Hrishikesh Joshi - Digital Katta / हृषीकेश जोशी - डिजिटल कट्टा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2016
  • मद्यप्राशन: एक कला

КОМЕНТАРІ • 14

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 2 роки тому

    बेष्ट...!👌

  • @voiceofrahul830
    @voiceofrahul830 5 років тому +6

    ऋषिकेश जोशी - सर खूप वर्षांपासून तुम्हाला बघतो आहे , तुम्ही खूप सहज प्रभावी अभिनय तर करताच , पण तुमचे लिखाण सुद्धा तितकेच सहज आणि प्रवाही आहे ... ..तर समजून घेण्याची आणि समजलेलं तितक्याच सहजपणे सांगण्याची , आणि अभ्यासपूर्ण असूनही त्यात कुठलाच बडेजाव नाही.. तुमचं फु बाई फु असेल , नांदी असेल किंवा मला सगळ्यात जास्त आवडणारा तुमचा "आजचा दिवास माझा" मधला रोल असेल ... तुम्हाला मनापासून नमस्कार सर...

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 5 років тому +1

    रुषिकेश सरांचा किती तो अभ्यास, तोही दारूवर. पण छानच.

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 4 роки тому

    मद्यप्राशन एक कला, अप्रतीम.🥃🥃🥃

  • @swapnilchavan9932
    @swapnilchavan9932 7 років тому

    Kyaa baat hai sir...mast..cheers ;-)

  • @jontycarouse4991
    @jontycarouse4991 7 років тому

    khupach chaan sir...!!
    daru varche ase mat maandele kontech abhinete kiva kalakar me pahile nahit...!

  • @rinaarya6036
    @rinaarya6036 4 роки тому +1

    माननीय अमिताभ बच्चन यांच्या आवाजात मधुशाला मधील कवितेच्या ओळी ऐकण्यापेक्षा ह्रषिकेश सरांच्या आवाजात ऐकायला मजा आली.

  • @londhey1
    @londhey1 5 років тому +1

    Joshi sir, can you please share Joshyanchi Falbag on this

  • @pashyashe7466
    @pashyashe7466 5 років тому

    Khup chhan. Dhanywad

  • @Rv-bf6vm
    @Rv-bf6vm 4 роки тому

    Mast ! P L Deshpande style

  • @smpatwardhan
    @smpatwardhan 7 років тому

    मस्त!

  • @3rdaxis609
    @3rdaxis609 6 років тому

    khup chhan

  • @patilkranti1
    @patilkranti1 4 роки тому

    Khupch chaan

  • @dhondirammulik6147
    @dhondirammulik6147 6 років тому

    फार छान