सेंद्रिय शेती हि केवळ अशक्य गोष्ट ...🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @shivnarayanraut6567
    @shivnarayanraut6567 11 місяців тому +24

    100% खर बोललात, सेंद्रिय शेतीच्या गप्पा फक्त नोकरी करणाऱ्या आणि रिटायर्ड झालेले लोक जास्त करतात त्यांना काय कळत हे आम्हांला चांगल माहित आहे.

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Рік тому +39

    सेंद्रिय शेती नाही परवडत आणि करू नाही अस वाटतं कारण सरकारने खाणार्यांना फुकट खायची सवय लावली खाऊद्या त्यांना रासायनिक ,पण आपल्या घरच्या पुरत थोड करावं सेंद्रिय

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 11 місяців тому +2

      अगदी बरोबर आहे सर

    • @bharatbawane146
      @bharatbawane146 11 місяців тому +1

      Tasecha chalu aahe

    • @bhanudasjore8000
      @bhanudasjore8000 11 місяців тому +2

      ताई, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. सरकार शेतकऱ्यांना कसे खाली आनता येईल हेच पहात आहे. तुम्ही म्हणताय ते सर्वांना पटत आहे. परंतु शेतकर्‍यांची एकजुट नाही. त्यामुळे हे सर्व राजकीय फायदा घेत आहेत.

  • @sardarpatilcivilengineer
    @sardarpatilcivilengineer 11 місяців тому

    👌

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 11 місяців тому +2

    खुप अभ्यासू व जिगरबाज आहात ताई आपण आपल्या कार्यास सलाम

  • @balasahebraut4955
    @balasahebraut4955 11 місяців тому +2

    ताई तुम्ही जो विषय हाताळला त्याच विषलेशेण आचूक पध्दतीने मांडणी केली व त्याचे उदाहरण अशी योगी दिली की ते शेतकऱ्यांच्या लक्षात येतील असे दिले व तसेच,सरकारी धोरणाबद्दल असेल, बाजार पेठे बदल असेल, किंवा आयात निर्यात धोरणाबद्दल असेल,कमी वेळेत कमी शब्दात अचूक माहिती दिली धन्यवाद ताई.

  • @rahulpardeshi5985
    @rahulpardeshi5985 11 місяців тому +4

    ताई, तुम्ही सांगितलेला विषय 100% बरोबर आहे.

  • @cegolu3104
    @cegolu3104 9 місяців тому

    Mam really you are a knowledgeable farmer 👍

  • @koli5699
    @koli5699 Рік тому +14

    तूमचे शिक्षण चांगलच असणार कारण तूमचे मुद्दे मांडण्याची पद्धत चांगली आहे

  • @BaluPadhar
    @BaluPadhar 10 місяців тому +2

    बरोबर बोलला ताई जो शेतकरी स्वतः बांधावर जावून रोज राबतो कष्ट करतो त्या शेतकऱ्याच्या व्यथा आपण मांडल्या. शेतकऱ्यासाठी सरकारने GST माफ केला पाहिजे.

  • @vishvijeetmagdum8802
    @vishvijeetmagdum8802 11 місяців тому +4

    ताई खूपच छान आणि सत्यवादी मुद्दे मांडला आहात. शेतकऱ्याचा फक्त राजकारणासाठी वापर केला जातो. आणि जर शेतकरी समृध्द झाला तर या राजकारणी लोकांचं भाषण ऐकणार कोण.

  • @SarikaPawar-c7u
    @SarikaPawar-c7u 11 місяців тому +1

    ताई मी पण एक शेतकरीच आहे आम्ही एस सी टी वैदिक म्हणजे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून शेती करतो याचा शेतीला खूप फायदा होतोय यामुळे कोणत्याही फळे किंवा भाजीपाल्याची चव ओरिजनल लागते या टेक्नॉलॉजीचा एक मंत्र आहे माती बलवान पीक पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान तुही तुझ्या शेतीसाठी नक्की वापरून पहा अधिक माहितीसाठी युट्युब वरती सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी सर्च कर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुझे व्हिडिओ खूप छान असतात

  • @shankarvalvi3272
    @shankarvalvi3272 11 місяців тому

    Perfect things madam , thank very much video

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 Рік тому +18

    ताई तुम्ही शेतकऱ्यांना सांगा जास्त नाही फक्त 1वर्ष शेतकऱ्यांनी फक्त स्वतापुरती शेती करा मग सरकारला पण कळेल आणि ज्यांना स्वस्त भाजीपाला पाहिजे त्यांनाही कळेल शेतकऱ्यांची किंमत

  • @VijayGavade-e7o
    @VijayGavade-e7o 10 місяців тому

    Khup mastach bolalat

  • @JayMaharashtra555
    @JayMaharashtra555 11 місяців тому

    खुप छान ताई 🎉🎉🎉

  • @koustubhsci
    @koustubhsci 11 місяців тому

    Perfect analysis

  • @कृषीजागर-र6ज
    @कृषीजागर-र6ज 11 місяців тому +6

    वास्तव मांडल ताई आपण!

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 11 місяців тому +1

    अगदी बरोबर ताईसाहेब

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 11 місяців тому +1

    ताई खरंच बोलतात सरकार ने लक्ष देणे गरज आहे

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 11 місяців тому +2

    सेंद्रिय शेती करण काळाची गरज आहे.तशी शेती केली तर होणारे आजार कमी होतील.रेट तुम्ही जास्त ठेवा.दवाखान्याला पैसे घालवण्यापेक्षा शेतकर्याना मिळतील.सेंद्रिय शेतीत खर्च कमी होतो.पिक सुरवातीला कमी येत पण नंतर जास्त येत.अनुभवाने सांगते.

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 Рік тому +5

    ऑरगॅनिक शेती करून आणि सेंद्रिय सेंद्रिय शेती करून आपल्याला शेतकऱ्याला काय शेती केला तरी आपण बाजारात.टिकू शकत मग लोकांना खाऊ घालण्यासाठी सेंद्रिय आपल्या मालाला दर.च.नाही मग का बर सेंद्रिय शेती किंवा ऑरगॅनिक शेती शितलताई शिक्षण खूप झालेला दिसते तुमचं बोलण्याची पद्धत पण खूप छान

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 11 місяців тому +1

    खूप छान काम करताय

  • @pratikshapawar1738
    @pratikshapawar1738 11 місяців тому

    खूप छान व्हिडिओ आहेत

  • @prakashsonawane9862
    @prakashsonawane9862 11 місяців тому

    👍 अगदी बरोबर ! सेंद्रिय शेती अशक्य नाही पण खरंच अवघड आहे, स्वतः शेतकरी असल्यामुळे अनुभव आहे, जरा कुठं भाव वाढले तर बातम्या "गृहिणीचं बजेट कोलमडलं........😡

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 11 місяців тому

    Agdi barobar

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Рік тому +2

    ताई नमस्कार छान विचार मांडले

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 10 місяців тому

    He sarkar he sarkar

  • @ashwinimake-upartist3272
    @ashwinimake-upartist3272 Рік тому +5

    Sct vedic che video paha youtuvar,khup knowledge milel organic shetiche,ek no aahe aamhi aamche peek lab madhe test karun ghetle aahe residue free aahet sagle aani ya shetila jast kharch pan yet nahi

    • @Sunil-lf2nc
      @Sunil-lf2nc 11 місяців тому

      SCT mahnje fakt Dhanda ahe.
      PQNK is the best method. No market input required. No fertilizer no pesticides. Google it for PQNK.

    • @Sunil-lf2nc
      @Sunil-lf2nc 11 місяців тому

      SCT mahnje fakt Dhanda ahe.
      PQNK is the best method. No market input required. No fertilizer no pesticides. Google it for PQNK.

    • @Sunil-lf2nc
      @Sunil-lf2nc 11 місяців тому

      SCT mahnje fakt Dhanda ahe.
      PQNK is the best method. No market input required. No fertilizer no pesticides. Google it for PQNK.

    • @vaibhavpawar728
      @vaibhavpawar728 11 місяців тому

      Fake टेकनॉलॉजि

  • @santoshshindhe9247
    @santoshshindhe9247 Рік тому +2

    Super didi 🍓

  • @BhimraoPatil-tg8hw
    @BhimraoPatil-tg8hw 11 місяців тому

    एक नंबर

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Рік тому +2

    रासायनिक खतांच्या, किटकनाशक याच्या किंमती वाढत आहे म्हणून शेतकत्याच्या खर्च वाढत चालला आहे जमिनीची सुपीकता कमी होत आहे म्हणुन सेंद्रिय शेती कडे जाण्याची गरज आहे. सरकार कोणतेही असो ते फक्त राजकारण करते. मी SRT ( जमिन नांगरटी न करता) पद्धतीने शेती करत आहे आणी ती शेती फायद्याची ठरते आहे

    • @Srtkisandilippatil274
      @Srtkisandilippatil274 11 місяців тому

      मला सुद्धा SRT पद्धती नुसार 10 एकर शेती येणाऱ्या जुन पासुन सुरवात करायची आहे .

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 11 місяців тому

    ताईसाहेब तुम्ही जे बोलता ते योग्यच आहे

  • @anilrajrathod6034
    @anilrajrathod6034 11 місяців тому +1

    ताई तुम्ही सगळ्यात पहीले तुमच्या शेतीमध्ये ऑरगॅनिक मॅटर वापरणे बंद करा, व शंभर टक्के रासायनिक खताचा वापर करा. व नंतर अनुभव सांगा. कृपया एक शेतकरी

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 11 місяців тому +2

    शेतकर्यांना सगळ्याच वस्तुंवर gst घेतय सरकार फक्त एक डाटा ठेवा शेतकरी दर महिन्याला नुसता डिजेलवरील कर बघा किती भरतो आणि हा डाटा सामाजिक करा दर महिण्याला मग कळे ल .

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 11 місяців тому

    👌👌

  • @vinodpawar3743
    @vinodpawar3743 10 місяців тому

    ताई त्याच त्याच बाबी तुम्ही परत परत सांगताय, नेमका सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही खर्च किती केला व उत्पन्न किती आले या बाबी स्पष्ट करायला हव्या होत्या.

  • @rumanasharwan6329
    @rumanasharwan6329 11 місяців тому

    ❤❤🤲🏼🤲🏼

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 11 місяців тому

    स्वतःपूरत शेंद्रीय करायला पाहिजे 🙏

  • @yashgangode190
    @yashgangode190 11 місяців тому

    Kukut palan var video nahi ala gelya 3 mahinya pasun

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 Рік тому +1

    Saf chuck, tuzya vadvadilanna vichar. Te purvi kay pikavat hote. Ti pike konati hoti aani ti kasali hoti?

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 11 місяців тому +1

      Apale purvaj organic shetich karat hote

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 11 місяців тому

      Hya taincha uddesha sarkaar virodhi narrative chalavnyakade zhukato ahe. Ata lok tai lihit ahet....sudharlya nahitar 'hi bai' ase lok lihu lagtil.

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 11 місяців тому

    लय भारी

  • @balgopalactivities2985
    @balgopalactivities2985 Рік тому +2

    Social media chya jamanyat direct local politician, state CM and center Modi la tag karava sarvya shetkaryni, teynchi nak khali hoilch. Atta center election pan yetch aahe.

  • @eknathlokhande210
    @eknathlokhande210 11 місяців тому

    पावटा लावला नाय वय.

  • @NirmalaPatil-op7so
    @NirmalaPatil-op7so 11 місяців тому

    Sendriya sheti hub

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 11 місяців тому

    ताई कल्टी वेटर कुठल्या कपंनी चा आहे व रिजल्ट कसा आहे

  • @ashokmore1033
    @ashokmore1033 Рік тому +1

    Jay Maharashtra

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 11 місяців тому

    ताई घरी खाण्यासाठी थोडी सेंद्रिय शेती करा धन्यवाद मी कडधान्य व तृणधान्य सेंद्रिय शेती करतो १० एकर वर करतो

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 11 місяців тому

    आम्ही पण शेती करतो मजुरकरांना 300 रू रेट,शिवाय दोन टाईम जेवण ,चहा द्यायला लागत अर्धा भाव पण निट मिळत नाही फक्त पोटाला जो धान्य आपण ठेवतो तेवढाच फायदा विकत काही आणायला लागत नाही.रेशनला लाईन लावायला लागत नाही आम्ही घरची माणस ,मजुचरीची माणस प्रत्येक सिजनला 15 दिवस एकत्र काम करतो नंतर 5 वाजता हि माणस गेल्यावर आम्ही 7पर्यंत काम करतो तेव्हा ही शेती परवडते

  • @vgpvlog603
    @vgpvlog603 Рік тому

    Khar sagaych zal tr sheti parvadat nahi Tai kay soyabin la bhav nahi aata tr 4000 rs vr soyabin aal aani biyane wadle khate wadle as honar tumha pn mahiti ahe ch

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c Рік тому +1

    😊

  • @vijayakadam1228
    @vijayakadam1228 Рік тому +2

    Sct vadic video Tai paha

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Рік тому +1

    😊😊मनजे ताई तुम्हाला नेमक कय मनायच आहे रासायनिक खते सततच्या मुळे शेती नापिक तर होणार नाही ना
    ☹☹

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Рік тому

    ताई, तुमचं गांव कोणतं? आत्ता मी महाबळेश्वर जवळच्या पारुट गावाला चालले आहे. तर तुमच्या गावालाही भेट देईन. तुम्हाला भेटायला खूप आवडेल मला.

  • @ShobhaYadav-bf6lz
    @ShobhaYadav-bf6lz Рік тому

    👍👍👍👍

  • @manavbrand3710
    @manavbrand3710 11 місяців тому +1

    कोणतीच गोष्ठी चुकी ची बोललेली नाही ताई तु मस्त मुद्दे माडले 🙏🙏💯👌

  • @samruddhipatil2569
    @samruddhipatil2569 11 місяців тому +1

    तुमचा पत्ता मीळू शकेल का आम्ही महाबळेश्वरला येणार आहोत 16,17,18 ला तेव्हा तुम्हाला भेटायला आवडेल

    • @Brand_Shetkari
      @Brand_Shetkari  11 місяців тому +1

      इंस्टाग्राम वरती @shitaldanawale या नावाने आयडी आहे तिथे तुम्ही मेसेज करा .😊🙏

    • @samruddhipatil2569
      @samruddhipatil2569 11 місяців тому +1

      @@Brand_Shetkari मी ट्राय केल पण नाही सापडत . शितल दानोळे म्हणून येते

    • @Brand_Shetkari
      @Brand_Shetkari  11 місяців тому

      @@samruddhipatil2569instagram.com/shitaldanawale?igshid=MjAxZDBhZDhlNA==
      ही लिंक आहे इथे मेसेज करा.

  • @seemasankpal2075
    @seemasankpal2075 Рік тому

    नमसते ताई
    तुमच्या गाव कोणत

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 11 місяців тому

    Tai Ashe ajun video banava

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Рік тому +1

    योग्य मत

  • @pawankumarmeshram62
    @pawankumarmeshram62 Рік тому

    Tumcha district

  • @PandurangKamble-t4o
    @PandurangKamble-t4o 11 місяців тому

    तायडे तुझं 100% खरा आहे गं

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 Рік тому +1

    बंपर उत्पादन काढण्याच्या स्पर्धेमुळे शेतकरी मरत आहेत. कमी खर्चात थोडं पिकवा आणि चांगला भाव घ्या. सरकारपुढ रडगाण मांडून काही उपयोग नाही

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 11 місяців тому +2

    बाईला सरकारच लयीच राग आहे वाटत... ... कॉग्रेस आणि राष्ट्रवादी येऊन सुध्दा काही शेतकऱ्यांकच भल होणार नाही ...सिस्टम विरोधात आवाज उठवा...कोणत्या पार्टीला टार्गेट करू नका भाजप असो किंवा कॉग्रेस...सिस्टम बदलायला भाग पाडा सरकारला

  • @anupgaikwad7040
    @anupgaikwad7040 11 місяців тому

    आरक्षणावर बोला, शेतीपेक्षा महत्वाचा विषय आहे तो, शेती करने हे शुद्रांचे काम आहे, शत्रियांचे नाही ?

  • @KamblesusheelKumar
    @KamblesusheelKumar 11 місяців тому

    Tai ,,,jai bheem

  • @kishorkadam8081
    @kishorkadam8081 Рік тому +1

    Sct Vedic chi शेती करा मॅडम नकी chan result ahe

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 11 місяців тому

    Tai tumacha chehara arashyasarkha ahe ani tumhala acting jamat nahi. Body language varun aat ek baher ek ase disate ahe. Gavyanni shetit dhoodgus ghaatala ani political dhendanna ghaalu dila kaay donhi ekach nahi ka ?

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 11 місяців тому

    Channel che naav brand shetakari. Naav chaan ahe. Tumacha brand market madhye kadhi yenaar ?
    Videshi strawberry che crop selection karun hya tai deshi problem sathi solution shodhat ahet.😢 Tai, vichaar kara.political narrative chya naadaala laagu naka. Channel kunala vaparu devu naka.

  • @prakashpatki350
    @prakashpatki350 11 місяців тому +1

    प्रत्येक शेतकरी सर्व पिके घेत नाही . उदा. तुम्ही कांदा / गहू नाही पिकवत पण विकत घेता . तो गहू / कांदा / tomato 80 Rs. किलो ने घेवू शकता का निर्यात खुली करून ह्याचा ही विचार करावा ही विनंती ..

  • @ravibhai2672
    @ravibhai2672 Рік тому

    Thoda aur ruk jao ,bjp ab khet k production pe bhi tax lagane wali h ,phir to maje hi maje h , farmers k . INCOME double nhi sidha TRIPPlE

  • @allroundershantanu8927
    @allroundershantanu8927 Рік тому

    👍👍👍