खूप सुंदर एक आदर्श निर्माण करणारी चित्रपट निर्मिती.. लेखन दिग्दर्शन गाणी कलाकारांची निवड आणि अभिनय .. सर्वच खूप छान .. खूप पल्लेदार संवाद नसूनही खूप काही सांगून जाणारे.. चित्रपटाची भाषा समजलेले दिग्दर्शन.. कथा पटो अथवा न पटो .. जे लेखकाला आणि दिग्दर्शिकाला सांगायचे होते ते नेटके पोचले.. आणि असेही असू शकते.. यावर विचार करण्यास वाव मिळाला.. उत्तम कलाकृती.. धन्यवाद.
अप्रतिम डायरेक्शन... स्त्रीच्या जीवनावर आधारित वास्तववादी चित्रपट. पुरुषप्रधान संस्कृतीत एका स्त्रीच्या जगण्याला तिच्या भावनांना तिच्या स्वप्नांना काही महत्त्व असते का? तिचं सुधा जगणं कुणी मान्य करेल का? विचार करायला लावणारा चित्रपट.....
छान आहे मूव्ही गावाकडे खेडेगावात असचं होत दिल घर आणि मेले घर म्हणायचे म्हणून मुलगी सासर सोडून माहेरी येत नसे आणि आली तर माहेरचे साथ देत नसे. आता तस नाही आता मुलीला खुप साथ देतात खुप बदल झाला आहे. छान वाटते बघून थोडातरी बदल झाला आहे.
मुलगी माय बापाच्या पोटचा गोळा असतो.. तिने असं करून खुप मोठा विश्वासघात केला... करायला गेली एक आणि केलं एक 👎👎👎👎👎चारा छावणीतून, आरे तो शेतकऱ्याचा मुलगा आहे मंग काय तुला .........तीला बापा सोबत केलेल्या विश्वासघाताची शिक्षा मिळाली...
Best movie आहे पण मुलीचे आयुष्य असे झाले फार वाईट वाटले मनाला हेलावून सोडले picture बघताना नको नको वाटले प्रत्येक मुलीचे चांगले मनासारखे व्हावे हीच ईशवरचरणी प्रार्थना....
आई वडिलां च जर ऐकलं ना तर असं काही च होत नाही मुलींनी या चित्रपटातू न काही तरी शिकायला पाहिजे शिक्षणा साठी पाठवले आहे तर चांगले शिक्षण घ्यावे असे कुटाने करू नये
Correct real ahe he khedya gavat ajun hi ahe. Bayko maheri 10,10mahini gelitar kay jana sasu sasare saglech navaryakade ch hotat. Baykola khothech samajatat
Movie changle hote.pun shevt aavdla nahi. Tyapeksha heroine swatachya himtivar shikshan ghevun vadilana satisfaction deun aayushyat khup phude nighale asa dakhavayche hote. That would have been an inspiration for some ladies. My personal opinion
Gadimanus ahe kahi hi kartay ja sasar la hech mantat sasari javun mar mulich lagna agodar love naseltar tari hi he real chalu ahe ya gavat me kiti dakhavate
खूप सुंदर एक आदर्श निर्माण करणारी चित्रपट निर्मिती.. लेखन दिग्दर्शन गाणी कलाकारांची निवड आणि अभिनय .. सर्वच खूप छान .. खूप पल्लेदार संवाद नसूनही खूप काही सांगून जाणारे.. चित्रपटाची भाषा समजलेले दिग्दर्शन.. कथा पटो अथवा न पटो .. जे लेखकाला आणि दिग्दर्शिकाला सांगायचे होते ते नेटके पोचले.. आणि असेही असू शकते.. यावर विचार करण्यास वाव मिळाला.. उत्तम कलाकृती.. धन्यवाद.
खर आहे एक निर्णय चुकला तर आयुष्याची माती होती
बाप बाप असतो त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही 😭😭
खरंच यारं 🥺
karet 😢😢
अप्रतिम डायरेक्शन... स्त्रीच्या जीवनावर आधारित वास्तववादी चित्रपट. पुरुषप्रधान संस्कृतीत एका स्त्रीच्या जगण्याला तिच्या भावनांना तिच्या स्वप्नांना काही महत्त्व असते का?
तिचं सुधा जगणं कुणी मान्य करेल का?
विचार करायला लावणारा चित्रपट.....
To jamana Gela ki Rao atta...
खर आहे काही अर्थ नाही
❤❤chhan really....chhan moovie
सत्य घटनेवर आधारित आहे, खूप छान 😍
छान आहे मूव्ही गावाकडे खेडेगावात असचं होत दिल घर आणि मेले घर म्हणायचे म्हणून मुलगी सासर सोडून माहेरी येत नसे आणि आली तर माहेरचे साथ देत नसे. आता तस नाही आता मुलीला खुप साथ देतात खुप बदल झाला आहे. छान वाटते बघून थोडातरी बदल झाला आहे.
शेवट ?काय?? स्पष्ट दाखवायला हवा होता.
Nay tech aahe
खूप भारी चित्रपट आहे
Nice movie.. fakt gavakadil lokanach feel hoil..
मुलगी माय बापाच्या पोटचा गोळा असतो.. तिने असं करून खुप मोठा विश्वासघात केला... करायला गेली एक आणि केलं एक 👎👎👎👎👎चारा छावणीतून, आरे तो शेतकऱ्याचा मुलगा आहे मंग काय तुला .........तीला बापा सोबत केलेल्या विश्वासघाताची शिक्षा मिळाली...
Best movie आहे पण मुलीचे आयुष्य असे झाले फार वाईट वाटले मनाला हेलावून सोडले picture बघताना नको नको वाटले प्रत्येक मुलीचे चांगले मनासारखे व्हावे हीच ईशवरचरणी प्रार्थना....
लय भारी आहे चित्रपट
हैलो आशी आसतेका मूवी मला नाई आवडला हीरो हिरोइंन लांच पाएजेत होता 😮😮😮
आयपीएस च स्वप्न पुर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होते 😢
आई वडिलां च जर ऐकलं ना तर असं काही च होत नाही मुलींनी या चित्रपटातू न काही तरी शिकायला पाहिजे शिक्षणा साठी पाठवले आहे तर चांगले शिक्षण घ्यावे असे कुटाने करू नये
Bagtana 😢aal raw
Kharch khup chan
Jya veles ticha bap mhanto ki mareprynt sambalel tula😢
Right pn tine ass navt karaycyw shikun ghyach hot papa chi saath hoti tila yedi ahey ti drect lagnala ho bolli
Nice movie
Correct real ahe he khedya gavat ajun hi ahe. Bayko maheri 10,10mahini gelitar kay jana sasu sasare saglech navaryakade ch hotat. Baykola khothech samajatat
Same mazi story 😢
Lay bhari ahe movie
Nice 🍿 movie
Yeari good 👍👍👍
It's real happening in society
I have seemed it
प्रत्येक स्त्रीचं असंच असतं नाही माहेरची .सासरची. प्रत्येकाला समजून घेणं. हे फक्त स्त्रीच करू शकते
Mast ahe
Kai movies reality sangun jatiy tya paiki hi 1😢😢
Sach ma move mast ha
Real story 😢
हा चित्रपट एक आणुभव देऊ जातो नकी पाहा
😢😢 khup radlo
Nice film 👌 nice story. Nice diloge❤❤❤ rivna vayli Cha arth nahi samjla pn
Chan aahe movie
The actress should be ips in the end for motivation
Life is the best decision
Movie changle hote.pun shevt aavdla nahi.
Tyapeksha heroine swatachya himtivar shikshan ghevun vadilana satisfaction deun aayushyat khup phude nighale asa dakhavayche hote.
That would have been an inspiration for some ladies.
My personal opinion
अप्रतिम मुव्हीज
Ok
छान
Agdi yogya shevat hota. Asha lokat rahanyapeksha turungat rahane changle
मूवी पाहत आहात का चनगली आहे
खुप रडयत आहे बघताना 😭😭😭
Kahi baykanchya aushatli Khari hakikat ahe hi😢
मला तर काही समजलं नाही
पिक्चर चा अर्थ
आई बापाची रिस्पेक्ट मुलीं करत नाहीत.. Tru हे सिद्ध झालं
Muli ni prem kel tr hi galat ka aahe
मुलगी ही घरची खरी लक्ष्मी आहे दीदी
Pn muli sevatparyat sath det nahi na ताई
आवडली नाही अर्थ नाहीये काहिच याला?
अर्थ बराच आहे..... शेवटची 10 मीनट चित्रपट पुन्हा बघ.....
Evda chhan cinema tumhala avapdalap nahi, mag kay nach gani pahije hoti
फक्त शेवटला आंगला काटा आला 😮
😂
madar kela vatay. @@surajramteke3726
Shevati kay karate te kalale nahi
Shevti ti tichya navryachya shariracha khajgi bhaag kapun takte.. Sagla problems chya mulavrch ghav😂
Maj aayush ani hich aayush sem aahe😢
Rivna vayli yacha arth kay konitari sanga
😢
❤❤
जशी कर्म तशी फळ
Gadimanus ahe kahi hi kartay ja sasar la hech mantat sasari javun mar mulich lagna agodar love naseltar tari hi he real chalu ahe ya gavat me kiti dakhavate
Last cha kay avaj hota pn as ??
Kut kela vatt 😅
मस्त आहे मूव्ही ❤
Shevti tin tyala maral asch vatatay
शेवट कळाल नाही
Kapal vattay
😂😂
Are kay movie aahe ka khel Tim paas zala maza 2 tas
khich nhi smjl he ky zl tr movie madhe 😅🙃🙃
तो हिरो तुडवला पाहिजे
सॉरी पण नाही आवडली स्टोरी एवढं पण वाईट नाहीये आयुष्य
Shewati kay marte ka ti tyala kahi tar kalel as banvat ja.lok 2 adich tas baghtat tumhi banvlele movies faltu
Faltu movie, muli jagva muli shikva nhi Al pahije mhanun banvila ha movie ,,,, chukicha ahe ha movie 👎🏻
1 no. Faltu...
Aamhala pn Hindi la meshram madam hotya😊
😅
Bakwas ahe movie sadhya gavakhedyatlya muli pn assa Shan karat nahit 99 p
Time pass ahe movie....no love
पिक्चर काय आवडलाच नाही राव
शेवट समजला नाही
Fhltu😮
Had yevd pn chapri nahi prem sagl khot ahe he
बेकार मूव्ही बोर आहे
Story mala patli nahi
Ekdam bor story vel vaya
Useless movi
आवडली नाही मुव्ही
Nice movie
😢😢😢
❤❤
Story mala patli nahi
😢😢😢😢