ही मोवी आहे ना या मोविचा पार्ट 2 बनवायला पाहिजे म्हणजेच कळेल की पुढे काय झालं कांचीच आणि ते पोलिस लय नालायक असतात जे तेच चांगले असतात त्यांचं पण पार्ट 2 मध्ये काही तरी करायला पाहिजे प्रत्येक मोवि मध्ये माणसाचा सेहरा एकदम फुलतो पण या मुवी ने रडवल आणि खूपच वाईट वाटलं राव काही तरी करा आणि पार्ट 2 बनवा म्हणजे आमचं सगळ्यांचं मन खुश होईल अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो मनापासून विनंती करतो काळजाला लागली ही मूवी आमच्या please पार्ट 2 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
चित्रपटाचा शेवट जो होतो त्याला सर्वस्व पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांची काय लायकी आहे ते कळालं या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि आजही तीच परिस्थिती आहे. पैस्यावाल्यापुढे नेहमी पोलीस झुकतात. नेहमी विजय खोट्या लोकांचा होतो. खऱ्याला किंमत नाही ह्या जगात. चित्रपट असो किंवा प्रत्यक्ष जीवन पोलिसांची हीच कामगिरी असते स्वतःच इमाम विकण्याची.
म्हणतात ना सावकाराच्या अंगावरून जावा पण पोलीस ठाण्याच्या पाठीमागून जावा अगदी खरं आहे गरिबांसाठी राजकारण आणि पोलीस कधी ही घातक ठरतात पहिल या चित्रपटात मित्रांनो एकच विनंती आहे याच्यापासून लांब राहिलेल बरं
या चित्रपटाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या खरा चेहरा दाखवला आहे आजच्या काळात पोलीस वाले असेच आहे ज्यांनी पैसे दिले त्यांचा खरं गरीब लोकांवर अत्याचार करतात खरं तर राहीलच नाहीये जग फक्त पैशावर चालू आहे....😢
अरे यार bigg Boss Marathi मुळे ही movie बघ्याला आलो खरच किती मनाला भिडणारी आहे movie plz part 2 पाहिजे आम्हाला जिथे लोकेशन होत तिथेच सर्व शूट करा उत्तम लोकेशन आहे आणि स्टोरी पण खरच चांगली आहे
पण त्याचा काय उपाय दाखवला च नाही की.असाच अन्याय होत राहणार.जीव गेला तरी यांचा माज नाही उतरणार का.काय भंगार शेवट दाखवला आहे.कुणाला पाष्यातप पण नाही ना दुःख .
Real life madhe garib manus rajkaran ani polisanchya pudhe nahi jhinku shakat to garib hota ya movie madhe hech tr dakhvle ahe movie madhe saglya jhinklele ch dakhvle ahe pn khari paristiti ya movie madhe dakhvli ahe mala avdli ahe hi movie 👍
खरंच ही मूळ बघण्याचा मला खरंच आनंद झालाय पण जे लोक राजकारण आहेत ना राजकारणावर एकत्र याच्यात ह्या समाजामध्ये असा काही गोष्टी होऊ शकतात की खूप मूवी बघून आनंद झाला
खूप चागली मूवी आहे __ ,पण पार्ट 2 मध्ये लास सीन मध्ये बगा ममिथुन ला उचलुन् ठेंवलाय आणि त्याच्या आगांवर सपेत् चादडी ठेंवली आहेना तीथे कांची रडते तेव्हां मिथुन च्या छ्यातीवर नाव गोधंवलय तीथें कांची हात फिरव्ते त्याच दरम्यात मिथुन जीवत झालेला दाखवायला पाहीजे __मग मूवी बगायला मज्याच् वेगळी आहे _ पन प्लिज 2 पार्ट ल्वकर काडा ,🙏🙏🙏🙏
हि मूवी बघितले की असं वाटतं कांची आणि मिथुन ची..माझ्यासारखीच आधुरी कहाणी शेवटी राहीली ❤ आणि मी पण विशाल निकम च्या गावाजवळ चाच आहे..सुरुवातीला चागले चांगले. वाटतं पण शेवट वाईट होतो❤❤ असतो..
Khup chan apratim film ahe vishal ani amruta chan ek number part 2 dakhva ani tyat mithun cha dabal roal mhanje vishal la dakhva ani to mithun cha revenge gheto ase dakhva please🙏🙏
मी पालघर जिल्ह्याचा एक सभासद म्हणून खूप आनंद होतो मराठी लोक जुळतात तळमळ हे एखाद्या आदिवासी म्हणून समाजा म्हणून मराठी समाज असो किंवा आदिवासी समाज असो नाही मिळावा ह्या दृष्टीने जो मूवी बनवला तुम्ही
Overall purn movie khup mst hoti but end as nko phije hota😭😭.... Ani bghayla gel tr real life mdhe n ya movie mdhe khich diff nhiy......kunacha pn ego normally jri ego hurt zala tr lok khipn krun takta n police lok sudha politics n mothya ch lokanch aikta Gariba che ase hal hotat mg....... Khrch khupch mst hoti movie...plzzz ya movie cha part 2 kadha😭👍
खुप छान रियल स्टोरी. नाहीतर पिक्चरच्या स्टोरी मधे मिलेला माणूस जिवंत दाखवते आणि पांचटपना एका फाइट मुळे गुंडे 10,15 mtr कोल्याट्या खात्यात. तो फाइटचा आवाज़. हा पिक्चर बघितला तर असे वाटले की खरच खरोखरच असे रियल घडत आहे आणि रियल स्टोरी आहे. पण सिनेमा मुळे एक शिक़ मिळते की हे प्रेम वैगैर काही नाही जीवघेनी विषय आहे या पोरिच्या माघे लागने किंवा दोघेजन प्रेम एकाच मुलीवर करने मंजे जीवनाशी खेळने आहे. म्हणून आपले काम करने आणि आई वडिलांचे सेवा करने फालतुगिरी करण्यात काही फायदा नाही.
Movie चां शेवट असा का केला आहे पण. ना त्या पोलिसाला पश्श्याताप नाही .ना त्या politician ला. यांनी तर उलट दादागिरी ला मुबाच दिली म्हणायची की मग.गरिबांचे कुठे काय चालतं नाही आणि चालणार पण नाही असं स्पष्ट दाखवून दिले.प्रेमाचा तर विषयच नव्हता काय.प्रेम आणि यांच्या भांडणाचा काहीही संबंध नव्हता.मग त्या मुलीला तिच्या चुकीची शिक्षा कशी काय मिळाली.काय विचार करून शेवट केला movie चां काय माहित
Roj ashyach 100 case ghadtat he tar satya dakhaval ahe .. this is sad reality of so called democratic India.. not necessarily nehmi hero ch jinkla pahije..
Watch Mithun (मिथुन) Full Marathi Movie | Jaywant Wadkar, Vishal Nikam, Amruta Dhongade, Sanjay Khapre - ua-cam.com/video/Ru2pdUrortQ/v-deo.html
0000000000
9999999999999
%%%
%
😅
ही मोवी आहे ना या मोविचा पार्ट 2 बनवायला पाहिजे म्हणजेच कळेल की पुढे काय झालं कांचीच आणि ते पोलिस लय नालायक असतात जे तेच चांगले असतात त्यांचं पण पार्ट 2 मध्ये काही तरी करायला पाहिजे प्रत्येक मोवि मध्ये माणसाचा सेहरा एकदम फुलतो पण या मुवी ने रडवल आणि खूपच वाईट वाटलं राव काही तरी करा आणि पार्ट 2 बनवा म्हणजे आमचं सगळ्यांचं मन खुश होईल अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो मनापासून विनंती करतो काळजाला लागली ही मूवी आमच्या please पार्ट 2 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
हा
Ho part 2 karayla hava
Barobar aahe 👍👌
Kay faltu movie 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😃😃😃😃😜
Plz
2
Nice lovestory movie😍✌️
या movie मधे पोलिसांची खरी reality दाखवलेली आहे..!
Big Boss bghun kon kon aalay he movie baghayla 🤣🤣
☝️ Mee 😀 direct UA-cam var
Me
Me😄
Mee pn
Me pn🤣🤣
सत्य परिस्थिती 🥺 या जगात नेहमी खोट्याचाच विजय होतो
Right
Right
चित्रपटाचा शेवट जो होतो त्याला सर्वस्व पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांची काय लायकी आहे ते कळालं या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि आजही तीच परिस्थिती आहे. पैस्यावाल्यापुढे नेहमी पोलीस झुकतात. नेहमी विजय खोट्या लोकांचा होतो. खऱ्याला किंमत नाही ह्या जगात. चित्रपट असो किंवा प्रत्यक्ष जीवन पोलिसांची हीच कामगिरी असते स्वतःच इमाम विकण्याची.
Bigg boss session 4 पाहुन movie बगायला आलेली मंडळी.. 🙏🤗
Me pn 😇😂
Me...😁😁
Me
Me😇
Ani 3 pn
खरच भाऊ चित्रपटाचा पार्ट 2 पाहिजे दाखवायला बाकी सर्व ठीक आहे पण शेवट लय वाईट दाखवला
म्हणतात ना सावकाराच्या अंगावरून जावा पण पोलीस ठाण्याच्या पाठीमागून जावा अगदी खरं आहे गरिबांसाठी राजकारण आणि पोलीस कधी ही घातक ठरतात पहिल या चित्रपटात मित्रांनो एकच विनंती आहे याच्यापासून लांब राहिलेल बरं
Amruta धोंगडे ani vishal nikam परत एकदा नव्याने आवडू लागलेत हा movie पाहून🥺
Vishal nikam all time favorite actor....❤️
या चित्रपटाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या खरा चेहरा दाखवला आहे आजच्या काळात पोलीस वाले असेच आहे ज्यांनी पैसे दिले त्यांचा खरं गरीब लोकांवर अत्याचार करतात खरं तर राहीलच नाहीये जग फक्त पैशावर चालू आहे....😢
Nice Lovestory ❤
या movie मध्ये पोलिसाची खरी reality दाखवलेली आहे....!!
अरे यार bigg Boss Marathi मुळे ही movie बघ्याला आलो खरच किती मनाला भिडणारी आहे movie plz part 2 पाहिजे आम्हाला जिथे लोकेशन होत तिथेच सर्व शूट करा उत्तम लोकेशन आहे आणि स्टोरी पण खरच चांगली आहे
अमृता धोंगडे आणि विशाल निकम साठी हा मूव्ही बघितला आज
हि मुवी आनखी आताची परीस्थीती सेम आहे
Heart touching movie kharc dolyatun pani aal yaar movie bghun tya nalayk police nasathi mithun2 jhalac pahije yaar 🥺❤️
❤ 39:34
Sad ending 😢 शेवटी सत्याची जीत नाही झाली ....... फारच वाईट 💔🤐
शेवट बघुन खरच मनाला लागल राव कारण गरीबा वर खरच अन्याय करतात राजकारणिय लोक आणि पुलीस वाले 😢
गरीब मानसावर असलाच अन्याय होते ते या मूवी मधुन रियल दाखिवल
Right
पण त्याचा काय उपाय दाखवला च नाही की.असाच अन्याय होत राहणार.जीव गेला तरी यांचा माज नाही उतरणार का.काय भंगार शेवट दाखवला आहे.कुणाला पाष्यातप पण नाही ना दुःख .
Real life madhe garib manus rajkaran ani polisanchya pudhe nahi jhinku shakat to garib hota ya movie madhe hech tr dakhvle ahe movie madhe saglya jhinklele ch dakhvle ahe pn khari paristiti ya movie madhe dakhvli ahe mala avdli ahe hi movie 👍
मिथुन उठला पाहीजे हो कारण त्याच कांजी वर प्रेम होतं नाही आवडली ही मुवी मला
Please second part kadha ya movie cha 🥺🥺miss u vishal❤️❤️
Bow nice movie me ak odia hu par marathi movie khup chhan❤😊
खरंच ही मूळ बघण्याचा मला खरंच आनंद झालाय पण जे लोक राजकारण आहेत ना राजकारणावर एकत्र याच्यात ह्या समाजामध्ये असा काही गोष्टी होऊ शकतात की खूप मूवी बघून आनंद झाला
Kharch khup chan movie aahe ❤️1 no.
सत्य परिस्थिती आहे.राजकारनाने वाट लावली आहे देशाचि
Big boss mule mala hi movie Mahit padali... Amruta bolli tevva. Kharch Khup mast movie aahe ani he ase real life madhye hote... 👍
Same here after watching that episode iam here to watch Mithun.. 🥰
याची स्टोरी वेगळीच झाली राव शेवट एकदम बोगस असत्याच विजय 😞😞😞
शेवट खूप वाईट दाखवला आहे पण.. खरी स्टोरी वाटते, असे होऊ शकते आणि होत
True Love❣️❣️❣️ Never ending...
Vishal big fan from Big Boss
जबरदस्त फिल्म फक्त शेवट असा व्हायला नाय पाहिजे होता......😢
शेवट लय खतरनाक❤❤❤
Khup chhan movie. Vishal ❤❤❤❤❤❤
Vishal Nikam ❤️bb winner 🏆
😘😘
खुप छान आहे ,,, खरेपणा दाखवला ,,👌👌
Ekdam barobar mast movie
Me BB ke bad se Vishal ko Miss kar rahi thi 🙏🙏🙏
खूप चागली मूवी आहे __ ,पण
पार्ट 2 मध्ये लास सीन मध्ये बगा ममिथुन ला उचलुन् ठेंवलाय आणि त्याच्या
आगांवर सपेत् चादडी ठेंवली आहेना तीथे
कांची रडते तेव्हां मिथुन च्या छ्यातीवर नाव गोधंवलय तीथें कांची हात फिरव्ते
त्याच दरम्यात मिथुन जीवत झालेला दाखवायला पाहीजे __मग मूवी बगायला मज्याच् वेगळी आहे _ पन प्लिज 2 पार्ट ल्वकर काडा ,🙏🙏🙏🙏
इसलिए तो पुलिस पर भरोसा नहीं है हमें
शेवट अपुर्ण राहिला, बाकी चांगला.
I Love You KANCHU..💋💋💋
पैसा आहेत तर सर्व आहे.... पोलीस वाले पण पाय लागतील.... आणि राजकारण पण 💯💯💯
Vishal nikam...❤
Never loves vishal nikam love you vishal i am fig fan vishal nikam ❤❤💋💪💪😇😍😘But end khup vait zala😭😭😭🥺🥺🥺🥺🥺😩😩😩😣☹️🙁😫😫
हि मूवी बघितले की असं वाटतं कांची आणि मिथुन ची..माझ्यासारखीच आधुरी कहाणी शेवटी राहीली ❤ आणि मी पण विशाल निकम च्या गावाजवळ चाच आहे..सुरुवातीला चागले चांगले. वाटतं पण शेवट वाईट होतो❤❤ असतो..
Part 2 banla pahije
Gajab movie hai yaar, 💓 nice story 💯,
राजकारण आणि पोलीस लयच वंगाळ😩😲😡
Kadk kk ❤
Khup chan apratim film ahe vishal ani amruta chan ek number part 2 dakhva ani tyat mithun cha dabal roal mhanje vishal la dakhva ani to mithun cha revenge gheto ase dakhva please🙏🙏
मी पालघर जिल्ह्याचा एक सभासद म्हणून खूप आनंद होतो मराठी लोक जुळतात तळमळ हे एखाद्या आदिवासी म्हणून समाजा म्हणून मराठी समाज असो किंवा आदिवासी समाज असो नाही मिळावा ह्या दृष्टीने जो मूवी बनवला तुम्ही
Ending happy vhayla havi hoti.🥺💓
Movie खूप छान आहे परंतु end मध्ये काय झालं समजल नाही please part 2 पाहिजे ❤
Yar ho Jodi kadhi tutali nahi pahije yarr😢😢😢 lay prem karto g Tai asa mulga Tula kurach bhetanar nahi 😢❤
Vishal nikam and amu dhongade ❤️ nice movie
Bb winner 🥰🏆
खरच पिचर मस्त आहे
Aare aaplya marathi chitrpta peksha साउथ इंडियन चित्रपट भारी आहे
Khupch chan story ❤
पोलिस, पोलिस ,, असेच वागत असतात ,, अस वाटू लागलं आहे,,
राजकारणी तर जाऊ द्या ओ ,,
पण काही पोलिस खूप चांगले आहेत म्हणून थोड दिलासा आहे ,,
Shevat changla navhta baki movie changliy pn vait lokancha Vijay hoto he avdla nhi
Like baban
Mood gela sagala climex la ....
भाऊ कांचीच काय झालं शेवट
Kai karyacha khra Prem kadhich success hot nahi
Mast movie khup sundar real story dakhvli ahe hyat 👌👌👌
छान मुव्ही हिरोईन दोघेही मस्त ❤
Mithun muvie lay bhari aavdali amala mithun मिथुन bhag 2 lavkar banva lavakar
खुप खुप छान आहे मला खूप आवडला
मिथुन पिक्चर नाहीस🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Movie ch part 2 banyla haw ahe
Please part 2 banwa 😢😢😢😢😢
खुप छान मूवी 👌🏻
Mrathi movie la sport kra bhava no 👍👍👍🔥🔥 love Mharastra yek mratha lakh mratha 🚩🚩🚩🚩🚩🚩
Movie changli hoti, Yacha 2nd part yayla hava tyachyat nakki "Mithun" Cha Vijay Hoil
Overall purn movie khup mst hoti but end as nko phije hota😭😭....
Ani bghayla gel tr real life mdhe n ya movie mdhe khich diff nhiy......kunacha pn ego normally jri ego hurt zala tr lok khipn krun takta n police lok sudha politics n mothya ch lokanch aikta
Gariba che ase hal hotat mg.......
Khrch khupch mst hoti movie...plzzz ya movie cha part 2 kadha😭👍
Thank you...
Kuup chan aahe movie radavl rav shevtala
😢😢😢 lay avdli bar ka movie
All Actors are act very well , Story also superb but the end is look like suddenly decided. Hope less end.
Nice movie
Bigg boss winner vishhal nikam🏆✨️❤️
❤❤❤❤❤❤
Awesome movie 👌
दुसरा पार्ट निघाला पाहिजे ही मूव्ही मला लय आवडली
खुप छान रियल स्टोरी. नाहीतर पिक्चरच्या स्टोरी मधे मिलेला माणूस जिवंत दाखवते आणि पांचटपना एका फाइट मुळे गुंडे 10,15 mtr कोल्याट्या खात्यात. तो फाइटचा आवाज़. हा पिक्चर बघितला तर असे वाटले की खरच खरोखरच असे रियल घडत आहे आणि रियल स्टोरी आहे. पण सिनेमा मुळे एक शिक़ मिळते की हे प्रेम वैगैर काही नाही जीवघेनी विषय आहे या पोरिच्या माघे लागने किंवा दोघेजन प्रेम एकाच मुलीवर करने मंजे जीवनाशी खेळने आहे. म्हणून आपले काम करने आणि आई वडिलांचे सेवा करने फालतुगिरी करण्यात काही फायदा नाही.
Best jodi Amruta Dhongde Vishal nikam 🔥❤️
Second part kadla pahijen.. Nice movie
True Love ❤️❤️❤️
Mitunnnn ❤
Movie चां शेवट असा का केला आहे पण. ना त्या पोलिसाला पश्श्याताप नाही .ना त्या politician ला. यांनी तर उलट दादागिरी ला मुबाच दिली म्हणायची की मग.गरिबांचे कुठे काय चालतं नाही आणि चालणार पण नाही असं स्पष्ट दाखवून दिले.प्रेमाचा तर विषयच नव्हता काय.प्रेम आणि यांच्या भांडणाचा काहीही संबंध नव्हता.मग त्या मुलीला तिच्या चुकीची शिक्षा कशी काय मिळाली.काय विचार करून शेवट केला movie चां काय माहित
Hart tach move
लय भारी
Sagla barobar aahe pan last la as nako pahije hot😭😭😭😭😭😭😭😭
मस्तच आहे....
Heart touching movie 😢
Khup chan movie aahe
शेवट खूप वाईट आहे असत्याचा विजय
Part 2 पाहिजेत पोलिसांना पान कळलं पाहिजे असं नाही करायला पाहिजेत सत्य नाही राहिले ते
End khup vait zal
Movie khup chhan aahe,
Pan gunhegaranna shiksha zali pahije tyasathi 2 part banavayala pahije..
Stone heart rahate hai kuch log like psi , nice film
Kharch radavlat...... vishal amruta always love you.....amruta
Ekadam manaaala laagleli movie aahe
❤
असा शेवट अपेक्षित नाही....... चुकीच्या गोष्टी चा च विजय होतो असा msg दिवू नका..
Pan hech khar aahe
@@prakashpawar9336 agdi khar
Roj ashyach 100 case ghadtat he tar satya dakhaval ahe .. this is sad reality of so called democratic India.. not necessarily nehmi hero ch jinkla pahije..
Sir mithun मिथुन bhag 2 lavkar banva Ani patva youtub laa sir please lavkar banva Ami vat bagto mithun bhag 2 bagayala lavakar banva