4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headline | 7 AM | 24 November 2024 | tv9 Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @satishchavan4757
    @satishchavan4757 3 дні тому +31

    तडीपार गुंडाने ईव्हीएम मशीनचा गैरवापर केला आहे

  • @atuldevkatte1166
    @atuldevkatte1166 3 дні тому +21

    गडबड झाली 100/

  • @aaryaganeshkadamkadam8675
    @aaryaganeshkadamkadam8675 3 дні тому +3

    राज ठाकरेसाहेब व उद्धव ठाकरे साहेब,, यांनी राम लक्ष्मण बनून एकत्र येणे गरजेचे आहे,, तरच महाराष्ट्र राज्यातील सर्व जनता शिवसैनिक,, आपल्या पाठीशी उभी राहिल.. कारण आम्हा शिवसैनिकांना आमचे हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, तुमच्यात दिसले पाहिजेत..
    जय भवानी, जय शिवाजी,,जय महाराष्ट्र.

  • @maharashtracrimenews1590
    @maharashtracrimenews1590 3 дні тому +33

    परत निवडणूक आयोगाने घ्यावेत

  • @maharashtracrimenews1590
    @maharashtracrimenews1590 3 дні тому +32

    काय मान्य आहे सर्व वाटू ले केलाय परत निवडूनक घ्या हि निवडणूक रद्द करावी

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 3 дні тому +12

    नीच राजकारण,,, लोकशाही हरली.

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 3 дні тому +4

    जनता आज भी उद्धव ठाकरे,शरद पवार, राहुल गांधी यांच्या सोबत

  • @atharavtirale1909
    @atharavtirale1909 3 дні тому +2

    आज लोकशाही वरुन विश्वासचं ऊडाला…नीच दर्जाच राजकारण केलं भाजपा ने💯😊

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 3 дні тому +58

    Evm ची कमाल bjp ची धमाल
    महाराष्ट्र कंगाल.

  • @Wdfgccgjvhbnbcc
    @Wdfgccgjvhbnbcc 3 дні тому +4

    उद्धवा तू खुर्चीसाठी काँग्रेस गाठली तेंव्हा महाराष्ट्र असाच हैराण झाला होता😂😂

    • @pradipkanade6125
      @pradipkanade6125 3 дні тому

      तुझा बाप आहे ना तू असं बोलतो का

  • @sakshitalekar3381
    @sakshitalekar3381 3 дні тому +4

    बीजेपीचे सभेला माणसं नसतात पण बीजेपीचे आमदार निवडून येतात

  • @NarayanKale-m2l
    @NarayanKale-m2l 3 дні тому +10

    Evm ghotala parat निवडणूक घ्या

  • @SubhashJagadale-sh7eu
    @SubhashJagadale-sh7eu 3 дні тому +10

    Evm चा विजयी

  • @गुरूप्रसाद-राम

    मनसेने घेतलेल्या 13% मतांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला

  • @anilpoul0075
    @anilpoul0075 3 дні тому +4

    फडणवीस खुश नाही कारण अजून पण मुख्यमंत्री होता येत नाही

  • @satishchavan4757
    @satishchavan4757 3 дні тому +10

    मोदी व शहा यांनी नीच राजकारण केले

  • @rekhamhatre2008
    @rekhamhatre2008 3 дні тому +7

    Data manipulated technical result...😢

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😎

  • @UjwalaKumbhar-g5e
    @UjwalaKumbhar-g5e 3 дні тому

    💐💐💐💐💐

  • @samadhanv996
    @samadhanv996 3 дні тому +8

    नई गड़बड़ गड़बड़ आहे

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 дні тому +7

    ईव्हीएम चाविजय

  • @kashinathrangle1437
    @kashinathrangle1437 3 дні тому +6

    EVM Chori Karun Jiklat

  • @Manoj-e7c5t
    @Manoj-e7c5t 3 дні тому

    संजू...सुसमा ..कोठे आहेत ?

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 3 дні тому +12

    जनाब उद्धव बने इसलिये ये सब हुवा

  • @JB-kl5pt
    @JB-kl5pt 3 дні тому +9

    या सरकारने चांगल्या योजना राबल्या

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 3 дні тому +8

    महाघोटाळा केला भाजप ने मशिन मध्ये

  • @Kiranmane2211
    @Kiranmane2211 3 дні тому +4

    EVM SHOT

  • @RajGuru-rw6hx
    @RajGuru-rw6hx 3 дні тому

    Evm ची कमाल Evm चा विजयी

  • @SanjayMate-mo5lv
    @SanjayMate-mo5lv 3 дні тому +1

    Evmचा, विजय

  • @ShivamAlame
    @ShivamAlame 3 дні тому

    FM la dosh देणारे lokshabhet dosh dyavki EVM la तेव्हा mashin बरोबर् hotya ka

  • @sudrshananiket6766
    @sudrshananiket6766 3 дні тому +4

    Bjp bogs gotale ghor

  • @Dgmk0102
    @Dgmk0102 3 дні тому

    100 टक्के झोल आहे ........😂

  • @omkaragarmore165
    @omkaragarmore165 3 дні тому +2

    हारले की EVM जिंकले तर जनतेचा रोष वाह

  • @vinoddeokate2276
    @vinoddeokate2276 3 дні тому

    महाराष्ट्राशी तुम्ही कसे वागला आहे हे महाराष्ट्राने पाहिलय...

  • @aniltupsundare2483
    @aniltupsundare2483 3 дні тому

    साम दाम दंडभेत

  • @vitthalpatil9241
    @vitthalpatil9241 3 дні тому +3

    Supper❤

  • @RavasahebKharat
    @RavasahebKharat 3 дні тому

    लोकशाही हरली

  • @AmrutJadhav-u4n
    @AmrutJadhav-u4n 3 дні тому +4

    राज ठाकरे अन् उध्दव ठाकरे एकत्र या....तुमचे राजकारण 99 टक्के आता संपले आहे....एक टक्का राहिले आहे ते तुम्ही एकत्र आला तर च कायम राहू शकते....भाजप ने तुमच्या दोघांचा गेम केला आहे....आता तरी शहाणे व्हा 💯💯

  • @sanjaydalvi3180
    @sanjaydalvi3180 3 дні тому

    Golmaal he sab, 😂😂

  • @KishorBendarkar-h4c
    @KishorBendarkar-h4c 3 дні тому +4

    लोकसभा मध्ये EVMचांगलेहोत?

  • @yogeshegade2114
    @yogeshegade2114 3 дні тому

    raj uddhav ektra aalya shivay paryay nahi

  • @kishorbandkar1973
    @kishorbandkar1973 3 дні тому

    🌹👏

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 3 дні тому

    EVM zol trbuj gol

  • @BhagwanPuyed
    @BhagwanPuyed 3 дні тому

    E V M घोटाळा

  • @samadhanv996
    @samadhanv996 3 дні тому

    😂😂😂😂😂😂

  • @avirajmhetre7479
    @avirajmhetre7479 3 дні тому +5

    Only bjp ❤

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 3 дні тому

    EVM zol trbuj gol