महादेव जानकर यांची कबूली, जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला | Mahadev Jankar on Jarange Factor | RO2
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- महादेव जानकर यांची कबूली, जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला | Mahadev Jankar on Jarange Factor | RO2
#mahadevjankar #manojjarange #manojjarangepatil
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मी 1.5 लाख मतानें निवडून येणार आणि केंद्रात मंत्री मीच बननार 😂😂😂 जारंगे पाटील फॅक्टर ⛳⛳
😂
बरोबर आहे फक्त सगतानी उलट सागितलं 😂😂😂
जातिवाद केला तुम्ही
आणि तुम्ही काय करू लागले.... जरांगा नाही जरांगे पाटील फॅक्टर.... आणि साहेब तुम्ही नेहमीच पडता आणि म्हणता की मला मत मिळाले की तुम्ही निवडून कधी येणार@@KiranParekar
Bhadkhau jankar
पराभवाची परंपरा कायम ठेवली जानकरांनी
😂😂
😂😂😂
😂😂😂 💯
😂😂😂
😅😅😅
छगन भुजबळ चे पाय धरले तेव्हा च पराभव नकी झाला....
Right
एकदम बरोबर 👍👍👍👍👍👍
Correct
200% खरं बोलला भाऊ
100% बरोबर
महादेवा कसे आहेत.मराठे मराठवाडा
Jatiywadi marathe
संजय जाधव ला विचार मराठा आरक्षणाचा जाब आता मग घेऊन का गप बसला
@@KiranParekar महादेवा आता विधानसभेत पुन्हा याद आवा
@@pravinkale2734😂😂😂 पुन्हा पाडू ये म्हणावं
आता संजय जाधव न मागता आरक्षण देतील 😅😂 , पाहु आरक्षण साठी संसदेत किती उड्या हाणतात😅.
अरे कुठंही गेला तरी पराभव घेऊनच येता ना
तुझी माय तर बुधवार पेठेत दर वेळी निवडुण येते. कारण ती लयी झवाडी आहे.
जानकर च निम्म आयुष्य मोठ्ठ मोठ्ठ बोलण्यातच गेलं 😂😂
Ass tumhala vatt😂😂
बर जाऊ द्या हिमालयात कधी जाणारं 😂😂
@@AngadPatil370 आमचे शिंदे साहेब नमस्कार 🙏🙏
10टवके आरक्षण जानकर तुम्ही घ्या
😂😂
Barober 🚩🚩
Yachi Thasun Marlay 😂😂😂
⛳⛳⛳
महादेवा मराठा चा नादी लागू नये
संजय जाधव आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा जाब
Haa atta to Sanjay Jadhav tumhala arakshan denar ahe OBC ch😂
छगन भुजबळ च्या पाया पडायची गरज नव्हती त्यामुळे पडले साहेब.
अरे 50% च्या वरचे आरक्षण टिकत नाही.
महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे.
सध्या 21 टक्के लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा
EWS- 8.5%
SEBC- 10%
Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा)
Marata to Kunbi-10%
Total= 48.5%
+
सारथी योजना
अण्णासाहेब मगर आर्थिक विकास मंडळ🙏
@@SSPhysics Maratha+ kunbi 50% in maharashtra
OBC 20% and reservation is 32%
EWS bhetat nahi SEBC asalyamule😂 Abhyas karun bol
धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करा साहेब
त्या साठी त्यांना वेळ नाही
Sharad pawar la maratha arakshan sathi andolan karayla laav😂😂
धनगर हे आदिवासी नाहीत म्हणून सुप्रम कोर्टाने ति याचिका खारीज केली आहे मगाचायच महिन्यात
ST समाज ला धक्का न लागता धनगर ला वेगळी आरक्षण द्यावं.
ST च्या ताटातील खाऊ नये
याला मराठा मुस्लिम दलितांचा खूप राग दिसतोय
सगल्याच ओबीसी न ला राग हे भाऊ आपला. यानला पवार साहेब बरोबर उत्तर देतील.
@@ketanrohokale5157ho ka tumhala saglech pahije
मराठा+मुस्लिम+दलीत=सरकार
उच्च वर्णीय हिंदू कोण जानकर साहेबांनी सांगावे
फडणीस शिंदे आणि पवार उच्चवणे हिंदू बाकी सगळे दलित नालायक कुठले.
येडा आहे तो.त्याला ओबीसी चे पण वोट मिळाले नाही
Marathapch
ब्राह्मण
Brhaman rajput obc
दिसेल तुम्हाला मराठा समाजाची पॉवर विधानसभेला
शरद पवार ला विचारून मराठा आरक्षणाचा
आरे मराठा बांधवांनो तुमी शरद पवारांना याचा जाब विचारारे 50 ते 60 वष् सतेत होते .तवा आरषन दिले नाही.गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरषन दिल पाहीजे असे मनाले.तयांना शरद पवार मनाले मराटा समाजाला आनषन देता येत नाही.मग विरोध अगोदर कोनाचा होता.हे तुमीच पहा.हो एक सांगतो महाराषट्ात महावीकास आघाडीच सरकार आना .आणी नंतर आरषन माघा कारन शरद पवार यांच सरकार येतय ते तुमाला 4दिवसात आो बी सी आरषन देतात.
@@KiranParekarगप ए
Muslim matamule zal
🤣🤣🤣मुसलमानाच्या मदतीने दिसेल पॉवर
उशिरा का होईना पण खर बोलले
आगे आगे देखो पूरे सुपडा साफ
तुमचे नशीब चांगले आजुन सुध्दा पूर्ण मराठा एकजूट झालेला नाही कोकणातला मराठ. आणि विधर्भ लां मराठा एक जुट होणे बाकी आहे.
25 जागा 😂😁😄 हे ऐकुन फडणवीसांची तळपायाची आग मस्तकात जाईल 😂😂😁😄
चपलेने मारेल फडणवीस याला
जानकर साहेब आपण पराभवाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
पडायला कणखर महादेव जानकर😂
छगन च्या पाया पडल्यामुळे याचा पराभव झाला व्यक्तीशः महादेव जानकर हे अतिशय अभ्यासू नेते आहेत परंतु स्वतःला ओबीसींचा नेता बनण्याच्या नादात हे पराभूत झाले व मराठ्यांची नाराजी ओढून घेतली
जानकर साहेब धनगर समाजाला च्या ST मध्ये आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले असते तर बर झालं असतं
पराभूत होण्याचा विश्वविक्रम महादेव जानकर करणार.
Tujhya sharad pawar la sang😂😂
छगन भुजबळ l च्या स्टेजवर तुझा पराभव झाला इथे
त्यानी त्यांची परंपरा टिकून ठेवली
अडीच लाख मतांनी निवडून येणार होते ना
एक मराठा म्हणुन सांगतो, खुप कष्ठ घेतात जानकर साहेब पण भाजप ला नको म्हणुन मतदान केले नाही.
Br zal marathyanbddl Khup rag aahe tyana
जर मराठा ओबीसी ही निवडणूक झाली नसती तर जानकर साहेब तिन लाख मतांनी पराभूत झाले असते
घंटा
Ghanta
जानकर साहेब तुम्ही खूप मोठे नेते आहात तुम्ही या छगन भुजबळ च्या नादाला लागू नका तुम्ही स्वतंत्र लढा तर मराठा जरूर तुम्हाला साथ देणार
तु पुन्हा उभा रहा तुला आम्ही पुन्हा पाडणार...😂🔥✌
100%
😂
जानकर...पराभवाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल आपलं अभिनंदन... आता संन्यास घेण्याची गरज आहे आपणास
जानकर तु तर संन्यास घेतो म्हनला होता ना
नाद करायचा नाय मराठ्यांनचा पार्सल रिटन
इतनी खुशी मुझे कभी नाही हुई 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मराठा, मुस्लीम, दलित समाजा ने एक होवून महाराष्ट्रा ची सत्ता आपल्या हाती घ्यावी,जरांगे दादा पाटीलांना महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री करावा❤
लक्षात ठेवा - मराठा समाजाशिवाय कोणाचा बाप सुधा निवडून येऊ शकत नाही...✌️🚩
25 जागा मागतोय स्वतःचा काही खरं नाही..😂 पडायला कणखर महादेव जानकर 😂😂
😂😂
परत पण पडणार
म्हणजे आता यांचा प्लॅन मराठा विरुद्ध दलित किंवा मुस्लिम यांच्यात वाद पेटवून दलित व मुस्लिम समाज्याला आपल्याकडे ओढणे आहे सत्तेसाठी दलित, मराठा आणि मुस्लिम समाज्यांनी आशा जातीवादी लोकांन पासून सावध रहावे
काळजि नसावि आमच्या रक्तत बाळासाहेब अंबेडकर आहेत मुस्लिम काॅग्रेसला कधि सोडणार नाहित ऐव्हढे मात्र न
जानकर साहेब या इकडं #288 धनगर -मराठा युती करा
पराभव हा पराभव असतो
तुमची साईड चुकली
फक्त जानकर साहेब 🇬🇫🇬🇫
25 जागा पाहिजे म्हणे विधानसभा निवडणुकीत 😅😅😅
माहादेव जानकर साहेब सकाळी एक आणि संध्याकाळी एक मग पराभव होणारच.
जो फडतूसच्या नादाला लागला..त्याचा कार्यभाग संपला...
हातातला माढा सोडून परभणीचा पराभव उरावर घेतला...
आता विधानसभेत बी हेच होणार तुमचं
बाकीच्या नेत्यांच्या नादी न लागता. मराठा+ धनगर आरक्षणाला सपोर्ट करा. आम्ही विशवासाने तुम्हाला निवडून आणतो.
जानकर साहेब तुम्ही फडणवीसांची गळा भेट घेतली अन तिथेच तुमचा पराभव झाला
तुम्हाला चांगले माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती तुम्ही स्वतः आज खासदार मंत्री झाले असतात तुम्ही स्वतः चुक केली जानकर साहेब
पडायला कणखर महादेव जानकर राष्ट्रीय पक्ष लोळवला आहे..... परभणी 🙏
आता बीडला या
फक्त निकाल येयचा राहिलाय😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
25घंटा, घ्या बसा वाजवित
शरद पवारा सोबत राहिले आसते तर माढा मतदारसंघाचे खासदार म्हणून अज दिसले असते
आहो सएनएचआ बालेकिलला होता तो परभणी
महादेव जानकर महा विकास आघाडी तून उभे असते तर नक्कीच खासदार झाले असते.फडणवीस ने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला😂
हम ने आप को गिराया है जानकर साहब...एक मुस्लिम मतदार
आमच्या नोंदी कुणबी सापडतात मगं वेगळं कशाला ओबीसी ची घेणार
जानकर साहेब मुस्लिम समाजावर खापर फोडू नका उद्या चालून विधानसभा निवडणूक मध्ये ह्याच्या परिणाम भोगावे लागेल
16दिवसात 4.50लाख मत घेतली मग महिनाभर परभणीत थाबला असता तर कमांडर झाला असता😂😂😂
माढ्यातुन निवडून आले असते तुम्ही अनाजी पंथाबरोबर जाऊ नाका.
तुमचा पराभव तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे झाला, मविआ कडून एक जागा मिळत होती ती सोडून तुम्ही महायुतीत गेलात मराठा समाज महायुती भाजपवर नाराज होता त्या मुळे तुमचा पराभव झाला मविआ सोबत असता तर आज तुम्ही खासदार असता
काही नाही झाल दुसर्याच्या गावात आपल कुणी ऐकणार नाही हे मला माहीत होत
म्हणुन मी निकाला पुरवीच निकाल सांगितला होता पराभव नक्कीच होणार
उद्धव ठाकरे चे 20 आमदार येणार नाहीत
चड्डीवाले 40 पैसे😂😂
उच्च वर्णीय हिंदू म्हणजे कोण साहेब
झाल संपल आता., गंगाखेड चा पण आमदार पाडणार आम्ही
भावखाऊ... हे संविधानाचे राज्य आहे.आणि या राज्यात सर्व समान आहेत. 'उच्च वर्णीय हिंदू' असा तुम्ही उल्लेख केला उच्च नीचता अजून तुमच्या मनात आहेत काय?
मी सगळीकडे निवडणूक लढवतो आणि सगळीकडे चं हरतो 😂😂
जगात. जर्मनी. आणि. भारतात. परभणी. जानकर. कसा. गेम. झाला विधानसभेला. तुम्हाला. नारळ. देणार
इसको बोलते जरांगे फॅक्टर🎉🎉
एक मराठा लाख मराठा
जिथे जातो तिथे पडतो दादा परभणी ला काय आल्यावर परभणी ओन्ली वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बंडू बॉस
😂अति शहाना त्याचा बैल रीकामा.
एकदम बरोबर स्टेटमेंट
जातीयवादी आम्हाला म्हणता मग माधव फाॅर्म्यला निवडणूकीत कुणी आणला म्हणजे तुम्हाला मराठा, दलित , मुस्लिम मताची गरज नाही🙅.. हा फॉर्म्युला तूम्ही आणला तिथेच तूमचा गेम झाला आता तरी सर्व समाजाला चांगला संदेश द्या😮
जिथे जिथे उभा रहातो तिथे पराभूत होतो ही माझी ख्याती आहे
जोरात तयारी करू आणि जोरात पडुन पक्षाचा वाटोळे करून असे जाणकर म्हणताहेत.
नाचतो काय,घटना बदलतो म्हणतो काय,मला समाजाने निवडून दिल नाही तर ब्राह्माण यांनी निवडून दिल म्हणतो ,
आता मागचे दारा ने मंत्री होणार
कशाला पाहिजे समाज सेवा करायची तर आता भरपूर वेळ आहे, करा
ओबीसी मोर्चा मध्ये तुमची गरज आहे तिकडे जावा भाऊ, चिड चिड होत आहे भाऊ ची.
धनगर समाजातील नेते ओबीसी बचाव म्हणून आंदोलन करत आहेत आणि धनगर बांधवांना एसटी मध्ये आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत
गेला की खाली हातानं घरी परभणी वरुन
कोणीतरी यांना समजुन सांगा. फक्त मविआ येणार आहे. विधान सभेत
जानकर चा मी पना आंगाशी आला... अजुन पण तोंडातून हागतोय...
घाडगे, लोणीकर, विटेकर,असे अनेक लोकांनी कामे केले जोग्या
पडण्यास कणखर
महादेव जानकर.
विधानसभेला पण जरांगे फॅक्टर चालणार
Ho Kaa Barrrr 😊
VidhanSabhela He Maratha+Muslim
Chi Taqat Disel Tumhala💪
जिकडे जाऊ तेथे पराभव च घेऊ... मस्त काम 😄😛
Only jarange patil 💪🚩 Jay shivray
डबल डिपॉजिट जपत
नाही टिकलं तर आमदाराच्या पगारातूनही माफी मिळणार का
हा सन्यास घेणार होता ना राजकारणातून
ओबीसी तर म्हणतात की आमची लोकसंख्या ६४ टक्के आहे. तुम्ही म्हणता १०० टक्के ओबीसी मतदान मला झाले😢मग हरले कसे. की ईव्हीएम घोटाळा
फक्तआत्मविश्वास चालत नाही जनतेसाठी कामही कराव लागतं
माहायुति मुळे पडले
स्वत्तचा ताकदीवर परभणीत उभे रहा आणि तुमची ताकत दाखवा
जाणकार तुम्ही म्हणोलो होत की निवडुन नाही आलो तर मी सन्नास घेइन आता घे सन्नास 🐒🐒
तुझा कार्यक्रम करत्यात थांब बरोबर
रासप यावेळी एकही शिट येणार नाही
स्वतः निवडून येत नाही विधानसभा २५जागा मागणार भिकारी जानकर 🎉🎉🎉🎉
भुजबळ साहेबांचे पाय धरले पाहिजे साहेब तुम्ही
हिंदू वर्गीकरण कर्तोका जानकर
महाविकास आघाडी बरोबर असते तर निवडून आले असते