नाना आता मुख्य मंत्री होण्यापेक्षा इंदिरा कॉग्रेसचे दिल्लीत अध्यक्ष व्हा देशाचे लवकर कल्याण होईल . राहूल गांधी , खरगे काही ऊपयोगाचे नाहीत .लोकसभेत खासदार वाढल्याबरोबर विदर्भ तुमचाच झाला वाटले . पण त्या वाढीत खरीमेहनत ठाकरेंची होती हे विसरलात .
Ghala aadvi tang Pada utane. Aata tari sudhara aani चांगला विरोधी पक्ष banun pudhil 5 वर्षे चांगले काम करून लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करा. यासाठी sampurn 100 takke navin aani swachchha team tayar kara 5 varshat.
काय ना.. ना..गेली दोन वर्षात आप आपसातील ...हेच कारण,पक्ष फोडी चिन्ह यामुळेच,यावर निर्णय प्रलंबीत ठेवून न्याय दान क कुठे गेले,यावर बोला,ती रक्कम प्रचारात वापरत होते ,बहीणीची मुल बेरोजगार, आहेत त्याच काय,राजेशाही नको लोकशाही हवी ना...ना...,ता.. ई
काॅग्रेस ने 10 वर्षाचा अधिक काळ लोटुन शुध्दा देशव्यापी कोनतेही आंदोलन केले नाही व विरोध दर्शविला त्यामुळे कदाचित जनतेनी तुम्हाला बक्षिस दिल
नाना आता मुख्य मंत्री होण्यापेक्षा इंदिरा कॉग्रेसचे दिल्लीत अध्यक्ष व्हा देशाचे लवकर कल्याण होईल . राहूल गांधी , खरगे काही ऊपयोगाचे नाहीत .लोकसभेत खासदार वाढल्याबरोबर विदर्भ तुमचाच झाला वाटले . पण त्या वाढीत खरीमेहनत ठाकरेंची होती हे विसरलात .
नाना पटवले मुख्य मंत्री 😂😂😂😂😂😂
निघ रे चल हट तुला आंबेडकर नाव पाहीजे नव्हत , चल निघ
लालु यादव नी सांगितलं होत कुणालाही मत दिलं तरी कमळाला जाते पण त्यांना मनमोहन सिंग यांनी तुरंगा त टाकल भोग आत्ता
वाचला हा आणि त्याला जबाबदार आम्ही आहोत यांची खंत आहे.. सर्वात निस्क्रिय नेता आहे हा काँग्रेस ला आता समजल..
नाना भाऊ पडायला पाहिजे होत
नानाभाऊ फक्त 150 मातांनी निवडून आले
महाविकास आघाडी भाजप ची B टीम 🎉🎉🎉
खटाखट ₹ 7000/- कधी...??
Ghala aadvi tang
Pada utane.
Aata tari sudhara aani चांगला विरोधी पक्ष banun pudhil 5 वर्षे चांगले काम करून लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करा. यासाठी sampurn 100 takke navin aani swachchha team tayar kara 5 varshat.
काय ना..
ना..गेली दोन वर्षात आप आपसातील ...हेच कारण,पक्ष फोडी चिन्ह यामुळेच,यावर निर्णय प्रलंबीत ठेवून न्याय दान क कुठे गेले,यावर बोला,ती रक्कम प्रचारात वापरत होते ,बहीणीची मुल बेरोजगार, आहेत त्याच काय,राजेशाही नको लोकशाही हवी ना...ना...,ता..
ई
याच्या आधी असेच फेकू केलं लोकसभे मध्ये यांनी आता तरी नका खोटं बोलू
उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून घोषित केला असता तर नाना पटोले तुमच्यावर ही वेळ आली नसती
Ajun aptala asat
Nanbhu jindabad cm
परिस्तिथी हीच तुम्ही हरले 😁😁
😅😅😅😅😅😅😅खूप मोठे समजत होते स्वतःला. जय वंचित प्रकाश आंबेडकर जिंदाबाद
आता तरी बंद करा टिवटीव बस झाले आता हरलेत आता पाच वर्ष घरी बसा
Har manayla shikha ata tri
गप रे बाबा
सुप्रिया शीनेत...कुठे दिसेनाशी झाली..आणि अंधारे बाई अंधारात गायब झाली असे दिसते 😂
🎉🎉🎉🎉🎉 गप्प बसा नं बे भो आता🎉🎉🎉🎉
कांग्रेश मुक्त महाराष्ट्र 😂😂😂😂
Sar sagat shet karyachi karz mafi deli pahijey
नाना भाऊ राहुल गांधी ने काय केला गरीब लोकनला रस्त्यवर आनले होते
नाना पटोले पण पडायला पाहिजे होते 😂😂
Nana vachla bgha naytr tumcha pruthviraj baba n thorat zala asta
Ata bolatay agodar bolala asata tar 2/4 shit jast alya asata
Nana satat evm che rad gane ganya pexa wastaw sweekara Ani lok congress ka mat det nahit yawar LAX dya.
over confident nana patole....🤣🤣🤣
Congress ne nehmi babasaheb ambedkar yancha apman kelay mhanun yaveli amhi mahayuti la vote dilay and ata yapudhe kadhi hi tumhala vote nahi
😂😂😂
तुम्हाला विरोधी पक्ष तरी मिळेल का
येतो का भोकरला....😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂