Uddhav Thackeray Uncut | अंबादास दानवे यांच्याकडून शिवीगाळ, उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 430

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 3 місяці тому +59

    भाजप ची हुकूम शाही विधान सभेला मोडीत निघेल

  • @vishalkalantre5767
    @vishalkalantre5767 3 місяці тому +58

    लाज वाटली पाहिजे शिंदे सरकार आणि फडणवीसला

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड 3 місяці тому +188

    कुटुंब प्रमुख या नात्याने अतिशय योग्य विचार मांडणारा नेता ऊद्धव ठाकरे महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेतिल

  • @datta_lipne
    @datta_lipne 3 місяці тому +43

    विरोधी पक्षनेत्या ला निलंबित करण म्हणजे जनतेचा आवाज दाबून टाकने असच दिसतय

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 місяці тому +171

    भाजपचा माज येत्या विधानसभेला जनता त्यांची जिरवणार

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 3 місяці тому +15

      शिवीगाळ भाजपने नाही केली.... शिव्या देणाऱ्यांना माज आला आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 місяці тому +11

      सत्ता नाही तर माज आला आहे
      सत्ता आली तर काय करतील???

    • @dnyaneshwarmauli632
      @dnyaneshwarmauli632 3 місяці тому +8

      आई वर शिव्या देता का निर्लज्ज

    • @smart_ravi0426
      @smart_ravi0426 3 місяці тому

      br

    • @abhijeetjoshilkar3374
      @abhijeetjoshilkar3374 3 місяці тому +3

      😂😂shivya koni dilyat bgha, BJP cha nahi ubt cha ahe te

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 3 місяці тому +74

    फक्त बाळासाहेब ठाकरे मुंबई

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 3 місяці тому +154

    उद्धव साहेब खरा माणूस भाजप लबाड पक्ष आवाहन लाचार स्वाभिमान विकलेल्या

    • @rahulwagilae4877
      @rahulwagilae4877 3 місяці тому

      दन्तेश्वर महाराज कि जय ❤

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 3 місяці тому +91

    जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 3 місяці тому +124

    अब की बार महाराष्ट्र मे उद्धव ठाकरे सरकार

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 місяці тому +53

    कितिही गाजर दाखवली तरी येनारया विधानसभेत बिजीपी ला धडा जनता दाखवेल

    • @favdya
      @favdya 3 місяці тому

      Tu maza gajar ghe kela.pan deto

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 3 місяці тому +1

      ​@@favdyachavel yedya deu nako production che wande hotil😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      ​@@nikhilchavan5075😂😂😂😂

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 3 місяці тому +104

    उध्दव ठाकरे..🔥🔥🔥

  • @satishnalawade5069
    @satishnalawade5069 3 місяці тому +14

    आंबा साहेब दानवे साहेबांचे निलंबन केलं हे भाजपला महागाईत पडणार आहे

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत 3 місяці тому +26

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @surajyogirajjawaleappa5931
    @surajyogirajjawaleappa5931 3 місяці тому +94

    उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत नेते

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 3 місяці тому +39

    Nice sir ❤

  • @javedbepari1308
    @javedbepari1308 3 місяці тому +46

    ठाकरे हे शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. टीव्ही ९ ने चूक सुधारावी

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 3 місяці тому +5

    जय महाराष्ट्र साहेब
    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandharinathkindre897
    @pandharinathkindre897 3 місяці тому +38

    भाजपचा माज येत्या विधानसभेला जिरवणार उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद मशाल

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 3 місяці тому +85

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉

    • @amitr4385
      @amitr4385 3 місяці тому

      ghanta..

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 3 місяці тому

      ​@@amitr4385तुझ्या गळ्यात बांधू घंटा थांब जरा माज शेतकरीच उतरवतात 😂

    • @standagainstislamicterrorism
      @standagainstislamicterrorism 2 місяці тому

      🎉🎉🎉🎉😂😂😂

  • @swarupmangale2938
    @swarupmangale2938 3 місяці тому +11

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 3 місяці тому +30

    हे सगळे पक्षाचे लोक आमच्या टॅक्स चे पैसे वर ऐश करत आहेत, पण पाद गेल्यावर****आवळून काय उपयोगआहे

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 3 місяці тому +16

    उद्धव साहेब अगदी कमी वेळेत अतिशय परिपक्व झालेत. हे त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत जाणवत.जयंत पाटील साहेब, चव्हाण साहेब अशा दिग्गज नेत्यांना मधे बोलायची गरजही भासत नाही.गेल्या काही वर्षात उद्धव जी नी महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.🎉🎉🎉

  • @SatishLokhande-l3l
    @SatishLokhande-l3l 3 місяці тому +70

    Takare sarkar

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 3 місяці тому +8

    आपण अत्यंत खोटे बोलत आहात ही आपल्याकडून अपेक्षा नाही

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому +1

      खरं बोलत आहेत।

    • @nileshbhor1204
      @nileshbhor1204 3 місяці тому

      अरे अंधभक्ता कोण खोटे बोलतो ते जनतेला माहिती झाले आहे ....लोकसभेला दाखवले आत्ता विधान सभा पण बघ...टरबूज आणि त्याच्या कुत्र्यांचा माज उतरणार

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 3 місяці тому +7

    शिवीगाळी केली आहे ...हे पुर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहीले आहे

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 3 місяці тому +5

    उद्धव साहेब कुठले औषध घेता? डॉक्टर कोण ? आपला मानेचा पट्टा तीन महिन्यात गायब झाला, तीन वर्ष झालेत मला अजून पर्यंत घालावा लागतो. कृपया मार्गदर्शन करा.

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 3 місяці тому +16

    शिव्या देणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे हे सर्व गुण एका नेत्यासाठी आवश्यक असतात. सर्व पक्षाचे प्रमुख अश्याच लोकांना पसंती देतात. तर अंबादास दानवे ह्याचे कृत्य हे अपेक्षितच आहे.

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 3 місяці тому +6

    महायुती जिंदाबाद भाजप जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 3 місяці тому +9

    आपला विरोधी पक्षनेता शिवीगाळ करत आहे हे आपल्याला दिसत नाही काय

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 3 місяці тому +4

    अडिच वर्षे घरात झोपले आणि आता काय निवडणूकी पुरते हिंदूत्व दाखवता

  • @B.Thorat
    @B.Thorat 3 місяці тому +16

    भाजपा ही हुकूमशाही कडे वाटचाल करीत आहे.

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 3 місяці тому +34

    सत्तेचा माज

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 3 місяці тому +5

    आपण आदरणीय शिवसेना प्रमुख यांचे वारसआहात याची आपल्याला जाणीव आहे की नाही

  • @anandapatil2955
    @anandapatil2955 3 місяці тому +3

    उद्धव साहेबांची आता खरी काँग्रेस झालेली आहे आणि म्हणे मी हिंदुत्व सोडलेलं नाही

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 3 місяці тому +4

    आपण खोटे बोलत आहत याची जाणीव असु द्या

  • @sanjaykamat3957
    @sanjaykamat3957 3 місяці тому +6

    उध्दवहृदयसम्राट प.पू.राहूलजी

  • @MukeshshevgaonMithe
    @MukeshshevgaonMithe 3 місяці тому +5

    विरोधी पक्ष म्हणजे शिव्या देणे असं तर नाही होत नाही

  • @vikramkendre2107
    @vikramkendre2107 3 місяці тому +5

    आता जर अस असेल तर ओवेसिच्या भाष्यावर समर्थन देवूनच टाका....

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      मनगुटीवार यांच समर्थन करताय का मग।

  • @shreeswamisamarth996
    @shreeswamisamarth996 3 місяці тому +10

    साहेब आपला नेता जर विधानसभेत शिव्या देणे मारामारी करण्याची प्रवृत्ती ठीक नाही

  • @arungajre3202
    @arungajre3202 3 місяці тому +4

    महाराष्ट्रातील नंबर एक रडका माणूस 😢😢

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 3 місяці тому +7

    हाजी मलंग बाबा यांचे कीर्तन चाललंय

  • @AppaSaheb-uu9yz
    @AppaSaheb-uu9yz 3 місяці тому +3

    आस एकनाथ शिंदे साहेब बोलतात का

  • @sachingawade6375
    @sachingawade6375 3 місяці тому +32

    gret

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 3 місяці тому +3

    उद्धव साहेबांचा पक्ष लबाड मला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून मी शिवसैनिक होतो बाळासाहेबांचा सभेला आम्ही सायकलवर आत्ताच्या लोकांनी आम्हाला शिकवू नये उद्धव साहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवून टाकली

  • @datakirdat7890
    @datakirdat7890 3 місяці тому +1

    बाळासाहेब असते तर असे हे बोले नसते ओन्ली बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब असली शिव सेना

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 3 місяці тому +6

    आता या तिघांचा मुख्यमंत्री कोण

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 місяці тому +5

    आता निवडून येणे विसरा

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 3 місяці тому +7

    गावठी अशिक्षित लोकं जर विधानसभेत जातील तर असंच चित्र दिसेल, जय हिंद 🚩🚩🚩

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 місяці тому +14

    UBt ❤

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 3 місяці тому +10

    *भोळा भाबडा चेहरा हे मुख्यमंत्री बनायचं qualification होऊ शकत नाही.*

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 3 місяці тому +8

    Jai hind Jai Maharashtra Udhavji thakarey saheb jindabad❤🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥💯

  • @vibhavaridesai9760
    @vibhavaridesai9760 3 місяці тому +7

    ये मोठा पप्पु सभीने सुना राहुल कया बोला

  • @PrabhakarNawale-s3m
    @PrabhakarNawale-s3m 3 місяці тому +3

    Are namya shivya deta bindok ahe tu

  • @prainkhirade6243
    @prainkhirade6243 3 місяці тому +5

    उद्धव ठाकरे सरकार पुन्हा येईल

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 3 місяці тому +2

    Are Balasaheb mhanayache Garv se kaho hum Hindu hu. Tu mhan baghu. Garv se kaho Mai Hindu hu

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 3 місяці тому +3

    उद्धट रा व तुम्ही राहुल्या ची पप्पु ची लोकसभेतील हिंदु च्या बद्दल ची क्लीप बघा मगच मिडीया समोर स्टेटमेंट

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 3 місяці тому +3

    BJP la माज आला आहे

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 3 місяці тому +3

    समाज मंदिरात छान छान सुंदर शिवीगाळ. जनतेची कामे करणे आवश्यक आहे. आपसात भांडणे जनतेला कधीही पटणार नाही. संविधानाचनुसार जनता मतदान करत आहे

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 3 місяці тому +6

    घरी बसवा आता शिव्या देणाऱ्याला

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 3 місяці тому +4

    सचिन वाजे च्या कामाची पण जवाबदारी का घेतली नाही..... वसिला लाऊन भरती करून घेतली वसुली वसुली 😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      जय सिंघानिया चे प्रकरण दाबण्यासाठी सरकार पाडुन गृहमंत्री झाले त्याबद्दल पण कधी तरी बोला।

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      पेपर फुटी त्यावर बोला। 😂😂😂😂

  • @bhalchandratrivedi1459
    @bhalchandratrivedi1459 3 місяці тому +1

    कांगरेसचे।पाय।धरणारा।महारास्टराचा।हिंदू।माजी।मुखय।मंत्री।गरव।से।कहो।हम।राहूल।गांधी।के।चेले।है।

  • @vijayhaldankar3820
    @vijayhaldankar3820 3 місяці тому +2

    कोणीहि शिव्या देणे चुकीचे आहे.आम्ही जनतेने हाच आदर्श घ्यायचा का.तुमच्या कडुन

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      शिवीगाळ दोन्ही बाजूंनी झाली आहे।

  • @ganeshsalian2645
    @ganeshsalian2645 3 місяці тому +2

    Muslim lok Hindu cha maaz kadnar

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 3 місяці тому +4

    यालाच म्हणतात मोठा नेता,नाहीतर भाजप मध्ये सत्तेचा गैरव्यवहार करणारे,थोडया दिवसात तोंड दाखवायचे लायक राहाणार नाहीत.

  • @sandipdkl
    @sandipdkl 3 місяці тому +6

    शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉.

    • @कानबाईगायकगणेशसोनवणेदहीवड
      @कानबाईगायकगणेशसोनवणेदहीवड 3 місяці тому

      उद्धव साहेब ठाकरे यांच्यी शिव सेना आहे

    • @sandipdkl
      @sandipdkl 3 місяці тому +1

      @@कानबाईगायकगणेशसोनवणेदहीवड उद्धव आता हिरवा झाला आहे तो रोज सोनिया गांधी यांना मुजरा करायला जातो आणि संजय राऊत सिल्व्हर ओक चे गेट वर बसायला जातो.

  • @alpeshpatil2738
    @alpeshpatil2738 3 місяці тому +18

    शिव्या देणे हा लोकशाहीचा सन्मान आहे😅😅😅

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 3 місяці тому +4

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 місяці тому +17

    भाजपा साफ होणार

  • @akashghige5422
    @akashghige5422 3 місяці тому +7

    अहो बास करा शिव्या घालणार मग निलंबन करणार नाही का...

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 3 місяці тому

      दोघांनी पण शिवि दीली होती मग निलंबित एकाचेच का ❓विधानसभा निवडणुकी साठी चाल आहे त्यांची

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 місяці тому +2

    पप्पू काय बोलला ते amhi aikale आहे
    कशlला sarvasarav करतो

  • @anandbhosale8618
    @anandbhosale8618 3 місяці тому +1

    किती खोटे बोलतोय रे हा भाषण ऐक म्हणावं राहुल गांधीच

  • @satishsalunke3064
    @satishsalunke3064 3 місяці тому +2

    साहेब आपण मुख्यमंत्री होता तेव्हातेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला होताआपणसहा महिने संप चालला होता आपण एक शब्दही बोलला नाही आता तरीआपण एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन बोलावे एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळवून द्यावेही नम्र विनंती जय महाराष्ट्र

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 3 місяці тому +1

    तुम्हीं थोड तुमच्या काळात तुम्हीं काय प्रगती केली यावर बोला.. तुम्हाला लोकसभे चे नियम माहीत नाहीत ते आधी अभ्यासा मग त्या पपू वर बोला...

  • @Santosh-e4v
    @Santosh-e4v 3 місяці тому +1

    तुम्ही निवडून आल्यावर तेच काम करा फक्त बोलायचं

  • @dinkarpatil4328
    @dinkarpatil4328 3 місяці тому +4

    😂😂😂😂😂😂😂

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 місяці тому +10

    ही भाषा तुमचीच शिकले आहे...

    • @mrsam0703
      @mrsam0703 3 місяці тому

      आभिमान आहें

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 3 місяці тому +29

    महाराष्ट्रातील जनता डोळे उघडुन पाहत आहे,दानवे सभागृहात कश्या शिव्या देतात.

    • @sagarchandgude38
      @sagarchandgude38 3 місяці тому

      शिव्या देणं खर तर चूकच आहे त्या प्रसाद लाड चे चपलेने तोंड हाणले पाहिजे होते मग निलंबन योग्य ठरलं असतं 😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 місяці тому +4

      Mg kay bjp chya netyanchi shivya khanyachich layki aahe

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 місяці тому +7

      मागच्या वर्षी भास्कर जाधव ल शिवी दिली होती तेव्हा पाहत नव्हते का विधानसभेत

    • @satishtawade842
      @satishtawade842 3 місяці тому

      तोंडाने

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 3 місяці тому

      मुळात लाड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते, माझी आमदार होते, 2017 भाजपा मध्ये आले आणि आता ते अंबादास दानवे सारख्या कट्टर कडवट शिवसैनिक ल हिंदूत्व शिकवणे किती योग्य ? विधानभवन मध्ये सभापती कडे पाहून बोलता, हा येडा लाड 😂 आंबदास दानवे बोट दाखवून डिवचत होतो, मग त्याने याचा इतिहास काढला😅😅😅😅. उगाच फडणवीस खुश करण्यासाठी काहीही बोलणे ? राहुल गांधी कुठेही अपमान केला नाही, त्यांनी सांगितलं भाजप हिंसक आहे, हिंदू नाही😅 भाजपच हिंदुत्व वेगळ आहे आणि हिंदू संस्कृती वेगळी, त्यात चूक काय ? शिव शंकर भोले फोटो दाखवला की आम्ही हिंदू शांत आहेत आमचे देव शांत आणि संयमी आहेत हेच बोलले पण भाजपा पूर्वी पासून व्हिडिओ एडिट करून सोशल मीडिया भाजपा समर्थक टाकतात.

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 3 місяці тому +3

    याचा माज जनता उतरवून टाकू

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 3 місяці тому +2

    कॉग्रेस मुळे तुझी शान राहत आहे.

  • @BharatBhojne
    @BharatBhojne 3 місяці тому +7

    मोदी सरकार

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 3 місяці тому +1

    हो तुमच्या वर अन्याच् होत असते.
    बस करा दुसर्यावर् चिकल् फेक.

  • @balasahebware964
    @balasahebware964 3 місяці тому +5

    Shivya kasaa kay deto

  • @nitinkate9726
    @nitinkate9726 3 місяці тому +1

    राहूलजी कहते है जोअपने आपको हिंदू कहते है वो हिंसक है यह आपने सूना नही क्या आप सूनना नहि चाहते आप मोदी और शहा यांचा विरोध करता करता तुम्ही स्वतः कोन आहात हे विसरलात

  • @दादासाहेबसोनवणे-ल6ग

    किती गोड बोलता हो तुम्ही

  • @ajitjadhav3487
    @ajitjadhav3487 3 місяці тому +5

    काही पण बोला , चुकीला माफी नाही,
    साहेबांचं हल्ली उर्दू सुधारत चाललय !

  • @BaluBidwai
    @BaluBidwai 3 місяці тому +1

    राहुलजी राहुलजी याला मोठा फंड भेटला भूरि काकू कडून

  • @SuhasBidwai
    @SuhasBidwai 3 місяці тому +1

    याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे या पराभव दिसत आहे

  • @vijayhaldankar3820
    @vijayhaldankar3820 3 місяці тому +1

    आपला तो बाब्या आणी दुसऱ्याचा तो कारट्या असच ना.

  • @NandkumarTukaram-tw4tp
    @NandkumarTukaram-tw4tp 3 місяці тому +2

    एवढ्या मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांनी आईवरून शिवी देणे सामान्य जनतेने काय आदर्श घ्यायचा हे योग्य नाहीये

  • @nikeshpovalekar3693
    @nikeshpovalekar3693 3 місяці тому +1

    Virodhi netyane sabhagruhat shivigal dene yogya ahe as bolaych ahe

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 3 місяці тому +1

    अंबादस अपराधी करे
    और उद्धवा माफी मांगे 😂

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 3 місяці тому +1

    दानवे यांनी शिव्या दिलेल्या चालतात का उद्धव साहेब

  • @Santosh-e4v
    @Santosh-e4v 3 місяці тому +1

    बाळासाहेबांचा पुत्र काँग्रेसला विकला गेला

  • @dattatraymali1171
    @dattatraymali1171 3 місяці тому +1

    Shivigal karne barobar nahi,sayam thevane garjeche ahe.

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 3 місяці тому +2

    Jay bjp

  • @mithunpansare6053
    @mithunpansare6053 3 місяці тому +2

    Tu veda ahes

  • @digital_sandesh
    @digital_sandesh 3 місяці тому +6

    Lachar

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 місяці тому +1

    उद्धव ठाकरेच निवडून येणार

  • @santoshtakavane6781
    @santoshtakavane6781 3 місяці тому +10

    भाजपा बरोबरची युती का तोडली की आधी सांगा

  • @shrikantkulkarni5042
    @shrikantkulkarni5042 3 місяці тому +3

    विधान सभेत तुम्हाला आमच्या सोयी साठी पाठवले आहे का शिव्या द्यायला