✔️स्पॅम फ्री टर्म इन्शुरन्स काढण्याकरिता:- ditto.sh/436j64 ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
In current times, do you still recommend buying a Life Insurance policy as a risk cover? Or you recommend buying a Term Plan and a Mediclaim Policy only? Thank you.
When CA Rahul Malodia did your interview he was of the opinion that traditional Life Insurance Policies are less useful. There can be different opinions but what is your take on it? Andy why?
This was the best video. Especially, the things/clauses to look into a health insurance policy was the best and informative part. Thank you for the video.
खूप छान... आपल्या मराठी माणसांना Health insurance baddal जागरूक करताय खूप खूप धन्यवाद... रचना ताई तुमचे वीडियो financial awareness आणि आमच्या ज्ञानात भर घालतात.. Thanks a lot...
हे खर आहे आजच आम्ही हॉस्पिटल बिल भरलं 70000 आमच्या savings मधून आणि तेव्हा वाटलं खरंच mediclam असणं गरजेचं आहे व्हिडिओ खरंच खूप छान आहे आणि गरजेचा सुद्धा
तुम्हाला खरंच काही मेजर प्रॅाब्लेम नसेल तर तुम्ही जेवढे हप्ते भरता तेवढ्याचं नेमानं दरवर्षी FD करत राहिलात व त्याला हात लावू नका….तरी चालू शकते. अनुभवावरून सांगते आहे.आरोग्य सांभाळा आणि वेडीवाकडं बाहेर खाणे “पिणं “ न करता व्यायाम करून तब्येत सांभाळा. हप्ते भरून खर्च कराल त्यापेक्षा किती तरी कमी पैसे दवाखान्यासाठी ….वा हॅास्पिटल साठी …..खर्च फार कमी करावा लागेल. म्हणजे बोन मॅरो ची कल्पना करून विमा घेतला तर मग काही बोलायलाच नको.
Yes mam पण ते वयस्कर माणसांसाठी लागू नाही पडत ते कोणत्याही कारणाने आजारी पडू शकतात आपल्याला समजे पर्यंत आपले बरेचसे पैसे उपचारासाठी गेलेले असतात@@sulabhabhide2295
एप्रिल महिन्यात माझ्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली होती,यावर सुमारे एक लाख खर्च आला होता,पण mediclaim असल्यामुळे हा खर्च खिशातून करावा लागला नाही .
मी आरोग्याची चिंता म्हणून एका मित्राच्या मार्गदर्शनाखाली एका कंपनीची पाॅलीसी घेतली 50 लाखाची.......वार्षिक 20000 रू चार समान हप्ते. पन हप्ता आला की टेंशन येते.
पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य विमा काढायचा आणि विसरून जायचे कारण तुमच्याकडे आरोग्य विमा आहे हे समजले की खर्चिक अवास्तव ट्रीटमेंट दिली जाते. शक्यतो विमा काढूच नये. हप्त्याने वाचलेले पैसे वापरून कुठेही कोणतीही ट्रीटमेंट घेता येते.
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अमेरीकन फॅड जसाजसा हा विमा वाढेल तसा तसा ट्रिटमेंट चा खर्च वाढेल.आजच हॉस्पिटल मधे पहीला प्रश्न इन्शुरन्स आहे का आणि मग उपचार ठरणार. विनाकारण तपासण्या आणि अनावश्यक हॉस्पिटलायझेशन .
विमा कंपन्यांना हॉस्पिटल अक्षरशः कापतात मुद्दामपणे भरमसाठ बिल तयार करतात...बिर्ला हॉस्पिटल यामध्ये माहीर आहे, काही विमा कंपन्यांनी त्यांस black list मध्ये टाकले होते....
प्रीमियम एवढा जास्त असतो की उद्याचे मरण आजच आल्यासारखे वाटते. इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या फायद्याचं फक्त बघतात. क्लेम देताना बरोबर नियमावर बोट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावतात.
Aajar kai sangun yet nahi ...... Aarogya vimyachi garaj janun gyayachi aahe tar fakt ekda hospital la feri marun ya .........aarogya vima khip garjecha aahe
I am 100% blind by birth या कारणामुळे कोणतीच विमा कंपनी मला आरोग्य किंवा इतर जीवन विमा देत नाही. हा प्रश्न कसा सोडवावा premium pey करण्याची संपूर्ण तयारी असतानाही केवळ दिव्यांग असल्यामुळे विमा कंपन्या आरोग्य किंवा इतर कोणताही विमान देत नाही plz मॅडम नक्की मार्गदर्शन करा
@sushmajoshi6235 thanks mam. पण अचानक एखादी मोठी दुर्घटना जीवनात घडली तर, आपल्याला कोणतीच SIP / RD वाचवू शकत नाही. जर ती आरोग्यविषयक समस्या असेल तर जीवनभर कमावलेली सगळी आर्थिक पुंजी एका फटक्यात स्वाहा!
आरोग्य विम्यावर GST घेतला जातो खूप जास्त आहे व हास्पिटल मध्ये विनाकारण चाचण्या केल्या जातात ज्याचा संबंध नाही असे ही Doctor येऊन चेक करायला येतात व बिल वाढवतात
The health insurance premiums have been surging at the rate of 30% each year since covid. In case you have a corporate cover for next 10 years then would it be better to run a MF SIP for 10 years instead of paying premium for personal health insurance?
@@swanandjoshi4051 Every insurance company gives and it depends on your requirement. It is always better to take insurance through agent, because while claiming it will be Hassel free.
Yes bcas in case u loose job and you have crossed limit of age suppose 45 , then no company will give you mediclaim and it will be definitely needed in our old age. Unless you are govt employee as they hv sm group mediclaim for them. Pvt ppl have to take care of themselves.
✔️स्पॅम फ्री टर्म इन्शुरन्स काढण्याकरिता:- ditto.sh/436j64
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
In current times, do you still recommend buying a Life Insurance policy as a risk cover? Or you recommend buying a Term Plan and a Mediclaim Policy only? Thank you.
When CA Rahul Malodia did your interview he was of the opinion that traditional Life Insurance Policies are less useful. There can be different opinions but what is your take on it? Andy why?
This was the best video. Especially, the things/clauses to look into a health insurance policy was the best and informative part. Thank you for the video.
खूप छान... आपल्या मराठी माणसांना Health insurance baddal जागरूक करताय खूप खूप धन्यवाद... रचना ताई तुमचे वीडियो financial awareness आणि आमच्या ज्ञानात भर घालतात.. Thanks a lot...
हे खर आहे आजच आम्ही हॉस्पिटल बिल भरलं 70000 आमच्या savings मधून आणि तेव्हा वाटलं खरंच mediclam असणं गरजेचं आहे व्हिडिओ खरंच खूप छान आहे आणि गरजेचा सुद्धा
तुम्हाला खरंच काही मेजर प्रॅाब्लेम नसेल तर तुम्ही जेवढे हप्ते भरता तेवढ्याचं नेमानं दरवर्षी FD करत राहिलात व त्याला हात लावू नका….तरी चालू शकते. अनुभवावरून सांगते आहे.आरोग्य सांभाळा आणि वेडीवाकडं बाहेर खाणे “पिणं “ न करता व्यायाम करून तब्येत सांभाळा.
हप्ते भरून खर्च कराल त्यापेक्षा किती तरी कमी पैसे दवाखान्यासाठी ….वा हॅास्पिटल साठी …..खर्च फार कमी करावा लागेल.
म्हणजे
बोन मॅरो ची कल्पना करून विमा घेतला तर मग काही बोलायलाच नको.
Yes mam पण ते वयस्कर माणसांसाठी लागू नाही पडत ते कोणत्याही कारणाने आजारी पडू शकतात आपल्याला समजे पर्यंत आपले बरेचसे पैसे उपचारासाठी गेलेले असतात@@sulabhabhide2295
चांगला व्यायाम करा, चांगलं खा चांगलं प्या, नामस्मरण करा, तणाव घेऊ नका, सुगर बीपी नियंत्रणात ठेवा, काळजीपूर्वक वाहन चालवा,
बरोबर
Aapali chuk nasatana pan accident zala tar kai karayach😂😂😂
@samindarpatil7616 आपल्याकडे स्वतः इतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष दुसऱ्याच्या ड्रायव्हिंग कडे द्यायचे असते.
Exactly 🤣@@samindarpatil7616
एप्रिल महिन्यात माझ्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली होती,यावर सुमारे एक लाख खर्च आला होता,पण mediclaim असल्यामुळे हा खर्च खिशातून करावा लागला नाही .
सरकार ने पुढाकार घेऊन सर्व सुविधा फ्री केल्या पाहिजेत .ना विमा ना कवच.
सर्व जीवनावश्यक सेवा फ्री झालेच पाहिजेत
मी आरोग्याची चिंता म्हणून एका मित्राच्या मार्गदर्शनाखाली एका कंपनीची पाॅलीसी घेतली 50 लाखाची.......वार्षिक 20000 रू चार समान हप्ते.
पन हप्ता आला की टेंशन येते.
गुल्लक ठेवा
Health is wealth. And Health insurance is extra wealth
पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य विमा काढायचा आणि विसरून जायचे कारण तुमच्याकडे आरोग्य विमा आहे हे समजले की खर्चिक अवास्तव ट्रीटमेंट दिली जाते. शक्यतो विमा काढूच नये. हप्त्याने वाचलेले पैसे वापरून कुठेही कोणतीही ट्रीटमेंट घेता येते.
💯 correct
अगदी बरोबर स्वतः बचत करा आणि संपली कि मग?
वर जायचं....
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अमेरीकन फॅड
जसाजसा हा विमा वाढेल तसा तसा
ट्रिटमेंट चा खर्च वाढेल.आजच हॉस्पिटल मधे
पहीला प्रश्न इन्शुरन्स आहे का आणि मग उपचार ठरणार. विनाकारण तपासण्या आणि अनावश्यक हॉस्पिटलायझेशन .
विमा कंपन्यांना हॉस्पिटल अक्षरशः कापतात मुद्दामपणे भरमसाठ बिल तयार करतात...बिर्ला हॉस्पिटल यामध्ये माहीर आहे, काही विमा कंपन्यांनी त्यांस black list मध्ये टाकले होते....
With example explained kele chhan idea aahe tyamule lagech lakshat rahate.
धन्यवाद! ताई टर्म इन्शुरन्स पॉलिसी बदल पण माहिती द्यावी
गरज असतांना वेळेत विमा मिळत नाही,अनुभव आहे ,मॅडम
खूप लहान वयात SIP सुरू करायला पाहिजे म्हणजे फक्त health sathi एक फंड तयार ठेवला पाहिजे
खूप छान माहिती दिली ताई.
धन्यवाद
Madam tumhi आयुष्यमान आरोग्य योजना या वर काही माहिती द्या ना
Thanks 🙏
सगळ्या कंपनीज सांगतात की आम्ही खर्च देउ आणि क्लेम फाइल केला की रिजेक्ट करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न करतात.
Cases reject करण्यासाठी त्यांनी पगार देऊन डॉक्टर्स नेमले आहेत, hide terms & conditions असतात...
Chan mahiti sangitali term insurance baddal sanga kunwa diabities immidiate cover kuthalya company madhun hoto te sanga
खूप छान सुंदर माहिती दिली
धन्यवाद
Best health insurance कोणता घ्यावा हे सांगा
सगळेच विमा कंपनी
Madam, your this episode is good, but insurance premium is very high. So middleclass is not efford this .
मॅडम खुप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏🙏 मला तुमच्या कडून अजून एक माहिती हवी आहे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड विषयी माहिती तुम्ही सांगाल का?
धन्यवाद
प्रति उत्तर द्या ना माझ्या प्रश्न चं क्रुपया
छान माहिती आहे. धन्यवाद.
धन्यवाद
प्रीमियम एवढा जास्त असतो की उद्याचे मरण आजच आल्यासारखे वाटते. इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या फायद्याचं फक्त बघतात. क्लेम देताना बरोबर नियमावर बोट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावतात.
Right 👍
अगदी खरय भावा!
Absolutely correct
Every five years 5000/- premium वाढवतात
Madam Term insurance che pan video kara... Is it really compulsory
Perfect
Amhala vatal Niva Bupa Cha IPO Related Video ahe wah 👌
Ma'am tumhi khup chan samajavlat.
Life insurance che mahatav samjvun denara video karu shakal ka?
70 वर्षे हप्ते भरायचे आजार काही होत नाही आणि 71 वर्षाला विमा नाही
Aajar kai sangun yet nahi ...... Aarogya vimyachi garaj janun gyayachi aahe tar fakt ekda hospital la feri marun ya .........aarogya vima khip garjecha aahe
61 varshyacya adhi vima kadha 100 che zalat tari tyacha fayada milnar
Thank you so much for making video on health insurance❤
धन्यवाद
@@CARachanaRanadeMarathi ❤
Thank you mam for your nice information for our lovely family
धन्यवाद
शासनाने ५लाख पर्यंत आरोग्य जीवन विमा खरंच फायदेशीर आहे का? त्याचा लाभ लोकांना मिळतो का?
Nahi bhetat
Take additional health care policy from Private sector health company also. It is good to have an additional health care policy.
सरकारचा काहीच उपयोग नाही, खूप धावपळ मनस्ताप भोगायला लागतात.faltutsarkar
@CARachanaRanadeMarathi, Tumchya mate best health insurance konta asel ? Kindly Suggest..
तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि ठरवा
Madam, Divyang lokana Health insurance milat nahi ..... Tya badal kahai information deu shakata ka???? Please it's very important🙏
Insurance company cha main business fakt eka gostivar chalto "Bhiti"
काढू नका विमा
Helpful😊
धन्यवाद
Life insurance karav ka yachya baddal ek video plz🙏
Best health insurance konta gyava
Thank you Madam 😊
धन्यवाद
Star insurance baddal sasaryancha atyant waiet anubhav ala
I am 100% blind by birth या कारणामुळे कोणतीच विमा कंपनी मला आरोग्य किंवा इतर जीवन विमा देत नाही. हा प्रश्न कसा सोडवावा premium pey करण्याची संपूर्ण तयारी असतानाही केवळ दिव्यांग असल्यामुळे विमा कंपन्या आरोग्य किंवा इतर कोणताही विमान देत नाही plz मॅडम नक्की मार्गदर्शन करा
PIL file करा.
बच्चू कडू ना संपर्क करा ते नक्की मदत करतील
@sunilmanake4216 sorry त्यांना अशा विषयात रस नाही.
Insurance काढू नका please तेच पैसे वाचवून रिकरिंग किंवा SIP करा म्हणजे आपले पैसे आपल्या जवळ च राहतात आणि कोणी ही claim reject करण्याची भानगड नाही
@sushmajoshi6235 thanks mam. पण अचानक एखादी मोठी दुर्घटना जीवनात घडली तर, आपल्याला कोणतीच SIP / RD वाचवू शकत नाही. जर ती आरोग्यविषयक समस्या असेल तर जीवनभर कमावलेली सगळी आर्थिक पुंजी एका फटक्यात स्वाहा!
Very nice 👍
धन्यवाद
Mam tumhich suggest Kara Na konta health insurance changla aahe
STAR Health insurance
आरोग्य विम्यावर GST घेतला जातो खूप जास्त आहे व हास्पिटल मध्ये विनाकारण चाचण्या केल्या जातात ज्याचा संबंध नाही असे ही Doctor येऊन चेक करायला येतात व बिल वाढवतात
Very nice informehtion ,
धन्यवाद
Great
छान माहिती
धन्यवाद
Thank you madam
धन्यवाद
Genetic आजार असल्यावर कोणते specific criteria पाहावे लागतील@@CARachanaRanadeMarathi
तरी पण मी Helth Insurance काढणार नाही
कारण तेवढ्याच पैशात मी माझी तब्येत चांगली ठेवू शकतो वय 57
Chan
धन्यवाद
Namaskar 🙏
Handicap lokana company insurance det nahi
Tr kay karave?
Life insurance pn sanga
चांगली माहिती पण कुठलेही इन्शुरन्स co. पूर्ण पैसे देते नाही. का बरे?
Mam whenever we buy health insurance, what is the first step ? Is it payment or health details?
Health details
The health insurance premiums have been surging at the rate of 30% each year since covid. In case you have a corporate cover for next 10 years then would it be better to run a MF SIP for 10 years instead of paying premium for personal health insurance?
मॅडम प्लिज सांगा आता मोबाईल चांगला आहे mobile kharab होईल मंग sip दुसऱ्या मोबाईल मध्ये कशी चालू ठेवू शकतो😢❤❤❤प्लिज एकदा संगणा
Mam sip karnara mobile kharab झाल्यावर काय करायचं
Kahi pharak padat nahi phakt mail id ani tyacha password dhyanat theva
मडम मी wait करतो massage ची
Pre Existing Disease include hotat ka Health insurance madhe ?? Like Diabetes Bp nd kidney related probably ??
yes. pan premium higher asto
@vipulbakade7764 Which insurance company gives ?? Can you tell me
@@swanandjoshi4051 Every insurance company gives and it depends on your requirement. It is always better to take insurance through agent, because while claiming it will be Hassel free.
@CARachanaRanadeMarathi, Health and term insurance agent kadunch gyayla pahije ki direct company kiwa policybazaar sarkya 3rd party kadun gyava???
Javalchya Agent kadhun ghetlat tr claim sathi changli help milte
Agent kadun
एक महिना झाला मार्केट पडतंय मजेत कशी असणार
2 steps up 1 step down...
Padude 😅
@@anilshinde8261 tu invest kele nahi watte
Put घे ना भावा. मजा कर.
😂😂😂😂
Sum insured 10L असेल ते प्रतिवर्ष असते काय? अथवा one time?
कृपया सांगावे.
तुमचे वय तुम्ही राहताय तेथील झोन यावर प्रीमियम अवलंबून असतो.
Mdm tumi sangha kontha helt insurance ghu Mala mulashthi bayko sathi
STAR Health Insurance.
Today's medical expenditure is so horrible and medifield lute (लूट) ,सो insurance is very required.
Insurance co also looter
वयाची अट आहे का? मेडीक्लेम कोणत्या वयापर्यंत मिळतो?
100 age paryant bhetto
Star health is good
कंपनी ची corporate policy असेल तर personal policy काढली पाहिजे का
Yes bcas in case u loose job and you have crossed limit of age suppose 45 , then no company will give you mediclaim and it will be definitely needed in our old age. Unless you are govt employee as they hv sm group mediclaim for them. Pvt ppl have to take care of themselves.
@@SuperPinky004 thank you 😊
मी CGHS मध्ये कव्हर आहे तरी माझा प्रायव्हेट हेल्थ इंशुरन्स पण चालू ठेवावा का ?
Hoy nakkich👍
आरोग्य.विमाचे.हपते.कती.वर्ष.भरावे.लागतात.ते.सागणे😮
Life time👍
2 claim reject zale madm star health che
Tyache karan mention kara ikde Ani.. sagli barik chaukashi kara tumhi ekda.. Claim Expert kade Consult kara..
Same here
ती कंपनी upper सर्कीट मारत आहे तर मी share घेतले आहेत दोख आहे का ...ती कंपनी कर्ज मुक्त आहे पण
हॉस्पिटल वाले पण फसवतातच की. इन्शुरन्स आहे असा म्हटलं तर लांबच्या लांब बिल बनवतात
Star health and United insurance both companies experiences are very bad.
अगदी बरोबर... साले हे विमावाले मुद्दाम reject करतात आणि hide terms / conditions बदद्ल शेवटी सांगतात, जें पहिल्यांदा सांगायला हवं...
Mam pl give telephone noto seek yr appointment for investment advice
75 वर्षावरील व्यक्तींसाठी 5L पर्यंत आयुषमान कार्ड (वीमा) कसा काढावा?
आता ७० वर्षे आहे
मला 5 लाखाच्या तीन माणसांच्या फॅमिली फ्लोटर साठी 91000 च्या प्रेमियमचा कोट आलाय. मी काय करावं
Evdha kaskay ala premium
गावठी शब्द अह्मी नवरा बायको खूप हसलो 😂 भोक नाही भकदाड 😅😅😅
मडम BITS कंपनी विषयी माहिती कळवा ना कंपनी कशी आहे
1st coment 😅
मझ्यामित्रच पण आहे स्टार ने दिलाच नाही
He tar sponsor nigali
सगळ्या कंपन्या लबाड़ आहे
Insurance company fakta लुटण्या करता असतात
Premium khup jast vadhlet
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कोणते कोणते आजार असल्यावर पैसे मिळतात
आजारांचे, अपघात, रोगराई
Mi chakali khatiye Aani tumhi faral ch bolatay😂
चंदूचा " चंडोल ( गोल चंदू) झाला.
चुलीत घाला तो !
ua-cam.com/video/dhT4s0c7xxc/v-deo.htmlfeature=shared
Plz explain in simple marathi language
Tujha tond baghun video pahnyachi ichha marun jaate.
Are tai ata bus kara kiti divas tech tech
Ani ashi pan over actingach karta na
Borrr hotey ata tumche tech tech tond ani vishai aykun
छान माहिती
1st coment 😅