जेव्हा सगळे संपले अस वाटत तेंव्हा फक्त हा चित्रपट पाहा, नक्कीच नव्याने सुरवात करायचे जिद्ध येते !! श्री स्वामी समर्थ!!🙌❤️ , स्वामी आहेत जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हां फक्त स्वामी असतात ❤️
देऊळ बंद चित्रपटामद्धे श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्यापासून मला हा सिनेमा या सिनेमा मद्धे श्री स्वामी समर्थ देवस्थानांचे दर्शन दाखवले आहे त्यामुळे मला देऊळ बंद सिनेमा रोज बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी गेल्या ३-४ वर्षापासून डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतोय पण मला नाही मिळाला हा चित्रपट, पण मी आज खूप आनंदात आहे की हा चित्रपट मला आणि संपूर्ण सेवेकऱ्यांना बघायला मिळेल. आणि हा असा चित्रपट आहे की , आयुष्यभर बघतच राहावा …❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻 माय बाप🥹🙏🏻
🙏मी स्वामी चा आणि छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भक्त आहे.आणि वेळोवेळी स्वामी नी मला दर्शन दिलेय आणि सांभाळ केलाय .आज देऊळ बंद चित्रपट बघावासा वाटला.खुप छान चित्रपट निर्मिती केलाय मी पुन्हा पुन्हा बघितला आहे. 🚩🙏श्री स्वामी समर्थ 🚩🙏
मी इतका वेळेस हा चित्रपट पाहिला आहे की किती ही पहावा मनच भरत नाही मी पुन्हा पुन्हा पाहतो आणि माझा स्वामिंवरचा विश्र्वास वाढत जातो 🙇🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇🏻
हा चित्रपट मी मला कामातून जेव्हा जेव्हा कामातून वेळ मिळतो तेव्हा मी आवर्जून पाहतो. आतापर्यंत मी 15 - 16 वेळा पाहिला असेल पण तरीही पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.
मी यापूर्वी 2 वेळा हा मूवी पाहीला परंतू त्यात दिंडोरी गुरुपीठाधीश गुरुमाऊली आणि आबासाहेब शेवटच्या सीन मधे स्वतः आहेत हे आज कळाले. धन्य गुरुमाऊली 🙏🏻🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
जेव्हां माझे सगळे लोकांनी माझ्या कळून तोंड फिरून बसले होते तेंव्हा मला स्वामी नी मार्ग दाखवला सगळ्या संकटातून माझा हात धरून मला बाहेर काढले मी आज आहे तर ते स्वामी म्हराजन मुळे माझ्या आउष्यात ते आल्या पासून मे नहेमी सुखात रहातमला आता कसली भीती वाटत नाही कधी काही वाटले डोळे बंद करून अंत कर्णा तून हाक देते ते त्या त्या वेळी माझ्या मदतीला धाऊन येता खूप प्रचिती आली म्हरजांची श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️💫
प्रवीण तरडे सरांचे सगळे सिनेमे खूप चांगले असतात ❤️❤️ आणि त्यातला देऊळ बंद हा चित्रपट म्हणजे खूपच सुंदर आहे खूप काही स्वामींबद्दल शिकण्यासारखा आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏
आम्ही काल अक्कलकोट ला स्वामींचं आणि आई तुळजाभवानीच दर्शन घेऊन आलो. अनुभव सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. स्वामी सर्वांवर अशीच कृपा राहू द्या आणि जे संकटात असतील त्यांना तुमच्या चारणाजवळ घ्या कारण तुमच्या चरणाजवळ यायला पण पुण्य लागते. आम्ही दीड वर्ष अक्कलकोटला दर्शनासाठी जायचं ठरवत होतो योग गुरुवारी आला. श्री स्वामी समर्थ!!
आज नकळत पणे स्वामीजींचा चित्रपट timeline वरती आला आणि मला पाहण्याचा मोह अवरला नाही, संपूर्ण चित्रपट पाहत असताना नकळत पने डोळ्यातून अश्रू काही थांबेना. श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला आज खूप दिवसांची इच्छा होती हा चित्रपट पहायची ती आज पूर्ण झाली, खरंच स्वामी समर्थ महाराज आहेत माझ्या सोबत पण असाच किस्सा झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
प्रविण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.'विज्ञान' आणि 'अध्यात्म' यांची सांगड घालून छानच चित्रपट बनवला. अर्थात,श्री स्वामी समर्थांचीच इच्छा!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
मी जेव्हा पण टेन्शन मध्ये असतो मी हा चित्रपट बघून मन शांत करतो आणि खर स्वामी कडे गेल्यावर अक्कलकोट la खूप भारी वाटत.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri swami samarh.. Avdhoot chintan shri gurudev datta🙏👣... Last 3 varsha pasun swami majhya ayushyaat aale pan aaz datta jayanti la hi movie baghte aahe.. Aani barobar dattajanmotsav chya vel la movie madhe pithapur datta maharaj che darshan jhale.... No words to describe swaminchi mahima😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏avdhoot chintan shri gurdev datta🙏🙏
धन्यवाद प्रविण. गश्मीरने मुलाखतीत सांगितले होते की,'राघव' ची भूमिका लिहिताना मला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली होती. खरं आहे,'राघव'ची भूमिका गश्मीर व्यतिरिक्त कोणीही एवढ्या उत्तमरित्या निभावली नसती.😇
मी एक नास्तिक व्यक्ती होतो मी नेहमी हे समजत होतो की देव माणसात असतो आपली नितीमत्ता कर्म चांगलं करत राहावं पण हा चित्रपट मला माझा आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन गेला पण खरच एक अभिमान आहे देव आहे हे अस्तित्व मी कधीच नाकारू नाही शकणार
देवाचा अंश माणूस म्हणून जन्म भेटला...त्याची परतफेड मी कधीही करू शकत नाही.पण भक्ती मार्गातून आणि माणूस म्हणून माणसाची मदत करून,इतर पशू,पक्षी,आणि इतर जीवांची सेवा करत हे जीवन जगलो तरी धन्य झालो अस माझं मत आहे... राम कृष्ण हरी🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏
Thank you, thank you so much...I have tried hundred times to search this movie for my mother but I always got disappointed not to find it ......but today I m really happy to find it without evn searching..my mother always tell me that she want to watch this movie desperately...my mother's birthday is approaching n I guess this is the best gift for her.....God bless you with abundant happiness n health♥️🙏
खुपचं सुंदर कथा, संवाद , चित्रिकरण आणि दिग्दर्शन..अप्रतिम act आदरणीय मोहन जोशी सर , आणि specially गशमिर महाजनी सर ...great work ❤ ....खुपचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन आदरणीय प्रवीण तरडे सर..👌❤
Thank you.. Thank you .... Thank you 🙏... I live out of India and I've been looking for this movie for quite long time... I've watched this movie only once and wanted to watch it again... millions of thanks to Zee Movies Marathi... now please please don't remove it 🙏
Idk why Marathi Movies are so underrated. From Childhood I have been watching and listening to the song. How mesmerizing and beautiful the songs and movies are.😍🔥😍🔥
देऊळ बंद हा चित्रपट असा आहे की पुन्हा पुन्हा पाहू वाटते 🙏
Ho agdi barobar aahe😊
अगदी बरोबर
Khry
श्री स्वामी समर्थ❤️🙏🏻🌍
S& aur ek bar
प्रविण तरडें नी फारच सुंदर सिनेमा केला आहे...
. श्री स्वामी समर्थ
प्रविण तरडे आणि प्रणित कुलकर्णी हे दोन्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
किती नशिबवान असतील ज्यांना स्वामी समर्थ यांचा अवतार घेण्याची संधी मिळाली हे बहु पुण्य केलेलं त्याच फळ श्री स्वामी समर्थ 🙏
2024 मधे कोण बागताय हा स्वामी चित्रपट मी बागतोय❤
Me Shri Swami Samarth
M
🌷🙌🙇🏻♂️
🌸🌎🥹
Mi
qqqaqmmaaaaaaaaqqà11Aaqaaauo@@mybelovedlord5249
MLA khup khupach aavdto ha movie tyamule me sarkhich baghate ha cinema Jai shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌷🌺🌺🌺
जेव्हा सगळे संपले अस वाटत तेंव्हा फक्त हा चित्रपट पाहा, नक्कीच नव्याने सुरवात करायचे जिद्ध येते !! श्री स्वामी समर्थ!!🙌❤️ , स्वामी आहेत जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हां फक्त स्वामी असतात ❤️
True❤
अनेक वेळा पाहिला तरी मन भरत नाही धन्यवाद प्रविण तरडे साहेब 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙂↕️😂l
Blp😊 t😊 उप पी
देऊळ बंद चित्रपटामद्धे श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्यापासून मला हा सिनेमा या सिनेमा मद्धे श्री स्वामी समर्थ देवस्थानांचे दर्शन दाखवले आहे त्यामुळे मला देऊळ बंद सिनेमा रोज बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤❤❤❤ स्वामी भक्तच ओळखू शकतो स्वामी काय आनंद कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ
मी गेल्या ३-४ वर्षापासून डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतोय पण मला नाही मिळाला हा चित्रपट, पण मी आज खूप आनंदात आहे की हा चित्रपट मला आणि संपूर्ण सेवेकऱ्यांना बघायला मिळेल. आणि हा असा चित्रपट आहे की , आयुष्यभर बघतच राहावा …❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻 माय बाप🥹🙏🏻
Shree Swami समर्थ 🙏🙏
Shree swami samarth 🎉jay jay swami samarth 🎉
Shree Swami samarth 🎉jay jay Swami samarth 🎉
Same
Same to you dada
🙏मी स्वामी चा आणि छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भक्त आहे.आणि वेळोवेळी स्वामी नी मला दर्शन दिलेय आणि सांभाळ केलाय .आज देऊळ बंद चित्रपट बघावासा वाटला.खुप छान चित्रपट निर्मिती केलाय मी पुन्हा पुन्हा बघितला आहे.
🚩🙏श्री स्वामी समर्थ 🚩🙏
बरोबर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Best movie simply shooted in Gangapur Akkalkot and pithapur it makes man Theist one who is Atheist
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!
"माझ्या सुखी जीवनाचे एकच तंत्र"
"मंत्र जपारे मंत्र जपा..श्री स्वामी समर्थ "
मी इतका वेळेस हा चित्रपट पाहिला आहे की किती ही पहावा मनच भरत नाही मी पुन्हा पुन्हा पाहतो आणि माझा स्वामिंवरचा विश्र्वास वाढत जातो
🙇🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙇🏻
हा चित्रपट मी मला कामातून जेव्हा जेव्हा कामातून वेळ मिळतो तेव्हा मी आवर्जून पाहतो. आतापर्यंत मी 15 - 16 वेळा पाहिला असेल पण तरीही पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Khup kahi shikvun jato ha movie......All thanks to the creators 🙏
मन भरून येत 😢
होय
Ka
सर्व स्वामी भक्तांना उर्जा व प्रेरणा देणारा हा चित्रपट पून्हा पून्हा बघावासा वाटतो🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ.
देऊळ बंद हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी सुद्धा मन भरत नाही . पुन्हा पुन्हा पहावा असंच वाटतं राहतं.
🌺🌺🙏🙏🌺🌺
Mag tuzya aaicha number de na....mala pan tuzya aaila pahaila khupp avadat
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
सेम टू सेम
अगदी बरोबर ❤
@@dubangkimasti9105 😡😡
अध्यात्म आणि परमात्म्य यांची सांगड घालून देणारा हा चित्रपट आहे.. असे चित्रपट फक्त मराठी सिनेसृष्टीत च मिळू शकतात 😍❣️
Apratim chitrapat
मी यापूर्वी 2 वेळा हा मूवी पाहीला परंतू त्यात दिंडोरी गुरुपीठाधीश गुरुमाऊली आणि आबासाहेब शेवटच्या सीन मधे स्वतः आहेत हे आज कळाले. धन्य गुरुमाऊली 🙏🏻🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
हा माझा सर्वांत आवडता मराठी सिनेमा आहे...एक वेगळ्या प्रकारची उर्जा मिळते मला. गश्मीर महाजणी मला तेव्हापासूनच आवडू लागला...श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Mala pan❤
Same maza pn fav❤
खूप वेळा मी ही movie पहिली आहे जर वेळी डोळे भरून येतात आणि मानसिक समाधान मिळत मन प्रसन्न व शांत होत प्रत्येक वेळी❤❤❤❤😊😊😊
Me to
Shree Swami Samarth 🌎💫❤️🙏
🕉shree swami samrtha🙏🙏🙏
खरच डोळयात पाणी येते .... माझ्या पण डोळ्यात पाणी आले होते 🙏
श्री स्वामी समर्थ
लक्षपूर्वक.....बघ....माझ्या....पायाकडे...
संकटमुक्त....होशील..
❤
आज परत एकदा बघण्याचा मोह आवरला नाही❤❤
Same feelings...❤
Aata paryant 10 vela zala🎉
श्री स्वामी समर्थ
मला सुद्दा❤
हा चित्रपट बघताना स्वामी सोबत म्हणजे आजूबाजूला आहेत असा भास नेहमीच होतो ❤️श्री स्वामी समर्थ ❤️
Kharay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shree Swami Samarth 🙏🏻
Fkt bhas ch hou shkto karan khar tr as hou shkt nhi😂, ajun theva andhshraddha
खर आहे
मी बाकीन सारखं कमेंट तर नाय करू शकत पण खरच मनापासून श्री स्वामी समर्थ हे बोलुशी वाटत बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤
2024 मध्ये हा चित्रपट पाहत असलेल्यांनी लाईक व कॉमेंट करा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ 🌸🌸🌺🌺🌹💐💐🙇🙇🙏🙏
जेव्हां माझे सगळे लोकांनी माझ्या कळून तोंड फिरून बसले होते तेंव्हा मला स्वामी नी मार्ग दाखवला सगळ्या संकटातून माझा हात धरून मला बाहेर काढले मी आज आहे तर ते स्वामी म्हराजन मुळे माझ्या आउष्यात ते आल्या पासून मे नहेमी सुखात रहातमला आता कसली भीती वाटत नाही कधी काही वाटले डोळे बंद करून अंत कर्णा तून हाक देते ते त्या त्या वेळी माझ्या मदतीला धाऊन येता खूप प्रचिती आली म्हरजांची श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️💫
श्री स्वामी समर्थ ❤
Akhand brahmanda nayaka shree Swami Samarth maharaj ki jai
❤❤❤❤❤❤❤❤
अगदी सेम माझ्याबरोबर घडलंय स्वामींशिवाय कुणीच राहिलं नाहीए माझं
श्री स्वामी समर्थ ❤
प्रवीण तरडे सरांचे सगळे सिनेमे खूप चांगले असतात ❤️❤️ आणि त्यातला देऊळ बंद हा चित्रपट म्हणजे खूपच सुंदर आहे खूप काही स्वामींबद्दल शिकण्यासारखा आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ. मला स्वामीनामाची गोडी या चित्रपटामुळेच लागली आणि माझं खचलेल्या आयुष्याला उभारी मिळाली. धन्यवाद प्रविणजी❤
आम्ही काल अक्कलकोट ला स्वामींचं आणि आई तुळजाभवानीच दर्शन घेऊन आलो. अनुभव सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. स्वामी सर्वांवर अशीच कृपा राहू द्या आणि जे संकटात असतील त्यांना तुमच्या चारणाजवळ घ्या कारण तुमच्या चरणाजवळ यायला पण पुण्य लागते. आम्ही दीड वर्ष अक्कलकोटला दर्शनासाठी जायचं ठरवत होतो योग गुरुवारी आला. श्री स्वामी समर्थ!!
अनंत कोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ❤🙏🙌
माझा खुप आवडता चित्रपट आहे हा
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
आज नकळत पणे स्वामीजींचा चित्रपट timeline वरती आला आणि मला पाहण्याचा मोह अवरला नाही, संपूर्ण चित्रपट पाहत असताना नकळत पने डोळ्यातून अश्रू काही थांबेना. श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Mi khup Vela picture pahila pan man Bharat nahi
*Deool Band All Time Biggest Blockbuster* ❤❤❤❤❤
किती वेळा बघितल तरी ते नविनच बघतोय आपण असच वाटत
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे चित्रपट
Mi 7 November 2024 la ha picture phila
मी स्वामी भक्त अमोल पालवे❤❤
Mi
जेव्हा मी एकटी असते तेव्हा नेहमी बघत असते श्री स्वामी समर्थ 🙏🌷 गुरूमाऊली
Khup chhan picture ahe, Jai Shree swami samarth ki jai 🙏🙏🙏🙏🙏👍
Kitidahi bagha chan vatate
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला आज खूप दिवसांची इच्छा होती हा चित्रपट पहायची ती आज पूर्ण झाली, खरंच स्वामी समर्थ महाराज आहेत माझ्या सोबत पण असाच किस्सा झाला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
Same 🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏
खुप छान चित्रपट बनवला आहे मी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी🙏🙏 आहे वेळोवेळी हा चित्रपट पहावयास वाटतो. श्री स्वामी समर्थ
माझं संपूर्ण विश्व हे स्वामींभोवती फिरते आणि श्वास असेपर्यंत राहील.❤ अध्यात्माशिवाय पर्याय नाही हे दाखवून देतो हा सिनेमा 🚩🚩all time favourite ❤❤
Nice
Agadi barobar
अगदी बरोबर 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
प्रविण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.'विज्ञान' आणि 'अध्यात्म' यांची सांगड घालून छानच चित्रपट बनवला.
अर्थात,श्री स्वामी समर्थांचीच इच्छा!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
हा चित्रपट मनाला भावणारा आहे मला खूप आवडतो श्री स्वामी समर्थ
मी जेव्हा पण टेन्शन मध्ये असतो मी हा चित्रपट बघून मन शांत करतो आणि खर स्वामी कडे गेल्यावर अक्कलकोट la खूप भारी वाटत.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप वाट पाहिली आता पहायला मिळतोय हा चित्रपट खूप खूप धन्यवाद🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
कितीदा बघा तरी सारखा बघावसा वाटतोय, मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी जबरदस्त केमिस्ट्री,
स्वामी समर्थ भक्तांना ही पर्वणी आहे
Shri swami samarh.. Avdhoot chintan shri gurudev datta🙏👣... Last 3 varsha pasun swami majhya ayushyaat aale pan aaz datta jayanti la hi movie baghte aahe.. Aani barobar dattajanmotsav chya vel la movie madhe pithapur datta maharaj che darshan jhale.... No words to describe swaminchi mahima😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏avdhoot chintan shri gurdev datta🙏🙏
धन्यवाद प्रविण.
गश्मीरने मुलाखतीत सांगितले होते की,'राघव' ची भूमिका लिहिताना मला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली होती.
खरं आहे,'राघव'ची भूमिका गश्मीर व्यतिरिक्त कोणीही एवढ्या उत्तमरित्या निभावली नसती.😇
या पिक्चरची शूटिंग चालू असताना मी स्वतः तिथे होते
Kuth
खुप खुप छान आहे चित्रपट कितीही वेळा बघितला तरी मन भरत नाही❤
Hello
मी एक नास्तिक व्यक्ती होतो मी नेहमी हे समजत होतो की देव माणसात असतो आपली नितीमत्ता कर्म चांगलं करत राहावं पण हा चित्रपट मला माझा आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन गेला पण खरच एक अभिमान आहे देव आहे हे अस्तित्व मी कधीच नाकारू नाही शकणार
Nice 👍
खरं आहे स्वामी समर्थ महाराज यांचा चमत्कार ❤❤❤😢😢😢
वा चित्रपट पाहून संकट मुक्त झालो जय श्री स्वामी समर्थ
Swami samarth prakat dinachya shubhecha 🙏🙏
देवाचा अंश माणूस म्हणून जन्म भेटला...त्याची परतफेड मी कधीही करू शकत नाही.पण भक्ती मार्गातून आणि माणूस म्हणून माणसाची मदत करून,इतर पशू,पक्षी,आणि इतर जीवांची सेवा करत हे जीवन जगलो तरी धन्य झालो अस माझं मत आहे...
राम कृष्ण हरी🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏
I just started learning marathi. I love this language. I love this movie. Jai Swami. Yel cot yel cot jai malhaar.
यळकोट यळकोट जय मल्हार💛🌼🔱❤️🙏
Very nice appreciable that you are learning our Marathi... ❤
❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏 शब्द नाहीं हे बोलायला 🥲🥲 खरच देवा विना माणसाची जिन्दगी एकटी आहे 💯🙏🥰🥰
Dewawina adhurch
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 😊
श्री स्वामी समर्थ...🙏🏻🏵️...अवधूत चिंतन गुरुदेव दत्त....🙏🏻
मी पहिल्यांदा पूर्ण पिक्चर पाहिला मला स्वामींना पाहून डोळ्यातील पाणी थांबले नाहीत श्री स्वामी समर्थ
ATS पथक खूप भारी दाखवले आहे ..दया भाई ॲक्टिंग जबरदस्त आहे...😄😄
Never get bored of this masterpiece ❤
किती दिवसांपासून शोधत होतो , आज अचानक मिळाला , खूप खूप आभार दादा , श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Thank you, thank you so much...I have tried hundred times to search this movie for my mother but I always got disappointed not to find it ......but today I m really happy to find it without evn searching..my mother always tell me that she want to watch this movie desperately...my mother's birthday is approaching n I guess this is the best gift for her.....God bless you with abundant happiness n health♥️🙏
मला हा चित्रपट खुप आवडतो किती वेळा पाहिला आहे मोजू शकत नाही जय श्री स्वामी समर्थ
2024 मध्ये कोण कोण पाहताय हा चित्रपट ❤ श्री स्वामी समर्थ
Khup divsapasun vat pahili atta nakki pahnar movie...shree Swami Samarth ❤🙏
One of the best marathi movie of all time... 🙌🔥
मी 2 तीन वर्षा पासून हा चित्रपट साठी तड़फड़त होतो आज हा चित्रपट pahun ।।अतिशय आनंदी zhala मन ❤❤🎉 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤
Shree Swami samartha
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🚩🚩
मला जेव्हा ही आठवण येते तेव्हा मी हा चित्रपट बघतो . खरोखरच स्वामी सोबत असल्याचा भास होतो... ‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🙏🏻
नास्तिक मनुष्य देवाचं दर्शन झाल्यावरच आस्तिक होऊ शकतो
श्री स्वामी समर्थ
खरं आहे
Mag dakhva ki dev😂
Aho nastik navhe to scientist Raghav
Wadilanchya premapoti swaminchywar rusalela tyacha rusawa kadhla fakt swamini
श्री स्वामी समर्थ 🙏🌺❤️
@@sunilshingade7373Ani dev suddha tyanch Prem kartat bhakti karun kiti traas hoto Deva ka Daya karat nahi mulavar
2023 मध्ये कोण कोण पाहतय हा चित्रपट❤
मी सारख बघते
मी डाउनलोड करून ठेवलाय कितीही वेळा पहिला तरी कमीच. परतपरत पाहावासा वाटतो.
Ho
I am
मी बघतो
खुप सुंदर मुव्ही पुन्हा पुन्हा बघू शकते 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
That entry of mohan joshi sir as maharaj and that hello Mr raghav shastri pure goosebumps 🙌🏻😍🔥🚩.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@@sagarwaykar9064q
sɴ
ikmmmmmmmmmmm??mmmmmmmm?M
ikmmmmmmmmmmm??mmmmmmmm?Mm
खुपचं सुंदर कथा, संवाद , चित्रिकरण आणि दिग्दर्शन..अप्रतिम act आदरणीय मोहन जोशी सर , आणि specially गशमिर महाजनी सर ...great work ❤ ....खुपचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन आदरणीय प्रवीण तरडे सर..👌❤
आज गुरुपौर्णिमा कोण कोण हा पिक्चर बघत आहे, 21जूलै 2024
1:00:34 हा क्षण वास्तवात प्रत्येक स्वामी सेवकांच्या आयुष्यात एकदा तरी यावा असा जबरदस्त सिन.
श्री स्वामी समर्थ ।। 🙏👣🌹
तुम्ही सर्व स्वामी भक्तांचा विचार केला म्हणून तुमच्या आयुष्यात एकदा तरी असा क्षण येणार. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
अतिशय सकारात्मक आणि नास्तिकतेविषयी परखडपणे भाष्य करणारा चित्रपट श्री स्वामी समर्थ
2024 मध्ये कोणी कोणी बागितला हा चित्रपट 🙏🏻
I saw movie
Thank you.. Thank you .... Thank you 🙏... I live out of India and I've been looking for this movie for quite long time... I've watched this movie only once and wanted to watch it again... millions of thanks to Zee Movies Marathi... now please please don't remove it 🙏
Please
❤ nice movie
same here
Thanks
. In h
Idk why Marathi Movies are so underrated. From Childhood I have been watching and listening to the song. How mesmerizing and beautiful the songs and movies are.😍🔥😍🔥
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Bollywood in a nutshell….the business part of it
Khup chan movie ahe kharach.. baghatana sarakh dolyat pani yet swamich disatat mohan joshi made, khup sundar bhumika sakarali ahe tyani
Every time I watch this movie it shows me new perspective towards life . shows light in darkness . Navi waat sapadte aplya problems la.
देवच श्रेष्ठ आहे. शेवटी देवाकडेच जायचय सगळ्यांना म्हणून मनुष्य जन्म दिलाय देवाने तो सत्कार्य करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
What a movie not having words for this movie ❤✨✨🙏🏻🙏🏻🙇🏻🙇🏻🙏🏻🙏🏻
2024 मध्ये कोण कोण पाहताय हा चित्रपट......!
Shri swami samarth😊
श्री स्वामी समर्थ महाराज काहीतरी चमत्कार घडवा माझ्याही आयुष्यात... श्री स्वामी समर्थ महाराज की जय
नक्की घडल
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
Thank you खुप दिवसांपासुन वाट बघत होते मी या चित्रपटाची 😊
Me too
खूप खूप छान अद्भुत असा मराठी चित्रपट आहे
🌸श्री स्वामी समर्थ🌸
हा चित्रपट बघताना माझ्या डोळ्यातले अश्रू थांबतच नवते पहिल्यांदा च बघितला पण मन भरून आलं छान वाटलं श्री स्वामी समर्थ
माझा सर्वात आवडता चित्रपट 🙏 जेव्हा कधी वेळ मिळते तेव्हा बघते🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤
2024 mdhe kon kon ha movie bght aahat 😊
Mi
Mi
Mi
Mi
Tumala mahit krun Kay Molnar ahe Shri somy samarth lihan yar❤
खुप खुप धन्यवाद, हा चित्रपट अपलोड केल्या बद्दल.. 🙏🏻🙏🏻
24 April 2024... आज पाहत आहे मी....खूप सुंदर movie.... कितीही पाहा ...पुन्हा पाहवे अशी movie ❤..... श्री स्वामी समर्थ 🙏🚩
Same
हो 🙏🏻🙏🏻🌹
Oscar Awarded movie 🎉❤
Really goosebumps film .
Ending is the best part.
Shree Swami Samarth 🙏
🚩श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏 जगातला सर्वात उत्कृष्ट चित्रपट