण्यास सांगावा ही विनंती
@@KiranMengale पाटलांची सर्वच शस्त्रे त्यांच्या गलमिष्यांसारखी अव्वल...परंतु एक दागिना अत्यंत दुर्मिळ मात्र काळजावर वार करणारा आहे..तसा दागिना महाराष्ट्राच्या पाठीवर फारच दुर्मिळ अगदी लाखात एक असा... जतन झालाच पाहिजे
सरदार श्रीमंत च-होलीकरांच्या वाड्याची माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.प्रथमत: एक वाईट बाब अशी की, दिंडी दरवाजाचे वरील व दोन्ही बाजूंची दगडांचे तुकडे केव्हाही तुटून पडतील व अपरिमित जीवीतहानी नुकसान होऊ शकते.
@@laxmandhas4234 devak badlu shakta, barya ch vel sthalantar zalya var mansa n la mul devaka cha visar padto tevha bramhan sangel te devak dharla jata. Narsinhpur la tar shanti karayla gelya var saglya n che gotra bramhan Kashyap ch gheto.
@@deshmukh7354 Ok mag he donhi tapkir ekach aahet ka, Khandvi che tapkir aamche soyare lagtat, aani ekach aslyacha purava asel tar sanga please, ani tumhi kontya gawache aahat te sanga please🙏🙏
Patilki sampali Te khup changale zale Ug garibanche hal Ti system ghan hoti Bare zale lokshahi Sarv kayada saman Rajeshahi khup ghaneradi Ekachach rubab baki sagale bhikari
अटकेपार????? हा शब्द महाराष्ट्रातील राजकारणात शोभत नाही. गेली ७६ वर्षे महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस, मराठी भाषा, दोन राज्यांतील सीमेवरील मराठी भाषिक गावे. मुंबई तुन केवळ मराठी माणसाचा राजकीय छळ किंबहुना मराठी माणूस उद्ध्वस्त करायचे काम सुरू होते. आता कुठे राजकीय कातेतुन सुटतोय मराठी माणूस.
Patilki sampali Te khup changale zale Ug garibanche hal Ti system ghan hoti Bare zale lokshahi Sarv kayada saman Rajeshahi khup ghaneradi Ekachach rubab baki sagale bhikari
धन्यवाद दादा! श्रीमंत तापकीर सरदार घराण्याच्या अपरिचित इतिहास दाखवल्या बद्दल ❤️🚩🙌🏻
🚩🚩🚩
🚩श्रीमंत तापकीर सरदार🚩काहानियो के हकदार नही इतिहास के वारसदार है हम 🚩💪🏻⚡💥
चऱ्होलीचा अपरिचित इतिहास सर्वांच्या समोर आणलात खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
काय रुबाब होता आमच्या सरदारांचा आमच्या पाटलांचा🚩
विस्मरणात गेलेला इतिहास तुमच्या विडिओ द्वारे जगा समोर पुन्हा आला.
खूप छान असाच अजून विडिओ तयार करून जगा समोर माहिती पोचवत रहा .......धन्यवाद 🚩
खूप खूप धन्यवाद दादा.... असाच support असूद्या....
आपली सर्वगुणसंपन्न चर्होली
किरण मेंगले जी तुम्ही व्हिडिओ शेवटी ज्या वाड्याचा लाकडी काम दाखवले तो आमच्या आजोबांचा वाडा आहे, धन्यवाद!
Are wah.... Khup sundar hote te lakdi kaam.. Khup khup dhannywad comments sathi
खुप सुंदर व्हिडीओ दादा. जुनी माणसं एवढी आपुलकीने सगळं सांगतात. आता कोणी इतकं सांगणार नाही. ही आता शेवटची पिढी.
Kharay dada
पाटीलकी ९५% मराठा समाजात होती पण. पण आज 😢 पाटलांनी दान केलेल्या जमिनी उदा. गावाचं मंदिर गावाची शाळा गावांसाठी तालीम गावांसाठी दवाखाना आणि पाटलांच्या कुळ कायद्यात गेलेल्या जमिनी ह्या मुळे आज मराठा समाज गरीब परिस्थिती मध्ये जगत आहे. बाकी माहिती ऊर्जा देणारी होती.❤
आमची वडिलोपार्जित पाटलांची 65 एकर जमीन ही देवस्थान ला दिली गेली
Tya ky tumchya navthya garibanchyach latlelya hotya🤬
@@jaihind5021 garibakade kuthun jamini aalya an garibakade jamini hotya tar garib kashani
@@jaihind5021kadhi latlya ???? Ugach kahi bolun mokal vhaych
कधीच दिली नव्हती..... गरिबांची जमणी दाबल्या...... न गावाला नेहमी त्रास दिला.... त्या गरिबांचा तळतळाट लागला n खरं कारण राजकारण n बाईचा नाद हा आहे....
गावात जुन्या लोकांना विचारा.... पाटीलकी कशी केली ह्या लोकांनी.....!!!
आता रडू नका.... N अजून पण हयांचा maz गेला नाही.... हे दुर्दैवी...!!!!
घरात नाही दाना अन patil म्हणा...!!!
गावाकडची म्हण आहे.....!!!
सांगा मोठेपणा....!!! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....!!!
खरतर वेले सोबत आता इतिहास हा नाहीसा होताना दिसतोय परंतु हा video पाहून चांगल वाटल खूप छान ❤
मनापासून धन्यवाद
चर्होलीचा अपरिचित इतिहास सर्वांच्या समोर आणलात आपले खुप खुप मना पासून 🌺🌺🌺धन्यवाद🌺🌺🌺
खूप छान वाटलं दादा गावाला भेट देऊन.... कृपया आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.. धन्यवाद
तुमची विडीओ नक्कीच शेअर करू दादा तुम्ही जी विडीओ समोर आणली जी आम्हाला कधीच या गोष्टीची कल्पना नव्हती की आपल्या (माझा)गावात आस काही पाहिला मिळेल जे तुम्ही विडीओ मधून दाखवल त्या बदल मना पासून 🌺🌺🌺धन्यवाद🌺🌺🌺
तसं ही हा शब्द छोटाच आहे या विडीओ समोर🙏🙏🙏🙏
Khoop sunder. Aapan je varnan kele mazya balpanacha sagla kal aathvala.Tapkir Baburao Patil yannchya Ram ,Seeta,Laxman Mandira made aamchi 6vi chi Pariksha zali hoti.Aapan Narayanrao Kalayanrao Tapkir Patil Yancha wada dhakhwala, Sarjerao Tapkir Patil Yancha hi Wada dhakawala.Itihasatil Tapkir Patil Yaanche Karya aani Mahtavva Aaj Aapkya mule samjale .Dhanywad.Aapla Manapasun Aabhari .
तापकीर पाटलांच्या घराण्याची शस्त्र देखणी आणि अनोखी आहेत...परंतु यांना संवर्धनाची गरज आहे...त्यावरील रंगामुळे तलवारीच्या धातूची हानी लवकर होते...आपण त्यांच्याशी संपर्क साधून शस्त्रांचा रंग काढून टाकण्यास सांगावा ही विनंती
त्यांना भेटून हेच बोलणे झाले आहे दादा, ओमकारने तुमच्या बद्दल त्यांना कल्पना देखिल दिलेली आहे
@@KiranMengale पाटलांची सर्वच शस्त्रे त्यांच्या गलमिष्यांसारखी अव्वल...परंतु एक दागिना अत्यंत दुर्मिळ मात्र काळजावर वार करणारा आहे..तसा दागिना महाराष्ट्राच्या पाठीवर फारच दुर्मिळ अगदी लाखात एक असा... जतन झालाच पाहिजे
आपण भेटून लवकरच त्यावर कामाला सुरुवात करुया दादा
दादा धन्यवाद छान माहिती आपण दिली.
अप्रतिम माहिती मिळाली आहे
सर प्रथम आपले धन्यवाद.
धन्यवाद
खूप भारी इतिहास सांगितला आपला तुम्ही बाप्पू😊👍👌
🙏🙏🙏
जास्तीत जास्त शेअर करा दादा व्हिडीओ, आपला इतिहास आपणच वाचवला पाहिजे... सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे....
😊👍
खूपच छान
छान माहिती
Sundar mahiti ✅
अप्रतीम.
Thanks for sharing
🙏
अप्रतिम
Very nice information
खूप छान...अप्रतीम माहिती🙏🏼
💐💐🚩🚩
Asch Chatrapati Shivaji maharaj yanchya Sardar, Senapati, Vegveglya Padavar asnarya Mavalyancha itihas samor ana Dada
Nakki dada
माहितपूर्ण व्हिडिओ.. 👏
खूप खूप धन्यवाद
तापकीर वाड्याचा पत्ता पाठवा
पाठवा ना please
भुईंज चे राजे भोसले घराणे व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज 🚩✨👑
अप्रतिम 🔆🚩
धन्यवाद
Tapkir n ch kul gothra devak sanga
भारीच
Thanks
Jai bhavani jai shivaji shrimant Tapkir yancha vijay aso
Mast ....u r exploring unknown faded history...keep it up !
Thanks 🙏
छान
धन्यवाद
Very nice infarction
Mi chikhalicha ahe..pan chickhali chya vadyabaddal hi mahiti navhati ki jadhavraovana to lagnat bhetala ahe..dhanyavad
खूप खूप धन्यवाद
चऱ्होली माझ्या मित्राच गाव आहे त्याचे नाव विकास तापकीर आम्ही जत्रेला आलो होतो चऱ्होली ला 👍🙏🚩🚩
धन्यवाद भाऊ शरद तडवळे फलटण सरदार खराडे पाटील यांचा पण इतिहास पुढे आना
Khup chan vdo
Dhannywad
🙏 धन्यवाद🙏
खूप छान धन्यवाद दादा.... आपला इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला गेलेला छोटासा प्रयत्न... धन्यवाद मनापासून.... व्हिडिओ शेअर करावा🙏🙏🙏
सरदार श्रीमंत च-होलीकरांच्या वाड्याची माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.प्रथमत: एक वाईट बाब अशी की, दिंडी दरवाजाचे वरील व दोन्ही बाजूंची दगडांचे तुकडे केव्हाही तुटून पडतील व अपरिमित जीवीतहानी नुकसान होऊ शकते.
पाटील 🐯🔥🔝
काही कथा व्यक्ति ईतिहासा तलावाचे नसेल ते दाखवता धन्यवाद
आमची चुलती आहे या घरातली मामा आहेत हे
वाह
Jahagirdari kalektar akach ki
Khup bhari aapla etihas aapnach jatan kela pahije
अगदीच!!!! जास्तीत जास्त शेअर करा ताई व्हिडिओ
Mi pan pahilay vada ha khoop motha hota Mazi attya ahe tithe
होय दादा... प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
सरदार तापकीरांना शस्त्र संवर्धनाची गरज आहे,रंगदेऊ नका दुसर्या पध्दतीने त्यांना जपा
चऱ्होलीचे तापकीर आणी खांडवी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर चे तापकीर एकच आहेत का
Ek ch
@@deshmukh7354 Khandvi che tapkir yanche devak suryachi kadi aahe aani charholi che tapkir yanche devak garud aahe tar mag he donhi tapkir ekch kase
@@laxmandhas4234 devak badlu shakta, barya ch vel sthalantar zalya var mansa n la mul devaka cha visar padto tevha bramhan sangel te devak dharla jata. Narsinhpur la tar shanti karayla gelya var saglya n che gotra bramhan Kashyap ch gheto.
@@deshmukh7354 Ok mag he donhi tapkir ekach aahet ka, Khandvi che tapkir aamche soyare lagtat, aani ekach aslyacha purava asel tar sanga please, ani tumhi kontya gawache aahat te sanga please🙏🙏
@@laxmandhas4234 ho Khandvi che tapkir pan tapkir ch, tapkir nahi tar konet ma
Sardar tapkir patil⛳⛳⛳⛳
🙏🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Patilki sampali
Te khup changale zale
Ug garibanche hal
Ti system ghan hoti
Bare zale lokshahi
Sarv kayada saman
Rajeshahi khup ghaneradi
Ekachach rubab baki sagale bhikari
अहाे पाटील देशमुख म्हणजे 96 कुळी मराठा व सरदार आंग्रे हे गाबित किवा काेळी.यांची साेयरीक आजही करत नाहीत तर पुर्वी काय करणार. उगाच काहीही सांगतात.
अरे ओ बधीर... आंग्रे वेगळे न आगरी वेगळे...
सरदार जात बघत नव्हते status बघत होते. धनगर इंदोर व कोल्हापूर छत्रपती यांचायत सुद्धा लग्ने झाली आहेत
Angre is Maratha family if u don't know than find out
Sarkhel Kanhoji Angre he 96 kuli Maratha hote .
Kahi pan sambadh adiwashi
अटकेपार?????
हा शब्द महाराष्ट्रातील राजकारणात शोभत नाही.
गेली ७६ वर्षे महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस, मराठी भाषा, दोन राज्यांतील सीमेवरील मराठी भाषिक गावे.
मुंबई तुन केवळ मराठी माणसाचा राजकीय छळ किंबहुना मराठी माणूस उद्ध्वस्त करायचे काम सुरू होते. आता कुठे राजकीय कातेतुन सुटतोय मराठी माणूस.
Raje Akach chatrapati shivaji maharaj..baki koni nahi
कान्होजी आंग्रे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत.कोकणातील नाही.कोकणातील फक्त मुरारबाजी देशपांडे सोडता एकही सरदार नाही.
Par vaat lavli vadya chi, ata rahile lya li kasar aju baju che builder kadtil 😞😞
Patilki sampali
Te khup changale zale
Ug garibanche hal
Ti system ghan hoti
Bare zale lokshahi
Sarv kayada saman
Rajeshahi khup ghaneradi
Ekachach rubab baki sagale bhikari