OBC vs Maratha | 'कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेणार' हाकेंना जरांगेंच्या समर्थकांचा इशारा | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 96

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 дні тому +22

    सरकारने या जरांगेचा त्वरीत बंदोबस्त करावा!

  • @balajiambad2582
    @balajiambad2582 2 дні тому +25

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i День тому +4

    आम्ही कुणबी ओबीसी मराठा समाजासोबात आहोत. मराठा आरक्षण कुणबीतूनच मिळाले पाहिजे.

  • @appakadam1176
    @appakadam1176 2 дні тому +17

    काही लोक आमचं आरक्षण घेऊ नको म्हणत आहेत त्यांना हे कळत नाही की तेच आमचं आरक्षण कित्येक वर्ष घेत आहेत आम्ही भीक नाही आम्ही आमच्या हक्काच मागत आहोत

    • @Apsksdf
      @Apsksdf 2 дні тому +3

      St cha arakshan deyla pahije tula itke magas he tu 😂😂😂

    • @kiranbhavsar9318
      @kiranbhavsar9318 2 дні тому +4

      Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 День тому

      ​@@Apsksdf मागणी जरी केली तरी 4 दिवसात जिरेल 😂😂😂

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 дні тому +7

    आरक्षणाच्या आडून व्यावसाय काय आहे. आता सांगा जे शंभर कोटी प्रकरण काय झाले.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 дні тому +23

    हाके वाघमारे हे खरे समाजकंटक आहेत ते सरकार सोबत लढण्यापेक्षा मनोज दादा यांच्यावर व्यक्तिगत बोलतात

    • @ramgaware1333
      @ramgaware1333 14 годин тому +1

      जरांगे काही देशप्रेमी आहे काय

    • @tejal5710
      @tejal5710 14 годин тому

      ​@@ramgaware1333वडापाव प्रेमी आहे😂😂😂

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 6 годин тому

      Hake ani waghmare supari ghetali kaa kunchi

  • @user-nc1sf3pc8m
    @user-nc1sf3pc8m 2 дні тому +6

    Ek maratha lakh maratha💪💪

  • @VsapSap
    @VsapSap 2 дні тому +6

    कुणाला पाडायचे ते पाडा आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही बहुजन ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व दिले नाही

  • @ganeshlonkar4895
    @ganeshlonkar4895 2 дні тому +7

    हाके कोण आहे कुठला

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b 2 дні тому +21

    मनोज दादा तुम्ही फक्त आदेश द्या कुनाला पाडायचय तेचा सुपडाच साफ करू एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

    • @Pandurang-o6n
      @Pandurang-o6n 2 дні тому +11

      याला आदेश दे मन्या एक कलेजी फ्राय आणि पाय सूप घेऊन ये सांग त्याला😂😂😂😂😂

    • @anilpatankar6457
      @anilpatankar6457 2 дні тому

      Still 66000 in state enjoying Honeymoon Package n Union Government haven't action on false tribes

    • @Sp71407
      @Sp71407 2 дні тому +1

      वडापाव तर नाही ना😂

    • @Pyretic-xq9do
      @Pyretic-xq9do 2 дні тому

      संत्रा प्यायची म्हणतंय आण बर जाऊन 😆

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 2 дні тому

      😂😂😂

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 дні тому +11

    आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @Pyretic-xq9do
    @Pyretic-xq9do 2 дні тому +3

    सासेवाडीत कुणी ओळखीत का तुम्हाला 😂🤣
    काय गरजय मोठा घास घेण्याची नेते 😅

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 2 дні тому +1

    काळ कुठे तुझा तो अहंकार आहे तुझा गर्व कधी गळून पडलेलां असेल समजणार पण नाही .

  • @Bs16161
    @Bs16161 День тому +4

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 2 дні тому +7

    हाके हे लाचार आहे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 День тому +1

    गंगाधर काळकुटे बरोबर बोलत आहेत मराठा समाज आरक्षण सरकार ला मागत आहे. मराठा समाज कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. हाके ने त्याच म्हणणं सरकार ला सांगावे आरक्षण सरकार च्या हातात आहे.

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 День тому +2

    तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायला बघताय आम्ही प्रतिकार पण करायचा नाही का

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 15 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 дні тому +2

    ❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v День тому +2

    सर्व आमदार OBC सोडून पाड

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 2 дні тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 2 дні тому +2

    100% barobar ahe . Kalkuthe saheb. Shingavar ghyavech lagel saheb.

  • @user-nz8zz7cg1l
    @user-nz8zz7cg1l День тому +6

    हाके साहेब वाघ आहे

    • @truthseekerma
      @truthseekerma День тому +1

      वडापाव खाणारा का 😂😅😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 16 годин тому +1

      ​@@truthseekermaदेशी tango चपटी गप्प बस

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 6 годин тому +1

      Palun kaa gela

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc День тому

    मनोज जरांगे यांना परळी विधानसभेला उमेदवारी घ्यावी😢😢

  • @truthseekerma
    @truthseekerma День тому

    कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 16 годин тому +1

    ओन्ली हाके जय ओबीसी जय मल्हार
    एक ओबीसी करोडो ओबीसी

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc День тому +4

    जय ओबीसी हाके साहेब महाराष्ट्रातला युवा तुमच्या पाठीशी आहे ओबीसी आता ईट का जवाब पत्थर से लेंगे

  • @anandkhamkar9529
    @anandkhamkar9529 14 годин тому +1

    गरिबांना शिगावर घ्या

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 2 дні тому +4

    Tuz bag kalkute hakech nav geu nako

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дні тому +1

    Gret obc 👍

  • @truthseekerma
    @truthseekerma День тому

    मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील.
    ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 7 годин тому

    काळकुटे साहेब धमकी कशाला देता .....आरक्षण मुद्दा आहे तोच मांडा....

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 2 дні тому +1

    Bilkul dada correct

  • @dineshKendre-gz6wn
    @dineshKendre-gz6wn 2 дні тому +7

    ओबीसीचा विरोध नाही तर ओबीसी चे उमेदवार का पडले

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 2 дні тому +3

      तुम्ही मराठ्यांचे पाडा मग..तुमची लोकसंख्या 60% असल्याने तुम्हाला इतरांच्या कोणाचीही गरज नाही..तुमचेच सरकार येईल..मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री तुमचेच होतील.त्यामुळे ह्यांनी पाडले त्यांनी पाडले म्हणायची वेळ येणार नाही..

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дні тому +1

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 дні тому

    जय शिवराय दादा

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 2 дні тому

    Best bolalat nice

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 День тому

    ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉🎉

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 дні тому +9

    गावठी मिथुन दंगली घडाऊ नको ,लोक पेटवायची काम करू नको
    लोकांना शेताची काम करुदे
    निवडणुकीला उभ रहा ,मुख्यमंत्री हो, तुला पाहिजे तसा कायदा बनव
    तोपर्यंत काय कामधंदा नसेल तर गांजा वडत बस

    • @Sp71407
      @Sp71407 2 дні тому +2

      बेसन भक्त दिसतोस 😂

    • @mahadevgaikwad9244
      @mahadevgaikwad9244 День тому

      छगन भुजबळ, पंकजाताई, लक्ष्मण हाके ,जानकर साहेब, पडळकर साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे, पीटी मुंडे, मराठा नेत्यांच्या कृपा आशीर्वादने, व मराठा मते यावरच यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आरक्षणाच्या वादामुळे राजकीय भविष्य धोक्यात आली आहे. यांना किती मते मिळाली? एकालाही विजय प्राप्त नाही. जे ओबीसी खासदार आरक्षणाच्या वादविवादात नव्हती ती विजयी झाले. 🙏 सर्वच नेत्यांनी प्रश्न सोडवायला पुढाकार घेतला पाहिजे. स्वतःच्या समाजासाठी लढून दुसऱ्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. एकत्र येऊन सरकारला वेठीस धरले पाहिजे. ओबीसी आणि मराठा समाजाने सरकारला धडा शिकवला पाहिजे. 💯🖊️

  • @mast1755
    @mast1755 День тому

    JAY OBC ❤❤❤❤350 jati aahet aaple sobhat only OBC

  • @mast1755
    @mast1755 День тому

    Jay bhim Jay OBC

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m День тому +1

    Tula.milnar.nahi.obc.1

  • @user-rq5mk8tq5f
    @user-rq5mk8tq5f 4 години тому +1

    आरे हाङ पळपूटे

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 15 годин тому

    तुझ्या बोलण्याला ओबीसीं भिक घालत नाही.

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 16 годин тому

    कोण भित नाही 😂😂 ओन्ली ओबीसी

  • @vinayakvekhande1984
    @vinayakvekhande1984 2 дні тому +3

    अरे बाबांनो तुम्ही आमच्या आरक्षणात हिस्सा मागू नका आम्हाला तुमच्या शी काही घेणं देण नाही

  • @VsapSap
    @VsapSap 2 дні тому +7

    अरे जरांगे म्हणतो ना ओबीसी तूनच आरक्षण घेणार ओबीसी बहुजन समाजाचा जर अंगावर आलात तर ओबीसी बहुजन समाज गप्प बसणार नाही

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 дні тому +1

    Jati vadi munus jarange samarthak

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w 2 дні тому

    Dada Pada... 2004 ca gr radd kara..

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 2 дні тому

    Araakshan Bhetudya Kiva Nahee Bhetudya Marata Evada Kamjor Nahee kutalyahee Hake Feeke samor Zukanara Nahee Grate Marata

  • @anilpatankar6457
    @anilpatankar6457 2 дні тому

    Still 66000 in state enjoying Honeymoon Package n Union Government haven't action on false tribes

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 2 дні тому

    हाके कोण आहे हा

  • @royalnana7171
    @royalnana7171 13 годин тому

    Ye kalkutya beed madhi nit raha dhangaracha khwada movie bg

  • @maheshkatkhad
    @maheshkatkhad 2 дні тому +1

    😂

  • @arundahifale9412
    @arundahifale9412 2 дні тому

    आणि तुम्हाला

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 6 годин тому

    Hake ha hetu ne virodh karato savad raha

  • @fiercespartan7300
    @fiercespartan7300 День тому

    Hakya muddam karty kalat ks nahi obc walya na

  • @AjayKamble-xq9yt
    @AjayKamble-xq9yt День тому

    Doni pan samaj chup chap basa

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r 2 дні тому

    Hake ha svarti rajkarni ahe manoj dada ha rajkarni savarti nahi samajassti ladto ahe

  • @user-ni5cr2yd1l
    @user-ni5cr2yd1l 2 дні тому +1

    जरा गेला शरद पवारांनी बसले ते नाही कळत नाही

  • @sambhajibhandarge5497
    @sambhajibhandarge5497 2 дні тому

    Bujgane basavale he paise deun

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 День тому

    ओबीसी मधून मिळत नसेल तर एस सी मधून मागावे जारांगे ने आरक्षण अती मागास प्रवर्गातील 100% मिळेल 😂😂😂

  • @renukajadhao470
    @renukajadhao470 2 дні тому +1

    हाके तू केव्हा हागायला जाणार आहे

  • @BapuShinde-yg8qz
    @BapuShinde-yg8qz 20 годин тому

    मनोज दादा😅

  • @sharadruchke6975
    @sharadruchke6975 День тому

    एकच पर्व ओबीसी सर्व