गाणी बाबूजी-गदिमांची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • स्वरोमा - म्युझिकल इव्हेंट्स आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार प्रस्तुत
    गाणी बाबूजी-गदिमांची
    ग.दि.माडगुळकर व सुधीर फडके यांना आदरांजली
    बालगंधर्व रंगमंदिर,पुणे

КОМЕНТАРІ • 11

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 День тому +1

    अतिशय गोड आणि रसाळ वाणीत आरंभ राम जन्मला ग सखी राम जन्मला ...सन्माननीय गिरीशजी पंचवाडकर आपले खूप खूप अभिनंदन

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 День тому +1

    तोच चंद्रमा नभात, तीच चंद्र यामिनी... ऋषीकेश रानडे यांच्या भावस्पर्शी गायकीचा आस्वाद

  • @anupama-kulkarni
    @anupama-kulkarni 6 днів тому +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम झाला सादरीकरण आणि गाण्याचे selection सुंदर एक से एक सुंदर गायक गायिका बहारदार कार्यक्रम

  • @ravindrakulkarni7299
    @ravindrakulkarni7299 5 днів тому +1

    खूपच छान आणि सुरेल कार्यक्रम...

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 11 днів тому +3

    Attended above program

  • @karunapatil5212
    @karunapatil5212 4 дні тому +1

    Thank you so much 🙏

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 11 днів тому +2

    Shubhechha Nice Performance

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 13 годин тому

    संगीत,गायन, वादन.... अगदी उत्तम..
    खूप धन्यवाद 🌹❤🎉🎉😊

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 13 годин тому

    संगीत गायन, वादन... अगदी उत्तम..
    खूप धन्यवाद 🌹❤❤🎉🎉😊

  • @rajendrakarnataki3783
    @rajendrakarnataki3783 6 днів тому +1

    सर्व कलाकारांचे सादरीकरण अप्रतिम. कार्यक्रमाचे सादरीकरण ,नियोजन अतिशय सुंदर.