Lata Ji & Asha Ji's Superhit Marathi Songs| लता आणि आशा यांची लोकप्रिय गाणी|FM 98.5 Akashwani Sydney
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Celebrating the birthdays of two Legends:
🎶Asha Bhosale Ji- 8th September
🎶Lata Mangeshkar Ji- 28th September
The Video contains Prachi's recorded performance at 'FM 98.5 - Akashwani Sydney Radio Station' dated 22nd September 2024;
A one hour program dedicated to the two legendary sisters and their all time superhit 'Marathi Songs'.
🎶Cover Song Credits🎶
- Singer/ Vocals: Prachi Ravi Pandey
- Concept and Creatives: Ravi Satish Pandey
- Music Production & Mixing-Mastering: Kiran Pradhan, Muzitek Creations, Sydney
- Presenter: Girija Jambhekar
आठवणीच्या आयुष्यातील सोने - मराठी सदाबहार गाणींचा संग्रह 🙏 जुने ते सोने - मराठी सदाबहार गीते🙏
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे सुप्रसिद्ध मराठी गीत संग्रह! मराठी मन मोकळी करणारी गाणी |
आकाशवाणी सिडनी ऑस्ट्रेलिया
गायिका: प्राची रवि पाण्डेय
01:35 तुज मागतो मी आता
06:27 ये रे घना ये रे घना
10:48 रुपेरी वाळूत , माडांच्या बनात ये ना
15:00 मेंदीच्या पानांवर
18:41 रेशमाच्या रेघांनी, लाल-काळया धाग्यांनी
23:15 सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
27:52 बाई बाई मन मोराचा
32:33 तळ्यात होती बदके पिले सुरेख
More creative and entertaining videos:
Watch 'Full Video' of a creative medley of Top 5 most loved Lata Mangeshkar Songs:
• Evergreen Lata Mangesh...
Watch 'Full Video' of Shri Ram Medley - One Beat 10 Devotional Songs
• Ram Navami Bhajan 🕉️Sh...
Watch 'Full Video' of the most loved Lata Mangeshkar Song "Tere Bina Zindagi Se Koi":
• Tere Bina Zindagi Se💔🎶...
Sydney Akashwani 98.5 App Link:
play.google.co...
The following Content is made for entertainment purposes only. No Copyright infringement intended. All right reserved to Music Label Co. and the respective owners.
Connect and follow me on Socials:
- UA-cam: / @prachisydney
- Instagram: / prachisydney
Thanks & Regards,
Prachi Ravi Pandey
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Original Song Credits
तुज मागतो मी आता
स्वर - लता मंगेशकर
गीत - रा. बा. सोमयाजी
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
मेंदीच्या पानांवर
स्वर :- लता मंगेशकर
गीत :- सुरेश भट्ट
संगीत :- पं. हृदयनाथ मंगेशकर
बाई बाई मन मोराचा
स्वर :- लता मंगेशकर
गीतकार : जगदीश खेबुडकर
चित्रपट : मोहित्यांची मंजुळा (१९६३)
संगीतकार : आनंदघन
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
स्वर :- लता मंगेशकर
संगीत: हृदयनाथ मंगेशकर
शब्द: सुरेश भट
ये रे घना ये रे घना
गीत - आरती प्रभु
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
रुपेरी वाळूत , माडांच्या बनात ये ना
गायक : आशा भोसले
संगीत : अनिल - अरुण
गीतकार : शांताराम नांदगावकर
रेशमाच्या रेघांनी, लाल-काळया धाग्यांनी
चित्रपट : मराठा तितुका मेळवावा (१९६४)
गायक : आशा भोसले
गीतकार : शांता शेळके
संगीतकार : आनंदघन
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
संगीत : ग. दि. माडगूळकर
गीतकार : श्रीनिवास खळे
स्वर: आशा भोसले
Key Tags:
#latamangeshkar
#ashabhosale
#marathisong
#marathisongs
#marathilanguage
#marathihitsongs
#marathiromanticsongs
#oldmarathisongs
#oldmarathimovie
#marathigani
#akashwani
#fmradio
#marathi_songs
#मराठीगाणी
#marathi
©️ DISCLAIMER:
This video is strictly meant for entertainment purposes and is primarily intended to showcase the creativity of the Artist(s) involved in creating this Video.
The original Copyright(s) is(are) Solely owned by the Companies/ Original-Artist(s) /Record-label(s).
All the contents of this Video are intended to Showcase the creativity of the Artist(s) involved and are strictly done for either educational and/ or entertainment purposes.
As per 3rd Section of 'Fair Use Guidelines', borrowing small bits of material from an original work is more likely to be considered 'Fair Use'.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'.
संपूर्ण कार्यक्रम त्यातील सिलेक्ट केलेली गीते अप्रतिम. प्राची ताईंचा आवाज खूप छान व भावपूर्ण ahe. अशीच गीते नेहमी प्रसारित करावीत हीच इच्छा.🙏🙏
धन्यवाद 🙏😄
आजपर्यंत परदेशातील अनेक फुलझाडे जसे orchid,लिली आपल्या कडे आपल्या मातीत रुजलीत, पण आज हे अभिमानाने सांगावेसे वाटते की, तुम्ही आपली तुळस परदेशात रुजवलीत.
खूप छान 👍👍👍👌👌👌👌
धन्यवाद🙏
सिडनीत आकाशवाणीवर मराठी कार्यक्रम किती वाजता सादर केला जातो
10am to 1pm every Sunday,😊 🙏
Well done Prachi and Girija .
😊 Thanks for all your guidance🙏
गीताचे शब्द पूर्ण वाचता येण्याच्या आधीच गडद निळे करण्याच्या आयडियाची कल्पना अजिबात आवडली नाही, मात्र गायन आणि प्रयत्न उल्लेखनीय, अशाच माध्यमातून मराठी भाषा जगभर दरवळत रहावी,
@@arjunmuley5441 Every Sunday 11 am to 1pm . Will try to send you podcast link .
🌹👌🌹🙏श्री गणरायाची प्रसन्न मूर्ती,मा. लतादीदींचा स्वर्गीय आवाज!!वा!वा!!अप्रतिम प्रारंभ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🩷🌺🙏⭐️🕉️
धन्यवाद🙏
आदरणीय मैडम, आपल्या या कार्यक्रमात आपण चुकून अनवधानाने लतादीदींचा स्मृतिदिन म्हणालात पण या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. कृपया याची नोंद घेऊन यात सुधारणा करावी .कारण ही माहिती पुढील पिढीला चुकीची जायला नको. धन्यवाद !
@@rajdarshandanve8644 सर, आमच्याकडून अगदी अनवधानाने असं सांगितलं गेलं आहे. त्याकरिता मनापासून दिलगिरी व्यक्त करते 🙏आम्ही ही चूक लवकरच सुधारू, धन्यवाद.
परदेशात.राहून.मराठी.भावगीतांचा.नजराणा. तुम्ही.सादर.केलात हा.मराठी.गाण्यांचा.बहुमान.होय
धन्यावाद 🙏
Wonferful program. Especially appreciated having accompanying lyrics!?
Thanks 😊 🙏
Very nice old Marathi Songs.
Thanks 😊 🙏
मी ऑस्ट्रेलियात आले की Adelaide ला येते मुलाकडे. एडलेडवाणी, या आकाशवाणीवरून माझे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. आज सिडने आकाशवाणीवरून हा कार्यक्रम ऐकला. खूप छान.
प्राची ताई यांनी सुंदर म्हटलीयत गाणी. परदेशातही आपल्या मराठी मातीचा सुगंध असा दरवळत ठेऊन जे काम या दोन्ही शहरातील सर्व मराठी माणसांचं खूप अभिनंदन. ❤
धन्यवाद् 🙏
आशाताई चा वाढदिवस आणि लतादीदींचा स्मृतिदिन सिडनी मधील प्राची पांडे ने आपल्या सुमधुर आवाजात यामहान व्यक्तीनी गायलेली गीते गाऊन त्यांना मानवंदना दिली खरोखरच खूपच स्तुत्य उपक्रम
धन्यवाद् 🙏
Mind-blowing nice and sweet voice Pandey mam💘💘💘💘🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद् 🙏
Nice selections of songs.melodious voice and very good presentation.
Thanks 😊 🙏
अप्रतिम गायकी, निवेदन अन् गाणयाचे चयन!
विदेशात, स्वदेश जपत आहात।छान।
धन्यवाद् 🙏
Proud of you Girija!!!🎉🎉
अप्रतिम, आवाज खरंच खूप गोड आहे, प्राची अशीच गाणं गात रहा
धन्यवाद् 🙏
Khup sunder गाणी आणि निवेदन सुद्धा
धन्यवाद्🙏
Beautiful ❤🎉🎉
😊 Thanks 🙏
वा झकास अभिनंदन खुपच छान आवाज आणी अरेंजमेंट
धन्यवाद् 🙏
खुप छान गायलात. गोड, सुमधुर आवाज.❤
😊 Thanks 🙏
खुप सुंदर कार्यक्रम , आयोजित केला आहे.
धन्यवाद् 🙏
simply melodious and divine. Music mixing and mastering at Muzitek studio is top notch... Superlative production Prachi and Kiran Pradhan sir
😊 Thanks 🙏
Sydney la rahun marathi sangitachi apratim japnuk wa wa
धन्यवाद्🙏
तुमच्या आवाजाने तर पक्षीही लाजतात! 👌👏💐
धन्यवाद् 🙏
छान पर देशात मराठी बद्दल प्रेम पासुन आनंद झाला वा
धन्यावाद 🙏
तुमच्या आवाजाने तर पक्षीही लाजतात!
👌👏
धन्यवाद् 🙏
Sunder sunderch mast
Thanks 😊 🙏
अप्रतिम... आवाजात गोडवा आहे
धन्यवाद 🙏
खुप सुंदर कार्यक्रम सादर केला आहे.
धन्यवाद् 🙏
🎉Apritam mast.
धन्यवाद् 🙏
छान संग्रह व आवाज ही ऊतम
धन्यवाद्🙏
Dear Prachi and Girija, excellent presentation, voice and song collection🎉May God bless to both of you and your team🙏
Thanks 😊 🙏
Beautiful Singing Prachi 👏👏👏👏Awesome music Production- By Muzitek 👏👏👏👏Lovely Anchoring - Girijia 👏👏👏👏
😊 Thanks Anula 🙏
Thanks Anula
मी हा क्रक्रम्म तोवर पाहिला
धन्यवाद्🙏
goodmà
😊 Thanks🙏
Excellent renditions..
Superb recording..
Simply amazing..
😊 Thanks 🙏
फारच छान सुन्दर आहे
धन्यवाद🙏
Wa zakasssssssssssssss
खुपच छान
धन्यवाद् 🙏
खूप छान झाला कार्यक्रम ❤
धन्यावाद 🙏
Apratim, Apratim
Thanks 😊 🙏
chan zala karyakram. khupch chan gayliyt gaani preetine. Nivedan sudha uttam ❤❤❤
धन्यवाद 🙏😄
छान प्रीती आवाज खूपच सुंदर आहे
धन्यवाद 🙏😄
Mind refreshing presentation. Nice combination of sweet singing and great anchoring.keep it up Prachi.
Thanks 😊 🙏
Khoop khoop chhan,👌👌👌👍
😊 Thanks 🙏
Beautiful singing Prachi. So melodious👏👏
😊 Thanks 🙏 Girija, you were too good as a presenter/ host 😊
Thank you Prachi
Exllant. Golden Songs in a Golden Voice. ❤
धन्यवाद🙏😊
Very nice
Thanks 🙏
🎉परदेशात राहून मराठी संगीत जपणा्र्या सर्व मराठी बांधवांचे अभिनंदन❤👌🚩👍
धन्यवाद🙏
Super Prachi, loved your diction and pronunciations, crystal clear, great tribute to Legendary Singer s.
😊 Thanks 🙏
Khup sundar धन्यवाद
धन्यवाद 🙏😄
छान सादरीकरण 👌👌 उत्तम दृश्य मिश्रण 🎉
धन्यवाद 🙏
खूपच छान
धन्यवाद🙏😊
अप्रतिम!!❤
😊 Thanks 🙏
धन्यवाद🙏😊
प्राचिताई चा स्वर लतादिदी आणि आशाताई यांच्या स्वरांच्या खुपच जवलचा आहे. खूपच सुंदर !!
धन्यवाद😊🙏
खूपच छान..
धन्यवाद🙏😊
प्रयत्न चांगला आहे
खूप खोल अजून जुळून येणे बाकी आहे
धन्यवाद🙏
Mesmersinging, too good and keep it up..
Thanks 😊 🙏
खूप छान
😊 Thanks 🙏
धन्यवाद🙏😊
प्राची, खूप गोड आहे आवाज तुझा!
मस्त...
Keep it up ❤
😊 Thanks 🙏
धन्यवाद🙏😊
Dear Prachi, कौतुक करावे तेवढे कमीच. Apart from ur busy schedule u r developing this hobby, really appreciated
😊 Thanks for your kind words and encouragement 🙏
धन्यवाद🙏😊
Dear Prachi tai , your voice is truly God gift . Look forward to listen such many more lovely attempts .. all the best .
😊 Thank you such for your kind words and God bless you 🙏
मंत्रमुग्ध गाणी परत परत ऐकावी अशीच. खूप छान ! ❤❤❤❤❤❤
धन्यवाद🙏
Prachi ji....very Soulful rendition 😇.Loved it...Congratulations 🎊🥳..👏👏👏👏👏
धन्यवाद 🙏😄
Dear Prachi, Superb performance & very sweet voice. Best wishes.
Thanks 😊 🙏
Very good idea and best presentation and sweet voice and good collection
Thanks 😊 🙏
फार सुंदर आणि सुरेख कार्यक्रम, मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद!
धन्यवाद 🙏
सुंदर सादरीकरण.
😊 Thanks 🙏
धन्यवाद🙏😊
खूप सुंदर आवाज❤एकदम भारी संगीत🎉आणि महत्त्वाचे अप्रतिम सुत्रसंचालन❤🎉
धन्यवाद 🙏
Fabulous Singing Dear, God bless you❤
😊 Thanks 🙏
Very nice Prachi! So sweet voice. Best wishes!!
😊 Thanks 🙏
Excellent 🙏🙏
धन्यवाद 🙏😄
धन्यवाद प्राची पांडे.🎉
🙂🙏
Khup mast gani gayalis Prachi
धन्यवाद 🙏
Great tribute to the legendary sisters, Prachi you are a very versatile singer, I have been following your channel, your singing is flawless and I just love your videos❤
Thanks 😊 🙏
प्राची, तुझा आवाज खूपच छान आहे. खूप सुंदर सादरीकरण. सूत्रसंचालन खूपच छान झाले आहे. लाईव्ह कार्यक्रम बघायला आवडेल. परदेशात राहूनही आपली मराठी मायबोली जपली आहे. याचा खूप अभिमान वाटतो आहे.
धन्यवाद🙏
अति उत्तम.
धन्यवाद🙏
Your voice is best 🎉
😊 Thanks 🙏
अप्रतिम प्राचीजी....
धन्यवाद विनोद जी !
खूप छान कार्यक्रम.
धन्यवाद 🙏😄
सर्वकाही अप्रतिम👌
धन्यवाद 🙏😄
❤❤❤
धन्यवाद 🙏
Gr 8 👌👌👌💐💐💐
😊 Thanks 🙏
अप्रतिम सादरीकरण ❤
धन्यवाद 🙏😄
Good songs
Thanks 😊 🙏
Nice
खूप छान प्राचीचा आवाज खूप छान तसेच निवेदन शैली खूप छान. असेच आपल्या मायबोली ला पुढे न्या 💐💐🙏🙏
धन्यवाद🙏
मस्त
धन्यवाद🙏
छान आहे
धन्यवाद 🙏
Dhan Nirankar ji , Very Nice , God Blessing You & Your Team.
धन्यवाद🙏
Kya baat kyaa baat kya baat..
😊 Thanks 🙏
गोड आवाज आणि गायन. कार्यक्रम सूत्रसंचालन उत्तकृष्ठ🌹👍🏼
धन्यवाद 😊🙏
खूप छान
धन्यवाद 🙏😄
खुपच अप्रतिम 👌👌👍
😊 धन्यवाद 🙏
Brilliant Program and lovely Production.
Thanks 😊 🙏
खुप छान आवाज प्राची आणि आकाशवाणी धन्यवाद
धन्यवाद 🙏
👍 👌 👍 👌
😊 Thanks Mamma 🙏
Truly mesmersinging, fantastic singing dear, keep it up.
😊 Thanks 🙏
mast!!!