सर गरज तुम्हाला नाही .तर खरी गरज शेतकऱ्याला आहे.आजच्या काळात फुकट सल्ला कोणीही देत नाही.झकमारणे शब्द वापरतो .हे ऐकून खूप वाईट वाटतं सर.आणी तुम्ही कापसा बद्दल दिलेली माहीती आणी लागवड अंतर तक्ता खूप खूप आवडला सर.धन्यवाद...
सर्व प्रथम महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . पण लागणारा खर्च हा सामान्य शेतकऱ्यांला परवनारा नाही . विनंती आहे कि अशाच प्रकारे पण कमी खर्चात कापसाचे नियोजन कसे करता येईल यावर नविन व्हिडिओ बनविता आला तर आम्हाला नक्कीच आवडेल . धन्यवाद 😊
सर धन्यवाद मि दरवर्षी 6-7 फुट ऊंचीच्या कापसाची रोटर च्या साह्याने कुट्टी करतो. एकरी 10-15 क्विंटल कापूस होतो 1)तर कापूस कुट्टी योग्य कि अयोग्य ? 2)योग्य असेल तर कोणते खत कमि वापरू ?
नमस्कार साहेब मी पळस खेडा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील एक शेतकरी असून मी मागच्या वर्षी दोन एकर मध्ये अमृत पॅटर्न नुसार कापसाची लागवड केली होती दोन एकर मध्ये. मला 13 क्विंटल परेकर झाला होता
मी राशी ७७९ ही व्हेरायटी ३ वर्षांपासून लागवड करीत आहे, उत्पन्न आम्हाला बरे होतात,तर ही व्हेरायटी कशी आहे मागदर्शन करावे,ही विनंती विदर्भ चंद्रपूर जिल्हा.
माझी 7 एकर कोरडवाह काळी भारी जमीन आहे मी us 7067 तीन एकर साठी us4753 उर्वरीत तीनं एकरसाठी उर्वरीत दीड एकर साठी v sport हे वाण निवडले आहे माझा निर्णय योग्य आहे का नसेल तर तसे सांगावे🙏 (अमळनेर )
नवीन शेतकरी असल्याने आपला विडिओ माझ्यासाठी खूप भारी आहे.......धन्यवाद Sirji
धन्यवाद साहेब.
सर गरज तुम्हाला नाही .तर खरी गरज शेतकऱ्याला आहे.आजच्या काळात फुकट सल्ला कोणीही देत नाही.झकमारणे शब्द वापरतो .हे ऐकून खूप वाईट वाटतं सर.आणी तुम्ही कापसा बद्दल दिलेली माहीती आणी लागवड अंतर तक्ता खूप खूप आवडला सर.धन्यवाद...
Khup Khup Dhanyavad Sir
खूपच उत्कृष्ट माहीती दिली सर खूपच धन्यवाद !
welcome sir
हे खरच हाडाचे शेतकरी दिसतात आणि अतिशय अप्रतिम मार्गदर्शन
thanks sir
वाव खूपच छान माहिती अशी माहिती कोणीच देत नाही सर खूप खूप आभारी
welcome sir
Thanks good information for your support for cotton.
You’re welcome 😊
परफेक्ट माहिती अतिशय उपयुक्त माहिती
thanks
Very useful information Sir. Thanks!
Most welcome!
सर्व प्रथम महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . पण लागणारा खर्च हा सामान्य शेतकऱ्यांला परवनारा नाही . विनंती आहे कि अशाच प्रकारे पण कमी खर्चात कापसाचे नियोजन कसे करता येईल यावर नविन व्हिडिओ बनविता आला तर आम्हाला नक्कीच आवडेल . धन्यवाद 😊
Nakki karto sir thank you
खुप छान माहिती दिली सर
thanks isr
Very good धन्यवाद
आभारी आहोत साहेब.
खूप चांगली माहिती दिली आहे सर ऐकून खुप प्रश्ननाची उत्तरे मिळाली धन्यवाद सर
Welcome sir
ओम शांती खूप छान माहिती दिली
THanks sir
अतिशय छान माहिती दिली सर 👌👌👍
thanks sir
Good afternoon sir.
Excellent information.
Thanks and welcome
फारच सुरेख मार्गदर्शन केलेत सर... 🙏🙏
Thank you sir
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
welcome
मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर
welcome sir
खुपच छान माहीती देली सर तुमी
Thanks Sir
सर धन्यवाद
मि दरवर्षी 6-7 फुट ऊंचीच्या कापसाची रोटर च्या साह्याने कुट्टी करतो.
एकरी 10-15 क्विंटल कापूस होतो
1)तर कापूस कुट्टी योग्य कि अयोग्य ?
2)योग्य असेल तर कोणते खत कमि वापरू ?
प्रिय शेतकरी,
अधिक माहितीसाठी श्री. अमोल पाटील सर यांना (9923974222) फक्त Whatsapp / Telegram ने संदेश पाठविल्यास मार्गदर्शन करणे सोपे होईल.
धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत सर,
DHANYAVAD
कबड्डी लय भारी है
thanks
सर माहिती छान दिली आहे पण मि अकोला जिल्हा राहणार अकोट कपाशी चा सर्व खर्च एकरी पाटील बायोटेक चा किती येतो
प्रिय शेतकरी,
पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
9923974222
Thanks sir✌️
Welcome 👍
छान माहिती सर, कपाशी बरोबर संत्रा पिका बद्दल ही विडीओ व माहिती देत जा.
Nkkich sir...lavkarch gheu
Nandurbar madhe konti varayati chalel sir
gauri lawa
Very nice sir
thanks
सर माझी जमीन भारी आहे कपाशी लागवड केली आहे अंतर 4/1 केली आहे लागवड तारीख 1 . 7.2022 पहिला डोस कोणता दया वा
sampurn velapatrak - whatsapp number - 7507775355
Bhau avreg kiti ale akar madhe
First thanks sir very nice स्पीच
welcome sir
Sir Khupach chhan mahiti dili
धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन सर
thanks sir
अतिशय छान उपयुक्त माहिती
THANKS SIR
खूप सुंदर माहिती दिली सर
thanks sir
धन्यवाद सर माहिती खुप छान दिल्याबद्दल सर माझ्याकडे 30 एकर शेती आहे मी कोणती कापसाचि निवड करु माझी जमिन हि चुनखडि लाल काडि जिल्हा अमरावती
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Dada ram ram ur Soya bean and cotton video s super dada
Ok.. iska subtitle karne ki koshish hm kar rahe he
sir खूप चांगली माहिती दिली खास करून गहू काड ची
thanks
नमस्कार साहेब मी पळस खेडा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील एक शेतकरी असून मी मागच्या वर्षी दोन एकर मध्ये अमृत पॅटर्न नुसार कापसाची लागवड केली होती दोन एकर मध्ये. मला 13 क्विंटल परेकर झाला होता
ok
Ram, Ram
ram ram saheb.
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद पाटील बोयडेटचे कपाशी चार बाय सव्वा लावली तर चालेल का
प्रिय शेतकरी,
विडिओ मध्ये मार्गदर्शित केल्या प्रमाणे करावी.
Khup chan mahiti dili sir
धन्यवाद चावरे साहेब.
659 मी लागवड केली होती मस्त मी रावेर तालुक्यातील शेतकरी
ok
Good information sir
thanks sir
भारी जमीन आहे
chalun jael
सुंदर माहिती सर
Thanks & Welcome sir
सर जमीन मध्यम आहे तर चार/दीड अंतर योग्य राहील का चार/सव्वा कृपया सांगावे
4 x 1.5 अंतर घ्यावे.
छान माहीती दिली सर🌿🌿🌿🌿🌿
thanks sir
Good evening sir.
Sir cotton sowing ke baad pre-emergence herbicide ka spray kar sakte hain kya.
नही
Sir saral van konte aahet
Aaj 9/06/2022 aahe ajun Aurangabad vibhagat pani padale nahi
Konti variety lavavi
Early medium ani long
Konti variety lavavi
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
खूप deep analysis मस्त
welcome sir
Kapus PIKAVISHYI MAHITI PURN SANGA SIR.
संपूर्ण शेड्यूल मिळवा फक्त "कापूस" लिहून पाठवा
whatsapp 7507775355
Nice 👍👍👍
Thanks
thx
Sir, your videos are, perfectly calculated.
thanks sir
सर खुप छान माहिती दिली
अहमदनगर जिल्हा साठी कोणती कंपनी वापरावी
+91 99751 37366 for more info
सर मी सातारा जिल्ह्यातील फलटण चा शेतकरी आहे आमच्या कडे काळी माती आहे कोणत्या जात लावली पहीजेल
काळ्या मातीस व जमिनीत चुनखडी कमी असल्यास विडिओ मध्ये दिलेली कोणतीही जात चालू शकेल.
मी राशी ७७९ ही व्हेरायटी ३ वर्षांपासून लागवड करीत आहे, उत्पन्न आम्हाला बरे होतात,तर ही व्हेरायटी कशी आहे मागदर्शन करावे,ही विनंती विदर्भ चंद्रपूर जिल्हा.
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
जै छे छै में ़वश वो
Akari kiti quntal hotat kapus
we
मी मालेगाव तालुक्यातील आहे मी5बाय1 अशी लागवड केली आहे सर
OK
Kiti avreg ale
🙏🙏
Thanks
50 cha soya mhnje kiti fut अंतर झालं ते
kalale nahi
आमच्या कडे तिफण च सोय 50 च म्हणतात तर ते अंतर किती फूट होते
तुम्ही इतकी सगळी खतं सांगितली आहेत, त्याचा सोबत एक ट्रॉली शेणखत. शेणखत रु. ४५०० प्रती ट्रॉली वगळता या सगळ्या वस्तूंचा एकूण खर्च किती येतो?
शेतीविषयक व अन्य माहितीसाठी आपण थेट सरांना WHATSAPP मार्फत संदेश पाठवून आपले प्रश्न विचारू शकतात. 9923974222
चिबाड जमिनीत कोणती जात लावावी
Chibad mhanje sir
गेल्या वर्षी पण 7000च्या भावाने गेला होता ना सर 😢😢
ho
Parbhani Jila madhil Selu Madhya Nahin milat sar
krushimitra k s k selu ithe bhetel
Sir kapasi madhe tannashak vaparu shakate ka .tar konta
अधिक माहितीसाठी whatsapp कराल : 9923974222
सर जालन्यात कुठे भेटलं आपले औषध
+91 97651 12526 - NANDKISHOR DASAL
खुप छान
thanks sir
भेसळ डोस न टाकता ड्रिपने 19:19:19 12:61:00 13:40:13 13:0:45 0:52:34 हे खत 15 च्या फरकानी दिल्यास जमतील का
दिवसाच्या
nahi
का
सर एकरी 5 किलो सरकी लावल्या पासुन 15 दिवसांनी 19:19:19 30 19:19:19 40 12:61:00 55 13:40:13 70 13:0:45. 85. 0:52:34 ह्या शेड्युल काय आडचन आहेसर एकरी 5 किलो सरकी लावल्या पासुन 15 दिवसांनी 19:19:19 30 19:19:19 40 12:61:00 55 13:40:13 70 13:0:45. 85. 0:52:34 ह्या शेड्युल काय आडचन आहे
Ka
What about Rasi 608 HDPP
3 × 6 ND or 9 inch depending on soil
Good
not bad
Better
THanks
thanks
नमस्कार 4*1* एकरी किती बे क लागतात
10890
तुम्हच्या तंत्रज्ञान मध्ये ग्लायसेल बीटी चालते का सर
अधिक माहितीसाठी 9923974222 या नंबरवर आपले प्रश्न पाठवून उत्तर व मार्गदर्शन मिळवू शकतात.
Thanks
welcome sir
रब्बी मका लागवड संपूर्ण नियोजन सांगा सर
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
सर मला दादा लाड तंत्रज्ञान या प्रमणे एकरी २० किंटल उत्पादन मिळाले.
Ok
Khup ch chan sir 🙏
Thanks Sir
सर पाणी नियोजन महतत्वाचे नाही का
ho ahe na
सर गळ फांदी काढली तर चालेल का.
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
माझी 7 एकर कोरडवाह काळी भारी जमीन आहे मी us 7067 तीन एकर साठी us4753 उर्वरीत तीनं एकरसाठी उर्वरीत दीड एकर साठी v sport हे वाण निवडले आहे माझा निर्णय योग्य आहे का नसेल तर तसे सांगावे🙏 (अमळनेर )
Rasi no1 आहे
Mi rasi 2 aani us1 लावली
पण राशी एक नंबर आहे
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Saral vaan konte nivdave parbhani district
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Sir nice mahiti
welcome sir
Very Nice viedo sir
Thanks and welcome
Sir shevga sati pan kahitari sanga ho
ho nakkich
Pani bhrpur aahe pan shet 3 ecar aahe tar 3,5 /1,5 ghetle tar
april madhe contact kara
कापुस लागवड केली आहे आज पण पाणी नाही आहे चार दिवसात पाऊस पडेल काही नाही ना होणार
nahi...
👌👌
thank you
सर मी यवतमाळ जिल्ह्यातून आहे सरळ वाण व खत कोणत आणी कधी द्यायचं हे मार्गदर्शन करा
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Sir Yavatmal jillah sathi konti Verity chalel sir 🙏🙏🙏
शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
9923974222
छान माहिती
Thanks 😊
पुणे zilha साठी कोणाला भेटू
9405865836
4×1.5 अंतरावर एक बी लावायची की दोन?
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Yogy mahithi dili sir your great
thanks sir
सर कापूस लागवड करताना दिशा ही पुर्व पश्चिम असावी कि उत्तर दक्षिण
दिशा कोणतीही असली चालेल पण जमिनीची गुणवत्ता चांगली असल्यास उत्पादन चांगले येईल.
सर आपले खत कुठे उपलब्ध होईल
aapla jilha share karal
पाटील साहेब कापूस छाटणी करावी का
प्रिय शेतकरी,
शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222
@@PatilBiotech dhanywad
Input cost how much increased
if you need more information you may send message on whatsapp : 9923974222
Sir 3x1, 5 lavlyas zadala hawa n laglyamul pategal hoil ka Satona bk ta partur dist Jalna
अधिक माहितीसाठी श्री. अमोल पाटील सरांना Whatsapp ने संदेश पाठवून उपाय जाणून घ्यावा.
सर कॉटन ला psb ,kmb,humol jeli लाव्हायचं कस
beeej prakriya
Hingoli la kuthe milate sir
+91 98811 09928 - VITTHAL DESHMANE
सरळ वान बियाने कोणकोणत्या कंपनी चे आहे
क्रुपया सांगा
शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222
Sir mi 14 bags sarki लागवड केली मागच्या वर्षी मला फक्त 8q कापूस झालं
ok
Tur lagavad ya vishyavarati vedio banava na sir
NKKI SIR
कापूस व सोयाबीन पिकचे वेळा पत्रक पाठवा
75077 75355 वेळापत्रक मिळविण्याकरिता