Це відео не доступне.
Перепрошуємо.

Equity आणि Debt मध्ये किती टक्के गुंतवणूक करावी? | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2024
  • "आजचा संवाद शनिवार मध्ये आपण पाहणार आहोत की आपण जी बचत करतो ते पैसे गुंतवताना विविध Asset Class जस कि Equity(इक्विटी), Bonds(बॉण्ड्स), Immovable Property(स्थावर मालमत्ता), Mutual Funds(म्युच्युअल फंडस्), इत्यादी मध्ये किती Proportion मध्ये अर्थातच किती टक्के गुंतवणूक करावी.
    तसेच आपण आज Mutual Fund(म्युच्युअल फंड) चा असा एक प्रकार पाहणार आहोत, ज्या मध्ये तुम्ही अगदी थोड्या कालावधी साठी पैसे गुंतवू शकता."
    या महिन्याकरिता टिकरटेप प्रो वर २०% सूट मिळवण्याकरता या लिंकचा वापर करा -
    ttape.in/ahWvE...
    Time Stamps:
    00:00 सुरुवात
    00:17 विविध Asset Class मध्ये किती टक्के गुंतवावे?
    03:32 कमी कालावधी साठी गुंतवणूक करायची असेल तर ती कुठे करावी?
    10:13 Mutual Funds(म्युच्युअल फंडस्) पैसे कुठे गुंतवतात?
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanara...
    काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
    forms.gle/ddA7...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️Android App: bit.ly/CARRAnd...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/Rach...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #CARachanaRanade #stockmarket #assetallocation

КОМЕНТАРІ • 403

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Рік тому +5

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

  • @GarajKeBaras
    @GarajKeBaras Рік тому +68

    "रचना अक्का'🙏 तुम्ही इतकं मस्त बोलता , शिकवता की आधी पैसा आणि गुंतवणूक हा विषय रटाळ वाटायचा, पण तुमच्या मुळे तो अतिशय मजेशीर, भन्नाट वाटतो .. अनंत धन्यवाद

    • @Suniltv3
      @Suniltv3 Рік тому

      रचना मॅडम नमस्कार,

    • @asmita2606
      @asmita2606 9 місяців тому

      Yes

  • @shashikantkalugade6246
    @shashikantkalugade6246 Рік тому +9

    मॅडम आजपर्यंत अशी माहिती आम्हाला कुठेच मिळाले नाही तुमच्यासारख्या मराठी भाषेचा आदर करणाऱ्या युट्युब चॅनेल वरती पहिल्यांदाच मला अशी माहिती मिळाली की मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे तुम्हाला सॅल्यूट आहे

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Рік тому +53

    T Bill ची माहिती सर्व सामान्य लोकांना नाही होती, माहितीवाले मोठे रुबाबी लोक होते ते कधी सांगत नव्हते,
    तुमच्यामुळे खूप सामान्य लोकांना फायनान्स च्या बऱ्याच बाबी माहिती झाल्या, मराठीतून, 🙏

    • @ujjwalprakash8945
      @ujjwalprakash8945 Рік тому +4

      T bill tumachyamule mahit zale madam. Hyachi mahiti asanari barich mandali circle madhe hoti . Pan swatahun kuni kadhi mahiti dili nahi. Dhanyavad tumhala Rachana beta.

    • @nitantsawant126
      @nitantsawant126 Рік тому +3

      It's true jyana share mkt che full knowledge ahe te khup rubab dakhavtat but rachana mam khup easy karun sangtat . I was working with bank at Treasury department but senior staff not ready to teach me feeling insecued harnessed me a lot n I left the job. Really I am saying tithe rachana madam mazya boss astha then I would be a head of Treasury dept .Thank u

  • @akshayalawane3903
    @akshayalawane3903 Рік тому +9

    मॅडम आता फक्त शनिवारी घेऊ नका
    आता आठवड्यातून दोन वेळा घ्या तुमचे व्हिडिओज अन् माहिती खूप चांगली असते 💯

  • @siddhilaxmi7263
    @siddhilaxmi7263 Рік тому +2

    खूपच उपयुक्त माहिती देता मॅडम । तुमच्यामुळे गृहिणींचा गुंतवणूकीचा दृष्टिकोन बदलायला लागलाय । sip बद्द्ल सविस्तर मार्गदर्शन मिळावे ही विनंती ।

  • @Mukta2546
    @Mukta2546 8 місяців тому +1

    आर्थिक साक्षरता एवढ्या सोप्या मराठी भाषेत शिकताना खूप समाधान वाटत आहे

  • @balajisawant6291
    @balajisawant6291 Рік тому +1

    मी स्वेछानिवृत्ति घेतली मला मिळालेली रक्कम मी साधारण कशा पध्दतीने गूतवू .माझ वय ५० वर्ष आहे. तूम्ही खूप छान माहीती सांगता

  • @4uamitbane
    @4uamitbane Рік тому +1

    रचना ताई खूप खूप धन्यवाद आपले व आपल्या टीमचे खूप मेहनत घेऊन माहिती पुर्वक व्हिडिओ बनवता
    खूप छान मार्गदर्शन करता, आपल्या या मार्गदर्शनामुळॆ खूप फायदा झाला, खूप गोष्टी समजल्या :)
    आभाळा एवढे धन्यवाद तुम्हाला आणि संपूर्ण टीमला :)
    असेच मार्गदर्शनात्माक व्हिडिओ बनवत रहा.

  • @shekhar9364
    @shekhar9364 Рік тому +3

    खुप मोलाच मार्गदर्शन करता , खेड्यात राहाणार माणसाला सुद्धा आपण smart करत आहात कारण आपण किचकट असा विषय मराठीतून आणि गमतीने
    शिकवताय त्याबद्दल धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की गावाकडचे थोडी आता शहरातील मंडळी पतपेढीत fd किवा ईतर गुंतवणूक करत आहेत ती kitparayant सेफ आहेत ह्यावर एक वीडियो करा कारण patapedhi fd मध्ये विविध स्कीम अंतर्गत 11% 12% 13% ईतका व्याजदर देते tar ti गुंतवणूक योग्य आहे पतपेढी बंद झाली तर परतावा कसा मिळेल या बद्दल मार्गदर्शन करून गावाकडील जनतेला मोलाचा सल्ला द्यावा

  • @arunpatil3101
    @arunpatil3101 Рік тому

    2 ) मॅडम तुमची माहिती खूप इम्पॉर्टन्ट असते,
    तुम्ही खूप वेवस्तीत माहिती देतात.
    मॅडम तुमचे सगळे विडिओ जेणे करून ticker tape, screenar हे अँप मधून कोणता फंड कसा निवडवा हे पाहिलं खूप छान माहिती आहे.
    पण,
    मी काही आंमाऊंट एक मुतुअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्चीतो जेणे करून मला येत्या 10 इयर मध्ये मला प्रॉफिट मिळेल,
    असा कोणता फंड मी निवडू हे कळत नाहीये, कॉन्फयुज्ड आहे,
    म्हणजे, SBI TECHNOLOGY DIRECT GROWN, HDFC SMALL CAP FUND, ETC कारण सगळ्यांचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत पण यात इन्व्हेस्ट करू कि त्यात, मला असा कोणी गुइडेन्स पाहिजे जेणे करून कि जेणे करून हा मुतुअल फंड गुड आहे यात इन्व्हेस्ट करूया कारण यात ये लोक इन्व्हेस्ट केलेत, हेतर इन्व्हेस्टर उगाच इन्व्हेस्ट करणार नाहीत? म्हणून
    म्हणजे गुइडान्स असा SOURCE KASA MILEL.

  • @saurabhpingale8675
    @saurabhpingale8675 Рік тому +1

    Asha vedio mule aamhi financial plan karu shakto ❤️god bless you

  • @gajananshete2405
    @gajananshete2405 Рік тому +1

    रचना मॅडम, आपल्या या vdo मुळे mutual funds ची भीती कमी झाली. धन्यवाद

  • @adeshpatil7917
    @adeshpatil7917 Рік тому

    mam tumhi khup chan smjvta agadi 7
    varsha chya lahan mulala samjel avdh sop

  • @vikrambolke5359
    @vikrambolke5359 Рік тому

    नमस्कार मॅडम तुमचे व्हिडिओ खूप एज्युकेशनल असतात आणि त्या व्हिडिओ मधून योग्य ती माहिती मिळते परंतु मॅडम तुम्हाला एक विचारायचे होते ज्या लोकांचे मंथली इन्कम आठ ते दहा हजार रुपये असेल तर त्या लोकांनी कशाप्रकारे गुंतवणूक करावी प्लीज त्यावर एक व्हिडिओ बनवा थँक्यू

  • @akshaymore7538
    @akshaymore7538 Рік тому +2

    तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार .... 🙏

  • @satishatram4340
    @satishatram4340 Рік тому +1

    रचना, खूप सुंदर माहिती दिलीस तू.

  • @amitpatil2305
    @amitpatil2305 Рік тому +1

    Hi mam you are great person असेलच नवीन videos apload करा financial services बद्दल

  • @pramodmanchalwar1598
    @pramodmanchalwar1598 Рік тому

    खरच खूप छान माहिती मिळाली मराठी माणूस इन्व्हेस्टमेंट करायला खुप भित असते परंतु तुमच्या या विडिओ बघुन काही तरी इन्व्हेस्टमेंट करायला शिकेल.. खरच मनापासून धन्यवाद ताई

  • @user-pb8vg9yn9f
    @user-pb8vg9yn9f Рік тому

    Khup Chan mahiti deta mam....thank u very much

  • @vaishalipatil24
    @vaishalipatil24 Рік тому

    Khup chan madam...tumhi aamchya sati 1 aadarsh aahet..tumhla bagun Marathi aslya ch anand hot aahe...😊😊🙏

  • @anantpuranik2700
    @anantpuranik2700 Рік тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती आहे...

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 Рік тому

    खूप सुंदर माहिती सांगितली आहे 👌👆नेहमीच खूप उत्साह व एनर्जी असते मिळते गुंतवणूक वरील नव नवीन पर्याय माहीत होतात.

  • @4uamitbane
    @4uamitbane Рік тому

    गुंतवणूक किती महत्त्वाची आहे! ती कशी, कुठे, केव्हा, कधी करावी ह्याचे छान मार्गदर्शन करता. ❣

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 Рік тому

    सर्वोत्कृष्ट विश्लेषण केले आहे सहज सोप्या भाषेत

  • @marutisonake8339
    @marutisonake8339 Рік тому

    मॅम खूप आतुरतेने वाट बघत होतो,खूप छान नॉलेज दिला मॅम,आता गोल्ड etf बद्दल सांगा,soverin gold bond,त्याची maturity , कीती मिळते,आणि ते गोल्ड etf चे trading कसे करावे,हे जरा समजावून सांगा मॅडम

  • @shashankkhairmode3577
    @shashankkhairmode3577 Рік тому

    खूप चांगली माहिती माफक शब्दात सांगता खूप चांगले वाटते एक विचारायचे होते मॅडम आम्ही वाचनात ऑनलाइन(फ्री) blog कोणते वाचावे याची माहिती मिळाली तर बरे होईल

  • @vinayd.9279
    @vinayd.9279 Рік тому

    नमस्कार
    खूप चांगली माहिती मिळाली. परंतु गुंतवणुकीवर जो परतावा किंवा नफा मिळेल त्यावर टॅक्स कसा व किती लागेल हे सुध्दा सांगितलं तर फार बरे होईल. तसेच व्हिडीओ पूर्ण होईल असे वाटते. असो.
    तसेच टिकरटेपची जी लिंक आहे, त्यावर २०% सूट कशी मिळवावी हे समजतं नाही, आपली लिंक, ते ॲप direct इंस्टॉल करण्यासाठी घेऊन जाते.
    धन्यवाद.

  • @dnyatifashions4769
    @dnyatifashions4769 Рік тому +2

    U r one of the best teachers I have ever met

  • @gangutaijoge7792
    @gangutaijoge7792 Рік тому

    गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे सहज सांगितला धन्यवाद.

  • @mh29kitchen
    @mh29kitchen Рік тому +2

    A maximum list of Liquid funds is invested in the different lists of T-Bills separately. so we should not be investing in the TBills directly instead of investing Liquid funds for short term

  • @santoshshinde1511
    @santoshshinde1511 Рік тому

    रचना ताई 🙏
    खूप खूप धन्यवाद
    अतिशय उत्कृष्ट मराठीत माहीती देताय.

  • @anilgavli3699
    @anilgavli3699 Рік тому

    Madam namskaar chhan video aahe tumcha and knowledge as koni sagath nhi.
    Maz madam ek problem zala ahe
    Maz Hdfc madhe seving account aahe.
    ACH Return charger mule mazi amount purn deduction keli aahe.
    Kahi Tari maarg saaga plz

  • @somnathkhilare3959
    @somnathkhilare3959 Рік тому +3

    हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे
    आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
    कमी पगार ज्यांना आहे त्यांनी गुंतवणूक कशी करावी यावर एक video बनवला तर आवडेल

  • @lokeshpawar4129
    @lokeshpawar4129 Рік тому +1

    शेयर मर्केटर मध्ये किती रुपयांपासून सुरूवात करावी आणि कोणत्या app मध्ये ट्रेडिंग करायची.

  • @yogeshchorghe5014
    @yogeshchorghe5014 Рік тому

    Post office saving account is better than SBI, because Post office gives 4 % for saving account..

  • @asmita2606
    @asmita2606 9 місяців тому

    Thank you so mam economy evdhi easy and sopi aste he tumchyakadun kalale. Thank you, Nehmi Asch new information sobat aamhala saglyana guide kart raha.

  • @saienterprises4391
    @saienterprises4391 Рік тому

    खूपच छान मॅडम..... मला पडलेला प्रश्न तुम्ही या भागात अगदी सोप्प्या भाषेत सांगितला😇
    माझा पोर्टफोलिओ आणि माझ्या बायकोचा पोर्टफोलिओ मध्ये पुढील ५ वर्ष साठी नक्की कोणत्या equity मध्ये गुंतवणूक करू जरा मार्गदर्शन कराल का अशी नम्र विनंती🙏🏻

  • @user-ph2vo9dh8j
    @user-ph2vo9dh8j Рік тому

    LTCG आणि STCG यावर लागणारा कर, 1 एप्रिल पासून बदलण्यात आला आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. खूप उपयोग होईल......

  • @kavitachemburkar7829
    @kavitachemburkar7829 Рік тому

    खूप सुंदर आणि सोप्प करून सांगता, धन्यवाद

  • @aartichandras8314
    @aartichandras8314 Рік тому

    नमस्कार ताई...मला mutual funds मध्ये गुंतवणूक करायची आहे... मी अगदीच अपरिचित आहे ह्या विषयात..पण तू ज्या पद्धतीने शिकवत आहेस..गोडी वाढतच आहे ..अजून mutual funds विषयात शिकायला आवडेल... म्हणजे तुझ्या मार्गदर्शनात गुंतवणूक करायला सोपे होईल.. 🙏

  • @naptil28
    @naptil28 Рік тому +2

    T bill कसे निवडायचे यावर एक विडिओ करता येईल का? या आधीचा t bill चा विडिओ पाहून account open केले आहे. त्यांचे weekly mail पण येत आहेत पण proceed कस करायच कळत नाही आहे. Please T bill purchase process साठी एक विडिओ बनवा . Thank you for all your videos.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Рік тому +1

    खरोरच सुंदर विश्लेषण 🙏🎉🎈🎂

  • @vishwajeetsingrajput9286
    @vishwajeetsingrajput9286 Рік тому

    Mi atta पाहिलेल्या माहिती नुसार ICICI pru liquid fund ne t bill madhe-13.66% गुंतवलेले आहेत आणि
    Hdfc liquid fund ne t bill madhe-17.67% गुंतविले आहेत. धन्यवाद.

  • @niteshbharre1061
    @niteshbharre1061 Рік тому

    100% पगार झाल्यावर किती % खर्च करावा, किती % बचत करावी, आणि किती % गुंतवणूक करावी.. यावर मार्गदर्शन करावे..

  • @balajiarsul5644
    @balajiarsul5644 Рік тому

    मॅडम खूप छान माहिती देता मला एक प्रश्न पडला आहे जर आजचे एक लाख रु हे २०५० साली त्याची किंमत किती असेल.....प्लीज प्लीज कळवा.....शर्यत लागली आहे.....

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 Рік тому

    लई भारी आहे! भारीवाटतंय!! लई भारी बोलली!!!

  • @s..prashant..s2869
    @s..prashant..s2869 Рік тому

    1)शेअर्स खरेदी विक्रिवर किती ब्रोकरेज व ईतर चार्जेस टँक्स लागतात व
    2)विक्रि केल्यावर डिलीव्हरी हँण्डलिग चार्जेस किती लागतात...
    3)आर्थिक वर्ष भरात किती कँपिटल गेन वर ईनकमटँक्स लागते

  • @sonalilandage992
    @sonalilandage992 Рік тому +1

    Khup chhan samjavun sangta mam. Asach pudhe vatchal hot jao. Mam mla monthly 15000 deposit karayche aahet tr mi kuthe aani kse guntvnuk kru. Plz mam sanga.

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 Рік тому +1

    Dear Madam, Till yet I have seen CA profession always related to audit and accounting finanalisation work , but after watching your videos on investment and future plans , I was more impressed and your information helpful for us , thanks 😀

  • @imayurwagh
    @imayurwagh Рік тому

    नवीन घर घेताय..या विषयावर पण व्हिडिओ ,गाडी घेताय या विषयावर बनवला तसा एक डिटेल व्हिडिओ मध्ये बनवला तर बरं होईल .🙏

  • @sandeepgalande9
    @sandeepgalande9 Рік тому +1

    Rachana Madam, Khup bhari shikavatat…❤

  • @girishtupe3693
    @girishtupe3693 Рік тому +1

    Please Mam tumhi students sathi saving and investment baddal video upload karu shakta ka ?

  • @dhaneshmore8771
    @dhaneshmore8771 4 місяці тому

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती देता आपण 🌹🌹🙏🙏

  • @santoshgandhe7294
    @santoshgandhe7294 Рік тому

    मॅडम... नमस्कार, मी दिनांक ३१/१०/२०२२ रोजी सेवानिवृत्त (महाराष्ट्र शासन) होत असून मला रू. ५० ते ५५ लाख मिळतील, त्यापैकी रू. १५ लाख पेन्शन स्कीम मध्ये गुंतविणार आहे, शिल्लक रक्कम रू. ३५/४० लाख कोठे आणि कोण - कोणत्या स्कीम मध्ये गुंतवावी याचा सल्ला द्यावा ही विनंती.
    संतोष गंधे, ठाणे

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 Рік тому +1

    माझा वेगळाच प्रश्न आहे जमलं तर उत्तर द्यावे 🙏
    दुचाकींचा विमा आवश्यक का आहे? तो वैयक्तिक निर्णय आहे की नाही ?
    Rtoयाची विचारणा का केली जाते आणि दंड का ?
    बिना हेल्मेट ची गाडी का चालवू देतात ?
    100% कायदा लागू का नाही ? ऐच्छिक आहे तर मग दंड का, कायदाच रद्द का करायला नको

  • @chemistryorganic4673
    @chemistryorganic4673 Рік тому +1

    Mam,Plz give information of share Market
    I hv zero knowledge of share Market....
    Plz next vdo on share Market... Thanks 🙏

  • @pritamlonare6358
    @pritamlonare6358 Рік тому +1

    ताई, एका वर्षासाठी दरमहा ५००० रुपयांपर्यंत गुंतवायचे असतील कुठे गुंतवणे योग्य राहिल?

  • @RakeshBitling
    @RakeshBitling Рік тому

    Emergency फंड म्हणून मी १२ लाख रुपये FD पोस्ट मध्ये गुंतवले आहेत
    मी मार्च २०२३ नंतर FD मधून काडून liquid फंड मध्ये ठेवणे किती योग्य ?
    ऑलरेडी मी SIP 25 K मंथली करतो
    टार्गेट 1CR - Dur १० इयर्स स्टेप उप १५% each year

  • @prasadkamble1797
    @prasadkamble1797 Рік тому

    रचना मॅडम मी या आधी सुद्धा तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे,तुम्ही स्विंग ट्रेडिंग वर व्हिडिओ बनवा प्लीज...

  • @safalirrigationsirasdevi5898

    मॅडम मला mutual fund मध्ये sip प्रमाणे महिना 2000 रेग्युलर गुंतवायचे आहेत. Small cap. Midcap. Largcap पैकी.रिटर्न अपेक्षा 15% आहे माझी.तुमच्या हिशोबाने चांगला फंड सुचवा 🙏

  • @virajamle9691
    @virajamle9691 Рік тому

    नमस्कार रचनाजी, मी एक सामान्य नोकरदार असून महिन्याला रु. ५,०००/- गुंतवू शकतो. आणि दरवर्षी त्यात रु. ५००/- वाढ करणार आहे. सदरची गुंतवणूक ही दीर्घ कालीन [१५-२० वर्ष] असणार आहे. आपल्या TickerTape संकेतस्थळावरून गुंतवणूक करण्यासाठी Mutual Fund चा अभ्यास करत असताना मला Contra Fund आणि Value Fund प्रकार खूप आकर्षित वाटतात. तरी या पैकी कुठल्या प्रकारात SIP करावी त्यासाठी मार्गदर्शन करावे.

  • @asmiaadi8182
    @asmiaadi8182 Рік тому

    Hello mam, stock analyse & fundamentally strong he kase aani kuthun shikayche???

  • @harsharajtoraskar7737
    @harsharajtoraskar7737 Рік тому

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @savitachaudhari7239
    @savitachaudhari7239 Рік тому

    Namaskar mam, aata degital curruncy aali aahe tar tyabaddal mahiti aani hyacha share marketvar kahi parinam hoil ka?aani jar kahi parinam hot asel tar kontya share madhye investment karavi please hyavar mahiti dya

  • @rajendrasabale12484
    @rajendrasabale12484 Рік тому

    मॅडम आपल्या इंग्लिश चॅनल वरील सर्व व्हिडिओ मराठीत translet करून मराठी चॅनल वर सीरियल नुसार टाकण्याची सोय करावी खूप खूप माहिती मिळेल

  • @marti9653
    @marti9653 Рік тому

    नेक्स्ट व्हिडिओ महिन्याचे आर्थिक नियोजन वर करा please

  • @rashmishah3279
    @rashmishah3279 Рік тому

    Thank you. Madam sip baddal mahiti dya pls. Mhanje investment and returns and time span pls

  • @parvejsolkar123
    @parvejsolkar123 Рік тому +1

    मराठी व्हिडिओ मध्ये किती जण मराठी आकडे वापरतात? मराठीसाठी रचनाताईंची टीम खूप बारकाईने मेहनत घेत आहे

  • @happysuppy7625
    @happysuppy7625 Рік тому

    मी UA-cam open करते आणि तुमचा video असतो मग मला दुसरे कोणते विडिओ बघायची गरज वाटत नाही ❤😅

  • @swatikhandale3215
    @swatikhandale3215 Рік тому

    Tai tume kup chan sangta

  • @jadhavdhanshri
    @jadhavdhanshri Рік тому

    मी आता वीस वर्षाची आहे..आणि मला insurance घ्यायचे आहे तर मी कोणते घेऊ आणि कसे घेऊ?

  • @loveharshal1
    @loveharshal1 Рік тому +1

    Hi @CARachanaRanade...In most of your videos you do not consider Tax Factor and Inflation while calculating returns on investment. Please consider these factors also while calculating returns. Thank you.

  • @taterao65
    @taterao65 Рік тому

    डिमॅट अकाउंट ओपन करून ट्रेडिंग केल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न करावा लागतो का याबद्दल व्हिडिओ बनवा मॅडम....???

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 Рік тому

    Khup khup khup chan mahiti Rachana Tai God bless you and you bless us.

  • @user-xh5lp6yy3f
    @user-xh5lp6yy3f 8 місяців тому

    हॅलो रचना मॅम माझे वय 26 वर्षे अहे, अविवाहित आहे, पुण्‍यात स्‍वताच घर/फ्लॅट घ्‍यावा ही माझी इच्छा अहे साध्‍या माझा पगार वाढला आहे, मी मासिक 40 हजार बचत करू शकते, माझ्याकडे 0 saving आहे तर मी inverstmest कशी आणि कशात करावी

  • @saylipawar6543
    @saylipawar6543 Рік тому

    HDFC Liquid Fund madhe T-bills chi investment 15.92% aahe ...

  • @umeshshastri2353
    @umeshshastri2353 Рік тому

    Rachana madam , ekhadi intraday full video banava naa tya madhe start to end mhanje Buy to Sell process asel ...please do the needful.

  • @MrDxshan
    @MrDxshan Рік тому

    प्रिय रचना ताई,
    मी इशान शिंदे दर महिन्याला मी ₹ १०००० किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छितो तरी कशी आणि कुठे त्याचा चांगलं परतावा मिळेल याबाबत आपण मला योग्य मार्गदर्शन करावे. अपेक्षा करतो तुमच मार्गदर्शन लवकरच आपल्या कडून मिळेल अशी आशा करतो.
    धन्यवाद.

  • @dyneshbhave3209
    @dyneshbhave3209 Рік тому +1

    Thanks for sharing information on treasury bills. This is new to us n very useful as well

  • @girish9780
    @girish9780 Рік тому +1

    Please guide on index funds whether it is good to invest.

  • @chinmayuplekar552
    @chinmayuplekar552 Рік тому +1

    Retirement planning and Retirement fund baddal separate video banva

  • @swapnilshinde3616
    @swapnilshinde3616 Рік тому

    Hello mam
    Tumche vdo atishay Chan ahet ,
    Comodity market baddal thodi mahiti havi hoti Ani broker change karnyabaddal kahi sangat ala tar bara hoyil

  • @leenasonawane504
    @leenasonawane504 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगता🙏🙏

  • @sudeshk766
    @sudeshk766 Рік тому

    Tax savings mutual fund madhe investment karavi kay or normal mutual fund madhe karavi? Kahi mutual fund sangu shakata kay ma'am investment sathi?

  • @meghanatikekar2308
    @meghanatikekar2308 Рік тому

    Hi mam. खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही.. PPF baddal आपले काय मत आहे. किती फायदेशीर रिटर्न्स ह्यात मिळू शकतात. Please guide. Thanks in advance

  • @shriswamisamarth1523
    @shriswamisamarth1523 Рік тому +1

    धन्यवाद रचना जी 🙏🏻🙏🏻

  • @SnehalSnehal
    @SnehalSnehal Рік тому +1

    What is smallcase investment?

  • @prashantpawar2334
    @prashantpawar2334 Рік тому

    नमस्कार मॅडम
    तुमचे व्हिडीओ खूपच छान आणि महत्वाचे असतात.
    माझे वय 31 वर्षे असून नोकरी करतो.माझा प्रश्न असा आहे कि मला महिन्याला 10000रुपये SIP करायची आहे. तर त्यासाठी MUTUAL फंड मध्ये कुठे आणि कसे पैसे गुंतवणूक करू. Jr मला भविष्यात 5 किंवा 10 वर्षात ते पैसे माझ्या गरजे साठी लागणार असेल तर ते पैसे काढू शकतो का..?
    धन्यवाद..

  • @ganeshsutar3602
    @ganeshsutar3602 Рік тому

    Mam insurance var ek video banawa please

  • @user-xz8kx1ye8b
    @user-xz8kx1ye8b Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @samrpanwaghmode
    @samrpanwaghmode Рік тому

    Hiii
    Good morning mam
    Mazi ek request aahe please tumhi ekhada live video upload kara😊😊😊

  • @yogeshsaindane568
    @yogeshsaindane568 Рік тому

    Tumche sagale video khup informative aahet mam 🤩✌️

  • @vaishnavikulkarni3078
    @vaishnavikulkarni3078 Рік тому

    रचना मॅडम मला तुमचे video खुप आवडतात.

  • @akshaythakare8724
    @akshaythakare8724 Рік тому +2

    Answer to Home work
    HDFC liquid Fund is investing around 15.93% in T Bills

  • @shwetasurve6837
    @shwetasurve6837 Рік тому

    Khup chan. Ani khup shikayla milat..

  • @sanjaylad9228
    @sanjaylad9228 Рік тому +3

    Very good 'teachings '.

  • @nehakolekar4101
    @nehakolekar4101 Рік тому

    Early Retirement ghetali tar sathvlele corpus kuthe thevave jyamule monthly expenses milu shakel. Like Sagle mf madhe taken swp karavi ki multiple sources madhe takavi

  • @uttamalone7381
    @uttamalone7381 Рік тому

    Expense ratio ,tax, and exit load chi mahiti sanga details madhe

  • @monikashinde4937
    @monikashinde4937 Рік тому

    Chan info mam ,thanku ,