ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांच खरं वास्तव उमगुन दिलं या picture ने चांगल होयाल की लोकांना नाही देकवत खरंच या picture ने मन सुन्न झाले सलाम त्या लेखकाला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
गरीबाला मोठ होतांना श्रीमंत लोकांच्या डोळ्यांना देखवत नाही...त्यामुळे गरीबाच्या आयुष्याची माय कशी विझवून जाते हे दाखवलय ह्या चित्रपटात..आजकाल सगळीकडे घडतय..
खूप सुंदर चित्रपट आहे, अगदी खऱ्या प्रेमाची शिकवण दाखवली आहे पण शेवटी गुलाबाच्या झाडाला काटे असतात तसच गरिबाच्या वाटेला सुध्धा असेच काटे येतात हे या चित्रपटात दिसतंय 😢❤❤
खूप छान चित्रपट...असे अनेक बबन अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले असतील... भयानक वास्तव मांडणारी कथा... उत्तम दिग्दर्शन... उत्तम अभिनय... संगीत व गाणे..छानच... Fight मधे आणखी तंत्रज्ञान विकसित करायला... कांही शिल्लक होते... overall ग्रामीण धाटणी चा अप्रतिम सिनेमा... सर्व टिम चे अभिनंदन 💐
हा चित्रपट कधी आलाय याची मला कल्पना ही नाही . मी सहज गुगल वरती होतो आणि हा चित्रपट बघायला मिळाला ... खरच दिग्दर्शक निर्माता यांना खुप खुप धन्यवाद . खुपच छान चित्रपट बनवलेला आहे. ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवलेला आहात... पिक्चर चा शेवट खुपच भयावय आहे डोळ्यांत आश्रु आल्याशिवाय राहत नाहीत .
खुप वास्तववादी कथानक,प्रथमच हिरोच्या भुमिकेत तडफदार, दिमाखदार अभिनय करणार्या मुलाने तर कमालच केली आहे.निर्मात्यांना,टिम ला खूप शुभेच्छा.विषेश म्हणजे लोकांमध्ये माणुसरुपी मुठ्ठीभर राक्षसच लोकांची दिशाभूल करुन आपली पोळी भाजून घेत आहेत,हेंच वास्तव आहे!
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium. But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families. These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year. These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people. How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ? It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
सत्य परिस्थिती आहे... आमच्या एमआयडीसी त असाच सुरू आहे. भूमिपुत्रांना व्यवसाय करू देत नाहीत.......गावची लोक बाहेरील लोकांच्या कडून हफ्ते घेतात... आणि आम्ही प्रामाणिक व्यवसाय करतो तर विरोध करतात.

खरच अप्रतिम चित्रपट होता, खुप खुप छान, सर्व टीम चे मनापासुन धन्यवाद सुरुवात पासूंन ते शेवट पर्यत मन हे फक्त चित्रपटा कडेच वेदलेले होते. आणि एवढा त्रास देऊन ही बबन कधी खचला नहीं, त्याने आपले प्रेयत्न नेहमी चालूच ठेवले, पण शेवटी मात्र बबन हरला, त्याचे खुप वाईट वाटले, आणि पिल्लूची अवस्था फार वाईट झाली. जीवनाचा प्रवासावर फक्त पिल्लूला खुप जास्त त्रास सहन करावा लागला.
हे देवा कागल तर तू माझा जीव घे पण कोणाची अर्धवट प्रेम कहाणी नको बन hu पेनाच्ची जर शाई संपली तर तू माझा जीव घे पण अर्ध वट प्रेम नको ठेहहू खूप त्रास होतो
वास्तव आहे.एका विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी चालते आपल्या समाजात... असे कितेक पात्र या लोकांच्या अहकांराच्या बळी बनले आहेत. वास्तव दाखवणारा चित्रपट आहे.😥😥
खूप छान चित्रपट, असं वाटतं ओरिजिनल चालू आहे समोर,आणि बबण्याचा बाप एकदम जबरदस्त कॅरॅक्टर,आणि संवाद,कसं काय जमवलं असेल दिग्दर्शकाने?गावरान बाज, खूप मस्त❤❤❤❤
चित्रपट अतिशय अप्रतिम आहे परिपूर्ण आहे प्रत्येकाचा अभिनय लाजवाब आहे आणी प्रत्येक कलावंताच खूप खूप कौतुक आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शब्दांच्या आणी कल्पनेच्या पलीकडील सादरीकरण संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन पुढील चित्रपटाची प्रतीक्षा राहील
*Sairaat peksha ha movie 10X bhari aahe.* *Ya movie cha Graph far Huge aahe* *Jabardast Direction!* *Jabardast Screenplay!!* *Jabardast Dialogues!!!* *Jabardast Songs!!!!* *Jabardast Performance!!!!!* *1st Scene And Last Scene Direction Point!!!!! Hats Off To Director!!!!* *Still Very Underinstimate movie....* *Sairaat peksha ha movie jast Chalayla hava hota*
अप्रतिम गाणे आणि स्टोरी.काही जण बोलतात कि मराठी चित्रपट चांगले नसतात. पण मराठी चित्रपट ची सुंदरता आणि त्यातील गाणे हे फक्त एक मराठी माणूस समजू शकतो. उगाच नाही भारतातील पहिला चित्रपट मराठी आहे.
ग रीबाचा मुलगा पुढे जायला निघाला की लोकांच्या पोटात दुखायला लागत.खूपच छान फिल्म आहे ही गरिबीतून दिवस कसे काढा लागतात याचे छान उदाहरण या फिल्म मध्ये आहे .बबन ला किती त्रास सहन करावा लागतो😢😢
या मराठी चिञपटातुन खुप काही शिकायला मिळाले.... चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीने मनापासून काम केले आहे.... भावराव कर्हाडे सरांना सॅल्युट.......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ashe kiti tari Baban maharashtra madhe ahe jyanaa samaj mage odhato baban che khup mothe dream hote pn aplech lok ghatt kartat.Masterpiece movie #Baban❤️
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium. But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families. These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year. These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people. How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ? It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
What a great movie! 👍👍 All actors are so natural with apt acting and beautiful music. I started watching this movie without any expectations but this movie surpassed my expectations and turned out to be realistic, raw and original with its presentation. Baban did a great job with perfect display of emotions in every scene.👌
सर्वत प्रथम सलाम त्या चित्रपट निर्मात्याला, डायरेक्टरला, सर्व अभिनेत्यांना जांनी हा चित्रपट बनवला. खरज सांगतो मी आज पर्यंत बरेच चित्रपट बघितले, आवडू किंवा नाहीं आवडू कधीच असं वाटलं नाही की आपलं मत द्यावं... पण हा चित्रपट बघतांना असं वाटतं होत की याचा 2 भाग अजून कसा आला नाहीं... आणि तो खरज आलाच पाहिजे... माझी विनंती आहे की भाग 2 लवकरच प्रदर्शित करा.मग खऱ्या अर्थाने तो चित्रपट पूर्ण होईल..मला तर खूपच आवडला... चित्रपटातील गाणी बऱ्याचदा आइकली आहे पण हे माहीत नव्हतं की बबन चित्रपटातील ती गणी आहे... शब्द अपुरे आहे खरज🙏👍
श्रीमंत - गरीब या पलीकडे एखादा सामान्य कष्ठ, संघर्ष करून मोठा होत असेल ना, तर त्याला मोठी लोक कसे संपवितात हे यातून दाखविले. काल पण असच होत आणि आजही हेच सत्य आहे.. जय हिंद.
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium. But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families. These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year. These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people. How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ? It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
खूप सुंदर चित्रपट आहे हा बबन या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार या कलाकारी खूप सुंदर असं काम केलं आहे या चित्रपटा मधले गाणे खूप सुंदर आहे त अप्रतिम चित्रपट आहे खूप खूप आभारी आहे पूर्ण महाराष्ट्र या चित्रपट निर्मात्याचा 🙏🙏
ग्रामीण भागातील जे तरुण आहे ज्यांच्या मनात खूप काही करायची इच्छा आहे परंतु परिस्थितीमुळे काही करता येत नाही त्या तरुणाची खरी परिस्थिती या चित्रपट मधून दिसून येते.आणि या चित्रपटा तील गाणी आहे ना ती कायम गुणगुणत राहावी अशी आहे आणि स्टोरी ही एकदम गावाकडची रिअल स्टोरी आहे .
खुप भारी स्टोरी आहे आणी गाने पन खुप मस्त आहेत हे गरिबावर मस्त पिचर काढल आहे गरीबाची साथ कोणी डेट नाही सपोर्ट ला बबन चा शेट खुप भारी आहे गेला केश आणी सोबत घोड़ा असला शेट पाहिजे सोबत गरीबाची मदत करणारा ❤
जबरदस्त मराठी चित्रपट विषय खूप छान याचा पुढील भाग लवकर काढावा सलाम सर्वांना गरिबाने गरिबच राहायचं अशी सध्या मानसिकता झालेली आहे. आजही एकविसाव्या शतकात परिस्थिती वेगळी नाही. भाऊसाहेब कराडे खूप खूप अभिनंदन! विषयाची मांडणी जबरदस्त ❤
काहीही करून बबन २ आलाच पाहिजे राव सर्वच दाखवलं आहे याच्यात गरिबी श्रीमंती चा माज आणि आणि सर्वात छान म्हणजे कोमल च आणि बबन च प्रेम खूप काही शिकण्यासारखे आहे यच्यात की हल्ली समाजात हेच चाललंय आपल्या पुढे कोण्ही गेले की त्याचे पाय मागे कसे ओढावे 💯🙏शेवट मात्र खूप रडवणार होता 😞 कुन्हा कुणाला बबन २ बघायला आवडेल 👍 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🙏
चित्रपट मध्ये वस्तू परीस्थिती दाखवली आहे.बबन मेहनत जिद्द बेवडा बाप आपल्या घराची गरीबी ला सुधारण्यासाठी आपल्या कष्ट करून जगणे कठीण आहे.हे बबन करुन दाखवायचं होतं.कलयुग आहे सत्य परिस्थिती आहे..... 🙏🙏🙏
Watch Baban (बबन) Full Marathi Movie - ua-cam.com/video/2-jB8i5TNB8/v-deo.html
एएएजेएठःकतथततदरृर
Khwada and talim marathi movie uploaded
Chan chan marathi movie taka ajun
धर्मवीर टाका ना
धर्मवीर टाका ना
गरिबांच्या पोरांचं चांगले झालेलं पाहवत नाही आपल्या समाजाला....एक वास्तव परिस्थिती आहे... खुप छान चित्रपट बनवला आहे मनापासून सलाम सगळ्या टिमला🙏
अंगदी बरोबर
कोणत समाज
@dr. Ashwini Dantrao ,एकदम बरोबर उत्तर आहेत, i like ans.👍👌
Barobr ahe
एक दम खरं बोललं भाऊ
गरीबीतून वर आले की समाजाला ते सहन होत नाही. समाजाला खरा आरसा दाखवणारा अप्रतिम चित्रपट.❤
Mhanje Tu Ektach Shahana Aamhi Yede ... Kay Rao As Kuth Asat Ka ..🤣
मनाला भिडणारी वास्तव कहाणी 😭 सर्व गाणी अप्रतिम ❤️❤️❤️
बबन कुठे गेला भाऊ शेवटी
शेवट अनपेक्षीत आहे।
हा शेवट अपेक्षित नाही।बाकी चित्रपट छान आहे शेवटी हिरो चा विजय म्हणजे सत्याचा विजय पाहिजे।शिवाय गोळी घालायला उशीर झालेला आहे।
खूपच मस्त चित्रपट ❤❤❤
गरीब लोकांवर दादागिरी करणाऱ्या पुढाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांच खरं वास्तव उमगुन दिलं या picture ने चांगल होयाल की लोकांना नाही देकवत खरंच या picture ने मन सुन्न झाले सलाम त्या लेखकाला ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
लय भारी बबन मूवी आहे...
बबन 2 यायला पाहिजे...
कोणा-कोणाला बबन 2 बघायला आवडेल... 🥰❤
मीईपहीलीईवेळबगत। आहेमुवीई। लवयूमायेजानजीई
हा
त्याने मूळ इन्टरेस्ट कमी होतो .
मला पन 💯❤️😔🙏🥺🥺🥺
Hoooo
बबनचा पुढचा भाग लवकर यायला पाहिजे खूप छान मुवी गावचं खरे वास्तव समोर आणले बबनचा पुढचा भाग लवकर येऊ द्या ही आग्रहाची विनंती आहे
गरीबाला मोठ होतांना श्रीमंत लोकांच्या डोळ्यांना देखवत नाही...त्यामुळे गरीबाच्या आयुष्याची माय कशी विझवून जाते हे दाखवलय ह्या चित्रपटात..आजकाल सगळीकडे घडतय..
राईट
माझ्या मनासारखा बोलला भाऊ.. आणि सैराट पिक्चर पेक्षा कितीतरी पटीने चांगला वाटला
Khare ahe mhanun adhi garibane changale shikshan ghevun adhi swata kase mothe hote yeyil yacha vichar kela pahije, ekada mothe zale ki mag ashya haramkhoranna tyanchi layaki dakhawata yete pan toparyant kadhitari thode shant basun kiwa compromise karun wel kadhawa lagato .....
Hy makedari lokanchi gand Marli Pahije sarvani Milun
Mang desh ya mule maghe aahe
2024 madhe Kon Kon pahile hi movie 😊
😊
Mi ❤
Tuzya mummy ne Ani mi 😂😂
Mi pan
Me
खूप सुंदर चित्रपट आहे, अगदी खऱ्या प्रेमाची शिकवण दाखवली आहे पण शेवटी गुलाबाच्या झाडाला काटे असतात तसच गरिबाच्या वाटेला सुध्धा असेच काटे येतात हे या चित्रपटात दिसतंय 😢❤❤
या दोघांचा प्रेम पाहून माझा तर मनचं भरून आला😭
खूपच इमोश्नल आहे हा चित्रपट खरच समाज आता खूप वाईट झाला आहे
खूपच भावनात्मक चित्रपट आहे हा हृदयाला स्पर्श करणारी स्टोरी आहे कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग यावा नाही अशी मनापासून देवाला प्रार्थना करतो
कुठे आहे देव ? माझं खूप बिनसलय?
निरोप सांगा ना दादा तेवढा
😂😂😊😅😅😅😊😊😊😅😊😊😅😅😊😊😊
मराठी चित्रपटसृष्टीतला आत्तापर्यंतचा एक नंबर दर्जाचा चित्रपट बबन ❤️
Jogwa n kakan also
@@pallavipawale8790hii
2024 मथे कोन पाहत अहे चित्रपट ❤
Mi Aaj pahila
Mi kayam ha movie pahato mi aaj aata ranat daryavar aahe aata lavlay
mi ata baghtoy
Mi aata just baghitla
२०४३ मध्ये पण पाहतील
खूप छान चित्रपट...असे अनेक बबन अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले असतील... भयानक वास्तव मांडणारी कथा... उत्तम दिग्दर्शन... उत्तम अभिनय... संगीत व गाणे..छानच... Fight मधे आणखी तंत्रज्ञान विकसित करायला... कांही शिल्लक होते... overall ग्रामीण धाटणी चा अप्रतिम सिनेमा... सर्व टिम चे अभिनंदन 💐
हा चित्रपट कधी आलाय याची मला कल्पना ही नाही . मी सहज गुगल वरती होतो आणि हा चित्रपट बघायला मिळाला ... खरच दिग्दर्शक निर्माता यांना खुप खुप धन्यवाद . खुपच छान चित्रपट बनवलेला आहे. ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवलेला आहात... पिक्चर चा शेवट खुपच भयावय आहे डोळ्यांत आश्रु आल्याशिवाय राहत नाहीत .
मला खुफ आनंद झाला हा चित्रपट you tube वरती टाकला म्हणून, धन्यवाद good luck movie Thanks. 👍💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
खुपच भारी मुवी आहे आणि स्टोरी पण छानच आहे. शेवट मात्र दुखी झाला. बबन 2 काढायला पाहिजे नक्की.
Baban 2 kasa kadnar babanch accident jhal
बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होती , दुसऱ्या दिवशी मराठीचा पेपर होता . तरीही थिएटरला बघितलेला चित्रपट 😅❤
Congratulations re bhava
Ho re same majha on udya marathi cha paper aahe aaj mi picture pahtey😅😊
सैराट सारखा ३क्लास सिनेमा आपल्याकडे सुपर हीट झाला. आणि बबन सारखा सिनेमाची साधी चर्चा सुद्धा नाही. हा सिनेमा मध्ये समाजाचा खरा चेहरा दाखवला आहे.
खुप वास्तववादी कथानक,प्रथमच हिरोच्या भुमिकेत तडफदार, दिमाखदार अभिनय करणार्या मुलाने तर कमालच केली आहे.निर्मात्यांना,टिम ला खूप शुभेच्छा.विषेश म्हणजे लोकांमध्ये माणुसरुपी मुठ्ठीभर राक्षसच लोकांची दिशाभूल करुन आपली पोळी भाजून घेत आहेत,हेंच वास्तव आहे!
ग्रामीण भागातील वास्तव्य दाखवणारा चित्रपट गाणी अतिशय सुंदर आहेत आणि त्यांची लिरिक्स पण संगीत खूप छान आहे
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium.
But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families.
These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year.
These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people.
How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ?
It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
Sairat पेक्षा पण खूप मन सुन्न करून टाकणारे वास्तवदर्शी कथानक
दोनी चित्रपट वास्तव वादी आहे.. दोगी आपल्या जागी रियल घटना दाखवता,,,
😢
😮😂
सत्य परिस्थिती आहे... आमच्या एमआयडीसी त असाच सुरू आहे. भूमिपुत्रांना व्यवसाय करू देत नाहीत.......गावची लोक बाहेरील लोकांच्या कडून हफ्ते घेतात... आणि आम्ही प्रामाणिक व्यवसाय करतो तर विरोध करतात.
खूप छान आणि रियल पिक्चर वाटतो स्टोरी पण रिअल वाटते अभिनय एकदम जबरदस्त आहे 👌👌
शेतकरी मुलाची खरी छडपड दाखवली
शाळा शिकवून काहितरी मोठे व्हावे
पण... गरिबाला मोठे होताना काही समाजकंटकांना पाहवत नाही शोकांतिका आहे 😪😓😓😢😭
हा चित्रपट बघून कळत की गरीबांना कधीही पूढे जाउ देत नाही 🥺🥺🙏
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium.
But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families.
These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year.
These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people.
How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ?
It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
काय सागव समजत नाही आहे. हे वास्तविक असेल पण असं झालं नाही पाहिजे. चित्रपट खुप छान आहे.
खरच अप्रतिम चित्रपट होता,
खुप खुप छान, सर्व टीम चे मनापासुन धन्यवाद
सुरुवात पासूंन ते शेवट पर्यत मन हे फक्त चित्रपटा कडेच वेदलेले होते.
आणि एवढा त्रास देऊन ही बबन कधी खचला नहीं, त्याने आपले प्रेयत्न नेहमी चालूच ठेवले,
पण शेवटी मात्र बबन हरला, त्याचे खुप वाईट वाटले, आणि पिल्लूची अवस्था फार वाईट झाली. जीवनाचा प्रवासावर फक्त पिल्लूला खुप जास्त त्रास सहन करावा लागला.
शेवट जरा चांगला करायला हवा होता
खूप छान चित्रपट आहे, निसर्गिक अभिनय उत्कृठ अभिनय व पठकथन...... आणि कल्पना ही न केलेला हृदय सुन्न करुन डोळ्यात पाणी आणणारा शेवट.......🥺😞
एकदम खरी, सर्व सामान्य मानसाची संघर्षाची सद्या समाज्यात घडनारी ही व्यथा आहे,
💯✅✅✅✅✅
🫡 सर्व टिमला मनापासून 👌
खूपच वास्तव आहे हा चित्रपट ❤️ सैल्यूट डायरेक्टर ला...
खूप छान माहिती दिली
खूप छान आहे .जे काही दाखवलं आहे ते खरे आहे कोणी पुढे जात असेल तर त्याला खाली कसे करायचे हे बरोबर माहीत आहे 😔
हे देवा कागल तर तू माझा जीव घे पण कोणाची अर्धवट प्रेम कहाणी नको बन hu पेनाच्ची जर शाई संपली तर तू माझा जीव घे पण अर्ध वट प्रेम नको ठेहहू खूप त्रास होतो
😢
😢😢😢
😮😢😢
पांढर्या दुधाची रक्तरंजित कहाणी 😪😪😪
Last scene was unpredictable but over all movie is masterpiece, hidden gem💜
Kon ahe ti mulagi
@@nostalgia_reactions komal, baban chi naika
Khwada Full Movie Link
ua-cam.com/video/mkcjxAF7CWA/v-deo.html
वास्तव आहे.एका विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी चालते आपल्या समाजात... असे कितेक पात्र या लोकांच्या अहकांराच्या बळी बनले आहेत. वास्तव दाखवणारा चित्रपट आहे.😥😥
खरच एक गावातील मुलाच आविष्य जस त्याची स्वप्न असतात त्याच कॉलेज लाईफ जस अस्त तसा हा वास्तव चित्रपट आहे
@@ajinkyaraut9435 tuzh real name ajinkya raut aahe kay?
KAHI NAHI RAHIL AATA BAND ZAL SAGALL...
@@ravipatil3544 बंद नाही झालं भावड्या अरे गावात तर खरे नासके लोक राहतात, कोणालाही नाही बघवत त्याच्या पुढे चाललेला
खरय
एक वास्तवात खरच घडलेली कहाणी आहे या चित्रपट मध्ये गरीबच कधीच चांगलं वाटत नाही श्रीमंतांना 🙏
खूप छान चित्रपट, असं वाटतं ओरिजिनल चालू आहे समोर,आणि बबण्याचा बाप एकदम जबरदस्त कॅरॅक्टर,आणि संवाद,कसं काय जमवलं असेल दिग्दर्शकाने?गावरान बाज,
खूप मस्त❤❤❤❤
चित्रपट अतिशय अप्रतिम आहे परिपूर्ण आहे प्रत्येकाचा अभिनय लाजवाब आहे आणी प्रत्येक कलावंताच खूप खूप कौतुक आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शब्दांच्या आणी कल्पनेच्या पलीकडील सादरीकरण संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन पुढील चित्रपटाची प्रतीक्षा राहील
*Sairaat peksha ha movie 10X bhari aahe.*
*Ya movie cha Graph far Huge aahe*
*Jabardast Direction!*
*Jabardast Screenplay!!*
*Jabardast Dialogues!!!*
*Jabardast Songs!!!!*
*Jabardast Performance!!!!!*
*1st Scene And Last Scene Direction Point!!!!! Hats Off To Director!!!!*
*Still Very Underinstimate movie....*
*Sairaat peksha ha movie jast Chalayla hava hota*
Gramin bhagatil sen aahe na mnun hit nahi jali
sairat faltu picture hota
सैराट कधी आला होता ? 🤣🤣
@@Nextgenminds kay mahti rao panchat movie kon लक्ष्यात टेवतो
Movie comparison karna jaruri aahe ka?? Donhi marathi ch aahe movie vegveglya katha ahe ani donhi changlya aahet..
खूपच छान चित्रपट आहे. बॉलिवूड पेक्षा आपले. मराठी चित्रपट भारी असतात
खरच मनापासून सॅल्यूट आहे... बबन मूवी च्या डायरेक्टर ला..
अप्रतिम गाणे आणि स्टोरी.काही जण बोलतात कि मराठी चित्रपट चांगले नसतात. पण मराठी चित्रपट ची सुंदरता आणि त्यातील गाणे हे फक्त एक मराठी माणूस समजू शकतो. उगाच नाही भारतातील पहिला चित्रपट मराठी आहे.
ग रीबाचा मुलगा पुढे जायला निघाला की लोकांच्या पोटात दुखायला लागत.खूपच छान फिल्म आहे ही गरिबीतून दिवस कसे काढा लागतात याचे छान उदाहरण या फिल्म मध्ये आहे .बबन ला किती त्रास सहन करावा लागतो😢😢
लई भारी मूवी आहे ही बबन 2 यायला पाहिजे कोणा कोणाला आवडेल बबन 2 बघायला ❤️✨🔥
Ha
Ha
Baban accident madhe mela next part kasa yenar
mala
मला
भागचंद नानाची कलाकृती, अभिनय आणि राहणीमान एकदम मनाला भावणारं आहे....
अप्रतिम 😎
शेवट खुप वाईट होता....😔😔मस्त मुवि आहे त्या मुळे कधी कुणाच्या नादि लागु नये..सुखाने जगा आई वडिलांचा साभांळ करा..
नक्कीच कुणाच्या नादी लागू नये. पण जर कोणी मद्यात आलं तर काय शेपूट आत घालून राहायचं का?
Khwada Full Movie Link
ua-cam.com/video/mkcjxAF7CWA/v-deo.html
शेवटचे पाच मिनिटे, श्वास रोखून ठेवतो हा चित्रपट, खरंच खूप वास्तविक आहे हा चित्रपट शेवट भयानक आहे
फिल्म छान आहेः शेवट लई मोकार दाकवला य आणि ऐखदा कष्ट करुण मोठा होत आसंल तर आईगले लोकांना देकवत नाही राव 😢😢
खुप छान चित्रपट आहे. प्रामाणिक व कष्टाने कोणी आपले अस्तित्व निर्माण करत असेल तर काही लोकाना सहन होत नाही.
या मराठी चिञपटातुन खुप काही शिकायला मिळाले.... चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीने मनापासून काम केले आहे.... भावराव कर्हाडे सरांना सॅल्युट.......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शेवट आतिशय वाईट दावल आहे
Khwada Full Movie Link
ua-cam.com/video/mkcjxAF7CWA/v-deo.html
एकच नंबर चित्रपट आहे 🔥🔥🔥🔥🔥
बाकी baban चा बापाची acting खूप आवडली राव 👍👍👍👍😅
directer आहेत ते
Kay bolatay
Ajun picture motha पाहिजे होता
Aach😂😂😂
Hoy ki baban cha ba la fakt 100chi not pahije kotar la mg zal kam 😂😂😅
गरिबांच्या मुलाची प्रगती मोठ्या लोकाना सहन होत नाही खरच लई झ्याक पिक्चर आहे बबन 2 निघालाच पाहीजे 😢😢
अद्भुत लव्ह स्टोरी, आणि गरीब पोराला हया जगात कसकशी वागणूक देतात हया चित्रपटामध्ये दाखून प्रबोधन केले आहे खूपच छान. 🎉
Ashe kiti tari Baban maharashtra madhe ahe jyanaa samaj mage odhato baban che khup mothe dream hote pn aplech lok ghatt kartat.Masterpiece movie #Baban❤️
रिॲलिटी ....जीवनाची एका मध्यमवर्गीय मुलाच्या जिवनाची....
मस्त स्टोरी...आहे..
बाप कसा बी असूदे पण बबने बापाला मागेल तेव्हा पैसे दिले खूप छान बबन
Hoy😊 bap to bapch asto😢😢😢
बापाचं असन पुरेसा असतो
सैराट पेक्षा खुप छान आहे चित्रपट. शेवट चटका लावणारा आहे.
खरच मनाला भाविक करते ही मुवी
डोळ्यातुन पानी आले गरीबांची किंम्मत नाही या जगाला
खुप छान मुवी आहे ❤️
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium.
But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families.
These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year.
These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people.
How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ?
It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
Ending was very disturbing. 😭 Overall the movie was Masterpiece. 😍❤👍
मराठी माणूस ह्या मुळेच मागे आहे
कारण आपल्याच माणसांना आपली प्रगती बगत नाही शोकांतिका आहे 😢😢😢😢
खुप छान आहे हा मराठी चित्रपट 😢 सगळ्या टिमला सलाम
शब्द कमी पडतील अशी story आहे,एकदम वास्तविक परिस्थिती..😢
मी खूप भाग्यवान आहे .. ह्या चित्रपटाच 40 ते 50 % शूटिंग माझ्या समोर माझ्याच कॉलेज वर झाल . 👍👍
दादा
कुठे झाली आहे शूटिंग
@@Mrkiru282 .. श्रीगोंदा .. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा .. कॉलेजमध्ये
कुठे
2nd part nighanar ahe ka
खूपच छान, समोयोचित गीत रचना कवीला मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹
अप्रतिम 🌹🌹.
🤗🤗
What a great movie! 👍👍
All actors are so natural with apt acting and beautiful music. I started watching this movie without any expectations but this movie surpassed my expectations and turned out to be realistic, raw and original with its presentation. Baban did a great job with perfect display of emotions in every scene.👌
😊
😊
शेवट खूप वाईट दाखवला. रियल आयुष्यात काय पण पिक्चर मध्ये सुद्धा असे दाखवू नये. माझ्यासारख्याच खूप काळीज दुखत...
मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप प्रयत्न केला होता ,आज सापडला ,खरंच रडू आले बगून
Br
@@deepakkamble4889 😂😂😂
Mi pan
Mi pn
सर्वत प्रथम सलाम त्या चित्रपट निर्मात्याला, डायरेक्टरला, सर्व अभिनेत्यांना जांनी हा चित्रपट बनवला. खरज सांगतो मी आज पर्यंत बरेच चित्रपट बघितले, आवडू किंवा नाहीं आवडू कधीच असं वाटलं नाही की आपलं मत द्यावं... पण हा चित्रपट बघतांना असं वाटतं होत की याचा 2 भाग अजून कसा आला नाहीं... आणि तो खरज आलाच पाहिजे... माझी विनंती आहे की भाग 2 लवकरच प्रदर्शित करा.मग खऱ्या अर्थाने तो चित्रपट पूर्ण होईल..मला तर खूपच आवडला... चित्रपटातील गाणी बऱ्याचदा आइकली आहे पण हे माहीत नव्हतं की बबन चित्रपटातील ती गणी आहे... शब्द अपुरे आहे खरज🙏👍
कॉलेज, हिरो आणि डायरेक्टर आपल्या तालुक्यातील आहे याचा आम्हाला अभिमान आहे. ❤️
कुठे आहे हे कॉलेज
@@gautamverynicesir625 shrigonda ahamadnagar
Great movie!
A typical village culture prevalent throughout India.
Singer and his voice made this movie greater.
Well wishes to all the artists.
Vasant bhawa aapan Marathi manus ahet marathi madhe comment kara na rao
@@MADDY_491 bhau🤣🤣
😢😢
Khwada Full Movie Link
ua-cam.com/video/mkcjxAF7CWA/v-deo.html
Musical हिट आहे हा.. आणि बाकी पिच्चर तर एक नो आहेच
रडायला येत होत re दादा mla चित्रपट बघून आई shapath आज बागितला मी हा चित्रपट दि 17/8/2023 टाइम /१०:२५ la 😢😔 मन भरून आल आज maj 😢🥹
एक नंबर चित्रपट..... बबन 2 यायलाच पाहिजे ✌️✌️✌️✌️
भईई काळजाला टच करुन गेला चीत्रपट अप्रतिम बबन 2 यायला पाहिजे पूढच पण दाखवा 😢😢🙏🙏❤❤
श्रीमंत - गरीब या पलीकडे एखादा सामान्य कष्ठ, संघर्ष करून मोठा होत असेल ना, तर त्याला मोठी लोक कसे संपवितात हे यातून दाखविले. काल पण असच होत आणि आजही हेच सत्य आहे..
जय हिंद.
I was belonging to lower middle class family and I have done education from Marathi medium but by God's grace, I progressed a lot if compared with other students from Marathi medium.
But the catch here is, I have been detained till 40 years of my life , keeping away from the job which I was deserving in 2009 , when I passed out my MBA. At that point of time, people responsible for keeping me away from my well deserved job were / are from higher middle class, middle class, lower middle class, and poor families.
These people not just voted for Government which is responsible for detaining me but they are also responsible for distroying my life, which can never be recovered even if I get ₹107 crs in next one year.
These people belonging to higher middle class, middle class, lower middle class, and poor families understands only their problems and they don't bother to do hell of my life just for money and other benefits taking into consideration, I was also belonging to lower middle class family and currently living middle class life , having lot of talent than such people.
How can you say that poors don't get respect or money. Injustice happened to only poors irrespective of deserving or not deserving something at right time ?
It's all about selfish attitude of people who don't bother to distroy someone's life just for their own gain.
Great movie based on the ultimate truth of the world.....
At last it made us cry 😭😭
..... Just amazing 👍
खूप सुंदर चित्रपट आहे हा बबन
या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार या कलाकारी खूप सुंदर असं काम केलं आहे
या चित्रपटा मधले गाणे खूप सुंदर आहे त
अप्रतिम चित्रपट आहे
खूप खूप आभारी आहे पूर्ण महाराष्ट्र या चित्रपट निर्मात्याचा 🙏🙏
मस्त चित्रपट बनवला आहे दादा .
याचा दुसरा भाग यायला पाहिजे .
सर्व गाणी चांगली आहेत .
काय गाणी आहेत , एकदम भारी 👌👌
Barobar
Khwada Full Movie Link
ua-cam.com/video/mkcjxAF7CWA/v-deo.html
ग्रामीण भागातील जे तरुण आहे ज्यांच्या मनात खूप काही करायची इच्छा आहे परंतु परिस्थितीमुळे काही करता येत नाही त्या तरुणाची खरी परिस्थिती या चित्रपट मधून दिसून येते.आणि या चित्रपटा तील गाणी आहे ना ती कायम गुणगुणत राहावी अशी आहे
आणि स्टोरी ही एकदम गावाकडची रिअल स्टोरी आहे .
एक नंबर मूव्ही आहे मराठी माणसाने जरूर एकदा ही movie बघावी
Full entertainment movie
Salute
खुप भारी स्टोरी आहे आणी गाने पन खुप मस्त आहेत हे गरिबावर मस्त पिचर काढल आहे गरीबाची साथ कोणी डेट नाही सपोर्ट ला बबन चा शेट खुप भारी आहे गेला केश आणी सोबत घोड़ा असला शेट पाहिजे सोबत गरीबाची मदत करणारा ❤
जबरदस्त मराठी चित्रपट
विषय खूप छान याचा पुढील भाग लवकर काढावा सलाम सर्वांना
गरिबाने गरिबच राहायचं अशी सध्या मानसिकता झालेली आहे.
आजही एकविसाव्या शतकात परिस्थिती वेगळी नाही.
भाऊसाहेब कराडे खूप खूप अभिनंदन!
विषयाची मांडणी जबरदस्त ❤
हूर हूर लागून राहिली..... जबरदस्त मूव्ही , परिपक्व निर्देशन.
चित्रपट पाहताना डोळे भरून आले राव मस्त आहे एकदम छान
ग्रामीण जीवनशैलीतील रांगडी शिवराळ बोली... अप्रतिम डायलॉग आणि संवाद.. 👍
खरंच छान मराठी पिक्चर आहे पण लोकांना बघवत नाही गरीबनी वर आल्याल गरीबाला जगु देतं नाही
😢😢😢😢😢😢😢
Such a great movie ! at the end ,, it made me cry after seeing the hard truth and reality of society!!!😭😭😢
Second times watching this movie. I love all songs.
आज समाजातील वास्तव परिस्थिती या चित्रपटातून समाजाला दाखवली ..गरीब घराण्यातील मुलगा जर समोर जात असेल न तर हे श्रीमंत लोक असच करतात
आज चित्रपट पहिला ,अतिशय सुंदर आहे,शेवट पाहून मात्र मन अस्थिर झाले.
❤ all songs are best ever ⭐.
Reality of society and a beautiful love story with heart touching end...🤐 Unexpected....best marathi movie 'BABAN '👍🏻👍🏻
ही मूवी सगल्यात वेगली आहे
उर्द्याला लागली ही मूवी
फुल इमोशनल आहे😔😌👌👌👌
काहीही करून बबन २ आलाच पाहिजे राव सर्वच दाखवलं आहे याच्यात गरिबी श्रीमंती चा माज आणि आणि सर्वात छान म्हणजे कोमल च आणि बबन च प्रेम खूप काही शिकण्यासारखे आहे यच्यात की हल्ली समाजात हेच चाललंय आपल्या पुढे कोण्ही गेले की त्याचे पाय मागे कसे ओढावे 💯🙏शेवट मात्र खूप रडवणार होता 😞 कुन्हा कुणाला बबन २ बघायला आवडेल 👍 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🙏
Ajun 1 jatibhed
खरंच मन सुन्न करणारी स्टोरी आहे 🙏🙏😔😔
😔
चित्रपट मध्ये वस्तू परीस्थिती दाखवली आहे.बबन मेहनत जिद्द बेवडा बाप आपल्या घराची गरीबी ला सुधारण्यासाठी आपल्या कष्ट करून जगणे कठीण आहे.हे बबन करुन दाखवायचं होतं.कलयुग आहे सत्य परिस्थिती आहे..... 🙏🙏🙏
😢😢 खरच किती आवगड आहे या काळात जगण😢
एक वास्तविक कहाणी अप्रतिम..
अशा लोकांची मक्तेदारी मोडकळीस काढली पाहिजे
प्रेम म्हणजे # निभावल तर जीवन# रचला तर संसार💞... # केली तर मस्करी... समजल तर दोन जींवाच अतुट नात...♥️
खुपछान
After watching this movie i just cried 😢😭😢so meaningful n painful ending. ...💔