Uddhav Thackeray PC Uncut | मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 22 лис 2024
- #lokshahinews #marathinewslive #maharashtraelectionresult #maharashtraelectionresult2024 #vidhansabharesult #vidhansabhaelectionmaharashtra2024 #electionresult2024 #maharashtraelection #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #maharashtra #mvavsmahayuti #maharashtrapolitics #rajthackeray #uddhavthackeray #devendrafadanvis #cmeknathshinde #ajitpawar #sharadpawar #sanjayraut #jayantpatil #adityathackeray #mvavsmahayuti #mva #mahayuti #manojjarange #marathareservation
Maharashtra Assembly Election Results 2024 :
Counting of votes in the Maharashtra assembly elections began at 8 am, with all eyes on the outcome of the battle between the ruling BJP-led Mahayuti coalition and the Maha Vikas Aghadi (MVA) alliance, which is seeking to make a comeback.
Maharashtra Election Results 2024 | Vidhan Sabha Election Results 2024 | Election Results 2024 LIVE Today | Vidhan Sabha Election Counting | Maharashtra Assembly Election Counting 2024 Live Updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल | विधानसभा निकाल 2024 लाईव्ह
Lokshahi Marathi News Channel is the authentic source for comprehensive news coverage. We always ensuring that information is correct and reliable. Lokshahi Marathi Channel deliver breaking news, in-depth analysis, and insightful commentary on local, national, and international events. Our expert team is committed to provide all latest updates of entertainment, sports, politics, crime, business, science and technology and all other categories too. Providing balanced perspectives and giving all relevant sides a voice. Tune in for the latest updates, expert interviews, and special reports that matter to you a lot.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - shorturl.at/2zzE5
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
----------------------------------------
Maharashtra Election 2024 Results Live Updates | maharashtra election live updates 2024 | Vidhan Sabha Results 2024 | Maharashtra Assembly Election counting 2024 Updates | Election Results 2024 LIVE | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल | महाराष्ट्र विधानसभा मतदान लाईव्ह | Marathi News Live updates | Maharashtra Politics Today | Assembly Election 2024 | Vidhan Sabha Election Live Updates Today | Maharashtra Election 2024 Updates | Maharashtra Constituency Report | Shiv Sean | NCP | Congress | BJP | Devendra Fadnavis Speech | CM Eknath Shinde Rally | Uddhav Thackeray Sabha Live Updates | Ajit Pawar NCP Melava | Nana Patole | Sambhajiraje Speech | Manoj Jarange Patil | Laxman Hake | OBC vs Maratha Factor in Maharashtra Election | Pankaja Munde | Dhananjay Munde | Sharad Pawar NCP | Jayant Patil NCP | Shiv Sena MP Sanjay Raut | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi | Raj Thackeray MNS Chief | Mahayuti vs MVA | Maha Vikas Aghadi | Vidhan Sabha Candidate List Updates | महाराष्ट्र निवडणूक अपडेट | महाराष्ट्र राजकारण | महाविकास आघाडी | महाराष्ट्र विधानसा निवडणूक 2024 | शरद पवार | देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | अजित पवार राष्ट्रवादी पक्ष | मनोज जरांगे पाटील | लक्ष्मण हाके | ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष | उद्धव ठाकरे शिवसेना | आदित्य ठाकरे | मनसे राज ठाकरे | अमित ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी | शिवसेना खासदार संजय राऊत |महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान 2024 | विधानसभा निवडणूक निकाल 2024 अपडेट्स | Maharashtra Election Voting Live Updates | Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates | Maharashtra Election Results Live | Top Headlines Today | Maharashtra Superfast News | Lokshahi News Live Updates | Lokshahi Marathi News Today Updates | Lokshahi LIVE TV | Lokshahi Marathi Batmya | ताज्या बातम्या | लोकशाही मराठी बातम्या | लोकशाही मराठी सुपरफास्ट न्यूज | ताज्या घडामोडी | Letest News Today | Top Headlines Today Live Updates | Lokshahi Marathi News LIVE | Maharashtra Election | Mahayuti vs MVA | Maharashtra Politics | Marathi News | Vidhan Sabha News | Lokshahi News | Breaking News in Marathi | Breaking News | Latest News in Marathi | Marathi News Live Today
---------------------------------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहणार होतो तेवढ्यात तुमची मुलाखत दिसली😂😂😂
सुषमा आणि संजू मुळे तूम्ही पोत्यावर आला आहात
😂😂
खर आहे जर का दोघे भाऊ एकत्र असते तर महाराष्ट्र दुसऱ्यांच्या हातात गेलं नसत ह्यानाच इगो आहे तर लोकांना काय एकत्र ठेवणार
*"त्या १७ मागण्या मान्य करू. "*
अस म्हणणे किती महागात पडले.
.
महाराष्ट्रात त्यांचे उमेदवार हिंदूंनी धडाधडा पाडले.
.
🚩👊🚩✌🏻🚩👊🚩
मला नाही अब्रू मी कश्याला घाबरु 😂😂 घरकोंबडा
💯%
😂😂
😂😂
😂😂😂
Tula marathi uttar dill aasat nako..
T.. U.. A.. D..
संजू ला वाटत असेल की माझ काम व्यवस्थित दिशेने सुरू आहे..
फत्ते होत आलंय 😊😊
आणि हे सांगायला विसरु नका कि,माझी घमेंड कि,आम्ही सत्तेवर आलो तर "मिंध्याला बेड्या घालून जेलमध्ये टाकू आणि आदित्य म्हणाला त्यांना बर्फाचे वादळ झोपवू ",
😂😂😂😂
😂😂
साहेब हा हिंदुत्व सोडल याचा परिणाम आहे बाकी नाही. काहीही बरळू नका 😂😢😢
लोकसभेला कुटे गेलात हिंदुत्व
बरोबर नवाज शरीफ ल भेटायला पाकिस्तान ल बिर्याणी खाल्ली तेव्हा कुठे गेला होता हिंदुत्व
@@jyotikapse3842 माकडा त्या मुळे तर आता बदल घडवला आम्ही
लोक विकले गेले पैसा चालला हिंदू मुस्लिम केले
@@jyotikapse3842 लोकांना दिशाभूल केले तेव्हा संविधान संविधान करून अन लांड्याचा नादाला लागले. मग लोक काय आरती करणार काय
गप रे - जो हिंदू कि बात करेगा वही देश पे राज करेगा
मोदी केक खातात शरीफ कडे जावून
बरोबर 🚩🚩🚩🚩🚩🙏
@@swapnildhatrak45 gap re 😂
Modi landyancha gu khato te chalte ka re batgya😂😂😂
शरीफचा केक खाल्ला म्हणून त्यांनी वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे नाही राहिले आणि कधीही हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही यांनी तर हिंदू बांधवांनो भगिनींनो सोडून दिले आहे
आम्हाला निकाल मान्य आहे, तुमची गरज नाही तुम्ही तुमचा संजय सांभाळा
😂😂😂😂
😂
😂😂
Andhare bai la pn sambhala😂
@@NavnathGaikwad-f1e 😂😂
O,b, c, jindabaad,1001/, Jay Bhawani Jay Shivaji Jay Shri Ram 🚩🚩🚩🚩🚩
जनता खुष आहे, आम्हाला हिंदुत्वाचे संरक्षण करणारे सरकार पाहिजे होते, ते आणलेय.
सुषमा ताई पण करणी भूत आहेत,
😂😂
हिन्दू म्हणून आम्ही ऐक झालो
मराठी माणसाला मुंबईत मारहाण करणारे बिहारी आणि घर नाकारणारे गुजराती पण हिंदू आहेत.
Lok विकले गेले
बरोबर 🚩🚩🚩🚩🙏
Udhavsaheb god bolun hyanchi. Karavi lagel
Jay Shree Ram 🧡🧡🧡
ऊद्धव साहेब हा श्वाप पालघर येथील साधुंचा
💯💯💯
खर आहे
Right 😢
ajun khup kahi baki ahe, hi tr shrapachi survat ahe
अरे उद्धव.....दारु पिल्यासारखे बरळू नको देशातील लोक हिंदू आहेत विसरु नको बाबा
संजय राऊत, सुष्मा अंधारेताई , कोळी, मास्तर कराळे यांचा विजय आहे. त्यानीच महायुतीला सहकार्य केले. राऊतांचा भोंगा आता बंद होईल.
Nahi honar
1 number
संजा बाहेर काढा आधी
Nahi muslim paksh jhala ahe only bjp
आता कुठून बाहेर काढतो??काय राहिलाय का अजून बाकी?😂😂
वेळ गेली आता
तुमची लाडकी आक्का 😂😂
देवेंद्र, "ऐक तर तू रहाशील किंवा मी राहीन." नियती चा खेळ सगळा.
आता त लंदनला जाणे.
काँग्रेस ला पराभवाची सवय झाली आहे.... त्यांचे सहकारी म्हणून तुम्ही सुद्धा तयार रहा
😂😂
Tu suddha aata gujrat la jayla tayar raha
@@kiranmahimane9414 🤡🤡🤡
Chehre paha yanche te kahi sudharnar nahi tyanchi negative vichar tyanacha budavnar ahe tya kade vatchal distay ahe 😂😂😂
@@kiranmahimane9414गुजरात ची भीती नको दाखऊ महाराष्ट्र सक्षम आहे गुजरात पेक्षा 100 पटीनं...
एक है तो सेफ है
पराभव मान्य करा आणि हात चोळत बसा . स्वर्गीय मनोहर जोशी यांचा अपमानास्पद विसरला काय❓
आम्ही निराश होत नाही. तुम्ही कोमात जाऊ नका. तुम्ही तुमच्या हितासाठी लढलात. तमाम जनतेला सगळं समजतय.
अमुक करू.. तमुक करू.. 🤦♂️🤦♂️😂😂
Yz
😂😂
विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा तर मला राजकारण कळत navat.. पण त्यानंतर जेवढे मराठा मुख्यमंत्री झालेत त्यातले एकनाथ शिंदे हे सर्व समाजात लोकप्रिय आणि सर्वमान्य असलेले मराठा मुख्यमंत्री आहेत😊 ना चेहऱ्यावर गर्व ना आळस..फक्त काम काम आणि काम😊
Dada mi shinde sahebanch kam javlun pahile ahe 1 number hindu vadi neta ahe
एवढे काम करणारा मुख्यमंत्री आजवर झाला नाही.
जनतेला तुम्हाला विरोधी पक्षात पण पहायची इच्छा नाही असं दिसतेय😂😂😂
Layki kadali raw 😂😂
कोणाचा कुटुंबप्रमुख, फक्त ऊबाठा च्या सुंतासैनीकांचा कुटुंबप्रमुख असशील आमचा नाही.
२५ वर्ष भाजप बरोबर सडले 😂😂😂😂😂
सुषमाताई आम्ही नवरात्रीत आम्ही चप्पल घालत नही कारण अंबाबाई आसनावर बसलेल्या असतात. आई अंबाबाई नी तुम्हाला मात्र चप्पल ने हाणली की हो.
हिंदूत्व वाचवण्यासाठी दिलय निवडून मोदींना
पाच वर्षांपूर्वी ज्या तिनं पक्षांनी लोकभावनेचा अनादर केला, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखविण्यास हे मतदान केले आहे.
सत्य पाचवायची ताकत लागते bhau😂😂😂😂😂😂😂
संजय राऊत मनातल्या मनात खूप समाधानी आहे. आधी उध्दव ठाकरे, नंतर शरद पवार व आता काँग्रेस ला संपविण्यात घवघवीत यश आले त्यांना.
😂😂😂
😂
😂
😂😂
😂😂
साहेब 2019ला भाजपा बरोबरच रहायला पाहीजे होते.थोडक्यासाठी घाई केली.शिंदे साहेब हुशार ठरले. आपण मविआ चा प्रयोग करून फसलो.हे ही खरे.
१७ मागण्या पुर्ण करा की मग आजुन 😂😂😂
बाळा साहेब फक्त तुमच्यात 10% जरी दिसले असते तरी या पेक्षा जास्त जागा आल्या असत्या
उध्दव चा पोपट शांत बसून आहे
Popat sakali 9 vajata mithu mithu karato
Popatala aaj mirchi nahi
😂😂😂
मला लय लय लय हासू येतंय.😂😅
तु काय बरळू नको.मी एक शेतकरी
मिळतय मग आता सोयाबीनला भाव 🤣😂
काय सोन पिकवतोय काय
1500 deu aata soyabinj la😅😅 gujrati
आम्हाला निकाल मान्य आहे...
हिंदु धर्म रक्षणासाठी केलेला प्रयत्न हा हिंदू धर्म एकजुटीने लढला. कोनी श्रेय घेऊ नका... सनातन हिंदु धर्माचा विजय आहे...बटोगे तो कटोगे....ऐक हो तो सेफ है.... हिंदु vote जिहाद चा विजय आहे... हिंदु धर्म महायुध्द मध्ये सनातन धर्म विजय झाला... कोनी credit घेऊ नये....
🚩🚩🚩
Khush....ata Kamala jaa
सुभं जळाला पण पीळ तसाच आहे 😂😂
जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।
बरोबर आहे होत आहे विकास पण फक्त महागाईचाच होत आहे बाकी दुसरा कोणताही विकास नाही
😂😂😂😂😂
@@rekhakamble977 जे जे प्रोजेक्ट उबाठा नी बंद पाडले होते ते प्रोजेक्ट महायुती ने सुरु केली. उबाठा महायुती च्या 1600 योजना बंद करून कसलीप्रगती करणार होते.
😮😮😮😮😮1600 योजना?@@rahulsakpal3849
@@rekhakamble977mg tu rahu Nako Maharashtrat 😂😂
मतदाराचा आदर करा.
कोणीही नाराज नाही, त्यांनी समजून उमजून मतदान केले आहे.
हिंदुत्व सोडलेला पक्ष लोकांना मान्य नाही.
Aho hatamadhe rudrakshachi mal ghalun bhashan kele ki ajun kiti hindutwa pahije tumhala aj hatat matra mal disat nahi te soda 😂😂😂
साहेब आता तरी सकाळचा भोंगा बंद करा. वाट लागलीय आपली
Janaab Muhammed Uddhav Thakruddin Zindabad 😂😂😂😂
काळी भसाडी कुठे गेली दादा भाउ मनत बोंबलत होती सुशमा आंधारी भोंगा जवळच आहे
संजुभायको मुबारक हो शिवसेनाकु खतम करकेईच छोडुंगा, सच किया, मान लीया भाय क्या लंबी सोंच है.
😂😂😂😂
आज मला हेवड आनंद झाला ना सजंय राऊताच चेहरा कायम स्वरूपी आसच राहूदे देवाला हेच प्रार्थना करतो
😂😂
Tu yedzva ahes😂😂
😂
💯💯😂😂
राजसाहेब cha मनसे ला तर खत पण ओपन नाही झाल bahvu
आम्हाला पटला निकाल कारण आम्ही हिंदू आहोत आणी हिंदू च राहु
सर्वांना हा निकाल मान्य आहे आता तुम्ही तीनही पक्ष भांडत बसा
😂😂😂😂😂रडारड सुरु.. जनाब उद्धव ठाकरेची .. शिंदे मागुन येउन ठासुन गेला😂😂 आणि हे रडतोयच शेंमन 😂😂
संजय राऊत... मुळें उद्धव ठाकरे चया सीटा कमी लागल्या....
राऊत साहेबांचे खुप खुप अभिनंदन 😂😂😂
बाहेर काढून टाकले पाहिजे त्यांना
ते शेजारच्याला आधी हाकला 😅😅😅
😂😂
तुम्हाला न्यायालयावर विश्वास नाही आहे म्हणून तुम्ही जनतेच्या न्यायालयात गेलात आणि जनतेने निर्णय दिला आहे खरी शिवसेना शिंदे यांच्या कडे आहे
महाराष्ट्राने तुमची महा चूक सुधारली आहे त्यांचे आभार मनात तरी मागा 😂😂😂😂😂😂
🔥😂
महायुतीचे सरकार आणल्या बद्दल संजय राऊत यांचे हार्दिक अभिनंदन
😂
😅
😂😂
संजू भाऊ काय बोलणार नाही का
Te sakalich bhokle 😂
😂😂😂
😂😂 भोंगा सकाळी सकाळी वाजतो फक्त
😂😂
जाऊ द्या साहेब काळजी करू नका आपण पुन्हा सुरू करू काळजी नसावी आपले वीस आमदार निवडून आले ते पण बिना नाव आणि चिन्हाचे आणि अंधारे ला हाकलून द्या आधी आपला एक शिवसैनिक
Andhare la rahudyaki ata pach warsh kasa timepass hoil mag ti entertainment entertainment entertainment ahe 😂😂😂😂
तुम्ही ते 1500 देतील का 2100 देतील याचा विचार करू नका तुम्ही तुमचा विचार करा जनता सक्षम आहे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो व भगिनींनो... हे शब्द गेले तेव्हाच तुम्ही गेलात...
😂😂
अहो आम्ही निराश नाहीये आम्ही आनंदी आहोत आम्हाला मान्य आहे निकाल चिंता नसावी
Paise mile asaten
@ फुकटा नाही तुझ्यासारखा
विचार करण्याची गरज आहे दुसऱ्या पक्षाला कमी समजून टोमणे मारून काही होणार नाही
संज्या ला हाकला तुम्ही पहिला 😡😡😡😡हाच शिवसेना संपवायला संज्या कारणीभूत आहे 😡😡
आता तर सुधरा उद्धव बाळासाहेब ठाकरे नाहीतर झिरो व्हायला काही वेळ लागणार नाही
कोकन मधुन तुम्ही kaymche samplat
गुंड प्रवृत्तीच्या लोक निवडून दिले बर झालं आता
Ani kolhapur madhunhi....
Hyana band darwajyat sharad pawarani shabd dilay 2050 madhe tumhala mukhyamantri karto mhanun ata motion 2050
😂😂😂😂
हिंदू राष्ट्र सरकार हिंदू चि महाराज
एकनाथ शिंदे कोणत्या बंगल्यात राहतील याचा विचार तुम्ही करू नका. त्यांनी लोकांच्या मनात बंगला बांधला आहे.
कोण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो हे जनतेने दाखवून दिले.
साहेबांची नवीन मातोश्री तयार झाली आहे.
एकनाथ शिंदे दादा अनाथांचा नाथ आहे...ते बंगल्यावर विचार नाही करणार....तुमच्यासारखे ते घमंडी आणि स्वार्थी राजकारणी नाहीत....जय श्री राम
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे घेतली आहे .
सत्य पचवायची ताकत नाही, जनची तर नाही मनाची पण लाज नाही
खर आहे. बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून शिवसेना बुडवली. तुम्हाला जनतेने नाकारलं आहे हे मान्य करा आणि पुढिल 5 वर्ष भजन करा.
कसा लागला......... बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांचे भोग आहेत.टोमणे मारायचे बंद करा, नाहीतर मनपा ला यापेक्षाही वाईट अवस्था होईल असे वाटते
@@sachinmahadik8718wait and watch tumi bhika magnar pudhacha pidi sathi
हा उ बा ठा आला असता तर तुला सुंथा करून फिरावे लागले असते
Sushma Andhare + Sanjay Raut +Hindu Virodh+ Rahul Gandhi = Har Confirm100😭
तुमच्या शेजाऱ्यांच्या विचार घेऊ नका..तुम्ही पण विजयी व्हाल
हा टोमणा नाही, म्हणजे तुम्ही टोमणे मारत होता 😂😂
Ha tomnasamrat
मविआ चा पराभव होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, मुख्यमंत्री पद, त्यामुळे यांनीच एक मेकांचे उमेदवार पाडले 😢😢
Evm जिंदाबाद
महायुती ❤️🚩🏹🇮🇳✌️
@@harshu050😂 mahavikas harlay
देश आधी, त्यानंतर धर्म, आणि त्याच्याहीनंतर महागाई, बेरोजगारी ,आणि इतर गोष्टी असतात !
सत्ता आधी ,त्यानंतर महागाई, बेरोजगारी आणि इतर गोष्टी ! त्याही नंतर धर्म विरोधकांबरोबर जाणे हे कितपत योग्य आहे ?
राऊत उद्धोदिन ला कडेवर घेवून घरी पोहच कर
🤣🤣
Saheb tumhi jo shejari jo basvila ahe ty mule Zale Sagle
Are to tyacha hamraj ahe tyala jar baher kadhle tar mag udhoche kale karname purn baher yenar ahet mhanun Sanju la kadhayche swapnat sudha udhodin vichar karnar nahi 😂😂
संजय राऊत ला बोलू द्या,, पुन्हा जागा पडतील
😂😂
😂
Sanju bhau la raag ala tr je nivdun aalet te pn jatil 😂😂
Alele palun jatil
त्याच्या नादी लागू नका त्याने मनात आणल तर अमेरिकेत उमेदवार उभा करून तो डोनाल्ड तात्याला पाडू शकतो
Ghar kombda ghari basa ata🐒
उत्तरे शोधत बसण्यापेक्षा राजकारणाचा तुम्ही राजकारणाचा संन्यास घ्यावा साहेब
महाराष्ट्रात पैशाचा पाऊस पुढे पाण्याचा पाऊस पडणार नाही लोकांनी घरात बसुन पैसेच पैसे.
राउतांना फ्रेम मध्ये ठेवू नका.. साहेब जय महाराष्ट्र 🙏
Maharashtrachi janta nirash nahich ahe😂😂😂
Sanjay raut मूळे हा निकाल लागला
उद्धव साहेब महाराष्ट्राचे जनता एकत्र झाली आहे तुम्ही हिंदुत्व सोडलं ते त्यांनी नाही सोडलं
आता महाराष्ट्राची जनता एकत्र होऊन गुजरात ला जाईल नोकरीला😂
स्टार प्रचारक संजय राऊत आणि सुषमा अंधारे ना bjp च्या विजयाचे श्रेय द्यावे.
संज्या जे बोलतो ते बोलतो 😂😂😅😅😅
शांत बसून सहकार्य केले राऊत यांनी
पाटोळेनी लावले वाटोळे. हार मानून रीतसर सगळ्यांनी राजीनामा द्यावा .
संजय मुळे ही आवस्था झाली आहे तुमची
बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन गेला असता तर आज ही वेळ आली नसती जय महाराष्ट्र
Retirement cha Subhecha
संज्याला एखादं मंत्रिपद द्या ...सहकार्याबद्दल 😊
विधानसभेच्या निर्णयाने यांची विधानपरिषद तर गेलीच राज्यसभा ही गेली.
हिंदुत्वाचा विजय
कसा लागला हे जरी कळले नसल तरी कोणी लावला हे समजू शकत.या पुढे विरोधी पक्षाने त्यावर काम करणे क्रमप्राप्त आहे।
तुमच्या सभेला.. सर्व महाविकास आघाडीची होती
जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवण्यासाठी लोकांनी निकाल दिलेला आहे जय हिंद जय हिंदूराष्ट्र
बरोबर आहे
Ekdam barobar bhau.