काय बनवलाय यार पिक्चर खतरनाक काही तरी नवीन खूप सुंदर अप्रतिम जीवनाचं टर्निंग पॉईंट कुठे आणि कसा घेयाचा हा प्रत्येकाच्या आुष्याश्यात येत असतो ते ओळखता आले पाहिजेल याची उत्तम जाणीव करणारा चित्रपट मनोरंनाबरोबरच नाविन शिकण्याची शिक्षण खरच मनापासून सर्व कलाकारांचे आभार जमलं तर आजुन एक समाजप्रबोधन करणारा चित्रपट तयार करा धन्यवाद ❤❤❤❤
आहार जत्रा काय रोल केलाय खत्रा सुजित दादा तुम्ही ❤️ आगगगगगग हाटेल असल गावरान कांहीही सांगा पण आजपर्यंत कोणत्याही सिनेमा मध्ये न पाहिलेला हा असा विलन खुप सुंदर केल सुजित दादा खूप मजा हा सिनेमा पाहायला लगन व तिरसाट या सिनेमात केलेले दोन्ही पात्राला न्याय दिला तुम्ही खरच तुझ अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा व आपल कौतुक केल तेवढ कमीच आहे दादा 💐💐💐💐💐💐💐 खरच ह्या सिनेमातुन खुप सुंदर SMS दिला सर आपण विषेस दिग्दर्शक प्रदीपजी टोणगे सर आपल व सर्व कालाकाराचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा शुभेछुक > शांताई इव्हेंट्स बीड
खूप चांगला विषय होता. नवीन कलाकार असून सुद्धा खूप चांगले काम केले आहे. माझ्या मुलाचा मित्र ओंकार यादव तू खूप छान काम केले आहे निल्या च्या भूमिकेत.एकंदरीत खूप खूप मस्त चित्रपट आहे.आवडला. एका वाहयाहत , टवाळक्या खोर मुलाला मुलीच्या नकारातून चांगली प्रेरणा मिळते आणि तो जिवणात यशस्वी होतो. खूप मस्त लिखाण, चांगला विषय . खरं सांगू मला हा चित्रपट सैराट पेक्षा ही चांगला वाटला. कुठेच बोर नाही होत.
आह र जत्रा, सुजित दादा तू विण्या चा रोल खुप भारी केला आहेस, लगन फिल्म मध्ये तू केलेला हीरो, आणि तिरसाट मध्ये विल्लन खुप वेगवेगळे आहेत तू भारी काम केलंय. तसेच फिल्म मधल्या सगळ्या पात्रांनी न्याय दिलाय निर्माते, दिनेश किरवे सर आणि डायरेक्टर प्रदीप सर चे टीम चे खूप अभिनंदन ❤
छान होती मुव्ही. असे मित्रमैत्रिण(मनी, दिल्या) आणि अशी प्रेयसी कानउघडणी करून ताळ्यावर आणणारी, सोबतच वेळीच समजून घेऊन मार्ग दाखवणारे आईवडील हे सगळे सोबत घेऊन असणारी व्यक्ती खरंच खूप मोठ्या भाग्याचा म्हणावा लागेल. आणि असे भाग्य सर्वांना लाभो🙏🙏🙏🙏
"असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषांच्या मागे मुलगी असते"हे वाक्य फक्त ऐकायला आणि वाचायला चांगले वाटते पण खरी वास्तविकता काही तरी वेगळीच असते ती म्हणजे 'एक मुलगी त्याच मुलाला/व्यक्तीला निवडते जो एका यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो'कारण एक मुलगी नेहमीच,आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्याच्या शोधात असते आणि नेहमीच राहणार.त्याचच जिवंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट ज्या वेळेस बाळुकडे काहीच नव्हते तेव्हा समी ने त्याचा अपमान करून त्याच्या प्रेमाला पायदळी तुडवून त्याला सोडून दिलं,आणि जेव्हा तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला तेव्हा ती स्वतःहुन पाठीमागे आलीच💯
विवेक यादव खूप खूप अभिनंदन चेत्या हे कॅरेक्टर खूप सुंदर हसून निभावला आहे🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ दोघांची पण भूमिका खूप छान आहे... बाळयाला इतका त्रास द्यायला..नको रे....😅😅😅❤❤❤❤❤आय लव्ह यू विवेक व तुमचां जोडीदार
खुप मूवीस बघितल्या पण ही मोवीस खूप खूप छान वाटली बघायला पण एक सेकंद पुढे घेऊ वाटत नाही सगळ्या कलाकारांचे मन पूर्वक शुभेच्या खूप छान अभिनय केलाय बर निल्याची खूप छान बाई आहे बर
अभीनय सगळ्यांचाच भारी.. पण खरी मजा आणली विन्या ने .. एकाच वेळी राग आणि हसू आणणारा जब्राट अभिनय.. तीच गोष्ट मनीची .. अतीशय जीव तोडून काम केलंय तीनं .. सर्वांनाच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!! आणि सिनेमाचं क्यामेरा वर्क तसंच ब्याकग्राउंड म्युझिक अतिशय सुंदर ..
किरवे सर सलाम आहे तुम्हाला... नीरज भावा जिंकलस... भन्नाट कलाकार मनी आणि विज्या...जबरदस्त चित्रपट उत्तम कलाकारांसह... लोकेशन्स,चित्रीकरण नी तर ..... खंडोबाच्या नावानं चांगभलं....
माझी सैम स्टोरी आहे, मी तीच्या साठी नौकरी वर लागलो कारण ती एका नौकरी वाल्याची मुलगी होती,,मि नौकरी वर लागे पर्यंत ती दूसर्यचा प्रेमात पड़ली,,आता ती माझी परिस्थिति पाहूँन जलते माझ्या बायकों वर,,पन mi pan tila milvaysathi jiddi ne noukari var laglo,,ti dusrya sobat aslyamule mi tila shevti sodun dil❤❤❤❤❤❤❤
सैराट पेक्षा भारी चित्रपट आहे... नवीनच कलाकार आहेत पण खुप भारी अभिनय केला आहे... विलन खुप आवडला आपल्याला....❤🥰
खरच आ🎉🎉🎉
विलन तर खरा हिरो आहे बेजोड कामगिरी अप्रतिम ❤❤❤❤
❤🎉 hi
He asle movie kadhi yeun jatat kahi kalatach nahi
खरंच यार ❤🎉
खूप छान movie 🎥 आहे माझ्या सरख पाहिलं प्रेम❤😢😢😢 ज्याला मिळालं नाही त्यांनीच लाईक करावे.....❤❤
😭mi pn khup perm kel pn mla tyni fsvl😂
आयुष्यात समी सारखी प्रेम करणारी नसली तरी चालेल पण मनी सारखी मैत्रीण पाहेजे राव.
❤❤❤❤
मराठी चित्रपट पाहून पहिल्यांदा त्यातून तरुणाईला काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं अप्रतिम...👍
Ho na
Tdm bga chan ahe
@@amolatkari3609हो मी बघितला
❤आज कळालं आयुष्यात पैसा कमावला की विसरलेली नाती सुद्धा जोडता येतात आणि हरलेला खेळ सुद्धा जिंकता येतो❤
Hech satya ahe Mitra.....
कडु सत्य नजरे वरील काळा चष्मा कोणालाही कळू शकला नाही
Khar ahe bhau❤❤
बरोबर आहे दादा
💯 bhai sab khel paise ka hai ya ha koi pyaar nahi hota ladkiyo ko bs Paisa chaiye sabhi ko
खरी मज्जा विन्यामुळे आली 🔥🔥 मनीचा पण रोल बहोत बढया आहार... जत्रा 😉😊👌🏾❤️
आयुष्यात मनी सारखी मैत्रीण पाहिचे यार 👌👌👌👌👍
❤bhari marathi movie
Nice 👍 movie
💯💯
खरंच राव मनी सारखी आणि निळ्या सारखा मित्र हवा आयुष्यात ❤
मराठी चित्रपट पाहून पहिल्यांदा त्यातून तरुणाईला काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं अप्रतिम...
सर्वांना माझा जय मल्हार खूप छान मुवी आहे ❤🎉
जय मल्हार
ज्यान प्रेम केल खर तोच रडला खुप छान चित्रपट मराठी 😢😢
पैसा कमवा मुलांनो मुलगी काय मुलीच्या बाबाला विकत घेऊ .... ओन्ली मराठी मुलगा ❤
😂😂
एकदम बराबर भाऊ
❤❤❤
काय बनवलाय यार पिक्चर खतरनाक
काही तरी नवीन
खूप सुंदर
अप्रतिम
जीवनाचं टर्निंग पॉईंट कुठे आणि कसा घेयाचा हा प्रत्येकाच्या आुष्याश्यात येत असतो ते ओळखता आले पाहिजेल
याची उत्तम जाणीव करणारा चित्रपट मनोरंनाबरोबरच नाविन शिकण्याची शिक्षण
खरच मनापासून सर्व कलाकारांचे आभार
जमलं तर आजुन एक समाजप्रबोधन करणारा चित्रपट तयार करा
धन्यवाद ❤❤❤❤
*~😇 प्रेमाला ❤️ वयाची अट 😊 नसते दोन 😍 जीवांना💋एकमेकांची ओढ 😍 असते😇 ते 😜 नाते 💕😘 खूप🥰 गोड 🤍 ♥ असते ज्याला 🙊 जगाची 😻 परवा👰 नसते..😇~*
सैराट पेक्षा १०० पटीने भारी ❤❤❤❤आहे❤
पैसा बगून तर राजाची राणी सुधा पळून येते😂 बाळू पैसेवाला झाल्यास समिला प्रेम आठवल वा😢😂
Piasa pahun Prem karna mhanje swarthi Prem antar manatun Prem karun himmatine doghani milun sawsar karna. Ak mekana adachani sath deun sambhalun anandane aahe tyat sukh manun ghena. He khara Prem. Mulano mulina. Paisa naka pahu antarman pahun Prem kara
Br
😂😂😂😂
खरंय 😂😂
शिकण्यासारखं आहे राव
नुसतीच प्रेम कहाणी नाही तर सक्सेस कस व्हायचं हे देखील शिक्
शिकण महत्वाचे आहे
खरंच ग्रामीण भागातील मुलांनी ठरवले की काय पण करू शकते नाद नाही करायचा शेतकऱ्यांचा
या दोन व्हीलन ला पण तोड नाही जबरदस्त एक्टिंग 👌👌👌👌😊😊
आहार जत्रा काय रोल केलाय खत्रा सुजित दादा तुम्ही ❤️
आगगगगगग हाटेल असल गावरान
कांहीही सांगा पण आजपर्यंत कोणत्याही सिनेमा मध्ये न पाहिलेला हा असा विलन खुप सुंदर केल सुजित दादा
खूप मजा हा सिनेमा पाहायला
लगन व तिरसाट या सिनेमात केलेले दोन्ही पात्राला न्याय दिला तुम्ही खरच तुझ अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
व आपल कौतुक केल तेवढ कमीच आहे दादा 💐💐💐💐💐💐💐
खरच ह्या सिनेमातुन खुप सुंदर SMS दिला सर आपण विषेस दिग्दर्शक प्रदीपजी टोणगे सर आपल व सर्व कालाकाराचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा
शुभेछुक > शांताई इव्हेंट्स बीड
निल्या आणि मनी यांची लव्ह स्टोरी एकच नंबर आवडली राव आपल्याला 👌👌👌😊😊😘😘
लैला मजनू के बीच में दो रियल हीरो 😂😂😂😂😂💯💯💯💯🔥🔥💯💯
हारवलेल्या मनाला परत एकदा आधार भेटालय i love movie❤️🩹🖤
जीवन कस जगावं हे ह्या चित्रपटांमधून शिकावं 👍🏻 so nice movie 👌🏻
खूप दिवसांनी असा फिल्म पहिला ❤️❤️❤️❤️❤️❤️
एकच नं. नादच नाय करायची भारीच आहे चित्रपट राव सैराट ला तोड आहे चित्रपट
पैसा मूळ लोक जवळ येतात हे स्पष्ट झालं ♥️♥️♥️
शेवटी फरक फक्त एकच....तीने आयुष्यातला एक क्षण घालवला आणी त्याने एका क्षणात पूर्ण आयुष्य 💔
सगळ्यात भारी वाटला तो विन्या अप्रतिम कलाकार ❤❤❤❤❤❤
आयुष्यात फक्त साथ देणारा मित्र पाहिजे 👥👑✨😘❤️
I like movie जीवनाची दिशा कळली 😇💞❤️
एकदम झकास चित्रपट आहे बर का ❤
विन्या आणि चैत्य येच काम आवडलं ऐकच नंबर 💙💙👍👍
आहारर " जत्रा " ✌️
खूप चांगला विषय होता. नवीन कलाकार असून सुद्धा खूप चांगले काम केले आहे. माझ्या मुलाचा मित्र ओंकार यादव तू खूप छान काम केले आहे निल्या च्या भूमिकेत.एकंदरीत खूप खूप मस्त चित्रपट आहे.आवडला. एका वाहयाहत , टवाळक्या खोर मुलाला मुलीच्या नकारातून चांगली प्रेरणा मिळते आणि तो जिवणात यशस्वी होतो. खूप मस्त लिखाण, चांगला विषय . खरं सांगू मला हा चित्रपट सैराट पेक्षा ही चांगला वाटला. कुठेच बोर नाही होत.
आयुष्यामध्ये पोरींना एक यशस्वी पोरगा पाहिजे असतो पण त्यावेळी ती पोरगी किती यशस्वी आहे हे महत्त्वाचं नाही का? नेहमी मुलांनीच का परीक्षा द्यायचे?????
❤
खुप भारी❤
10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000.........1%✓
❤
💯 ❤
आह र जत्रा, सुजित दादा तू विण्या चा रोल खुप भारी केला आहेस, लगन फिल्म मध्ये तू केलेला हीरो, आणि तिरसाट मध्ये विल्लन खुप वेगवेगळे आहेत तू भारी काम केलंय. तसेच फिल्म मधल्या सगळ्या पात्रांनी न्याय दिलाय निर्माते, दिनेश किरवे सर आणि डायरेक्टर प्रदीप सर चे टीम चे खूप अभिनंदन ❤
ह्या आगीच्या वणवा मध्ये मित्र गरव्या सारखा ❤❤❤❤
खरंच खुप मस्त होता चित्रपट ❤😊 पण मला सगळ्यात जास्त विलीन च आवडला 👻😍 आहार जत्रा 👌 स्टोरी खरंच भारी होती ❤
आयुशष्यात असा मित्र पाहिजे आणि मनी सारखीच मैत्रीन ...
❤❤❤
छान होती मुव्ही. असे मित्रमैत्रिण(मनी, दिल्या) आणि अशी प्रेयसी कानउघडणी करून ताळ्यावर आणणारी, सोबतच वेळीच समजून घेऊन मार्ग दाखवणारे आईवडील हे सगळे सोबत घेऊन असणारी व्यक्ती खरंच खूप मोठ्या भाग्याचा म्हणावा लागेल. आणि असे भाग्य सर्वांना लाभो🙏🙏🙏🙏
१ no nadach khula...... Asa mulaga too kaymch royal asato ticha bar......... Khup bhari
मनी आणि वीण्या 😅👌👌 Acting.. Too good
सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम होता..सगळ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून गेलात...❤ लई भारी ❤🎉
प्रेमा पुढे माणूस काही पण करायला तयार असतो पण हा movie फुयचारचा 😊 विचार करायला लावणारा आहे
मराठी काय आहे हे खुप भारी दाखवुन दिल भावांनो तुम्ही...🚩😍😘
"असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषांच्या मागे मुलगी असते"हे वाक्य फक्त ऐकायला आणि वाचायला चांगले वाटते पण खरी वास्तविकता काही तरी वेगळीच असते ती म्हणजे 'एक मुलगी त्याच मुलाला/व्यक्तीला निवडते जो एका यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो'कारण एक मुलगी नेहमीच,आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्याच्या शोधात असते आणि नेहमीच राहणार.त्याचच जिवंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट ज्या वेळेस बाळुकडे काहीच नव्हते तेव्हा समी ने त्याचा अपमान करून त्याच्या प्रेमाला पायदळी तुडवून त्याला सोडून दिलं,आणि जेव्हा तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला तेव्हा ती स्वतःहुन पाठीमागे आलीच💯
खूप छान चित्रपट आहे.विलन ची भूमिका खूप सुंदर काम...चित्रपटाची मांडणी आणि सर्व कलाकारांनी छान काम केल..
विवेक यादव खूप खूप अभिनंदन चेत्या हे कॅरेक्टर खूप सुंदर हसून निभावला आहे🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤ दोघांची पण भूमिका खूप छान आहे... बाळयाला इतका त्रास द्यायला..नको रे....😅😅😅❤❤❤❤❤आय लव्ह यू विवेक व तुमचां जोडीदार
❤❤❤❤❤
1नंबर❤❤❤
Ha na bhai
सैराट फैल मोवी 🎉🎉🎉🎉
छान स्टोरी ❤❤🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
मनी लय भारी ❤😅❤
खुप मूवीस बघितल्या पण ही मोवीस खूप खूप छान वाटली बघायला पण एक सेकंद पुढे घेऊ वाटत नाही सगळ्या कलाकारांचे मन पूर्वक शुभेच्या खूप छान अभिनय केलाय बर निल्याची खूप छान बाई आहे बर
Instagram vrr fakt sammyyyy nav ikal vidio madhy ani lageachach movie baghitala❤❤❤kharach khup chaan ahe movie ❤❤❤😢😢😢😢
आहार जत्रा विन्याने एकच नंबर काम केले आहे आणि मनीच पण काम खूप भारी मजा आली पिक्चर बघायला
Ho ka
😊
Khup mst movie ahe kharach...🥰❤️🔥😊
जी व्यक्ती आपली शून्य किंमत करती ना त्या व्यक्तिला माहीत नसते प्रत्येक संख्येच्या पुढे शून्य लागल्यावर शून्याची किंमत वाढत जाते अगदी बरोबर 💯👍❤️
चित्रपट अप्रतिम ,आणि कलगुनानी सप्नन असा आहे.छान,...सुजित करत रहा. व चित्रपट विश्वात चांगल नाव कमव.तुला आमचे आशीर्वाद आहेत.
या movie मधुन खुप काही शिकायला मिळाले ना राव ❤❤❤❤❤❤❤
वाहह रे जत्रा 🤣🤣🤣
व्हिलन एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जर लग्न करायचं असेल तर यशस्वी होयला पाहिजे. मग कोणी पण असो त्याला ती व्यक्ती भेटते .........❤❤❤❤
हा movie बघून एवढं तर लक्षात आलं की पोरगी फक्त फक्त एका succesful वक्तीवर प्रेम करू शकते त्याच्या कठीण काळात कोणीच साथ नाही देऊ शकत🙏🏻#सत्यस्थिती
Awesome movie.. love story, comedy, success, friendship.. all characters superb ..❤
सगळ्यात भारी movie🎥 ly bhari yarr ❤❤
पोरगी भाव खात असेल तर तिच्या माग अजिबात लागायचं नाही भावांनो ❤❤❤❤
मणी is best friend.... मनी सारखी मैत्रीण आयुष्या मधे पाहिजेच.....❤❤
अभीनय सगळ्यांचाच भारी.. पण खरी मजा आणली विन्या ने .. एकाच वेळी राग आणि हसू आणणारा जब्राट अभिनय..
तीच गोष्ट मनीची .. अतीशय जीव तोडून काम केलंय तीनं ..
सर्वांनाच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
आणि सिनेमाचं क्यामेरा वर्क तसंच ब्याकग्राउंड म्युझिक अतिशय सुंदर ..
आयुष्यात कोणी असो किंवा नसो पण मनी सारखी एक मैत्रीण हवी ❤️
किरवे सर सलाम आहे तुम्हाला...
नीरज भावा जिंकलस...
भन्नाट कलाकार मनी आणि विज्या...जबरदस्त चित्रपट उत्तम कलाकारांसह...
लोकेशन्स,चित्रीकरण नी तर .....
खंडोबाच्या नावानं चांगभलं....
खरंच भारी 👍👍👍👌👌👌👌1 नंबर
पल्लवी घुले ...खूप सुंदर आणी अप्रतिम अभिनय केला आहे .,भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Super movie 🍿🍿🎥
भारी ❤❤❤❤ सगळे मनःपूर्वक अभिनंदन खरं खुप सुंदर चित्रपट आहे
वार जत्रा😂😂❤❤❤😅😅❤❤ अभिनंदन
१नंबर movie आहे राव लय भारी आहे आपल्याला आवडला👌👍
खुप अप्रतिम चित्रपट आहे खुप काही शिकण्या सारखं ❤️👍🥰
मी 2 दोन वेळा बघितले मूवी आजून❤😍❤😊🥰 बघू वाटते ❤ लय भारी आहे ❤
1 number movie aahe 🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Love story पेक्षा comedy खूप भारी केली यार ❤❤❤❤❤
माझी सैम स्टोरी आहे, मी तीच्या साठी नौकरी वर लागलो कारण ती एका नौकरी वाल्याची मुलगी होती,,मि नौकरी वर लागे पर्यंत ती दूसर्यचा प्रेमात पड़ली,,आता ती माझी परिस्थिति पाहूँन जलते माझ्या बायकों वर,,पन mi pan tila milvaysathi jiddi ne noukari var laglo,,ti dusrya sobat aslyamule mi tila shevti sodun dil❤❤❤❤❤❤❤
Superb movie ahe....kharach khup sunder love story ahe
शब्द नाहीत
जय शंकर 🔱
तिनं एका क्षणात मला गमावलं 😢❤ आणि मी पुर्ण आयुष्य गमावलं 😢❤💥😘
Sirat peksha hi ekdm kddk movie aahe hi ❤❤❤❤❤❤❤❤❤
शिव मल्हार 🙏🚩🙏💯❤❤❤❤
Balya same sangaram sarkha disto ❤️balyache shirt pn khup bhari ahet😍😍❤️❤️
एकदम बढिया....सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉❤
मराठी मुलगा असाच पाहिजे ❤ जय महाराष्ट्र
Khup इमोशनल होता मूवी...
विषय खोल आहे भावा.....❤
दादा डायरेक्ट डोळ्यात पाणी आले काय
1 नंबर भाऊ
Khrch khup chan movie ahe ❤❤
❤️ I love you ❤️👍🏻 bavaa
Film 1 ch no.आहे अणि ❤Webseries खूपच छान होती पल्लवी घुले चि
सुपर मुव्ही आहे खूप आवडला❤❤❤
Bhau movie ek dam masth hai👌❤️premachi khani 💞✨✨✨✨💁♂️💯💯😇💓🌹🏃
चित्रपट खूप छान आहे. भारी आहे 👌👌🥰👈
जळकोट जळकोट जय मल्हार..💛
Nav nith takna
वा! छान सुपरहिट मराठी चित्रपट...
पुऱ्या पिक्चर मधी फक्त विण्या भाई भारी होता😂😂😂🔥🔥🔥🔥
खुप खुप सुंदर चित्र पट आहे