पिठापूर यात्रेतील माझा दैवी अनुभव आणि आलेली अनुभूती - Pithapur Yatra
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- पिठापूर गिरनार कुरवपूर गाणगापूर शेगाव - इथे काही काही ना काही अदभूत आणि दैवी असे आपल्याला अनुभवायला मिळतेच . माझा पिठापूरचा असाच एक दैवी अनुभव या व्हिडिओ मध्ये आहे पहा .....
यात्रेचे आयोजक : S M Tours
सौ रुपाली देवरे आणि श्री प्रमोद देवरे
Mod : +91 9823606034 +91 8830885387
स्थान: इस्ट गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
विशेष: श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, कुकुटेश्वर मंदिर, अनघा लक्ष्मी मंदिर, सत्यनारायण मंदिर, पादुका: श्रीपाद पादुका
आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ (pithapuram) गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले “तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील.” हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.
या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता - पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल.
आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर (pithapuram) सोडले. हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर (pithapuram) हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे.
सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले.
तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.
या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तचीी स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत.
या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते.
#anubhav
पूर्व जन्माची सेवा असेल तुमची. श्रीपाद राजम शरणम् प्रपद्दे
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍
श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये
🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त 👍💐🙏
मी सुद्धा राजश्री ताईंच्या सोबत 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर. या कालावधीत pithapur येथे होतो.तिथे सवित्री काटक चयन यज्ञ संपन्न झाला .त्यावेळी असेच तिन्ही त्रिकाळ दर्शन घेवून कृतार्थ झालो.तुमचा अनुभव ऐकून तर डोळ्यात पाणी आले.श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये श्रीवल्लभ
जय जय गुरूदेव दत्त. हा व्हिडिओ खर तर बनवायाचा अस आधी ठरले नव्हते. पहाटे अचानक जाग आली आणि पुढचे २ ३ तास अगदी विलक्षण असे होते, जे व्हिडिओ मधे मी बोललेलो आहे, ते पण आधी काही मनात नव्हते. सगळे अगदी आपोआप असे होत गेले. आणि आत्ता आज म्हणाल तर आलेला अनुभव आणि अनुभूती फक्त लक्षात आहे, बाकी जे बोललो ते काही आठवत नाही, परत तेच बोलायचे म्हटले तरी येणार नाही, त्या सकाळी सगळेच असे अदभूत होते. सकाळी ६.० नंतर जेव्हा मी ३०/४० मिनिटे आत मंदिरात बसून बाहेर पडलो तेव्हा कुठे मी त्या अदभूत वातावरणातून बाहेर आलो. जय जय गुरूदेव दत्त🙏🥰💐
मी पण होते 22 ते 27 सवित्रुकाठक यज्ञासाठी गुरुजींच्या बरोबर अंतर योग
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉🎉
जय जय गुरुदेव दत्त
Mi Pithapuram 2023 madhe geli hoti majya aai barobar ,aai maji 75 yrs chi ahe , train chi unchi jast hoto mala tila ektila train madhun utravan shakya navat ,train 5 minuntach thambate , utaratana achnak ek Manus ala tyane aaila uchalun Khali utraval ani shripad vallbhani maza pravas khup Sundar kela , mala Pithapuramla pratek tikhani madat karnari Manas bhetali, me pahilyandach geli hoti mala kahich mahiti navat pan maza pravas ekdum sukhrup zala. Shree gurudev Datta....
खुप सुंदर आहे अनुभव तुमचा आणि तुम्ही कथन पण अतिशय भावपूर्ण केले आहे, खूप खूप संदर. जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
खरंच आधुनिक काळात दत्त जागृत दैवत आहेत फक्त आपण सदासर्वदा समर्पित पणे शरणागत व्हावे आम्हीपण याची जाणीव ठेवून भक्तिभाव ठेवतो! नमस्कार धन्यवाद
अगदीं बरोबर आहे तुमचे. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. काही काही अनुभव असे येतात की खरंच सगळे आपले ज्ञान एका बाजूला राहते आणि अनुभव एका बाजूला.....🙏💐
मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचले आहे. वर्षभरात खूप अनुभव आला. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
खुप छान, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
धन्यवाद दादा तुम्ही प्रत्यक्ष पिथापुराची दर्शन सहल घडवून आणलीत
Avdhut cintan shri gurudev datta.charubhau khup chan vidio roj sarkhe pahave ase.man prasanna hote.
जय जय गुरुदेव दत्त 💐👍🙏
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.... जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
सुंदर असा अनुभव दादा 🙏👍
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपले कुरवपूर आणि शेगांव चे पण व्हिडिओ आहेत, वेळ झाला की अवश्य पहा.
जय गुरुदेव दत्त
व्हिडिओ बघून असं वाटलं की आपण स्वतःहून पिठापूर ला गेलो आहोत व महाराजांचे दर्शन साक्षात झाले अशी अनुभूती आली
खुप खुप धन्यवाद, आपल्या व्हिडिओ चा उद्देश सफल झाला, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खरंच माझा ही अशाच अनुभव स्वामी आमच्या कडून सगळ्याच सेवा व्यवस्थित करून घेतल्या अक्षरश माझ्या डोळ्यातल पाणी थांबतच नव्हत. पालखीच्या वेळी ..अयोध्येत राम ललाची स्थापना झाली .आम्ही त्यावेळी पिठापुर मध्ये होतो .
वनिता जी आपण खूपच चांगल्या मुहूर्तावर तिथे होतात, खूपच मस्त, 👍, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
सर प्रथम धन्यवाद
आपण अशक्य भक्तांना दर्शन शक्य केलतं.
पिठापूर दर्शन छान घडवून दिलं
आपला vidio छान आहे
हेमंत जी 🙏, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. अगदी बरोबर सांगितलेत आपण, माझ्या उद्देश हाच आहे की ज्या कोणाला काही कारणांमुळे या सर्व ठिकाणी जाणे शक्य नसेल त्यांना व्हिडिओ च्या माध्यमातून का होईना, ही सगळी ठिकाणे पाहता येतील. आणि प्रत्यक्ष जरी दर्शन नाही घेता आले तर आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांना दर्शन होईल.... जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान अनुभव आहे दादा,
मनाने का होईना पण आज पिठापुर ला जाऊन आल्यासारखे वाटलं
आपण मनाने पीठापुर इथे जाऊन आलात, आपल्या व्हिडिओ चा उद्देश सफल झाला. आपले कुरवपूर, शेगांव, गिरनार, पंढरपूर, तुळजापूर इथले पण व्हिडिओ चॅनल वर आहेत. वेळ मिळेल तेव्हा अवश्य पहा 🙏. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
मी देखील सप्टेबर महिन्या मध्ये पिठापुर येथे गेलो होतो , खरचं एक अवि्मरणीय अनुभव होता
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Very beautiful experience at Peethapur.Shripad Shri Vallabha is present here.Digambara Digambara Shripad Vallabha Digambara. Jai ho!🙏🙏🙏
Have you also been there ? Jai Jai Gurudev Datta 🙏💐
मलाही जायचंय पिठापूरला.. कोणास ठाऊक श्रीपाद श्रीवल्लभ कधी बोलावतात तर.. खूप खूप इच्छा आहे मनापासून.. 🙏🏻🙏🏻दादा तुमच्यामुळे मानसवारी घडली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.. 🙏🏻🙏🏻
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Avadhoot chintan Shri GurudevDatta....Suprasanna....pithapur yatra Datta Gurunchya krupene mala sapatni ghadavi ashi Shri Datta Charani Prarthana....
नक्की यात्रा घडेल, चिंता नसावी, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त....श्रीपाद शरणम्....🚩🚩🙏🏻🙏🏻
जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
श्रीगुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा
खूप छान अनुभव दादा ऐकतांना अंगावर रोमांच आले
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Ho खरच माझा पूर्ण विश्वास आहे
धन्यवाद, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 Kay bolave suchat naahi, Sundar chtrikaran, Ghar basalya Pithampur darshan ghadavlya baddat shat shat aabhar.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
मी सुद्धा कालपासून पिठापूर मध्ये आहे खूप छान वाटते संध्याकाळची आरती व पालखी प्रदक्षिणा पाहून मन भारावून जाते.पूर्ण महाराष्ट्र आल्याचा अनुभव आला. अभिषेक सेवा खूप छान झाली. 🌹🌹श्रीपाद श्री वल्लभ 🙏🙏
अगदी बरोबर आहे तुमचे, बहुतेक भाविक आपले महाराष्ट्रातून येतात. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
खूप चांगला अनुभव आला तुम्हाला . सार्थक जहाले ... अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏🙏🙏
खरच सार्थक झाले 🙏. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
मी पिठापूर ला गेले नाही पण नरसोबाची वाडी वरचेवर दर्शनाचा योग येतो आजपर्यंत अनुभव अनुभुती श्री गुरुंनी दिली मी स्वतःला भाग्यवान समजते
नरसोबाची वाडी ला मी आत्ता मागच्या वर्षी जाऊन आलो, पण तेव्हा व्हिडिओ नाही बनवला. पण परिसर आणि मंदिर अगदी अद्भुत... जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Shree gurudev datta 🙏...shree Swami samartha 🙏...दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा 🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
मी आत्ता कॅनडा मधुन पाहातोय. खुपच आनंद झाला. प्रत्यक्ष तीथे असल्याची अनुभुति आली.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपले कुरवपूर, गिरनार, शेगांव इथले पण व्हिडिओ आहेत. वेळ मिळेल तसे अवश्य ते व्हिडिओ पण पहा. 🙏💐
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे
श्री गुरुदेव दत्त
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Khup dhanyawad 🙏🙏🙏
Thithe aslyasarkhe vatle ....
Lavkar pithapur la janyacha yog yava hi maharajana vinati 🙏🙏🙏🙏🙏 || Shri padrajam sharanam prapadye ||
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍.
अणि हो, नक्की असा योग लवकरच येईल 💐🙏
जय गुरुदेव दत्त 🙏श्रीपाद् राजम शरण प्रपद् श्री पाद् वल्लभ दिगंबरा 🙏🤍🙏
जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
श्रीपादराजं शरणं प्रपद्दे।
श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।। श्री गुरुदेव दत्त।।।
जय जय गुरुदेव दत्त 💐👍🙏
मी देखील पिठापुरला गेले महाराजाच्या चरण पादुंकाचे दशऀन अतिशर सुदंर अनुभव..खुप छान अनुभव आला..तुमचा व्हिडिओ बघुन पुन्हा आठवण झाली..
अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपले कुरवपूर गिरनार शेगांव अक्कलकोट आणि गाणगापूर येथील पण व्हिडिओ आहेत, वेळ मिळाला की अवश्य पाहा.
खरंच डोळे भरून आले... गुरुदेव दत्त 🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुप शान अनुभव सांगितला दादा तुम्ही
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्रीपाद राजन् शरणम् प्रपध्दे 🌷🌷🙏
जय जय गुरूदेव दत्त 🙏💐
श्रीपाद वल्लभ चरणंप्रप्धे 🙏🙏🌹
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Jai Gurudev Datta.
Kharach Sir Tumhi Khup Bagyawan aahat. Tumhi Kuravpur ani Pithapur Javun Swamiche Darshan Ghetale. Tumchya Videochya mandyamatun amhi pan Darshan Ghetle. Tumche khup Danyavad. Madhech tumi bhavuk zala , Mazya dolyat pan pani aale. Amhala pan kadhi Swamiche Darshan Pithapurla kadhi honar mahit nahi. .. khup khup dannyavad tumche.
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. आपण दोन्ही व्हिडिओ पाहिलेत आणि आपला अभिप्राय पण दिलात तुमचे खूप खूप आभार, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
श्री गुरुदेव दत्त....श्रीपाद वल्लभ दिंगबरा.
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐
पिठापुरम ला मला एका वर्षात 2 वेळी जाण्याची संधी मिळाली. अनेक यात्रेकरू /कंपनी सोबत जाण्यापेक्षा एकटे जावे. रहाणे व प्रवासाचे रिझ्रव्हेशन शिवाय निव्वळ महाराजांच्या विश्वास ठेवून जावे. येईल त्या परिस्थितीत राहून अनुभुती घ्यावी. श्री स्वामी समर्थ.
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Ekte rahnyasathi bhaktniwas madhe soy ahe ka?
तशी काही बंधने नाही आहेत, पण मंदिराच्या भक्त निवासत मी तशी चौकशी नाही केली, पण आम्ही जिथे राहिलो होतो तिथे काही बंधने नाही आहेत . जय जय गुरूदेव दत्त🙏💐
@@Travel_With_Charu Dilelya mahiti baddal Khup dhanyawad.
Dhanyavaad dada 🙏🏻 sripad rajam sharanam prapadye. Amhi june madhe janar puthapurla.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ..🙏🌹🙏अवधूत चिंतन गुरु देव दत्त..
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐
❤🎉अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त...श्री स्वामी समर्थ...👌👌अनुभव...
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्रीपाद राजम शरणं प्रपाध्ये🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।। 🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Khup chan anubhav aahe dada cha shri gurudev datt
धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण, 💐🙏 जय जय गुरुदेव दत्त. आपले साऊथ इंडिया चे व्हिडिओ पाहिलेत का? वेळ झाला की अवश्य पहा.
तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटले श्री गुरूदेव दत्त
खुप खुप धन्यवाद 💐🙏. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Shree Swami Samarth.Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shripada rajam sharanam prapadhye
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
मी पण जावून आले पिठापूरला येताना पायच निघत सारखी मंदिरात असायचे खूप छान वाटले मला अप्रतिम अनुभव।।श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये।।
अगदी खरे आहे तुमचे, आपले पाय बिलकुल तिथून निघत नाही, कितीही वेळ मंदिरात बसलो तरी समाधान होत नाही. जय जय गुरुदेव दत्त. आपले कुरवपूर, शेगांव आणि गिरनार चे पण व्हिडिओ आहेत हा, वेळ झाला की अवश्य पाहा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
खूप सुंदर अनुभव! मीही गेल्या वर्षी या यात्रेला गेले होते. परत एकदा सविस्तर प्रवास झाला धन्यवाद!
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खुप छान अनुभव 🙏🌹🙏 अतिशय सुंदर 💐🌷🌹
श्रीपाद राजमं शरणं प्रपद्दे 🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्रीपाद राजं शरणं प्रपंध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
🌹🙏🙏🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये. सुंदर अनुभव
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 💐🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त...... श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.....
जय जय गुरूदेव दत्त 🙏
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे
जय जय गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
वाह छान सादरीकरण! अवधूत चिंतन गुरूदेव दत्त!🌹🌹🙏🙏
खुप खुप धन्यवाद, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.श्रीपाद राजम शरणमं प्रपदे.यांचे स्तोत्र खूप खूप छान आहे .मी रोज ऐकते. शांत वाटते
हो अगदी बरोबर. जय जय गुरुदेव दत्त. आपण पीठापुर ला जाऊन आला आहात का? तिथे जाण्यासाठी काही माहिती लागली तर अवश्य विचारा. आणि हो, आपले कुरवपूर, गिरनार, शेगांव आणि सोमनाथ येथील व्हिडिओ पण आहेत बरका आपल्या चॅनल वर, वेळ झाला की अवश्य पाहा. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Avhadut chbtan shri gurudev datta. 👏👏👏👏👏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
तुमच्या संवेदनशील. मनाला विनम्र अभिवादन ! भक्तीत ओथंबलेलं तुमचं निवेदन मनाला एक वेगळाच स्पर्श करून गेलं ! आमचंही मन भक्तीभावानं भरून आलं ! मनापासून खूप खूप धन्यवाद !
वंदना जी तुमचे खूप खूप आभार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही जो आणि ज्या पद्धतीने आपला अभिप्राय दिला आहे त्यासाठी पण. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
खूपच सुंदर माहिती व अद्वितीय असा अनुभव ऐकायला मिळाला🎉🙏🙏
धन्यवाद,,🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, खुप खुप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण.
सुंदर मार्गदर्शन केले आहे 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌷
धन्यवाद🙏💐. जय जय गुरूदेव दत्त🙏
Savitrakath chayan yagya मध्ये स्वामी परिवार मधून anpekshit सहभागी होता आले हीच स्वामी कृपा
विडिओ पाहता मी pithapurla आहे असे वाटत होते
खूप सुन्दर अनुभुती
व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्याला तिथे प्रत्यक्ष असल्या सारखे वाटले, आपल्या व्हिडिओ चा उद्देश सफल झाला, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
Shree gurudev datta ❤❤
जय जय गुरुदेव दत्त 💐👍🙏
Swammy na tumhe jinkle thumchya shradhyene mhanoon alram barobar vajavala tyani 👌👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 jai jai Shree Awadooth Chintan Dingam bara diamond bara Shree pad valuable digambara 🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
❤ avadhut Chintan Shri Guru Dev data❤ Aatma Malik ❤
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
दिगम्बरा दिगम्बरा श्री पादवल्लभ
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌻🌹🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्री स्वामी समर्थ 🙏तूम्ही खूप भाग्यवान आहात भाऊ, खूप छान 👌श्रीपाद राजम शरणं प्रपदे 🙏
खरच खूप भाग्यवान आहे. ते दोन तीन तास खूप अलौकिक आणि भारावून टाकणारे होते. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
मी पण जाऊन आले पिठापुर ला,पुन्हा जावेसे वाटते बघुया कधी योग येतोय ,श्रीपाद राजं शरणं प्रपद्यें
हा योग लवकर येओ ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏💐 जय जय गुरूदेव दत्त.
वाह सुंदर अनुभव गुरुदेव दत्त
धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान अनुभव आहे श्री गुरुदेव दत्त
जय जय गुरुदेव दत्त. आपले कुरवपूर गिरनार आणि शेगाव चे पण व्हिडिओ आहेत, वेळ मिळाला तर अवश्य पहा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त❤❤❤🎉
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान काका... असेच vlog बनवत राहा जेणेकरून सर्वाना विविध माहिती मिळेल.. आपल्याला शुभेच्छा.. 👍🏻💐
आरती अवधूता, मितुपणा चा भाव टाकून दर्शन दे संता,हे पंत महाराज बाळेकुंद्री, यांची आरती मधील ओळ, आपण पाहिला नसाल तर नक्की एकदा जाऊन या.. कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव पासून 50 km अंतरावर बाळेकुंद्री 👌🏻हे ठिकाण आहे.. दत्त अवतारी श्री पंत महाराज... अवधूत संप्रदाय... धन्यवाद 👏🏻मला आपला video vlog आवडला आपण अतिशय सुंदर सांगितले आणि चेहऱ्यावर करुणा भाव खूप आहे.. ऐकताना हि प्रसन्न वाटते 👌🏻...
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐, खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही, धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा. बाळेकुंद्री येथे नक्की जाऊन येईन, आपण दिलेल्या या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏💐
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
श्री गुरु देव दत्त अवधूत 🌷🌷🕉️🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐
श्रीपाद वल्लभ स्वामी साक्षेतून अनुभूती देतात. हे मी सुद्धा अनुभवले आहे. २ वेळा. श्रीपाद राजम शरणं प्रपद्दे. 🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
🙏🌺🔔अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏. आपल्याला खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी, 💐🙏
श्री गुरुदेव दत्त महाराज.श्री गुरुदेव दत्त.श्री गुरुदेव दत्त.श्री गुरुदेव दत्त.श्री. गुरुदेव दत्त.
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏.
भावजागृती झाली. जय गुरूदेव
वा, खूपच छान, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान अनुभती धन्यवाद
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
Tumhi khoop bhaghyawaad aahat sir😊
Malahi khoop ichha aahe pithampur g,girnar asha thikani javun dattan he darshan ghyayayche🙏🙏baghuyat kadhi mauli bolavtat te😊
नक्की लवकरच योग येईल, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏 , तो पर्यंत तुम्ही आपलेच कुरवपूर गिरनार आणि शेगांव इथले व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहू शकता, खाली लिंक्स देतो आहे पहा👍;
ua-cam.com/video/fr1PKrQDfZU/v-deo.htmlsi=F5OOkglGU-bjfbvm
ua-cam.com/video/wTe1M5X3uJM/v-deo.htmlsi=KY7fGRoE_wO36Weg
ua-cam.com/video/mcmYUBinKHM/v-deo.htmlsi=ZgX0K_TEQ-FzhMEi
या लिंक्स आहेत, आपल्या व्हिडिओ च्या.
Khupach chan Anubhuti p
Rachiti👌👌👍👍🙏🙏
🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏👍
श्री गुरुदेव दत्त.
श्रीपाद राजन् शरणम् प्रपध्दे.
खूप छान अनुभव सांगितला दादा.आम्हाला थोडावेळ का होईना.पण मनाने पिठापूरला आलो.🙏🙏
जय जय गुरुदेव दत्त. व्हिडिओ च्या माध्यमातून आपण मनाने जाऊन आलात, आपल्या व्हिडिओ चा उद्देश सफल झाला. जय जय गुरुदेव दत्त. आपले कुरवपूर, गिरनार, शेगांव हे व्हिडिओ पण आहेत, वेळ झाला की अवश्य पहा. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🙏🌺
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त,💐🙏
Kaka khup chhan anubhav sangitla agdi dolyat pani ala
जय जय गुरुदेव दत्त. आपण जाऊन आला आहेत का पिठापुर ला ?
Khup Chan anubhav aahe dada
खुप खुप धन्यवाद, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
खूप छान
धन्यवाद 🙏💐. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌹
जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय जय गुरुदेव दत्त 🙏💐, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद.
श्रीपाद प्रभुंची लीला अगाध आहे.त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी रहाते.तुम्हाला आलेला अनुभव ईतरांसाठी जरी थोडा असला तरी तुम्हाला मात्र श्रीपाद प्रभूंची प्रचिती दाखवून नक्कीच गेला असेल.असे क्षणक्षण लीला विहारी श्रीपाद प्रभुंची लीला समजण्यासाठी आपले अंतःकरण देखील तसेच असायला हवे.
छान अनुभव आहे तुमचा आणी vedio देखील..
गिरनार कुरवपुर गाणगापुर ला जाण्याचा योग आलाय पण अजून पिठापुरला आलेला नाही बघुया कधी बोलावतात श्रीपाद प्रभू...
पण तुमच्या vedio च्या माध्यमातून दर्शनाचा लाभ झाला.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏
खरं तर त्या दिवशी पहाटे ४.० ते ६.३० पर्यंत मी माझा नव्हतोच. सगळेच विलक्षण आणि दैवी होते त्या दिवशी. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. SM Tours ची पुढची यात्रा ठरली की तुम्हाला कळवतो. 👍
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏💐
शुद्ध भाव 🙏
धन्यवाद, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐
Chhan anubhav apala 🙏.. ami pn next month la nighaloy.. Amala pn asa anubhav yeu det.. jay jay gurudev datt.. 🙏🙏🙏
पिठापुर कुरवपूर शेगांव गिरनार इथे काही ना काही अनुभूती मिळतेच... यात्रेला जाऊन आलात की नक्की कळवा आपला अनुभव, आवडेल ऐकायला. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏
गाण्याचा राग खूप छान आहे 🙏 दादा नमस्कार मला नक्की माहीत आहे आम्ही पारायण केल श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचलं सकाळी पहाटे सहा वाजता ते चार वाजता पुर्ण झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🌹👍
आपले पारायण झाले, खूपच छान, जय जय गुरुदेव दत्त. या व्हिडिओ मधील श्री गुरूदेव दत्त यांची आरती मला खूप आवडते आणि भावते पण. खुप अर्थपूर्ण आणि आपल्याला जीवनाचं सार समजावून सांगणारी आरती आहे. 💐🙏
@@Travel_With_Charu श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो दादा नमस्कार