RSS सरसंघचालक Golwalkar Guruji: Kashmir India merge करण्यात माधव सदाशिव गोळवलकर यांचा काय सहभाग?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #BBCMarathi #RSS #GolwalkarGuruji #Kashmir
    माधव सदाशिव गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते. वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी संघाची धुरा सांभाळली आाणि आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी ती पेलली. त्यांच्या मुस्लीमांना असलेल्या विरोधाबद्दल त्यांच्यावर अनेकदा कठोर टीका झालेली आहे. गांधीहत्येनंतर त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला, पण काश्मीरचं विलिनीकरण, 1962 चं चीन युद्ध, 1965 चं पाकिस्तान युद्ध या काळातही राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने त्यांच्या नेतृत्वात आपली भूमिका बजावली. गोळवलकरांचा प्रवास कसा होता? जाणून घ्या.
    काश्मीरचा भारतात विलय करावा, असा सल्ला गोळवलकर यांनी महाराजा हरिसिंग यांना दिला. पण हरिसिंग यांच्या निर्णयात या सल्ल्याची भूमिका नेमकी किती होती, हे सांगता येणं कठीण आहे. कारण काश्मीरविषयीचा निर्णय एक जटील मुद्‌दा होता.
    ___________
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 240

  • @एक_क्षण_सुखाचा

    किती रुपयांत तुम्ही विकले बीबीसी वाल्यांनो...

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 2 роки тому +27

    🙏श्री गुरुजीं ना शतशः नमन 🙏🚩

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 2 роки тому +35

    ज्यांची सत्ता त्याच्याच मर्जीचा इतिहास🙏🏻🙏🏻.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +5

      म्हणुन ६० वर्षे फक्त खानग्रेस होती पुस्तकात

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Рік тому

      भाटांचा डीएनए असाच असतो म्हणून कोणी माईचा लाल इतिहास बदलू शकत नाही, कितीही झाकलं तरी कधीनकधी उघडं होतच होत

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 роки тому +33

    BBC la package yeu लागलेत हल्ली 🙏🏻🙏🏻🙏🏻 अगदी शुद्ध भाषेत justify kele aahe sarv ....

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Рік тому +12

    दहशत वादी संघटनाचे जनक

    • @Jethya99
      @Jethya99 6 місяців тому

      Chup n bhimtya...dusryanchya feklelyvr jgt ahat sadhy pn

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 2 роки тому +67

    Marathi manus💪

    • @rahulsinghpardeshi7981
      @rahulsinghpardeshi7981 2 роки тому +8

      Hindu manus.!

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 Рік тому

      मराठीपण सहिष्णू होतं, आहे, आणि पुढेही रहाणार, हे यात कुठे येतात?

  • @dnyaneshs.chavan7053
    @dnyaneshs.chavan7053 2 роки тому +21

    छान वाटल ऐकून
    Only आरएसएस 🚩🚩🚩🚩

  • @jsheal
    @jsheal 2 роки тому +62

    BBC चे पत्रकार पण संघात जाऊ लागले
    माहित नव्हत.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +6

      गांड जळाली लगेच तुमची😜

    • @shreyasgadgil52052
      @shreyasgadgil52052 3 місяці тому

      Ani Tujasarkhe Atangvadi deshdrohi vicharache Bharat ahe ajun hi mahit nhvta..... jai shree ram 🙏🚩

  • @shubhamware2874
    @shubhamware2874 2 роки тому +35

    🚩🚩RSS🚩🚩

  • @vnwbhai
    @vnwbhai 2 роки тому +12

    पूजनीय गोळवलकर गुरुजींचे राष्ट्रउभारणीतील योगदान अविस्मरणीय आहे . त्यावर रिपोर्ताज केल्याबद्दल धन्यवाद.

    • @sachinprabhakarkardak6868
      @sachinprabhakarkardak6868 Рік тому +2

      काय योगदान आहे त्याचं देशासाठी कुत्रं तरी विचारतं त्याला

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer 2 роки тому +18

    हिंदु धर्म की जय
    भारत माता की जय
    संघ शक्ती युगे युगे

  • @mr.prafullrahulthorat9325
    @mr.prafullrahulthorat9325 2 роки тому +33

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अधिकृत की अनधिकृत आहे ह्याची बातमी सुद्धा करा...कुठे ही नोंद नसलेली संघटना आहे का? म्हणून सविस्तर मार्गदर्शन करावे

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +5

      RSS chi nond supreme court madhe ahe, ban uthlyawar nehru ne swata dili hoti permission

    • @vnwbhai
      @vnwbhai 2 роки тому +2

      नोंद नसलेली म्हणजे अनधिकृत याला काही आधार आहे का?

    • @mr.prafullrahulthorat9325
      @mr.prafullrahulthorat9325 2 роки тому

      @@vnwbhai आपण थोडं माहिती घेऊन ,मला माहिती विचारा...आधार आहे म्हणूनच प्रश्न} उपस्थित केला आहे,

    • @vnwbhai
      @vnwbhai 2 роки тому

      @@mr.prafullrahulthorat9325 बरं. चालू द्या

    • @movieshub2658
      @movieshub2658 Рік тому

      @@mr.prafullrahulthorat9325 शेवटी ब्राह्मणांचे संघटन आहे काहीही अनधिकृत करु शकतात

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 2 роки тому +44

    I am a Ambedkarite , Jay Bhim , Jay Savidhan

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +7

      Same constitution made a sanghi PM 🔥💪🏽

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +2

      @@Crystalmethdealer or wo gaddar usi Sanvidhan se gaddari kr Raha hai

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +3

      @@Nk-nx8vq toh Jake case kar na 😜😅

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 2 роки тому +16

    राष्ट्र ऋषी श्री गुरुजी.... 🙏🙏

  • @shreyasgadgil52052
    @shreyasgadgil52052 3 місяці тому

    💯🙏🚩 Best Person M S Golwalkar

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 2 роки тому +17

    Namste sada vastly mathrabhumui tu 🙏🙏

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 2 роки тому +5

    पण हा हेडगेवार कधीही आझादी च्या लढाईत नव्हते... काय पण हिंदू धर्माची तर्क लावले... ईकडे देश आझाद व्हावा म्हणून सर्व इंग्रजांशी झुंज देत होते आणि हे आर एस एस वाले हिंदू हिंदू करत प्रचार करत होते...

    • @user-vg2my2lw3k
      @user-vg2my2lw3k 2 роки тому +1

      @मुष्टी प्रहार जे लोक आझादी त नव्हते त्या हेडगेवार च्या समाजाला विचार डॉ बाबासाहेब आंबेडकर कुठे होते ते.... आणि जे 500 लोक म्हणतो ना तु ते 11-12 वर्षे इंग्रजांच्या कैदेत होती... तुझा हेडगेवार किंवा आर एस एस वाले नाही... आणि जो एक होता कैदेत आर एस एस वाला तो माफीनामे लिहत होता...

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @amitamare9627
    @amitamare9627 2 роки тому +13

    गोळवलकर गुरुजी हे खरोखरच महान होते, काही मूर्ख लोकांना ते कधीच समजले नाहीत

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +5

      Nafrati Chintu thaa wo mahan kaise ho sakta hai 😂

    • @prathmeshawade9617
      @prathmeshawade9617 2 роки тому +1

      🔔

    • @sachinprabhakarkardak6868
      @sachinprabhakarkardak6868 Рік тому +5

      एक नंबर चा जातीवादी धर्मांध होता

    • @surajgavit8881
      @surajgavit8881 Рік тому

      Ya mansachi kashi vichar sarni hoti mahit ahe ka tyanche banch of thought ha book vacha

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @IndianMP
    @IndianMP 4 місяці тому

    शत नमन माधव चरण मे❤

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 2 роки тому +22

    I love you RSS...

  • @shashikantbhosale941
    @shashikantbhosale941 2 роки тому +39

    Bhai aap bhi anadh bhakti ke line me ho . Ajun jorat chaludya. Far diwas tumche he udhyog chalanar nahit

    • @amolgaikwad2992
      @amolgaikwad2992 2 роки тому +9

      उद्योग चालणार नाही असं खूप दिवसापासून खूप लोक म्हणतात पण संघ ठाम पणे उभा आहे

    • @rahulahire9755
      @rahulahire9755 Рік тому +2

      बरोबर 👍🏻

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому +2

      @@amolgaikwad2992 संघ उभा आहे कारण त्याचा फाऊंडेशन ओबीसी आहे म्हणून हे विसरता कामा नये.😀😀😀

  • @varunranjan7503
    @varunranjan7503 2 роки тому +4

    Never forget that Ravan and Dhuryodhan were also Hindu yet Bhagwan Ramji and Krishanji punished them for being Adharm... So being Hindu worshipping Hindu gods is not enough for you to be Dharmochit... If one violates principals of Hindu Dharma inspire of being a Hindu than he needs to be punished as adharmic

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 роки тому +13

    कीति पैसे मिलाले बीबीसी ला।।

    • @bab1177
      @bab1177 2 роки тому +9

      Tuza buda khali aggach lagala asel...

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 2 роки тому

      @@bab1177 😃🤣🤣 barobar bhava

  • @AmarAmar-lv6kq
    @AmarAmar-lv6kq 2 роки тому +22

    BBC news सुधरा लेकानो.. खोटा इतिहास सांगू नका लोकांना.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +5

      जाऊन फॅक्ट चेक कर शेमण्या

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +2

      @@Crystalmethdealer kya be madar chod

    • @AmarAmar-lv6kq
      @AmarAmar-lv6kq 2 роки тому +1

      @@Crystalmethdealer ज्या सरदार पटेलांनी rss वर बंदी घातली ते त्यांच्याकडे सल्ला मागायला जातील असे तुला वाटतं असेल तर तुझ्या डोक्यात मेंदू किती शिल्लक आहे ते समजतंय.

  • @rj_gamer4746
    @rj_gamer4746 2 роки тому +18

    Pahilyanda khara bolale anand zala bbc 🙏🙏

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 2 роки тому +14

    ज्याच्या हातात सत्ता तोच इतिहास ठरवत असतो🤣🤣

    • @shreyaspatil7782
      @shreyaspatil7782 2 роки тому +10

      म्हणून तू इतके दिवस मुघलांची वंशावळ पाठ करत होता...

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому

      60 वर्षे अकबर बाप होता का तुझा? का नेहरू होता

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 2 роки тому +2

    जय rss 🚩 मी दलित आहे आणि RSS शहर शाखा प्रमुख आहे...

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @user-nc3ww9oe1s
    @user-nc3ww9oe1s 2 дні тому

    Golavalakar ek kattar brahman vadi the.......Desh ki Aajadi me kuchh bhi Hath nahi hai.....

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @parcel.com20
    @parcel.com20 2 роки тому +14

    RSS ने देशासाठी काय केलं... कृपया या नंतर rss चे व्हिडिओ ची चर्चा करताना देशासाठी काय केलं ते सांगा... देशद्रीही गोडसे चा संघ

    • @343230098300
      @343230098300 2 роки тому +3

      तुमचा गांधी आणि त्याचा गांधीवाद हरला आहे. आयुष्य भर अहिंसेच्या नावाने राजकारण केले . आणि यांच्या मृत्यू नंतर यांच्या भक्तांनी दंगली करून लोकांचे खून करून घर जाळली ?

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +1

      अभिनव भारत
      अनुशिलन समिती तुझ्या बापाने स्थापन केली काय , अज्ञानि साले

  • @Uk_1927
    @Uk_1927 2 роки тому +1

    Guruji

  • @Im_samu987
    @Im_samu987 2 роки тому +10

    For Sangha it is nation and Hindu first

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @ganeshavhad2193
    @ganeshavhad2193 2 роки тому +17

    सर्व सरसंघचालक ब्राम्हण का आहेत ?

    • @hmmumm2164
      @hmmumm2164 2 роки тому +2

      Hmm

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +6

      Varn vyavastha Lana chahti hai RSS.

    • @kundanmahajan6810
      @kundanmahajan6810 2 роки тому +7

      संघात जातीला थारा नाही....तुम्ही संघात या....योग्य कार्य केले तर तुम्ही ही होवू शकतात

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +3

      @@kundanmahajan6810 Kitna jhoot bolo ge ....or kab tak bolo ge .....

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +3

      Advani Ji ne apna Jeevan Sangh or BJP ko de Diya Parantu P.M banne ka Samay aaya to un ko side line kr Diya....

  • @dattatraychavan6358
    @dattatraychavan6358 5 місяців тому

    मला स्वयंसेवक व्हयाच आहे

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 2 роки тому +8

    तुम्ही एवढं भारुड सांगताय त्याला सबळ पुरावा काय संदर्भ काय???

    • @Im_samu987
      @Im_samu987 2 роки тому +2

      There are many evidances

    • @jacksparow1331
      @jacksparow1331 2 роки тому +2

      @@Im_samu987 एक तर द्या

  • @swami6631
    @swami6631 2 роки тому +2

    🚩🚩🚩

  • @OnlyAmazingRecipe
    @OnlyAmazingRecipe 2 роки тому +6

    म्हणे गोल्यामूळे कश्मिर भारतात आले 🙄

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 2 роки тому +6

    गोळवलकरांनी काश्मीरच्या राजाला भारतात विलीन व्हायची सूचना केली? काही पुरावा आहे का? मी पहिल्यांदाच हे ऐकतो आहे....

    • @rudra2045
      @rudra2045 2 роки тому +2

      Lgta hai aapne history nhi padhi hai.

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 2 роки тому +2

    Sangh Shakti Yuge Yuge🚩🚩

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @milindtejale625
    @milindtejale625 2 роки тому +8

    BCC La Paket Aal 😂🤣😂
    Asel RSS katun

  • @movieediting3117
    @movieediting3117 Рік тому +2

    Saglyat Jatiwadi Manus
    Golvalkar😢

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 2 роки тому +12

    RSS only brahmin bias

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +4

      I'm not a Brahmin , in RSS since 5 years, I'm OBC hindu

  • @tipu185
    @tipu185 2 роки тому +5

    Informative 👌

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 2 роки тому +2

    RSS he ek terrorist organization ahe.deshatil khup sare atankvadi hallyat RSS cha direct kinva indirect sambandh asto.tasech bharat pakistan border varil 99% attack he RSS ghadun ante.pan deshachya supreme court, beorocracy, politician madhe khup sarya pramanat RSS chya ideology che lok aslyane RSS la kadhich punishment hot nahi.america, england ne RSS var banned karnyasathi Action ghetli ahe.

  • @jacklinsmith5981
    @jacklinsmith5981 2 роки тому +2

    चाटा चाटा चाटण चाटा फक्त.... बाकीचं नका चाटत जाऊ, शेवटी आरोग्याला घातकच ते.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому

      गांड जळाली रे 😆😆😆😆😆😆

  • @ethh3727
    @ethh3727 2 роки тому +8

    UN subscribers Chanel 🙂🙂✋✋✋✋✋ by by

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому

      गांड जळाली असेल तर burnol नावाचे औषध आहे ते वापरा

    • @pritampardeshi2488
      @pritampardeshi2488 2 роки тому +1

      Bye good bye ata parat valun pan baghu nako

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 роки тому +3

    मागचा इतिहास कशाला काढता दुसर काय तरी बोला तीच टेप परत परत नको

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +2

      गांड जळाली का

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +2

      मुघलांची तर गांड चाटत होता मग आता काय इतिहास वाईट

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 роки тому +4

    संघे कलयुगे 🚩🕉️🤘

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @dnyaneshwarmalage1478
    @dnyaneshwarmalage1478 2 роки тому +2

    जयोस्तु हिन्दुराष्ट्र 🏹🏹🗡🗡🚩🚩

  • @nishantmusicproduction9536
    @nishantmusicproduction9536 2 роки тому +7

    Kuch bhi

  • @arungogte1472
    @arungogte1472 Рік тому

    बी बी सी नव्हे बी बी शी ,आहे ही

  • @sureshjadhav6809
    @sureshjadhav6809 2 роки тому +7

    Only rss hundusena

  • @piyush98182
    @piyush98182 2 роки тому +4

    Hi, I am from Delhi. I am not able to understand Marathi.
    Can someone please explain what are they saying?

    • @nithin32166
      @nithin32166 2 роки тому +2

      It seems They are indirectly glorifying Golgolkar

  • @sonawaneshamrao8330
    @sonawaneshamrao8330 10 місяців тому

    जातीवादी भेदभाव करणारा समाज कठंक होता तो

  • @sarthak2202
    @sarthak2202 2 роки тому

    पत्रकाराने फक्त study IQ cha video baghun purn documentary सांगितली आहे

  • @OnlyAmazingRecipe
    @OnlyAmazingRecipe 2 роки тому +1

    मी बी बी सी ला अनसबस्कराईब केलं

  • @gopalpillewar4697
    @gopalpillewar4697 2 роки тому +4

    RSS 🚩🚩

  • @user-uv6ci6qo7d
    @user-uv6ci6qo7d 2 роки тому +6

    Bay bay bbc news 😡😡😡😡

  • @realnileshpawar
    @realnileshpawar 2 роки тому +4

    Kay hindu muslim karat rahta sir...

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +3

      अरे lodu संघाची स्तुती केली तरी चालत नाही तुम्हाला

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Рік тому +2

      Shevatcha 8000 varsha puratan dharma urla aahe prithvi var.
      K2wyanni aani Christian ni ancient Rome, Greek, Persia, Mayan, Egypt, hyanna sampavla...

  • @noanarchy
    @noanarchy 2 роки тому +12

    Golwalker accepted the fact that Brahmins came into India from Steppe grasslands

  • @TanmayShetty27
    @TanmayShetty27 2 роки тому +2

    Khup chhan mahiti...

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 роки тому +2

    Khoti mhiti deu nka... Paise sathi khi pan karu nka...

    • @power3433
      @power3433 2 роки тому +1

      जसे टिपू चा खोटा पसरवत आहेत तसाच

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 2 роки тому +3

    Britishanchyea dalalani kitihi khota itihas sangnyacha prayatna kela tari kahihi fayada honar nahi. Tumchya kay laykya aahet he aamhala mahit aahe.

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 2 роки тому +3

    Agenda chalva tumhi..

  • @Deepakkumar.010
    @Deepakkumar.010 2 роки тому +1

    खरच असा झाला होत का..?????

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 роки тому +1

    गोळवलकर दहशतवाद्यांचा नेता असं म्हणा.

  • @rj_gamer4746
    @rj_gamer4746 2 роки тому +9

    Hich tar rss chi power ahe

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 2 роки тому +2

    BBC पण BJP माझा झाला कि काय ❓

  • @trueworld199
    @trueworld199 2 роки тому +3

    Didn't expect this from BBC marathi, very disappointed 😞, please don't degrade your standards.

    • @sharangdharbodas9924
      @sharangdharbodas9924 2 роки тому +1

      फक्त माहिती दिल्याने degrade कसे ?

    • @trueworld199
      @trueworld199 2 роки тому

      @@sharangdharbodas9924 Bunch of thoughts बद्दल सुद्धा थोडी माहिती द्यायला हवी होती, काय मत आहे तुमचे?लोकांना ह्या सोज्वळ गुरुजींचे विचार काळू देत ना, माहिती पूर्ण द्या selective information nako🙏

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti8058 Рік тому

    TUMHI BRITISH BRODCAST AHAT HE AMACHYA LAKSHAYAT ASATAY NEHMI

  • @mohammadidreesaneesahmed1671
    @mohammadidreesaneesahmed1671 2 роки тому +2

    Anti Muslim chaddi gangs

  • @sureshdandge9502
    @sureshdandge9502 2 роки тому +1

    गोलवलकर ने जाती तोडन्यासाठी का rss ला सांगितले नाही.

  • @bachihard
    @bachihard 2 роки тому +1

    Fake news

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 роки тому +4

    हिंदू मुस्लिम वाद लावणे हाच काही लोकांचा व्यवसाय आहे....

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 2 роки тому +1

    Jay shriram

  • @rajabaiwaghmare2272
    @rajabaiwaghmare2272 2 роки тому +1

    History madhe jaun lokanchi doke bhadhakau naka RSS hi kahi sanghatana kahi changali nahi ti itar dharmiyancha sanman karat nahi ti dweashane bharleli sanghatana aahe he bharat ya deshyasathi changali bab nahi ya sanghatnela mahtwach deu naka karan bharat ha hinduchach deshyasathi nahi tar ya bhartat anek dharmiyancha lok aahet he dyanat dheva

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 2 роки тому +1

    एकांगी झालं..

  • @sachinpatil365
    @sachinpatil365 Рік тому

    Fake fake fake

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 роки тому +4

    Va re BBC marathi... Bamni chal

  • @sayedsaif77
    @sayedsaif77 2 роки тому +1

    BBC मराठी सुद्धा पत्रकारिता सोडून संघाची PRO agency चा कॉन्ट्रॅक्ट करार केला काय ?

  • @user-hi9bb8cm2n
    @user-hi9bb8cm2n Рік тому

    BBC, तुमच्यावरील विश्वास उडेल, असे विषय घेऊ नका.

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 роки тому +1

    इतर धर्मीय द्वेषाचे शिरोमणी

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 Рік тому +1

    Jyanchya gharat golwalkar cha photo asel tyanna jail madhe takla pahije

  • @suhaskedar8727
    @suhaskedar8727 2 роки тому +1

    🤬🤬

  • @priyadarshanbandellu7536
    @priyadarshanbandellu7536 2 роки тому +1

    Don't manipulate history

  • @the...devil..
    @the...devil.. 2 роки тому

    Delhi chi gadi 2 da hinduni vachavali peshwyani mahamdiya karar karun mahadji shinde chya madhyamatun tumchach ek video aahe aasa.....mag swatachi gaadi je muslim shashak wachu shakat navte te hindunvar julum kashe kai karaiche.....aani mag jar karat asatil tar gaadi vachavinar pan doshi dharayache ka ?? Video time 1.57 chya lekhan baghun parana padla aahe mala ..bola #bbc

  • @Nk-nx8vq
    @Nk-nx8vq 2 роки тому +4

    Nafrati Chintu.

  • @swapnildabhade393
    @swapnildabhade393 Рік тому

    👎👎

  • @prathmeshawade9617
    @prathmeshawade9617 2 роки тому +1

    😂😂😂😂😂

  • @ethenhunt894
    @ethenhunt894 2 роки тому +1

    BBC lost its credibility ..i think lump some amount has been transferred to bbc account from Nagpur..

  • @warriortime5369
    @warriortime5369 2 роки тому +2

    देश और धर्म बचा गये नथुराम

  • @Nk-nx8vq
    @Nk-nx8vq 2 роки тому +3

    Desh drohi Rashtriya Sam laingik Sangh.

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 роки тому +1

      समलैंगिक बापाची नाजयझ औलाद आहेस तू? आरएसएस जिंदाबाद

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +2

      @@Crystalmethdealer Sangh me ye hi sab chalta hai 😂

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 2 роки тому +1

      @@Crystalmethdealer Aaj teri mummy us musalman Rickshaw puller ke saath kya kr rahi thi be 😂
      Wo teri mummy ke pichwade me haath dal diya tha na 😂

  • @shreyashbandgar1738
    @shreyashbandgar1738 2 роки тому

    भारत माता की जय

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 2 роки тому

    खूप मोठं काम केलेलंय

    • @ravindratambe6430
      @ravindratambe6430 11 місяців тому

      ज्या संघटनेने तिरंग्याला विरोध केला, संविधानाला विरोध केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रंजांच्या बाजूने उभे राहिले, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भरती केली, इंग्रजांना पत्र लिहून सांगितल कि चले जावं चळवळ मोडून काढा... नेहमीच देशाच्या स्वतंत्र्य लढ्याच्या विरोधात काम केल त्या देशद्रोही संघटनेच काय कौतुक...

  • @puremindgaming1258
    @puremindgaming1258 Рік тому

    😂

  • @sureshdandge9502
    @sureshdandge9502 2 роки тому

    फालतु चानेल.

  • @Divine339
    @Divine339 2 роки тому

    Kitna mila BBC 🤩 paisa hi paisa

  • @nithin32166
    @nithin32166 2 роки тому

    BBC Marathi che khare rang dakhavayla suruvat jhali hmmm

  • @Aj-bp8ue
    @Aj-bp8ue 2 роки тому

    Changala Itihas Lihilay Sanghane aani tumhala What's app kela kay? 😂

  • @vrparadise5577
    @vrparadise5577 2 роки тому

    किती पैसे मिळाले..... एखदी मोठी डील झाली की काय.... गोदी मीडिया हटवा देश वाचवा.