व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या अभप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏💐. आपल्या चॅनल वर शेगांव आणि गिरनार दर्शन चे पण व्हिडिओ आहेत. वेळ होईल तेव्हा अवश्य पाहा.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. जमेल तसे अवश्य जाऊन या. खुप छान, मनशांती आणि समाधान वाटेल असेच ठिकाण आहे. जास्त सोई नाही आहेत अजून, पण नाही तेच चांगले आहे. त्या मुळे जास्त गर्दी नाही अजून...🙏💐.
खुप खुप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला इतका छान अभिप्राय देण्यासाठी पण, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. पुढची यात्रा ठरली की नक्की सांगून, तुम्ही पण सौ रुपाली देवरे यांना व्हॉटसअप करून ठेवा, +91 88308 85387.
एस एम टूर्स् चे संयोजन आणि चारुदत्त् आपटेंचे चित्रिकरण , तुमची ट्रीप संस्मरणीय झालीस समजा! शक्य नसल्यास Travel with Charu चे व्हिडीओज बघूयात!प्रत्यक्ष प्रवासाचाच आनंद मिळाला....👌👍
आता अशा बोटी आहेत आम्ही वल्हवणाऱ्या बोटीतुन गेलो होतो.त्या सुद्धा गोल बोटि होत्या.... पण अतिशय सुंदर आहे.... टेंबे स्वामींची गुहा आहे. काळी तुळशीची झाडे खुप म्हणजे खुप आहेत. आम्ही मगरी दगडावर बसलेल्या पाहील्या आहेत. ही नदी कायम अशीच वाहते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.
चित्राजी नमस्कार, रिप्लाय करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. मुंबईहून आपण अगदी आवश्य कुरवपूर ला जाऊ शकता. साउथ ला रायचूर वरून जाणारी कुठलीही ट्रेन उदाहरणार्थ, उद्यान एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस, यांनी आपण रायचूरला उतरून तिथनं प्रायव्हेट जीप असेल किंवा बस असेल त्यानी आपण कुरवपूर , म्हणजे पंचदेव पहाड म्हणून तो भाग आहे तिथे साधारणता एक दीड ते दोन तासांमध्ये पोचून तिथे मुक्काम करून पूर्व पुढचं दर्शन आपण घेऊ शकतो. पण आपल्याला जर का एस एम टूर्स बरोबर जायचं असेल तर सौ रूपाली देवरे यांचा नंबर मी देतो त्यांच्याशी संपर्क करा त्या त्यांच्या यात्रेबरोबर तुम्हाला बरोबर घेऊन जातील, संपर्क+91 88308 85387. नुसती माहिती हवी असेल तरी त्यांच्याकडून आपल्याला अधिक ची माहिती किंवा नुसते तुमच्यासाठी बुकिंग करून मिळेल. जय जय गुरुदेव दत्त 🙏👍💐
जय गुरुदेव दत्त 🙏 तुम्ही नाष्ट्याचे खूप खूप कौतुक केले आणि खरंच गर्दी पाहून जाणवलं कि किती अप्रतिम नाष्टा असेल पण कृपया तुम्ही त्या हाॅटेलचे नाव सांगावे जेणेकरून स्वतंत्र जाणार्या लोकांना सुद्धा माहिती मिळेल. आश्रमातील (तुम्ही मुक्काम केलेल्या) खोल्या जर पहायला मिळाल्या तर अजून सखोल चौकशी तुमच्या मार्फत आम्हाला मिळेल . बाकी व्हिडिओ खूप खूप सुंदर, माहिती अप्रतिम, संवाद सुंदर सुरेख 👌🏻👍🙏 धन्यवाद 🙏🙏🙏😊
अगदी योग्य मुद्दा, राहिला माझ्या कडून 🙏💐. कळवतो मी नाव चेक करून सांगतो. आणि आश्रमातील सगळ्या खोल्या almost समे आहेत. सर्व खोल्यात भाविक होते त्या मुळे फक्त आमच्या रूम चे चत्रिकरण करता आले. पण हा मुद्दा पण बरोबर आहे. पुढच्या व्हिडिओ मधे, हे बदल अवश्य करतो 🙏💐. मी अहो आत्ताच सुरुवात केली आहे असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवायला, त्या मुळे काही त्रुटी अवश्य राहू शकतात, त्या मुळे अजून काही तुमच्या लक्षात आले तर अवश्य सुचवा. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏👍. आत्ता जानेवारी मधे यात्रा आहे SM Tours सौ रुपाली देवरे यांची, अजून काही जागा शिल्लक आहेत का ते विचारा, नाहीतर त्यांच्या बरोबर पुढच्या यात्रेला आपण जाउ शकता, त्यांचा नंबर +91 88308 85387.
नमस्कार, आम्ही SM Tours बरोबर जातो, फ़ोन +91 98236 06034. सौ रूपाली यांना व्हॉट्सऍप करून ठेवा, यात्रा ठरली की ते तुम्हाला नक्की कळतील, जय जय गुरूदेव दत्त. आम्ही आत्ताच पीठापुर पण जाऊन आलो, व्हिडीओ आहेत पहा आपल्या चैनल वर.
खूप छान मार्ग दर्शन मानस पूजन अवघडले आपन सर्वानी खूप खूप धन्यवाद सर्वांचे सात्विक ग्रुप आहे मला डिटेल्स पाहिजे कुठं कसे माहिती मिळे का plz पुणे ते पिठा पूर कुरव पूर कराचे आहे
नमस्कार, आम्ही पुण्याहून गेलो होतो, SM Tours सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर, +91 88308 85387 हा नंबर आहे, मेसेज करून ठेवा त्यांना आणि मग त्या कळवतील तुम्हाला पुढची यात्रा ठरली की. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Hello sir आपण SM टूर्स तर्फे गेला होत सो स्टेशन ला त्या टैक्सी अरेंज केलेल्या होत्या पण जेंवा आमि स्वतंत्र दोघे जाणार असू तर तिथे रायचूर पासून अतकुर ला कसे जावे लागेल ? काही साधन असते का ?
रायचूर पासून मतकल किंव्हा पंच देव पहाड, इथे बस नी जाऊ शकता, आणि तिथून रिक्षा आहेत, मतकल वरून थोडे लांब आहे, पण जर पंच देव पहाड ची बस मिळाली तर खूपच जवळ आहे, sorry पण बस चे टायमिंग माहिती नाही, पण मतकल ची बस आहे हे नक्की, आणि तेथून आपण रिक्षा घेऊ शकतो, या व्हिडिओ ला आलेल्या अजून ज्या कॉमेंट आहेत त्यात एका कॉमेंट मधे बहुतेक रिक्षा चार्जेस आणि शेवटची बस कधी आहे याचा उल्लेख आहे, नाही सापडले तर परत वेगळी कॉमेंट करून विचारा, मी पण मग सर्च करीन, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
बीड हून सगळ्यात जवळचे स्टेशन कुठे आहे? परळी वैजनाथ का? तिथून रायचूर साठी २/३ ट्रेन आहेत रायचूर साठी. १७६२१ ही ट्रेन वेळेच्या बाबतीत मला जास्त सोईची वाटते. पहा तुम्ही 👍. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. आपले गिरनार आणि सोमनाथ आणि शेगांव चे पण व्हिडिओ आहेत, वेळ मिळाला की अवश्य पाहा.
खूपच अहो, अगदी बरोबर आहे तुमचे, खर तर हे ट्रेन मधील house-keeping वाले जे असतात तेच बाहेर फेकतात ट्रेन मधील सगळा कचरा...मी बऱ्याच वेळा पाहिले आहे.... असो....
दर्शना जी नमस्कार, आम्ही ज्यांच्या बरोबर गेलो होतो त्यांच्या मते चिटणीस हे नाव आहे, पुढची यात्रा आहे लवकरच, मी त्यांना पुन्हा पाहायला सांगतो आणि आपल्याला आणि बाकीच्यांना पण इथेच कळवतो. धन्यवाद. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. अगदी अवश्य जा. खर्च म्हणाल तर आपण कसे जातो आणि अजून तिथे आजूबाजूचे काय काय पाहतो, त्या वर अवलंबून आहे. आम्हाला पुणे ते पुणे AC railway प्रवास, दोन दिवस मुक्काम, घर ते घर, १०,००० प्रती व्यक्ती अंदाजे खर्च आला, यात सर्व खर्च समाविष्ट आहे. पण नॉर्मल स्लीपर नी प्रवास केला आणि फक्त कुरवपूर केलेत तर अंदाजे ५००० पर्यन्त खर्च येईल. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
कम्पल्सरी नही, आश्रम लांब आहे म्हणून आम्ही मदत म्हणून डाळ नेली होती, आपण नाही नेले तरी चालेल, कारण तिथे राहायचे आणि जेवायचे चार्जेस आहेत, so नाही नेले तरी 👍. अजून एक कल्पना देऊन ठेवतो, आम्ही जाऊन आल्यावर मला असा feedback आला आहे की आश्रमात स्वच्छ्ता थोडी कमी झाली आहे, हे लक्षात ठेवून जाणे 🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. SM Tours, नंबर आहे +91 88308 85387. यांना WhatsApp करून ठेवा म्हणजे पुढच्या वेळेला ते नक्की आपल्याला आधी सांगतील. आम्ही कुरवपूर आणि पीठापुर वेगवेगळे केले. दोन्ही कडे अगदी निवांत.... कुरवपूर च्या यात्रेत आम्ही मंथनगड, मंत्रालय आणि लंबे हनुमान इथे पण जाऊन आलो, ते व्हिडिओ पण आहेत पहा... धन्यवाद. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
जय जय गुरुदेव दत्त, मुंबई वरून अवश्य आपण जाऊ शकता, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387, यांच्याशी संपर्क करा, त्या आपल्याला ग्रुप मध्ये add करतील आणि त्यांच्या यात्रांची माहिती पण देतील. धन्यवाद.
From Mumbai also very easily one can visit this place, Raichur is the railway station where we have to get down. +91 88308 85387 contact on this number, SM TOURS, Mrs. Rupali Deore. Just yesterday she has informed me that just in couple of days one more yatra to Kuravpur is planned, speak to her, for possibility of seat, I feel she may be able to accommodate. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
अगदी अवश्य जाता येईल, तसे ही, पिठापुर आणि कुरवपूर वेगळ्या दिशेला आहेत, सौ रुपाली देवरे यांच्याशी लगेच सम्पर्क करा, जानेवारी मधे त्यांची यात्रा आहे, त्यांचा नंबर +91 88308 85387. आपला reference दिला तरी चालेल 👍💐🙏. जय जय गुरुदेव दत्त.
हॉटेल चिटणीस म्हणून आहे, रायचूर स्टेशन पासून एक दोन किलोीटरवर आहे. तसे बरेच joints आहेत रायचूर मधे breakfast साठी 👍. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद....
सरजी कृष्णा स्टेशन ला उतरून पण जाता येईल अलीकडे राहण्याची सोय आहे तसेच बुटी करून सरळ देवाच्या पार्याजवळ पोहचता येते एकदा हे पण पहा जय गुरेदव दिंगाबरा दिंगाबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगाबरा
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, कुरवपूर चे आपले ५ भाग आहेत, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, सगळे भाग आपल्याला दिसतील, आपले खूप खुप आभार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी; ua-cam.com/play/PLB2Bgjk5Ah6Mkj6Z4PZvCa9k5wpmhVKto.html&si=bZ_1-KItXoUmv4nM
10,000.00 आत्ता यात्रा आहे पुढच्या महिन्यात *|| अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||* *|| जय शंकर ||* *श्री शैल्य, कुरवपूर, मंथनगड, मंत्रालय यात्रा* दि. १४ जून ते १७ जून *दिवस १ -* १५ जून सकाळी ६ वाजता हैदराबाद वरून श्री शैल्यसाठी प्रस्थान करणे. (६ ते ७ तास प्रवास करून श्री शैल्य येथे मुक्काम.) *दिवस २ -* १६ जून श्री शैल्य दर्शन करून मंत्रालय येथे श्री राघवेंद्र स्वामींचे दर्शन करून श्री क्षेत्र कुरवपूर येथे मुक्काम. *दिवस ३ -* १७ जून सकाळी श्री क्षेत्र कुरवपूर येथे दर्शन करून दुपारी मंथनगडचे दर्शन करणे नंतर रायचूर रेल्वे स्टेशन कडे प्रस्थान करणे व रात्री परतीचा प्रवास चालू १८ जून रोजी सकाळी पुणे स्टेशनला पोहोचणे. *यात्रा शुल्क १००००/- रु.* (सर्व खर्चासहित) रेल्वे प्रवास - 3Tier AC पुणे ते हैदराबाद आणि रायचूर ते पुणे निवासी व्यवस्था - श्री शैल्य - 3 शेअरिंग कुरवपूर - 2 शेअरिंग *S M TOURS* *Pune* सौ रुपाली प्रमोद देवरे 9823606034 8830885387
SM Tours, video च्या शेवटी त्यांचे visiting कार्ड आहे पहा....फोन नंबर पण आहे. व्हिडिओ pause करा आणि पाहा ..👍. नाही सापडला तर सांगा परत, मी इथेच टाईप करून देतो.🙏
शिवराज जी 🙏. रायचूर हून पंचदेव पहाड इथे (अनुगोंदा बस) जायला स्टेट transport ची बस आहे, इथून कृष्णा नदी आणि कुरवपूर खूप जवळ आहे. दुसरे म्हणजे रायचूर हून Makhtal इथे जायचे, ३०/३५ रुपये तिकीट असेल, आणि तिथून रिक्षा मिळतात, ३५०/४०० रुपये होतील अंदाजे. रायचूर makhtal बस जास्त आहेत, शेवटची बस बहुतेक रात्री ८.१५/८.३० च्या दरम्यान आहे . जय जय गुरुदेव दत्त. पण तुमचा मोठे ग्रुप असेल, ८ ते १० यातेकरू, तर सांगा, तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबर ला कॉल केलात तर रायचूर ते रायचूर सगळी सोय होईल. चार्जेस साठी तुम्हाला स्वतः बोलावे लागेल. 👍. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
जय जय गुरुदेव दत्त. SM Tours हे नेतात. मी यात्रेकरू म्हणून बरोबर गेलो होतो. आताच पीठापुर ला पण जाऊन आलो, व्हिडिओ कालच upload केला आहे अवश्य पाहा. आणि तुम्हाला यायचे असेल तर पुढची यात्रा ठरली की मी इथेच नक्की कळवीन. 💐🙏
संगीता जी नमस्कार, रिप्लाय करायला थोडा उशीर झाला, क्षमस्व. खर्च साधारणतः ७००० ते ८००० येईल, आपण आपण रेल्वे आणि पुढचा प्रवास कसा करता त्या प्रमाणे थोडे कमी जास्त होतील. आम्ही जिथे राहिलो आणि राहतो तिथे वेस्टर्न 🚽 असतात.
सॉरी reply करायला उशीर झाला आहे. या यात्रेमध्ये कुरवपूर, मंथनगड, मंत्रालय, हनुमान मंदिर, इतकी ठिकाणे आहेत, या सगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ आहेत पाहा आपल्या चॅनल वरती, वेळ झाला तर अवश्य पहा.
४ ते ६ नोव्हेंबर यात्रा आहे, SM Tours च्या रुपाली देवरे यांनी कॉल करा, आपल्या व्हिडिओ च्या शेवटी त्यांच्या फोन number आहे पहा...👍🙏💐. जय जय गुरुदेव दत्त .
शैला जी 🙏 नमस्कार. प्रवासखर्च आपण कुरवपूर ला किती दिवस राहतो आणि काय काय पाहतो त्यावर अवलंबून आहे, पण तसे पाहायला गेले तर राहायचे साधारणता हजार ते दीड हजार रुपये धरा एका दिवसाचे दोन माणसांचे, जेवायचे साधारणता पाचशे रुपये धरा, आणि प्रवास खर्च वेगळा म्हणजे एक साधारणतः दोन ते तीन दिवसाची जर का यात्रा केली तर सहा ते आठ हजार रुपये एकाला, ज्याच्यामध्ये रेल्वेचे थ्री टायर किंव्हा एसी चे तिकीट पण समाविष्ट असेल असा साधारणता खर्च आपल्याला येईल. जय जय गुरुदेव दत्त 🙏👍💐. आपल्याला जेव्हा केव्हा जायचं असेल त्यावेळेला सौ रूपाली देवरे यांच्याशी संपर्क आपण करू शकता, आम्ही त्यांच्याच बरोबर कुरवपूर, पिठापूर, गिरनार या सगळ्या यात्रा केल्या आहेत. अतिशय सुंदर सोय, व्यवस्था आणि माफक दर असतात, सौ रुपाली देवरे यांचा फोन नंबर +91 88308 85387.
ट्रेन आहेत ना, रायचूर ला उतरायचे आणि तिथून तुम्हाला by road कुरवपूर ला जाता येईल. दुसरी माहिती म्हणजे आत्ता SM Tours सौ रुपाली देवरे यांची यात्रा पण आहे june मधे, त्यांना फोन करून विचारून पहा की अजून जागा शिल्लक आहेत काय, त्यांचा नंबर +91 88308 85387, 10,000.0 पर head, from pune, 3AC, असे यात्रेचे स्वरूप आहे, श्रीशैल्य, मंत्रालय, कुरवपूर असा प्रोग्राम आहे.
दादा, मला माझ्या कुटुंबासोबत कुरवपूर येथे जायचे आहे. तुम्ही आणि देवरे उभयता मिळून या यात्रेची आखणी करता का.... आम्हाला जायचं असेल तर तुम्हाला कसा संपर्क करता येईल.
नक्की या, आणि कुटुंबासोबत या. जय जय गुरुदेव दत्त. देवरे यांनी यात्रा कंपनी आहे आणि ते सगळी आखणी करतात. मी फक्त यात्रेकरू म्हणून बरोबर असतो. व्हिडिओ या साठी बनवतो की ज्यांना काही कारणामुळे शक्य नसेल त्यांना घर बसल्या दर्शन होईल, अगदी पादुका किंवा गाभाऱ्याच्या दर्शन नाही देता आले तरी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आपण नक्कीच दाखवू शकतो. पुढची यात्रा ठरली मी नक्की इथे आपण सर्वांना कळवीन, आणि शक्य झाले तर मी सुद्धा पुन्हा येईन. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍.
नियोजन चांगले,पर परप्रांतात चांगली हआॅटएल सांगता येत नाही.आम्ही video पाहिला पण तुम्ही हाॅटेल नाही सांगितले. श्री श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशाच ट्रिप घडो.
हॉटेल म्हणजे कुठे राहिलो ते का कुठे नाष्टा केला त्या उपहार गृहाचे नाव ? राहिलो श्रीपाद छाया या आश्रमात आणि नाष्टा केला त्याचे नाव चिटणीस restaurant असे होते. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Welcome to Kharadi Pune, मी अहो SM Tours, सौ रुपाली देवरे, यांच्या बरोबर जातो, माझी travel company किंव्हा travel business नाहीं, पण काही माहिती हवी असेल तर तुम्हाला अवश्य देऊ शकतो, SM Tours next month मधे dwarika, somnath आणि गिरनार यात्रा आहे. SM Tours, phone number, +91 88308 85387.
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. नक्की नंबर मिळेल.... आपल्या व्हिडिओ मधे पण आहे पहा शेवटी, 30:30 इथे क्लिक करा. आणि इथे पण नंबर देतो आहे पहा, 91 88308 85387 सौ रुपाली देवरे. आता जानेवारी मधे पिठापुर यात्रा आहे पहा, बहुतेक २/३ जागा शिल्लक आहेत, येणार असाल तर. नाही जमले तर आम्ही आल्यावर आपला व्हिडिओ येईलच. आणि हो, सोमनाथ, गिरनार आणि शेगाव चे व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनल वर, पाहिले नसतील तर अवश्य पहा. 🙏💐. जय जय गुरुदेव दत्त.
मी कोल्हापूर मध्ये रहाते मला ही कुरवपूरची यात्रा करायचं आहे तर तुमची पुन्हा ट्रीप कधी जाणार आहे तेव्हा मला ही बोलवणे झाले तर खूप बरे होईल ||श्री गुरुदेव दत्त ||
पुढची यात्रा ठरली की नक्की आपल्या चॅनल वर कळवतो. या आमच्या झालेल्या यात्रेचे AC 3 tire चे, 7500.0 रुपये होते, सर्व खर्च समाविष्ट. वर्षातून २ ते ३ यात्रा नक्की असतात. असेच जोडलेले रहा आणि यात्रा ठरली की लगेच इथेच सगळ्यांना नक्की कळवतो. आपण पुन्हा यात्रेचा व्हिडिओ बनवूया. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
@@Travel_With_Charu नमस्कार प्लीज चांल रोज नाही बघितला जात । साधारण कधी कळेल त्यावेळी मी नक्की चॅनल बघेनच आणि एक विचारू आपण चारुदत्त आपटे म्हणजे आदरणीय अच्युतराव आपटे , दीप बंगला पुणे याचे पैकी
नाही, ते आपटे आणि मी फक्त आडनाव बंधू आहोत...🙏. +91 88308 85387 हा SM Tours, सौ रुपाली देवरे यांचा नंबर आहे. ते ही यात्रा आणि बाकीच्या बऱ्याच यात्रा नेतात, यांना WhatsApp करून ठेवा, त्या तुम्हाला यात्रा ठरली की कळवतील, म्हणजे तुम्हाला फक्त यूट्यूब आणि माझ्या चॅनल वर अवलंबून राहायला नको. 👍🙏💐.
रायचूर वरुन कुरवपूर किती किलोमीटर आहे कोणत्या बसेस आहेत प्लीज याची पण माहिती द्यावी आणि आपल्या पुण्यातून तेथे जाण्यासाठी ट्रीपला किती खर्च झाला हे सर्व पण डिटेल मध्ये सांगणे
रायचूर स्टेशन हून पंचदेव पहाड ची बस पकडा... ३० / ४० रुपये तिकीट आहे. ही नाही मिळाली तर मटकल ची बस घ्या, मतकल हून ऑटो, ३५०/३०० रुपये होतील. रायचूर वरून शेवटाची बस रात्री ८.० च्या सुमाराला आहे. पुण्याहून आम्हाला अंदाजे ८५०० रुपये, एका व्यातीचा, खर्च आला, घर ते घर सर्व खर्च समाविष्ट . 🙏💐👍 जय जय गुरुदेव दत्त.
नमस्कार आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. कोल्हापूर हून Direct ट्रेन नाही, पण आपण कुर्डुवाडी, किंव्हा सोलापूर किंवा गुलबर्गा इथे ट्रेन बदलून जावू शकतो. साधारणतः ११/१२ तास लागतील. मी IRCTC वर चेक केले, आहेत बऱ्याच ट्रेन. फक्त एक सल्ला, ग्रुप थोडा मोठा असेल तर पहा, म्हणजे रायचूर ते कुरवपूर स्पेशल गाडी करता येईल आपल्याला. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपल्या कुरवपूर यात्रेचे बाकीचे व्हिडिओ पाहिलेत का? वेळ होईल तसे अवश्य पाहा. आपले गिरनार आणि शेगांव दर्शन चे पण व्हिडिओ आहेत.
You can contact SM Tours, I have numbers at the end. I was also one of the participants. We had few members from Mumbai as well. SM your regularly arranges kuravpur yatra, so pl do contact them and you will get all the details. Btw, our yatra from Pune was of ३ days. Thanks for watching the Video 🙏💐
🙏 मी कुरवपूर गिरनार सोमनाथ आणि पीठापुर या सगळ्या यात्रा SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर केल्या आहेत, त्यांचा नंबर +91 88308 85387, त्यांना अगदी नीसंकोच पुणे संपर्क करा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
कुठला नंबर हवा आहे मंदिर पुजारी यांचा हवा आहे का? या व्हिडिओ मधे आहे पहा... पण अजून दुसरा कुठला नंबर हवा असेल तर अवश्य विचारा... ua-cam.com/video/lkrlGAgsj0o/v-deo.htmlsi=reuoMeNnPr6DBlRH
Pune te Pune AC 3 tire, 8500.0, सर्व खर्च समाविष्ट. आमच्या ग्रूप मधे खूप महिला एकएकट्या होत्या, अगदी निसंकोच आणि निर्धास्त पणे या... पुढची यात्रा ठरली की अवश्य कळवतो. जय जय गुरुदेव दत्त.
जय जय गुरुदेव दत्त, +91 88308 85387 हा नंबर आहे पहा SM Tours सौ रुपाली देवरे यांचा, actually आपल्या व्हिडिओ च्या शेवटी पण SM Tours चा number आहे बहुतेक 👍
अवश्य....👍. ४ ते ६ नोव्हेंबर कुरवपूर यात्रा आहे, SM Tours च्या रुपाली देवरे यांनी कॉल करा, आपल्या व्हिडिओ च्या शेवटी त्यांच्या फोन number आहे पहा...👍🙏💐. जय जय गुरुदेव दत्त . अणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर January मधे पिठापुर यात्रा आहे, SM TOURS.
चाकण वरून पिठापूर पिठापूर वरून कुरवपुर यात्रा करायची आहे 50 लोकांचा ग्रुप आहे आम्हाला पिठापूर ची संपूर्ण माहिती आहे परंतु कुरवपुर ची माहिती नाही रायचूर स्टेशन वरून कुठे जायचं कुठे राहायचं किंवा टेशन वरून एखादा ट्रॅव्हल्स वाला सर्व सोय करीत असेल तर त्याचा नंबर सांगा
आपण ५० जण जात आहात, खूपच छान 👍 आपल्या यात्रेसाठी शुभेछा, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. पिठापुर आणि कुरवपुर तसे विरुद्ध बाजूला आहे. कुरवपूर च्या आयोजनासाठी आपण सौ रुपाली देवरे यांच्याशी संपर्क करा. आम्ही या दोन्ही यात्रा त्यांच्या बरोबर केल्या होत्या, त्या आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला हवे असेल तर प्लॅन पण करून देतील, त्यांचा संपर्क नंबर +91 88308 85387 हा आहे.
खूपच छान दादा धन्यवाद खरच हा विडिओ बघून थोडावेळ तुमच्या सोबत कुरवपुरला आल्या सारखे वाटल खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🌹
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. बाकीचे आपले कुरवपूर यात्रेमधील व्हिडिओ पाहिलेत का? वेळ होईल तसे अवश्य पाहा. गिरनार आणि शेगांव चे पण व्हिडिओ आहेत. 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ खूप छान झालेला आहे.
धन्यवाद महेश जी...🙏💐
खुप छान माहिती
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐. आपले पीठापुर चे व्हिडिओ आपण आहेत हा, वेळ झाला तर अवश्य पहा.
Atishay sunder khup avadle
खूप खूप धन्यवाद, वीडियो पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण, जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
Very nicely explained with video thanx a lot
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
फारसुरेख.जयगुरूदेवदतत
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. व्हिडिओ तुम्हाला आवडला, खूप छान वाटले, धन्यवाद.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त खु पच छान प्रावस् वर्णन केले आहे प्रत्यक्षात प्रावस् करत आहोत असे वाटले 🙏🙏🙏🌹
खुप खुप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
छान माहिती मिळाली धन्यवाद जय श्री गुरुदेवदत्त 🙏🙏🙏
व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या अभप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏💐. आपल्या चॅनल वर शेगांव आणि गिरनार दर्शन चे पण व्हिडिओ आहेत. वेळ होईल तेव्हा अवश्य पाहा.
खुप छान प्रवास मलाही यायला आवडेल,एकदा बारा सांगली जाऊन आली आहे.
जय जय गुरुदेव दत्त 👍🙏💐
कालच दर्शन घेऊन आलो छान अनुभुती मिळाली प्रसन्नता लाभली
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. नदीला पाणी किती होते ? आणि टोपलीच्या होडीतून गेलात की कसे?
@@Travel_With_Charu छोट्या नावा असतात दोन ठिकाणी सोय आहे प्रत्येकी पन्नास रू जातांना व पन्नास रुपये येताना नाववाले घेतात पाणी नदीला भरपूर आहे.
आम्हाला ट्रीप ला यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकता का काही मदत करू शकता का
खूप छान व्हिडिओ फार आवडला
🙏💐
Very nice video keep making such helpful videos
Thank you very much 🙏💐
खूप चांगली माहिती सुंदर वाटले बघून प्रत्यक्षात किती छान असेल बघू कधी योग येतो
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. जमेल तसे अवश्य जाऊन या. खुप छान, मनशांती आणि समाधान वाटेल असेच ठिकाण आहे. जास्त सोई नाही आहेत अजून, पण नाही तेच चांगले आहे. त्या मुळे जास्त गर्दी नाही अजून...🙏💐.
Dhanyavad aapnala pratyaksh tumachya barabar pravas karat aslya sarkhe vatale shree Gurudev Datta
जय जय गुरुदेव दत्त, खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा 💐🙏
Very nice video 👏👏
Thank you very much for watching the video and also for your feedback. Jai Jai Gurudev Datta 💐🙏
व्हिडीओ खुप आवडला 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏💐
खुप छान ट़ीप
Khoop chaan aahe video mala pahaycha aahe Kuravpoor.
नक्की जा, खूप छान आहे. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Nicely taken video as usual. It has all the necessary information. This will be useful for planning such trip.
Thank you very much 🙏💐
खूप छान विढीयो आहे.Thanks.
खूप छान आहे व्हिडिओ. छान नियोजन आहे.पुढे कधी ट्रिप असेल तर नक्की कळवा आम्हाला. गुरूदेव दत्त.
खुप खुप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला इतका छान अभिप्राय देण्यासाठी पण, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. पुढची यात्रा ठरली की नक्की सांगून, तुम्ही पण सौ रुपाली देवरे यांना व्हॉटसअप करून ठेवा, +91 88308 85387.
Far chhan
Shri gurudev datta
श्री गुरुदेव दत्त 💐🙏
एस एम टूर्स् चे संयोजन आणि चारुदत्त् आपटेंचे चित्रिकरण , तुमची ट्रीप संस्मरणीय झालीस समजा! शक्य नसल्यास Travel with Charu चे व्हिडीओज बघूयात!प्रत्यक्ष प्रवासाचाच आनंद मिळाला....👌👍
खुप खुप धन्यवाद मनिषा जी. आपण नेहमीच आपल्या चॅनल चे व्हिडिओ पाहता आणि आपला अभिप्राय पण कळवता. असेच चॅनल शी जोडलेले रहा 🙏💐
S m tour pune aahe ka? Kahi contact number asel tar dya
SM tours cha number Share kara
हो, चिंचवड पुणे. +91 88308 85387 सौ रुपाली देवरे.
माहिती पूर्ण द्यावी
खुप छान
धन्यवाद 🙏💐
आता अशा बोटी आहेत आम्ही वल्हवणाऱ्या बोटीतुन गेलो होतो.त्या सुद्धा गोल बोटि होत्या....
पण अतिशय सुंदर आहे.... टेंबे स्वामींची गुहा आहे. काळी तुळशीची झाडे खुप म्हणजे खुप आहेत. आम्ही मगरी दगडावर बसलेल्या पाहील्या आहेत. ही नदी कायम अशीच वाहते.
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.
जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
मुंबई वरून कसे यायचे कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏
चित्राजी नमस्कार, रिप्लाय करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. मुंबईहून आपण अगदी आवश्य कुरवपूर ला जाऊ शकता. साउथ ला रायचूर वरून जाणारी कुठलीही ट्रेन उदाहरणार्थ, उद्यान एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस, यांनी आपण रायचूरला उतरून तिथनं प्रायव्हेट जीप असेल किंवा बस असेल त्यानी आपण कुरवपूर , म्हणजे पंचदेव पहाड म्हणून तो भाग आहे तिथे साधारणता एक दीड ते दोन तासांमध्ये पोचून तिथे मुक्काम करून पूर्व पुढचं दर्शन आपण घेऊ शकतो. पण आपल्याला जर का एस एम टूर्स बरोबर जायचं असेल तर सौ रूपाली देवरे यांचा नंबर मी देतो त्यांच्याशी संपर्क करा त्या त्यांच्या यात्रेबरोबर तुम्हाला बरोबर घेऊन जातील, संपर्क+91 88308 85387. नुसती माहिती हवी असेल तरी त्यांच्याकडून आपल्याला अधिक ची माहिती किंवा नुसते तुमच्यासाठी बुकिंग करून मिळेल. जय जय गुरुदेव दत्त 🙏👍💐
Thank you for sharing
खूप छान प्रवास पाहिला. आम्ही स्वतः च जात आहो असं वाटलं जेव्हा बोलावणार तेव्हा निश्चित कुरवपूर च दर्शन घेऊ. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या अभिप्रायाबद्दल आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏💐. आपले सोमनाथ आणि गिरनार दर्शन चे पण व्हिडिओ आहेत, वेळ होईल तेव्हा अवश्य पाहा.
Khup khup chhan
खुप खुप धन्यवाद 🙏💐
छान, जय गुरुदेव दत्त..🙏 कोणत्या महिन्यात गेलात आपण?
जय सद्गुरू
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. जय सद्गुरु.
जय गुरुदेव दत्त 🙏
तुम्ही नाष्ट्याचे खूप खूप कौतुक केले आणि खरंच गर्दी पाहून जाणवलं कि किती अप्रतिम नाष्टा असेल पण कृपया तुम्ही त्या हाॅटेलचे नाव सांगावे जेणेकरून स्वतंत्र जाणार्या लोकांना सुद्धा माहिती मिळेल. आश्रमातील (तुम्ही मुक्काम केलेल्या) खोल्या जर पहायला मिळाल्या तर अजून सखोल चौकशी तुमच्या मार्फत आम्हाला मिळेल .
बाकी व्हिडिओ खूप खूप सुंदर, माहिती अप्रतिम, संवाद सुंदर सुरेख 👌🏻👍🙏
धन्यवाद 🙏🙏🙏😊
अगदी योग्य मुद्दा, राहिला माझ्या कडून 🙏💐. कळवतो मी नाव चेक करून सांगतो. आणि आश्रमातील सगळ्या खोल्या almost समे आहेत. सर्व खोल्यात भाविक होते त्या मुळे फक्त आमच्या रूम चे चत्रिकरण करता आले. पण हा मुद्दा पण बरोबर आहे. पुढच्या व्हिडिओ मधे, हे बदल अवश्य करतो 🙏💐. मी अहो आत्ताच सुरुवात केली आहे असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवायला, त्या मुळे काही त्रुटी अवश्य राहू शकतात, त्या मुळे अजून काही तुमच्या लक्षात आले तर अवश्य सुचवा. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
Hotel चिटणीस असे नाव आहे... S M Tours chya सौ रुपाली देवरे यांनी तिकडे फोन करून विचारले. धन्यवाद 🙏💐
अत्यंत सुंदर व्हिडिओ जय श्री गुरूदेव
दत्त
Mala jayche aahe konachi trip aashe tar sanga please 🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏👍.
आत्ता जानेवारी मधे यात्रा आहे SM Tours सौ रुपाली देवरे यांची, अजून काही जागा शिल्लक आहेत का ते विचारा, नाहीतर त्यांच्या बरोबर पुढच्या यात्रेला आपण जाउ शकता, त्यांचा नंबर +91 88308 85387.
Namaskar apan kuthlya tour barobar gele hotat nvideo khup chan zala ahe kadhi hi yatra amchyakadun hoil yachi pratiksha.
नमस्कार, आम्ही SM Tours बरोबर जातो, फ़ोन +91 98236 06034. सौ रूपाली यांना व्हॉट्सऍप करून ठेवा, यात्रा ठरली की ते तुम्हाला नक्की कळतील, जय जय गुरूदेव दत्त. आम्ही आत्ताच पीठापुर पण जाऊन आलो, व्हिडीओ आहेत पहा आपल्या चैनल वर.
खूप छान मार्ग दर्शन मानस पूजन अवघडले आपन सर्वानी खूप खूप धन्यवाद सर्वांचे सात्विक ग्रुप आहे मला डिटेल्स पाहिजे कुठं कसे माहिती मिळे का plz पुणे ते पिठा पूर कुरव पूर कराचे आहे
नमस्कार, आम्ही पुण्याहून गेलो होतो, SM Tours सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर, +91 88308 85387 हा नंबर आहे, मेसेज करून ठेवा त्यांना आणि मग त्या कळवतील तुम्हाला पुढची यात्रा ठरली की. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Jai. Gurudeo. Datta 🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏🌹💐
Tempo travel che no. Milteel ka?
मी आपलयाला SM Tours सौ रूपाली देवरे यांचा फोन नंबर देतो,+91 88308 85387, कृपया त्यांना सम्पर्क करा, आम्ही त्यांच्या बरोबर यात्रेला गेलो होतो 👍💐🙏.
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏
🙏💐
जीप वाले किती भाडे घेतात. कृपया कळावे
👌👌 गुरूदेव दत्त.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
दादा तुम्ही इतकी सुंदर माहिती गुरूंची आज्ञा आम्हाला पण बोलवा
नक्की येईल तुम्हाला दर्शनाचे बोलावणे, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
🙏 ब्रम्हा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
अगदी परत तिथेच आहोत असे वाटले....🙏💐. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Chhan
आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद 💐🙏
Amrapur la jayache aahe kase kuthun mala sanga
जय जय गुरुदेव दत्त 🙏 💐, SM Tours, सौ रुपाली देवरे यांना संपर्क करा, व्हॉटसअप करून ठेवा त्यांना, त्यांचा नंबर +91 88308 85387.
Hello sir
आपण SM टूर्स तर्फे गेला होत सो स्टेशन ला त्या टैक्सी अरेंज केलेल्या होत्या पण जेंवा आमि स्वतंत्र दोघे जाणार असू तर तिथे रायचूर पासून अतकुर ला कसे जावे लागेल ? काही साधन असते का ?
रायचूर पासून मतकल किंव्हा पंच देव पहाड, इथे बस नी जाऊ शकता, आणि तिथून रिक्षा आहेत, मतकल वरून थोडे लांब आहे, पण जर पंच देव पहाड ची बस मिळाली तर खूपच जवळ आहे, sorry पण बस चे टायमिंग माहिती नाही, पण मतकल ची बस आहे हे नक्की, आणि तेथून आपण रिक्षा घेऊ शकतो, या व्हिडिओ ला आलेल्या अजून ज्या कॉमेंट आहेत त्यात एका कॉमेंट मधे बहुतेक रिक्षा चार्जेस आणि शेवटची बस कधी आहे याचा उल्लेख आहे, नाही सापडले तर परत वेगळी कॉमेंट करून विचारा, मी पण मग सर्च करीन, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
जय गुरुदेव दत्त अभिनंदन विडीओ आवडला बीड हुन कंसे जायचं हे सांगणं
बीड हून सगळ्यात जवळचे स्टेशन कुठे आहे? परळी वैजनाथ का? तिथून रायचूर साठी २/३ ट्रेन आहेत रायचूर साठी. १७६२१ ही ट्रेन वेळेच्या बाबतीत मला जास्त सोईची वाटते. पहा तुम्ही 👍. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. आपले गिरनार आणि सोमनाथ आणि शेगांव चे पण व्हिडिओ आहेत, वेळ मिळाला की अवश्य पाहा.
आपल्याकडे रेल्वे प्रवासादरम्यान बाहेर बघतांना प्लास्टिक कचरा खूप बघायला मिळतो.
खूपच अहो, अगदी बरोबर आहे तुमचे, खर तर हे ट्रेन मधील house-keeping वाले जे असतात तेच बाहेर फेकतात ट्रेन मधील सगळा कचरा...मी बऱ्याच वेळा पाहिले आहे.... असो....
Nasta ghetla te tifney rest ahe na? Karan chitnis navane Raichur madhe hotelch nahi
दर्शना जी नमस्कार, आम्ही ज्यांच्या बरोबर गेलो होतो त्यांच्या मते चिटणीस हे नाव आहे, पुढची यात्रा आहे लवकरच, मी त्यांना पुन्हा पाहायला सांगतो आणि आपल्याला आणि बाकीच्यांना पण इथेच कळवतो. धन्यवाद. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Om Shri guru dattatray Shri pad Shir vallabhaya namo sar आम्हाला पण कुरवपूर laa जायचे आहे एका व्येक्तीला किती खर्चा येतो
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. अगदी अवश्य जा. खर्च म्हणाल तर आपण कसे जातो आणि अजून तिथे आजूबाजूचे काय काय पाहतो, त्या वर अवलंबून आहे. आम्हाला पुणे ते पुणे AC railway प्रवास, दोन दिवस मुक्काम, घर ते घर, १०,००० प्रती व्यक्ती अंदाजे खर्च आला, यात सर्व खर्च समाविष्ट आहे. पण नॉर्मल स्लीपर नी प्रवास केला आणि फक्त कुरवपूर केलेत तर अंदाजे ५००० पर्यन्त खर्च येईल. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
R u arranging tour...?
No, I don't organise. 🙏💐. Thanks for watching the video.
Sir really nice video do you have your organization number plz give
SM Tours. Number and other details are at the end of the video. 🙏💐
9.6 तुरदाल/चना दाल कशासाठी?
शिधा आश्रमा मधे द्यावा लागतो?
कम्पल्सरी नही, आश्रम लांब आहे म्हणून आम्ही मदत म्हणून डाळ नेली होती, आपण नाही नेले तरी चालेल, कारण तिथे राहायचे आणि जेवायचे चार्जेस आहेत, so नाही नेले तरी 👍. अजून एक कल्पना देऊन ठेवतो, आम्ही जाऊन आल्यावर मला असा feedback आला आहे की आश्रमात स्वच्छ्ता थोडी कमी झाली आहे, हे लक्षात ठेवून जाणे 🙏
खूप छान माहीती... पीठापूर, कुरवपूर किती दिवसाची यात्रा आहे... कुठे संपर्क करायचा...
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. SM Tours, नंबर आहे +91 88308 85387. यांना WhatsApp करून ठेवा म्हणजे पुढच्या वेळेला ते नक्की आपल्याला आधी सांगतील. आम्ही कुरवपूर आणि पीठापुर वेगवेगळे केले. दोन्ही कडे अगदी निवांत.... कुरवपूर च्या यात्रेत आम्ही मंथनगड, मंत्रालय आणि लंबे हनुमान इथे पण जाऊन आलो, ते व्हिडिओ पण आहेत पहा... धन्यवाद. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
Mumbai varun jaycha asel tr kasa jaycha he sangala ka kiva tumchya sms group cha no. Pathava plz
जय जय गुरुदेव दत्त, मुंबई वरून अवश्य आपण जाऊ शकता, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387, यांच्याशी संपर्क करा, त्या आपल्याला ग्रुप मध्ये add करतील आणि त्यांच्या यात्रांची माहिती पण देतील. धन्यवाद.
🎉🎉छान
🙏. तुमच्या handle चे नाव interesting आहे. Copyright मधे काही हेल्प करता का तुम्ही ?
@@Travel_With_Charu ho, Vlogging sathi Video Audio
We wish to visit place where to contact from Mumbai.
From Mumbai also very easily one can visit this place, Raichur is the railway station where we have to get down. +91 88308 85387 contact on this number, SM TOURS, Mrs. Rupali Deore. Just yesterday she has informed me that just in couple of days one more yatra to Kuravpur is planned, speak to her, for possibility of seat, I feel she may be able to accommodate. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
In case any other help is needed, comment here again, I will be more than happy to assist.
nashta kele te shop che nav pan dakhawale nahi nav kai ahe
या व्हिडिओ च्या एका कॉमेंट मधे त्या रेस्टॉरंट चे नाव दिले आहे पहा...
S.M tours and travels cha no pahije 🙏
जय जय गुरूदेव दत्त , सौ रूपाली देवरे, +91 98236 06034
श्री गुरुदेव दत्त ......
सुंदर vid केलाय .
बसल्याजागी दर्शन लाभ झाला.आम्हाला देवळे यांच्या बरोबर जायचे असेल तर त्यांना cont कुठे कसा करू ??
जय जय गुरूदेव दत्त, सौ रूपाली देवरे, +91 98236 06034, हा नंबर आहे. SM Tours चा.
मला श्री.कुरवपूरला जायची इच्छा आहे.मी पिठापूरला जाऊन दर्शन घेऊन आलेय.
तर फक्त कुरवपूरला जाता येईल का?
अगदी अवश्य जाता येईल, तसे ही, पिठापुर आणि कुरवपूर वेगळ्या दिशेला आहेत, सौ रुपाली देवरे यांच्याशी लगेच सम्पर्क करा, जानेवारी मधे त्यांची यात्रा आहे, त्यांचा नंबर +91 88308 85387. आपला reference दिला तरी चालेल 👍💐🙏. जय जय गुरुदेव दत्त.
नाष्टा रायचूर मध्ये कुठे केला हे सांगितले नाहि माहिती पूर्ण देण्याचा प्रयत्न करावा कारण आम्ही पण डिसेंबर 26ला रायचूर ते कुरवपूर जाणार आहोत
हॉटेल चिटणीस म्हणून आहे, रायचूर स्टेशन पासून एक दोन किलोीटरवर आहे. तसे बरेच joints आहेत रायचूर मधे breakfast साठी 👍. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद....
Shree gurudev Datt
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपले झाले आहे का कुरवपूर पिठापुर गिरनार ? आपले हे सगळे व्हिडिओ आहेत, वेळ झाला की अवश्य पाहा.
सरजी कृष्णा स्टेशन ला उतरून पण जाता येईल अलीकडे राहण्याची सोय आहे तसेच बुटी करून सरळ देवाच्या पार्याजवळ पोहचता येते एकदा हे पण पहा जय गुरेदव दिंगाबरा दिंगाबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगाबरा
Ok 👍. या नवीन माहिती साठी धन्यवाद.
@@dilipmoholkar9343 krushna station jawal rahaychi soye ahe ka? Tyabaddal sangal plse?🙏
Jay shri GurudeodAtta Maharaj shripad shrivallabh shriNrusinhswami shri swamisamarth Maharaj prasannostu varada bhavantu Shrirastu shubham bhavatu Ishtakamana siddhirastu ..bappa dayaghana bhaktavatsala krupa sagara bhabhimani krupa kara sambhala Lakshya aso dya forgive me humble prayer eka devoted bhaktachi ..bappa dayaghana bhaktavatsala aamachya property transactions madhye obstacles aalet please remove the obstacles and clear the matter beneficial to our family and meDatta me also ..om Datta..Om Datta. Om Datta Om
रायचूर पासून आतकुल पर्यंत जीप वाले किती भाडे घेतात.
जय जय गुरूदेव दत्त, आम्ही पंचदेव पहाड मार्गे गेलो होतो, पण रायचूर ते आतकुल अंतर पाहात १८००/२५०० जास्तीत जास्त होतील असे वाटते. पण नक्की माहिती नाही 🙏💐
आम्हाला पण कुरवपूरला जायचे आहे तुमचा ग्रूप केव्हा जाणार आहे ते कळवा . आमचा सात जणांचा ग्रूप आहे ... विलास कुळकर्णी कात्रज पुणे
जय जय गुरुदेव दत्त. नक्की कळवतो. 🙏💐. आणि मला शक्य झाले तर मी पण पुन्हा येईन.
पहिला भाग पाठवाल काय
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, कुरवपूर चे आपले ५ भाग आहेत, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, सगळे भाग आपल्याला दिसतील, आपले खूप खुप आभार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी;
ua-cam.com/play/PLB2Bgjk5Ah6Mkj6Z4PZvCa9k5wpmhVKto.html&si=bZ_1-KItXoUmv4nM
Mla pan kurvapurla jaych ahe tithe kas jaych? tumchi trip kadhi janar mla tumcha no mednarka
पुढची यात्रा ठरली की नक्की कळवतो... जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
s m tours che kiti cost ghetat
10,000.00 आत्ता यात्रा आहे पुढच्या महिन्यात
*|| अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ||*
*|| जय शंकर ||*
*श्री शैल्य, कुरवपूर, मंथनगड, मंत्रालय यात्रा*
दि. १४ जून ते १७ जून
*दिवस १ -* १५ जून सकाळी ६ वाजता हैदराबाद वरून श्री शैल्यसाठी प्रस्थान करणे.
(६ ते ७ तास प्रवास करून श्री शैल्य येथे मुक्काम.)
*दिवस २ -* १६ जून श्री शैल्य दर्शन करून मंत्रालय येथे श्री राघवेंद्र स्वामींचे दर्शन करून श्री क्षेत्र कुरवपूर येथे मुक्काम.
*दिवस ३ -* १७ जून सकाळी श्री क्षेत्र कुरवपूर येथे दर्शन करून दुपारी मंथनगडचे दर्शन करणे नंतर रायचूर रेल्वे स्टेशन कडे प्रस्थान करणे व रात्री परतीचा प्रवास चालू १८ जून रोजी सकाळी पुणे स्टेशनला पोहोचणे.
*यात्रा शुल्क १००००/- रु.* (सर्व खर्चासहित)
रेल्वे प्रवास - 3Tier AC
पुणे ते हैदराबाद आणि
रायचूर ते पुणे
निवासी व्यवस्था -
श्री शैल्य - 3 शेअरिंग
कुरवपूर - 2 शेअरिंग
*S M TOURS*
*Pune*
सौ रुपाली प्रमोद देवरे
9823606034
8830885387
ट्रॅव्हल्स चा address kai ahe
SM Tours, video च्या शेवटी त्यांचे visiting कार्ड आहे पहा....फोन नंबर पण आहे. व्हिडिओ pause करा आणि पाहा ..👍. नाही सापडला तर सांगा परत, मी इथेच टाईप करून देतो.🙏
Raichur te kurvapur distance kiti आहे? आणि तिथे जायला स्टेट ट्रान्सपोर्ट chi बस आहे का?
शिवराज जी 🙏. रायचूर हून पंचदेव पहाड इथे (अनुगोंदा बस) जायला स्टेट transport ची बस आहे, इथून कृष्णा नदी आणि कुरवपूर खूप जवळ आहे. दुसरे म्हणजे रायचूर हून Makhtal इथे जायचे, ३०/३५ रुपये तिकीट असेल, आणि तिथून रिक्षा मिळतात, ३५०/४०० रुपये होतील अंदाजे. रायचूर makhtal बस जास्त आहेत, शेवटची बस बहुतेक रात्री ८.१५/८.३० च्या दरम्यान आहे . जय जय गुरुदेव दत्त. पण तुमचा मोठे ग्रुप असेल, ८ ते १० यातेकरू, तर सांगा, तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबर ला कॉल केलात तर रायचूर ते रायचूर सगळी सोय होईल. चार्जेस साठी तुम्हाला स्वतः बोलावे लागेल. 👍. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.
आणि अंतर म्हणाल तर , पंचदेव पहाड इथे पोहचायचे आणि तिथून बोटीने जावे लागते. पंचदेव पहाड जवळपास ६० kilometres आहे, रायचूर पासून.
Tumhi trip gevun zatha ka? Anni kuthe kuthe office ahay patta pls share Karu shakal ka?
जय जय गुरुदेव दत्त. SM Tours हे नेतात. मी यात्रेकरू म्हणून बरोबर गेलो होतो. आताच पीठापुर ला पण जाऊन आलो, व्हिडिओ कालच upload केला आहे अवश्य पाहा. आणि तुम्हाला यायचे असेल तर पुढची यात्रा ठरली की मी इथेच नक्की कळवीन. 💐🙏
धन्यवाद देतो
Thank you, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
सर तुमच्याबरोबर ट्रिप केली तर खर्च किती आणि वेस्टर्न टॉयलेटची सोय आहे का
संगीता जी नमस्कार, रिप्लाय करायला थोडा उशीर झाला, क्षमस्व. खर्च साधारणतः ७००० ते ८००० येईल, आपण आपण रेल्वे आणि पुढचा प्रवास कसा करता त्या प्रमाणे थोडे कमी जास्त होतील. आम्ही जिथे राहिलो आणि राहतो तिथे वेस्टर्न 🚽 असतात.
@Travel_With_Charu धन्यवाद सर आणि ह्यात आणखीन काय दाखवता कि फक्त कुरवपूरच आहे
सॉरी reply करायला उशीर झाला आहे. या यात्रेमध्ये कुरवपूर, मंथनगड, मंत्रालय, हनुमान मंदिर, इतकी ठिकाणे आहेत, या सगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ आहेत पाहा आपल्या चॅनल वरती, वेळ झाला तर अवश्य पहा.
Pune to kuravpur kiti antar ahe
पुण्याहून रोड मार्गे साधारण पणें ५५०/५६० km होईल. रायचूर पर्यंत ट्रेन जास्त सोईची आहे... 💐🙏👍. जय जय गुरुदेव दत्त.
MALA JOINE KARAVAYACHE AAHYE TAR KASE KARAVAYACHE
४ ते ६ नोव्हेंबर यात्रा आहे, SM Tours च्या रुपाली देवरे यांनी कॉल करा, आपल्या व्हिडिओ च्या शेवटी त्यांच्या फोन number आहे पहा...👍🙏💐. जय जय गुरुदेव दत्त .
आणि January मधे pithapur आहे...
प्रवास खर्च किती?
शैला जी 🙏 नमस्कार. प्रवासखर्च आपण कुरवपूर ला किती दिवस राहतो आणि काय काय पाहतो त्यावर अवलंबून आहे, पण तसे पाहायला गेले तर राहायचे साधारणता हजार ते दीड हजार रुपये धरा एका दिवसाचे दोन माणसांचे, जेवायचे साधारणता पाचशे रुपये धरा, आणि प्रवास खर्च वेगळा म्हणजे एक साधारणतः दोन ते तीन दिवसाची जर का यात्रा केली तर सहा ते आठ हजार रुपये एकाला, ज्याच्यामध्ये रेल्वेचे थ्री टायर किंव्हा एसी चे तिकीट पण समाविष्ट असेल असा साधारणता खर्च आपल्याला येईल. जय जय गुरुदेव दत्त 🙏👍💐.
आपल्याला जेव्हा केव्हा जायचं असेल त्यावेळेला सौ रूपाली देवरे यांच्याशी संपर्क आपण करू शकता, आम्ही त्यांच्याच बरोबर कुरवपूर, पिठापूर, गिरनार या सगळ्या यात्रा केल्या आहेत. अतिशय सुंदर सोय, व्यवस्था आणि माफक दर असतात, सौ रुपाली देवरे यांचा फोन नंबर +91 88308 85387.
Sir how much total amount for this journey
Pune to Pune max 10,000.00, rupees, comfort travel. Economy travel can be upto 5k to 6k. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
आणि हो, आम्ही मंत्रालय पण केले, तुम्ही तिकडे नाही गेलात, आणि फक्त कुरवपूर केलेत, तर अजून एक ते दोन हजार रुपये कमी होतील.
चारू.टुरिस्ट. चा.नंबर. पाठवा.
अवधूत.चितंन.गुरूदेव.दत.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐, S M Tours, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏 जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान प्रवास वर्णन vlog 👌👍🙏
मध्ये जे music लावले आहे background ला ते ऐकून एलिझाबेथ एकादशी पिक्चर ची आठवण झाली😊
अगदी बरोबर. तुम्ही सांगितल्यावर मी पण ते music ऐकले....😀🙏💐. जय जय गुरुदेव दत्त.
मुंबई हुन कुरवपूर ला जायचे आहे, आमचा 4/5 जणींचा ग्रुप आहे तर कसे जावे लागेल?
ट्रेन आहेत ना, रायचूर ला उतरायचे आणि तिथून तुम्हाला by road कुरवपूर ला जाता येईल. दुसरी माहिती म्हणजे आत्ता SM Tours सौ रुपाली देवरे यांची यात्रा पण आहे june मधे, त्यांना फोन करून विचारून पहा की अजून जागा शिल्लक आहेत काय, त्यांचा नंबर +91 88308 85387, 10,000.0 पर head, from pune, 3AC, असे यात्रेचे स्वरूप आहे, श्रीशैल्य, मंत्रालय, कुरवपूर असा प्रोग्राम आहे.
@@Travel_With_Charu thankyu🙏
श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त 🙏💐
दादा, मला माझ्या कुटुंबासोबत कुरवपूर येथे जायचे आहे. तुम्ही आणि देवरे उभयता मिळून या यात्रेची आखणी करता का.... आम्हाला जायचं असेल तर तुम्हाला कसा संपर्क करता येईल.
नक्की या, आणि कुटुंबासोबत या. जय जय गुरुदेव दत्त. देवरे यांनी यात्रा कंपनी आहे आणि ते सगळी आखणी करतात. मी फक्त यात्रेकरू म्हणून बरोबर असतो. व्हिडिओ या साठी बनवतो की ज्यांना काही कारणामुळे शक्य नसेल त्यांना घर बसल्या दर्शन होईल, अगदी पादुका किंवा गाभाऱ्याच्या दर्शन नाही देता आले तरी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आपण नक्कीच दाखवू शकतो. पुढची यात्रा ठरली मी नक्की इथे आपण सर्वांना कळवीन, आणि शक्य झाले तर मी सुद्धा पुन्हा येईन. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍.
नियोजन चांगले,पर परप्रांतात चांगली हआॅटएल सांगता येत नाही.आम्ही video पाहिला पण तुम्ही हाॅटेल नाही सांगितले. श्री श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशाच ट्रिप घडो.
हॉटेल म्हणजे कुठे राहिलो ते का कुठे नाष्टा केला त्या उपहार गृहाचे नाव ? राहिलो श्रीपाद छाया या आश्रमात आणि नाष्टा केला त्याचे नाव चिटणीस restaurant असे होते. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
Chitnis restaurant kuthe ahe Dada??!
रायचूर वरून आपण कुरवपूर कडे जातो तेव्हा डाव्या बाजूलाच आहे. अवश्य जाऊन या, छान आहे नाष्टा तिथं.
Charu tourist cha phone no. Pathava please we are now in kharadi Pune thanks
Welcome to Kharadi Pune, मी अहो SM Tours, सौ रुपाली देवरे, यांच्या बरोबर जातो, माझी travel company किंव्हा travel business नाहीं, पण काही माहिती हवी असेल तर तुम्हाला अवश्य देऊ शकतो, SM Tours next month मधे dwarika, somnath आणि गिरनार यात्रा आहे. SM Tours, phone number, +91 88308 85387.
Nice video. It would be great if u could add English subtitles for people like me who doesn’t understand Marathi language.
Sure 👍. Thanks for watching the video 🙏💐
आपण स्वत नेता का. ग्रुप आहे का ..सहभागी व्हायला आवडेल..फोन दयावा
SM Tours.... व्हिडिओ मधे नंबर आहे पहा... जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. वर्षात २ ते ३ वेळेला यात्रा नेतात... कॉल करून चौकशी करा.
सर जर ज्यांनी टुर नेली आहे त्यांचा नंबर मिळेल का. मी पुण्यात च रहाते
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. नक्की नंबर मिळेल.... आपल्या व्हिडिओ मधे पण आहे पहा शेवटी, 30:30 इथे क्लिक करा. आणि इथे पण नंबर देतो आहे पहा, 91 88308 85387 सौ रुपाली देवरे. आता जानेवारी मधे पिठापुर यात्रा आहे पहा, बहुतेक २/३ जागा शिल्लक आहेत, येणार असाल तर. नाही जमले तर आम्ही आल्यावर आपला व्हिडिओ येईलच. आणि हो, सोमनाथ, गिरनार आणि शेगाव चे व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनल वर, पाहिले नसतील तर अवश्य पहा. 🙏💐. जय जय गुरुदेव दत्त.
s.m.tours cha no.dya pl
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387 हा नंबर आहे.
मी कोल्हापूर मध्ये रहाते मला ही कुरवपूरची यात्रा करायचं आहे तर तुमची पुन्हा ट्रीप कधी जाणार आहे तेव्हा मला ही बोलवणे झाले तर खूप बरे होईल
||श्री गुरुदेव दत्त ||
नक्की आणि अवश्य कळवतो... 🙏💐👍. जय जय गुरुदेव दत्त.
दादा पुढची कुरवपूर ट्रिप कधी व खर्च किती ? गुरुदेवदत्त
पुढची यात्रा ठरली की नक्की आपल्या चॅनल वर कळवतो. या आमच्या झालेल्या यात्रेचे AC 3 tire चे, 7500.0 रुपये होते, सर्व खर्च समाविष्ट. वर्षातून २ ते ३ यात्रा नक्की असतात. असेच जोडलेले रहा आणि यात्रा ठरली की लगेच इथेच सगळ्यांना नक्की कळवतो. आपण पुन्हा यात्रेचा व्हिडिओ बनवूया. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
@@Travel_With_Charu नमस्कार प्लीज चांल रोज नाही बघितला जात । साधारण कधी कळेल त्यावेळी मी नक्की चॅनल बघेनच
आणि एक विचारू आपण चारुदत्त आपटे म्हणजे आदरणीय अच्युतराव आपटे , दीप बंगला पुणे याचे पैकी
नाही, ते आपटे आणि मी फक्त आडनाव बंधू आहोत...🙏.
+91 88308 85387 हा SM Tours, सौ रुपाली देवरे यांचा नंबर आहे. ते ही यात्रा आणि बाकीच्या बऱ्याच यात्रा नेतात, यांना WhatsApp करून ठेवा, त्या तुम्हाला यात्रा ठरली की कळवतील, म्हणजे तुम्हाला फक्त यूट्यूब आणि माझ्या चॅनल वर अवलंबून राहायला नको. 👍🙏💐.
रायचूर वरुन कुरवपूर किती किलोमीटर आहे कोणत्या बसेस आहेत प्लीज याची पण माहिती द्यावी आणि आपल्या पुण्यातून तेथे जाण्यासाठी ट्रीपला किती खर्च झाला हे सर्व पण डिटेल मध्ये सांगणे
रायचूर स्टेशन हून पंचदेव पहाड ची बस पकडा... ३० / ४० रुपये तिकीट आहे. ही नाही मिळाली तर मटकल ची बस घ्या, मतकल हून ऑटो, ३५०/३०० रुपये होतील. रायचूर वरून शेवटाची बस रात्री ८.० च्या सुमाराला आहे. पुण्याहून आम्हाला अंदाजे ८५०० रुपये, एका व्यातीचा, खर्च आला, घर ते घर सर्व खर्च समाविष्ट . 🙏💐👍 जय जय गुरुदेव दत्त.
आम्हाला कोल्हापूर हुन कोणती ट्रेन आहे कुरवपूर ला
नमस्कार आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद 🙏💐. कोल्हापूर हून Direct ट्रेन नाही, पण आपण कुर्डुवाडी, किंव्हा सोलापूर किंवा गुलबर्गा इथे ट्रेन बदलून जावू शकतो. साधारणतः ११/१२ तास लागतील. मी IRCTC वर चेक केले, आहेत बऱ्याच ट्रेन. फक्त एक सल्ला, ग्रुप थोडा मोठा असेल तर पहा, म्हणजे रायचूर ते कुरवपूर स्पेशल गाडी करता येईल आपल्याला. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपल्या कुरवपूर यात्रेचे बाकीचे व्हिडिओ पाहिलेत का? वेळ होईल तसे अवश्य पाहा. आपले गिरनार आणि शेगांव दर्शन चे पण व्हिडिओ आहेत.
चारू टूर्स चा नंबर मीळेल का ,आम्हाला जायचे आहे
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, आम्ही अहो SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर गेलो होतो, त्यांचा नंबर +91 88308 85387 आहे, व्हॉटसअप करून ठेवा त्यांना 👍
Sir do you have any tour from Mumbai to kuravpur and what will the duration and total fair charges please send the list or your contact
You can contact SM Tours, I have numbers at the end. I was also one of the participants. We had few members from Mumbai as well. SM your regularly arranges kuravpur yatra, so pl do contact them and you will get all the details. Btw, our yatra from Pune was of ३ days. Thanks for watching the Video 🙏💐
@@Travel_With_Charu hi
Hello
मलाही कुरवपूर यात्रा करावयाची. आहे तरीही आपण मला किमान मोबाईल नंबर व सम्पर्क ठिकाण कळवावे . ही नम्र विनंती आहे.
🙏 मी कुरवपूर गिरनार सोमनाथ आणि पीठापुर या सगळ्या यात्रा SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर केल्या आहेत, त्यांचा नंबर +91 88308 85387, त्यांना अगदी नीसंकोच पुणे संपर्क करा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
अनघा लक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचा आहे मला तिथला नंबर मिळेल का
कुठला नंबर हवा आहे मंदिर पुजारी यांचा हवा आहे का? या व्हिडिओ मधे आहे पहा... पण अजून दुसरा कुठला नंबर हवा असेल तर अवश्य विचारा...
ua-cam.com/video/lkrlGAgsj0o/v-deo.htmlsi=reuoMeNnPr6DBlRH
किती खर्च येतो तो ही कळवा मी एकटीच येणार आहे
Pune te Pune AC 3 tire, 8500.0, सर्व खर्च समाविष्ट. आमच्या ग्रूप मधे खूप महिला एकएकट्या होत्या, अगदी निसंकोच आणि निर्धास्त पणे या... पुढची यात्रा ठरली की अवश्य कळवतो. जय जय गुरुदेव दत्त.
तुम्ही कोल्हापुर च्या आहात ना
Farah Chan Tumachya barobar Yayach aahe
नक्की...👍💐. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.
s m ट्रॅव्हलचा नंबर द्याना प्लिज
जय जय गुरुदेव दत्त, +91 88308 85387 हा नंबर आहे पहा SM Tours सौ रुपाली देवरे यांचा, actually आपल्या व्हिडिओ च्या शेवटी पण SM Tours चा number आहे बहुतेक 👍
मी kurvapur दर्शन घेतले. परंतु मला तुमच्या ग्रुप मधून करायचे आहे.Pl.contact no.dene
अवश्य....👍. ४ ते ६ नोव्हेंबर कुरवपूर यात्रा आहे, SM Tours च्या रुपाली देवरे यांनी कॉल करा, आपल्या व्हिडिओ च्या शेवटी त्यांच्या फोन number आहे पहा...👍🙏💐. जय जय गुरुदेव दत्त . अणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर January मधे पिठापुर यात्रा आहे, SM TOURS.
चाकण वरून पिठापूर पिठापूर वरून कुरवपुर यात्रा करायची आहे 50 लोकांचा ग्रुप आहे आम्हाला पिठापूर ची संपूर्ण माहिती आहे परंतु कुरवपुर ची माहिती नाही रायचूर स्टेशन वरून कुठे जायचं कुठे राहायचं किंवा टेशन वरून एखादा ट्रॅव्हल्स वाला सर्व सोय करीत असेल तर त्याचा नंबर सांगा
आपण ५० जण जात आहात, खूपच छान 👍 आपल्या यात्रेसाठी शुभेछा, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏.
पिठापुर आणि कुरवपुर तसे विरुद्ध बाजूला आहे. कुरवपूर च्या आयोजनासाठी आपण सौ रुपाली देवरे यांच्याशी संपर्क करा. आम्ही या दोन्ही यात्रा त्यांच्या बरोबर केल्या होत्या, त्या आपल्याला नक्की मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला हवे असेल तर प्लॅन पण करून देतील, त्यांचा संपर्क नंबर +91 88308 85387 हा आहे.
ua-cam.com/video/Tt_y8yAfBSo/v-deo.htmlsi=KE1-IGbtJD0x0bdr
वरील लिंक बघा. तुम्हाला मदत मिळेल
वरील लिंक बघ. तुम्हाला मदत मिळेल👆
कीती खर्च येतो बर मी औऱगाबादहून बोलत आहे मी अत्ताच गिरनारला जाऊन आले २००२४