✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
हाय रचना मॅडम 🙏 तुम्ही जो हा मराठी चैनल चालू केलेला आहे तो महिलांसाठी खूपच चांगली मदत करत आहे. मी नियमित तुमचे व्हिडिओ बघते. माझी अशी अपेक्षा आहे की मराठीतून तुम्ही शेअर मार्केट साठी एखादा कोर्स अरेंज करू शकता का असे केले तर बऱ्याच महिलांना शेअर मार्केट विषयी खूप चांगली माहिती मिळेल
आम्ही जास्त करून सोशल नेटवर्किंग मध्ये खूप मागे आहोत कारण आम्ही जिथे जॉब करतो तिथे नेटवर्क नसते आम्ही सुट्टी ला आलो की आम्ही भविष्या बद्दल नियोजन करतो तुम्ही जर काही विडियो भारतीय जवानान साठी बनवले तर खूप छान योगदान भेटेल.. जय हिंद
नक्कीच ma'am, medical insurance बद्दल माहिती करून घ्यायला आवडेल... तुम्ही ज्या विषयावर माहिती देतात त्यात येणाऱ्या शब्दांविषयी समजावून सांगतात हे फार छान करतात... त्यामुळे विषय समजायला सोपा जातो.Thnks...
Hi Rachana mam मी आपल्या चॅनल वरचा नवीन subscriber आहे पण तुम्ही एक अप्रतिम शिक्षिका आहात, अगदी वर्गात बसल्याचा feel आला, तुम्ही शिक्षक म्हणून लाभले तर आनंदच वाटेल🙏🙏🙏
छान माहिती दिलीत, आपण म्हंटल्याप्रमाणे पुढचा व्हिडीओ आरोग्य विमा असेलच असे गृहीत धरतो. माझ्या सध्या असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी पाहतो. चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान माहिती.. Mam आम्हाला पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन विमा ( RPLI / PLI ) याबद्दल ऐकायला आवडेल..कारण जवळपास प्रत्येक खेडेगावात पोस्ट ऑफिस आहे..तुम्ही माहिती दिली तर शेतकरी, शेतमजूर किंवा सामान्य माणूस कोणीही गावातल्या पोस्टात जाऊन विमा काढू शकतात व तिथेच हप्ते भरू शकतात..तुमची माहिती सांगण्याची पद्धती खूप अभिनव आणि सोप्पी आहे..कृपया वेळ काढून यावर विडिओ बनवावा ही विनंती 😊🌻
I have all LIC policies. Cancer policy, critical illness policy, endowment policy, bima kiran policy ( cover upto 70 years), Ashadeep policy, pension plan. All are long term policies which will mature after my age of 62 onwards. Now I am 59. Policies purchased at my age of 27-28
#myquestion हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
खूप छान माहिती सांगता. आरोग्यविमा बाबत माहिती दया कारण मी स्वतः दोन महिने अभ्यास करतेय पण कोणता घ्यावा किंवा नेमक काय पहावं घेताना त्याचं आकलन होत नाहीये. धन्यवाद आर्थिक साक्षरतेसाठीच्या प्रयत्नाबद्दल..
Madam I m working as development officer in lic of india ... I suggest you for niacl mediclaim policy and if u want only cancer cover than lic has best cancer cover with low premium and high coverage
मॅडम तुम्ही जो चॅनेल सुरु केला किव्हा चालवताय तो खूपच सुंदर आहे आयुष्यात जे लोकांना आपल्यासाठी काय योग्य आहे ते या चॅनेल च्या माध्यमातून समजते आणि गृहपाठ माझी मनी बॅक पोलिसी आहे . आणि आत्ता जे माझे मंथली इनकम'आहे त्यानुसार मनी बॅक रक्कम नाही आहे आणि जी हफ्ता मी भरतो आहे तो मला कमी करायचा आहे . तुमच्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्या !!!
आरोग्य विम्याविषयी नक्कींच माहिती द्यावी. त्यामध्ये जास्त किफायतशीर व फायदेशीर कोणता प्रकार, किती रकमेचा, वैयक्तिक कि फ्लोटर हे ही सांगावे. तसेंच दीर्घ आजाराच्या मासिक ट्रीटमेंट व औषधांचा खर्च मिळणारा काही प्रकार असल्यास जरूर माहिती द्यावी.
Rachana Mam,tumhi khup chan mahiti deta..me tumche marathi che sagale video baghate..Medical Insurance baddal pan mahiti sangavi ashi request aahe..Thank you...😊
Nice & useful information as usual. Two days ago I attended a workshop of a reputed life insurance company ( not LIC) and they informed that the insurance cover should be at least 15 to 20 times of yearly income of a salaried person and 200 times the monthly Expenses of a businessman. But in your presentation, you mentioned it only 5 times of yearly income. Is there any standard for this from Government or IRDA? Secondly, I suggest you may also cover house insurance in any of your future videos, as there too is gross mis information from insurance companies. Hope this can also be useful for the audience like your earlier videos.
Yes. This is right. One should have insurance cover at least 15 to 20 times of his/her annual income. This is called Human Life Value in insurance language. This concept is putforwarded by Prof. Houbner. Suppose, a person earns 10 Lakh rupees per annum. Then he should have insurance cover of atleast 2 crores. Because considering current interest rate of 6% , his family will get 12 lakh as interest on 2 crores ( Nominee will get 2 crore as death claim settlement). Thus financial loss of the family will be compensated. But according to me there is still a short coming in this Theory. Professor Houbner has not considered inflation rate.
@@kirankulkarni7110 नमस्कार सर रचना मॅडम व्हिडीओ मध्ये म्हणाल्या वार्षिक उत्पनाचे 5 पट आणि तुम्ही म्हणत आहेत की 15 ते 20 पट थोडं कन्फ्युज होतंय कृपया दोघांनी कन्फर्म करा नक्की किती? विमा घेताना मदत होईल.
@@pramodbhojane4403 आपल्या वार्षिक उत्पनाच्या १५ ते २० पट टर्म इन्शुरन्सचे कव्हर असावे हे बरोबर आहे. ह्यालाच Human Life Value असे म्हटले जाते. हा कॉन्स्पेट प्रो. हुबनर यांनी मांडला. समजा एखाद्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न १० लाख रूपये आहे. म्हणजे तो कुटुंबासाठी १० लाख देतो. म्हणजेच त्याच्याकडे १० लाखाच्या २० पट म्हणजे २ कोटीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. जर त्याचा मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून त्याच्या कुटुंबियांना २ कोटी मिळतील, ज्याचे सध्याच्या ६% व्याज दराने वार्षिक १२ लाख रूपये व्याज मिळेल, जे त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पनाच्या (१० लाख) इतके असेल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारा Financial Loss भरून निघेल आणि त्याच्या कुटुंबियांना आहे त्या पेक्षा कमी दर्जाची life style जगावी लागणार नाही. हे या मागचे लॉजिक आहे. Insurance Agent बनण्यासाठी IRDA ची परिक्षा पास व्हावी लागते. त्या पुस्तकात ही माहिती मिळेल. तरी सुध्दा माझ्या मते या लॉजिक मध्ये अजून एक चूक आहे. यात महागाई वाढीच्या दराचा विचार केलेला नाही. तसेच आज आपण व्याज दर ६% म्हणतोय , तो भविष्यात कमी होऊ शकतो. दुसरी बाजू म्हणजे आर्थिक दृष्ट्या हुशार कुटुंबिय हीच गुंतवणूक mutual fund सारख्या आधिक परतावा देणाऱ्या पर्यायात करू शकतात. म्हणून आपण ढोबळ मानाने १५-२० पट धरावे.
I have term plan. Which is not equal to expected amount as you told in video. I have one question Can we have two plan from two different companies? What if I have to stop existing premium and start new one?
Yes you can have two plans from two different companies. The premium is based on age and physical condition at commencement of the policy. So it is not good to stop the present policy to open new one. Instead you can avail loan on the policy if you need money
One term plan I was looking for, was offering pay back after maturity but was asking me 6k per year additional in premium. I think instead of selecting this add on benifit for repay, it could be better to make SIP of Rs 500 per month (6k per year) and get good returns more than the company's repayment ( Rs. 4.20 lac).
ताई आपण अतिशय चांगली माहिती देतात फारफार धन्यवाद गृह कर्ज घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत eg. * स्री ने कर्ज घेतल्यास काही फायदे मिळतात का? *गृह कर्जात टॅक्स फायदा आहे का ? *दोघांपैकी पुरुष नोकरीला असेल तर स्त्री च्या नावी गृह कर्ज घेतल्यास काही फायदे . *गृह कर्ज घेताना विमा कसा घ्यावा. *गृह कर्ज विम्याची रक्कम एका वेळेस पूर्ण भरावी का . *बँक वाले मासिक,तिमाही, सहामाही, वार्षिक असे हप्ते भरण्यास नकार देतात . असे का? अजून ताई बरेच प्रश्न आहेत जे वेळे च्या कमतरते अभावि टंकलेखन करू शकत नाही. परंतु आपण पूर्ण पणे माहिती द्यावी ही आपणास विनंती कारण हे चॅनेल......................... आहे 😀😀😀
फारच सुंदर. तुम्ही जो गृहपाठ दिला त्यानुसार माझ्या कडे wholelife, ulip, तसेच money back पॉलिसी सुध्दा आहे. एक कळकळीची विनंती की तुम्ही NPS वर एक व्हिडिओ बनवा. खास मराठी माणसांसाठी.
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार 🙏 मॅडम मेडिकल पॉलिसी इन्शुरन्स याबद्दल विशेष माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी ही विनंती 🙏
फार छान माहिती आहे फक्त insurance काढला तर काम संपल अस होत नाही तर त्या बद्दल माहिती असणे फार गरजेचे आहे हे समजल मॅडम प्रयत्न करू की आपण गुतवलेलया पैसे फायदा देतील आणि तुम्ही दिलेली माहीती ऊपयोगात आणु धन्यवाद
खूप खूप धन्यवाद मॅडम आज आपण इन्शुरन्स संदर्भात आपल्या व्हिडिओ मधून आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलात. आपल्याला विनंती असेल की आरोग्य विम्याविषयी आपण पुढील व्हिडिओ मधून मार्गदर्शन करावे.
मी स्वतः विमा प्रतिनिधी आहे पण ,तुम्ही जी विमा बद्दल माहिती सांगितली तशा पद्धतीने आज पर्यंत मलाही जमली नाही🙂 मला नक्कीच ह्या व्हिडीओ चा फायदा होईल पुढे🙏👍
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद अर्चना मॅडम 🙏 ➡मेडिकल पोलिसी संदर्भात नक्की माहिती द्या ⛑ ➡कशी कुठली आणि कशा प्रकारच्य... या विषयी सविस्तर मार्गदर्शन करावे. पुन्हा एकदा आजच्या विडिओसाठी धन्यवाद।
धन्यवाद मॅडम.. मी lic विमा काढली आहे आणि प्रीमियम 24000 वर्षाला पडतात..आणि ती money back policy आहे.. पण मला आता असं वाटते की जर मी महिन्याची 500 रुपये पर्यंत term insurance काढली असती आणि उरलेले 1500 रुपये mutual fund मध्ये SIP केली असती तर बर झालं असत..
नक्की सांगा आरोग्य विमावया बाबत. तुमच्या video मधून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळते. पण एकूण उत्पानाचया ५ पट Sum Assurance why explain logical behind that because I am lamon
धन्यवाद मॅडम, खूपच किचकट आणि confusing topic अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलात. माझी lic ची endowment policy आहे पण उत्पन्नाच्या तुलनेत cover खूप कमी आहे. Please make detail video on term/health insurance. Which one is good and from where to buy?
धन्यवाद रचना मॅडम, माझ्या पोलिसी चा प्रकार मनी बॅक आहे आणि माझ्या मुलाची पोलिसी आणि बायको ची सुद्धा पोलिसी काढली आहे परंतु माझ्या उत्पन्नाच्या खुप कमी सम assurad आहे
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏...इन्शुरन्स बद्दल खूप जणांना विचारलं पण तुमच्या सारखी पूर्ण माहिती अजूनही कोणी दिली नव्हती...मला पूर्ण खात्री आहे की आज सर्वानाच जीवन विमा बद्दल संपूर्ण माहीती मिळाली असणार... माझी स्टार हेल्थ इन्शुरन्सची 5L ची पोलिसी आहे...पण पूर्ण माहिती अजून नाहीये....त्याबद्दल माहिती द्यावी🙏
हाय मॅडम तुम्ही सुरू केलेल्या मराठी चैनल बद्दल प्रथमता धन्यवाद 🙏🙏🙏🙏 मी सौ.जयश्री पाटील (शिक्षिका आहे) माझी 2012 सालची दहावी पास आऊट झालेली विद्यार्थिनी अंकिता जाधव ही.CA झाली व ती तुमचा गायडन्स घेत होती.(As a teacher). महिला बचत गटासाठी तसेच शिक्षिका यांच्यासाठी आपण एखादा मराठी मधून ऑनलाइन कोर्स सुरू केला तरी बऱ्याच महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात.
First Thank you.... Mam tumhi khup chan vishay shikawata Mi ek kotak life insurance companies chi money back premier policy ghetli ahe ticha cavar 10 lakh ch ahe 99 yrs mi insurance cavar ahe 3 yrs old policy
I am working in insurance comay as a sales manager ha ..khup lok buy nahi krt tyana vat LIC aahe mhnje sagl aahe but ..term plan it is a most important in our life .....
Tai mazhi lic chi moneyback policy ahe manje tharavik Kala nantar sum assured barobar jo kahi jama jhalela bonus ahe toh mala maturity chya timala milel, secondly tumhi sangitlelya formula anusar I got to know ki mazhi sumassured hi sadharan income peksha Khup kami ahe sadharantah ek 20 percent kami jyachya var mi nakkich ditto chi madat ghenare thank you for such a useful knowledge mam
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती द्या.. खुप महत्वाचे आहे आजच्या महागाईच्या काळात... 🙏🏻
Mala medical insurance policy badal mahti havi aahe
खरंय मेडिकल इन्शुरन्सची माहिती हवी आहे.
Madam aapan changli mahiti deta dhnyawad
kharach medical insurance kadane garajeche ahe ka
@Ca rachanna.㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ Madam mala pan Health & Term plan pahije changala
हाय रचना मॅडम 🙏
तुम्ही जो हा मराठी चैनल चालू केलेला आहे तो महिलांसाठी खूपच चांगली मदत करत आहे. मी नियमित तुमचे व्हिडिओ बघते. माझी अशी अपेक्षा आहे की मराठीतून तुम्ही शेअर मार्केट साठी एखादा कोर्स अरेंज करू शकता का असे केले तर बऱ्याच महिलांना शेअर मार्केट विषयी खूप चांगली माहिती मिळेल
आम्ही जास्त करून सोशल नेटवर्किंग मध्ये खूप मागे आहोत कारण आम्ही जिथे जॉब करतो तिथे नेटवर्क नसते आम्ही सुट्टी ला आलो की आम्ही भविष्या बद्दल नियोजन करतो तुम्ही जर काही विडियो भारतीय जवानान साठी बनवले तर खूप छान योगदान भेटेल.. जय हिंद
मराठी बांधवाना आपल्या भाषेत खूप सुंदर पध्द्तीने सांगितलं....👌👍
अतिशय किचकट वाटणारा विषय आपल्या नितांत सुंदर निवेदन शैली मुळे सहजतेने समजतो. आपले मनापासून आभार मानले पाहिजेत असे वाटते.
धन्यवाद 😊
रचना मॅडम आपण खूप सुंदर व्हिडिओ बनवला आणि तो सोपा आहे सहज समजेल असाही माझे सर्व डाऊट्स क्लिअर झाले धन्यवाद मॅडम
नक्कीच ma'am, medical insurance बद्दल माहिती करून घ्यायला आवडेल... तुम्ही ज्या विषयावर माहिती देतात त्यात येणाऱ्या शब्दांविषयी समजावून सांगतात हे फार छान करतात... त्यामुळे विषय समजायला सोपा जातो.Thnks...
विम्या बद्दल इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मॅडम
पुणे च्या CA रचना ताई यांचा मला अभिमान आहे 🙏🔥
From: अकोला
Hi Rachana mam
मी आपल्या चॅनल वरचा नवीन subscriber आहे पण तुम्ही एक अप्रतिम शिक्षिका आहात, अगदी वर्गात बसल्याचा feel आला, तुम्ही शिक्षक म्हणून लाभले तर आनंदच वाटेल🙏🙏🙏
तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you!
Medical insurance बद्दल अधिक माहिती दिलीत तर बरं होईल.
नक्की प्रयत्न करते 😊
छान माहिती दिलीत, आपण म्हंटल्याप्रमाणे पुढचा व्हिडीओ आरोग्य विमा असेलच असे गृहीत धरतो. माझ्या सध्या असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी पाहतो. चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
हो हो नक्की आवडेल medical insurance बद्दल माहिती घ्यायला👍🏻
रचना मॅडम, तुमच्या व्हिडीओमध्ये खूप उपयुक्त माहिती असते. आरोग्यविम्याची माहिती दिली तर आवडेल आम्हाला. आताच्या काळात ती माहिती फारच गरजेची आहे.
खूप छान माहिती.. Mam आम्हाला पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन विमा ( RPLI / PLI ) याबद्दल ऐकायला आवडेल..कारण जवळपास प्रत्येक खेडेगावात पोस्ट ऑफिस आहे..तुम्ही माहिती दिली तर शेतकरी, शेतमजूर किंवा सामान्य माणूस कोणीही गावातल्या पोस्टात जाऊन विमा काढू शकतात व तिथेच हप्ते भरू शकतात..तुमची माहिती सांगण्याची पद्धती खूप अभिनव आणि सोप्पी आहे..कृपया वेळ काढून यावर विडिओ बनवावा ही विनंती 😊🌻
Medical Insurance chi mahiti sanga mam. Khup Chan mahiti dilit insurance baddal vedio awadla
जीवन विमा विषयी अजून सखोल माहिती मिळावी ही विनंती 🙏
I have all LIC policies. Cancer policy, critical illness policy, endowment policy, bima kiran policy ( cover upto 70 years), Ashadeep policy, pension plan. All are long term policies which will mature after my age of 62 onwards. Now I am 59. Policies purchased at my age of 27-28
Great... LIC never repudiate claims... They settle as soon as required documents supplied.
FEEDBACK APPRECIATED 👆
Kindly reach out to the what'sApp line above for more info and consideration❤
खूप सोप्या भाषेमध्ये किचकट विषय आपण समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
Thanks Mam for precious Information and we also want video on Medical Insurance 🙏 .
आरोग्य विमा विषयक माहिती द्यावी, आपली माहिती खुपच उपयोगी आहे. धन्यवाद
Thanks for pure knowledge
प्रत्येक भारतीय व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे
Yes we required knowledge about medical insurance, so pl update us. This episode also worth to know about insurance. Ty.
FEEDBACK APPRECIATED 👆
Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation.
Knowledge is best
मराठी मध्ये खूप सोप्या भाषेत छान मार्गदर्शन करता.
Medical Insurance, Mediclaim.. waiting for the Video.. Insightful for Young Adults Like Me....
FEEDBACK APPRECIATED 👆
Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation….
धन्यवाद मॅडम 🙏 खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. माझा टर्म इन्शुरन्स विमा आहे.
Health insurance बद्दल पण माहिती द्या 🙏
रचनताई खूप छान माहिती सांगतात 👌👌 मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते मेडिकल इन्शुरन्स चे प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे सांगा रचना ताई
Medical insurance बदल माहिती द्यावी.
हा व्हिडिओ छान वाटला, आरोग्य विमा या विषया वर व्हिडिओ बघायला नक्की आवडेल मॅडम.
#myquestion हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे
आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
आरोग्य विमा
खूप छान माहिती सांगता. आरोग्यविमा बाबत माहिती दया कारण मी स्वतः दोन महिने अभ्यास करतेय पण कोणता घ्यावा किंवा नेमक काय पहावं घेताना त्याचं आकलन होत नाहीये. धन्यवाद आर्थिक साक्षरतेसाठीच्या प्रयत्नाबद्दल..
Medical Insurance details must. Waiting for next video
हो .आरोग्य विमा या बद्दल माहिती आणि तीही सविस्तर माहिती ऐकण्यास मला नक्कीच आवडेल.
Life insurance can be a helpful financial tool to have, but buying a policy from right company it's important
👆Thanks for your comment. What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments.
मॅडम, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता,
I get nice information from this episode. I am very happy if next episode on mediclaim insurance. 👌🙏
हा विषय खूप गरजेचा होता आणि ही देखील एक गुतवणूकच आहे
Yes mam I am planning to buy medical insurance for my parents and myself so please make a video on it also.. 😊
Madam I m working as development officer in lic of india ... I suggest you for niacl mediclaim policy and if u want only cancer cover than lic has best cancer cover with low premium and high coverage
नक्कीच, आरोग्य विमा या विषयावर व्हिडीओ बनवा🙏🙏👍👍
Madam please explain about medical insurance in your next video 🙏
मॅडम तुम्ही जो चॅनेल सुरु केला किव्हा चालवताय तो खूपच सुंदर आहे आयुष्यात जे लोकांना आपल्यासाठी काय योग्य आहे ते या चॅनेल च्या माध्यमातून समजते आणि गृहपाठ माझी मनी बॅक पोलिसी आहे . आणि आत्ता जे माझे मंथली इनकम'आहे त्यानुसार मनी बॅक रक्कम नाही आहे आणि जी हफ्ता मी भरतो आहे तो मला कमी करायचा आहे . तुमच्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्या !!!
Madam seriously tumcha video baghtana ekdum aplya sarkha vatat... because it's in Marathi 😎....
WE NEED VIDEO ON HEALTH INSURANCE
आरोग्य विम्याविषयी नक्कींच माहिती द्यावी. त्यामध्ये जास्त किफायतशीर व फायदेशीर कोणता प्रकार, किती रकमेचा, वैयक्तिक कि फ्लोटर हे ही सांगावे. तसेंच दीर्घ आजाराच्या मासिक ट्रीटमेंट व औषधांचा खर्च मिळणारा काही प्रकार असल्यास जरूर माहिती द्यावी.
कंपनी ला मोठ करण्यापेक्षा आपल्या घरा जवळील इन्श्योरेंस एजंट कडेच पाॅलिसी काढावी व रोजगार निर्माण करावा धन्यवाद 🙏
👍
@@mr_sandy_1993 पोटासाठी फॅमिली साठी कष्टाने काम करतो दादा. हो आहे एजंट.
Star Health Insurance and LIC
Rachana Mam,tumhi khup chan mahiti deta..me tumche marathi che sagale video baghate..Medical Insurance baddal pan mahiti sangavi ashi request aahe..Thank you...😊
Nice & useful information as usual. Two days ago I attended a workshop of a reputed life insurance company ( not LIC) and they informed that the insurance cover should be at least 15 to 20 times of yearly income of a salaried person and 200 times the monthly Expenses of a businessman. But in your presentation, you mentioned it only 5 times of yearly income. Is there any standard for this from Government or IRDA?
Secondly, I suggest you may also cover house insurance in any of your future videos, as there too is gross mis information from insurance companies. Hope this can also be useful for the audience like your earlier videos.
Yes. This is right. One should have insurance cover at least 15 to 20 times of his/her annual income. This is called Human Life Value in insurance language. This concept is putforwarded by Prof. Houbner.
Suppose, a person earns 10 Lakh rupees per annum. Then he should have insurance cover of atleast 2 crores. Because considering current interest rate of 6% , his family will get 12 lakh as interest on 2 crores ( Nominee will get 2 crore as death claim settlement). Thus financial loss of the family will be compensated.
But according to me there is still a short coming in this Theory. Professor Houbner has not considered inflation rate.
@@kirankulkarni7110 नमस्कार सर
रचना मॅडम व्हिडीओ मध्ये म्हणाल्या वार्षिक उत्पनाचे 5 पट आणि तुम्ही म्हणत आहेत की 15 ते 20 पट थोडं कन्फ्युज होतंय कृपया दोघांनी कन्फर्म करा नक्की किती? विमा घेताना मदत होईल.
@@pramodbhojane4403 आपल्या वार्षिक उत्पनाच्या १५ ते २० पट टर्म इन्शुरन्सचे कव्हर असावे हे बरोबर आहे. ह्यालाच Human Life Value असे म्हटले जाते. हा कॉन्स्पेट प्रो. हुबनर यांनी मांडला. समजा एखाद्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न १० लाख रूपये आहे. म्हणजे तो कुटुंबासाठी १० लाख देतो. म्हणजेच त्याच्याकडे १० लाखाच्या २० पट म्हणजे २ कोटीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. जर त्याचा मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून त्याच्या कुटुंबियांना २ कोटी मिळतील, ज्याचे सध्याच्या ६% व्याज दराने वार्षिक १२ लाख रूपये व्याज मिळेल, जे त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पनाच्या (१० लाख) इतके असेल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारा Financial Loss भरून निघेल आणि त्याच्या कुटुंबियांना आहे त्या पेक्षा कमी दर्जाची life style जगावी लागणार नाही. हे या मागचे लॉजिक आहे. Insurance Agent बनण्यासाठी IRDA ची परिक्षा पास व्हावी लागते. त्या पुस्तकात ही माहिती मिळेल.
तरी सुध्दा माझ्या मते या लॉजिक मध्ये अजून एक चूक आहे. यात महागाई वाढीच्या दराचा विचार केलेला नाही. तसेच आज आपण व्याज दर ६% म्हणतोय , तो भविष्यात कमी होऊ शकतो. दुसरी बाजू म्हणजे आर्थिक दृष्ट्या हुशार कुटुंबिय हीच गुंतवणूक mutual fund सारख्या आधिक परतावा देणाऱ्या पर्यायात करू शकतात. म्हणून आपण ढोबळ मानाने १५-२० पट धरावे.
खूप सुंदर व उपयोगि माहिती मिळाली, धन्यावाद
I have term plan. Which is not equal to expected amount as you told in video.
I have one question
Can we have two plan from two different companies?
What if I have to stop existing premium and start new one?
Yes you can have two plans from two different companies.
The premium is based on age and physical condition at commencement of the policy. So it is not good to stop the present policy to open new one. Instead you can avail loan on the policy if you need money
खूप छान माहिती दिलीत मॅडम आरोग्य विमा पॉलिसी बदल सांगा मॅडम 🙏
One term plan I was looking for, was offering pay back after maturity but was asking me 6k per year additional in premium.
I think instead of selecting this add on benifit for repay, it could be better to make SIP of Rs 500 per month (6k per year) and get good returns more than the company's repayment ( Rs. 4.20 lac).
नमस्कार, आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती समजावून सांगता.
खुप छान माहिती दिली मॅडम, आरोग्य विमा बद्दल माहिती द्या मॅडम
मेडिकल इन्शुरन्स बद्दल सविस्तर माहिती द्या मॅडम आपण खूप छान प्रकारे माहिती देता मस्त आहे तुमचं चॅनेल🙏
ताई आपण अतिशय चांगली माहिती देतात फारफार धन्यवाद
गृह कर्ज घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
eg.
* स्री ने कर्ज घेतल्यास काही फायदे मिळतात का?
*गृह कर्जात टॅक्स फायदा आहे का ?
*दोघांपैकी पुरुष नोकरीला असेल तर स्त्री च्या नावी गृह कर्ज घेतल्यास काही फायदे .
*गृह कर्ज घेताना विमा कसा घ्यावा.
*गृह कर्ज विम्याची रक्कम एका वेळेस पूर्ण भरावी का .
*बँक वाले मासिक,तिमाही, सहामाही, वार्षिक असे हप्ते भरण्यास नकार देतात . असे का?
अजून ताई बरेच प्रश्न आहेत जे वेळे च्या कमतरते अभावि टंकलेखन करू शकत नाही.
परंतु आपण पूर्ण पणे माहिती द्यावी ही आपणास विनंती
कारण हे चॅनेल......................... आहे 😀😀😀
फारच सुंदर. तुम्ही जो गृहपाठ दिला त्यानुसार माझ्या कडे wholelife, ulip, तसेच money back पॉलिसी सुध्दा आहे. एक कळकळीची विनंती की तुम्ही NPS वर एक व्हिडिओ बनवा. खास मराठी माणसांसाठी.
आरोग्यविमा विषय माहिती दया, मी त्यात गरजवंत आहे.
खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली मॅडम, खुप खुप धन्यवाद ❣️🙏
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार 🙏 मॅडम मेडिकल पॉलिसी इन्शुरन्स याबद्दल विशेष माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून द्यावी ही विनंती 🙏
फार छान माहिती आहे फक्त insurance काढला तर काम संपल अस होत नाही तर त्या बद्दल माहिती असणे फार गरजेचे आहे हे समजल
मॅडम प्रयत्न करू की आपण गुतवलेलया पैसे फायदा देतील आणि तुम्ही दिलेली माहीती ऊपयोगात आणु धन्यवाद
आरोग्य विम्याबद्दल माहिती आवडेल
खूप खूप धन्यवाद मॅडम आज आपण इन्शुरन्स संदर्भात आपल्या व्हिडिओ मधून आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलात. आपल्याला विनंती असेल की आरोग्य विम्याविषयी आपण पुढील व्हिडिओ मधून मार्गदर्शन करावे.
मी स्वतः विमा प्रतिनिधी आहे पण ,तुम्ही जी विमा बद्दल माहिती सांगितली तशा पद्धतीने आज पर्यंत मलाही जमली नाही🙂
मला नक्कीच ह्या व्हिडीओ चा फायदा होईल पुढे🙏👍
रचना टिचर आपल्या सर्व सामान्य मराठी माणसानी तुमचे विडिओ पाहून हुशार बघायलाच हव.
Shree mananiya CA Rachna madam tumhi khup chhan mahiti deta. Mazi request aahe ki longtime sathi kahi share sanga je ki retirement sathi upyogi padtil
विमा बद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम. पण आरोग्य विमा बाबत माहिती द्यावी 🙏
आरोग्य विमा.. नक्कीच आवडेल
आरोग्य विमा बद्दल माहिती हवी आहे.
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद अर्चना मॅडम
🙏
➡मेडिकल पोलिसी संदर्भात नक्की माहिती द्या
⛑
➡कशी कुठली आणि कशा प्रकारच्य... या विषयी सविस्तर मार्गदर्शन करावे.
पुन्हा एकदा आजच्या विडिओसाठी धन्यवाद।
नक्की च आवडेल आरोग्य विमा यावर माहिती
माझा Whole Life Insurance आहे.व टर्म इन्शुरन्स पण आहे.
व आजही या वयात मी माझ्या फॅमिलीचया बाबत जो Risk Cover पाहिजे मी पुर्ण पणे घेतला आहे.
मॅडम आपले सर्व व्हिडिओ छान आहेत
खूप चांगली माहिती मिळते 👍👍
धन्यवाद मॅडम.. मी lic विमा काढली आहे आणि प्रीमियम 24000 वर्षाला पडतात..आणि ती money back policy आहे.. पण मला आता असं वाटते की जर मी महिन्याची 500 रुपये पर्यंत term insurance काढली असती आणि उरलेले 1500 रुपये mutual fund मध्ये SIP केली असती तर बर झालं असत..
रचना मॅडम
आरोग्य विम्याविषयी योग्य मार्गदर्शन करावे कारण या विषयी जास्त माहीती नाही
नक्की सांगा आरोग्य विमावया बाबत.
तुमच्या video मधून अत्यंत महत्त्वपूर्ण
माहिती मिळते.
पण एकूण उत्पानाचया ५ पट Sum Assurance why explain logical
behind that because I am lamon
धन्यवाद मॅडम. आरोग्य विमा विषयीही माहिती घ्यायला आवडेल.
धन्यवाद मॅडम सुंदर असे संभाषण झाले आजचे
धन्यवाद मॅडम, खूपच किचकट आणि confusing topic अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितलात.
माझी lic ची endowment policy आहे पण उत्पन्नाच्या तुलनेत cover खूप कमी आहे.
Please make detail video on term/health insurance. Which one is good and from where to buy?
धन्यवाद रचना मॅडम, माझ्या पोलिसी चा प्रकार मनी बॅक आहे आणि माझ्या मुलाची पोलिसी आणि बायको ची सुद्धा पोलिसी काढली आहे परंतु माझ्या उत्पन्नाच्या खुप कमी सम assurad आहे
विमा आपल्या ला पाच पटिने नाही भेटला तर आपण त्या कपनि कडे कोणती तक्रार करु शकतो ताई 🙏🏻🙏🏻
सुपर्ब मॅडम , खरच खूप छान माहिती दिलीत , thank you very much ....
अशीच माहिती द्या ....
1 nce agn tnx mam ...
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏...इन्शुरन्स बद्दल खूप जणांना विचारलं पण तुमच्या सारखी पूर्ण माहिती अजूनही कोणी दिली नव्हती...मला पूर्ण खात्री आहे की आज सर्वानाच जीवन विमा बद्दल संपूर्ण माहीती मिळाली असणार...
माझी स्टार हेल्थ इन्शुरन्सची 5L ची पोलिसी आहे...पण पूर्ण माहिती अजून नाहीये....त्याबद्दल माहिती द्यावी🙏
नवीन शिकायला मिळालं thanks
हाय मॅडम
तुम्ही सुरू केलेल्या मराठी चैनल बद्दल प्रथमता धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मी सौ.जयश्री पाटील (शिक्षिका आहे)
माझी 2012 सालची दहावी पास आऊट झालेली विद्यार्थिनी अंकिता जाधव ही.CA झाली व ती तुमचा गायडन्स घेत होती.(As a teacher).
महिला बचत गटासाठी तसेच शिक्षिका यांच्यासाठी आपण एखादा मराठी मधून ऑनलाइन कोर्स सुरू केला तरी बऱ्याच महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात.
आरोग्य विम्याबद्दल होऊन जाऊद्या... 👍🏾
मस्त माहिती देता तुम्ही, आता मेडिकल इन्शुरन्स बद्दल माहिती मिळाली तर आवडेल, धन्यवाद 👌👌
रचना मॅडम आरोग्य वीमा चा व्हिडिओ हवाच आहे.
खूप छान माहिती सांगितले मॅडम खूप खूप धन्यवाद
टर्म पॉलिसी आहे ताई
5× कव्हर पण आहे.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏
हो आरोग्य विमा विषयी जाणून घ्यायला आवडेल
आरोग्य विमा माहिती एक व्हिडिओ
First Thank you.... Mam tumhi khup chan vishay shikawata
Mi ek kotak life insurance companies chi money back premier policy ghetli ahe ticha cavar 10 lakh ch ahe 99 yrs mi insurance cavar ahe 3 yrs old policy
खूप छान माहिती देता आपण , धन्यवाद
ताई खूप छान वीडिओ बनवता तुम्ही currency , crypto currency तसेच currency madhe trading कशी करावी याबद्दल एक वीडिओ बनवा
धन्यवाद !
I am working in insurance comay as a sales manager ha ..khup lok buy nahi krt tyana vat LIC aahe mhnje sagl aahe but ..term plan it is a most important in our life .....
Tai mazhi lic chi moneyback policy ahe manje tharavik Kala nantar sum assured barobar jo kahi jama jhalela bonus ahe toh mala maturity chya timala milel, secondly tumhi sangitlelya formula anusar I got to know ki mazhi sumassured hi sadharan income peksha Khup kami ahe sadharantah ek 20 percent kami jyachya var mi nakkich ditto chi madat ghenare thank you for such a useful knowledge mam
Khup chan information dili
Term insurance 50lakh चा
Pli 5 lakh माझी वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे आपण insurance कॅल्क्युलेशन फार सुंदर समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर आहे ताई