Raj Thackeray Majha Katta : प्रत्येक माय-लेकाला आपला वाटणारा, आईसोबत राज ठाकरेंचा माझा कट्टा
Вставка
- Опубліковано 4 тра 2023
- #rajthackeray #MajhaMahaKatta #abpमाझा माझा #abpmajha #rajthackeraymother #kundathackeray
Raj Thackeray Exclusive Interview with Rajiv Khandekar In Majha Maha Katta | राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री माझा महाकट्ट्यावर लाईव्ह
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
राज ठाकरे सारख्या वाघाचे मातृत्व निभावणे सोपे नाही. खूप कणखर, उत्कृष्ट वक्ता महाराष्ट्राला या माऊलीने दिला👍👍👍
या माणसाबद्दल कितीही बोला,द्वेष करा ,,,पण कुटुंबाबद्दलचे प्रेम आपुलकी ,सर्वांना मान देने हे शिकण्यासारखे आहे.
आठवण आली दादरच्या चाळीची जिथे माझी आई आणि आत्या या पूर्वाश्रमीच्या कुंदा आणि मीना (वैद्य)
भगिनींबरोबर खेळल्या बागडल्या.आदरयुक्त साष्टांग नमस्कार.
खूप छान मुलाखत झाली आई आणि मुलांची आणि सर्व कुटुंब हसतखेळत वा ग्रेट राजसाहेब ठाकरे😊👌👌🙏
महाराष्ट्राच भविष्य राज साहेबांच्या हाती द्यावं महाराष्ट्राच्या जनतेनं. नक्की उज्ज्वल करतील.
या बाकीच्या राजकारण्यांन सारख उजाड नाही करायचे.
या माणसावर माझ माझ्या आई वडीलांन इतकं प्रेम..❤
आई आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हिच श्री गणराया चरणी प्रार्थना.
एबीपी माझाने राजठाकऱ्यांच्या आईंची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन ! मिडियासमोर दिसणाऱ्या मोठ्या व्यक्तींमागे असणाऱ्या त्यांच्या घरातील माणसांची -आई/पत्नी/सुना/मुली - यांचे योगदानही खूप मोठे असते. मा.मधुवंतीताईंना ऐकून छान वाटलं.
मनमोकळी मुलाखत, राजसाहेबांना आज आनंदी बघून खुप छान वाटले….❤❤
आई व मुलगा बरोबर आहे. मनापासून आनंद वाटला.
धन्य ती माऊली ज्यांनी महाराष्ट्राला , आम्हाला आमचा आदर्श दिला 🥰🥰
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी
आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@@Attttattttt तुला बापाने नाव लावलं ना की नाही शेंबड्या की भीती वाटते नाव सांगायला ते लाव नंतर बोल बिन बापाचे न बिन नावाचे भुंकणाऱ्या कुत्र्यांवर मी बोलत नाही
@@Attttattttt शिवभक्त आहेस की कोण अंधभक्त ते तुझ्या आचरणातून दाखव नाव तर लाव स्वतःचा की नावच नाही ठेवलं तुला 😀😀नाव न ठेवण्याचं कारण सांग मग
@@vikasshigavan4070 bhosdika hai sala kuta name nahi hai uska
@@Attttattttt
तुझे पक्ष आजपर्यंत कुठे कुठे कोणा बरोबर फिरून आलेत सत्तेत ते पन सांग
राज ठाकरे सत्तेत तरी आजपर्यंत कोणाशी युतीत नाही तुझ्या पक्षाप्रमाणे
स्वबळावर आहे सलग 17 वर्षे
तुझ्या पक्षाला 1 निवडणूक तरी जमते का सांग स्वबळावर...
17 वर्षे लांबच
राजकारण चुलीत जाऊद्या पण राज ठाकरे खरचं खूप चांगली संस्कारी व्यक्ती आहे.
अगदी योग्य
महाराष्ट्राला असच नेतृत्व पाहिजे🚩
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी
आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
अश्या मुलाखती व्हायला हव्यात तरच आम्ही television बघायचं पुन्हा धाडस करू....thank you
Ghanta....
मला आवडली.श्रि.राजसाहेब.ठाकरे.याचींआई.व.मुलाचीं.मुलाखत.जय.महाराष्ट्र
खूपच छान मुलाखत.असे कुटुंब हवे.
ठाकरे कुटुंबीय नक्कीच कौतुकास पात्र आहे.
तुम्ही ह्यांची मस्करी करू शकता, तुम्ही त्यांची एका आमदार म्हणून चिडवाल पण तुम्ही त्यांना ignore करू शकतं नाही😊
Ho tevdhech attention deu shakto.
@@nilesh4973 आपण ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला respect देतो भले कोणीही असो
"भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर" व त्यांच्या"मातोश्री" यांची मुलाखत आवडेल बघायला
Haddd
वाघीणीचा वाघ.
आदरणीय राजसाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र.
खरंच असं कुटुंब free वातावरण तरी प्रेमळ very rare. खूप खूप शुभेच्छा.
आता पर्यंत चा माझा सगळ्यात आवडता कट्टा खूप धन्यवाद abp माझा माननीय राज ठाकरे साहेब खूप शुभेछ्या
Apratim Mulakhat.Thanks To ABP Maza. Raj Thackrey Is The Great Human being
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या ङङङ खूङङङङङङङङङङङङङङङङङप शुभेच्छा जाव् ई जाव् ई ङङङ ङङङङङङङङ ङङङङङङङङङङङ ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङ
@@nitinjagtap5411 l.
❤🚩🙏🙏🙏🙏मासाहेब, राजसाहेब आपणांस मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते खूप छान वाटल❤❤👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️
माझा चे खूप आभार कि आपण आम्हाला हे नवीन काहीतरी अनुभवायला दिल, आणि तो रतन टाटा यांचा किस्सा अगदी मेजेदार होता
Hindujanayak Rajsaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान मुलाखत!! कावळ्याची गोष्ट फारच hilarious!! आई खूप प्रेमळ आणि साध्या आहेत. त्यांची सून देखील तशीच वाटली. शर्मिला ठाकरे. धन्यवाद ही मुलाखत घेतल्याबद्दल.
आता फक्त राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज साहेब ठाकरे
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी
आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@@Attttattttt हरामी, तु शिवभक्त होऊशकत नाय तु, लवंडेची औवलात आहे, विरोध राजकिय असवा वैयतिक नसावा ,
@@Attttattttt shivsena IT sale fact afava pasarva
@@Attttattttt भावा, एकदम सही!
आधीच full clip टाकायची ना पागलानो||
किती वाट पाहिले साहेबांच्या मुलाखतीची 🥰😍
छान अगदीच घरगुती चर्चा वाटली.. चर्चा पेक्षा गप्पागोष्टी वाटल्या..... सुंदर...
राजसाहेब आज एकदम दिलखुलासपणे हसत होते.. खूप छान वाटल❤👌🥰❤️
Q❤zअ व😊
Rtg😊@@prashanthulawale6843
राज साहेबांची फॅमिली खूप छान आहेत 😊😊
आई वर असणार प्रेम आणि राज साहेबांच हसणं.. खुप काही सांगुन जातंय... आई ची माया हीच ओरिजनल असते बाकी सगळे कामा पुरते...
पैसे घेऊन मतदान करनारे यांना राज ठाकरे नाय समझनार❤❤❤
Lakho dilo ki dhadkan.thackrey
भावस्पर्शी मनमोकळी मुलाखत
Amit Thackeray is a really humble son ❤
अमित ठाकरे मुद्दामहून syampathy गोळा करण्यासाठी कोपऱ्यात उभा राहिला आहे
एवढ्या मोठया घरात त्याच्यासाठी एक खुर्ची नसेल ना 😅😅
🗿🗿🗿
@@ommane9691 आणी आदित्य ठाकरे असता तर काय कमेंट असती तुमची ??😂😂
सर, राजजी आपन
महाराष्ट्रातील आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहात.आपले निर्णय व कार्यक्षमता मनाला फारच भावते.सर आपली एकदा भेट ध्यावी वाटते . लोककलावंत
(रि.कर्म) जी.बी.
खूप गोड मुलाखत होती❤️
Great MAULI 🙏 छान मुलाकत...👍🏻 आनंदी कुटुंब... अगदी छान
खप छान मूलखत अणी हा विचार की राज ठाकरे च्या मातोश्री पण अनलयाचा ! राज खरे प्रेमळ आहेत !!!
राजसाहेब❤❤❤❤
The Aura of this Man is Incredible 😍Attracts people towards him 👏
❤ असाच सुखी प्रवास चालू असू द्या....
हीच प्रार्थना आहे 🙏🏻
खूप खूप आनंद झाला, राज साहेब आणि संपूर्ण कुटुंब खुप साधेपणा पण तितकाच हिंदुत्व आणि कणखर मराठी बाणा, सुंदर अप्रतिम आणि मस्त,सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏
h2o2
Raj thakare really good person and politician ❤ ,
big Basted Raj Thakre
My😊p❤
Mi mi mi CT
खूप छान वाटली आई आणि राजसाहेबांची मुलाखत
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी
आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
हळहषषषषषळ
आईं बरोबर मुलाखत खूप छान झाली
खरंच रास साहेब खूप ग्रेट आहात तुम्ही खूप संस्कार छान आहेत आई साहेबांचे आभार
खूप सुंदर❤ love you राजसाहेब
धन्य ती माता जिने असा पुत्र घडवला .राज ठाकरे खरंच ग्रेट माणूस 🙏🙏
JAY Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS 🚩
सुंदर मुलाखत 🙌🏻
अप्रतिम फॅमिली प्रेम ❤🎉
Excellent interview of Raj Thakre's mother, Madhuvanti Thakre, and his wife and his daughter.
राजा ठाकरेंचे किस्से नेहमीप्रमाणे खुमासदार ☺️.
त्यांची आईंनी राजा ठाकरे शिवसेना सोडताना किंवा इतर महत्वाच्या क्षणी काय वाटलं हे अधिक मनमोकळे पणाने बोलायला हवं होतं असं वाटून गेलं.
बाकी मुलाखत mastach👌👌
त्यांना स्वतःच दुकान पाहिजे होत त्यांना एकत्र कुटुंबाशी काही घेणं देणं नाही 2 बंगले बांधलेत त्यांनी काही नसताना आता 3 बांधत आहेत आणि उद्भवला नाव ठेव आहेत उठत बसत
ते राजकीय दृष्टया.
भावनिक दृष्ट्या त्यांना ( त्यांच्या मातोश्रीना ) वाटलं असेल / असावं.
असो, त्या घटनेला18 वर्षे उलटली.
त्यावर तुम्ही, मी बोलून काहीच निष्पन्न होणार नाहीय....
Abp माझा च कोणत बिझनेस मॉडेल आहे 2 दिवस झाले video's चे छोटे छोटे पार्ट अपलोड करीत आहेत आणि आता फूल Video अपलोड केलाय....... धन्य
UA-cam money
मला राज साहेबांची मुलाखत खूप आवडली ❤
So proudly he is describing his notorious stories and everyone is laughing and this teaching he is giving to others now and passing with 42 percent and now acquired a crores worth property isn't it so strange
Amit bhaiya is really humble man he attended whole interview by standing ❤❤
अमित ठाकरे मुद्दामहून syampathy गोळा करण्यासाठी कोपऱ्यात उभा राहिला आहे
एवढ्या मोठया घरात त्याच्यासाठी एक खुर्ची नसेल ना 😅😅
@@ommane9691 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@ommane9691 😊😊
@@ommane9691 sympathy मिळवून काय करनार... भरपूर आहे पैसा सगळ्या राजकारणी मंडळींकडे. अमित ठाकरे genuine नेते आहे.
खरच की किती गरीब पोरग आहे ना 😂😂😂🤣🤣
Saglyat saglyat High high high rated Katta We looooove this family and thr bonding
Watching frm California God bless th family many many blessings to thm
Very down to earth family
2014 बीजेपी 2019 काँग्रेस राष्ट्रवादी 2022 परत बीजेपी
आणि आता 2024 साठी लिलाव चालू आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्या मागे जीभ बाहेर काढून शेपूट हलवलं जाईल. कारण हे आहेत आडनाव बदलणारे राज्य बदलणारे उपरे.
@@Attttatttttतुझ्या उध्वट आणि पेंग्विन सारखे नाही... कुठे राज साहेब आणि कुठे तुझा उध्दत पेंग्विन...
अगदी छान मुलाखत
Koop chaan upkram...masta interview..👌👌👌
अप्रतीम मुलाखत खरच जबरदस्त
Very nice plz take interview of Sachin Tendulkar & his mother
Raj sir is the real hiro samany mansa che kaivari we all love raj sir god bless you and yours family sir
Brandfire leader Raj Thakre
Nice episode.... Nice family....
Feeling very nice after the watching the interview. Thank you. God bless you
राज साहेब😘😘😘🙏🙏👌🤗🤗🤗🤗🚩🚩🚩
अप्रतिम मुलाखत... राज ठाकरे ची मुलाखत खांडेकर च सुंदर घेऊ शकतात
धन्यवाद खांडेकर सर आणी टीम
Khup chan guppa❤
Khup ch chan❤
Khoop bhari family Aaha saiban chi ❤❤❤
Great lady of legendary family. My grand salute to her and all women like her.
Thackeray family is best .. khup Chan watla baghun .. Mast family 1 number
Thank you Raj saheb
खूप छान वाटलं ....❤
जय मनसे 🚩
Aaisahebana pahun maa yanchi athvan ali🙏🙏🙏
राज साहेब ठाकरे ❤️
एकमेव नेता दिलखुलास राजा❣️ खुप छान वाटलं मुलाखत ऐकून
खूप हसवलं सर्वांनी....दुखणं पळवलं.... मज्जा आली...
जय महाराष्ट्र साहेब
Raj thakare is one of the person who has great sense of humour always anytime 🙂🙂
फक्त राज साहेब ठाकरे 🚩👍
जय मनसे जीव मनसे 🙏🏻
Aai ti aai 🙏🙏🙏
खुप सुंदर मुलाखत
I am basically from north coastal karnataka, karwar district, I was born in talegaon dhabhade, in pune dist, and did my schooling in Mumbai andheri, I am A RAM KSHATRIYA MARATHA, I am a big FAN of Mr raj thackeray because I find whenever he speaks that a TRUE KSHATRIYA is speaking.
स्वल्प स्वल्प तरी मराठीत लिहिलं असतंस की रे ! जरा बरं वाटलं असतं आम्हाला !
अमित ठाकरे एक no, व्यक्तीमत्वा राज साहेबांचे संस्कार खूप छान
अतिशय ❤️सुंदर 💐🙏🙏कार्यक्रम
माननीय श्री प्रभोधनकार ठाकरे साहेबांवर एक Biopic बघायला जाम आवडेल ❤
काय वेड लागलंय तुम्हाला ती मामी त्या दिवशी राज ठाकरे ची मुलाखत घेतली आज तुम्ही राज ठाकरे सोडून तुम्हाला कोण नाही काय
छान मुलाखत, प्रेरणादायी
Chaan .. Mast Vatala interview pahun...❤
Raj saheb 💐
बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे
श्रीमंत असो वा गरीब सर्वांनाच आपली मुलं प्रिय असतात
खुप छान कार्यक्रम केला आहे आपण 🙏