Sonali Kulkarni Abhivachan | Bhumi- Asha Bage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2020

КОМЕНТАРІ • 38

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 6 місяців тому

    Great, फार छान वाचलं,अप्रतिम कथा
    धन्यवाद

  • @jayshreemali6344
    @jayshreemali6344 6 місяців тому

    Apratim❤

  • @sanjanagaikwad2185
    @sanjanagaikwad2185 Рік тому

    खूप छान स्तुत्य उपक्रम

  • @rajendraswami2069
    @rajendraswami2069 7 місяців тому

    अभिवाचन ऐकून हे पुस्तक वाचाव वाटत.😊🎭

  • @Laxmikamalgedam-zg3de
    @Laxmikamalgedam-zg3de Рік тому

    सोनाली खूप खूप छान. कथानक छान च पण तुझ्या वाचणयामुळे‌‌ अधिक च तर छान छान आहे.

  • @madhavideshpande5827
    @madhavideshpande5827 3 роки тому +2

    सोनाली तु किती सहजतेने श्रोत्यांशी conect होतेस ते मला खुप आवडल,तूझ वाचनतर छानच,प्रभावी तरीही ओळखीच ..खुप शुभेच्छा!

  • @rasikatulaskar9499
    @rasikatulaskar9499 3 роки тому

    सोनाली मॅडम पुस्तक पूर्ण वाचाना प्लीज

  • @gaurivivekpusadkar2335
    @gaurivivekpusadkar2335 5 місяців тому

    Mala khu changla watla karn mi dekhil ashjicha zumbar wachla ahye wata😢warn nirmiti ani manal bhidnar manat ghar karnara lekhan agdam she❤❤

  • @nilimanatu4724
    @nilimanatu4724 4 роки тому +2

    किती सुरेख वाचलेत।अगदी हरवून जायला झाले।आशा बगे माझ्याही खूप आवडत्या लेखिका आहेत

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 3 роки тому +2

    मला कायमच तुम्ही केलेले अभिवाचन आवडते..👍👍👍

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 роки тому

    सोनाली मॅडम, मी पण आशा बघे मॅडम ची चाहती आहे. तत्यांची भूमी ही कादंबरी खुप आवडली. सोलापूर आकाशवाणी केंद्रावर वाचन सुरू आहे.onlineखुप सर्च केले पण नाही मिळाले.भूमी पुस्तक कस आणि कुटे मिळेल.

  • @vrushalibedekar3428
    @vrushalibedekar3428 8 місяців тому

    मला केवडा ही कथा हवी आहे. कुठल्या पुस्तकात आहे ते सांगावे please.

  • @amitakubal3112
    @amitakubal3112 3 роки тому

    नक्की वाचेन, आणि हो मौजेची पुस्तकं छानच असतात, सुदंर वाचन, डोळ्यासमोर उभं ठेवलं सर्व अगदी, पुस्तक वाचायचा मोह झाला आहे आता

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 роки тому +1

    मॅडम,भूमी कांद बरी चे पण वाचन करा... हि विनंती आहे. धन्यवाद...वाचन अतिशय सुंदर, आवाज, मंत्रमु्ध.

  • @MySupereasylife333
    @MySupereasylife333 4 роки тому +4

    Just do not let negative things enter ur system
    1. Sit on terrace 30 mins without phone just relax and take full oxygen and vitamin D before 10 am before sun is too bright
    2. Drink lemon juice or eat any citrus fruit
    3.only vegetarian diet
    4.No junk
    5.no bakery items
    6. Atleast one bowl of raw food like moong matki
    7.at night before bed golden milk that is boil turmeric in milk it should boil to get full benefits no sugar if u have constipation u can add one table spoon of cow ghee patanjali best coz they have desi cows and not hybrid jersey cows

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 2 роки тому

    सोनाली ताई अशा अनेक कथा आंम्हाला ऐकायला आवडतील .👌👌👌👌👌👌

  • @Incognitorides
    @Incognitorides 2 роки тому

    खुप सुंदर झालं वाचन!!

  • @girishmithari
    @girishmithari 6 місяців тому

    ताई,आपणास एक पुस्तक मला भेट म्हणून पाठवायचे आहे तर कसे पाठवायचे ??

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 Рік тому

    superb...!!!

  • @poonamjadhav811
    @poonamjadhav811 4 роки тому +1

    Atishay sundar vachan, veglya jagat gheun gelis,ata mi thambate...teva jaag ali, harvun gele hote... Ase vatale aikat rahave

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 роки тому +1

    ताई,खूपच छान वाचन आणि लेखन.खरोखरच पुस्तक घेऊन वाचावे असेच वाटतआहे.
    मला वाचनाची खुप आवड आहे .पण सरसकट वाचत बसण्यापेक्षा आता मी हा स्तुत्य उपक्रम एकटे आहे आणि माझ्या वाचनाला थोडी दिशा देण्याचे काम करत आहे. धन्यवाद.

  • @sharayugadegaonkar7327
    @sharayugadegaonkar7327 3 роки тому

    खूपच सुंदर🌷

  • @Chandanchura
    @Chandanchura  4 роки тому +1

    Like आणि subscribe करा आणि शेजारची ती Bell ही जरुर दाबा जेणेकरुन नवीन videos चे notifications तुम्हाला लगेच मिळतील.

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 3 роки тому

    मौजकडून आशा बग्यांची काही पुस्तकं मला परिचय लिहिण्यासाठी आली होती, पण हे पुस्तक नव्हतं. तुमचं अभिवाचन ऐकून सेतू वाचण्याची उत्सुकता निर्माण झालीय्.

  • @sbgadde
    @sbgadde 3 роки тому +1

    छान वाचन

  • @kisankulkarni8515
    @kisankulkarni8515 3 роки тому

    वाचन खुप छान

  • @sudhapatwardhan6556
    @sudhapatwardhan6556 3 роки тому

    आधी वाचलं होतं ,पण तुमचं वाचन सुन्दर. आणि श्रावणी सुद्धा

    • @sudhapatwardhan6556
      @sudhapatwardhan6556 3 роки тому +1

      श्रवणीय

    • @sudhapatwardhan6556
      @sudhapatwardhan6556 3 роки тому +1

      मला स्वत:ला देखील त्यांचं लेखन आवडतं.

    • @VijayGhosalkarOfficial
      @VijayGhosalkarOfficial 2 роки тому

      सोनालीजी,आपले सादरीकरण निश्चितच प्रेरणादायी आहे.प्रसन्न चेहरा,शुध्द स्पष्ट शब्दोपच्चार,आवाजातील माधुर्य प्रशंसनीय आहे. ऐकत रहावे असे...!

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 3 роки тому

    छानच

  • @sunilchavan8739
    @sunilchavan8739 4 роки тому

    Chaaan .. tumhi pushak adhik khulvta ani pushtk manala bhidte ..

  • @pradnyapansare4000
    @pradnyapansare4000 3 роки тому

    Pradnya
    Ustukata vadali

  • @rashmis8845
    @rashmis8845 3 роки тому

    खर उत्कंठावर्धक आहे पुस्तक, खूप छान वाचले तुम्ही, रसभंग झाला