Jyoti Waghmare | 'हिंदुविरोधी राहुलना वारीत येऊ देणार नाही' | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • 'हिंदुविरोधी राहुलना वारीत येऊ देणार नाही'
    शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांचा इशारा #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 53

  • @healchillmindmusic4110
    @healchillmindmusic4110 День тому +7

    सगळ्या वारकरी लोकांनी ह्या इटलीच पार्सल इटली ला पाठवा😂😂😂

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 День тому +5

    शरदचंद्र पवार कशाला इथे बोलविले ते व्ही एपी आहेत तुम्हाला काय गरज अशा ढोग करायचे गरज नाही

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 День тому +10

    तुमच्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. ताई, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.🚩

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l 19 годин тому

      😂😂

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l 19 годин тому

      शिव सेना उद्धव ठाकरे साहेबाची. नाही कोनाच्या बापाच्यी

  • @nilambsgul487
    @nilambsgul487 16 годин тому +4

    राहुल गांधी हिंदू नसल्याने हिंदू धर्म ची प्रथा वारकरी वारीत आमंत्रण देणे चुकीचे आहे. शरद पवारांना कोणी अधिकार दिला . जय सनातन हिंदूधर्म जय विठ्ठल रूखमाई

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 День тому +3

    भेदाभेद भ्रम अमंगळ
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @Dkbhosle
    @Dkbhosle День тому +5

    रोज हरिपाठ काय म्हणता ऐक हारी आत्म जीव शिव समा
    जात वीत गोत कुल शील मात भजे तोरीत भावना युक्त
    अन तुमच रोज चालू याला येऊ देना त्याला येऊ देना अन त्याला येऊ देना

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 День тому +6

    वाघमारे बाई पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि वारीत सहभागी होणाऱ्यांना वाघमारे बाई कोणाचा बापसुद्या अडवु शकत नाही.आणि आडवे येणाऱ्यांना पंढरीचा पांडुरंग पाहून घेईल .जय महाराष्ट्र.

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 День тому +3

    राज्यात काहीही घडो शेवटी ठाकरे वर येतात.

  • @user-dh5fy3yu2m
    @user-dh5fy3yu2m День тому +3

    बरोबर आहे ❤❤❤

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 День тому +2

    भावी आमदार

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 14 годин тому +2

    तू कोण लागून गेली त्यांना विरोध करायला

  • @akanshabiradar5823
    @akanshabiradar5823 4 години тому

    आम्ही तुमच्या बरोबर आहे ताई

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 5 годин тому

    वारीला कोण पण येऊ शकतो

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f 6 годин тому

    वारी कुणाची प्रॉपर्टी नाही आहे मॅडम पोपटा सारखी वाचू नका

  • @VishalShelke-xc6em
    @VishalShelke-xc6em День тому +1

    Bai la awra ya

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 День тому +1

    Kon hi tratika

  • @sawale583
    @sawale583 6 годин тому

    आता ही कोण

  • @sikandarmaneri9065
    @sikandarmaneri9065 День тому

    He he Mahesh kotnali

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 12 годин тому

    वारी हि काही ज्योती वाघमारे यांची खाजगी मालमत्ता नाही... देवापाशी सर्व समान व सारखेच आहेत....वारीत कोणीही येऊ शकते सर्व धर्म व जातीचे लोक ज्याची श्रध्दा आहे त्यांना आवडणारे तुम्ही कोण

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 5 годин тому

      वारी करणारे पवित्र मनाचे आहेत. हिंदूंना हिंसा करणारे,नफरत करणारा अशी मुक्ताफळे संसदेमध्ये भांग देणाऱ्या मतिमंद असणाऱ्या गाढवाला कशाला प्रवेश पाहिजे? यासाठी वारकऱ्यांनी तीव्र विरोध केला पाहिजे.

  • @ranjeetrathod6025
    @ranjeetrathod6025 День тому +1

    औकात

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 День тому +3

    आपण कोण आहात रोखणार

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r 6 годин тому

    Wadyawar.Ya.Sanskrtit.Wadlelya.Baine.Pandhrila.Yenaryana.Adau.Naye

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r 6 годин тому

    Bai.warit.Rajkaran.Anu.Nako.
    Vithuraya.Purogami.Dev.Ahe
    Taya.Devane.Shivya.Denaranasakat.Javal.Kel.Bhedbhav.n.Na.Karanara.Dev.Ahe.

  • @Cricketlover0mq
    @Cricketlover0mq День тому +6

    काही होणार नाही आता to येणार कारण आता सोबत मराठा मुस्लिम आले आहेत मराठा मुस्लिम भाई भाई आहेत त्यामुळे त्याना कोणी थांबू शकत नाही

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 День тому +3

    उगीच वटवट करू नये .

  • @user-cd2dx7lf9z
    @user-cd2dx7lf9z День тому

    😂😂😂😂

  • @DipakPawar-gr4fl
    @DipakPawar-gr4fl День тому +1

    Are had

  • @ss.wahulwahul8330
    @ss.wahulwahul8330 День тому +2

    वाघमारे ताई शांत रहा

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 2 дні тому +1

    काय संबंध तुझा पूजा करनार

  • @amolpawar-fy9yi
    @amolpawar-fy9yi День тому +1

    Zipre

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 2 дні тому +4

    वाघमारे म्याडम हि वारी माऊलीची आणि वारकर्यांची आहे तुम्ही मुखे मंत्री येऊ देऊ नका प्रधान मंत्री यांचा सुधा निशेद झाला पाहिजे पंढरपूर पांडुरंगाची पुज्या फक्त जरांगे पाटील यांच्या हस्ते झाली पाहिजे राम कृष्ण हरी जय हारी

  • @Sp71407
    @Sp71407 День тому +1

    कायपण ताई बोलत जावू नका उगीच शिंदे साहेबाना अडचणीत आणू नका आहे

  • @bapuanuse3925
    @bapuanuse3925 День тому +1

    दम असेल तर रोखून दाखव . तू येऊन तर दाखव बाई

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 14 годин тому

    वाघमारे मैडम।यानी शिंदे साहेब याना विचारउन bolave त्यांछे बरोबर कितितारी कांग्रेस वाले संप्रकात आहेत श्री पटोले v।Thorat saheb यानी स्तुति केली आहे

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 День тому +1

    ज्योतीच्या बापाच्या घरची आहे का वा री ?

  • @radhathite5945
    @radhathite5945 День тому +2

    तुझी अवकात काय

  • @amitbajiraoahire971
    @amitbajiraoahire971 День тому +1

    चुकीचं बोलणं.

  • @ip198
    @ip198 День тому

    ही कोण आहे आता नवीनच 😄😄😄 ईना महाराष्ट्र चा सातबारा नावावर करून घेतला आहे काय कोणाला येऊन देणार नाही 😄😄😄

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 День тому

    साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुर कर्नल पुरोहित ला का विरोध केला नाही हिंदूत्वादी भाजप ने मालेगाव बोंब स्पोट मधील आरोपी असणार्या ना तर लोकसभेत बसवले ते ह्या वाघमारे बाई ना दिसले नाही का

    • @demya3464
      @demya3464 День тому

      मुंबई बॉम्ब 2011 वेळेला कोण पागल लोक राज्यात राज्य करत होते.. त्यावेळी दर 10 mins ni कृपया कुठल्याही वस्तूला हात लावू नये असं उद्घोष करत होते मबई लोकल मध्ये ललज आणली होती 😢

  • @pradippawar862
    @pradippawar862 День тому +1

    जय हरी माऊली वारकरी संप्रदायाच्या परंपरा असलेल्या महाराष्ट्र भूमीत जननायक राहुल जी गांधी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 День тому

      वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो मौलाना उद्धव खान सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान तुम्ही तुमच्या डोक्यावर गोल टोपी घालून फिरत जा त्या गोल टोपी मध्ये तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी दिसतात खुदा हाफिज

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 14 годин тому +1

    Ya हिंदू धर्म पालन kartat ka

  • @AshokRajnvan
    @AshokRajnvan День тому +1

    अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei День тому +1

    ज्योती तु ज्ञानाने परिपत्क व नाही युगायच हुषारी दाखऊ नको तु आघोळ करून वारीत चे