कुरवपूर महात्म्य आणि (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे काय?? कुरवपूर येथील प्रवचन नक्की ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @indrayanibadgu3529
    @indrayanibadgu3529 8 місяців тому +9

    श्रीपाद श्रीवल्लभाय नमः!

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 22 дні тому +5

    किती ज्ञान आहे याताईंना
    घोरकष्टोद्धरण स्तोत्र माहात्म्य मला आज कळले. मी रोज घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणते. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vamanraopatil
    @vamanraopatil 8 місяців тому +3

    Jay Shree Gurudev Datta koti koti Dandwat Pranam

  • @VaishaliBhandare-f7m
    @VaishaliBhandare-f7m Рік тому +97

    आम्ही कुरवपूर ला जाऊन आलो पण कृष्णामाई ची ओटी डाळ गुळाने भरतात माहिती नव्हते नेहमीप्रमाणे साधी आपल्या पद्धतीने भरली. आपण सांगितलेली माहिती खूप आवडली,बऱ्याच गोष्टी नव्याने ऐकल्या.आपली वाणी सुमधुर आहे. आपल्या ज्ञानाला प्रणाम.असेच नेहमी आपल्याकडून ऐकायला मिळो ही सदिच्छा 🙏श्रीपाद राजं शरणं प्रपदे🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

    • @rojnishi_vlogs866
      @rojnishi_vlogs866  Рік тому +8

      नक्की प्रयत्न करेन अजून छान छान विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा..

    • @surehkagulave3959
      @surehkagulave3959 Рік тому +2

      प्रणाम् आपण कुरवपुरची कथा आमच्या काना प्रत्यत पोहोचली कुरवपुरला जाण्याची ओढ लगली आहे अजुन एक जाताना मात्र हरभराळ आणि गुळानी नक्की कॄष्णा माईची ओटी भरू हे माहित नव्हते माहित करून दिले धन्यवाद 🎉श्री गुरु देव दत्त🎉श्री स्वामी समर्थ🎉

    • @UshaJogalekar-jn4gj
      @UshaJogalekar-jn4gj Рік тому +2

      😊😊😊😊9

    • @prachigokhale819
      @prachigokhale819 Рік тому +3

      खूपच छान माहिती मिळाली,, आपला आवाज खूपच मधुर आहे,, ऐकतच राहावे वाटत होते,, अजून काही असे माहिती असलेले you ट्यूब वर तुमचे असल्यास link share कराल का
      खूप खूप धन्यवाद

    • @vijayajoshi2129
      @vijayajoshi2129 Рік тому +3

      खूप छान माहिती मिळाली

  • @abhijitpatil3076
    @abhijitpatil3076 2 дні тому

    श्री श्रीपाद वल्लभ गुरुदेव दत्त

  • @aadityaattarde5009
    @aadityaattarde5009 Рік тому +19

    ताई तुमच्या गोड आवाजात खुप छान माहीती दिली तुम्ही मी रोज घोर कष्ट ध्द रण स्तोत्र वाचते आज अर्थ कळाल्याने आणि कुरव पुर बदादल माहीती मिळाली त्या बद्दल आपली आभारी आहे❤

  • @murlidalvi5460
    @murlidalvi5460 11 місяців тому +11

    साक्षात दत्तगुरुदत्तात्रेय यांच्या मुखातून अमृतवाणी ऐकल्यासारख वाटल तृप्त झालो यतिराया🙏🙏 किती कवतुक करावं तितकं कमीच आहे खरच समाधान वाटल

  • @rohinimandave5431
    @rohinimandave5431 9 днів тому +2

    तुमच्या आशीर्वादाने आज मला पूर्ण माहिती मिळाली आणि घोरकस्ताधरण स्तोत्राची खरा अर्थ समजला 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @ravindrakulkarni6753
    @ravindrakulkarni6753 5 місяців тому +10

    कुरवपूर ची ओढ लागली. खूप छान विवेचन केलंय!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meghakuldeepbome555
    @meghakuldeepbome555 21 день тому +1

    खुप सुंदर माहिती 🙏 श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sangitachoudhari174
    @sangitachoudhari174 Рік тому +18

    कुरवपूर क्षेत्राची महती आणि अघोर कष्टोध्दारक स्तोत्राचा अर्थ अत्यंत सुमधुर वाणीत आपण दिलीत याबद्दल आदरपूर्वक नमस्कार .😊

  • @sadanandgosavi3017
    @sadanandgosavi3017 2 дні тому

    खुप छान माहिती मिळाली प्रसंन वाटलेश्रीपादवलभदिगंबराश्री गुरुदेव दत

  • @akashrajchougule7069
    @akashrajchougule7069 Рік тому +3

    मागच्या महिन्यात मी कुरवपूर ला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन आलो .., तिथे मला महाराजांचा प्रसाद भेटला नाही नंतर 8 दिवसांनी मी सोलापूर च्या एका भक्ताकडे ते कुरवपूर ला चालले असता,दत्त प्रभुंसाठी तुळशीचा हार आणि बेल पत्र पाठवून दिले....त्यानंतर 8 दिवसांनी
    श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी माझ्यासाठी पोस्टाने प्रसाद पाठवून दिला ....मी धन्य झालो ...🙏🙏🙏💝 ओम नमो भगवते श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏💝

  • @shubhashridani9979
    @shubhashridani9979 9 місяців тому +4

    अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात आपण पूर्ण माहिती दिलीत....आवाज पण अतिशय सुमधुर , ऐकतच रहावा असा आहे ....श्री गुरुदेव दत्त.

  • @reportingcompliance798
    @reportingcompliance798 4 місяці тому +4

    स्तोत्राची माहिती खूप छान मिळाली मणपशू धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 Рік тому +10

    आजचा हा दत्त जयंती चा दिवस माझ्या साठी देव कृपेचाच आहे, आपल्या सुमधुर वाणी द्वारे कुरवपूराची महती आणि अघोर कष्टोद्धर स्तोत्रा अर्थ कळला व दुसर्या एका चॅनेल वर निर्गुण पादूकांची माहिती ऐकली. फार फार धन्यवाद. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @sujatabhanage5559
      @sujatabhanage5559 21 день тому

      खूपच सुंदर माहिती मिळाली. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. 🙏🙏🙏

  • @mangeshjadhav1485
    @mangeshjadhav1485 9 місяців тому +3

    श्रीपाद राजंम शरणम प्रपध्ये 🚩👏🚩

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 Рік тому +2

    श्रीपाद राजंम शरणंमप्रपधै, जयगुरु

  • @rashmiangwalkar2320
    @rashmiangwalkar2320 6 місяців тому +4

    आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती, ते ऐकून मी धन्य झाले,खूप छान

  • @pournimajahagirdar4933
    @pournimajahagirdar4933 16 днів тому +1

    Khup chan mahiti sangitli aapan. Khup bar vatla eikun.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Рік тому +2

    अतिशय सुंदर निरुपण.धन्यवाद.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|

  • @vaibhavipatekar9044
    @vaibhavipatekar9044 3 дні тому +1

    Khup chhan mahiti milali. Mi suddha 17 Jan la kuravpuri janar aahe tumhi sa gitalyapramane kushnamaichi harbharyachy daline Ani gulane oti bharen.shreepad shree Valabhanichich kurpa tumacha ha vdo pahyala milala. Barech divas Kavanya Thai Jave he ekat hote .pan aaj te ka kase va koni lihile te mahiti padale. Khup Khup Dhanyawad Tai

  • @PushpavatiJankar
    @PushpavatiJankar 10 місяців тому +3

    घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ स्पष्टीकरण खूप चांगलं सविस्तर समजले खूप आम्हाला मोलाची माहिती मिळाली मी रोज 108 वेळा म्हणते पण मला एवढा काही अर्थ माहित नव्हतं थोड्याच माहीत होता आज मला संपूर्ण सविस्तर माहिती मिळाली समाधान वाटले ऐकून असो धन्यवाद❤❤

  • @chandrakantchaughule2027
    @chandrakantchaughule2027 Рік тому +4

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏👏👏
    श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये

  • @manojpatil6582
    @manojpatil6582 4 місяці тому +1

    श्री दत्त कृपेने तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न आहे. खूप मोठे कार्य होत राहो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.

  • @purvagawade550
    @purvagawade550 Рік тому +2

    🌷🌷🌷 श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 🙏🙏🙏

  • @pushpaahire8602
    @pushpaahire8602 9 місяців тому +3

    .Shree GuruddvDatt

  • @rupaghorpade3189
    @rupaghorpade3189 9 місяців тому +2

    SHRI GURUDEVDATT..

  • @umahendre6690
    @umahendre6690 18 днів тому +1

    खूप छान विवेचन केलय अतिशय सुंदर 👌👌🙏🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 22 дні тому +1

    मी जाऊन आले इथे. हया ताई खूपच छान शब्दात वर्णन सांगत आहेत. दत्त महात्म्य वर्णन खूप छान केरत आहेत. किती ज्ञान आहे यांना 🙏🙏🙏🙏

  • @gurudattanatu7389
    @gurudattanatu7389 11 місяців тому +3

    आम्ही परवाच दिनांक 29 व 30 जाने. ला कुरवपुरला जाऊन आणि आज तुमचा व्हिडिओ पहिला खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
    श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 7 місяців тому +4

    ताई मला दत्तप्रभूंनी ऑगस्ट 2024 कुरवपूर येथे बोलावले आहे,तिथे कृष्णा माईची डाळ गुळाने ओटी भरतात हे समजले मी आता नक्की घेऊन जाईल डाळ गुळ. आपण अतिशय गोड आवाजात सर्व माहिती दिलीत. आभारी आहे.

  • @chass_master
    @chass_master 10 місяців тому +1

    जय गुरुदेवदत्त
    श्रीपाद श्रीवल्लभ🙏🙏तव शरणम🙏🙏🙏🌷🌷

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Рік тому +1

    खुप च उत्कृष्ट माहिती मिळाली ताई .कर्ता करविता श्रीपाद स्वामी आहेत. श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः .

  • @kashk1869
    @kashk1869 Рік тому +3

    माऊली प्रणाम.आपल्या ओघवत्या सुमधूर वाणीने पूर्णं सतसंगाचा लाभ घ्यावा वाटले.आपल्यावर सदगुरुंची असिम कृपा आहे अशीच सेवा आम्हालाही लाभावी अशी प्रेमळ विनवणी आहे.लवकरात लवकर आपल्या भेटीचा योग यावा🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 21 день тому +1

    खूप छान माहिती सांगितली आहे. श्रीपादराजं शरणं प्रपदे!!

  • @vaishaligaurshettiwar4892
    @vaishaligaurshettiwar4892 11 місяців тому +2

    ताई तुम्ही खूपच छान, सुंदर माहिती सांगितली , कुरवपूर खूप सुंदर देवस्थान आहे , gangapur,girnaar dattanchya devsthani darshan zale. अप्रतिम,अवर्णनीय, साक्षात् ईश्वरी दर्शन घडले .अशीच कृपा प्रर्भुंची सदैव राहो .

  • @anujajawalkar5406
    @anujajawalkar5406 Рік тому +2

    श्रीपाद राजंम् शरणं प्रपदे 😊🙏🌹🌹

  • @shailaja4950
    @shailaja4950 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर सांगितले मॅडम मीपण खमितकर मध्ये आहे. आपले सोलापूर आकारावा णी वरील चिंतनपण बरेच ऐकलेत पिंपळे कर आमच्या भाजनात आहेत . आपके हे पण चिंतन ऐकुन खूप समाधान वाटले . दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🌹🌹

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 18 днів тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हो धन्यवाद 🙏🙏 ताई तुमच्या मुखातून अमृतवाणी ऐकायला मिळाली धन्य झालो

  • @kavitakakade4107
    @kavitakakade4107 23 дні тому +1

    खुप छान सांगितले ताई . श्री गुरुदेव दत्त

  • @MeenaJd-wo3dr
    @MeenaJd-wo3dr 2 місяці тому

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. जय गुरुदेव दत्त समर्थ. श्री स्वामी समर्थ.

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 11 місяців тому +3

    अतिशय सुंदर सादरीकरण केले. मी ।कुरवपूर ला।जाऊन आले आहे.
    तसेच ।स्वामी समर्थ जत केद्र।तर्फे।गुरु चरित्र।पारायण केले.
    खूपच छान, सुंदर आहे.
    ।अवधूत चिंतनश्री गुरु देव दत्त।नमोनमः।

  • @rajlaxmipatil128
    @rajlaxmipatil128 Рік тому +3

    खूप सुंदर 🙏🏻ॐ श्री गुरुदतआत्र्य श्रीपाद श्री वल्लभ्यय नमः 🙏🏻💐

  • @aamchokokan8062
    @aamchokokan8062 Рік тому +1

    ।। श्रीपाद श्रीवल्लभ शरणम प्रपत्ये ।।

  • @UmaSuryawanshi-k1w
    @UmaSuryawanshi-k1w День тому

    Khup chan arth sangitala ahe

  • @apoorv7289
    @apoorv7289 Рік тому +3

    ताई, तुम्ही अतिशय सुंदर निरुपण केलं आहे.कुरवपूर च तसेच घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे महत्व सविस्तर विशद केले, आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 2 місяці тому

    ताई, तुम्ही अतिशय सुंदर निरूपण केले आहे!!
    ॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥
    🌺🙏🙏🙏🌺

  • @anuradhadeshpande-pc3sm
    @anuradhadeshpande-pc3sm 8 днів тому

    Tai khupch chaan mahiti milali

  • @meenaborhade4186
    @meenaborhade4186 11 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾🌷🌷🌺🌺

  • @jayantzende7821
    @jayantzende7821 7 місяців тому +6

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली असे वाटतेय की कधी एकदा कुरवपूर ला जाऊन श्री पाद स्वामी चे दर्शन घेतोय 🙏🏽

  • @SurekhaShelke-dh1vh
    @SurekhaShelke-dh1vh 22 дні тому +1

    ताई खूप छान माहिती सांगितली आम्ही पण कुरवपुर ला जाऊन आलो खूप छान अनुभव आला

  • @dipalikamble2132
    @dipalikamble2132 9 місяців тому +1

    ताई तुमचा आवाज मधुर आहेच. आणि इतक्या सुंदर शब्दात तुम्ही सांगितलंत.खूपच छान.
    नुसत आम्ही पठण करतो या स्तोत्राचे पण तुम्ही त्याचा अर्थ सांगितला ,अजून त्याच्या स्तोत्राचे जवळ गेल्यासारखं वाटल .
    आणि आता नेहमी ते म्हणताना अर्थ समजून घेऊन म्हटल्यामुळे खूप समाधान मिळेल.आणि संकटे पण पळून जातील.

  • @meghabarmukh2637
    @meghabarmukh2637 9 місяців тому +2

    खूप सुंदर माहिती दिली ताई तुमचा आवाज खूप छान आहे.माहिती ऐकून खूपच छान वाटले असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करावे ही विनंती. श्री गुरुदेव दत्त.

  • @vijayalaxmipanadi9932
    @vijayalaxmipanadi9932 13 днів тому +1

    Jai Shri Gurudev DattaMauliji.

  • @archanasonawane4947
    @archanasonawane4947 11 місяців тому +2

    खूप सुंदर माहिती दिलीत ताई
    श्री गुरुदेव दत्त ❤

  • @savitamurtekar5902
    @savitamurtekar5902 7 днів тому +1

    अप्रतीम

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar8999 Рік тому +3

    धन्यवाद ताई फारच ऊपयुक्त माहीती दिली.।।श्रीगुरूदेव दत्त।।

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Рік тому +8

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . ❤❤❤❤

  • @ddghumare
    @ddghumare 11 місяців тому +2

    फार सुंदर ताई. कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🌹

  • @ratnaprabhajangale480
    @ratnaprabhajangale480 6 днів тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Рік тому +2

    🙏🪔🌹🌿 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये! 🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!🙏परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी चरणी लीन होऊन त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌿🌹🪔🙏😌🙏अप्रतिम अत्यंत गोड निवेदन..धन्यवाद..आपल्याला 🙏

  • @sushmitathakur6210
    @sushmitathakur6210 27 днів тому +1

    Khupch chan
    .dhanyawad kaki..avdhut chintan shree gurudev datt❤

  • @DilipSathe-k6q
    @DilipSathe-k6q 10 місяців тому +2

    🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @preetideshpande7379
    @preetideshpande7379 Рік тому +3

    मला असच फेसबुकवर एकिने हे स्तोत्र म्हणायला सांगितले मी खूप त्रासात आहे पण त्याचे महत्व तुमचे अर्थपूर्ण समजले
    🙏

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 Рік тому +1

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta Khoob Sundar Mahiti sangeet Aahat dhanyvad Khoob Khoob

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Рік тому +2

    ताई तूम्ही सांगीतलेले घोराष्टक स्तोत्राचे माहिती छान सांगीतले खूप छान वाटले

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Місяць тому

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपध्ये 🙏🚩खुपच चांगले प्रवचन केलेत.खुप खुप धन्यवाद 🙏🚩

  • @prabhagandhalikae6791
    @prabhagandhalikae6791 8 місяців тому +2

    खूप छान ऊतम गोड आवाजात बोलण्याची पध्दत खूप छ

  • @sharayuwagh4251
    @sharayuwagh4251 9 місяців тому +2

    ताई तूमचा आवाज खूप छान आपणं कुरवपूर ची छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @kalyanikokate-z7v
    @kalyanikokate-z7v Рік тому +7

    आम्ही पण आठ च दिवस झाले होऊन आलो खूप प्रसन वाटले दत्त गुरू च्या प्रत्येक ठिकाणी एक चमत्कारी अनुभव येतो 🙏

  • @neetamohite7355
    @neetamohite7355 Рік тому +2

    गूरू दत्तात्रय श्री पाद श्री वललभाय नमः

  • @veenadodwad9083
    @veenadodwad9083 11 місяців тому +1

    फारच सुंदर माहिती मिळाली डोळ्यासमोर बसल्या जागी कुरकुर उभे राहिले

  • @kavita7475
    @kavita7475 10 місяців тому +1

    Shree swami Samarth Jai Jai swami Samarth 🙏

  • @suchetakagalkar8568
    @suchetakagalkar8568 Рік тому +1

    खूप सुंदर श्री गुरूदेव दत्त माहितीपूर्ण प्रवचन

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Рік тому +3

    🌹🙏🙏🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ चरणी शतशः नमन

  • @smitaRajankar
    @smitaRajankar 22 дні тому +1

    Khup chan mahiti tai

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर व खुपच मधुर भाषेत छान माहीती सांगीतले. खुप खुप धन्यवाद

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale8284 Рік тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ यांना अंनत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 9 місяців тому +1

    खूप सुंदर.. मार्मिक 👌🙏

  • @pradipsanyashi2784
    @pradipsanyashi2784 10 місяців тому +1

    ताई फारच सुंदर माहिती दिली श्री गुरुदेव दत्त

  • @gamingwolf8933
    @gamingwolf8933 Рік тому

    श्रीपाद रांज्य शरणं प्रपद्दे 🙏🌺🙏

  • @latapurohit8416
    @latapurohit8416 9 місяців тому

    श्रीपाद वल्लभ शरणम् प्रपद्दे

  • @sayalijathar3007
    @sayalijathar3007 Рік тому +3

    ताई आभाळभर धन्यवाद. किती किती सुंदर माहिती सुंदर रित्या दिली आहे.

  • @mitalnandedkar5038
    @mitalnandedkar5038 Рік тому +3

    ताई नमस्कार, खूप छान माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 11 місяців тому +1

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Рік тому +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्रीपाद श्रीवल्लभ यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 Рік тому +2

    खुपच छाण माहिती मिळाली खुप छाण वक्तव्य आहे

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 11 місяців тому +1

    Khupch chan mahiti shree gurudeo datta

  • @PadmajaPatil-ho7cl
    @PadmajaPatil-ho7cl Рік тому +5

    मी शिरोळ मध्ये राहते. इथून नृसिंह वाडी अगदी जवळ आहे. तुमची माहिती ऐकल्यावर ‌वाटल मी किती नशीब वान आहे.वाडीत दत्तमहाराजांच्या मंदिर जवळ स्वामी समर्थ मंदिर आहे मी तीथे जाते. आता सप्ताह चालू आहे.या काळात हे ऐकायला मिळाल खूप बर वाटलं .धन्यवाद ताई.

    • @subhashkulkarni1117
      @subhashkulkarni1117 17 днів тому

      शिरोळ,येथे नृसिंहसरस्वती महाराज भिक्षेसाठी एका गरीब ब्राह्मणाचे घरी गेले.त्यांचेकडे जोंधळ्याच्या कण्याखेरीज काही नव्हते.त्यानी कण्या रांधल्या 9:51
      पण वाढायला पात्र नव्हते.मग महाराजांनी एक चपटा दगड स्वच्छ धुवून त्यावर वाढायला सांगितले.कण्या खाल्ल्या नंतर त्या दगडावर त्यांनी हातांचे बोटांचा ठसा उमटवला.आजही या भोजन पात्राची पूजा अर्चा नित्य होते.ठिकाण पहाण्यासारखे आहे.तेथे श्री.प्रह्लाद कुलकर्णी यांना भेटल्यास महापूजा करता येईल.

  • @Sangita-t9e
    @Sangita-t9e 8 місяців тому

    Khupach chhan mahiti
    Ashach addhyatmik navin navin mahiti aiknyas khup awdel

  • @chandrakantsalve6050
    @chandrakantsalve6050 11 місяців тому +1

    खूप छान सुंदर माहिती दिली आनंद वाटला 🎉🎉🎉🎉

  • @anantsonawane644
    @anantsonawane644 Рік тому +1

    खूप छान श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Місяць тому

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपध्ये 🙏🚩

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 11 місяців тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🌹🙏🌹. खूप छान माहिती दिली.तुमचा आवाज पण् खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.धन्यवाद ताई. 🌹🙏

  • @mangeshvetoskar8590
    @mangeshvetoskar8590 11 місяців тому +1

    Atishay sundar arth sangitala.manavar hrudayavar bibla.dhanyavad.

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 10 місяців тому +1

    Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay❤❤❤

  • @shubhangidani8871
    @shubhangidani8871 Рік тому +2

    खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही मी पण आज पासुन प्रयत्न करणार आहे हे स्तोत्र रोज नियमित म्हणन्याचा मी म्हणते पण बऱ्याच वेळेस राहुन जाते कामाच्या गरबडित पण स्वामी ना सांगनार आहे माझ्या कडुन रोज म्हणून घ्याच हि विनंती करणार आहे

  • @rajeshreesankhe4591
    @rajeshreesankhe4591 8 днів тому

    खूप छान माहिती मिळाली ताई 🙏♥️😊

  • @mindit3
    @mindit3 9 місяців тому +1

    Kiti chan mahiti dilit 🙏🙏