VBA PC LIVE : वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद लाईव्ह Maharashtra Politics | Marathi News
Вставка
- Опубліковано 24 чер 2024
- VBA PC LIVE : वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद लाईव्ह Maharashtra Politics | Marathi News
#vba #vidhansabha #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
मवीआ च्या भुलथापाला भुलून लोकसभेत गेलेला आमचा मतदार विधानसभा इलेक्शन मध्ये आमच्यासोबत येईल ही आम्हाला खात्री आहे व तो मतदार आम्ही नक्कीच परत घेऊन येऊ.
तुम्हाला कधी मतदान झालं ते आता दोन हजार चोवीस ला होणार होतं मुलात प्रकाश आंबेडकर साहेबांना आपले खासदार आमदार करायचेच नाही
Mg ky mva la krayche hote ky vba che khasdar ts ast tr 5/6 jaga Ka dilya nhi dilya kiti 2 ek padnari ek padnari ubt yevdhya 21aga ghevun ky fayda zala aalya kiti 9 tyatlya kahi dilya astya tr ani congress sp hyani adjust kel ast tr mva vba 40/42 aalya astya aamcha padlya tri chaltil pn aambedkr nko
@@LaxmanUtekar-qp2jb खासदार आमदार नको होते तर निवडणूक कशासाठी लढतात, वंचित बहुजन समाजातील लोक निवडणुकीत उभे केले, प्रचार सभा घेतल्या, प्रचार केला, मतदारांना आवाहन केले मतदार राजा तुमचा मतदान रुपी आशीर्वाद वंचितांना द्या, की वंचित बहुजन आघाडी ने मतदारांना आवाहन केले होते का की वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना मतदान करू नका, असं केलं का ? मग कस म्हणता की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन समाजातील लोक आमदार खासदार नको, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस राष्ट्रवादी यांची सत्तेची भिक नको आहे, वंचित बहुजन आघाडी ला लोकांनी मतदान करावं यासाठी ओबीसी आरक्षण मिळवून दिलं, मुस्लिम बांधवावर अन्याय होत होता तेंव्हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारचा विरोध केला, अन्याया विरोधात आंदोलन केले, जरांगे पाटिल यांच्या स्वतंत्र मराठा आरक्षण ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दिला, आणखी काय करायचं असत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी, येवढं असून सुद्धा तूम्ही म्हणता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन समाजातील लोक आमदार खासदार नको..... तुमच्या बुद्धीची करावी तेवढी कीव..... येते....
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
Good job VBA..... Make politics power in Maharashtra.....
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,,, ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे तो वंचित बहुजन आघाडी हाच आहे,,, ❤❤❤
❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤
VBA jay
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤❤
❤❤❤❤❤🎉mare parent vote for VBA
बौध्द समाज, राजकारणात का भैभीत आहे, हेच समजत नाही, अरे कालभी आंबेडकर होते आजही आंबेडकर आहेत, हे लक्षात ठेवा हे राजकारण आहे , काही कमी जास्त होत असते,
बरोबर
कालचे आंबेडकर आणि आजच्या आंबेडकर मधील फरक तुला ओळखता येत नाही मूर्ख 🤦♀️😁
जय भिम
Jay bhim
❤❤❤❤ v b a चा विजय असो,, ❤❤❤❤
सुजित दादा आंबेडकर यावर्षी मुर्तीजापुर मतदान संघात निवडून येतील अकोला मधून
कधीच नाही 😀😀😀😀😀😀😀
mag tu ubha rahu nivdu ye...😂😂
VBA will stand strong ✅✊
मोकळे साहेब, तुमच्या सारखे व्यक्ते, पार्टीत सहभागी करून घेणे खूप काळाची गरज आहे
नाही घेत हो.... आम्ही तर थकलो घ्या म्हणून 😢
Jai Bhim Jai VBA only one
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ कारण महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय पक्ष सर्व धर्म समभाव मानणारा एक पक्ष v b a हा च आहे,,, ❤❤❤
वंचित चे आडमुठभूमिका धारकमालक हे गेल्या 45 वर्षा पासून प्लॅनकरण्यातच घालवली आहेत पन 1 आमदार निवडुन अनुशकत नाही म्हणून जनता नाकारत आहेत हे वास्तव स्वीकारून जनतेच्या मतांचा आदर करून राजकीय सन्यास घ्यावा 🙏
आदरनिय बाळासाहेब आबेडकर याच्या बरोबर मरेप्रंत आसणार जय भीम
जय वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤
खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडी लोकांच्या मनावर आदिराज्य गाजवणारी पार्टी आहे. सर्वसामावेशक पार्टी म्हणून वंचित आघाडी काम करते.
क्या चंद्रशेखर से कुछ सिखने का समय हैँ
Only VBA powerful ambedkar jaybhim jayshivray
Jay bhim jay vanchit
आता कुणाला पाठिंबा देऊ नका. काही उमेदवारणा पाठिंबा दिल्याने आपल नुकसान झालं
विधानसभा निवडणुकीत सहाणूभुती कोणत्याही प्रकारची दाखवू नये.... क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना युतीत घेत नाहीत.....हारलो तरी चालेल VBA जिंदाबाद 😊
निस्वार्थी समाज सेवक तयार करा, वार्ड वार्ड मध्ये कमेटी निर्माण करा
सिद्धार्थ मोकळे साहेब तुम्हीच महाराष्ट्राचे अधक्षा व्हा रेखा ताई यांना आराम द्या आता
रेखा ताई मुले पक्षाचे नुकसान होत आहे
Only. VBA
Only VBA 👑
जय vba संभाजीनगर औरंगाबाद.
Saheb , 288 Paiki,100 Dhangar samaj
सगळेच घ्या
Great job VBA & mokale sir
जयभिम 🎉🎉🎉❤❤❤
आबकी बार वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
जय शिवराय जय शंभूराजे जय भिम जय संविधान
सामाजिक विषमता बहुजन समाज घटक यांची शासन प्रशासन मधील भागीदारी आबेडकरी विचार पुर्ण करु शकतो धन्यवाद
सुपारी किती मध्ये घ्यायची पहिले हा प्लेन ठरविले जाईल😂😂, वंचित आघाडी हा बीजेपी चा छुपा मित्रपक्ष आहे हे लक्षात राहू द्या☝
जय भीम जय वंचित व्हीबीए लातुर🎉🎉🎉
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
❤❤🎉
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
हाड ये हाड 😂😂😀😁😂😂😀😁😂
@@vishwastripure6010 तुझ्या आईच्या उरावर कुत्रा बसला का🤪🤪🤪🤪
@@vishwastripure6010पोरा..वाघाला कधीच हाड म्हणत नसतात.जय भीम
@@user-wv4cc8uq9c वाघ हा हा हा ही ही ही 😁😁😂😀😁😂😂😀
Sir 👌👌👌 VBA ❤
सर,शाहु महाराजांची जयंती तालुका स्तरावरुन ठराव घेवुन साजरी करण्यांत येईल का,?कार्यकर्त्याना जिल्हा लांब असल्यामुळें, ता,अ,साकोली
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
Only vba
Only vba VBA VBA VBA
फक्त बाळासाहेब आंबेडकर
फक्त वंचित बहूजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
आपले. नियोजन बद्यल कार्यक्रम आतिशय उत्तम विचार जागृति निर्माण करत आहात. धन्यवाद।
जय वंचित
वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
Only VBA
Only VBA 🙏🙏
Onlyvba
VBA❤
Only.Vba
VBA
काँग्रेस आणि भाजप या पक्षला बहुजन समाज मतदार मतदान करतो पण बहुजन समाजांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे पक्ष प्रयत्नशील नसतील तर आमचे मत वाया जात आहेत म्हणून आपली ताकद दाखवून किंवा एक दबाव गट तयार करण्यासाठी बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी या पक्षाला व बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी ❤❤
वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी तील कार्यकर्ते जोपर्यंत जमिनीवर ग्राउंड लेव्हल वर जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेत नाहीत आणि त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत तसेच ग्राउंड लेव्हलवर पक्षाचा प्रचार व प्रसार करीत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी कधीच यशस्वी होणार नाही
वाईट वाटतंय.... वंचितचे राजकारणात स्थान घटले आहे.एक विशिष्ट गठ्ठा म्हणजे दबावगट असतो. तो बाळगुन राजकारणाची साध्यता कधी पुर्ण होणारी दिसतनाही. संधी घालवायची आणि फक्त चर्चेचं उधाण....
Changali Surwat Aahe.
Jay bhim Jay obc ❤🎉❤🎉🎉
VBA ❤
सर आपण विनंती तरून व्यक्ती वंचीत आघाडी सोबत आपला पाहीजे पण तो आपल्या कुटुंबातील सदस्य यांनी यांच्या साठी मुलभुत गजरा पुण केले पाहिजे.या बाबत माहिती ही विनंती.
Jaybhim jayvanchit
समाजाच्या "शैक्षणिक, रोजगार निर्मिती आणि आरोग्य सुविधा " याबाबत वंचित कोणते आंदोलनात्मक कार्यक्रम आखुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
याचा संबंध विधानसभा निवडणुकीसी कसा मांडला जाईल.
बाळासाहेब आंबेडकरयांनामतदानकर
साहेब तुम्ही जी मेहनत घेतली होती त्याच पद्धतीनं या सर्व बाबींचा विचार करून पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करू या योग्य उपाय काय आहे समजल की आपण देखील आपल कर्तव्य पार पाडू शकतो जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
V b a zindabad
जय ओबीसी जय भीम
बहुजन समाज जागे व्हा सता आपल्या हाती घ्या
हाड ये हाड फेक तिकडं 😁😂😀😁😂😂
हाड ये हाड 😀😁😂😂😀😁😂😀
पार्टी मध्ये वक्ते जास्त पाहिजेत लोकांना technical बाश्या लोका पर्यंत पोचत नाही
2019,2024,ata kai rahilay.
लोक सभे च्या वेळी मी कुठेच न चाल बिचाल न होता मी माझे मुलांना व सुनेला मंबई पुणे इथून बोलावून 17मते मी वंचित बहुजन आघाडी च्या पारड्यात टाकली निवडून इवो अथवा न येऊ माझ्या मताची नोंद केली असे सर्व मत दारानी केल तर बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार निवडून येतील काही ठिकाणी पसे घेऊन मत केली दोन दिवस मज्या मारतील तुमचे काम अपुरेच राहिले एखाद्या गरीब माणसाला पुढे आना तो तुमचे काम करेल हे निश्चित जय भीम
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा ढाण्या वाघ
VBA comeback
Not fit
मला वाटते राजरत्न,एम आय एम, आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन च निवडणूक ला पुढे जावे नसता आपसात एकमेकांचे पाय ओढ्यात सर्व च पडतात जय भीम......... ......., .......... ....
एमआयएम नको मुस्लिम लोकांनी बाळासाहेबांसोबत गद्दारी केली उद्दिन ला मतदान केले त्यांनी
Ya nntr congress rashtvadi Kiva shivsena kunalach pathiba deu naka🙏🙏
Vba
या प्रतिनिधीला अभ्यासाची गरज आहे अजून मॅच्युअर झालेला नाही
उबाठा कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षा बरोबर विधानसभेत आघाडी कलयासच वंचितला फायदा.
जोपर्यंत पूर्ण आंबेडकरी कळवळीतील नेते एकत्र येत नाही तोपर्यंत काहीच फायदा होणार नाही
Pawai Mumbai yethe,
NAGAPUR Dishabhoomi,
NASHIK kalarammandir yethe AMBEDKARI janata
BALASAHEB AMBEDKAR yanchi VAAT baghat ahe
SAHEB kadhi janar
प्रस्थापित लुटारूंना शिकवा धडा.
वंचित बहुजन आघाडी निवडा.
मविआ च्या भूलथापांना बळी न पडता वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने खंबीर पणे साथ देऊन संसदेत पाठवणे काळाची गरज आहे
Ky upyog nhi 1 pn nhi yet
Hi sarv thek aahi pan aakt ladli tar akahi shet aat na hai manun akti nivadnuk ladu naka
Aba Vijay ho
Powai madhe vanchit la active kara mi powai la rahato pn ithe kon kahi kart nahi thoda dyan dya
Prakash cha pakshya bjp chi B team ahech……
ani manase sarakha settelment wala ahe….
Jaybhim
कांग्रेस राष्ट्रवादी संविधान वाचवायला निघालेत परंतु संसदेत भाजपा कायदे बदलत असताना मात्र संसदेतून खासदार पळून जातात आणि भाजपाला मदत करतात.हे कसं काय चालेल?
येऊन जाऊन नुसत्या पत्रकार परिषदा घेता का, जरा जमिनीवर उतरून प्रचार प्रसार करा, लोकांचे काम करा तरच यशस्वी होसाल अन्यथा बाळासाहेब आंबेडकरांना फसवण्याचे काम बंद करा!
Mag obc ch arakshan Kami karawa lagel tyachi loksankhya 64% nahi tari 32% arakshan chalu ahe he chukich ahe, arakshan fakt 50% ahe yachya madhech maratha arakshan basawa lagel
Kahi hi honar nahi VBA vidhansabha zero seats
Vba ne Supriya sulena pathiba dila parantu ad balasahebana tyani bathina dila nahi mhanun tyana garaj nsel tr pathiba deu nahi 🙏🙏🙏
Yutishiway paryay nhi ok niudun yach asel tr tumche umed war khup maneg hott ahet aget he chukich ahe ya kde laksh dya