Katha Kalbhairavnathanchi (Powada) Shivshahir Kalyan Kale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • काळभैरवनाथांची कथा
    (श्री क्षेत्र आगडगाव, अहमदनगर)
    पोवाडा
    सादरकर्ते
    ह.भ.प.श्री शिवशाहीर कल्याणजी काळे आणि सहकारी

КОМЕНТАРІ • 674

  • @dnyaneshwaryeole933
    @dnyaneshwaryeole933 Рік тому +2

    🙏🌹🙏श्री कालभैरवाय नमः 🙏🌹🙏 खूप छान्👌👌 महाराज शत शत कोटी प्रणाम 🙏🙏🙏. ......

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 5 років тому +15

    सार्थ अभिमान....शेवगावचा... सुपुत्र आज महाराष्ट्र गाजवतोय....पोवाडा ऐकून खूप आनंद वाटला.....लाखात एक कल्याणजी काळे महाराज......

  • @rajkumarkore3988
    @rajkumarkore3988 Рік тому +28

    Pathurdikar🎉🎉🎉vvaa vvaa maharaj kharach akach number❤❤❤k B nathachi katha Ram 🙏🙏 krushna hari

  • @Bababanna-ci4yc
    @Bababanna-ci4yc 6 місяців тому +47

    काळ भैरवनाथ कथे चं फार फार सुंदर वर्णन करुन ऐकवले सर आपण या बद्दल मी खुप खुप आभारी आहे आपला धन्यवाद सर

  • @amolsole2445
    @amolsole2445 4 роки тому +8

    धन्यवाद महाराज पोवाडा ऐकून धन्य झालो

    • @amolsole2445
      @amolsole2445 4 роки тому +1

      ता आष्टी जि बीड

  • @BhagvatThombare-d2p
    @BhagvatThombare-d2p 10 місяців тому +11

    भैरोबाच्या नावन चांगभल🖤🚩✨🙏🏻

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Рік тому +5

    ॐ नमो श्री काळभैरवाचे नमो नम:.... अप्रतिम आवाज.. साज श्रृंगार अतिशय सुंदर.. सारखेच आयकावस वाटते.. हिच कला आपल्या आवाजात आहे... अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे👌👌👌👌👌 आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी उभी राहो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना..... नाथ साहेब सदैव आपल्या पाठीशी उभे राहो... आपल्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा...

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 3 роки тому +4

    असेच स्थान आरे तालुका , सातारा जिल्हा सातारा, समृध्द गाव,काळभैरवनाथ कृपा, जागृत देवस्थान, शिव छत्रपती , रामदास स्वामी, धर्मवीर संभाजी राजांचे पदस्पर्श झालेले गाव, कुठेही असा रक्षण होणारच,अंतर्मनातील भावनिक हाक हवी, जय काळभैरव नाथ की जय.

  • @dnyanobakadu4323
    @dnyanobakadu4323 2 роки тому +3

    Om OM OM OM KAL BHAIRAV JOGESHAWARI KI CHANGBHALE 🙏 CHAN POWADA __ VERY NICE GAYAN

  • @navnathshingare4867
    @navnathshingare4867 3 роки тому +4

    श्री काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभल

  • @nivruttikandhare4241
    @nivruttikandhare4241 4 роки тому +6

    कल्याणजी काळे तुम्ही काळ भैरवनाथाचा अप्रतिम पोवाडा गायला सलाम , सलाम

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Рік тому +2

    जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प पोवाडा गायक श्री कल्याणजी काळे यांनी काल भैरवनाथ जन्म विलक्षन रीतीने झाला असे कथन केले शिव भक्ती केली ॐ नमो शिवाय सर्वाना न्याय सामान कालभैरव देत असत भरपूर भक्त आहे पोवाडा आवाज ताल चाल लय संगीत उत्तम आहे मन आकर्षित होते संपूर्ण कथा उत्तम सांगितली कस कस Kashi😍 चा कोतवाल झाले जय जय श्री भैरवनाथ जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 2 роки тому +9

    वाह वाह अदभुत पोवाडा खूप खूप सुंदर
    काळभैरव नाथ तुम्हाला सुखी ठेव .

  • @dbvaidya8538
    @dbvaidya8538 5 років тому +1

    आपण खूप मस्त पोवाडा सादर केला छान माहिती मिळाली
    दीपक गुरव(वैद्य)श्री भैरवनाथ मंदिर खडकवाडी लोणी धामणी पुणे जिल्हा
    पुजारी,🕉️श्री काळभैरवनाथाय नमः🔱🔱🔱👎🏼🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🚩🚩🚩🚩

  • @samadhanjadhav5219
    @samadhanjadhav5219 4 роки тому +12

    नमो नमो काळभैरव नाथा य नम

  • @ashokbankar2944
    @ashokbankar2944 5 років тому +9

    🌹🙏🙏🌹नाथ साहेबांचे चांग भल 🌹धन्यवाद ह भ प 🌹कल्याणजी महाराज काळे🌹 अहमदनगर जिल्याचा🌹🌹आभिमान आहे आम्हाला🌹🙏🙏🌹

  • @kisankalambe4516
    @kisankalambe4516 3 роки тому +7

    🙏🙏भैरी बाबाचं चांगभलं 🙏🙏

  • @shankarrajpure8141
    @shankarrajpure8141 2 роки тому +2

    खूप खूप छान आहे भैरवनाथाचा पोवाडा 🚩🚩🚩🚩🚩🌹🌺🌼💐

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    श्री काळभैरव नाथाच चांगभल देवा चांगभल

  • @digambaringavale7146
    @digambaringavale7146 5 років тому +13

    श्री काळ भैरवनाथाच्या नावान चांगभलं 🙏

  • @jadhlaxma1986
    @jadhlaxma1986 3 роки тому +8

    Khup mast mast aahe

  • @shamkarpe4948
    @shamkarpe4948 4 роки тому +2

    शाहीर ऐकदम सुंदर पोवाडा गायला छान

  • @vijayraut9516
    @vijayraut9516 4 роки тому +5

    श्री काळभैरवनाथांचे चागभले 🚩💐🌹🌷🙏

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 5 місяців тому +2

    काळभैरवनाथ जोगेश्वरीच्या नावनं चांगभलं 🙏🙏

  • @nilkhantkashatriya7296
    @nilkhantkashatriya7296 Рік тому +4

    श्री गुरुजी चे चरणी कोटी नमस्कार

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +1

    उत्तमोत्तम जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @NagnathSalunkhe
    @NagnathSalunkhe Рік тому +2

    अतिशय सुंदर आवाजात हा पोवाडा सादर केला काळभैरवनाथ माता जोगेश्वरी आमचे कुलदैवत आहे आपल्या सुरेल आवाजात काळभैरवनाथ पोवाडा गायला धन्यवाद. नागनाथ साळुंखे केम तालुका करमाळा ॐ कालभैरवाय नमः

  • @चंद्रकांतजाधव-ङ2ष

    काळभैरवनाथा च्या नावानं चांगभलं

  • @ShashikantMoseMose-eh7gy
    @ShashikantMoseMose-eh7gy Рік тому +2

    खुप सुंदर आहे पोवडा
    जय भोलनाथ

  • @vinodugale7114
    @vinodugale7114 2 роки тому +3

    अप्रतिम सादरीकरण ... खूप छान..🙏🏻

  • @digambarbagadi9057
    @digambarbagadi9057 5 років тому +4

    Jay kal bhairavnatha. Khupach chan powada.

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 роки тому +5

    कुलदैवत आहे काळभैरव जोगेश्वरी नावाने चांगभलं
    ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय

    • @EknathKatkar-xv5os
      @EknathKatkar-xv5os 7 місяців тому

      Z 19:17 19:29

    • @narendradarekar8623
      @narendradarekar8623 5 місяців тому

      भैरवनाथ कथेतुन देवाची महती समजली धन्यवाद

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому

    काळ भैरवनाथ कथे चं फार फार सुंदर वर्णन करुन ऐकवले सर आपण या बद्दल मी खूप खूप आभारी आहे आपल्याला धन्यवाद सर 🎉🎉

  • @abasahebshivajipatil5352
    @abasahebshivajipatil5352 5 років тому +8

    काळभैरव नाथांचे चांगभल👏👏

  • @tanajijagtap9264
    @tanajijagtap9264 Рік тому +9

    श्री भैरवनाथांचा पोवाडा खूप छान आहे

  • @sunilbalgube461
    @sunilbalgube461 Рік тому +2

    काळभैरवनाथाचं चांगभल👏👏👏👏👏

  • @prashantkolpe4905
    @prashantkolpe4905 4 роки тому +8

    काळ भैरवनाथ देवाचे नावानं चांगभले !!

  • @gauraujadhav
    @gauraujadhav Рік тому +4

    लय भारी आहे पोवाडा

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 2 роки тому +2

    काळभैरवनाथ चं चांगभलं

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 роки тому +1

    🚩🚩खुप छान।🚩 बोला ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं। 🚩🚩

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 роки тому +1

    🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं।🚩🚩

  • @bhausahebnajan2692
    @bhausahebnajan2692 3 роки тому +2

    छान दादा आम्हाला आपला सार्थ आभिमान आहे बहोत बढीयाॕ सादरीकरण व अप्रतिम आवाज दादा

  • @balajigadekar6925
    @balajigadekar6925 5 років тому +10

    श्री काळभैरवनाथांत जुगेश्वरी माता कि जय

  • @suniljagtap1466
    @suniljagtap1466 3 роки тому +4

    Jay KalBhairavnath

  • @sandippatil8946
    @sandippatil8946 3 роки тому +7

    श्री काळभैरवनाथ महाराज कि जय

  • @tejaspatil5840
    @tejaspatil5840 5 років тому +4

    काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому

    खूप खूप छान पवाडा आहे सर जय शिवराय जय महाराष्ट्र श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 4 роки тому +33

    खुप छान मन भरुन गेल जय भैरवनाथ 🌹🙏🌹हात जोडुन नमस्कार

  • @ganeshdhumal7926
    @ganeshdhumal7926 5 місяців тому

    महाराज आपण खुप पोवाडा सादर केला.श्री काळभैवनाथ प्रसन्न.प्रभाकर.धुमाळ सातारा जिल्हा ता.कोरेगाव.🙏👌

  • @भैवनाथप्रसन्न

    *🌺🌹🚩 *🚩🙏असे श्रद्धा त्याचे उरी, त्यास दिसे श्रीनाथ जोगेश्वरी *🙏🚩 🚩🌹🌺*
    *🚩

  • @ravsahebkarne2168
    @ravsahebkarne2168 Рік тому

    सुंदर आवाजाने सादरीकरण केले आहे काळभैरव आमचे कुलदैवत आहे काळभैरवनाथाचे चांगभले

  • @premsalunke2663
    @premsalunke2663 6 років тому +7

    नमो आदेश जय कालभैरवनाथ महाराज कि जय आदेश

  • @kisanraobhosale6329
    @kisanraobhosale6329 6 років тому +30

    💐कालभैरवनाथाच्या नांवाने चांगभलं💐

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 4 роки тому +6

    सोनारी च्या काळभैरवनाथ च चांगभलं

    • @raosahebshinde1218
      @raosahebshinde1218 2 роки тому +1

      खुपचं छान काशीच्या काळभैरवनाथ च चांगभलं वाघापुर ता.संगमनेर

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Рік тому

    Povada chhan vakya Rachana aani spasht shabdat gaila aahe shahir aapalyala Salam Jay Maharashtra om ram krushana Hari

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    आभार मानतो ज्ञानदिप लावू जगी तुमचे खरंच मस्तच वाटले पोवाडा ऐकून नाथा बद्दल चांगली माहिती मिळाली अभिनंदन हार्दिक अभिनंदन

  • @namdevghige7275
    @namdevghige7275 3 роки тому +5

    Kadek

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 3 роки тому +1

    फार चांगले सुंदर 🃏🏰

  • @chandrakanttikone936
    @chandrakanttikone936 5 років тому +4

    सोनारीच्या भैरवाचं चांगभलं

    • @DnyandipLauJagi
      @DnyandipLauJagi  5 років тому +1

      धन्यवाद

    • @nareshtalwar150
      @nareshtalwar150 5 років тому

      पागंरे।भैरवनाथची ।कथा

  • @TarangeTanaji
    @TarangeTanaji Рік тому +1

    एक नंबर कल्याणजी काळे साहेब

  • @pradipshinde4471
    @pradipshinde4471 5 років тому +13

    कथा काळभैररनाथांची खूपच छान आहे शाहिर

  • @dnyaneshwarkotkar8198
    @dnyaneshwarkotkar8198 Рік тому

    आजच या ठिकाणी यज्ञ संपन्न झाला 🎉

  • @akdjgst3851
    @akdjgst3851 6 років тому +8

    भैरवनाथाचा चांगभले .

  • @dattadarandale8777
    @dattadarandale8777 4 роки тому

    खूप छान श्रीक्षेत्र काल काल भैरवनाथ देवस्थान

  • @dnyaneshwardarker9922
    @dnyaneshwardarker9922 5 років тому +5

    Om kalbhairavay namaha.

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 3 роки тому

    एकच नबर पोवडा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 5 місяців тому +2

    ओम नमो शिवाय श्री कालभैरव की जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंद जय भारत

  • @parmeshwarsonawane8347
    @parmeshwarsonawane8347 5 років тому +4

    खरच खूप सुंदर आहे

  • @nilkhantkashatriya7296
    @nilkhantkashatriya7296 Рік тому +7

    श्री आगडगावचे श्री काळभैरवाचे चरणी कोटी नमस्कार

  • @LEGALGANGSTER
    @LEGALGANGSTER 11 місяців тому +1

    श्री कालभैरवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrakhairnar1247
    @machindrakhairnar1247 3 роки тому

    वा. महाराज. अतीशय. सुंदर

  • @mahadevjagtap8889
    @mahadevjagtap8889 3 роки тому +6

    जावळीच्या सिद्धनाथाची कथा सादर करावी ही विनंती 😁😃😄😁😃😅😆😃😄😄😃

  • @आप्पारावबिराजदार-ढ1ण

    याच प्रमाणे मसवड सिद्धनाथाची कथा पोवाडा मध्ये साजरा ह.भ.प. श्री कल्याणजी काळे साहेब

  • @dhanajimagdum7337
    @dhanajimagdum7337 4 роки тому +5

    महाराज आपले कितॆन छान आहे

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 6 років тому +9

    धन्यवाद शाहीर खुपच छान. शाहीर आनंदराव

  • @maulisatpute7811
    @maulisatpute7811 4 роки тому +2

    1नंबर

  • @ashokgaikwad8613
    @ashokgaikwad8613 5 років тому +2

    पोवाडा अतिशय सुंदर आहे.

  • @hanumantkale3319
    @hanumantkale3319 4 роки тому +1

    khup chan, jai hari mauli

  • @dadasokadam8055
    @dadasokadam8055 6 років тому +9

    काल भैरवनाथ प्रसन्न

  • @ankushjadhav7074
    @ankushjadhav7074 5 років тому +2

    Adbhut, Apratim, Povada Maharaj.........

  • @jotibajoshilkar2
    @jotibajoshilkar2 4 роки тому +1

    काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभल

  • @sanjaykale881
    @sanjaykale881 6 років тому +5

    खूप खूप छान पोवाडा

  • @sankarchopade2774
    @sankarchopade2774 6 місяців тому

    धन्य झालो आज पोवाडा ऐकुन

  • @vitthalbankar8698
    @vitthalbankar8698 3 місяці тому +1

    जय श्री भैरव नाथ प्रसन्न.

  • @sachinthombare7068
    @sachinthombare7068 Рік тому +1

    Very nice नाथ साहेब प्रसन्न

  • @prajwalkokate11
    @prajwalkokate11 Рік тому +2

    श्री नाथ महाराजांचा चांगभलं..❤️

  • @mahendarjori8101
    @mahendarjori8101 6 років тому +15

    श्री काळ भैरवनाथाय नम:

  • @laxamanadhlkar7311
    @laxamanadhlkar7311 7 місяців тому +2

    Om namaha shivaay

  • @bhalchandraborude3671
    @bhalchandraborude3671 5 років тому +2

    खुप छान नंबर1

  • @sarpmitrashreebhadale
    @sarpmitrashreebhadale 4 роки тому +14

    महाराज मी तुमचे किर्तन शिक्रापुर ईथे ऐकले खुपच छान पण त्यापेक्षा तुमचा पवाडा खुपच तुफान सलाम तुमच्या पवाड्याला

  • @sanjaynavle2617
    @sanjaynavle2617 5 років тому +4

    दैवत श्री भैरवनाथ

  • @deepakgurav6570
    @deepakgurav6570 5 років тому +2

    काल भैरवाचं चांगभलं

  • @krishnathombare760
    @krishnathombare760 3 роки тому +2

    जय काळ भैरवनाथ

  • @gorakshawalunj7921
    @gorakshawalunj7921 4 роки тому +1

    महाराज अति उत्तम

  • @shantarambhadke4316
    @shantarambhadke4316 4 роки тому +4

    Very nice povada

  • @nandkumarbagade1026
    @nandkumarbagade1026 5 років тому +2

    नमस्कार सहसंपादक नदकृमारबगाडे. श्रीगोंदे तालुकाध्यक्ष प्रेसमीमिडिया पत्रकार कल्याण संघ. श्रीगोंदे. फार छान आहे हा पोवाडा बंर.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 роки тому +3

    जय हरी दादा

  • @kavitakarale3427
    @kavitakarale3427 7 місяців тому +1

    श्री काळ भैरव नाथाच्यानावानं चाग भले.

  • @narayanfasale4574
    @narayanfasale4574 6 років тому +6

    Very nice maharaja

  • @nikhilnakti5364
    @nikhilnakti5364 5 років тому +6

    Khup mast 👌