सर तुम्ही म्हणताय की एक कोंबडी वर्षेला २००अंडी देते पण प्युअर गावरान सोडून इतर जातीच्या देतात पण त्या अंड्याचे रेट ८ रु च्या वर भेटत नाही शिवाय त्या कोंबडीला बाजारचे फिड दिल्याशिवाय एवढी अंडी देत नाही आणि जर बाजारचे महाग फिड देवुन प्रोडक्शन घेतले तर ५ रु प्रॉफिड राहणार नाही
गावरान कुक्कुटपालनातील अंडी व मांस यांची व्यावसायिक संधी तसेच बाजारपेठेत याचे मार्केटिंगबाबत मला सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र यांच्या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र, सारिका पाटील व प्रवीण पाटील यांचा मी अत्यंत आभारी आहे. तसेच सदर व्हिडीओ मधील माहिती सामाजिक माध्यमाद्वारे इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल यशोदीप एग्रो यांचा देखील आभारी आहे.
हो, शिक्षण माणसाला ज्ञान मिळवण्यास आणि जीवनात आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. हे तुम्हाला तुमचे करिअर आणि तुमची वैयक्तिक वाढ सुधारण्यात मदत करू शकते. सुशिक्षित व्यक्तीच समाजाचा उत्तम नागरिक बनू शकतो. हे तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
सर नमस्कार आपले विचार आवडले आपला पत्ता व दूरध्वनी क्रमांक देण्यात यावे ही विनंती
Great 🎉
सर तुम्ही म्हणताय की एक कोंबडी वर्षेला २००अंडी देते पण प्युअर गावरान सोडून इतर जातीच्या देतात पण त्या अंड्याचे रेट ८ रु च्या वर भेटत नाही शिवाय त्या कोंबडीला बाजारचे फिड दिल्याशिवाय एवढी अंडी देत नाही आणि जर बाजारचे महाग फिड देवुन प्रोडक्शन घेतले तर ५ रु प्रॉफिड राहणार नाही
फोन नबर सागा
20% तरी ही शिल्लक राहतोच ना
फिड घरी तयार करा
Saheb aepril me madhy sarv aandi fukat jatat yek hi khapat nahi bolan sop aahe
गावरान कुक्कुटपालनातील अंडी व मांस यांची व्यावसायिक संधी तसेच बाजारपेठेत याचे मार्केटिंगबाबत मला सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र यांच्या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र, सारिका पाटील व प्रवीण पाटील यांचा मी अत्यंत आभारी आहे. तसेच सदर व्हिडीओ मधील माहिती सामाजिक माध्यमाद्वारे इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल यशोदीप एग्रो यांचा देखील आभारी आहे.
धन्यवाद सर🙏
आपल्याकडे देशी अंडी आणि कोंबडी मिळतील हवे तेवढे
plz सेंड मोबाईल न.
Kuthe
Sir गावरान अंडी निर्यात कराय ची आहेत कसे करायचे
Sir address sanga kothe ahe
तुमचा फार्म ॲड्रेस पाठवा सर
सर शिक्षण घ्यायलाच पाहिजे काय
हो,
शिक्षण माणसाला ज्ञान मिळवण्यास आणि जीवनात आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. हे तुम्हाला तुमचे करिअर आणि तुमची वैयक्तिक वाढ सुधारण्यात मदत करू शकते. सुशिक्षित व्यक्तीच समाजाचा उत्तम नागरिक बनू शकतो. हे तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
बोलण्या एव्हढ सोप नाही गावरान ल अंडे खूप कमी असता
सुहास सरांचा नंबर द्या प्लिज
सर कृपया तुमचा फोन नं पाठवा
अडचणी खूप आहेत
सर मला आपल्याकडून गावरान कोंबडी पोल्ट्री चालवण्याचे शिक्षण घ्यायचे आहे आपला मोबाईल नंबर मला द्यावा