वेस्ट डी कंपोजरचा वापर कश्यासाठी राजीव दीक्षित भाईंच्या विचाराने शेती करा अपनी गाय गोबर गोमूत्र 💪 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • / @swadeshikisan6495 राजीव भाईंचे कार्य असेच पुढे चालू ठेण्यासाठी स्वदेशी किसान या आपल्या हिंदी चॅनलला सबसकराईब नक्की करा मित्रांनो🙏🙏

КОМЕНТАРІ • 180

  • @shivrajpatil6401
    @shivrajpatil6401 3 роки тому +15

    राजीव दिक्षीतजींना शतशः नमन. खूप आठवण येते. खरच राजीव भाई हवे होते.🙏

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 3 роки тому +15

    राजीव भाईच्या मागे तुम्ही पण स्वदेशी प्रचारक आहात साहेब तुमच्या कार्याला सलाम आहे

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 3 роки тому +12

    तुम्ही राजीव दीक्षित यांचे खरे अनुयायी आहात. मी तुमच्या संकल्पनेशी सहमत आहे. मी मल्टी नॅशनल केमिकल सोबत सुद्धा काम केले पण आता निवृत्तीनंतर मी सेंद्रीय शेती करत आहे. मी तुमचा अनुयायी आहे. धन्यवाद .

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 3 роки тому +10

    ||में भारत को भारतीयता के मान्यताआ के आधार पर फिर से खडा करणा चाहता हूं. ऊस काम में लगा हूआ हूं || हे राजीव सरांचं विचार होत. 🙏🙏🌱🌱

  • @gosnskrti4809
    @gosnskrti4809 6 місяців тому +4

    राजीव भाई अमर रहे... 🙏खरंच राजीव भाई आज असते तर आजचा भारत खरंच वेगळा असता..

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 3 роки тому +8

    अण्णा मी मागच्या 3 वर्षापासून वापरत आहे याच्यामुळे गांडूळ खूप वाढतात माझा अनुभव आहे आणि भरपूर माल भेटतो आहे

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому +5

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    भाऊ आपले कार्य उत्तम आहे अन् असेच मार्गदर्शन करत रहा 🙏

  • @sagarlungase323
    @sagarlungase323 3 роки тому +5

    आण्णासाहेब तुमचे मार्गदर्शन खुप छान माहिती दिलीय आहे

  • @user-ky7kw1tr5b
    @user-ky7kw1tr5b 52 хвилини тому

    ❤❤ छान माहिती मिळाली

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 3 роки тому +1

    बरोबर आहे साहेब तुमच, राजीव भाईंचे विचार खूप छान सांगितले तुम्ही,

  • @hiralalkuwar8212
    @hiralalkuwar8212 3 роки тому +1

    खुप छान माहिती देता अण्णा साहेब तुम्ही तुम्ही तुमचे काम चालु ठेवा खूप आभार

  • @pradipkumbhar782
    @pradipkumbhar782 3 роки тому +7

    साहेब नमस्कार,
    तुमचे कार्य खूप चांगले आहे ,कुणी काय म्हणतंय याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका,कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत ,दुसऱ्यांच्या चुकीच्या विचारांचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका,आपण आपले कार्य चालू ठेवा.

  • @rameshatwal9388
    @rameshatwal9388 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद .

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 3 роки тому +3

    🙏 छान भाऊ,,,
    मि तुमचते सगले वीडियो बघून, त्याचा अवलंब करते,,, मच्छी चे टॉनिक खूप सुंदर👍
    मि वेस्ट दीकंपोजर पन वापरले,,,, त्याच्या वापराने तन कमी झाल्याचा माज अनुभव आहे,,

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 3 роки тому +2

    बरोबर आहे अण्णासाहेब आम्ही या वर्षी हिरवळी च्या खताचा वापर केला.

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 Рік тому +1

    खुप छान माहिती सांगितली अण्णासाहेब 🙏👌👌👌

    • @dhanrajanarse1995
      @dhanrajanarse1995 Місяць тому

      चुकीची माहिती दिली आहे

  • @apparaojadhav5999
    @apparaojadhav5999 3 роки тому +8

    Follow Dr Subhash Chandra you will know what is Waste Decomposer. Don't misguide farmers. I personally used WD. I found best results.

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i 3 роки тому +12

    चुकीची माहिती देतात याचे लॅब रिपोर्ट आहेत आणि शेती साठी खूप उपयोगी आहे नक्कीच वापर करावा....
    शंका असेल तर dr Kishan Chandra UA-cam la search करा सगळी माहिती मिळेल

    • @nirbhayrajput547
      @nirbhayrajput547 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 2 роки тому

      Kon chukichi mahiti dete?

    • @sharadchandrapawar1854
      @sharadchandrapawar1854 2 роки тому +2

      वापर न करता असे व्हिडिओ बनवून लोकाची दिशाभूल करतोय.

    • @dhanrajanarse1995
      @dhanrajanarse1995 Місяць тому +1

      सगळ्या व्हिडिओ मध्ये हा ऐकच व्हिडिओ फेल गेला आण्णासाहेब

  • @nileshkapare7817
    @nileshkapare7817 6 місяців тому +3

    साहेब आता पुन्हा एकदा वेस्ट डी कंपोजर ची चांगली माहिती घ्या आणि मग पुन्हा व्हिडिओ टाका...🙏

  • @sagargulave8162
    @sagargulave8162 3 роки тому +1

    आपण खूप छान काम करत आहात आण्णा. 💐💐🌾🌾 दिशा सेंद्रिय शेती.

  • @haridasshelke7400
    @haridasshelke7400 2 роки тому +2

    प्रत्यक्ष परमेश्वराला निंदा सहन करावी लागली आपण तर सामान्य माणूस आहोत त्यामुळे टिका करणाऱ्या मुळे दुःखी होवू नका तुमचे काम समाजासाठी खुप महत्वाचे आहे

  • @avinashgaikwad6257
    @avinashgaikwad6257 3 роки тому +1

    खूप छान माहिती आहे. आण्णा साहेब कृपया तुम्ही माहिती देत रहा. 🙏🙏👌👌

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 3 роки тому +1

    अप्रतिम सुंदर माहिती दिली आण्णासो आता सोयाबीन शेती पीकाजवळ उभे आहेत सोयाबीन ची संपूर्ण माहिती टाका

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 3 роки тому +1

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @dhanrajanarse1995
      @dhanrajanarse1995 Місяць тому

      चुकीची माहिती दिली आहे

  • @dhananjayhandigol8122
    @dhananjayhandigol8122 3 роки тому +1

    जोरदार

  • @yogeshrana6823
    @yogeshrana6823 3 роки тому +1

    Anna saheb mi tumche sagale video pahto , tumhi khup chan mahiti deta, parantu hi ji mahiti dili hi manala patat nahi. Mi yacha vapar kelay aani yache result khup changale aahet

  • @manojsankh1947
    @manojsankh1947 3 роки тому +1

    सुपर अण्णा साहेब good job

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Місяць тому

    Dada tumhi kharokharch hushar shetakari aahat...jay go mata 🙏🙏🙏🙏rajubhai dikshit 💐💐💐💐

  • @dipakjayanawar6721
    @dipakjayanawar6721 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे सर्

  • @onlyask1417
    @onlyask1417 2 роки тому

    Anna Bhau khup motha satya samor anla tumhi Aaj mi khup abhyas Kelay yavar tumch bolna 100%satya ahe

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v 3 роки тому +3

    भाऊ आम्ही2005 पासून राजीव दीक्षित यांचे शिष्य आहे आम्ही पण जैविक पद्धतीचा वापर करतात

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 роки тому +1

    Khup chan dhannyawad

  • @shashikantthete3838
    @shashikantthete3838 3 роки тому +1

    छान विडिओ अन्नासाहेब 🙏🙏🙏👌👌

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 роки тому +1

    Jabbardast,Annabhau🙏👌👍

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c 3 роки тому +1

    आण्णासाहेब हे निस्वार्थ सेवा करतात 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @vikaskanhe
    @vikaskanhe Рік тому

    आपल्या कार्याला सलाम आहे

  • @dhanrajanarse1995
    @dhanrajanarse1995 Місяць тому

    आण्णा साहेब शेन खतामधले जिवानु आहेत यात जमीन भुसभुशीत होते म्हनजे जमिनीचे वाटोळे होते अस नाही

  • @kirankhambait9253
    @kirankhambait9253 3 роки тому +1

    Nice

  • @shridharsavant1617
    @shridharsavant1617 3 роки тому

    चांगली माहिती दिली अण्णासाहेब तुमच्या कार्याला सलाम

    • @dhanrajanarse1995
      @dhanrajanarse1995 Місяць тому

      आण्णा साहेब यांनी ऐक च व्हिडिओ फेल घातला

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 3 роки тому +3

    👌

  • @sandipsalavi1913
    @sandipsalavi1913 3 роки тому

    खुप छान
    सकाळची सुरवात चांगली झाली

  • @mangeshthanekar77
    @mangeshthanekar77 2 роки тому +1

    👍👍👍

  • @keyufunny_short1962
    @keyufunny_short1962 3 роки тому +1

    Dhanyawad anna saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavpatil3624
    @vaibhavpatil3624 3 роки тому +1

    👌👌

  • @parththorat1845
    @parththorat1845 Рік тому +1

    बांधावरच गावत् छान आहे

  • @omkarpusrekar9630
    @omkarpusrekar9630 Рік тому

    राजीवजी बद्दल जी आस्था आहे ती कोणत्याही सरकारने देखील दाखवली नसेल ! त्याबद्दल कोटीश:धन्यवाद.

  • @mahadevkumbhar8108
    @mahadevkumbhar8108 2 роки тому +1

    आण्णासाहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे . अग्निहोत्र भस्म , शेतात अग्निहोत्र यज्ञ या बाबत व्हिडिओ टाका , अग्निहोत्र शेतीला जोड जैविक, सेंद्रिय शेतीची म्हणजे सोने पे सुहागा . असे होईल .

  • @ganeshpatil9622
    @ganeshpatil9622 3 роки тому

    Thanks Annasaheb,barobar aahe.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 3 роки тому

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏👍👌

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 2 роки тому

    बरोबर आहे

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 3 роки тому

    Khup Chan Bhavu

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 Рік тому

    👌👌👌👌

  • @sachinpawar9278
    @sachinpawar9278 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @abhijitraut.7123
    @abhijitraut.7123 3 роки тому +2

    गोकृपा अमृत विषयी काय सांगाल
    त्याचा कसा वापर करता/ किंवा कसा करावा...

  • @avadhuteyadav3906
    @avadhuteyadav3906 3 роки тому

    Very nice

  • @dipakpisal5414
    @dipakpisal5414 3 роки тому

    Mast

  • @rajesahebbhosale1108
    @rajesahebbhosale1108 2 роки тому +2

    आहो जगताप साहेब,थोडेसे शाॅर्टमध्ये सांगा?

  • @trendingytshorts8129
    @trendingytshorts8129 3 роки тому +1

    Banana sathi special eakhade jivamrut kase banavave yeachya var video banva

  • @shivananddoifode8375
    @shivananddoifode8375 3 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 2 роки тому +2

    तुमचे मित्र दीपक बुणगे हे पण हे वापरतात

  • @gemes4711
    @gemes4711 2 роки тому +1

    Aana bhau tumch kam1 nabr

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 2 роки тому +1

    तुम्ही बरोबर सांगितले पण काही प्रमाणात वापर करू शकतो psb ksb पूर्ण जिवाणू जमिनी मध्ये असतात फक्त शेणखत वापरून ते वाढवणे आहे डॉ कृष्णा जी ने नापीक जमिनी साठी सांगितले आहे ज्या जमिनीमध्ये जिवाणू पूर्णपणे नाहीसे झाले आहेत डॉ ने हे गाई च्या शेणापासून तयार केले आहे अणि सरळ आहे जिवाणू साठी त्यांना खाद्य पाहिजे ते जमिनी मध्ये नसेल तर जमीन तिल कार्बन कमी होईल व nutrients कमी होतील

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 2 роки тому

      मित्र
      तुमचे म्हणणं काय आहे मला समजलं नाही
      Owdc चा वापर करणे योग्य नाही का

  • @sumitukande7777
    @sumitukande7777 3 роки тому

    बरोबर आहे अंनासाहेब रामराम

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 Рік тому

    🙏👌👌👌👌👌

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 роки тому +2

    राम राम
    प्रत्येक विडीओ मधे त्यांचे
    विचार लोकांपर्यंत पाठवा
    अन्नासाहेब

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 2 роки тому

    Bharat desh me bohot sare paise wale he
    Par wo sabhi Apjese Bade Dil Se Desh Ki Seva Karnewalo se 100 gunha Bhikari He
    Hume Apke Kam Par Garv He.
    Jai Hind.

  • @virendrakhairnar707
    @virendrakhairnar707 2 роки тому +2

    Waste decomposer is best. No doubt. But using other sedriya products like ,juvamrutt, ghan jivamrut, humic- zibralic acid, Dahi-andi, gul dravan, etc. are extrimly required parallely. And better that using only wate decomposer. These all products are using desi cow dung and mutra in basics. So use balancely.

  • @vitthaladhao1547
    @vitthaladhao1547 3 роки тому +17

    साहेब चुकीची माहिती देताय आपण हे फवारणी साठी चालते आळवणी व बिज प्रक्रीया साठी चालते चांगले रिझल्ट आहेत मि मागील 2 वर्षापासून वापरतोय

    • @sainathkarale2053
      @sainathkarale2053 3 роки тому

      तुमचा फोन नंबर द्या.. मी पण मागवले आहे.. वापरू का नको...

    • @satishnarute4187
      @satishnarute4187 3 роки тому +1

      Nakki vapra

    • @amolk3007
      @amolk3007 3 роки тому

      हो चालत मी पण वापत आहे

    • @amolk3007
      @amolk3007 3 роки тому +2

      ही १ लीच व्हिडिओ असल ती मी डीसलाईक केली आहे😡

    • @gauravmahadik9754
      @gauravmahadik9754 3 роки тому +1

      Kuta milta decomposor

  • @umeshshinde7293
    @umeshshinde7293 3 роки тому +1

    एकदम कडक आण्णा साहेब

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 3 роки тому

    👍👍🙏🙏

  • @yashwantkhatal659
    @yashwantkhatal659 2 роки тому +1

    ,माहिती उपयोगी आहे पण अवास्तव भाषण होते ते वगळा

  • @krishnanemane9420
    @krishnanemane9420 3 роки тому +2

    मा अण्णासाहेब आपला पत्ता द्या ।
    आपल्याला भेटायला यायचं आहे।।

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantkendre5379
    @vasantkendre5379 Рік тому +1

    वेस्ट डी कंपोजर पाहिजे

    • @dhanrajanarse1995
      @dhanrajanarse1995 Місяць тому

      लिक्वीड मध्ये मिळते आहे युटुब ला सर्च करा

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 3 роки тому +4

    अण्णासाहेब!
    वेस्ट डिकांपोझर उपलब्ध नाही.
    जे ऑनलाईन मागवलं ते ओरीजनल नाही

    • @sharadnagargoje3280
      @sharadnagargoje3280 3 роки тому +1

      राहायला कुठे आहेत तुम्ही

    • @dnyandevyadav
      @dnyandevyadav 2 роки тому

      Himgiri Green Herbal is a consortium of farmers who have created liquid waste decomposer as was originally envisioned by Ex Director of NCOF, Dr Krishna Chandra Ji. Himgiri Green Herbal has set out on a mission to promote organic farming.

  • @hanumandharkar1069
    @hanumandharkar1069 3 роки тому

    आणा साहेब राम राम
    शेन खतामध्ये कुटार किंवा गुळी कुजण्यास डि कपोजर चा वापर करावा का नक्की सांगा आणा साहेब

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 3 роки тому

    नमस्कार दादा आगदि बरोबर आहे तुम्ही सांगता ते संताने सरिता गेलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापलेल्या असं तुमचं कार्य आहे

  • @nagoraopusdekar2628
    @nagoraopusdekar2628 2 роки тому

    Kiti Pramanik ahat tumhi dada!

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 2 роки тому +1

    वेस्ट डी कंपोजर वापरल्यानंतर रासायनिक खते किती दिवसांनी सोडावे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 роки тому

      4 दिवसाने दिले तरी चालते

  • @amrutnarvekar2643
    @amrutnarvekar2643 3 роки тому +7

    🙏🙏
    तुका म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी
    साहेब तुम्ही अशा माणसांचा विचार करू नका.

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 3 роки тому

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब .

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 3 роки тому

    ऊस लागवड विषयी माहिती द्या

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому

    आण्णा भाऊ सेंद्रिय रामराम..

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 3 роки тому

    नमस्कार भाऊ गोमूत्रा मध्ये म्हशी च्या जारा चे पाणी होईल का ३०दिवसात

  • @malojirajebhosale8865
    @malojirajebhosale8865 3 роки тому

    आण्णा साहेब राम राम गोकृपा अमृत कुठे भेटेल ता . करमाळा जि . सोलापूर

  • @saurabhdarandale9928
    @saurabhdarandale9928 3 місяці тому

    कपाशी साठी चालत का

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 роки тому

    जगताप साहेब नमस्कार 🙏
    लोकांच्या चुकीच्या कमेन्टसने मन दुखावुन हे ऊ नका कारण दहा पैकी दहा व्यक्ती सारखे नसतात !
    तुमचं कार्य चांगले आहे तर सुरुच ठेवा !
    🙏

  • @gemes4711
    @gemes4711 2 роки тому +1

    Aana

  • @pravinzende1184
    @pravinzende1184 3 роки тому

    Rajiv bhaina marl rao anna saheb..

  • @kakapawar6295
    @kakapawar6295 3 роки тому

    रामराम दादा

  • @akashnavandar7579
    @akashnavandar7579 3 роки тому +1

    Ukndyat Takal Tar Jamel Ka

  • @ajaysonawane9781
    @ajaysonawane9781 3 роки тому +1

    आण्णासाहेब आम्हाला नवीन वेस्ट डिकंपोजर कसे मिळेल याची पण माहिती मिळाली तर बरे होईल.

  • @tusharsonawane5553
    @tusharsonawane5553 3 роки тому +1

    I do respect your work but while posting this video I think you need cross verify your statements

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 3 роки тому +1

    Chhhan

  • @chandrasendupare7620
    @chandrasendupare7620 Рік тому

    सर , वैस्ट डी कंपोजर 20₹ बाॅटल न वापरता आपण ते घरी कसे तयार करू शकतो

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 3 роки тому +1

    आण्णासाहेब कूनाचही मनावर घेतलं नका तुमचं काम शेतकरी हीतासठीच आहे

  • @bhagwatsure7675
    @bhagwatsure7675 Рік тому

    भी वेस्टडीकंपोजर तयार केले
    फवारणीतुन दीले तर चालेलका

  • @santoshmane909
    @santoshmane909 3 роки тому +1

    🙏अण्णा साहेब भेटायचं आहे

  • @sandeshfulpatil8870
    @sandeshfulpatil8870 3 роки тому

    अण्णासाहेब फिश ऑईल मुळे माझे काही चे पिक पूर्ण जळाले आहे

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 3 роки тому

    राम राम