सात राज्यांमध्ये स्ट्रॉबेरी रोपे सातारा मधून! स्ट्रॉबेरी पिकाची संपुर्ण माहिती Strawberry planting
Вставка
- Опубліковано 8 січ 2025
- सात राज्यांमध्ये स्ट्रॉबेरी रोप वितरण आत्ता थेट सातारा मधून! स्ट्रॉबेरी पिकाची संपुर्ण माहिती। Strawberry Cultivation
स्ट्रॉबेरी (Strawberry) पिक लागवडीची संपुर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये प्रगतशील स्ट्रॉबेरी उत्पादक श्री. प्रदीप काटकर यांनी दिली आहे. लागवडीपुर्व जमीन मशागत कशी करावी? किड व रोग मुक्त रोपे तयार कशी करावी? लागवडीसाठी उपयुक्त जाती कोणत्या? कीड व रोगाचे नियोजन कसे करावे? विक्री व्यवस्थापन कसे करावे यासर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा- 1800 5725 788
#strawberry #strawberrynursery #स्ट्रॉबेरी
Please don’t forget to Like, Share & Subscribe
►Subscribe: bit.ly/3eOiS1B
► Website: kaybeebio.com/
► Facebook: bit.ly/3go4j6a
► Twitter: / kaybeebio
► Instagram: bit.ly/2WbcID0
► LinkedIn: bit.ly/3B5BkfD
► UA-cam: bit.ly/3z2ekNM
Thanks
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद .....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
@@KaybeeBioOrganicsPvtLtd 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रोपांची किंमत लागवड कधी करावी
अधिक माहितीसाठी संपर्क: 1800 532 2612.
Super 🎉
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
Informative
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
👍👌👌
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
Kolhapur side la yeil ka
Sir mala rope have ahe bhetatil ka
अधिक माहितीसाठी संपर्क: 18005322612.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
नमस्कार सर मे जुन महिन्यात लागवड करता येईल का ❓
स्ट्रॉबेरी पिक मराठवाडा जालना जिल्ह्यात घेता येईल का
नमस्कार सर,
स्ट्रॉबेरीसाठी उपयुक्त हवामान
समशीतोष्ण हवामानास हे पीक चांगला प्रतिसाद देते.
स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि 10-25 अंश सें. तापमान पोषक ठरते. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी 30 अंश ते 37 अंश से. तापमान, 60 ते 70 टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान चांगले मानवते.
स्ट्रॉबेरीसाठी जमिनीची निवड
स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 5.5 ते 6.5 या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत - वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.
या प्राथमिक गोष्टींची आपण पुर्तता करू शकत असाल तर आपण लागवडीचा विचार करू शकता.
धन्यवाद सर.
No dya sir
सर माझी रोपे खूप मरत आहेत
दादा ते नांदेड या भागात स्ट्रॉबेरी प्लांट आणि किती रुपया पर्यंत पडतात🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा मोब नं द्या ना
अधिक माहितीसाठी संपर्क: 1800 532 2612.
V
Number send kora sir
Contact number bhetal ka
अधिक माहितीसाठी संपर्क: 18005322612.
👍👌👌
आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.