He is saying people were not gathering for Mahayuti rallies, but MVA got good response for rallies. If this is the criteria, MNS should get 15+ seats as many people attend Raj Thakre's rallies
या सर्वाला काँग्रेसच जबाबदार आहे. पहीले AVM बंद करा AVM बॅन करा नाहीतर काँग्रेसची हिच अवस्था होत रहाणार आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे तेव्हा ही जबाबदारी काँग्रेसचीच आहे
बाळासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी हिनवणारे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची करोडो रुपये वाटले तरीही ही अवस्था असेल तर.... वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सत्तेवर येऊ देणार का...?
२ प्रकारचे EVM असतात १. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM २. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM 😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
उद्धव ठाकरे! यांना गेली 3 वर्ष देशाची सर्वोच्च न्याययंत्रणा जेथे न्याय देऊ शकली नाही😢ती तुमच्या चौकशी मागणीला विचारणार सुद्धा नाही.😢😢😢 ज्या अंध भक्तांनी आणि 1500 रू.त विकल्या गेलेल्या जनतेने आता पाच वर्ष सर्व सोसत राहणे हेच महाराष्ट्राच्या नशिबी दुर्दैव आता आले आहे.😢😢😢😢
It's Request to Maharashtra state and High command to change the Leaders, Make Mumbai congress Cheif to Bhai jagtap and Maharashtra Congress President to Amit Bhaiya. Amit ji is such a good personality. Make now it's opportunity to refresh the Congress in Maharashtra.
म्हणुनच EVM संशय घेतला जाऊ नये असे म्हणतात. खरी मेख evm operations व निवडणूक आयोग, यंत्रणा हीच आहे. हे सत्य जेव्हा उघडकीस येईल तो सुदिन. पण संशय बळावला हे निश्चित
@@vr1908election commission ne baryach vela avhan kelai Congress la , Gheun ja machine aani Check Kara , ajun jamla nahi Tyanna Kahi problem ahe ka check karaila.
Ata hindu rastra kashi Vishwanath ani krusna janm bhumi mukt Kara ka ani Muslim lokanchi loksankhya vadat ahe yachyavar pan upay Bhartiy janata party la sangha he pan e vi m machin ne kam karnar ka
बरं झालं तुझ असच व्हायला पाहिजे होत ते झालं तूझ्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या मुळे सरकार पडलं आणि सगळा ड्रामा झाला आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही गप्प बस.
साहेब हा निकाल सामान्य जनतेला सुद्धा मान्य नाही चौकशी महत्वाची
बर झाल आले 152 मतांनी नाहीतर तुमचा पण correct कार्यक्रम झालाच होता.....🎉
गु खा
अरेरे,काय अवस्था झाली ह्यांची, विरोधी पक्षनेता प्रमुख पण नसणार ह्यांचा, सगळे वंचित राहणार 🤣🤣🤣🤣
हे बेन evm मुळे १५२ मतांनी जिंकल आणि तेलाच नाव ठेवतेय 😂😂
गुजरात च मुख्यमंत्री खूप खुश झाले आहे आज 😢😢😢 छत्रपती शिवाजी महाराजाना पण झुकला आज 😢😢😢
लोकसभेला मतदान झाल्यावर अहंकार वाढला होता.
चौथा स्तंभ विकला गेलेला आहे पटोले साहेब
@@shivajisawatkar5396 पटोले यांना हटविले पाहिजे सर्वात अगोदर
अरेरे, काय अवस्था ह्यांची विरोधी पक्षनेता प्रमुख पण नसणार ह्यांचा, सगळे वंचित राहणार...🤣🤣🤣🤣
@@MrperfectIconहि अवस्था त्यांची नाही जनतेची होणार आहे कळेल काही दिवसात तुला पण जेव्हा फडवणीस मुख्यमंत्री होईल
@@__Aniket__ होऊ दे... लोकांची जेव्हा जळते तेव्हाच कळते 🤣🤣🤣
EVM ह्यकर मशीन गुजरात हून आल्यावर निकाल प्रामाणिक कसा लागू शकतो?
आ. नानाभाऊ पटोलेंसाठी लागला. त्यामुळे ई.व्ही. एम. वर आरोपच करु शकत नाही.
Haral ki asch mnaych ast evm gang 😂😂😂
निकाल बरोबर नाही
पटोले साहेबांनी चांगला response दिला आह़े. महायुती जाहिरनामा अंमलबजावणी होते का त्याची काळजी घेणार हे चांगले लक्षण आहे.
विरोधी पक्ष नेते पद तरी मिळेल का?
He is saying people were not gathering for Mahayuti rallies, but MVA got good response for rallies. If this is the criteria, MNS should get 15+ seats as many people attend Raj Thakre's rallies
चोथा स्तंभ विकला गेला Evm मुळे जिंकली महायुती
चिमण्या चोथा स्तंभ
सुषमा आंधळे आणि संजय च्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमा
मशीन problem असेन चौकशी व्हावी
तुमच्या राहुल बाबा चे खुप खुप आभार, बी जे पी च्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे .
😂😂😂😂
Khry n Sanjay Raut pn😂😂😂😂😂😂😂😂😂
सोयाबीनला 6000 भाव कधीपासून होणार उद्यापासून येणार का लगेच
चौकशी व्हायला पाहिजे ?
या सर्वाला काँग्रेसच जबाबदार आहे.
पहीले AVM बंद करा AVM बॅन करा नाहीतर काँग्रेसची हिच अवस्था होत रहाणार आहे.
काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे तेव्हा ही जबाबदारी काँग्रेसचीच आहे
बाळासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी हिनवणारे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची करोडो रुपये वाटले तरीही ही अवस्था असेल तर.... वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सत्तेवर येऊ देणार का...?
१०० right
पटोले zhop ata 😂😂😂 Tumcha बाजार उठवला
Right sir kahi tari ghotala ahe 😢😢😢😢😢 Janta Tum che sobat ahe
Mag jharakhand made evm nahi ka
२ प्रकारचे EVM असतात
१. महाभकास आघाडीला निवडून देणारे - चांगले EVM
२. महाभकास आघाडीला पराभूत करणारे - खराब EVM
😂😂😂 जनतेला मूर्ख समजता का?? लोकसभेच्या वेळेस बर नाही म्हणाले EVM खराब आहे...
Haral ki asch mnaych ast evm gang 😂😂😂
Evm विजयी
Barobar Nana.
ईव्हीएम हटाओ देश बचाओ .लोकांनी गददारांना निवडून दिले.
Evm Evm
आता कोणी विरोध करू नका आता फक्त संजय राऊतला मुख्यमंत्री बनवा
लवकरात लवकर चौकशी करा.
उद्धव ठाकरे! यांना गेली 3 वर्ष देशाची सर्वोच्च न्याययंत्रणा जेथे न्याय देऊ शकली नाही😢ती तुमच्या चौकशी मागणीला विचारणार सुद्धा नाही.😢😢😢 ज्या अंध भक्तांनी आणि 1500 रू.त विकल्या गेलेल्या जनतेने आता पाच वर्ष सर्व सोसत राहणे हेच महाराष्ट्राच्या नशिबी दुर्दैव आता आले आहे.😢😢😢😢
😂😂😂😂😂😂😂
Evm
महाआघाडीने आता टीममध्ये नवीन चेहरे भरावे पुढील 5 वर्षे तेच तेच चेहरे दिसल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वाईट म्हणजे मनसे सारखी अवस्था होईल.
सामान्य माणसाला सुद्धा हे मान्य , खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा खून झालेला आहे
हेच ते बोलणारे भाजपची बी टिम आहेत
यायले मुख्यमंत्री व्हायचे होते आता तर शॉक मध्ये दिसुन राहायला आहे
पटोले मुळे हरले आहेत,,,
Only evm विजयी.
वंचित बहुजन आघाडी ला न घेतल हे एक कारण आहे.
Evm settings fix
बरोबर आहे
Evm jindabad 😂😂
vvpat मशीन मधील बैलेट मोजा
लागले रडायला
100% घोळ आहे
Paisa ani EVM
EVM plus ten percent voting galat
हाताने कालच आपल्याला पसंत नाही
It's Request to Maharashtra state and High command to change the Leaders, Make Mumbai congress Cheif to Bhai jagtap and Maharashtra Congress President to Amit Bhaiya.
Amit ji is such a good personality. Make now it's opportunity to refresh the Congress in Maharashtra.
नाना पटोले आणि संजय राउत यांना हटविले पाहिजे सर्वात अगोदर !!
👌👌
नाना त्यांना बहुमत मिळालं आहे.ते सर्व करतील ते तिघेही अनुभवी नेते आहेत तु सांगायला नको काही.😂😂😂
अरे बाबा तुम्ही काय केलं काय नाही हे जनतेला माहीत आहे चांगलच
चिंतन करा फक्त.
विरोधकांना धडा शिकवला
😂😂😂😂😂😂😂
दे रे हरी पलंगावरी अशी काँग्रेस ची अवस्था 😂😂😂😂😂
नवीन नेतृत्व तयार करा......
काँग्रेस अध्यक्ष पदि राजीनामा द्या😂
मुत पी
१५२ मतं पडले नशीब मान
नाही तर घरी बसून राहिला असता
किती बोलत आहे
Ballet paper var clear zala aahe
पटोले तुझे तुमचे जागा मागणी हट्ट व ठाकरे उमेदवार विरोधात बंडखोर उभे केले ते मुले पराभव झाला
वारे भावी मुख्यमंत्री
मुख्यमंत्री होणार होतो यो रोज भांडत बसले संजय राऊत बरोबर...
आधी विरोधी पक्ष वाहायची लायकी पण राहिली नाही...😂😂
Nanna tumi. Cukalat
Are virodhi paksh pn jaude ha swataha padta padta padta rahila n hyala cm banychy😂😂😂😂😂
Nomani saheb che abhar amhala jage kele
E v m hatao desh bacho
महाराष्ट्राचा व महाराष्ट्राच्या जनतेचा विषय संपलाय
12 कोटींचा महाराष्ट्र 2 गुजरातींना विकला गेला
EVM जिंदाबाद 😡😡😡
खरंय मित्रा, दोन गुजराती रंगा बिर्ला नी महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान विकत घेतला
₹1500 abru viknarya bayka peksha Deh vyapar karnarya barya 😢
Khangress 3000 denar hoti, 😀😀😀
आंबेडकरवादी चे मत हवे पण प्रकाश आंबेडकर नको...ही तुमची कायम भूमिका राहणार
Big tacnologi talent aahe
नाद करायचा नाय..देवभावुचा
Ladky bhau ni vachavla kaka
Patole zopi ja..avkat kalali ka....VBA💪💙💛🧡💚❤️
तुम्ही टक्कर नाही घेऊ शकत फडणवीस सोबत
नाना पटोले अजून कर सपोर्ट हिरव्यांना 😂आता कसं वाटतंय
चौकशी नको काम विकासकर
तुम्ही भाऊ भाऊ दोघे वाटून खाऊ 😊
आता बस उपटत. अगोदर बसला भांडत उध्दव ठाकरें सोबत.
Balat पेपरवर जोर द्या, नाहीतर यापुढे इलेक्टिव proccess विसरा लोकशाहीपण विसरा
कामाचं बोला काँग्रेस काहून पटली
झवाझवी
खोटं खुप बोलले म्हणून जनतेने नाकारलं ♥️♥️♥️♥️♥️♥️🙏♥️♥️🙏❤️♥️♥️♥️♥️♥️
उद्धव ठाकरें बरोबर युती केली नसती तर काँग्रेसला जास्त जागा आली असती
विरोधी संपवले कोठे चालला देश माझा
The object evm is not connected to the internet then how come it can be hacked
EVM HACK MAHARASHTRA 2024
नाना तुम्ही काम करा. ईव्हीएम चं रडगाणं बंद करा. नाहीतर पुढच्या वेळेस पडचाल. सावध व्हा.
Evm ka khel hai yeh sabko samajh me nahi Aata.
म्हणुनच EVM संशय घेतला जाऊ नये असे म्हणतात. खरी मेख evm operations व निवडणूक आयोग, यंत्रणा हीच आहे. हे सत्य जेव्हा उघडकीस येईल तो सुदिन. पण संशय बळावला हे निश्चित
@@vr1908election commission ne baryach vela avhan kelai Congress la , Gheun ja machine aani Check Kara , ajun jamla nahi Tyanna Kahi problem ahe ka check karaila.
हे बेन evm मुळे १५२ मतांनी जिंकल आणि तेलाच नाव ठेवतेय 😂😂
@@JaySanatan210 Rohit Pawar pn Vachla , Ani Aditya Thakrey pan ,
MNS cha Sandeep Deshpande mule aditya jinkla
खोटं, असत्या पुढे आल्या शिवाय राहत नाही
हे बेन evm मुळे १५२ मतांनी जिंकल आणि तेलाच नाव ठेवतेय 😂😂
आता चवकष्या काय करताय.
तेव्हा मुख्य मंत्री व्हायचं होतं ना.
उद्धव यांची जाहीर मु मं. केला असतं तर
EVM band
आधी तू काय केलं ते सांग. त्यांनी काय करायचंय ते आणि जनता बघून घेईल....
तु चक्का आहेस नामर्द
नाना लोक तर राज ठाकरेंना पण खूप जमायची.😂😂😂
Cm bola
राजीनामा द्यावा आपण 😂
महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे. हे मान्य करा पटोले साहेब.
हे तर खुर्ची घेऊनच तयार होते ना?
चौकशी कशी होणार... विरोधी पक्ष तर नाही
मग हुकुमशाही येईलच ना, मग सामोरे जा हुकूमशाही ला.
Democracy in Danger.
He ks zhal आत्मचिंतन
बाजार उठला रे
रडत आहे...😂😂😂😂
१५२ मतांनी विजय झाला काटावर पास
Rohit Pawar 😂
Ata hindu rastra kashi Vishwanath ani krusna janm bhumi mukt Kara ka ani Muslim lokanchi loksankhya vadat ahe yachyavar pan upay Bhartiy janata party la sangha he pan e vi m machin ne kam karnar ka
Maha EVM ghotala
बरं झालं तुझ असच व्हायला पाहिजे होत ते झालं तूझ्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या मुळे सरकार पडलं आणि सगळा ड्रामा झाला आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही गप्प बस.
तुमचे पहिले आपआपसातले भांडण मिटवा पहिले मग मुख्यमंत्री होण्याच स्वप्न बगा नानाभाऊ
भाजप पैसे देऊन सभेला माणसं जमवत नव्हता 😅
😢😢😢😢 khar aahe visvas nasta nahi chokashi kra
तुम्ही चुटिय आहात manegment नाही तुमचं
नाना करपला 😂 एक्झिटला एक्झॅक्ट म्हणतो.
😂😂😂
😂😂😂😂ky observation bhava
मुख्यमंत्री तर नाहीच आता विरोधी पक्ष पण नाही अपक्ष घेऊन पाडा स्वतःचे
आम्हाल महाराष्ट्रात BJP सरकार मान्यच नाही.