- 209
- 1 313 454
Travel with Charu 👍
India
Приєднався 12 жов 2013
मी एक हौशी प्रवासी आहे, भटकायला आणि प्रवास करायला आणि वेगवेगळी ठिकाणे पाहायला आवडते. काही काळा पर्यंत नोकरी आणि बाकीच्या जबाबदारी मुळे जास्त फिरता आले नाही, पण आता वेळ, सवड आणि संधी पण आहे, म्हणून फिरतो आणि जिथे जमेल तिथे चित्रीकरण करून सगळ्यांसाठी यूट्यूब वर घेऊन येतो. मी काही professional youtuber नाही, त्या मुळे अनवधानाने काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतील तर क्षमस्व.
चला, तुम्हाला पण फिरायची आवड असेल पण वेळ नसेल, बाकी काही कारणामुळे जमत नसेल तर हे आपले व्हिडिओ अवश्य बघा आणि virtual प्रवासाचा आनंद घ्या, धन्यवाद 🙏💐.
चला, तुम्हाला पण फिरायची आवड असेल पण वेळ नसेल, बाकी काही कारणामुळे जमत नसेल तर हे आपले व्हिडिओ अवश्य बघा आणि virtual प्रवासाचा आनंद घ्या, धन्यवाद 🙏💐.
श्री बद्रीनाथ धाम मंदिर - उत्तराखंड
बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे. आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली.
#badrinath
#badrinath
Переглядів: 389
Відео
जोशीमठ | सुंदर श्री विष्णू यांचे मंदिर आणि आद्यगुरू श्री शंकराचार्य यांचे निवासस्थान
Переглядів 6484 години тому
जोशीमठ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. इथे सरकारच्या म्हणण्यानुसार जमीन खचते आहे , घरांना आणि रस्त्याला तडे जात आहेत, पण अशा परिस्थितपण इथले हे भगवान श्री विष्णू यांचे मंदिर अतिशय सुंदरपणे आणि दिमाखात आणि प्रचंड भक्तिभावत उभे आहे. चला याच या मंदिराला या भगत भेट देऊयात. जोशीमठ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या २९५ क...
Tungnath - अर्जुनानी स्वर्गात जाताना इथेच भगवान शंकराची पूजा केली #travel
Переглядів 57812 годин тому
तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वोच्च शिवमंदिरांपैकी एक आहे आणि भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेल्या पाच पंच केदार मंदिरांपैकी सर्वात उंच मंदिर आहे. तुंगनाथ पर्वत मंदाकिनी आणि अलकनंदा नदीच्या खोऱ्या बनवतात. हे 3,680 मीटर उंचीवर आणि चंद्रशिला शिखराच्या अगदी खाली स्थित आहे. #पांडव
उखीमठ - श्री केदारनाथ जी यांचे हिवाळ्यातील विश्राम आणि पूजेचे स्थान
Переглядів 34012 годин тому
उखीमठ हे भारतातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. हे 1,311 मीटर उंचीवर आणि रुद्रप्रयागपासून 41 किमी अंतरावर आहे. हिवाळ्यात केदारनाथ मंदिर आणि मध्यमहेश्वर मंदिरातील उत्सवमूर्ती उखीमठ येथे आणल्या जातात आणि सहा महिने येथे त्यांची पूजा केली जाते. #ukhimath
कालीमठ - कालीमाता ने चंड मुंड राक्षचांचा वध इथेच केला अशी मान्यता आहे
Переглядів 35412 годин тому
कालीमाता ने चंड मुंड राक्षचांचा वध इथेच केला अशी मान्यता आहे. या कथेचा उल्ले आपल्या सप्तशृती च्या पाठात आहे. श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल रा...
श्री केदारनाथ मंदिर - पहाटे चार वाजता मंदिर आणि परिसर कसा दिसतो ते पहा - तापमान शून्य डिग्री फक्त
Переглядів 1,3 тис.14 годин тому
श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल राहा आणि तुमचे मत जरूर कळवा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
केदारनाथ - गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर संपुर्ण ट्रेक | उन पाऊस आणि वारा | प्रवास दिनांक १७-१०-२४
Переглядів 2,3 тис.21 годину тому
श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल राहा आणि तुमचे मत जरूर कळवा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. #treking
शिव पार्वती विवाह या जागी ठरला | गुप्तकाशी मंदिर | उत्तराखंड #chardham
Переглядів 33321 годину тому
श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल राहा आणि तुमचे मत जरूर कळवा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
हरिद्वार ते गुप्तकाशी रस्ता प्रवास #roadtrip
Переглядів 598День тому
श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल राहा आणि तुमचे मत जरूर कळवा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. #travel
हरिद्वार - चारधाम यात्रेचे द्वार आणि या जागेचे महत्त्व
Переглядів 698День тому
श्री केदारनाथ यात्रा ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक यात्रा आहे. ही यात्रा हरिद्वारपासून सुरू होऊन ऋषिकेश येथे संपते. आपल्या या यात्रेत आपण हरिद्वार, गुप्त काशी, श्री केदारनाथ, कालीमाता मठ, उखी मठ, जोशी मठ, तुंगनाथ, श्री बद्रीनाथ या ठिकाणी भेट देऊ. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलसोबत जोडलेल राहा आणि तुमचे मत जरूर कळवा, लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. #travel #केदारनाथ
हुंडर (नुब्रा ) ते प्यांगगॉंग रस्ता प्रवास - पहा ४० मिनिटात
Переглядів 63321 день тому
This video is for travel between Nubta (Hunder) & Pangong, the most dangerous yet scenic & beautiful road travel in entire Leh Trip. #roadtrip
नवरात्री आणि आपला मराठी भोंडला | थोडी गाणी आणि थोडी माहिती
Переглядів 90921 день тому
नवरात्री आणि आपला मराठी भोंडला | थोडी गाणी आणि थोडी माहिती
गुरुद्वारा श्री पत्थर साहिब आणि मैग्नेटिक हिल्स - लेह
Переглядів 21028 днів тому
गुरुद्वारा श्री पत्थर साहिब आणि मैग्नेटिक हिल्स - लेह
Kargil - जिथे १९९९ चे हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध झाले - या तो सगळा परिसर फिरुयात आणि पाहुयात
Переглядів 207Місяць тому
Kargil - जिथे १९९९ चे हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे युद्ध झाले - या तो सगळा परिसर फिरुयात आणि पाहुयात
शिकारा मधून एक तासाची चक्कर - दल लेक - Dal Lake Srinagar
Переглядів 153Місяць тому
शिकारा मधून एक तासाची चक्कर - दल लेक - Dal Lake Srinagar
श्रीनगर काश्मीर मधील शंकराचार्य मंदिर | Shri Shankaracharya Mandir #temple
Переглядів 241Місяць тому
श्रीनगर काश्मीर मधील शंकराचार्य मंदिर | Shri Shankaracharya Mandir #temple
हुंडर मध्ये आम्ही इथे सुंदर टेन्ट मध्ये राहिलो होतो - सांबा रिट्रीट
Переглядів 1972 місяці тому
हुंडर मध्ये आम्ही इथे सुंदर टेन्ट मध्ये राहिलो होतो - सांबा रिट्रीट
तूर्तुक लेह लडाख - सियाचीन K2 ग्लेशियर ला सगळयात जवळचे गाव - इतके वर्षे हे गाव टुरिस्ट साठी बंद होते
Переглядів 1372 місяці тому
तूर्तुक लेह लडा - सियाचीन K2 ग्लेशियर ला सगळयात जवळचे गाव - इतके वर्षे हे गाव टुरिस्ट साठी बंद होते
हिमालयातील भले मोठे वाळवंट | Hunder Sand Dunes of Nubra Valley | The Desert of Himalayas
Переглядів 1402 місяці тому
हिमालयातील भले मोठे वाळवंट | Hunder Sand Dunes of Nubra Valley | The Desert of Himalayas
Thang - The First Village on Indo-Pak Border | Result of Indo Pak War of 1971
Переглядів 2282 місяці тому
Thang - The First Village on Indo-Pak Border | Result of Indo Pak War of 1971
Shyok Siachen War Memorial | श्योक सियाचिन युद्ध स्मारक
Переглядів 1792 місяці тому
Shyok Siachen War Memorial | श्योक सियाचिन युद्ध स्मारक
जगातील सगळ्यात उंच Go-Karting नुब्रा व्हॅली मधे आहे | Journey Leh To Hunder | #travel
Переглядів 1202 місяці тому
जगातील सगळ्यात उंच Go-Karting नुब्रा व्हॅली मधे आहे | Journey Leh To Hunder | #travel
खारदुंगला इथे जास्त थांबायचे नाही | Khardungla at 5360 meter altitude | #roadtrip
Переглядів 1372 місяці тому
खारदुंगला इथे जास्त थांबायचे नाही | Khardungla at 5360 meter altitude | #roadtrip
उंचीवर ऑक्सीजन कमी असतो तर आपण काय काळजी घ्यायची - At Pangong Lake Leh 4360 Meters Altitude
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
उंचीवर ऑक्सीजन कमी असतो तर आपण काय काळजी घ्यायची - At Pangong Lake Leh 4360 Meters Altitude
Leh Mall Road By Evening Lights - It's Really a Picture Perfect Scene
Переглядів 3882 місяці тому
Leh Mall Road By Evening Lights - It's Really a Picture Perfect Scene
लेह येथील अतिशय सुंदर मॉनेस्टरी - Thikse Monastery Leh - ठिकसे मठ
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
लेह येथील अतिशय सुंदर मॉनेस्टरी - Thikse Monastery Leh - ठिकसे मठ
Siachen How Our Soldiers Work Live There - सियाचीन की कहानी अपने आर्मी जवान की जुबानी
Переглядів 7792 місяці тому
Siachen How Our Soldiers Work Live There - सियाचीन की कहानी अपने आर्मी जवान की जुबानी
Shanti Stupa - Leh | शांती स्तूप - लेह
Переглядів 1933 місяці тому
Shanti Stupa - Leh | शांती स्तूप - लेह
Pangong Tso Lake - पैंगोंग झील - With English Subtitles
Переглядів 5443 місяці тому
Pangong Tso Lake - पैंगोंग झील - With English Subtitles
Leh City Tour and Mall Road - लेह शहराची सफर आणि लेह मधील महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट - भाग १
Переглядів 3783 місяці тому
Leh City Tour and Mall Road - लेह शहराची सफर आणि लेह मधील महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट - भाग १
नमस्कार तुम्ही रामेश्वर ते मदुराई हा व्हिडिओ खूप छान आहे तुम्हाला शुभेच्छा व अभिनंदन असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत रहा प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा
आपला व्हिडिओ बघुन खुपच आनंद झाला आम्ही नासिक महाराष्ट्र पंचवटी येथिल आहे
Nice information
सुंदर माहिती व अप्रतिम व्हिडीओ सर ट्रिप कंपनीची माहिती मला द्या
बद्रीनाथ मंदिराचे आणि सभोवतालच्या परिसराचे खूपच सुंदर दर्शन. 😊 जय बद्रीविशाल 🙏🌹 श्री. आपटे साहेब आणि परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. 🪔🎇🍫🎁
100 mark
Namaskar Happy Diwali 🎉🎉
Was it a conducted tour. From pune. ?. Nice and informative coverage If yes for how many days
दादा त्यांचा फोनच लागत नाहीये.
9921244551, 9130244551, 9975294949 या पैकी ट्राय करुन पहा बर 👍🙏💐
🙏🙏🙏🌹🌹❤️🔥❤️🔥
thank you 👍🙏💐
Khup chan ...nice cinematic shots
Thank you very much dear Anand 💐👍🙏. It was a pleasant surprise to meet you on the way.
एक गोष्ट सांगू इच्छिते की ते संगमस्थानी जे झाड आहे ते वडाचे नसून औदुंबर आहे. तुम्ही ब-याच वेळा त्याचा उल्लेख वड असा केला. बाकी video खूप छान.
युक्ता जी नमस्कार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण या केलेल्या दुरुस्तीसाठी सुद्धा आपले खूप खूप आभार, यामुळे आता योग्य ती माहिती आपल्या दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. असेच आपल्या चॅनेल बरोबर जोडलेले रहा आणि आपला मौल्यवान अभिप्राय कळवत रहा. जय जय गुरुदेव दत्त 🙏👍💐
@@Travel_With_Charu आम्ही तुमचे videos बघतो आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यासारखे वाटते. खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. आपण सगळे व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात पण, खूप छान वाटले वाचून. असेच आपल्या चॅनलबरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय कळवत रहा. आपले केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेचे व्हिडिओ आपण पाहिलेत का ?
वा खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 💐👍🙏
आम्ही २१ सप्टेंबरला गेलो,परंतु मोठ्या भुस्खलणामुळे त्यादिवशी जाऊ दिले नाही.दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी १२.३० वा. रजिस्ट्रेशन पॉइंट पासून पत्नीसह पायी ट्रेकला सुरुवात केली.रात्री १० वा.केदारनाथ मंदिरात पोचलो.एकूण ९.३० तासात ट्रेक पूर्ण केला.जय केदार बाबा.
पाटील साहेब नमस्कार. सर्व अडचणींवर मात करत आपण आपला श्री केदारनाथ चा ट्रेक पूर्ण केलात , आपले खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. केदारनाथच्या यात्रेमध्ये हवामान आणि दरड कोसळणे या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या कोणाच्याच हातामध्ये नाही. हर हर महादेव 🙏👍💐
ॐ शिवाय नमः श्री शिवाय नमःस्तुभ्यम
हर हर महादेव 🙏👍💐
अप्रतिम ..!
Thank you 👍🙏🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद. आपण केदारनाथ सिरीज मधले बाकीचे व्हिडिओ पाहिलेत का ? पाहिले नसतील तर अवश्य पहा 💐🙏👍
Very nice video. 😊
हर हर महादेव,🙏🙏
Chan Ghoda sawari khup mast Namaskar 🎉🎉
हर हर महादेव
Mast
💐🙏👍
आम्ही २७ नोव्हेंबर ला आलो होतो केदारनाथ ला आठवणी ताज्या झाल्या!!
👍🙏💐
खूपच सुंदर video केला आहे. परिपूर्ण माहिती
आपण पण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी उत्साहाने सहभागी होत होता त्याबद्दल आपल्या दोघांचेही खूप खूप आभार. 👍🙏💐
श्री आपटे सर नमस्कार . आपण सुंदर व्हिडिओ बनविला आहे. मी १९९८ मध्ये गेलो होतो. तेव्हा व आतामध्ये खूप फरक पडला आहे. खूप खूप छान वाटले. S M tours च्या सर्वांना व आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Sir tumchya vlogs madhe amhi sudha dislo tumhi vlogs kartay ass mahiti astt tr nakki bhetalo asto next year yal tevha nakki kalwal tevha join hou amhi
Jay ho kedar baba
जय बाबा केदारनाथ की. खरंच आपण नक्की भेटू शकलो असतो, पुढच्या वेळेला योग येईल तेव्हा नक्की अवश्य भेटू. व्हिडिओच्या टाईमलाईन मध्ये कुठल्या वेळेला तुम्ही दिसत आहात ते सांगाल का, म्हणजे चेहरा लक्षात राहील आणि पुढच्या वेळेला नक्की भेटता येईल. 🙏👍💐. असेच आपल्या चॅनलबरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा.
जय केदारनाथ बाबा 🙏धन्यवाद 🙏
हर हर महादेव 💐👍🙏
Khup chan aaj somawari shri kedarnath darshan tumachyamule zale Namaskar
नमस्कार जोशी सर. खरं सांगायचं तर मी निमित्त मात्र आहे, तुम्ही आपले व्हिडिओ रेगुलर बघता, चॅनलला सबस्क्राईब पण केलेला आहे आणि वेळोवेळी आपला अभिप्राय पण देता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या चॅनेल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. 🙏👍💐
तूमचे हे केदारनाथ भेटीचे व्हीडीओ खरोखर भक्ताला देवाच्या भेटीला प्रवृत्त करनार च जय केदारनाथ
पोवार साहेब हर हर महादेव. आपण सुद्धा या आपल्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि मुख्य म्हणजे, प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी उत्साहाने सहभागी झाला त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार 💐👍🙏
Jai Kedarnath
जय बाबा केदारनाथ की 🙏🙏👍💐
छानच 👌😊 ॐ नमः शिवाय 🙏☘️
चित्रे साहेब नमस्कार, ओम नमः शिवाय, हर हर महादेव 👍💐🙏
Khup chan
Thank you very much 🙏💐🙏👍
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏 छान दर्शन झालं..
जय जय गुरुदेव दत्त 🙏🙏💐
Hi Charu, Hats off to you for your wonderful stamina. You are recording while on way….it’s quite long trek…I visited Kedarnath in 1993. It was different and little shorter route. Now it’s long one. My memories are refreshing in this video journey with you. Its excellent & informative video as usual you do. Salute to Mr Charu & Mrs Manisha for this trek full of adventure🫡 Jai Baba Kedarnath🙏🏼Bam bam Bhole🙏🏼
अप्रतिम विडिऑग्रफी .....वर्णन इतके दमलेले असूनही सुंदर.....संपूर्ण माहिती सहित डोळ्यासमोर दर्शनाचा अनुभव❤❤🙏🙏 Hats off to both of you....Charu & Manisha 🫡🫡
खूप छान
धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. अजून या सिरीज मधील काही व्हिडिओ अजून येतील, बद्रीनाथ, माणा गाव, 🧄👍🙏
फार छान माहितीपूर्ण vlog. आम्ही नुकतेच एक महिन्या पूर्वी जाऊन आलो चार धाम ला तुमच्या मुळे पुन्हा अनुभवता आले.दृश्य अध्यमातून छान
खूपच छान, कसे गेला होता आपण ? हेलिकॉप्टर मिळाले का ?
Khup chan Tumachyamule darshan zale Namaskar
जय बाबा केदारनाथ जी 🙏💐👍. अजून आपले ३/४ व्हिडिओ येतील, पहाटेच्या वेळचे श्री केदारनाथ मंदिर, श्री बद्रीनाथ, श्री तुंगनाथ जोशी मठ, उखी मठ आणि कलिमाता मठ 👍💐💐
छान माहिती सर आम्ही 4 ऑक्टोबर ला चालत गेलो. आपण छान माहीती दिली.
आपण पण चालत गेलात, खरंच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन, तसे अवघड आहे, घोड्यांचा अडथळा खुपचं होतो चालताना. तुम्हाला किती वेळ लागला ?
अप्रतिम! detailed video! तुमच्याबरोबर प्रवास करतो आहोत असं वाटतं! किंवा आठवणी जाग्या होतात....Hats off to चारू मनीषा.... Your stamina and energy!,... 👏👏
जय बाबा केदारनाथ की 👍🙏💐
आम्हीं 20 ऑक्टोबरला गेलो होतो सर तुम्ही खूपच सुंदर माहिती व मार्गद्शन केले पर्तेक्ष live dakhvle आहे खूपच छान.
आपल्या आठवणी ताज्या झाल्या असतील 👍. खूपच छान अनुभव आहे तिथे. जय बाबा केदारनाथ जी की 👍💐🙏. असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा.
खूप खूप छान video...hats off to ur engeries of both....प्रत्येकाने एकदा तरी kedarnath चा अनुभव नक्की घ्यावा...
Thank you very much 🙏💐🙏
Khup mast darshan khup chan zale Thank you
Thank you dear Vikas ji. आपला केदारनाथ चा व्हिडिओ पाहिलात का ? काल अपलोड केला आहे, वेळ झाला की अवश्य पहा. 💐🙏👍
Very nice video sir...... Thank you so much respected sir.......
You have built and maintained your property very nicely, keep up this good work and wish you lots lots of success 👍💐🎉
अप्रतिम व्हिडिओ तुमच्या बरोबर आम्ही पण आहोत असे वाटते
🙏 या वर्षी आपण येऊ नाही शकलात, पुढच्या वर्षी नक्की या 👍. हर हर महादेव.
अप्रतिम विडिओ 🤩 अत्यंत विहंगम दृश्य 👌 श्री. व सौ. आपटे यांच्या जबरदस्त एनर्जीला दाद द्यावीच लागेल.😊 हर हर महादेव 🙏 श्री केदारनाथ बाबा की जय 🙏
खूप खूप धन्यवाद …. जय श्री केदारनाथ बाबा की 🙏💐
खूप छान विडिओ 😊 जय भोलेनाथ 🙏
खूप खूप धन्यवाद आणि आभार 👍🙏💐
आपण कुठले आहेत व आपण पेकेज करता का यात्रा
मी SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर गेलो होतो, त्यांचा नंबर +91 88308 85387. 💐🙏👍
खूप छान विडिओ 😊 हर हर महादेव 🙏
Thank you 👍🙏💐
Jay kedar ! Amezing n memorable journey experience
Namaskar
💐🙏👍