अविर्भाव आणला नाही खोटं सांगू नका ज्याच्या बाजूला बहुमत असतं तोच अधिकृत कायदेशीर पक्ष असतो हे तुम्हाला काय माहित नाही काय ? एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं त्यामुळे आपोआपच तो पक्ष त्यांचा झाला
काँग्रेसचा प्रॉब्लेम हे केतकर सारखे स्तुती भात आहेत. हे स्वप्नात रमतात. गांधी परिवाराकडून मोफत मिळावे म्हणून चाटू गिरी करतात. भाट स्तुती करतात. कटू सत्य आहे.
@@anindian1225लोकसभा आणि बाकी राज्यात काय बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या का😂 आणि हिंदू मध्ये धार्मिक भावना असत्या तर लोकसभेला धुराळा उडाला असता 😂बाकी मुस्लिम समाजानी ज्या १७- १८ इस्लामिक मागण्या मांडल्या होत्या त्या काय होत्या ते बघ. लाजा वाटू दे जरा काय बोलतोय. मुस्लिम असला तर बोलून उपयोग नाही 😂
@@anindian1225 Bas kar re baba. Amhi election jinklo tar Lokshahi cha vijay ani harlo tar EVM cha. Bas kara ha fazil pana aata tar. Jharkhand madhe sagle EVM neet chale ani Maharashtrat kharab zale. Baar Loksabhet Maharashtrat EVM barobar chale parat. Band kara hi EVM chi natake. Kadhi tari aapli chuk manun self-analysis kara
तुमचा प्रोब्लेम हा आहे की तुम्हाला वाटत जे समोर बोलतात तेच vote kartat pan silent voter तुमचा अहंकार, बकवास शांत पणे ऐकतो आणि त्याला ज्याला निवडायचे त्यालाच निवडून देतो.नुसती गर्दी म्हणजे voter nahi. असेही voter ahet ki je आपलं काम करत शांततेने चांगला वाईट स्वतःच ठरवतो.
अगदी बरोबर. हा मतदार कुठलाही कार्यकती नसतो. रोज सकाळी आपल्या कामावर जातो, व्यवसाय सांभाळतो. सोशल मीडिया वर गवगवा करत नाही , की कुठल्या सभेला गर्दी करत नाही. फक्त मतदानाच्या दिवशी शांतपणे मतदान करतो , ज्याला करायचंय त्याला.
भाजप महाराष्ट्र लोकसभा election हरले तेव्हा देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान मोदी होते. पैसा लोकसभेला देखील वाटला होता. पण १)यावेळी भाजप ने विरोधी पक्षाला उत्तरं देणं टाळलं. २)संघाने काम परफेक्ट केलं म्हूणन हा विजय साकार झाला. ३) बटेंगें तो कटेंगें हा मुद्दा पण लोकांमध्ये गेला होता. लोकं घाबरली होती.
बॅंकेत आलेले पैसे पुढेही मिळत राहतील असा विश्वास महिलांना वाटतोय . या उलट मतदानाचया दिवशी मिळालेले पैसे तेवढेच त्या दिवसाचे आहेत पुन्हा मिळणार नाहीत असे वाटणे स्वाभाविक होते.
बॅलन्ट वरील मतांची मोजणी करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून शेअर मार्केट एवढे पडत असताना सुद्धा कालचक्र 2.1/2 टक्क्यांनी वर्षात सर्वात जास्त तेजी शेअर मार्केटमध्ये झाली तेव्हाच मला डाऊट आला होता दाल में कुछ तो कला है
घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीचे अभिनंदन! सोबत तमाम जनतेचे देखील अभिनंदन! आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, बेरोजगारी , वाढती महागाई, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, स्त्रियांवरील अत्याचार, पक्ष फोडाफोडीचे राजकारण आदी सर्व प्रश्न जनतेने दुय्यम स्थानावर नेऊन ठेवल्याचे यातून स्पष्ट झाले.
@@yogeshgudekar2432no , कारण जेव्हा पक्ष फुटले तेव्हा महाविकास आघाडीचे बरेच प्रभळ उमेदवार महायुती मध्ये आले होते आणि हो अस असत तर झारखंड मध्ये 70 seat भाजप जिंकली असती मुळातच लोक पक्षा कडे बगून मतदान करत नाहीत आपल्या भागातल्या उमेदवार कडे बघून करतात आणि हो आमदारकीच्या इलेकशन ला सर्वात जास्त प्रभळ उमेदवार महायुती कडे होते भाजप ने 149 उमेदवार लढवले त्यातले 100 तरी विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला fight देणारे होते आणि बरेच उमेदवार भाजप चे 2 , 3 टर्म हरलेले होते तरी पण भाजप ने त्यांना ticket दिल कारण त्यांना माहिती होत लोक बदल बघायला बघतात
तुम्ही असं बोलता की कांग्रेस ने असं कधीच केलं नाही. शेतकऱ्यांची कर्ज माफी किती तरी वेळा निवडणुकीच्या आधी केली गेली आहे. कांग्रेस करते ते सर्व गरजवंताला मदत आणि भाजप करते ते सत्ते साठी … आपला तो बाबल्या दुसऱ्याचा ते कार्ट
मा. केतकर सर आपण आता पत्रकारितेतून पूर्णतः निवृत्त व्हावे, चुकीचे सांगू नका,सत्य काय घडले हे आपणांस सुध्दा महिती आहे, आपल्या सारख्या वरिष्ठ अनुभवी तत्त्वज्ञानी पत्रकाराच्या तोंडून शोभत नाही. जरा स्वतःच्या अंतर्मनाला विचारा नरोबा वा कुंजरोबा! Thanks.
बरोबर आहे ,लाडकी बहीण योजना चा फायदा झाला, हा निर्णय दूरदर्शी नाही, यातून राज्याचा काय फायदा होणार? गरीब कुटुंबांना थोडाफार आधार होणार एवढीच इष्टापत्ती, हर हर महादेव,,,
आमच्या सभेला गर्दी होती असं विरोधी पक्ष बोलत असेल आणि आम्ही जिंकायला पाहिजे होतो .असं नाही होत ती लोकं बहुतेक पैस्याचा जोरावर किंवा आमिष्याच्या जोरावर येतात... सगळे तिथले वोटर नसतात..
खर तर एका व्यक्ति मुळे महाराष्ट्राचे विभाजन होत आहे...पॉलिटिकल पार्टीच होत आहे...आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि पॉलिटिकल parties ला हे समजत नाहिये...हे महाराष्ट्रच दुर्देव आहे.
खेट कर स्वतः राहुल गांधी किंवा शरद पवार वा उद्धव ठाकरे संजय राऊत यांना प्रत्यक्ष भेटून जाऊन सल्ला का दिला नाही. बैल गेला अन झोपा केला, खेतकर यांना काँग्रेस ने राज्य सभा पुन्हा दिले नाही म्हणून गप्प बसले
अहो केतकर तुम्ही सरळ सरळ एकच सांगा की या विजयामामागे आंतरराष्ट्रीय कट आहे. म्हणजे हे उत्तर कोणी दिले ते आंधळा सुद्धा सांगेल. काँग्रेस अशी वाट नाना पाटोळे का शरद पवार यांनी लावली ते सांगा.
सगळे पत्रकार विश्लेशक वार्ताहर यांनाही हा निकाल पटणार नाही.....
अगदी बरोबर 👍👍
Sagle lifafe Wale mhana
पे रोल वर होते ते. त्यांना कसे पटेल.
का पटणारा नाही? झारखंड मध्ये बीजेपी हरली ते पटणारं आहे का..
@@karangangurde5103 ho dada ... LOKSHAHI jinkali Jharkhand madhe 😂😂😂
महाराष्ट्रातला शेतकरी खुश असेल आता बेरोजगार आनंदात असेल आता महाराष्ट्रात प्रश्न शिल्लक नाही ऐसे निकालावरून स्पष्ट होतं
INDIA आघाडी सरकार जेथे आहे तेथे सर्वजण खुश आहेत काय?
Aatamahattya tar kara nahi aahe t na, visaralat ka sharad pawar krushi mantri asatana vidharba chi avsata
And jayacha angi skills aahet to berojgar kasa... jar maharashtra yeun up, Bihari, Gujarati, marvadhi and ata bangaladeshi lakho kamavat aahe mg.... vichar karnya sarkhi gost aahe...
उपाशी मरु पण मविआ नको😂😂😂
फंदफितुरीमुळे महाराष्ट्राचा ऱ्हास होणार आहे.
महिलांना एस टी प्रवास भाडे अर्धे केले,४महिन्यांचे प्रत्येकी ६००० रु थेट बॅंक खात्यात गेले त्यामुळे बेरोजगारी,महागाई,मराठा आरक्षण हे मुद्दे खड्यात गेले
बरं..मावा आघाडी नी 2.5 वर्षात काय दिवे लावले.. स्थगिती सम्राट
अविर्भाव आणला नाही खोटं सांगू नका ज्याच्या बाजूला बहुमत असतं तोच अधिकृत कायदेशीर पक्ष असतो हे तुम्हाला काय माहित नाही काय ? एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं त्यामुळे आपोआपच तो पक्ष त्यांचा झाला
@@themultiverse7600😂😂
@@themultiverse7600are yani pn tech kel lok sabha mdhe fail zalyavr ch Yana ladki bahin athvli sattet alyar lagech thodi dile paise
maratha aarakshan murkhpana aahe
केतकर आता सांगताय अगोदर काय झोपला होता काय काय गप्पा झोडतो 😂😂😂
लोकतंत्र -पैसा = शुन्य.
Well said. Satsadविवेकबुद्धी पब्लिक ne टांगून ठेवली
LOK TANTRA = MONEY
MONEY = LOK TANTRA
सर्वात मोठा मुद्दा .. उध्दवने भाजपच्या पाठीत 2019 ला सुरा खुपसला हे सर्वांना आवडले नव्हते. त्याचा धडा त्यांना शिकवायचाच होता.
नाना पटोले यांनी दिलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यात मविआच्या आजच्या पराभवाचे मूळ आहे.
शरद पवारांनी 2014 ला दिलेल्या बाहेरून पाठिंब्यात या सगळ्याच मूळ आहे / सेना भाजप सरकार बनलं असतं तर राज्याच्या राजकारणाचा विचका नसता झाला
आजची परिस्थिती ही फक्त नाना पटोले मुळेच आहे.
त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
नाना पटोले म्हणजे काँग्रेसच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत होण्यास कारणीभूत असणारा राक्षस
एकदम सही। अध्यक्ष पद से इस्तीफा के कारण राजनीतिक अस्थिरता पैदा हुई।
आणि उद्धवसाहेबनी गडबड करुन कोणाला न सांगता राजीनामा दयायला नव्हता पाहिजे
काँग्रेसमध्ये संघटन आहे कुठे? फक्त घराणेशाही फक्त घराणेशाही
दोन्ही पक्षांमध्ये एकाच कुटुंबातील 2 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत होते, पुढे ही हाच trend येल, उगीच भ्रम करून घेतोस
काँग्रेसचा प्रॉब्लेम हे केतकर सारखे स्तुती भात आहेत. हे स्वप्नात रमतात. गांधी परिवाराकडून मोफत मिळावे म्हणून चाटू गिरी करतात. भाट स्तुती करतात. कटू सत्य आहे.
नारायण राणे यांच्या मुलांबद्दल काय मत आहे
@@amolmhaske6918ठीक आहे, नवोदित चेहरा आहे, तरुण राजकारणात येतात चांगल आहे
एका समाजाची गठ्ठा मते आणि जातीवाद वर मिळणारी मते ह्यावर ते पैज लावत निवांत बसले होते.
जर मुसलमानांमध्ये धार्मिक भावना असेल तर हिंडूनमद्धे ती असण्यात गैर काय अहे??
मला पहिले एक सांग, धार्मिक भावना ठीक आहे,पण समोर उभा असणारा उमेदवार हिंदू होता की मुस्लिम,
जोडीला EVM असेल तर सर्व योग्य,
Stop crying on evm . people are smart and rejected INDI alliance
@@anindian1225लोकसभा आणि बाकी राज्यात काय बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या का😂 आणि हिंदू मध्ये धार्मिक भावना असत्या तर लोकसभेला धुराळा उडाला असता 😂बाकी मुस्लिम समाजानी ज्या १७- १८ इस्लामिक मागण्या मांडल्या होत्या त्या काय होत्या ते बघ. लाजा वाटू दे जरा काय बोलतोय. मुस्लिम असला तर बोलून उपयोग नाही 😂
लहान पोरां सारखे काय रडता रे evm evm. हारले की बोंबलयच..चुका काय केल्या ते दिसत नाही का?
@@anindian1225 EVM hack and nonsense bande kara…ground waar Jaun kaam kara…we will support u for next election MVA !!
8500 खटाखट , 200 युनिट फ्री त्यावेळेस हे दोन नमुने कुठे झोपले होते😂😂😂😂😂
त्यामुळेच khangres 100 जागा पर्यंत जावू शकली
ते तेव्हा तुझ्या आई बरोबर झोपले होते 😂
भाऊ तोरसकर is the only person who told one day advance that there will be सुनामी of महा यूती
बुद्धिमान आहेत ते. हिंदु जागा झाला.
Also on day of counting just few hours before he said that 4 % increase of votes will favor NDA and in a big way
Because he is biggest chamcha of Bjp
हा बावळट माणूस आहे😂😂😂
@@AKASH-h4zहिंदू चा विषय नाही 1500 चा विषय आहे
पोस्टल मदनामध्ये mva आघाडी होती
आम्ही पण हेच म्हणतो,पोस्टल मतदान करणाऱ्यांना महायुती नको का,फक्त EVM वाल्यानाच महायुती पाहिजे का😢😢
@@anindian1225 Bas kar re baba. Amhi election jinklo tar Lokshahi cha vijay ani harlo tar EVM cha. Bas kara ha fazil pana aata tar. Jharkhand madhe sagle EVM neet chale ani Maharashtrat kharab zale. Baar Loksabhet Maharashtrat EVM barobar chale parat. Band kara hi EVM chi natake. Kadhi tari aapli chuk manun self-analysis kara
हे सगळ्या राज्यात झालंय पोस्टल मध्ये अगदी बरोबर मत असतात मशीन मध्ये गडबड करतात
Postal mat. Astatach kiti... 1000. 2000 pratyek matdar sanghat
..
शंकेच निरसन करणे योग्य होईल
केतकर साहेब मग २०१९ च्या निवडणूकित भाजपला १०५ जागा कशा मिळाल्या अर्धवट विश्लेषण सांगू नका
केतकर साहेब नीवडणूक लढवण्यापेक्षा आता रस्त्यावर लढावे लागेल.😊
आता दुसरा स्वतंत्र लढा उभारावा लागेल माहाराष्ट्र वाचवण्याचा तो शेवटचा मार्ग आहे
झोपेतुन जाते व्हा, बहुमताचा आदर करा
कुमार केतकर अक्षरशः रडले नाही, ही महत्त्वाची बाब आहे.
व्यापक रडले पाहिजेत😂😂
😂😂😂
યોગ્ય😂😂😂
व्यापक आंतरराष्ट्रीय कट असल्याने पराभव झाला.
😂😂😂
तुमचा प्रोब्लेम हा आहे की तुम्हाला वाटत जे समोर बोलतात तेच vote kartat pan silent voter तुमचा अहंकार, बकवास शांत पणे ऐकतो आणि त्याला ज्याला निवडायचे त्यालाच निवडून देतो.नुसती गर्दी म्हणजे voter nahi. असेही voter ahet ki je आपलं काम करत शांततेने चांगला वाईट स्वतःच ठरवतो.
अगदी बरोबर. हा मतदार कुठलाही कार्यकती नसतो. रोज सकाळी आपल्या कामावर जातो, व्यवसाय सांभाळतो. सोशल मीडिया वर गवगवा करत नाही , की कुठल्या सभेला गर्दी करत नाही.
फक्त मतदानाच्या दिवशी शांतपणे मतदान करतो , ज्याला करायचंय त्याला.
खरं बोललात. 300,400 रुपये देऊन गर्दी जमवने काही अवघड नाही.
" मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं. लौटकर वापस आऊंगा. "
#DevendraFadnavis
तो पुन्हा आला, आणि 200 जणांना सोबत घेऊन आला.!!
आपलं पाणी जीथ गाळायच तिथे भलताच पाणी ओतत आहे.
आपल्या समुद्रात पाणी शिल्लक आहे का?
Chiting karun ala maharastra vika ila ala
अतिशय योग्य विश्लेषण 👌
एकंदरीत तुमची पोटदुखी आम्ही समजू शकतो 😂😂
अति हुशार माजी खासदार...
सिता देखील भुलली होती मारीच राक्षसाच्या मायावी रूपाला, आत्ताच्या युगातील स्त्रियांची काय बिशाद.
पंधराशे रूपयाचा परीणाम.
तुझा पप्पू 8500 का देणार होता .. शरिया लावायला की बुरखे घ्यायला
@The_Bharati कशाला कोणाचे हवे आहेत,
माणसाने स्वावलंबी असावं.
Mhanje bayka saglya murkh ka ?
स्वतः च्या 3,000 रुपयांना शुर्पनाखा देखील भुल्ली नाही. तुमचं दुःख समजू शकतो.
काढ कर्ज होऊ दे खर्च..
बायकांना फुकट मिळालं त्याच्या दुप्पट बाबा च्या टॅक्स मधून हे चोरटे हाननार
अरे एवढी चर्चा करायची गरजच नाही. आहे.बीजेपी वाल्यांनी. सरळ सरळ ईव्हीएम. मॅनेज.केल्या आहेत बाकी काही नाही.
नाना पाटोळे मुख्यमंत्री होऊ शकतात ह्या भीतीने स्वतः EVM मशीन ने च फ्रॉड केला असावा 😂
हृयाच निच माणसाने विधानसभा सभापती पदाच्या राजीनामा दिल्याने...
पुढील महाभारत घडले.
म्हणूनच तो छुपा RSS असावा अशी शंका येते
😂😂😂😂😂
😂😂😂
!!!धर्मो रक्षति रक्षितः!!!
गिरे तो भी टांग उपर
शरद पवारांना यांच्यासारख्या पत्रकारांनी चाणक्य ठरवले, वास्तव वेगळेच होते, हे आज सिद्ध झाले.
યોગ્ય
@@voldebean6055kya Gujju itna khush hogaya tu aaj
Chankya ahech
Pan 84 varshacha mahatara nadtoy n
हाती काहीही नसताना आम्ही लढत होतो. पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू महाराष्ट्र विकणाऱ्या अंधभक्तां मध्ये आम्ही अजिबात नव्हतो.
@@adsm-1512तुझ्या ८४ वर्षाच्या पार्ट टाईम बापाला झवून काढलं फडणवीस साहेबांनी 😂😂😂
पंचवीस हजार ते लाख मताच्या फरकाने खूप आले आहेत
EVM parabhav hoto pan evda difference
@@sushiljadhav6522 वरळी मध्ये प्रभाव झाला की नाही मग? 😅
२३५ जे एकंदरीत जागा निवडून आलेले आहेत त्यापैकी ३५००० ते १ लाख फरकाने उमेदवार किती आणि ११६ कि ८० आलेले आहेत विश्लेषण केलेत तर बरे होईल
पैसा काय कॉंग्रेस वाल्यकडे काय कमी आहे बर हे पैसा जनतेचा आहे तो भा. ज. प. वाले वाटण्याचा प्रयत्न तरी करतायत तुम्ही फक्त खाल्लात.
आपली बुद्धीमत्ता खांग्रेस कडे गहाण ठेऊन खासदारकी मिळवणे लोक समजतात.
समान नागरी कायदा जो आर्थिक दृष्ट्या गरीब तोच गरीब मग तो कोणत्या ही धर्माचा असो
मशीन हेच कारण आहे दुसरं कोणतंही कारण पटण्यासारखे नाहीच
याचे अख्खे आयुष्य BJP आणि RSS विरोध करण्यात गेले आणि आता पण इतका मोठा पराभव पाचवता येणार नाही यांना..
Barobar
पुरोगीमी, डावे विचारसरणीचे पत्रकार आहेत हे
बर्नोल लावा रे ह्याच्या मागे 😂😂😂🎉🎉
मयूर, फार छान मुलाखत घेतलीस कुमार केतकर यांची...
आता फक्त डोकं बडवून घ्या 😄😄😄
डोक बडवुन झाल्यावर उपटत बसा म्हणाव राहुलची
दाढी
केतकर साहेब फक्त पैसा म्हणजे राजकारण नाही राजकारण करायचे असेल तर विकास लागतो
लोकांना विकासाच काही पडलेल नाही पाहिजे फक्त पैसा हे समोरच उदाहरण आहे
दोस्त विकास म्हणजे फक्त मोठमोठ्या building बांधणे नव्हे......जाऊद्या तुम्हाला नाही कळणार शिक्षण कमी दिसत आहे
विकास कशाचा लावलाय,,,पैसा बोलता है,,हे व्यापारयांनी जाणलं
संधीसांधुंचा पराभव झालेला आहे
मोदींची सभा रात्री 9 वाजता, आणि हे संध्याकाळी चारचा फोटो काढायचे आणि मोदींच्या सभेला खुर्च्या रिकाम्या म्हणून ढोल बडवून घ्यायचे
हलकट बी बी सी वाले
एकदम barobar
दुपारी 2 वाजता फोटो काढायला पाहिजे होता. खुर्च्या पण दिसल्या नसत्या. 😂
देवाच्या काठीला आवाज नसतो......आणि Thanks to नोमानी काका
भाजप महाराष्ट्र लोकसभा election हरले तेव्हा देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान मोदी होते.
पैसा लोकसभेला देखील वाटला होता.
पण
१)यावेळी भाजप ने विरोधी पक्षाला उत्तरं देणं टाळलं.
२)संघाने काम परफेक्ट केलं म्हूणन हा विजय साकार झाला.
३) बटेंगें तो कटेंगें हा मुद्दा पण लोकांमध्ये गेला होता. लोकं घाबरली होती.
VVPAT मधील सर्व मतपत्रिका ची मोजणी करण्यात यावी 🤔🤔
Evdhe spe vatate kay tumhala te? 😢😢
लोकसभेत का नाही मागणी केली
आता झारखंड मध्ये मागणी कार का
अगदी बरोबर आहे सर
@@np7389 मोठा मासा पकडण्यासाठी छोट्या माशाचा बळी द्यायचा असतो 😢
तुम्ही व्हा पुढं आम्ही आलोच..😂😂
Vote transfer नाही झाले
उलट एकमेकांचे जागा पाडल्या
मुख्यमंत्री पदासाठी
एव्हढ्या प्रमाणात शक्य नाही.
कुछ तो गडबड है.😮
Exactly
@@rajanpawar6332मग अशीच गडबड झारखंड मध्ये पण झाली का
काहीतरी सारासार विचार करा जरा
हा पॉईंट आहे
त्सुनामी दिसत नाहीच, ती अचानक येते
Ho ka
चुकीचं विश्लेषण..... अजूनही ह्याना निवडणूक हरण्याच खरं कारण माहित नाही....
बरोब्बर...!!
मग तुम्ही का नाही लक्षात आणून दिले नाही?
उभाठा च्या जवळ जवळ सगळ्याच नेत्यांना तोंडातून ह्गवन लागणे हे मुख्य कारण आहे.
Kay Karan ahe khar ?
आपण सांगावे की 🙋
लोकशाही पाण्यात बुडाली हुकूमशाहीचे राज्य आलं
पैसा जिंकला , महाराष्ट्र हरला !! 😇
Naahi, Gujarat jinkla Maharashtra harla; durdaiva he ki eka marathi mansanech (EVM chya saathine) Maharashtrala haravla
लोकांना समजतं कोणाला मत द्यायचं
@@tanvigudhekar4308 Maharashtra jinkla Pakistan harla
@@tanvigudhekar4308Jharkand,ynad madhe Kasa Jinkala EVM Chay Madtine.
Janata jinkli..khotepana harla
केतकर साहेब आपण महिलांना गृहीत धरतंय
हे बीजेपी विरोध विश्लेषक आहेत...
एकाच दिशेने / बाजूने व समर्थनार्थ मत प्रदर्शित करण्यात पटाईत आहेत
* Bharat virodhi
Modi is the main name which tempted people to vote for Yuti.
बॅंकेत आलेले पैसे पुढेही मिळत राहतील असा विश्वास महिलांना वाटतोय . या उलट मतदानाचया दिवशी मिळालेले पैसे तेवढेच त्या दिवसाचे आहेत पुन्हा मिळणार नाहीत असे वाटणे स्वाभाविक होते.
हें गाठबंडण ठाकरे चा नाही.
महागाईने लूट होत आहे हे जनतेला कळंत नाही. १५०० दिले आता महागाई कितीही होवो बहीणी खूष|
बॅलन्ट वरील मतांची मोजणी करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून शेअर मार्केट एवढे पडत असताना सुद्धा कालचक्र 2.1/2 टक्क्यांनी वर्षात सर्वात जास्त तेजी शेअर मार्केटमध्ये झाली तेव्हाच मला डाऊट आला होता दाल में कुछ तो कला है
😂
आता लवकर मुंबई ही गुजरातमध्ये विलीन करणार मोदीजी, आता महाराष्ट्र जनतेने बघत राहावे पुढे काय काय होईल,
घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीचे अभिनंदन!
सोबत तमाम जनतेचे देखील अभिनंदन!
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, बेरोजगारी , वाढती महागाई, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, स्त्रियांवरील अत्याचार, पक्ष फोडाफोडीचे राजकारण आदी सर्व प्रश्न जनतेने दुय्यम स्थानावर नेऊन ठेवल्याचे यातून स्पष्ट झाले.
आता उलट काँग्रेस किडे सुरू करेल महाराष्ट्रात
हा बघा कसा चकचकीत दिसतो, शेतकरी दिसतो का हो, गरीब दिसतो का, बोलायला पण पैस घेतो का
माझा अंदाज खरा ठरला. पन तो 160 ते 170 जागांचा होता. आणि तो ही बईमानि करुन. पन 220 हे तर अशक्य
साहेब आपण कॉग्रेसचे खासदार आहात तुमच्या पक्षात सुधारणा तुम्ही करा
आता हा खासदार नाही, त्यामुळे बिनधास्त बोलत आहे
Hyala koni vicharat nahi
केतकर किती विषारी आहे हे जाणून घ्या
पैसा जिंकला लोकशाही हरली
कारण एकच 2019 ला मतदाराशी केलेल्या गद्दारीचा बदला त्यानी मनात ठेवले होंते त्याचा परिणाम
पैसा, जिंकला लोकशाही हारली
😂😂😂😂😂
माझा भाजप बहुल भाग आहे. ग्राउंड level वर एकही भाजप किंवा आर एस एस चा कार्यकर्ता आला नाही. हे निकाल धनलाभावरच झाली आहे
लोकसभेनंतर. महविकास आघाडी खुप हवेत होती आणि लाडकी बहिण योजना गेम चेजर ठरली
हात जोडून सांगतो EVM देशातून हद्दपार झालीच पाहिजे.. बस्स.🙏🙏🙏
RSS स्वयं सेवकानीं घरों घरी जाऊंन लोकांना मतदान कारण्या करिता प्रेरित केले त्या मुळे ही भाजपचा भरघोस विजय मिळाला आहे हे एक् मोठे कारण आहे
યોગ્ય
Asa kahicha nahi
Kahi pan....this win due to money power, missuse of system
अदानी चा पैसा वापरून बीजेपी ने महाराष्ट्रात धो धो पाऊस पडला आणि जिंकली आणि निवडणूक आयोग होतच मदतीला... हे सत्य आहे
@@yogeshgudekar2432no , कारण जेव्हा पक्ष फुटले तेव्हा महाविकास आघाडीचे बरेच प्रभळ उमेदवार महायुती मध्ये आले होते
आणि हो अस असत तर झारखंड मध्ये 70 seat भाजप जिंकली असती
मुळातच लोक पक्षा कडे बगून मतदान करत नाहीत आपल्या भागातल्या उमेदवार कडे बघून करतात आणि हो आमदारकीच्या इलेकशन ला सर्वात जास्त प्रभळ उमेदवार महायुती कडे होते
भाजप ने 149 उमेदवार लढवले त्यातले 100 तरी विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला fight देणारे होते आणि बरेच उमेदवार भाजप चे 2 , 3 टर्म हरलेले होते तरी पण भाजप ने त्यांना ticket दिल कारण त्यांना माहिती होत लोक बदल बघायला बघतात
तो उद्धव रडतोय , तू ही फोड हंबरडा
भीक मागून पोट भरायची ब्राम्हणाची सवय त्यापैकी टरबूज आणि कर्णिक 😂आता बहिणीना सुध्दा भीक मागायची सवय लागली😂
त्यांना विचारा की,19 ची निवडणुकीच होणार नाही हे बोलला होता पण त्या ,झाल्या की मग तुम्ही चुकला हे मान्य कर की बाबा.
नरेंद्र मोदी साहेबांचा जो आज पर्यंतचा पदा वर्षातला देश सभेचा कार्यक्रम आहे त्याचा परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या मतदारावर आहे हे नाकारता येत नाही
कायम चुकीचे विश्लेषण केतकर साहेब करतात, ग्राऊंड रियालिटी काहीही माहिती नसते
vvpat चिठ्ठया पण मोजा किंवा पेपरवर एकदा निवडणुका घ्याच एकदा
म्हणजे आम्ही बूथ capture karu nahi ka?
Tyacha sathi lagnara paisa,paper ,manasa chi jara vyavastha Kara aplya party fund madhun
पैसा किती उधळला.@@rahuldiwan5583
@rahuldiwan5583 अरे दादा एकदा शंका - कुशंकाना विराम तर मिळेल ना
@@pradeeplokare2185 viram kadhich milalay... Karnataka, Jharkhand, Maharashtra loksabha madhe sagle EVM ekdum correct chalat hote... Ata pan Worli, Mahim madhe evm ekdum barobar challa..Fakt harle ki tizhe gadbad mhanun ugach kangawa... SUPREME COURT ni pan palwun lavla ... Apan gafil rahilo Ani harlo he samjun BJP loksabha nantar kambar kasli... Ani tumche nete Jarange kartil , Maulana kartil mhanun gafil rahile
ह्यांना घंटा काय समजत नाही.
आधीच कंपन्या गेल्या रोजगार गेला महागाई वाढली नोकर भरती ही कमी झाली आता परत महाराष्ट्रातून काय जाणार माहीत नाही
evm कायमचे हटवून पुढील सर्व निवडणुका बॅलट पेपरवर घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करणे खूपच आवश्यक आहे.
तुम्ही असं बोलता की कांग्रेस ने असं कधीच केलं नाही. शेतकऱ्यांची कर्ज माफी किती तरी वेळा निवडणुकीच्या आधी केली गेली आहे. कांग्रेस करते ते सर्व गरजवंताला मदत आणि भाजप करते ते सत्ते साठी … आपला तो बाबल्या दुसऱ्याचा ते कार्ट
मा. केतकर सर आपण आता पत्रकारितेतून पूर्णतः निवृत्त व्हावे, चुकीचे सांगू नका,सत्य काय घडले हे आपणांस सुध्दा महिती आहे, आपल्या सारख्या वरिष्ठ अनुभवी तत्त्वज्ञानी पत्रकाराच्या तोंडून शोभत नाही.
जरा स्वतःच्या अंतर्मनाला विचारा नरोबा वा कुंजरोबा!
Thanks.
बरोबर आहे ,लाडकी बहीण योजना चा फायदा झाला, हा निर्णय दूरदर्शी नाही, यातून राज्याचा काय फायदा होणार? गरीब कुटुंबांना थोडाफार आधार होणार एवढीच इष्टापत्ती, हर हर महादेव,,,
कुठे मिरची लागली हे कळतच नाही
पुन्हा मोर्चे निघतील ,सुगीचे दिवस सुरू झाले आहेत
पत्रकार महाशय ,
आमच्या सभेला गर्दी होती असं विरोधी पक्ष बोलत असेल आणि आम्ही जिंकायला पाहिजे होतो .असं नाही होत ती लोकं बहुतेक पैस्याचा जोरावर किंवा आमिष्याच्या जोरावर येतात... सगळे तिथले वोटर नसतात..
केतकर बरोबर विश्लेषण करत आहे….पण कॅाग्रेस चा अतीविश्वास आणि अहंकार पण त्यांना नडला.
हा फक्त पैशाचा विजय आहे.
ईवीएम मशीन आहे तो पर्यंत हे राहनार
झारखंड मध्ये, वरळी मध्ये evm नीट काम करत का? 😊
Evm मशीन गुजराथ मधील आहेत
1500 रूपये प्रथम देश आणि राज्य नंतर.
देशच्या गोष्टी तुमच्या रोंडून शोभतं नाहीत. 😆🙏
खर तर एका व्यक्ति मुळे महाराष्ट्राचे विभाजन होत आहे...पॉलिटिकल पार्टीच होत आहे...आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि पॉलिटिकल parties ला हे समजत नाहिये...हे महाराष्ट्रच दुर्देव आहे.
कशाला ताज्या जखमेवर मलम लावण्या ऐवजी मीठ चोळत अहा 😢😢😢
Ha itka murkh ahe 😡
You are right sir 👍
उत्कृष्ट मुलाखत!
सर्वात बरोबर विश्लेषण ,
कुमार केतकर आत्ता हलवत बस, बाकी तुझ्या हातात काही नाही
हलवण्या लायक आहे का
हा पुर्वी जेष्ठ पत्रकार होता म्हणे!
हे अडाणी ची जीत आहे. आता बघा तो काय काय करतो. मी खुप कमेन्ट केल्या कदाचित मला तर संपवणार नाही
हा विजय कोणाचाही नाही, हिंदू जागा झाला आहे🎉🎉🎉🎉 जय श्रीराम🎉🎉
मग लोकसभेला काय झोपला होता का
बाबुभाई सब पैसे का खेल है...
रोकडा रोकडा...
*महाराष्ट्र के लोगों ने अपनी औकात Rs 1500/- तय कर ली है !* सबसे दुःखद बात यह है कि इस *महापाप में राज्य की महिलाओं की सबसे ज्यादा भागीदारी रही !*
गरीबोंको पता है1500की कीमत
खांग्रेस ने वादा किया ६०००/- का उसका क्या...😂😂😂
True
😂😂yaha par awaj aa rahi hai rone ki 😂
कितीही विश्लेषण करा जनता काही हजारात विकली गेली हेच खरा आहे. लाडक्या बहिणीनं बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गुंडाळून १५०० रुपयात स्वतः च मत विकले.
खेट कर स्वतः राहुल गांधी किंवा शरद पवार वा उद्धव ठाकरे संजय राऊत यांना प्रत्यक्ष भेटून जाऊन सल्ला का दिला नाही. बैल गेला अन झोपा केला, खेतकर यांना काँग्रेस ने राज्य सभा पुन्हा दिले नाही म्हणून गप्प बसले
तुम्ही त्यांना विचारले तर ते तुम्हाला सांगतील..
तुमच्याकडे अकलेचे तारे तोडणारे नेते आहेत ते त्यांनी तुम्हाला का सांगावे😅
यापुढे आता निवडणुका ठेवू नका डायरेक्ट सर्व जागा बिनविरोध महायुतीला द्या...😂 कशाला सर्वांना कामाला लावता, कशाला सर्व सरकारचा पैसा मतदार याद्या छापायला लावता
नापास झालेला विदयार्थी कधीच सांगत नाही मी अभ्यास केला नाही म्हणुन. .तो बोंबलत फिरतो समोरचा काँपी करुन पास झाला म्हणुन.
पैसा वाटुन जर निवडून होते तर लोकशाही ला काय अर्थ राहिला आहे...जावुद्या
पैसे वाटायचे नसतात. पैसे खायचे असतात. हेच त्यांना मुलाखतीतून सांगायचे आहे.
अहो केतकर तुम्ही सरळ सरळ एकच सांगा की या विजयामामागे आंतरराष्ट्रीय कट आहे.
म्हणजे हे उत्तर कोणी दिले ते आंधळा सुद्धा सांगेल.
काँग्रेस अशी वाट नाना पाटोळे का शरद पवार यांनी लावली ते सांगा.