काय म्हणू मतकरी काकांचे लेखन छानच म्हणजे उत्सूकता वाढवणारी तरीही तरल माहीत नाही का पण गोड वाटली गोष्ट आणि नक्कीच ऐश्वर्या ताई तुझे वाचन मला तूच दिसत होतीस त्या नायिके मध्ये कदाचित मीच दिसत होते पण छान अनुभव धन्यवाद
एकदम लक्षपुर्वक ऐकावी लागते कथा ! मध्येच काही चुकायला नको म्हणून !! हळू हळू मेंदुचा ताबा घेतला जातो नि अचानक शेवट !!! संपलं तिथेच सुरुवातही !!! मतकरींची ही सहजता खूप भावणारी !!! ... पण बरंचसं वाचनावर असतं ... चकवा देणं ! धन्यवाद ऐश्वर्या !!! सुंदर अनुभव !
ही कथा चार दिवसांपूर्वी ऐकली . छान कथा आहे.
आवडीच्या नायिका असल्यामुळे कथा ऐकण्यात फार मजा आली .
कथा ही खूप छान वाटली 👌👌👌
फार छान वाचलीत गोष्ट. मजा आली
अभिवाचन खूप छान... कथा मजेशीर.. स्पष्टीकरण देता येत नाही अश्या खूप गोष्टी घडत असतात हे मात्र नक्की..
Apratim katha ani vachan
तुमचा हा लूक खुपच छान दिसतो. खूपच सुंदर वाचन केलत. अप्रतीम. मस्तच.
काय म्हणू
मतकरी काकांचे लेखन छानच म्हणजे उत्सूकता वाढवणारी तरीही तरल माहीत नाही का पण गोड वाटली गोष्ट
आणि नक्कीच ऐश्वर्या ताई तुझे वाचन
मला तूच दिसत होतीस त्या नायिके मध्ये
कदाचित मीच दिसत होते
पण छान अनुभव
धन्यवाद
Khoop sunder katha ani vachan
अत्यंत प्रभावी वाचन.कथेचा शेवट asmadhankarak क्थेपेक्षा वाचन मस्त
ऐश्वर्या ताई, आपण फार छान वाचता.
रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांमध्ये वास्तव आणि अद्भुत यांची वेगळीच सरमिसळ असते.
एकदम लक्षपुर्वक ऐकावी लागते कथा ! मध्येच काही चुकायला नको म्हणून !! हळू हळू मेंदुचा ताबा घेतला जातो नि अचानक शेवट !!!
संपलं तिथेच सुरुवातही !!! मतकरींची ही सहजता खूप भावणारी !!!
... पण बरंचसं वाचनावर असतं ... चकवा देणं ! धन्यवाद ऐश्वर्या !!! सुंदर अनुभव !
फारच सुंदर वाचन.....
खूपच छान कथा आणि great अभिवाचनामुळे अगदा सर्व डोळ्यासमोर दिसत होतं.
खुप सुंदर कथा आणि वाचन ही छान ...!!!
रत्नाकर मतकरि अप्रतिम लेखक, छान माणूस,
उत्तम कथा आणि त्याच तोडीचे कथावाचन
अत्यंत उत्कृष्ट अभिवाचन. अर्थात कथाही उत्कंठावर्धक.
मस्त कथा,वाचनही छान........मनाच असत असत नाही का.........
Khup chan
वाह, कथा तर सुरेख आहेच आणि कथन ही सुरेल झाले आहे.
सुंदर कथा आणि अभिवाचन 👏🏽👏🏽
After listening I felt I was really seeing a movie
Khupach Uttam abhivachan .
Vachan khup zalay.. tumch look chan
खूप सुंदर वाचन आणि कथा👌👌
खुप छान होती. असे वाटले की तुम्हीच त्या कथेमधली नायिका आहात.
अप्रतिम अभिवाचन👌👌👌👌
मला आवडलंय 👍
अतिशय सुंदर कथा आणि कथाकथन
मस्त! आवडीची नायिका, आवडीचे लेखक, सुंदर कथा. आणखी काय हवं🤗
अप्रतिम कथा अप्रतिम वाचन
छान गोष्ट वाचली होती ऐकताना आणखीन भावली
Mam tumcha voice keti keti god ahe kathay made harvoun gale
Khup chan! Mazi atyanta avadichi katha...agadi manat kholvar rujleli....me khup shodhat hote aani aaj sapadli. Tumhi khup chan sadar kelit. Thank you so much.
केव्हढी जबरदस्त कथा आहे ! पार गुंतवून घेतलं ! अभिवाचन तर अप्रतिमच ❤️❤️❤️
खुप छान 👌👌👌
Sundar katha ... matkari 👍
Sadarikaran chan
अप्रतिम अभिवाचन!! 👌👌👌
खूप छान होती... कधी सुरू झाली आणि संपली कळलं च नाही...
I like it very much
खूप छान
अद्भुत
खूप छान मॅडम, खूप वर्षा पुर्वी वाचली होती. उत्तम लेखन
Khup vegali katha ani surekh sadarikaran
Khup chhan katha ahe. Manasache jivan he man pakhrasarkhe ahe.
अप्रतिम कथा
Khup Sundar Katha👍
Khup chaan ❤️
tai tumhi khup aavdta mla. mazi aavdti abhinetri tumhich ahat. tumchya kesancha raaj sanga
Khoop sunder vachan
Vachan khup chhan zale
अरे व्वा छान प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होतो
आणि तुम्ही नाईका होता
Apratim....
Vachan ani katha, donhi uttam 👌
खूप छान वाचन आणि कथा
Bhari ch
वाह,सुरेख वाचन,कथा ही मस्त.....
Khup sundar katha vachan mala tume farr avadta
खूप सुंदर कथावाचन..सुंदर अनुभव..👌👌
Khupp chhan
Gopika mast keli madam keep it up
Sunder
Sundar
Angawar kata ala shevti
Can u get me chi sow kan champa goankar drama by ratnakar matkari olz
He इतके दिवस लपवून का ठेवले,3 वर्षा पूर्वी चे हे व्हिडिओ....
अप्रतीम अभिवाचन .
पण.....
आवाज इतका छान , मधाळ .. कि त्यामुळे मूळ कथेतील कारूण्य मात्र हरवतं ..!
Z o p a l a .vk.
5:10
audio n video चा मेळ जमत नाहीये.
Prastawana itki nako. Mahit nasanre top story zapata aiknya aadhi band kartil .vk.
मस्त कथा,वाचनही छान........मनाच असत असत नाही का.........
Khup chan